मल्चिंग पेपर वर कांदा लागवड करायची मल्चिंग पेपर ची किंमत कुठे मिळेल मल्चिंग कोणता घ्यावा

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 01. 2022
  • कांदा लागवडीसाठी मल्चिंग पेपर 1350 रु ला पाहिजे असेल तर हा घ्या नंबर 👇👇👇👇
    • कांदा लागवड साठी मल्चि...
    #मल्चिंगपेपरवरकांदालागवडकरायची
    #मल्चिंगपेपरचीकिंमत
    #कांदालागवडीसाठीमल्चिंगपेपरकोणताघ्या
    #मल्चिंगपेपरकांदालागवडीसाठीसाठीकुठेमिळेल
    For Sponsorship & Business / collaboration /advertising
    Contact me -
    milindbhor503@gmail.com
    #yuva_shetkari #milind_bhor
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    [ʟɪᴋᴇ] 👍🏻 [sʜᴀʀᴇ] 👬 [sᴜʙsᴄʀɪʙᴇ] ❤️
    🖤 ©© bit.ly/yuva_shetkari ©© 🖤
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    माझ्याशी ᴘᴇʀsᴏɴᴀʟ ᴄᴏɴᴛᴀᴄᴛ करण्यासाठी
    ғᴏʟʟᴏᴡ करा.
    ●◉ɪɴsᴛᴀɢʀᴀᴍ◉●
    / youtuber_milind_bhor
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    ●◉ғᴀᴄᴇʙᴏᴏᴋ◉●
    / milind.bhor
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    ●◉ɢᴍᴀɪʟ◉●
    {•.¸♡ᴍɪʟɪɴᴅʙʜᴏʀ𝟻𝟶𝟹@ɢᴍᴀɪʟ.ᴄᴏᴍ♡¸.•}
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    😘 ɴᴏᴛᴇ [व्हिडिओ आवडल्यास नक्की ʟɪᴋᴇ 👍🏻
    करा, sʜᴀʀᴇ 👬 करा, आणि
    sᴜʙsᴄʀɪʙᴇ ❤️ करायला विसरू नका.
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

Komentáře • 83

  • @ganeshbhoir8769
    @ganeshbhoir8769 Před 2 lety +10

    तुम्ही स्वतः शेतकरी आहात आणि तुमचे स्वतःचे शेतातील पीक चे तुम्हाला भेटलेले अनुभव/रिझल्ट हे तुम्ही सर्वांना सांगता त्यामुळे योग्य माहिती कमी वेळात तुमचा कडून मिळते

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety +3

      धन्यवाद दादा असच सहकार्य राहुद्या🙏😎

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety +3

      धन्यवाद दादा🙏😍

  • @abhijadhao2641
    @abhijadhao2641 Před 2 lety +1

    1no

  • @santoshsomase316
    @santoshsomase316 Před 2 lety +2

    दादा,खुप छान

  • @kahaniyavlogs7114
    @kahaniyavlogs7114 Před 2 lety +1

    Khupach chaaan mahitiiii aahe 👌🙏 dhanyavad 🙏🙏🙏

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      धन्यवाद🙏❤️🌱

  • @parasramjagtap7462
    @parasramjagtap7462 Před 8 měsíci

    जय शिवराय ❤

  • @ajitpawar5653
    @ajitpawar5653 Před 2 lety +2

    खूप छान माहिती

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      धन्यवाद🙏🌱❤️

  • @amolbhople6839
    @amolbhople6839 Před 2 lety +2

    खुप छान माहिती सर

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      धन्यवाद🙏🌱❤️

  • @mayurmalkar7392
    @mayurmalkar7392 Před 2 lety +1

    Khup sundr mudde sud margdrshan nojkhya shabdat bharpur mahiti asch margdrshan asu dya

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      नक्कीच
      टप्याटप्याने विडिओ चॅनल वर येतील🙏

  • @arunpotehingoli1206
    @arunpotehingoli1206 Před 2 lety +3

    धन्यवाद भाऊ खुप छान

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety +2

      धन्यवाद 🙏❤️🌱

  • @ankushsapkal9039
    @ankushsapkal9039 Před 2 lety +1

    👍👍👍

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      धन्यवाद🙏❤️🌱

  • @prashantpatil5169
    @prashantpatil5169 Před 2 lety +2

    खूप छान माहिती दिली दादा

  • @adeshrithe8466
    @adeshrithe8466 Před 2 lety +1

    👍👍👍👍

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      धन्यवाद🙏🌱❤️

  • @rushikeshingole
    @rushikeshingole Před 2 lety +1

    Jay shivaray

  • @dileepraut5833
    @dileepraut5833 Před 2 lety +4

    दादा संपूर्ण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद🙏🙏

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      दादा धन्यवाद 🙏❤️🌱
      अजून टप्याटप्याने विडिओ येणार आहेत

  • @shrinivaspatil5124
    @shrinivaspatil5124 Před 2 lety +3

    नमस्ते खुप छान वाटले 4 फुट रुंद आहे तर पाण्याचे नियोजन कसे आहे ड्रि प लाइन किती का वाअफ्यने कळवावे वा आपला फोन नं कळवावे

  • @SafarWithSwapnil
    @SafarWithSwapnil Před 2 lety +1

    Bharich 😍

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      धन्यवाद🙏🌱❤️

  • @dyandevabhale2036
    @dyandevabhale2036 Před 2 lety +1

    Nice video

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      धन्यवाद🌱🙏❤️

  • @user-pm7uz6zr4y
    @user-pm7uz6zr4y Před 6 měsíci +1

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा पेपर ची किंमत किती आहे

  • @RahulSingh-tg4he
    @RahulSingh-tg4he Před 9 měsíci +1

    Hole ka size kyan hain aur distance

  • @raghujadhav6756
    @raghujadhav6756 Před 2 lety +1

    Dhamanwel Tal junnar yethe 200 Ekarvar malching pepervar Kanda lagvad zaleli ahe 1 Jun 2022 Cha Agrovan vachava Ekari 20 Tan Utppan milalele ahe

  • @adinathsonavane1734
    @adinathsonavane1734 Před rokem +1

    ठिबक ऐवजी रेन पाईप टाकला तर चालेल का?

  • @user-mk7zk3ct8y
    @user-mk7zk3ct8y Před 6 měsíci

    Pavsali.lagbad.sathi.chalelk

  • @yogeshhalore8676
    @yogeshhalore8676 Před 2 lety +2

    दादा कांदा पिकामध्ये पाण्यातून aliite मध्ये साफ बुरशीनाशक वापरायला चालेल kà

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      चालेल
      पण
      Alitte महाग आहे त्या पेक्षा ब्लू कॉपर आणि ह्युमिक सोडा

  • @opfarmer_
    @opfarmer_ Před 2 lety +1

    Yeka bandal madhe kiti fut papare nigto

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      दादा 🙏विडिओ अर्धवट बघू नका त्यात लांबी आणि रुंदी सांगितले ली आहे परत बघा

  • @deepkrajjadhav7211
    @deepkrajjadhav7211 Před rokem +1

    मल्चिंग पेपरची लांबी रुंदी किती आहे,व एकरी किती बंडल लागतात?

  • @rupeshyadav4281
    @rupeshyadav4281 Před 2 lety +1

    Sir hindi me 1 video bnaye mulching pyaj kii

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety +1

      अगले 4 दिन मे हिंदी मे विडिओ चॅनल पर आ जायेगी 🙏

  • @nagnathfunde2321
    @nagnathfunde2321 Před 2 lety +1

    कांदा काढणीचा विडिओ करा

  • @santoshugale1693
    @santoshugale1693 Před 9 měsíci +1

    एकरी किती कांदा निघाला

  • @vishals.8815
    @vishals.8815 Před 2 lety +2

    कांदा काढणी चे व्हिडिओ पण टाका या प्लॉट चे

  • @marutidhas8925
    @marutidhas8925 Před 2 lety +1

    तुम्ही जिथे कांदा लागवड पाहिली तिथे एकरी किती उत्पादन निघाले होते व तो पत्ता सांगा

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      आता सध्या माझ्या शेतात प्रत्येक स्टेज ला मल्चिंग वर कांद्याच्या विडिओ टप्याटप्याने माझ्या चॅनल वर येणार आहे

  • @nagnathfunde2321
    @nagnathfunde2321 Před 2 lety +1

    किती खर्च येतो एकरी

  • @narendratayade6299
    @narendratayade6299 Před 7 měsíci

    भाऊ हा पेपर कुठे मिळेल याचा पत्ता मिळेल का

  • @ganeshidhole999
    @ganeshidhole999 Před 2 lety +1

    तुमच्या ठिकाणच्या मल्चिंग पेपर मिळण्याची ठिकाण चा फोन नं व पत्ता द्यावा आम्ही नवीन आहे आमच्या विदर्भात मिळत नाही कृपया रिप्लाय द्यावा

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      दादा दोन दिवसातच यावर विडिओ येणार आहे

  • @amolprabhakarpatil8866
    @amolprabhakarpatil8866 Před rokem +1

    Bhetat nahi

  • @dadanimonkar3763
    @dadanimonkar3763 Před rokem

    Kanda Malching var lagavad karayachi ahe

  • @JAYESHJANVHI-yi4ot
    @JAYESHJANVHI-yi4ot Před 10 měsíci

    सर शुभ सकाळ तुमचा फोन नंबर भेटेल का?

  • @sagarshingade8966
    @sagarshingade8966 Před 2 lety +1

    सर तुमचा मोबाईल क्रमांक सांगा , माहिती विचारायची आहे plz

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      बोला काय माहिती हवी आहे

  • @vaibhavwaghmare2572
    @vaibhavwaghmare2572 Před 2 lety +1

    1 एकर साठि किती मलिंग पेपर लागेल
    किती खर्च आहे

  • @shrikantdeshmukh9725
    @shrikantdeshmukh9725 Před 2 lety +1

    दादा मलचींग चा एकरी खर्च किती येतो

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      1500 रु ला एक बंडल येतो
      एकरी 7 बंडल लागतात

  • @asalmsayyad8467
    @asalmsayyad8467 Před 6 měsíci

    एकरी बेसल ढोस कसे करावे आनी कोनते खते वापरावे

  • @vijayjagatap6845
    @vijayjagatap6845 Před 2 lety +1

    Mulching चा फायदा फक्त तन येवू नये एवडाच ? कांद्यासाठी खरेच mulching गरजेचे आहे का ?

    • @pravinnimbalkar5626
      @pravinnimbalkar5626 Před rokem

      योग्य रोप संख्या आणी रोपांतील सारखे अंतर यासाठी उपयुक्त

    • @asalmsayyad8467
      @asalmsayyad8467 Před 6 měsíci

      पाणी भाष्पीभुन होत नाही

  • @manojphalke8528
    @manojphalke8528 Před 2 lety +1

    मलचींग पेपर परत वापरता येतो का दुसऱ्या कांदा पिकाला

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      हो
      पण व्यवस्थित पणे काढावा लागेल

  • @bhamadighe9951
    @bhamadighe9951 Před 2 lety +1

    कोणत गाव आहे

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      czcams.com/video/IOUCFF_Ax10/video.html
      ही विडिओ बघा यात मोबाईल नंबर आहे

  • @rajeshsirvirajeshsirvi2572

    Bhai hindi jankari dijiye na

  • @shubhamnikam7034
    @shubhamnikam7034 Před 2 lety +1

    एका बेड वरती थिबकच्या किती नळ्या पसरलेल्या आहेत

  • @prashantshelke6347
    @prashantshelke6347 Před 2 lety +1

    पाणी नियोजन कसे केले

  • @ajitdadadevkate9263
    @ajitdadadevkate9263 Před 2 lety +1

    उतार किती आहे एकरी

  • @nagnathbhosale8163
    @nagnathbhosale8163 Před 2 lety

    तुमचा नंबर पाठवा