गोविंद जाधव यांचा एक एकरचा मल्चिंग वरील कांदा प्लॉट,एकरी उत्पादन 18 टन: Onion farming:

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 01. 2022
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मल्चिंग वरील कांदा प्लॉट ह्या विषयावर माहिती घेणार आहोत. गोविंद जाधव यांनी पारंपरिक पद्धतीला फाटा देत. मल्चिंग वर कांदा प्लॉट केला आहे त्या विषयी माहिती घेणार आहोत.
    गोविंद बबन जाधव
    पत्ता- धामनखेल ता.जुन्नर जि.पुणे
    #कांदा_प्लॉट #मल्चिंग_वरील_कांदा_प्लॉट #onion_farming #kisan_agrotech
    Hello farmer friends, today we are going to learn about onion plot on mulching through this video. Govind Jadhav splitting the traditional method. We will learn about onion plotting on mulching.
  • Věda a technologie

Komentáře • 66

  • @drwangujare
    @drwangujare Před 2 lety +18

    खुप छान प्रयोग केला आहे. परंतु आम्ही गेल्या सिझन मध्ये दोन एकर ड्रीपवर मध्ये 42 टन पेक्षा जास्त कांदा काढला होता.

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  Před 2 lety +2

      मस्तच सर

    • @umeshkumarwadge8042
      @umeshkumarwadge8042 Před 2 lety

      सर तुमचा फोन नंबर मिळेल का

    • @umeshkumarwadge8042
      @umeshkumarwadge8042 Před 2 lety +1

      मी पण ड्रीपवर 2 एकर कांदा लागवड केली आहे
      मला योग्य मार्गदर्शन करावे

    • @akshayhagavane9226
      @akshayhagavane9226 Před 2 lety

      Mbl no. Dya तुमचा

    • @sachinsalte8984
      @sachinsalte8984 Před 2 lety

      Contact no please

  • @tatyasahebdaund210
    @tatyasahebdaund210 Před 2 lety

    छान अनुभव 🌹

  • @user-sb9gx3dk1o
    @user-sb9gx3dk1o Před 2 lety +2

    खूप खूप छान माहिती.कांदा पोसत नाही यावरती खरा उपाय म्हणजे mulching . छान माहिती दिली

  • @vitthalbhau865
    @vitthalbhau865 Před 2 lety

    Khup Chan mahiti dili

  • @monikakokate3575
    @monikakokate3575 Před 2 lety +10

    आम्ही 100 खंड्या म्हणजे 200 कुंतल मंजेच 20 टन वाफे पद्धतीने उत्पादन घेतो तेही विथॉट मलचींग

  • @user-ni5oe4lp6z
    @user-ni5oe4lp6z Před 2 lety +5

    पाट पाण्यावर आमच्याकडे 27,30 टन कांदे काढतात एका एकरात

  • @shailaalhat9397
    @shailaalhat9397 Před 2 lety

    माहिती पुर्वक व्हिडिओ 👌👌

  • @kuldeepbhosale1501
    @kuldeepbhosale1501 Před rokem

    Chan vdo

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 Před 2 lety

    कांदा लागवड फायदेशीर आहे हे योग्य सांगितले आहे धन्यवाद

  • @tatyasahebdaund210
    @tatyasahebdaund210 Před 2 lety +1

    छान क्लिक

  • @akash503.
    @akash503. Před 5 dny

    खूप छान प्रयोग आहे पण डुकरा पासून कसा संरक्षण मिळणार आपण जर कांदे लावले आणि डुक्कर जर मल्चिंग पेपरवर पळाले तर सर्व पेपर तुटेल यासाठी त्याला काय करावे लागेल तुमचा फोन नंबर द्या

  • @sudamshinde7683
    @sudamshinde7683 Před 2 lety +2

    खूप छान कांदा निघाल्यावर एक व्हिडिओ करा

  • @bharatpatole5015
    @bharatpatole5015 Před rokem +1

    Pepsi thibak kele Tar chalte ka ...

  • @yogeshbarkale2844
    @yogeshbarkale2844 Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिली पण पाणी नियोजन कसं आहे. काळी माती आणि हलकी माती साठी कसं यवस्थान करायचं

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  Před 2 lety

      विडिओ मध्ये सांगितले आहे सर

  • @dadanimonkar3763
    @dadanimonkar3763 Před rokem

    Mi dada Nimonkar Tal. Jamkhed अहमदनगर la mi 6 yakar la lagavad karnar ahe

  • @kiranphartare8707
    @kiranphartare8707 Před 2 lety +8

    काही नाही ही कंपनी मोठ्ठी करण्याची कामे मी स्वःता ठिंबक वर लागवड करतो औषध व्यवस्थित मारले तर तन काही ताप देत नाही आणि मी 18 टन अवरेज काढतो माझ एवढच म्हंण आहे की आधीच शेतकरी कांदा शेतीच्या खर्चाला वैतागलाय दर वर्षी खर्च वाढत चाललाय शेतकर्याला फक्त लुटायला बसलेत फक्त

  • @ArmySolider21
    @ArmySolider21 Před 2 lety +5

    असे पण येते ना 18 टन वाफे पद्धतीने

  • @aabajadhav8523
    @aabajadhav8523 Před 2 lety +1

    शेतकऱ्यांना खर्चात पाडायच माहीत आहे तुम्हाला

  • @santoshmartule2270
    @santoshmartule2270 Před 2 lety +1

    पावसाळ्यात म्ल्चींग वर चालेल का कोणती जात आहे

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 Před 2 lety +1

    Kontya gawamadhe ha plot lawala aahe

  • @vikassurve6207
    @vikassurve6207 Před 2 lety +2

    हे मल्चिंग कुठे मिळते होल असलेले

  • @aabajadhav8523
    @aabajadhav8523 Před 2 lety +1

    आम्हाला फक्त भाव पाहीजे 18 काय 20 टण काडु शकतो

  • @nileshmandge6997
    @nileshmandge6997 Před rokem

    200 फुट ड्रिप ऐक साईट का दोन्हि साईट

  • @govindbade8916
    @govindbade8916 Před 2 lety +1

    हो नक्कीच फरक पडतो मल्चिंग आणि विदाउट मल्चिंग

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  Před 2 lety

      हो सर

    • @govindbade8916
      @govindbade8916 Před 2 lety

      मी सुद्धा ड्रीप पद्धतीने कांदा लागवड केली आहे

  • @anandnarute9579
    @anandnarute9579 Před 2 lety

    या शेतकऱ्याचा मो नंबर द्या दादा
    आपल्याला mulching घेयाच आहे तर त्यांनी कोठुन आणले ही माहिती घेयाची आहे

  • @yogeshpalaskar9638
    @yogeshpalaskar9638 Před 2 lety

    छान माहिती. मोबाईल नंबर पण देत जावा

  • @KrishiDhan
    @KrishiDhan Před 2 lety

    21 टन उत्पादन गेतो वाफे ना वर 1एकरी मध्ये

  • @thefarmer3357
    @thefarmer3357 Před 2 lety

    मल्चिंग मुळे एवरेज वाढले नाही तर लागवड पद्धत योग्य भेटलि

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  Před 2 lety

      सर मल्चिंग मुळे पण फरक पडतो

    • @thefarmer3357
      @thefarmer3357 Před 2 lety

      @@kisanagrotech2552 हो साहेब पन आठ ते दहा टन नाही

  • @vikrampatel1958
    @vikrampatel1958 Před rokem

    Sir hindi me bhi batao......???????

  • @vijaygaikwad8201
    @vijaygaikwad8201 Před 2 lety

    मलचिग पेपर कपनी नब़र

  • @pravinahire7298
    @pravinahire7298 Před rokem

    हा खर्च जास्त आहे सर

  • @kirankale7897
    @kirankale7897 Před 2 lety

    कांदा लागण पातळ होते

  • @mahendra3497
    @mahendra3497 Před 2 lety

    असा होल असणारा मलचींग कुठे मिळतो आणि कसा रुपये बंडल

  • @Pdeshmukh011
    @Pdeshmukh011 Před 2 lety

    300 te 350 gm कांदा वजन काहीतरी जास्तच बोलताना राव

  • @mohsinkhanmokashi9229
    @mohsinkhanmokashi9229 Před 10 měsíci

    Shetkari cha number dya

  • @babankale9259
    @babankale9259 Před 2 lety

    कांदा कापणी कशी करावी

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  Před 2 lety

      मल्चिंग काढून कांदा काढला जातो

  • @balajihakke7588
    @balajihakke7588 Před 2 lety +1

    सर शेतकरी चे फोन नंबर सांगा

  • @gangurdekautik7148
    @gangurdekautik7148 Před 2 lety

    Sir plz mobile no pathva

  • @amolwagh2257
    @amolwagh2257 Před 7 měsíci

    फोन नंबर दे

  • @user-mk7zk3ct8y
    @user-mk7zk3ct8y Před 6 měsíci

    Pavsalyat.chaleka

  • @gangurdekautik7148
    @gangurdekautik7148 Před 2 lety

    सर तुमचा मोबाईल नंबर आणि ऍड्रेस पाठवा

  • @ArmySolider21
    @ArmySolider21 Před 2 lety +1

    असे पण येते ना 18 टन वाफे पद्धतीने