मल्चिंग वर कांदा लागवड एक क्रांतिकारी प्रयोग सहभाग (TV9 Marathi)

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 02. 2022
  • मल्चिंग वर कांदा लागवड एक क्रांतिकारी प्रयोग सहभाग (TV9 Marathi)
    प्रमुख मार्गदर्शक : श्री. अमोल पाटील
    जनरल मॅनेजर - पाटील बायोटेक प्रा. लि.
    कांदा पिकाचे शेड्यूल मिळविण्याकरीता खालील नंबरवर संदेश पाठवावा.
    📞 7507775355
    पाटील बायोटेक टिश्यूकल्चर प्रयोगशाळेत विकसित पपई रोपे बूक करण्यासाठी संपर्क करावा.
    📞 8080677492 / 7507775355
    --------------------------
    आमच्या सोबत जुळण्यासाठी Follow / Connect करा :
    Website : patilbiotech.com/shop/
    CZcams Channel : / patilbiotech
    Facebook Page : / patilbiotech
    Instagram : patilbiotech?ut...
    Telegram Channel : t.me/patilbio
    Whattsapp Group : chat.whatsapp.com/GE9LSwQfK9d...

Komentáře • 30

  • @mallikarjunmedico-rp5qw
    @mallikarjunmedico-rp5qw Před 5 měsíci +1

    सर खुपच छान मार्गदर्शन करतात..
    सर आपल्या व्यावसायिक वाटचालीस खूप खुप शुभेच्छा..💐💐 आपल मोलाच मार्गदर्शन असच आम्हा शेतकऱ्यांना द्यावे ही विनंती.!!

  • @naserkhatadvi4724
    @naserkhatadvi4724 Před 2 lety +2

    सर,आपण खुप छान अशी माहिती सोप्या शब्दात सांगीतली, आम्ही आपले मनःपूर्वक आभारी आहोत.

  • @shubhambanodeWardha98
    @shubhambanodeWardha98 Před 2 lety +1

    सर खूप सुंदर मार्गदर्शन 🙏🙏

  • @vasantkute7787
    @vasantkute7787 Před 2 lety

    खूप चांगलं मार्गदर्शन केलं सर

  • @yescrop2263
    @yescrop2263 Před 2 lety

    खूप छान, पण जास्त उत्पादन म्हणजे जास्त पैसे हे गणित नाही बसत.
    क्षेत्र वाढले तर कमी पैसे भेटतील

  • @prafullajagtap1213
    @prafullajagtap1213 Před rokem +2

    जानेवारी महीन्यात मल्चिंगवर कांदा लागवड केली तर चालेल का?

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před rokem

      प्रिय शेतकरी,
      पीकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास किंवा समस्या असल्यास कृपया खालील Whattsapp नंबर वर फोटो,ऑडिओ,विडिओ व लिखित मजकूर पाठवावा.
      9923974222

  • @kavitavibhute1899
    @kavitavibhute1899 Před rokem

    Market kithe changale aahe niryat krata yete ka shetakarina store kase krave mahiti dya tuache video dakhava pavasane ran khup pani padatat te jast kahi krata yet nahi

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před rokem

      ok .. आपला प्रतिसाद आम्ही विचारात घेऊन लवकरच या वर आपणास उपाय सुचवू.

  • @vinodthoke1145
    @vinodthoke1145 Před rokem

    सर मेथी च्या पिकांचा व्हिडिओ बनवा

  • @yuvarajnakate3224
    @yuvarajnakate3224 Před 2 lety +1

    सर पावसाळी कांदा या पद्धतीने येईल का

  • @RajendraBabhale
    @RajendraBabhale Před 2 měsíci

    Pawwsali kanda karta yril ka.

  • @yuvarajnakate3224
    @yuvarajnakate3224 Před 2 lety

    मल्चिंग खाली पावसामुळे पाणी सुटते त्यामुळे कांदा गड्डे ओलसर राहतील असे वाटते

  • @namdeoholkar6087
    @namdeoholkar6087 Před 11 měsíci

    मिरची आहे तेया बेड वर कांदा जमलका आतरपिक

  • @atulvalte
    @atulvalte Před 9 měsíci

    लसूण मल्चिंग पेपरवर लावता येईल का

  • @asalmsayyad8467
    @asalmsayyad8467 Před 7 měsíci

    बेसल डोस किती दिवस आदी करायचे

  • @ashokgaikwad6237
    @ashokgaikwad6237 Před 8 měsíci

    सर मल्चिंग पेपर कुठे मिळेल