रब्बी कांदा लागवड- मल्चिंगवर कांदा लागवड एक क्रांतिकारी प्रयोग
Vložit
- čas přidán 6. 09. 2024
- रब्बी कांदा लागवड- मल्चिंगवर कांदा लागवड एक क्रांतिकारी प्रयोग @Patil Biotech
मार्गदर्शक : श्री. अमोल पाटील
शनिवार दि. १२ नोव्हेंबर, २०२२ सांय. ६.०० वाजता
अधिक माहितीसाठी आमच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीस संपर्क साधावा.
📞 8080677492
आमच्या सोबत जुळण्यासाठी आम्हाला Follow / Connect कराल.
Website : patilbiotech.c...
CZcams Channel : / patilbiotech
Facebook Page : / patilbiotech
Instagram : / contact
(@patilbiotech)
Telegram Channel : t.me/patilbio
Whattsapp Group : chat.whatsapp....
सर कामानिमित्त लाईव्ह नव्हतो पण आता संपूर्ण व्हिडिओ पाहतोय विशेष म्हणजे कपासी पिकात आपल्या मार्गदर्शनामुळे बोंड सड होऊन देखील बऱ्यापैकी उत्पादन मिळत आहे आपले शतशः धन्यवाद पुढच्या वर्षी कपासीत आपण एक चांगला प्लाॅटफार्म द्याल अशी अपेक्षा
Thanks Sir
एकदम खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने सांगितल्याबद्दल सरांना खूप खूप धन्यवाद
धन्यवाद
Kanda malching koty uplabd hoel vati karad .made
गोलटीचे प्रमाण कमी करणेसाठी काय करावे
9923974222 ya no la whatsapp kara
अतिशय छान माहिती दिली आहे .
thx
Khup chan mahiti dili abhinandan
thx
खुप सुंदर
thanks
लाल माती आहे कांदा रोप टांकने संपुर्न मार्ग दर्शन करा
9923974222 ya no la whatsapp kara
एकदम भारी मार्गदर्शन sir
धन्यवाद.
Kharif la mulching vr kanda chalto ka
nahi
पाटिल सर एक नंबर माहिती दिली धन्यवाद सर
welcome
Nice information patil saheb
धन्यवाद साहेब.
छान माहिती सर
thank you
यांत्रिकी पध्दतीने कांदा बी पेरले आहे. टोकन पध्दत 8/11/22 रोजी पेरणी केली आहे. मार्गदर्शन लाभावे 🙏
8080677492 ya no la कांदा Lihun whatsapp msg kara
Sir Chan mahiti dili
धन्यवाद.
🎉 खूपच छान माहिती सर !
धन्यवाद साहेब.
खुप छान माहिती दिलीत सर
thanks
लांल कांद्याला मल्चिंग चालते का
Nahi
खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली धन्यवाद पुढील माहिती कांदा बीज उत्पादनाची द्यावी ही विनंती
Kada bij mahiti saga
8080677492 ya no la Kanda Lihun whatsapp msg kara
Very nice lecture sir,and the explanation was also excellent 👍
thx
सर एक विनंती पुढील व्हिडिओ मध्ये बटाटा पिका विषयी माहिती द्यावी 🙏
ok
Sooooper, thankyou very much,mujhe bhasha nahi ati per thoda thoda samajneki koshish
Thank You
एक्दम सुंदर, आवश्यक अशी माहिती दिल्या बद्दल सर्व शेतकरी बरोबर बांधवांकडून मनापासून खुप खुप धन्यवाद. 🙏😊♥️
Thanks sir
Sir Kanda tracter pakhar peral chalel kia
Amol Patil Sir
9923974222
फक्त Whattsapp नंबर वर फोटो,ऑडिओ,विडिओ व लिखित मजकूर पाठवावा.
Sar yekkri kharch kiti yeto puran
50000
🎉🎉🎉🎉
thx
Very nice sir
धन्यवाद
Sir malching la dripche panikami lagteka
ho
Sar further kapsache niyojan kaise karao
8080677492 ya no la Kapas Lihun whatsapp msg kara
Sir goal kitvya diwashi marave lagwadinantar 2 divsani ki 21 divsanni
15 te 20 divsaani
🙏✌🇮🇳🌹
thanks
Sir mi tumchay sedule nusar Kam karnar aahe mala margdershen krave
प्रिय शेतकरी,
पीकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास किंवा समस्या असल्यास कृपया खालील Whattsapp नंबर वर फोटो,ऑडिओ,विडिओ व लिखित मजकूर पाठवावा. 9923974222
Sir aata Kanda lavala tar chalel ka ?
चालेल
खोडवा ऊसाला औषध व खत कोणते टाकावे सर🙏🙏🙏 सांगा
संपूर्ण नियोजन मिळवा whtsapp : 7507775355
Practically 261360 ch rope bastil
कोणत्याही पिकाचे पूर्ण वेळापत्रक (शेड्यूल) तत्काळ मिळवण्यासाठी 7507775355 या नंबर वर पिकाचे नाव कळवावे.
Sir jamin sharpad ahe Kanda yet nhi please khi suggestions dya
अधिक माहिती साठी पिकाचे सद्य स्थितीतिल फोटो काढून खालील क्रमांकावर whatsapp करावे जेणेकरून मार्गदर्शन करणे सोपे होईल.
9923974222
ok
सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद कांद्याला महाधन चे 8.21.21.दिले तर चालेल काय
Sir Krupaya 9923974222 ya kramankavar whatsapp kara aaplya shankeche samadhan kele jail
सर तुमचा शेड्युल संपूर्ण वापरलंय हे अजून कांदा नसला नाही
Amol Patil Sir
9923974222
फक्त Whattsapp नंबर वर फोटो,ऑडिओ,विडिओ व लिखित मजकूर पाठवावा.
Organic carbon 0.5 zala ahe Rasaynik fartilizar ni
प्रिय शेतकरी,
पीकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास किंवा समस्या असल्यास कृपया खालील Whattsapp नंबर वर फोटो,ऑडिओ,विडिओ व लिखित मजकूर पाठवावा.
9923974222
उन्हाळी साठी paper योग्य राहील का सर
dec paryant chalel
Sir, mulching paper kuthe bhetil the sanga. Tumhi dilelya mob no uchlat nahit.
toch no ahe parat lawa
साहेब आपली जमीन जास्त काली पण नाही
पण आम्ही ती मध्यम समजतो
तर मी त्याला
Dap 1 बॅग
Ssp 3 बॅग झिंक बोरॉन
Mop 1 बॅग
सल्फर 10 किलो
व
मायकोरायजा 4 किलो अस बेसल डोस
तर काही चुकलं आहे का
नाही. बरोबर आहे.. अधिक माहिती साठी पिकाचे सद्य स्थितीतिल फोटो काढून खालील क्रमांकावर whatsapp करावे जेणेकरून मार्गदर्शन करणे सोपे होईल.
9923974222
माहिती पत्रक काढून मिळेल काय पुर्ण नियोजन तुमच्या पद्धतीने गादी वाफे तयार करून लागवड डिसेंबर महिन्यात करणार आहे पुर्ण मार्गदर्शन व मटेरिअल पण तुमचेच घेउ आता पर्यंत एकरी २०० क्विंटल उत्पादन घेत आहे
9923974222 ya no la whatsapp kara
Very nice 👌 👍 sir
Thanks 😊 🫂
खूप छान माहिती
धन्यवाद
दहा गुंठे क्षेत्रात तीन किलो बी खूप कमी प्रमाण होते सर
प्रिय शेतकरी,
पीकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास किंवा समस्या असल्यास कृपया खालील Whattsapp नंबर वर फोटो,ऑडिओ,विडिओ व लिखित मजकूर पाठवावा.
9923974222
या नुसार लागवड करीत आहे. रिझल्ट आल्यास याच कमेंट वर परत प्रतिसाद देईल
Ok
किती उत्पन्न मिळाल आहे सर सांगा प्लीज
शेण खत टाकलास चालेल का
आले का result दादा❤❤
Koop chan mahiti sir
🙏❤
thanks
सर मशीन ने लागवड केली तर रोपांची संख्या बसणार का तुम्ही सांगितलेले व्यवस्थापनुसार
adhik mahitisathi aamche expert shri. amol patil sir yanna fakt prshn lihun pathval. Whatspp - 9923974222
राम राम सर🙏🙏🙏
राम राम श्री. तांबे साहेब.
Malching pahije
हो
खुप छान
thx