मल्चिंग पेपर वर कांदा लागवड || Onion plantation on Mulching pepar kanda lagwad

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 12. 2021
  • #मल्चिंगपेपरवरकांदालागवड
    #Milind_Bhor
    #Onionplantationsonmulchingpeapr
    #mulchingonionfarming
    For Sponsorship & Business / collaboration /advertising
    Contact me -
    milindbhor503@gmail.com
    😘 ɴᴏᴛᴇ [व्हिडिओ आवडल्यास नक्की ʟɪᴋᴇ 👍🏻
    करा, sʜᴀʀᴇ 👬 करा, आणि
    sᴜʙsᴄʀɪʙᴇ ❤️ करायला विसरू नका 🙏🌱

Komentáře • 136

  • @kahaniyavlogs7114
    @kahaniyavlogs7114 Před 2 lety +4

    Chaaan views........ khupach chaaan mahitiiii aahe 👌🙏 dhanyavad 🙏🙏🙏

  • @12thpassfarmer51
    @12thpassfarmer51 Před 2 lety +5

    खूप छान प्रयोग केला आहे दादा ❤️

  • @vikasdalave5160
    @vikasdalave5160 Před 2 lety +3

    भारी दादा

  • @saralagonke3640
    @saralagonke3640 Před 2 lety +2

    खूपच छान माहिती आहे तुम्हीसुद्धा एक कांदा उत्पादक आहे आम्ही कांदे वापा पद्धतीनेच लावतो कारण कांद्याला भाव नसला तर हे सगळं करणं शेतकऱ्याला परवडणार नाही

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      एकदा माझ्या चॅनल वर जाऊन विडिओ बघा वाफा पध्दतीने देखील लागवड करतो आम्ही

  • @narendrachauhan1234
    @narendrachauhan1234 Před 2 lety +1

    Beautiful Sharing

  • @wasimshaikh6554
    @wasimshaikh6554 Před 2 lety +1

    1 no sir

  • @arunpotehingoli1206
    @arunpotehingoli1206 Před 2 lety +1

    Good very nice

  • @arjundupade1567
    @arjundupade1567 Před 2 lety +1

    जय शिवराय

  • @ghugesunil33
    @ghugesunil33 Před 2 lety +2

    खूप छान व्हिडिओ टाकला. दर पंधरा दिवसांमध्ये कांदा कसा आहे याचा पण व्हिडिओ बनवत जा. तुमचा मित्र प्रा . डॉ.सुनील घुगे

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      नक्कीच 🙏

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety +1

      मल्चिंग वरील कांदा पिकाच्या सर्व विडिओ टप्याटप्याने येणार 🙏🙏🙏

  • @kahaniyavlogs7114
    @kahaniyavlogs7114 Před 2 lety +1

    Watching again 👌👌👌

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      धन्यवाद🙏🌱❤️

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 Před 2 lety +4

    हे सगळं खरं आहे चांगलही आहे पण परवडणारे नाही ....

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety +6

      दादा सगळ्यात पहिलं म्हणजे हा आम्ही आमच्या शेतात प्रयोग केला आहे आणि मी माझ्या शेतात जे करतो तेच सांगण्याचा प्रयत्न करतो लोकांच्या वावरत जाऊन माहिती देत नाही आणि मल्चिंग वर कांदा लागवड सक्सेस झाली तर पुढे शेतकरी बांधवांना याचा खूप फायदा होईल 🙏

    • @mahendrasamudra5284
      @mahendrasamudra5284 Před 2 lety

      कसं काय परवडत नाही जरा समजावून सांगा बर

  • @raghunathbhong4999
    @raghunathbhong4999 Před 21 dnem

    पावसाळी कांद्यासाठी उपयोगी आहे का?

  • @abhishekbayaskar7856
    @abhishekbayaskar7856 Před 2 lety +1

    Dada hi bed karaychi machin kuthe milel

  • @user-nk1ji2hi1u
    @user-nk1ji2hi1u Před 7 měsíci

    Kanda kasa kadhava lagel pepar kharab honar ka nahi

  • @dattatraypawar4421
    @dattatraypawar4421 Před 2 lety

    Sir. Hi mahiti khupach chhan aahe. Tumcha phone no milala tar bare hoil. Pawar major Barshi. Upale

  • @shrikrishnaurhe1769
    @shrikrishnaurhe1769 Před 2 lety +2

    खूपच छान. पण जर. कांद्याला ऊन लागले नाही तर कांदा टिकणार नाही .

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety +1

      नाही सव्वा महिन्यात कांद्याची वाढ होते
      आणि कांदा लागवड मल्चिंग पेपर वरील सर्व व्हिडिओ टप्याटप्याने येतील

    • @shrikrishnaurhe1769
      @shrikrishnaurhe1769 Před 2 lety

      @@MilindBhor ok

  • @NIleshDeore-nx6nm
    @NIleshDeore-nx6nm Před 4 měsíci

    दादा नमस्कार माझा एक प्रश्न आहे...तुम्ही जी लागवड केली आहे...पाणी हे लागवडीच्या आधी दिले होते का काही ...आणि जे जी सरी आहे त्यातून ही फ्लड पाणी दिले का..

  • @sanjyladelade1393
    @sanjyladelade1393 Před rokem

    MI mosam khoryatil shetkari aahe kandyala Bhagva nahi parhay sanga

  • @sagarthite8787
    @sagarthite8787 Před 2 lety +1

    Malchig var octobamar madhe lagan. Keli tar chalel ka sanga

  • @sampatpawar9662
    @sampatpawar9662 Před 2 lety +1

    Kiti ton hoil

  • @sharadsonawane3150
    @sharadsonawane3150 Před 6 měsíci

    Bhau लावडीचा कालावधी कोणता आहे म्हणजे कोणत्या कालावधी मध्ये लागवड केली

  • @user-pz3kh6cr9f
    @user-pz3kh6cr9f Před 2 lety +1

    🌅शुभ सकाळ भावा .🌅जबरदस्त शेतकऱ्यांचा प्रयोग त्याच्या कार्याला सलाम आणी तुमच्या ही !🙏🙏🙏 हा मल्चींग पेपर ऑलरेडी होल सकट आहे का ? याची किंमत काय

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      हो हे मल्चिंग पेपर ऑलरेडी होल सकट आहे

    • @sachinpagire5183
      @sachinpagire5183 Před 2 lety +1

      सर तुमचा नंबर हवा आहे मला

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      @@sachinpagire5183 बोला काय काम होत

    • @babusagar8803
      @babusagar8803 Před 2 lety +1

      हरितक्रांती ची सुरुवात खऱ्या अर्थाने आता आधुनिक तंत्रज्ञान वापरून होते आहे

  • @YogeshNaykinde
    @YogeshNaykinde Před měsícem

    Hii

  • @sharadlahamge5470
    @sharadlahamge5470 Před 6 měsíci

    भाऊ खत व्यवस्थापन सांगा

  • @kalidas8989
    @kalidas8989 Před 2 lety +1

    पावसाळ्यात जमतो का,?

  • @user-xs6qy5qf6j
    @user-xs6qy5qf6j Před 8 měsíci

    उन्हाळी कांदा मलचिंग पेपर वरती केले तर चालेल का

  • @sandeepmokal2366
    @sandeepmokal2366 Před 11 měsíci

    लाल कांदा मल्चींग वर लागवड करू शकतो का

  • @pankajsalunke9172
    @pankajsalunke9172 Před 2 lety +1

    September madhe lgavd keli tr चालेल का???

  • @gamitnitesh8596
    @gamitnitesh8596 Před 2 lety

    Pani Dene 5.6 din huve he to abhi Baivita x ar saaf ar katate de sata hu kya

  • @rahulsahane3123
    @rahulsahane3123 Před rokem

    Mulching la hole kashe ky marle

  • @rahul99616
    @rahul99616 Před 2 lety +1

    ह्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड होत आहे, औरंगाबाद मध्ये m

  • @Ved_sahyadriche19
    @Ved_sahyadriche19 Před 2 lety

    यत्र कोणते आहे भाऊ

  • @shridharkatkar8488
    @shridharkatkar8488 Před 8 měsíci

    पेपर कोठे मिळेल कळवा पाहिजे

  • @DagaduSuryawanshi-kv8os
    @DagaduSuryawanshi-kv8os Před 6 měsíci

    एकरी खर्च किती आहे

  • @JaiJawan-Jaikisan
    @JaiJawan-Jaikisan Před 2 lety +1

    बहुत खूब भाई जी । प्रति एकड़ कितना उत्पादन मिल जाता है । क्या आपने पहले भी मलचिंग पेपर पर प्याज की खेती की है ??

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety +2

      नहीं मल्चिंग पर पहली बार प्याज की खेती है और इसके सभी विडिओ मे चॅनल पे डालने वाला हु

    • @JaiJawan-Jaikisan
      @JaiJawan-Jaikisan Před 2 lety

      क्या किसी किसान की खेती आपने देखी होगी । कितना उत्पादन मिल जाता है एक एकड़ से

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety +1

      @@JaiJawan-Jaikisan नही लेकीन मेरे खेत मे कितना उत्पादन मिलता है वो मे आपको विडिओ मे जरूर बताउंगा और इसकी हर एक विडिओ स्टेप बाय स्टेप आने वाली है

    • @JaiJawan-Jaikisan
      @JaiJawan-Jaikisan Před 2 lety +1

      मैं भी इसी तरह की खेती कर रहा हूँ । पर आज तक किसी का फील्ड नहीं देखा । कुछ लोग कहते हैं साइज नहीं होता । कुछ कहते हैं कि जड़ गलन आ जाता है

  • @jadhavbharat3657
    @jadhavbharat3657 Před 10 měsíci

    कागद कुठे मिळेल

  • @worldtraveler5383
    @worldtraveler5383 Před 2 lety +1

    Drip vishayi mahiti sanga

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      नक्कीच 2 दिवसांत सविस्तर अजून माहिती येईल

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      दादा चॅनल वर जाऊन विडिओ टाकली आहे ती बघा

  • @arvindghadgepatil6902
    @arvindghadgepatil6902 Před 11 měsíci

    खर्च किती झाला

  • @sachinmatemate6781
    @sachinmatemate6781 Před 2 lety +1

    दादा बेडवर 16 mm च्या दोन ड्रिप नळ्या वापरण्याऐवजी 20 mm ची एक नळी वापरली तर चालेल का अंतर 300 फूट आहे बेड साठी शेतात

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety +1

      चालेल पण 2 नळ्या असल्या म्हणजे लवकर बेड ओला होईल

    • @sachinmatemate6781
      @sachinmatemate6781 Před 2 lety +1

      @@MilindBhor धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल 🙏😊

  • @sableramesh1183
    @sableramesh1183 Před rokem

    ऐक ऐकरमध्ये किती रोप बसतात

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 Před 2 lety

    Sir एकरी किती खर्च येतो ते सांगा. मलचींग पेपर आणि लागवडीचा.

    • @wildlifeafrica1731
      @wildlifeafrica1731 Před rokem

      फार जास्त खर्च येत नाही , माझ्या मते साधारण 7-8 हजार

  • @baburaosable9638
    @baburaosable9638 Před 5 měsíci

    आपला नंबर द्या कांदा लावताना आडचनि आल्या फोन लावता एईल आम्ही जीतुर जी परभणी येथील शेतकरी

  • @navnathchawan5098
    @navnathchawan5098 Před rokem

    मलचिंग पेपर कुठे मिळेल

  • @bharatbombale1790
    @bharatbombale1790 Před 2 lety +2

    कांदा चाळीमध्ये टिकेल का साठवल्यावर

  • @tusharahire6456
    @tusharahire6456 Před rokem

    Mulching pepar khutun khredi krava plz contact no dya

  • @shantanubhammra1615
    @shantanubhammra1615 Před rokem

    Kupchane

  • @ravindrasukhadevaher7371
    @ravindrasukhadevaher7371 Před 2 lety +2

    एकरी किती मालं निघतो भाऊ

  • @user-do3qg6vm1z
    @user-do3qg6vm1z Před 2 lety +1

    Malchin kothe milel sanga

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      czcams.com/video/IOUCFF_Ax10/video.html
      👆👆👆
      दादा ही विडिओ बघा यात नंबर आहे

  • @balukhemnar5601
    @balukhemnar5601 Před 2 lety +2

    मल्चिंग पेपर कुठे भेटणार

  • @nileshchvan7926
    @nileshchvan7926 Před 2 lety +1

    हे मचिंग पेपर कुठं भेटलं.माहिती द्यावं

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety +1

      czcams.com/video/IOUCFF_Ax10/video.html
      ही विडिओ बघा

  • @ramdaschakane1495
    @ramdaschakane1495 Před 2 lety +1

    मलचींगला होल कसे पाडले

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety +1

      ते कंपनी मधून च येतात

  • @sampatkhelukar7142
    @sampatkhelukar7142 Před 2 lety +1

    मलिग पेपर होल रेदिमेट आहे का

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      हो
      दादा आज सविस्तर माहिती संध्याकाळी चॅनल येईल

  • @pravinpawar1330
    @pravinpawar1330 Před 11 měsíci

    Ase Malching pepar kute bhetel bhau

  • @sanketpujari5971
    @sanketpujari5971 Před 2 lety +1

    Akri kharch kiti lagto mulching la

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      7 बंडल मल्चिंग पेपर

    • @sanketpujari5971
      @sanketpujari5971 Před 2 lety

      @@MilindBhor ek bunde chi Price

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      इसपर विस्तार से 2 जानेवारी 2022 को विडिओ आयेगी

  • @sopanilgaikawad978
    @sopanilgaikawad978 Před 2 lety +1

    एकरी किती माल निघतो

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      विडिओ पूर्ण बघा तर एकदा दादा

  • @ajitmahakal7919
    @ajitmahakal7919 Před 2 lety +1

    मायक्रोन्यूटीएन्ट कोणते घ्यावे कांदा पिकासाठी

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      दादा 10 किलो प्रमाणे मायक्रो न्युट्रि यंट भेटत

  • @balukhemnar5601
    @balukhemnar5601 Před 2 lety +2

    तुम्ही एक बंडलची लांबी व रूंदी किंमत व पत्ता का सांगत नाही ?

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety +1

      दादा मल्चिंग पेपर ची सर्व माहिती 2 दिवसात चॅनल वर येईल

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      त्यासाठी चॅनल ला subscribe करा आणि बेल आयकॉन ऑल वर ठेवा🙏

    • @omsai8325
      @omsai8325 Před 2 lety

      Yachnchya dukanat ni vataty

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      @@omsai8325 शेठ कंमेंट परत वाचा उत्तर देखील तुम्हाला 2 तारखेला मिळेल
      आणि मी स्वतः शेतकरी आहे विडिओ पण माझ्याच शेतातील आहे

  • @maheshhajare3430
    @maheshhajare3430 Před 8 měsíci

    तुमचा नंबर पाठवा सर

  • @rameshatole1140
    @rameshatole1140 Před 2 lety +2

    मल्चिंग पेपर कुठे मिळाले व किंमत किती आहे

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      तुमचा पत्ता काय आहे

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      तुमचा पत्ता सांगा

  • @sharadchandraalladwad8550

    शेतकऱ्यांना परवडणारे नाही... मल्चिंग पेपर ची जाहिरात केली आहे का.

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      😄 कोण बोललं परवडणार नाही
      जाहिरात करायला मला तेवढंच काम नाही
      मी माझ्या शेतात जे करतो तेच सांगतो

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      czcams.com/video/Tg3dt6Clkis/video.html
      ही विडिओ बघा शेठ मग विचार करून कमेंट करा

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      नंबर द्या तुमचा

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      नंबर द्या तुमचा

  • @uttambhavar2779
    @uttambhavar2779 Před 2 lety +1

    भाऊ हे काही परवडणार नाही

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      दादा आपण शेतकरी आहोत नवीन प्रयोग केला पाहिजे आधीच हार मानली तर कस होईल
      त्या साठी ही माहिती टप्याटप्याने माझ्या चॅनल वर येत राहील अगदी कांदा काढणी पर्यंत

  • @kishorkadam4133
    @kishorkadam4133 Před rokem

    Bhau contact no dy

  • @akshaygangurde1110
    @akshaygangurde1110 Před rokem

    Sir tumcha mobile no send kra

  • @nighutshubham2314
    @nighutshubham2314 Před 2 lety

    सर हा होल वाला पेपर कुठे मिळेल

    • @nighutshubham2314
      @nighutshubham2314 Před 2 lety

      अहमदनगर मध्ये पाहिजे मिळेल का

    • @nighutshubham2314
      @nighutshubham2314 Před 2 lety

      व किंमत किती आहे एका बंडल ची

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      नगर मध्ये मिळेल की कृषी दुकानात

  • @tejasghadge9450
    @tejasghadge9450 Před 2 lety +1

    प्रति एकर किती खर्च येईल

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety +1

      दादा सविस्तर माहिती तुम्हाला 2 दिवसात संध्याकाळी 6:30 वाजता चॅनल वर येईल त्या साठी चॅनल ला subscribe करा आणि बेल आयकॉन ऑल वर ठेवा

  • @ganeshshinde9560
    @ganeshshinde9560 Před 2 lety +1

    एकरी मल्चिग पेपर चा खर्च किती

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      एकरी 7 बंडल लागतात एक बंडल 1400 रु

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      मल्चिंग पेपर पाहिजे असल्यास चॅनल वर जाऊन विडिओ आहे ती बघा त्यात मोबाईल नंबर पण दिला आहे 🙏

  • @rushikeshkadam4931
    @rushikeshkadam4931 Před 7 měsíci

    Contact no of milind bhor

  • @pandharinathkale4245
    @pandharinathkale4245 Před 7 měsíci

    मो नंबर द्यावा

  • @maheshhajare3430
    @maheshhajare3430 Před 8 měsíci

    बेड काढायचे यंत्र कुठे भेटलं

    • @santoshshinde8810
      @santoshshinde8810 Před 8 měsíci

      यंत्र कुठे भेटेल रिप्लाय द्या

  • @sachinpagire5183
    @sachinpagire5183 Před 2 lety +1

    सर तुमचा नंबर हवा आहे मला

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      विडिओ परत चालू करा खाली join बटन आहेत त्यावर बघा

    • @sachinpagire5183
      @sachinpagire5183 Před 2 lety

      सर तुमचा मोबाईल नंबर हवा आहे मला

    • @sachinpagire5183
      @sachinpagire5183 Před 2 lety

      join याच्यावर तुमचा नंबर नाही मोबाईल

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      @@sachinpagire5183 ती माहिती परत वाचा

  • @surajmagar9258
    @surajmagar9258 Před rokem

    Sir contact number dya

  • @mahendrakhairnar3707
    @mahendrakhairnar3707 Před 2 lety +2

    मल्चिंग पेपर कुठे मिळतो

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety +1

      तुम्हाला कुठे पाहिजे

    • @nikitarawat2375
      @nikitarawat2375 Před rokem +1

      @@MilindBhor madhay pradesh at

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      @@nikitarawat2375 czcams.com/video/Tg3dt6Clkis/video.html

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      czcams.com/video/Tg3dt6Clkis/video.html
      ही विडिओ बघा