संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीतील अस्तित्व |Sant Dnyaneshwar Maharaj Sanjivan samadhi

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 12. 2023
  • संतश्रेष्ठ सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींची समाधी व त्याचा इतिहास हा खरोखर अलौकिक असा आहे.ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीला संजीवन समाधी असं म्हटल्या जाते.कारण ज्ञानेश्वर महाराज हे आजही सदेही समाधी स्थानी आहेत.याची अनुभूती अनेक संत ,महात्म्यांना आलेली आहे.जवळपास २५० वर्षांनंतर एकनाथ महाराज जेव्हा समाधीत गेले तेव्हा ही ज्ञानेश्वर माउली सदेही समाधीत बसुन होते.नाथ महाराजांनी ज्ञानोबांना बघितले ,त्यांच्याशी संवाद साधला होता.या व्हिडीओ मधून आपण याच प्रसंगाचे चिंतन केले आहे.या प्रसंगाबद्दल नाथ महाराजांनी आपल्या एका अभंगात ही लिहून ठेवले आहे.
    श्रीज्ञानदेंवे येवुनी स्वप्नांत।
    सांगितली मात मजलागी॥१॥
    दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा।
    परब्रम्ह केवळ बोलत असें॥२॥
    अजान वृक्षाची मुळी कंठास लागली।
    येवुनिं आळंदी स्थळी काढ वेगी॥३॥
    ऐसे स्वप्न होता आलों अलंकापुरी।
    जव नंदी माझारी देखिंले व्दार॥४॥
    एका जनार्दनी पूर्व पुण्य फळलें।
    श्रीगुरु भेंटलें ज्ञानेश्वर॥५॥
    आजचा व्हिडीओ आपल्याला कसा वाटला हे नक्की कमेंट बॅाक्स मध्ये कळवा.
    तसेच मला Instagram ला फॅालो करण्यासाठी खालिल लिंकवर क्लीक करा..
    .
    .
    akshayrj_fi...
    #dnyaneshwari #dnyaneshwar_maharaj_palkhi #dnyaneshwariinmarathi #dnyaneshwarmauli #mauli #dnyanobamauli #dnyanoba #alankapuri #alandidevachi #alandidarshan #alandi #dnyaneshwarmauli #dnyaneshwarmahilabhajnimandal #माऊली #ज्ञानेश्वर #ज्ञानेश्वरीपारायण #ज्ञानेश्वरमाउली #ज्ञानेश्वरी #ज्ञानोबामाऊली #संतज्ञानेश्वरमहाराजसमाधीमंदिर #संतज्ञानेश्वर #संतज्ञानेश्वरमहाराज #माऊली #ज्ञानोबामाऊली #ज्ञानेश्वरीपारायण #ज्ञानेश्वरी #वारकरी_संप्रदाय #वारकरीकिर्तन #वारकरीकीर्तन #वारीपंढरीची #वारकरी_चाली #वारी #वारीपंढरीची #पंढरपूर #आळंदी #आळंदी_देवाची #तुकाराम #तुकारामगाथा #तुकाराममहाराज #देहू #संतज्ञानेश्वरमहाराज #संतज्ञानेश्वर #संतज्ञानेश्वरमहाराजसमाधीमंदिर #गाथा #मराठी #महाराष्ट्र #हिंदू #सनातन #सनातनधर्म #सनातनसंस्कृति #सनातनी_हिंदू #pandhari #vittal #vitthalbhaktigeet #panduranghari #jayharivitthal #ramkrishnahari #shreeswamisamarth #akkalkotswamisamarthmaharajkijai #sadgurushankarmaharaj #sadgurushankarmaharaj #dattaguru #dattatreya #shankarmaharaj #अक्कलकोट #श्रीस्वामीसमर्थ #pune #पुणे #पुणेकर #विठ्ठला #विठ्ठलरुक्मिणी #विठ्ठलभजन #पांडुरंग #पांडुरंगअभंग

Komentáře • 1K

  • @user-li1zh4ce5p
    @user-li1zh4ce5p Před 6 měsíci +127

    रामकृष्ण हरी माऊली मला याबद्दल फार तुटक माहिती होती परंतु यामध्ये माझ्या ज्ञानात जास्त भर पडली संत ज्ञानेश्वर माऊली यांचे समाधी शोधण्याची सर्व श्रेय एकनाथ महाराजांना जाते इतिहासाचा बोर्ड माऊली यांच्या मंदिराच्या परिसरामध्ये लावला पाहिजे.

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci +7

      जय हरी 🙏🏻🌸☘️

    • @aparnashigam8290
      @aparnashigam8290 Před 6 měsíci +12

      आहे...समाधी मंदिर परिसरात एकनाथ पार आहे..त्यावर माहिती सुधा आहे

    • @ashwiniwani4313
      @ashwiniwani4313 Před 6 měsíci +1

      Ram Krishna Hari, Dnyaneshwar mauli ki jai

    • @Purva1234
      @Purva1234 Před 5 měsíci +2

      Jay tu dnyaneshwar, kharch khup chan mahiti sangitli tumhi

    • @Purva1234
      @Purva1234 Před 5 měsíci +2

      Aatach mi dnyaneshwar Mauli charitra ,aani series babhitli aata dnyaneshwarana bhetnyachi oodh lagliy😢

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 Před měsícem +4

    ज्ञानदेव, ज्ञानदेव, ज्ञानदेव, ज्ञानदेव
    आम्हा सर्वांची माऊली!!
    ज्ञानेश्वर महाराज की जय!!
    एकनाथ महाराज की जय!!

  • @sandipshinde8347
    @sandipshinde8347 Před 6 měsíci +57

    खुप छान... हे सर्व actually महाराज लोकांनी कीर्तनातून कथन करायला हवं, परंतु त्यांना फालतू गोष्टी वर कॉमेडी करून लोकांना हसवण्यात जास्त बर वाटत.. म्हणजे चांगला पैसा मिळतो... भागवत संप्रदाय प्रचार न करता स्वतःचा व्यवसाय बनवल आहे कीर्तनाला

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      खुप खुप धन्यवाद … राम कृष्ण हरी🙏🏻🌸☘️

    • @prabhakarchavan3692
      @prabhakarchavan3692 Před 3 měsíci

      ❤❤ Ram

    • @omkar._.k
      @omkar._.k Před 2 měsíci +1

      Tumhi tyanch baghna bandh kara mg te neet hotil

    • @user-qh5do1wx2f
      @user-qh5do1wx2f Před měsícem +1

      भाऊ चुक किर्तनकाराची नाही आहे..तर ती जे जे लोक सप्ता ठेवतात त्याची आहेत...बरेच किर्तनकार मोफत सेवा देतात व देव धर्म व साप्रदायकवार बोलतात..पण हे लोक आणत नाही..या लोकाना जोड्याने हाणले पाहीजे..पहीला.या लोकानीच इतर लोकाना बघवडले आहे

    • @dmahesh5164
      @dmahesh5164 Před měsícem +1

      हे असे कीर्तनकार, वारकरी संप्रदायावर कलंक आहेत

  • @simfinso858
    @simfinso858 Před 6 měsíci +31

    वाह रे वाह मित्रा .मोठा भक्त आहेस तु . उत्तम कार्य करत आहेस तु

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      खुप खुप धन्यवाद … राम कृष्ण हरी🙏🏻🌸☘️

  • @nathuramkuthe1528
    @nathuramkuthe1528 Před 3 měsíci +31

    जय रामकृष्णहरि.
    संतश्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचे ज्ञानेश्वरी शुद्धीकरण केले हे फार मोठे कार्य वारकरी सांप्रदायासाठी आहे

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      आपले मनापासुन आभार ..श्री स्वामी समर्थ ..राम कृष्ण हरी🙏🏻🌸🌹

  • @chintamanidesai7311
    @chintamanidesai7311 Před 3 měsíci +29

    महाराष्ट्रात माऊली वास्तव्यास होती, आणि आज ही माऊली ची आस, प्रत्येक भक्ता मध्ये भरून आहे. खूप छान काम आहे हे, माऊलीची शब्द रुपी भेट.

    • @shivajipawar7735
      @shivajipawar7735 Před 2 měsíci

      धन्यवाद

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      आपले मनापासुन आभार ..श्री स्वामी समर्थ ..राम कृष्ण हरी🙏🏻🌸🌹

  • @KalpanaZilpikwar
    @KalpanaZilpikwar Před 26 dny +1

    Jay ho Dnyanswar mauli.

  • @vilaskale3325
    @vilaskale3325 Před 2 měsíci +33

    ज्ञानेश्वर माऊलीं ना माझे साष्टांग दंडवत आणि एकनाथ महाराजां ना सुद्धा माझे साष्टांग दंडवत❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci +2

      आपले मनापासुन आभार ..राम कृष्ण हरी🙏🏻🌸🌹

  • @sujaysant4767
    @sujaysant4767 Před 3 měsíci +19

    खुपच छान माहीती दिली आपले आभार नविन पिढी ला हे कळणे गरजेचे आहे धन्यवाद माऊली

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci +1

      आपले मनापासुन आभार ..श्री स्वामी समर्थ ..राम कृष्ण हरी🙏🏻🌸🌹

  • @user-ll2nx7sc4v
    @user-ll2nx7sc4v Před 2 měsíci +11

    खरोखरच हे अद्भुत आहे. आज पर्यंत आम्हाला ही घटना घडली होती हे माहीत नव्हते. ह्या सर्व माहिती बद्दल आपले खूप खूप आभार. जय ज्ञानेश्वर माऊली.

  • @RekhaDingorkar
    @RekhaDingorkar Před 2 měsíci +17

    श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रातील ही अनमोल माहिती तुमच्यामुळे आज कळाली खूप खूप धन्यवाद ज्ञानेश्वर महाराज की जय🎉❤🎉

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      आपले मनापासुन आभार ..राम कृष्ण हरी🙏🏻🌸🌹

  • @dilipnadkarni9776
    @dilipnadkarni9776 Před 3 měsíci +16

    व्हिडिओ फारच सुंदर वाटला. असेच माउलींवरचे व्हिडिओ बघायला आम्हाला आवडेल

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci +2

      आपले मनापासुन आभार ..श्री स्वामी समर्थ ..राम कृष्ण हरी🙏🏻🌸🌹

  • @RambhauGaikwad-mb3rx
    @RambhauGaikwad-mb3rx Před měsícem +3

    ज्ञानेश्वर माऊलींना माझा साष्टांग दंडवत जय माऊली

  • @surekhasamudra
    @surekhasamudra Před 3 měsíci +13

    अतिशय सुंदर वर्णन.डोळयापुढे माउली उभी राहिली

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      आपले मनापासुन आभार ..श्री स्वामी समर्थ ..राम कृष्ण हरी🙏🏻🌸🌹

  • @shubhalaxmisarnaik
    @shubhalaxmisarnaik Před 14 hodinami

    फारच छान माहिती व योग्य शब्दरचना यामुळे मन तृप्त झाले,पुढील व्हिडिओची वाट पाहतो आहे.

  • @shirishkate1291
    @shirishkate1291 Před 3 měsíci +17

    आळंदीला गेल्यावर तेथे शक्तीचे तीव्र स्पंदन जाणवतात. कारण माऊली तेथे संजीवन समाधीमधे उपस्थित आहेत.

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      आपले मनापासुन आभार ..श्री स्वामी समर्थ ..राम कृष्ण हरी🙏🏻🌸🌹

    • @manoharthorat163
      @manoharthorat163 Před měsícem

      ऊत्तम माहितीबद्दल धन्यवाद व अनेकानेक आभार आभार. व नमस्कार.

  • @ShamraoZagade-wj4yz
    @ShamraoZagade-wj4yz Před 7 měsíci +10

    खूपच छान अजूनही ज्ञानेश्वर माऊली समाधी संजीवनी आहेत त्रिवार सत्य आहे तया माझे दंडवत माऊली माऊली

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci +2

      राम कृष्ण हरी माउली 🙏🏻🌸☘️ प्रणाम

  • @dnyaneshwargavade6174
    @dnyaneshwargavade6174 Před 2 měsíci +5

    माऊलीत मूर्ती विठ्ठलाची राम कृष्ण हरी

  • @shaileshramdas7714
    @shaileshramdas7714 Před 6 měsíci +9

    अलौकिक, मनःपूर्वक धन्यवाद ! जय ज्ञानेश्वर माऊली !

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 5 měsíci

      खुप खुप धन्यवाद🙏🏻🌸 राम कृष्ण हरी🙏🏻🌸🕉️

  • @aniketpatil9198
    @aniketpatil9198 Před 24 dny +1

    राम कृष्ण हरी ❤ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम❤

  • @shekharborude2272
    @shekharborude2272 Před 2 měsíci +3

    श्री ज्ञानेश्वर माऊली आणि संत एकनाथ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम आणि साष्टांग दंडवत

  • @chandrakantpatil7659
    @chandrakantpatil7659 Před 3 měsíci +4

    राम कृष्ण हरी ....जय हरी माऊली...

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      आपले मनापासुन आभार ..श्री स्वामी समर्थ ..राम कृष्ण हरी🙏🏻🌸🌹

  • @jyostnajagtap4086
    @jyostnajagtap4086 Před 3 měsíci +4

    ज्ञानेश्वर महाराज कि जय 🙏🙏🙏💐💐💐

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      आपले मनापासुन आभार ..श्री स्वामी समर्थ ..राम कृष्ण हरी🙏🏻🌸🌹

  • @shaiwalisubhedar6554
    @shaiwalisubhedar6554 Před 3 měsíci +7

    जय जय ज्ञानेश्वर माऊली 🙏🏻.
    आपण संतांची माहिती सांगण्याचे कार्य हाती घेतलेय त्याबद्दल धन्यवाद 🙏🏻

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      आपले मनापासुन आभार ..श्री स्वामी समर्थ ..राम कृष्ण हरी🙏🏻🌸🌹

  • @sandhyabele3264
    @sandhyabele3264 Před 6 měsíci +10

    🙏धन्य ते नाथ महाराज
    🙏 धन्य त्यांची भक्ती
    🙏🙏 धन्य धन्य ज्ञानेश्वर महाराज 🙏🙏
    आम्हास त्यांचे प्रसंग ऐकीवले
    🙏🙏 खूप खूप धन्यवाद 🙏🙏

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 5 měsíci

      खुप खुप धन्यवाद🙏🏻🌸 राम कृष्ण हरी🙏🏻🌸🕉️

  • @pramodbhalerao3994
    @pramodbhalerao3994 Před 23 dny +1

    राम कृष्ण हरी

  • @KH-iy4mx
    @KH-iy4mx Před měsícem

    राम कृष्ण हरी माऊली 🙏 खुप छान

  • @vishaltehere6045
    @vishaltehere6045 Před měsícem +6

    माऊलींची ज्ञानेश्वरी हाच सर्वात मोठा चमत्कार आहे विश्वासाठी 🙏

  • @sanjeevdeshpande597
    @sanjeevdeshpande597 Před 6 měsíci +5

    We really need such divine saints in todays worst time to uphold the Dharm, values, morals, ethics etc.

  • @santoeshsarode5687
    @santoeshsarode5687 Před 3 měsíci +2

    जय जय रामकृष्ण जय जय राम कृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      आपले मनापासुन आभार ..श्री स्वामी समर्थ ..राम कृष्ण हरी🙏🏻🌸🌹

  • @atullondhe6865
    @atullondhe6865 Před 16 dny +1

    🌹हरी जय जय रामकृष्णहरी 🌹

  • @TukaramShelke-bv8zu
    @TukaramShelke-bv8zu Před 3 měsíci +11

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      आपले मनापासुन आभार ..श्री स्वामी समर्थ ..राम कृष्ण हरी🙏🏻🌸🌹

  • @swatikumbhar6720
    @swatikumbhar6720 Před 3 měsíci +5

    खूपच सुंदर व्हिडिओ,निरिक्षण.आणि अभ्यास वा...दादा..सुंदर...या माहितीसाठी धन्यवाद..असेच व्हिडिओ बनवत राहा अशी ही योजना असावी देवाची🎉😊..श्री स्वामी समर्थ

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      आपले मनापासुन आभार ..श्री स्वामी समर्थ ..राम कृष्ण हरी🙏🏻🌸🌹

  • @manishajagtap5345
    @manishajagtap5345 Před 26 dny

    खूप छान दादा 1च no 👍👌

  • @nitinbaraskar
    @nitinbaraskar Před 8 dny

    राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @chandrakantwakare8123
    @chandrakantwakare8123 Před 3 měsíci +4

    अलौकिक, अद्भुत माहित समोर आली . जय जय राम कृष्णहरी.

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      आपले मनापासुन आभार ..श्री स्वामी समर्थ ..राम कृष्ण हरी🙏🏻🌸🌹

  • @adityajoshi4975
    @adityajoshi4975 Před 3 měsíci +3

    खूप छान ज्ञानेश्वर माऊली

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      आपले मनापासून धन्यवाद … राम कृष्ण हरी .. जय शंकर .. श्री स्वामी समर्थ ..🙏🏻🌸🌹

  • @vishnukachave8889
    @vishnukachave8889 Před 9 dny

    राम कृष्ण हरी❤

  • @pandharishelavale1990
    @pandharishelavale1990 Před 14 dny

    खूपच छान ll रामकृष्ण हरी ll

  • @pushpasalunke1263
    @pushpasalunke1263 Před 3 měsíci +3

    माऊली चरणी नतमस्तक कोटी कोटी प्रणाम

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      आपले मनापासुन आभार ..श्री स्वामी समर्थ ..राम कृष्ण हरी🙏🏻🌸🌹

  • @HemantChavan-jf4fq
    @HemantChavan-jf4fq Před 2 měsíci +3

    राम कृष्ण हरी माऊली खुप छान अतिशय सुंदर अप्रतिम 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩💐💐

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      आपले मनापासुन आभार ..श्री स्वामी समर्थ ..राम कृष्ण हरी🙏🏻🌸🌹

  • @shamjoshi3732
    @shamjoshi3732 Před 28 dny

    ज्ञानेश्वर माऊली राम कुष्ण हरी

  • @AnujGaherwar
    @AnujGaherwar Před 29 dny

    Khub sunder 🙏

  • @ufyrtgttfsdbucyf1345
    @ufyrtgttfsdbucyf1345 Před 6 měsíci +3

    राम कृष्ण हरी.जय जय जय राम कृष्ण हरी.

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      राम कृष्ण हरी🙏🏻🌸☘️

  • @anitawagle1785
    @anitawagle1785 Před 6 měsíci +3

    फारच छान संकल्पना संतांच्या जिवनावर बेतलेल्या गोष्टींना समर्पित हा चॅनल
    खुप छान आयडीया

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 5 měsíci

      खुप खुप धन्यवाद🙏🏻🌸 राम कृष्ण हरी🙏🏻🌸🕉️

  • @sunitapuri135
    @sunitapuri135 Před 2 měsíci +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @Shravani0763
    @Shravani0763 Před měsícem +1

    🙇‍♂️🌺🌍🙏श्री ज्ञानेश्वर माऊली

  • @samikshasonawane3918
    @samikshasonawane3918 Před 7 měsíci +12

    So much Gratitude 🙇🏻‍♀️🥹

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 7 měsíci +2

      Thank you so much !!! श्रीगुरुदेव दत्त !!! राम कृष्ण हरी !!!🙏🏻🌸☘️

  • @diditai3972
    @diditai3972 Před 3 měsíci +5

    जय रामकृष्ण माऊली ज्ञानेश्वर माऊली शांतीब्रम्ह जय नाथ माऊली पैठण निवासी यांचा जय जयकार असो माझी भोळी भक्ती त्यांचे चरणवॄदावर अर्पण 🎉🎉

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      आपले मनापासून धन्यवाद … राम कृष्ण हरी .. जय शंकर .. श्री स्वामी समर्थ ..🙏🏻🌸🌹

  • @dattatraylimaye2410
    @dattatraylimaye2410 Před 27 dny

    जय श्रीराम
    जय जय रघुवीर समर्थ

  • @s.dkulkarni674
    @s.dkulkarni674 Před 2 měsíci +2

    राम कृष्ण हारी माऊली❤

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      आपले मनापासुन आभार ..श्री स्वामी समर्थ ..राम कृष्ण हरी🙏🏻🌸🌹

  • @sunilpampatwar2123
    @sunilpampatwar2123 Před 2 měsíci +4

    श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 Před 2 měsíci +5

    अलौकीक आहे.. माऊली माऊली माऊली..भानुदास एकनाथ.......! राम कृष्ण हरी.......! 💐💐💐💐💐💐💐

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      आपले मनापासुन आभार ..श्री स्वामी समर्थ ..राम कृष्ण हरी🙏🏻🌸🌹

  • @vishalpatil9662
    @vishalpatil9662 Před 24 dny

    खुप खुप छान माहिती आणि खुप खुप मनापासून धन्यवाद 🙏🏻🚩

  • @BajarangMane-rx9ue
    @BajarangMane-rx9ue Před 2 měsíci +1

    ज्ञानेश्वर माऊलीना साष्टांग नमस्कार

  • @wasim_jan3093
    @wasim_jan3093 Před 7 měsíci +6

    अप्रतिम, सुंदर, विलोभनीय...
    खूप छान 🔥💥👌❤️❤️
    राम कृष्ण हरी...
    श्री गुरुदेव दत्त ❤️❤️
    जय शंकर ❤️❤️

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 7 měsíci +1

      श्री गुरुदेव दत्त !! जय शंकर !!!🙏🏻🌸☘️

  • @supriyapatil591
    @supriyapatil591 Před 6 měsíci +3

    🙏🏻🚩खूप छान माहिती माउली व नाथ महाराजांची अंगावर रोमाचं उभे झाले ऐकल्यावर 🙏🏻खूप छान व्हिडीओ दादा धन्यवाद🚩🚩🙏🏻 🙏🏻👌🚩जय माउली एकनाथ

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      खुप खुप धन्यवाद … राम कृष्ण हरी🙏🏻🌸

  • @JyotiAmbekar-bj2vf
    @JyotiAmbekar-bj2vf Před 23 dny

    Khup chan vatal ..maulincha ha aloukik prasang aikun... ज्ञानेश्र्वर महाराज की जय🙏,🌼🌷🌺🌹

  • @VishalMane-qs4ww
    @VishalMane-qs4ww Před 2 dny

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @rohitghule7531
    @rohitghule7531 Před 6 měsíci +3

    Shree swami Samarth 🙏 ♥️ ❤️

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci +1

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌸☘️

  • @balajiingole7219
    @balajiingole7219 Před 7 měsíci +6

    राम कृष्ण हरी
    संत श्रेष्ठ संत सम्राट महाकैवल्य चक्रवर्ती सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय....

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      राम कृष्ण हरी माउली 🙏🏻🌸☘️ प्रणाम

    • @venkateshkulkarni1234
      @venkateshkulkarni1234 Před 2 měsíci

      कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज की जय🎉🎉🎉

  • @NayanaGawali-md2cp
    @NayanaGawali-md2cp Před 27 dny

    Jay Mauli 💐🙏

  • @satishgadhave8795
    @satishgadhave8795 Před měsícem +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा माऊली 🚩

  • @rajendradaiv1706
    @rajendradaiv1706 Před 6 měsíci +9

    Its really Great to know this fact. We are thankful to you for putting it on u tube. I think thats why it is called as SANJEEVAN Samadhi. PLEASE ACCEPT our Pranam from bottom of our heart to Dyneshwar Mauli , And Eknath Maharaj.❤❤❤❤.
    Thank you

    • @prasadkumbhavdekar2255
      @prasadkumbhavdekar2255 Před 6 měsíci +1

      Alandi, one of the pious place n part of my life. My dad every summer holidays till my college life took full family to Alandi n we enjoyed the grace the beauty the blessings of Shree Mauli, ajan pipal tree. Every year we bros n sisters would count how many pradakshana to ajan vrukah before leaving Alandi. And feel proud that yes my pradakshana count was higher then all. We sat late night in samadhi mandir n could feel, here vibrations of Om, u made my memories live. Thks dear, and what u recited is true as I heard the same 40yrs to 50yrs back in my childhood. Koti koti pranam Mauli🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🌻🌹🌻🌹🌻🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      खुप खुप धन्यवाद … राम कृष्ण हरी🙏🏻🌸☘️

  • @pranotitingloo2288
    @pranotitingloo2288 Před 6 měsíci +4

    Thank you for sharing🙏🏻 deeply grateful🙏

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci +1

      You are so welcome राम कृष्ण हरी🙏🏻🌸

    • @ashikakadam1341
      @ashikakadam1341 Před 6 měsíci +1

      Jay shree sant dnyaneshwar mauli 🙏🏻🌹

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 Před 2 měsíci +2

    संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली प्रसन्न❤

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      राम कृष्ण हरी माऊली🙏🏻🌸🌹

  • @user-if7zs7oz4g
    @user-if7zs7oz4g Před 6 měsíci +3

    🙏🏻 ll जय श्री राम ll 🌷🚩
    आपल्याला आणि आपल्या पूर्ण चमूला मकरसंक्रांत 🚩 आणि 🇮🇳 स्थलसेना दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏🏻

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      खुप खुप धन्यवाद … राम कृष्ण हरी🙏🏻🌸☘️

  • @nagnathelekar3629
    @nagnathelekar3629 Před 2 měsíci +4

    राम कृष्ण हरी माऊली खुपच सुंदर .🙏🙏🌹🌷🚩🚩🙏🙏

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      आपले मनापासुन आभार ..राम कृष्ण हरी🙏🏻🌸🌹

  • @ganeshmandaokar302
    @ganeshmandaokar302 Před 7 měsíci +3

    गुरूदेव, राम कृष्ण हरी, एकनाथ महाराजांनी माऊलींच्या समाधीचे घेतलेल्या दर्शनाचा प्रसंग अतिशय सुंदर सादर केला. आपले मनःपूर्वक आभार. असेच प्रसंग आम्हाला वेळोवेळी सादर करीत राहावे हीच गुरूदेव चरणी विनम्र प्रार्थना. जय राम कृष्ण हरी. जयगुरुदेव.

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 7 měsíci

      आपले खुप खुप आभार … राम कृष्ण हरी 🙏🏻🌸🌿

  • @deepakmore3390
    @deepakmore3390 Před měsícem

    खूप छान माहतीपूर्ण आहे...

  • @samidhahingne71
    @samidhahingne71 Před 3 měsíci +2

    ज्ञानेश्वर माऊली व संत एकनाथ महाराजांना त्रिवार वंदन 🙏🙏🙏👍👍

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      आपले मनापासुन आभार ..श्री स्वामी समर्थ ..राम कृष्ण हरी🙏🏻🌸🌹

  • @manglalande9551
    @manglalande9551 Před 3 měsíci +4

    आजच्या पिढीला, अभ्यासकांना उपयोगी पडेल असे हे ज्ञान देतोयस तु खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      आपले मनापासुन आभार ..श्री स्वामी समर्थ ..राम कृष्ण हरी🙏🏻🌸🌹

  • @shubhangidongare1447
    @shubhangidongare1447 Před 3 měsíci +5

    ज्ञानेश्वर माऊलींना नमस्कार. संत एकनाथांना नमस्कार.

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      आपले मनापासून धन्यवाद … राम कृष्ण हरी .. जय शंकर .. श्री स्वामी समर्थ ..🙏🏻🌸🌹

  • @vinaysane5435
    @vinaysane5435 Před 12 dny

    🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏 *!! संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय !!*
    *!! श्री ज्ञानेश्वर माऊली प्रसन्नः !!*
    *!! शांतीब्रम्ह संतश्रेष्ठ श्री एकनाथ. महाराज की जय !!*
    *!! जयजय रामकृष्ण हरि !!* 💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @jayprakashbolinjkar336
    @jayprakashbolinjkar336 Před 6 měsíci +6

    ज्ञानेश्वर माऊलीचा जयजयकार.एकनाथ महाराज यांचे कित्ती उपकार आहेत आपल्यावर नाही का.एकनाथ महाराज यांना दंडवत.

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      अगदी खरं आहे. राम कृष्ण हरी🙏🏻🌸☘️

  • @subhashinivaspate3161
    @subhashinivaspate3161 Před měsícem

    Shree swami samarth.Rsm krishna hari.

  • @user-nx4zv8oj2j
    @user-nx4zv8oj2j Před měsícem

    Sri Swami Samarth 🙏🌹💐🌺

  • @prakashkanhere4738
    @prakashkanhere4738 Před 6 měsíci +4

    राम कृष्ण हरी 🙏

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      राम कृष्ण हरी🙏🏻🌸☘️

  • @anitawaingankar6785
    @anitawaingankar6785 Před 3 měsíci +3

    जय राम कृष्ण हरी जय जय

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      आपले मनापासुन आभार ..श्री स्वामी समर्थ ..राम कृष्ण हरी🙏🏻🌸🌹

  • @PradipGaikwad-wq5ox
    @PradipGaikwad-wq5ox Před 22 dny

    राम कृष्ण हरी माऊली... तुम्ही चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.....प्रदीप भाऊ गायकवाड पिंपरी.चिंचवड

  • @sarojinimane3770
    @sarojinimane3770 Před 2 měsíci +6

    उत्तम उत्तम उत्तम सर्वोत्तम खरा इतिहास सांगितला असाच असाच भक्तीचा इतिहास सांगा माऊली तुम्हाला उदंड आयुष्य लाभो माऊलींच्या कृपेने तुमचं तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होवो राम कृष्ण हरी

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      आपले मनापासुन आभार ..श्री स्वामी समर्थ ..राम कृष्ण हरी🙏🏻🌸🌹

  • @ramdattdesai9745
    @ramdattdesai9745 Před 6 měsíci +4

    पाणी आणले डोळ्यात, नमस्कार

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 5 měsíci

      खुप खुप धन्यवाद🙏🏻🌸 राम कृष्ण हरी🙏🏻🌸🕉️

  • @ashwinisabale960
    @ashwinisabale960 Před 10 dny

    राम कृष्ण हरी खूप छान माहिती मिळाली

  • @aloksoni6468
    @aloksoni6468 Před 29 dny

    Adbhut dnyan Ani mahiti ❤

  • @punammahajan4765
    @punammahajan4765 Před 24 dny

    राम कृष्ण हरी माऊली आज तुम्ही अलौकिक असा प्रसंग आम्हाला ऐकवला त्याबद्दल खरोखर खूप खूप धन्यवाद नेहमी असे प्रसंग घेऊन येत चला आपल्या चैनल वर आम्ही नक्की आवडीने बघू

  • @yogeshkulkarni8327
    @yogeshkulkarni8327 Před měsícem

    अतिशय सुंदर 🎉

  • @sanjaymarathe6803
    @sanjaymarathe6803 Před 3 měsíci +2

    🙏🌹 ज्ञानेश्वर माऊली 🌹🙏

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      आपले मनापासुन आभार ..श्री स्वामी समर्थ ..राम कृष्ण हरी🙏🏻🌸🌹

  • @vijayanerlekar9410
    @vijayanerlekar9410 Před 3 měsíci +1

    माऊली श्री ज्ञानेश्वराय नमः🙏🙏🙏🙏🙏
    संत श्री एकनाथ महाराज की जय🌹🌹🌹🙏🙏🙏

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      आपले मनापासुन आभार ..श्री स्वामी समर्थ ..राम कृष्ण हरी🙏🏻🌸🌹

  • @user-mg6rx2uq5r
    @user-mg6rx2uq5r Před měsícem

    Atishay sundar varnan kela ahe.

  • @Sigmamale818
    @Sigmamale818 Před 28 dny

    खूप छान सांगता दादा तुम्ही😊 राम कृष्ण हरी 🚩🌸

  • @vasantraomane9157
    @vasantraomane9157 Před 2 měsíci +1

    ज्ञानेश्वर माऊली व संत एकनाथ महाराजांना शत् शत् नमन .... राम कृष्ण हरी !!!

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      आपले मनापासुन आभार ..श्री स्वामी समर्थ ..राम कृष्ण हरी🙏🏻🌸🌹

  • @ashasurwase3769
    @ashasurwase3769 Před měsícem

    Ram Krishna Hari khup chhan mahiti ahe dhanyawad

  • @megharandive4680
    @megharandive4680 Před 24 dny

    Khup sundar🙏

  • @madansahasrabudhe1629
    @madansahasrabudhe1629 Před 2 měsíci +1

    अलौकिक माहिती कळली मन प्रसन्न झाले धन्यवाद

  • @rajendrajadhav1846
    @rajendrajadhav1846 Před 2 měsíci +2

    माऊलींच्या समाधीचे संशोधन करण्या पेक्षा -त्यांनी ,रचलेल्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास करून संशोधन करावे!

  • @AlkaMalghe
    @AlkaMalghe Před 13 dny

    Jai mauli

  • @MadanOhal
    @MadanOhal Před 2 měsíci +2

    ओम नमो नारायणा

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      आपले मनापासुन आभार ..श्री स्वामी समर्थ ..राम कृष्ण हरी🙏🏻🌸🌹

  • @anilozarde9538
    @anilozarde9538 Před 3 měsíci +1

    🙏🙏 ।। 🕉 नमः शिवाय ।।

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      आपले मनापासुन आभार ..श्री स्वामी समर्थ ..राम कृष्ण हरी🙏🏻🌸🌹

  • @vijaymanikpurkar5210
    @vijaymanikpurkar5210 Před měsícem +1

    श्री गुरुदेव दत्त. ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या समाधीचे दुर्मिळ वर्णन ऐकून खूप आश्चर्य तर वाटलेच पण तुमच्या सारख्या भक्तांकडून हा प्रसंग सांगितला गेला, म्हणजे मागच्या जन्मी केलेल्या सत्कर्माचे फळ आहे असं मला वाटतं. धन्यवाद. तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात. श्री गुरुदेव दत्त.

  • @meenakanade5655
    @meenakanade5655 Před 2 měsíci +1

    खुपच छान व्हिडिओ आहे