संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी | विरुद्ध अंधश्रद्धा कार्यकर्ते | Dnyaneshwar maharaj samadhi

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 11. 2023
  • ( नक्की बघा माऊलींच्या समाधीचे महात्म्य कळेल )
    संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज हे योग्यांचे चक्रवर्ती सम्राट आहेत.माऊली हे प्रत्यक्ष भगवान महाविष्णूंचे अवतार आहेत व याबद्दल सर्व संतांनी एकमुखाने होकार देऊन माऊलींचा जयघोष केला आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहेच.त्याचबरोबर माऊली हे एक नाथपंथी महायोगी होते.माऊलींनी वयाच्या २१ व्या वर्षी श्रीक्षेत्र आळंदी येथे संजिवन समाधी घेऊन विश्वरूप धारण केले.संजीवन समाधी ही समाधी प्रक्रिया आहे असे नाथपंथात सांगितले जाते.ज्यात योगी हा आपला देह सोडत नाही तर त्या स्थूल देहातील पाचही तत्व (पंच महाभूते) विश्वात पसरलेल्या वैश्विक पंचमहाभूतात विलिन करुन वैश्विक देह धारण करतात.ही प्रक्रिया फक्त आजवर माऊलींनीच केली आहे असे दत्त संप्रदायातील थोर योगी सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांनी सांगितले आहे.तर या मुळे ज्ञानेश्वर माऊली चैतन्यरुपाने आजही समाधी स्थानी प्रत्यक्ष हजर आहेत . तर या चैतन्याची अनुभूती अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणाऱ्या तत्कालिन लोकांनाही आली होती. हा अनुभव खरोखर दिव्य असा आहे.या व्हिडीओ मध्ये आपण तोच अनुभव बघितला आहे. आजही माऊलींच्या या चैतन्याची अनुभूती प्रत्येकाला येते आहे.आपण हा व्हिडीओ नक्की पूर्ण पहा व स्वतः आळंदीला शुद्ध अंतःकरणाने येऊन याचा अनुभव घ्या..
    ही घटना जेव्हा झाली तेव्हा उपस्थित असलेले जेष्ठ शास्त्रज्ञ डॅा.शुक्ल सर यांनी आपल्या “विश्व चैतन्याची अनुभूती” या पुस्तकात हा प्रसंग दिला आहे.आपण हा प्रसंच त्या पुस्तकात ही वाचू शकता.हा प्रसंग ज्यावेळी घडला त्यावेळी ही बातमी तत्कालिन वृत्तपत्रात ही आली होती व शुक्ल सरांनीही ही बातमी ,आपला स्वानुभव या पुस्तकात दिला आहे.
    Follow me on Instagram
    .
    .
    akshayrj_fit?ig...
    #dnyaneshwari #dnyaneshwar_maharaj_palkhi #dnyaneshwariinmarathi #dnyaneshwarmauli #mauli #dnyanobamauli #dnyanoba #alankapuri #alandidevachi #alandidarshan #alandi #dnyaneshwarmauli #dnyaneshwarmahilabhajnimandal #माऊली #ज्ञानेश्वर #ज्ञानेश्वरीपारायण #ज्ञानेश्वरमाउली #ज्ञानेश्वरी #ज्ञानोबामाऊली #संतज्ञानेश्वरमहाराजसमाधीमंदिर #संतज्ञानेश्वर #संतज्ञानेश्वरमहाराज #माऊली #ज्ञानोबामाऊली #ज्ञानेश्वरीपारायण #ज्ञानेश्वरी #वारकरी_संप्रदाय #वारकरीकिर्तन #वारकरीकीर्तन #वारीपंढरीची #वारकरी_चाली #वारी #वारीपंढरीची #पंढरपूर #आळंदी #आळंदी_देवाची #तुकाराम #तुकारामगाथा #तुकाराममहाराज #देहू #संतज्ञानेश्वरमहाराज #संतज्ञानेश्वर #संतज्ञानेश्वरमहाराजसमाधीमंदिर #गाथा #मराठी #महाराष्ट्र #हिंदू #सनातन #सनातनधर्म #सनातनसंस्कृति #सनातनी_हिंदू #pandhari #vittal #vitthalbhaktigeet #panduranghari #jayharivitthal #ramkrishnahari #shreeswamisamarth #akkalkotswamisamarthmaharajkijai #sadgurushankarmaharaj #sadgurushankarmaharaj #dattaguru #dattatreya #shankarmaharaj #अक्कलकोट #श्रीस्वामीसमर्थ #pune #पुणे #पुणेकर #विठ्ठला #विठ्ठलरुक्मिणी #विठ्ठलभजन #पांडुरंग #पांडुरंगअभंग

Komentáře • 157

  • @nathuramkuthe1528
    @nathuramkuthe1528 Před 6 měsíci +11

    अद्वितीय शक्ती म्हणजेच ज्ञानेश्वर माऊली ओमकार स्वरूप ज्ञानेश्वर चैतन्यमय ज्ञानदेव असे स्वरूप असलेले माऊली महाविष्णू यांचे चमत्कारास शत शत कोटी दंडवत

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      🌸🌸☘️ राम कृष्ण हरी ☘️🌸🌸

  • @Vishal-zb1jg
    @Vishal-zb1jg Před 6 měsíci +10

    अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते नक्कीच नावाजलेले दर्गे खोदुन शोध घेतील हिच वारकऱ्यांची अपेक्षा आहे.

  • @aniketmaharajveer7358
    @aniketmaharajveer7358 Před 6 měsíci +9

    संजीवन समाधी विश्व माऊली ज्ञानोबाराय 💝✌

  • @sunilchaugle
    @sunilchaugle Před 6 měsíci +30

    चमत्काराला नमस्कार करन्याची आपली परंपरा आहे .पण माऊली साक्षात भगवान श्रीकृष्ण 🙏🙏🙏

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci +3

      श्री गुरुदेव दत्त !!! राम कृष्ण हरी !!!🙏🏻🌸☘️

    • @omkarmankame5523
      @omkarmankame5523 Před 6 měsíci +2

      Mauli sarkhe sant hya bhoomit hone he aplya saglyanche mahadbhagya. Maharshtratil sant parmpare sarkhi samrudha parmpara parat hone nahi. Jai Jai Ram Krishna Hari.

    • @Sandipanirathod-ki9bn
      @Sandipanirathod-ki9bn Před 6 měsíci +3

      ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर

  • @digambarsutah
    @digambarsutah Před 6 měsíci +6

    फार जुना प्रसंग. ही घटना साधारण
    ६५ - ७५ मधे झाले होते.
    त्यावेळी मी नववी मधे होतो वय १३/१४ वर्ष.
    फार छान सांगितले आपण.

  • @navnathmazire4626
    @navnathmazire4626 Před 7 měsíci +8

    एकमेवाद्वितीय शक्ती म्हणजे अर्थातच कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की जय...
    Navnath Mazire

    • @balasahebgaykar7209
      @balasahebgaykar7209 Před 7 měsíci

      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💗💗💗

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      श्री गुरुदेव दत्त !!! राम कृष्ण हरी !!!🙏🏻🌸☘️

  • @dattaterylalagepatil1432
    @dattaterylalagepatil1432 Před 6 měsíci +2

    माऊली माऊली जगाची माऊली राम कृष्ण हरी हरी विठ्ठल

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      राम कृष्ण हरी 🙏🏻🌸🌿

  • @hiramandubale2895
    @hiramandubale2895 Před 4 měsíci +3

    माऊली माऊली ❤

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      आपले मनापासून धन्यवाद … राम कृष्ण हरी .. जय शंकर .. श्री स्वामी समर्थ ..🙏🏻🌸🌹

  • @PandurangAnande
    @PandurangAnande Před 6 měsíci +4

    राम कृष्ण हरी माऊली सखा माझा भगवंत चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ईश्वर तुम्हाला सात्विक बुद्धी देव

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci +1

      श्री गुरुदेव दत्त !!! राम कृष्ण हरी !!!🙏🏻🌸☘️

  • @sudhakarkulkarni5116
    @sudhakarkulkarni5116 Před 7 měsíci +5

    तेथे पाहिजे जातीचे तसेच तेवढे ज्ञानाचे सामर्थ्य ही हवे,उगी अंध श्रद्धा म्हणत ओरडायचे .

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      श्री गुरुदेव दत्त !!! राम कृष्ण हरी !!!🙏🏻🌸☘️

  • @alakataivalhekar6615
    @alakataivalhekar6615 Před 6 měsíci +8

    खूप सुंदर सर्व समाजाने आत्म बोध घ्यावा आळंदीला जाऊन माऊलींच्या समाधी समोर नतमस्तक होऊन आपले जीवन परमार्थिक व सुंदर करावे 🙏🙏

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      श्री गुरुदेव दत्त !!! राम कृष्ण हरी !!!🙏🏻🌸☘️

  • @ajitkharge22
    @ajitkharge22 Před 2 měsíci +1

    श्री माऊली ❤🙏🏻😇

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      आपले मनापासुन आभार ..श्री स्वामी समर्थ ..राम कृष्ण हरी🙏🏻🌸🌹

  • @bharatdarade3711
    @bharatdarade3711 Před 6 měsíci +4

    योग्यांची साऊली माझी ज्ञानराज माऊली...🙏🙏

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      श्री गुरुदेव दत्त !!! राम कृष्ण हरी !!!🙏🏻🌸☘️

  • @sudhirbokil
    @sudhirbokil Před 6 měsíci +5

    डॉ शुक्ल आणि मामा साहेबांना खूप खूप धन्यवाद!
    तरीही अनिस कार्यकर्त्यांची चालूच आहे.. ही आश्चर्यकारक गोष्ट आहे..

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci +2

      शेवटी देवांनीच गीतेत सांगून ठेवलं आहे “श्रद्धावान लभते ज्ञानम्” अशा तर्कटी वात्रट लोकांना ज्ञान व श्रद्धा कसं कळेल.. हे तर करंटे आहेत काका..

    • @onkar4544
      @onkar4544 Před 5 měsíci

      ​@@Tales_of_saintslearn to respect the difference of opinions.

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 Před 2 měsíci +1

    🧡माऊली 🧡🚩🚩🚩🚩

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      आपले मनापासुन आभार ..श्री स्वामी समर्थ ..राम कृष्ण हरी🙏🏻🌸🌹

  • @SandhyaSKulkarni-if8xs
    @SandhyaSKulkarni-if8xs Před 4 měsíci +1

    माऊली माऊली...🌹🙏

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      आपले मनापासून धन्यवाद … राम कृष्ण हरी .. जय शंकर .. श्री स्वामी समर्थ ..🙏🏻🌸🌹

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar1093 Před měsícem

    ।। माऊली।।

  • @shivajipanchal1878
    @shivajipanchal1878 Před 6 měsíci +1

    श्री माऊली

  • @rambhaudorle2021
    @rambhaudorle2021 Před 2 měsíci +1

    Om Shanti Thanks

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 2 měsíci

      आपले मनापासुन आभार ..श्री स्वामी समर्थ ..राम कृष्ण हरी🙏🏻🌸🌹

  • @sejalscreativity5540
    @sejalscreativity5540 Před 7 měsíci +2

    जय शंकर राम कृष्ण हरी

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      श्री गुरुदेव दत्त !!! राम कृष्ण हरी !!!🙏🏻🌸☘️

  • @ganeshthigale8777
    @ganeshthigale8777 Před 6 měsíci +2

    जय जय राम कृष्ण हरी माऊली
    🙏🙏🙏🙏🚩

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      श्री गुरुदेव दत्त !!! राम कृष्ण हरी !!!🙏🏻🌸☘️

  • @amhimalkaridamodharsanjaym8578
    @amhimalkaridamodharsanjaym8578 Před 5 měsíci +1

    Khup Chan Jay Hari

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 5 měsíci

      खुप खुप धन्यवाद … राम कृष्ण हरी🙏🏻🌸☘️

  • @BalasahebHagawane-ui5on
    @BalasahebHagawane-ui5on Před 6 měsíci +2

    *श्री हरी*

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      श्री गुरुदेव दत्त !!! राम कृष्ण हरी !!!🙏🏻🌸☘️

  • @jayprkashagwan5143
    @jayprkashagwan5143 Před 6 měsíci +1

    Mauli Mauli❤

  • @chandrakantshete2186
    @chandrakantshete2186 Před 7 měsíci +3

    श्री स्वामी समर्थ. राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      श्री गुरुदेव दत्त !!! राम कृष्ण हरी !!!🙏🏻🌸☘️

  • @sejalscreativity5540
    @sejalscreativity5540 Před 7 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ

  • @shivamdeokar9890
    @shivamdeokar9890 Před 7 měsíci +2

    जय शंकर 🙇🏻‍♂️

  • @umakshetri5436
    @umakshetri5436 Před 6 měsíci +2

    Shri swami samarthan🙏🙏🙏🙏🙏

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      श्री गुरुदेव दत्त !!! राम कृष्ण हरी !!!🙏🏻🌸☘️

  • @digambarekunde3161
    @digambarekunde3161 Před 7 měsíci +2

    राम कृष्ण हरी 🚩

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      श्री गुरुदेव दत्त !!! राम कृष्ण हरी !!!🙏🏻🌸☘️

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 Před 7 měsíci +4

    संत ज्ञानेश्वर माऊली जगाची

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      श्री गुरुदेव दत्त !!! राम कृष्ण हरी !!!🙏🏻🌸☘️

  • @shwetakoli8943
    @shwetakoli8943 Před 6 měsíci +3

    dada kharch ek positive energy aahe maulicha gabharyat aani mandirajvl mi pahilyandacha geli hoti sanjivan samadhi sohlya sathi khup bhari vatla asa vatt hota ki tikdun prt ghari yeuch naye 🙏🏻🌸

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      अगदी खरं आहे… श्री गुरुदेव दत्त !!! राम कृष्ण हरी !!!🙏🏻🌸☘️

  • @jayashrimetangale3611
    @jayashrimetangale3611 Před 6 měsíci +1

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      श्री गुरुदेव दत्त !!! राम कृष्ण हरी !!!🙏🏻🌸☘️

  • @meerapaygude3703
    @meerapaygude3703 Před 7 měsíci +3

    खरच ही माहिती खरी आहे ❤😮

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      श्री गुरुदेव दत्त !!! राम कृष्ण हरी !!!🙏🏻🌸☘️

    • @mayurmahaja89
      @mayurmahaja89 Před 6 měsíci

      ही माहिती मी news paper ला वाचलेली आहे. ही माहिती खरी आहे...

  • @kishormore4489
    @kishormore4489 Před 6 měsíci +1

    Ram Krishna Hari Mauli 🙏🙏

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      श्री गुरुदेव दत्त !!! राम कृष्ण हरी !!!🙏🏻🌸☘️

  • @prasadpurohit7758
    @prasadpurohit7758 Před 5 měsíci +1

    अक्षय
    खूप सुरेख माहिती दिली आहेस!

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 5 měsíci

      खुप खुप धन्यवाद … राम कृष्ण हरी🙏🏻🌸☘️

  • @RajA-xd7jo
    @RajA-xd7jo Před 5 měsíci

    Jai dnyaneshwar mauli ❤

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 5 měsíci

      खुप खुप धन्यवाद🙏🏻🌸 राम कृष्ण हरी🙏🏻🌸🕉️

  • @user-oe7fp7qe1x
    @user-oe7fp7qe1x Před 6 měsíci +1

    राम कृष्ण हरी.

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      राम कृष्ण हरी 🙏🏻🌸🌸

  • @nitinshinde6997
    @nitinshinde6997 Před 5 měsíci

    जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 5 měsíci

      खुप खुप धन्यवाद🙏🏻🌸 राम कृष्ण हरी🙏🏻🌸🕉️

  • @somnathshinde2551
    @somnathshinde2551 Před 5 měsíci +1

    Swami Bless You

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 5 měsíci

      खुप खुप धन्यवाद🙏🏻🌸 राम कृष्ण हरी🙏🏻🌸🕉️

  • @nandkumarsangewar9700
    @nandkumarsangewar9700 Před 7 měsíci +1

    Jay jay ramkrishna hari

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      श्री गुरुदेव दत्त !!! राम कृष्ण हरी !!!🙏🏻🌸☘️

  • @somnathshinde2551
    @somnathshinde2551 Před 5 měsíci +1

    Thank you so much dada

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 5 měsíci

      खुप खुप धन्यवाद🙏🏻🌸 राम कृष्ण हरी🙏🏻🌸🕉️

  • @vandanapradhankar5971
    @vandanapradhankar5971 Před 6 měsíci +1

    Jay dyanoba mauli 🙏🌹

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      श्री गुरुदेव दत्त !!! राम कृष्ण हरी !!!🙏🏻🌸☘️

  • @balajiingole7219
    @balajiingole7219 Před 6 měsíci +1

    राम कृष्ण हरी

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      श्री गुरुदेव दत्त !!! राम कृष्ण हरी !!!🙏🏻🌸☘️

  • @gajananindulakar2211
    @gajananindulakar2211 Před 6 měsíci +1

    मस्तच नमस्कार...

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      श्री गुरुदेव दत्त !!! राम कृष्ण हरी !!!🙏🏻🌸☘️

  • @santoshposture8174
    @santoshposture8174 Před 7 měsíci +1

    खुप छान माहिती मिळाली

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      श्री गुरुदेव दत्त !!! राम कृष्ण हरी !!!🙏🏻🌸☘️

  • @bhausahebkatare6086
    @bhausahebkatare6086 Před 6 měsíci +1

    Jay adesh anandi anand

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      श्री गुरुदेव दत्त !!! राम कृष्ण हरी !!!🙏🏻🌸☘️

  • @kailasthorat372
    @kailasthorat372 Před 7 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci +1

      श्री गुरुदेव दत्त !!! राम कृष्ण हरी !!!🙏🏻🌸☘️

  • @shobhagaikwad3869
    @shobhagaikwad3869 Před 6 měsíci +1

    Jay sadguru

  • @vithaldasbhandarkar8596
    @vithaldasbhandarkar8596 Před 6 měsíci +1

    great 🙏

  • @nimanaik2151
    @nimanaik2151 Před 5 měsíci

    खुप सुंदर

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 5 měsíci

      खुप खुप धन्यवाद🙏🏻🌸 राम कृष्ण हरी🙏🏻🌸🕉️

  • @shyamprayag2124
    @shyamprayag2124 Před 7 měsíci +2

    नमस्कार.आपले धन्यवाद. तुम्ही श्री येम यांचे मराठीतील आत्न चारी त्र्या वाचा.ही विनंती

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      हो मी ते वाचले आहे व पुण्यात त्यांना भेटलो आहे…श्री गुरुदेव दत्त !!! राम कृष्ण हरी !!!🙏🏻🌸☘️

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 Před 7 měsíci +2

    🙏Shree Swami Samarth 🙏 Jai Shankar Maharaj 🙏 Jai Gyaneshwar Mauli 🙏

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      श्री गुरुदेव दत्त !!! राम कृष्ण हरी !!!🙏🏻🌸☘️

  • @akshaysonvane5696
    @akshaysonvane5696 Před 6 měsíci +2

    🙏🙏

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      श्री गुरुदेव दत्त !!! राम कृष्ण हरी !!!🙏🏻🌸☘️

  • @monikajadhao764
    @monikajadhao764 Před 7 měsíci +2

    🙏🏻😇

  • @ashutoshkulkarni7089
    @ashutoshkulkarni7089 Před 7 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ ❤️🙏🏻

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 7 měsíci

      श्री स्वामी समर्थ !!! जय हरी !!!🙏🏻🌸☘️

  • @vivekvatve
    @vivekvatve Před 6 měsíci +1

    Namaskar!

  • @sulochanajadhav1676
    @sulochanajadhav1676 Před 7 měsíci +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 7 měsíci

      राम कृष्ण हरी 🙏🏻🌸☘️

  • @msppromotions6298
    @msppromotions6298 Před 5 měsíci +1

    Pardeshamadhun dollars NGO marfat Hindu dharma nashta karnyasathi kharch kele jau lagle ani andhshraddha nirmulan vagaire tyala nava denyat ali.

  • @skycraper5442
    @skycraper5442 Před 7 měsíci +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo Před 6 měsíci +1

    आषाढी एकादशी ला माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होतांना मंदिराचा कळस हलतो,हे शास्त्रीय दृष्ट्या कितपत सत्य आहे.

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci +2

      खरं आहे आणि ते घडतांना मी स्वतः बघितलं आहे… माऊलींचा व सिद्धेश्वराचा सोन्याचा कळस जोवर हलत नाही तोवर माउलींची पालखी मंदिराबाहेर पडत नाही..

    • @mangalkanthale-ez6wo
      @mangalkanthale-ez6wo Před 6 měsíci +1

      @@Tales_of_saints राम कृष्ण हरी

  • @rajudixit3925
    @rajudixit3925 Před 6 měsíci +1

    यांना श्रद्धा व अंधश्रद्धेतील फरक कधी कळणार?

  • @b-109shelarganeshnamdev8
    @b-109shelarganeshnamdev8 Před 6 měsíci

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 5 měsíci

      खुप खुप धन्यवाद🙏🏻🌸 राम कृष्ण हरी🙏🏻🌸🕉️

  • @shraddhar3364
    @shraddhar3364 Před 5 měsíci +1

    सनातनी लोकांनी नेहमीच टिळक लावावा...
    राम कृष्ण हरी...

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 5 měsíci

      हो नक्कीच …राम कृष्ण हरी..🙏🏻🌸☘️

  • @vinayakbhopale4065
    @vinayakbhopale4065 Před 6 měsíci +2

    योग आणि निष्काम भजनाचा प्रभाव या अभाग्यांना काय कळणार?

  • @rajendraandhale9039
    @rajendraandhale9039 Před měsícem

    ही घटना १९६० ते ७० दरम्यान घडली असे आपण म्हटले आहे. मी ही ऐकून आहे. पण अंधश्रद्धा नि. समितीची स्थापना १९८९ ला झाली. हे काय गणित आहे ते काही समजले नाही.

  • @brightsidhaaysh3100
    @brightsidhaaysh3100 Před 22 dny

    रामकृष्ण हरी
    #czcams.com/video/SB5ijN8XzE8/video.htmlsi=WAz0ZJN2CbKcBHjT

  • @jagannathdandawate-yu5fw
    @jagannathdandawate-yu5fw Před 6 měsíci +2

    हे कलियुग आहे. उतरती कळा होत राहते. धर्मग्लानी होत राज्ञते. अधर्म होत राहतो. हे अती झाल्यावर विश्वाच्या कल्याणासाठी भगवंतांनाच अवतरीत व्हावे लागते. भगवंत सत्य ज्ञान देऊन मानवाचा उद्धार करून सत्य धर्माची स्थापना करु शकतात. कोणी मनुष्य भगवंतांचे स्थान घेऊ शकत नाही. कितीही साधू-संत झाले तरी अधर्म, अनाचार, दुःख, दारिद्र्य दूर झाले नाही. हे सर्व भगवंतच बदलवू शकतात. बाकी सर्व अंधश्रध्देच्या गोष्टी आहेत.

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      श्री गुरुदेव दत्त !!! राम कृष्ण हरी !!!🙏🏻🌸☘️

  • @suhaspathak6550
    @suhaspathak6550 Před 6 měsíci +5

    ज्ञानेश्वर ब्राम्हण त्यातही देशस्थ त्यामुळे हे अंधश्रध्दा वाले असं करु व बोलू शकतात. इतर जमातीतील संतांबाबत मात्र काही बोलत नाहीत कृती करत नाहीत.. ब्राम्हण समाजविरोधी कृतींना इतर समाज एनसीपी कांग्रेस नेहमीच पाठिंबा व आर्थिक बळ देत आलेत.असे दिसते.

  • @jaybhavani8416
    @jaybhavani8416 Před měsícem +1

    😮
    Andha shradha nirmulan walyanchya
    Andha shadhe che nirmulan zale aahe kaay ?
    Ka addyap hi te akaleche tare todat aahet ?
    😅
    Yaavar hi videos banava .

  • @neheresharyu4792
    @neheresharyu4792 Před 6 měsíci +2

    maulinche astitva tapasanyachi garajach nahi aahe. jyachi shraddha aahe tyala anubhav yetoch yeto. jyachi shraddha nasel te tyache durdaiva aahe. ya asha nastik lokanna vaidnyanik prayog nahi lathya aani kathya dakhavalya pahijet !

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      राम कृष्ण हरी माउली 🙏🏻🌸☘️ प्रणाम

  • @dnyaneshwarrajkuntwar178
    @dnyaneshwarrajkuntwar178 Před 2 měsíci

    खोदन्याचा निर्णय झाला? परवानगी कुणी दिली?

  • @swapnilkafare7864
    @swapnilkafare7864 Před 4 měsíci

    Written proof ahet ka sir hyache....kahi lok u tube channel warun hindu dharmatil dewana kalpana samjatat

  • @somnathkhenat6179
    @somnathkhenat6179 Před 6 měsíci

    Taya bhamtya nirmulan valyancha pramukh kon hota te kalayla pahije Karan tayanche aatache varas kon aahet te kalel

  • @shriramkale3234
    @shriramkale3234 Před 7 měsíci

    Please do not compare
    Chale ahae tala bhigdoe naka pl band kara

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci

      श्री गुरुदेव दत्त !!! राम कृष्ण हरी !!!🙏🏻🌸☘️

  • @ashokmeshram4564
    @ashokmeshram4564 Před 6 měsíci

    काय हो खर चमत्कार झाला असेल का की काल्पनिक सांगतात

    • @Tales_of_saints
      @Tales_of_saints  Před 6 měsíci +1

      खरं झालं आहे कारण स्वतः साखरे महाराज ही हजर होते तिथे.. आता जे साखरे महाराज आहेत त्यांचे ते वडील.. तसेच ही बातमी पेपर ला ही आली होती..

  • @milindkane8042
    @milindkane8042 Před 16 dny

    Sant dayanwshwar kuthe ani tumhi kuthe.santanche ani nadiche MUL shodhu naye.amahi anshardha balgat nahi.pan shardha khup ahe.phakat hindu samajala target kara.bakichaya dharmache pan bhaga

  • @sg5684
    @sg5684 Před 7 měsíci

    Mag hya vishwamadhe jithe rape hotata.. chorya hotat...jya kahi kharab goshti hotat.. tewha hey Swami wagaire kuthe jatat?
    Faltu madhe sant lokana badnam karu naka .. te kadhich mhanale nahi.. mhala namskar kara... Amhala naivedya dakhava... Tumcha mhanje ekach ahe.. " asel Hari tar deil khatlya vari"
    Chalude namsmaran

    • @chandrakantpatilmaharaj491
      @chandrakantpatilmaharaj491 Před 6 měsíci

      तुम्हाला हे सगळे दिसत तुम्ही त्या करता काय केलाय का?करन्याचा प्रयत्न केलाय का.स्वामींना नौकर समज ता का.?

    • @sg5684
      @sg5684 Před 6 měsíci

      @@chandrakantpatilmaharaj491 jithe hey ghadat tithe madat karato... Swami nokar nahit mag dev ahet na.. mag te faqt madira madhe basun puja karun ghayla ka?? Ja namsmaran karat basa Ani... Taal vajwat basa

    • @chandrakantpatilmaharaj491
      @chandrakantpatilmaharaj491 Před 6 měsíci

      @@sg5684 सांगावा लागत नहि ज्याच काम तो करतोच फक्त अधिष्ठान योग्य असाव

  • @user-yd6jv7ve9m
    @user-yd6jv7ve9m Před 6 měsíci +1

    1 शास्त्रज्ञ लं बोलवून घेतले पूर्व जन्म पुण्याई..