अंगावर शहारे आले | लागली समाधी ज्ञानेशाची।संजीवन समाधी | Sant Dnyaneshwar | Sanjivan Samadhi | माऊली

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 03. 2021
  • अंगावर शहारे आले | लागली समाधी ज्ञानेशाची।संजीवन समाधी | Sant Dnyaneshwar | Sanjivan Samadhi | माऊली
    #संजीवनसमाधी
    #sanjivan_samadhi
    #माऊली
    #ज्ञानेश्वरमहाराज #SantDnyaneshwarMaharaj #माऊली
    #आळंदी
    #संतज्ञानेश्वरमहाराजसमाधीमंदिर
    #संजीवनसमाधीसेहळा
    #dnyaneshwar
    इंद्रायणी काठी, देवाची आळंदी
    लागली समाधी, ज्ञानेशाची...
    संजीवन समाधी म्हणजे काय ?
    संजीवन समाधी व जिवंत समाधी यातील फरक

Komentáře • 139

  • @Paulvata
    @Paulvata Před 2 lety +16

    संजीवनी समाधी वर खूपच सहज आणि सोप्या शब्दांत माहिती सांगितली आहे.. video एकदा सुरू केला की शेवट कधी येतो हे लक्षातच येत नाही.. खुप खुप आभार या सुंदर video साठी.. आणि पुढील video साठी खुप खुप शुभेच्छा💐🙏💐

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100  Před 2 lety +2

      शतशः आभार

    • @Paulvata
      @Paulvata Před 2 lety +3

      @@brightsidhaaysh3100 🙏🙏

    • @ramchndrahakke4519
      @ramchndrahakke4519 Před 2 měsíci +2

      आपण. संजीवनी. समधी. बद्दल. अप्रतिम. माहिती. दिलात. मनापासून. धन्यवाद
      अशाच. प्रकारे. महाराष्ट्रातील. सर्व. संतांशी. माहिती. करून. दिल्यास. बरे. होईल
      रामचंद्र. हक्के

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100  Před 2 měsíci +2

      नमस्कार
      नक्कीच यत्न असेल
      माऊलीचे आशीर्वाद
      धन्यवाद साहेब

  • @sagardandge6364
    @sagardandge6364 Před měsícem +1

    विश्व आई

  • @pandharinathpatil802
    @pandharinathpatil802 Před měsícem +1

    राम कृष्ण हरी!!

  • @shankarraokshirsagar4025
    @shankarraokshirsagar4025 Před 2 měsíci +1

    खुप सुंदर "जय जय ज्ञानेश्वर माऊली "🙏🙏🙏

  • @sunilvaidya7375
    @sunilvaidya7375 Před 2 měsíci +2

    Mauli Mauli

  • @user-iu2iw1fm1u
    @user-iu2iw1fm1u Před 2 měsíci +3

    खुप अद्वितीय माहिती दिली नमस्कार

  • @sharmilajuvekar9261
    @sharmilajuvekar9261 Před 29 dny +1

    या इतक्या अप्रतिम व्हिडिओ बद्दल आपले शतशः आभार. हे सर्व ऐकताना अंगावर काटा येतो आणि डोळ्यासमोर माऊलींची संजीवन समाधी सोहळा प्रसंग उभा राहतो. आपली ज्ञानेश्वर माऊली ही सर्व जगाची माऊली आहे आणि आणि श्री संत ज्ञानेश्वर माऊलींना माझे अनंत कोटी प्रणाम आणि नमन. ज्ञानोबा माऊली तुकाराम.

  • @mahadeojagtap7897
    @mahadeojagtap7897 Před měsícem +1

    राम कृष्ण हरी

  • @gautamipatil855
    @gautamipatil855 Před 25 dny +1

    !! राम कृष्ण हरी !!

  • @alkasonawane5478
    @alkasonawane5478 Před 23 dny +1

    फारच छान वाटला आपला व्हिडिओ, धन्यवाद 🕉🙏

  • @subhashbagle8757
    @subhashbagle8757 Před 2 měsíci +2

    भगवान विष्णू च चराचरात समाधिस्थ झाले ज्ञानदेवां च्या स्वरूपात आपल्या साठी संजीवन समाधिस्थ झाले आहेत.... आपण सद्गुरू जी माऊलीं च्या या विडिओ द्वारा आम्हास तृप्त केले आहे.... आपणांस शत शत नमन....

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100  Před 2 měsíci

      शतशः नमन माऊलींना 🙏🏻
      धन्यवाद 🙏🏻
      रामकृष्ण हरी 💐

  • @babansagamnere4373
    @babansagamnere4373 Před 28 dny

    संजिवन। समाधी। महनजे। तया। देहाला। जो। पंर्रत। चंद्र। व। सुयर्र। आहे। तो। पत्ंर्रत। तया। देहाला। कोनताही। खरोच। कींवा। कोनताहि। प्रकाराचे। काहिही। होत। नाही। सदा। तयाच। रुपात। दर्रशन। क्होते। जय। हरी

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 Před 2 měsíci +2

    माऊली महा वैष्णव जय जय ज्ञानेश्वर महाराज.......! 💐💐💐💐💐💐💐

  • @jagdishkulkarni3453
    @jagdishkulkarni3453 Před 15 dny +1

    🙏🙏🙏

  • @hiramandubale2895
    @hiramandubale2895 Před 4 měsíci +3

    माऊली माऊली ❤

  • @ramakanttarmale88
    @ramakanttarmale88 Před 11 měsíci +4

    संजीवनी समाधी बद्द्ल आपण सांगितलेली माहिती योग्य आहे.अज्ञानी लोकांना माहीत नाही.तरी आपण याबाबत वेळोवेळी लोकांना मार्गदर्शन करावे ही परमेश्वर चरणी प्रार्थना.💐💐

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100  Před 11 měsíci

      धन्यवाद माऊली
      रामरायाची कृपा

  • @savitapawar3081
    @savitapawar3081 Před 2 měsíci +2

    ज्ञानेश्वर माऊली जगाची ❤

  • @MandakiniTonde-cq5kq
    @MandakiniTonde-cq5kq Před 7 dny

  • @rajjupavaskar1144
    @rajjupavaskar1144 Před 18 dny +1

    Khupacha chan mahiti dhanyavad 🙏🌹

  • @shabdamanatale190
    @shabdamanatale190 Před 2 lety +5

    आषाढी वारी दिवशी मी ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीतील पादुकांचे दर्शन घेतले तेंव्हा जे काही समाधान वाटले ते मी आज ही विसरू शकत नाही 🙏 तिथे सगळेच माऊली होतात 🙏

  • @SDCREATIOND
    @SDCREATIOND Před 11 měsíci +2

    श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रमाणेच श्री संत शिरोमणी सावता महाराजांनी सुद्धा श्री क्षेत्र अरण हा ठिकाणी संजीवन समाधी घेतलेली आहे ... 🌺🙏

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100  Před 11 měsíci +2

      नमस्कार
      नुकताच संत सावता माळी महाराज यांचा ७२८ वा समाधी सोहळा झाला. कोटी कोटी वंदन...
      संत सावता माळी यांच्या बद्दल संत नामदेव महाराज म्हणतात:-
      धन्य ते अरण, रत्नांचीच खाण। जन्मला निधान सावता तो ।।
      सावता सागर, प्रेमाचा आगर। घेतला अवतार माळ्या घरी ।।
      रामकृष्ण हरी

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 Před 7 měsíci +2

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🤍🙏🤍🙏👏🌿🌿🙏

  • @singerrohitshingole5266
    @singerrohitshingole5266 Před rokem +2

    किती निरागस पणा आहे तुमच्या वाणीमध्ये माऊली

  • @dnyaneshwardevde4621
    @dnyaneshwardevde4621 Před 2 lety +6

    तुम्हाला महाराज म्हणणार नाही तर भाऊ म्हणतो. तुम्ही आमच्या सारखे असून आमच्याच बोली भाषेत संजीवन समाधीचा सरळ अर्थात सांगितले त्यामुळे तुम्हाला त्रिवार वंदन व यापुढे असेच संतावर ननविन व्हिडिओ सादर करावे. तुम्हाला माऊली कृपेने उदंड दीर्घ आयुष्यलाभो ही सद्भावना व्यक्त करतो. रामकृष्ण हरी🌹🙏🌹👋🌹

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100  Před 2 lety +1

      आकाशात्पतितं तोयं यथा गच्छति सागरं ।
      सर्वदेवनमस्कारः केशवं प्रतिगच्छति ।।
      तुमच्या नावात माऊलींचा आभास आहे..आपल्याला सादर वंदन..
      शतशः आभार आपले 🙏🏻😊
      आपल्या सारख्या श्रोत्यांची साथ सदैव लाभो हिच भगवंत चरणी प्रार्थना

  • @amuljoshi27
    @amuljoshi27 Před rokem +3

    Great 👍 knowledge. I was wrong about Sanjeevan Samadhi.

  • @user-tx3oz1yy6u
    @user-tx3oz1yy6u Před 11 měsíci +2

    जय हरी माउली

  • @user-jt3qu3qq5m
    @user-jt3qu3qq5m Před 6 měsíci +2

    Verygood verygood

  • @sagarkenbavi4936
    @sagarkenbavi4936 Před 2 lety +3

    Gyaniyancha raja yogiyanche Yogi ugach tyana mahnat nahit mahavishnucha avatar sakha majha gyaneshar santshreth gyandev Maharaj ki Jay🤗🤗🙌🙌🙌❤️🙌🙌🙌🙌🙌🙌

  • @sudarshanpole246
    @sudarshanpole246 Před 2 lety +5

    खरचं... खूप सध्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केलात माऊली प्रती मन जिंकून घेतलात... ❣️✨मी दास माऊलींचा..!!!(आळंदी देवाची)🙏🌍✨

  • @marutigavnang9921
    @marutigavnang9921 Před 2 měsíci +1

    ज्ञानेश्वर माऊली

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 Před rokem +2

    *🚩🚩 जयजय रामकृष्ण हरी जयजय विश्वाची मायमाऊली परमश्रध्देय,परमवंदनीय,परमपुजनीय परमपितापरमेश्वर भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏🚩 भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली की जय🌹🌹🙏🙏🚩🚩*

  • @santoshrane3806
    @santoshrane3806 Před 7 měsíci +1

    रामकृष्ण हरी माऊली अतिशय सुंदर

  • @janabarure9729
    @janabarure9729 Před 2 lety +2

    माउली माझी आई बापाची सावली आहे
    माउली माझी आनंदाने भरले लीआहे
    कोटी कोटी प्रणाम मउली

    • @milindkulkarni3232
      @milindkulkarni3232 Před 2 lety

      czcams.com/video/3phRKp6avKY/video.html सुंदर विवेचन.....

  • @bhaktidevre7041
    @bhaktidevre7041 Před 10 měsíci +1

    राम कृष्ण हरि 🚩सविकल्प आणि निर्विकल्प समाधी 🙇‍♀️🙏

  • @sandipmistari5695
    @sandipmistari5695 Před rokem +2

    खूप छान पद्धतीने माहिती सांगितली .....माऊली
    खूप खूप.....धन्यवाद,,🙏🚩

  • @nikamshivdas9253
    @nikamshivdas9253 Před 3 lety +4

    खूपच छान

  • @nayanamulherkar4846
    @nayanamulherkar4846 Před 3 lety +5

    अतिशय सुंदर ! संजीवन समाधी चा आज अर्थ समजला ! साधे व सोपे पण मनाला भिडणारे शब्दांकन ! त्या प्रेमळ " माऊली " ना त्रिवार वंदन .

  • @maheshmane7407
    @maheshmane7407 Před rokem +1

    माऊली

  • @ganeshpawtekar2464
    @ganeshpawtekar2464 Před rokem +1

    जय हरी माऊली खुप सुंदर

  • @dnyaneshwarjadhav2085
    @dnyaneshwarjadhav2085 Před rokem +1

    जय हरी

  • @rajashrikotwal8636
    @rajashrikotwal8636 Před 2 lety +1

    Nise amhi aalanditach rahti ,,,,,,mauli

  • @yashashreehendre9718
    @yashashreehendre9718 Před 2 lety +1

    Mi pan bhakta ahe Shree Dnyaneshwar Mauli nchi🙏🙏🙏🙏

  • @balukapre7521
    @balukapre7521 Před 2 lety +1

    राम कृष्ण हरी छान संजीवन समाधी ची माहिती

  • @pushpadeshpande1573
    @pushpadeshpande1573 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर ज्ञानेश्वर माऊली च्या संजीवन समाधी चा साध्या सोप्या पद्धतीने अर्थ समजला माऊलीना त्रिवार वंदन

  • @SachinPatil-uj7xs
    @SachinPatil-uj7xs Před 2 lety +1

    Mauli ram krushn hari

  • @NOLIFEGAMER6
    @NOLIFEGAMER6 Před 2 lety +1

    Atishay sundar apratim mahiti milali man bharale mauli mauli dhanyawad

  • @chinmaygogte5471
    @chinmaygogte5471 Před rokem +1

    आजच संजीवन समाधीचे दर्शन घेतले आणि या विषयी माहिती जाणून घ्यायची उत्सुकता होती.
    ती तुमच्या व्हिडिओ मुळे क्लिअर झाली.
    खूप धन्यवाद आणि शुभेच्छा 💐💐

  • @prakashmohite1430
    @prakashmohite1430 Před rokem +1

    Superb......

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před rokem +1

    Mauli..Mauli..Mauli..

  • @ranjeetrajput8296
    @ranjeetrajput8296 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ

  • @ganeshpujari9526
    @ganeshpujari9526 Před 2 lety +1

    Dnaneshwar maharaj ki jai

  • @ashokjoshi5737
    @ashokjoshi5737 Před 2 lety +1

    Ram krushna hari

  • @gayatrisalvi3574
    @gayatrisalvi3574 Před 2 lety +1

    राम

  • @paragwaingankar5443
    @paragwaingankar5443 Před 2 lety +2

    खुप छान माहिती

  • @uttamraojagtap1513
    @uttamraojagtap1513 Před 2 lety +1

    Very nice mauli

  • @kailasyelbhar3229
    @kailasyelbhar3229 Před rokem +1

    धन्यवाद भाऊ. खुपच छान माहिती सोप्या भाषेत सांगितली.

  • @ravidabhne8864
    @ravidabhne8864 Před 2 lety +1

    Alandila janar mauli

  • @shivsana5740
    @shivsana5740 Před 10 měsíci +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SaiRam-xq2yj
    @SaiRam-xq2yj Před 2 lety +2

    गुरु माउली राजेंद्र पवार महाराज कुंभारगाव - सध्या कुठे आहेत? गुरु माउली ना माझा नमस्कार सांगा. आपेगांवला त्यांनी १०वी व१२वीचे पैठणला शिक्षण घेतलं आहे.चार वेदनांचे शिक्षण.गुरु विठ्ठल शास्त्री यांचेकडे घेतले आहे १६ वर्ष पासून गुरु शिष्य भेट नाही.

  • @vinodzanjad678
    @vinodzanjad678 Před 2 lety +1

    छान माहिती.

  • @vilasnarsale9546
    @vilasnarsale9546 Před rokem +1

    पद्धशीर माहिती

  • @gopalpardeshi2148
    @gopalpardeshi2148 Před rokem +1

    👏👏👏👏👏

  • @siddharthjoshi615
    @siddharthjoshi615 Před 2 lety +1

    🙏

  • @jiteshkedar3407
    @jiteshkedar3407 Před 2 lety +1

    Dhanyavad dada. Dyaniyancha shiromani dyanoba maza. Apla asa vatnari,jawal aslyacha bhas varanvar vatnari mazi mazi mauli. Anekda samadhi cha darshan ghetla pan samadhan nahi hot. Man Shanta nahi hot. Tithla sukh sabdane sangta nahi yet. Ani tithun baher yenyachi iccha pan nahi hot. Kuni tari aplyala patay,apla asa kuni tari tithe age jyachi aplya mala odh she asa bhas hoto. Manat tarang uthtat. Alaukik anubhav. Bhagyavan ahe mhanun dyaneshwari vachnat ali. Kay surekh shabdarachana Ani artha ahe. Kiti dyan ahe yacha andajach yet nahi. Agadh.atishay agadh. Kalpanach karvat nahi. Busshichya palikade. Bhagyavan ahet jyanna maulincha sahavas labhala. Bhagyavan ahet jyanni maulincha darshan ghetla. Vichar karvat nahi ki ashi vyakti asu shake. Mauli jagavar krupa asudya. Ashirvad asudya. Dhanya zalo hya janmi tumcha das zalo. Ananta kal asach sahavas rahudya. Jagavar krupa asudya.

  • @vilasghodekar7144
    @vilasghodekar7144 Před 11 měsíci +1

    संजीवनी समाधी बदल जे सांगितले ते खरे आहे

  • @amarangthekar5359
    @amarangthekar5359 Před 2 lety +2

    सासवड ला संत सोपान काकांची समाधी आहे, त्या समाधीला सुद्धा संजीवन समाधी म्हणतात. याबद्दल सांगा.

  • @rajashrikotwal8636
    @rajashrikotwal8636 Před 2 lety +1

    Kharch maulinna pahile ki sare dukkha jate. Mala aalela anubhav ,,,,,aani dada tumhi khoop chan mahiti Dili

  • @shabdamanatale190
    @shabdamanatale190 Před 2 lety +2

    माऊली 🙏 संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सारखे अजून कोणी संजीवन समाधी घेतली आहे का?
    असतील तर नावं सांगा 🙏

    • @GK_Entertainment_
      @GK_Entertainment_ Před rokem

      गजानन महाराज यांची पण आहे

  • @govindt.2634
    @govindt.2634 Před 2 lety +1

    👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏🙌🙌👏👏👏👏 thank you

  • @GK_Entertainment_
    @GK_Entertainment_ Před rokem +1

    गजानन महाराज यांची पण आहे संजीवन समाधी 🙏🙏

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 Před 2 lety +1

    खुप छान वाटले मला आळंदी येथील मंदिर चालु केले आहे का

  • @atoz1348
    @atoz1348 Před 2 lety +1

    Brahma muhrth ver video banva

  • @GuruRajivD
    @GuruRajivD Před 6 měsíci +1

    दादा तुम्ही ह्या वीडीओचा शेवट करताना ज्या चार ओळी गायलात ना त्या ऐकून अंतःकरणात कालवाकालव झाली माझ्या..... 😔 😟 तुम्ही जर प्रतिक्रिया दिलीत माझ्या कमेंट ला तर त्या ओळी लिहून नक्की द्या..... आनंद होईल 🙏
    हरीनेच हरीला संजीवन समाधीत लीन केले आहे...... राम कृष्ण हरी 🙏

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100  Před 6 měsíci +1

      ज्ञानेश्वर माऊली मजला ठाव द्यावा पायी
      आळंदीचे माझे आई मजला ठाव द्यावा पायी
      इंद्रायणी तिरी माझे आई मजला ठाव द्यावा पायी
      ज्ञानराज गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी

    • @GuruRajivD
      @GuruRajivD Před 6 měsíci +1

      @@brightsidhaaysh3100 अतिशय सुंदर...... धन्यवाद दादा माऊली ☺️ 🙏

  • @shabdamanatale190
    @shabdamanatale190 Před 2 lety +1

    माऊली 🙏 संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचे सांगू शकाल का?

  • @GuruRajivD
    @GuruRajivD Před 6 měsíci +1

    श्री संत निवृत्तीनाथ आणि श्री संत सोपानदेव ह्यांची समाधी नक्की कोणत्या प्रकारची आहे ! दादा तुम्ही हे ही सांगाल का ! 🙏

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100  Před 6 měsíci

      माऊली
      अभ्यासून नक्कीच यत्न असेल
      धन्यवाद 🙏🏻😊

    • @GuruRajivD
      @GuruRajivD Před 6 měsíci +1

      @@brightsidhaaysh3100 धन्यवाद माऊली आपल्या वीडीओची वाट पाहत आहे 🙏

  • @sanjayshinde4780
    @sanjayshinde4780 Před 2 lety +3

    mauli phon kra

  • @vihaangameplays1992
    @vihaangameplays1992 Před 2 lety +1

    नमस्कार. खूपच सुंदर विडिओ. गेल्या काही वर्षांमध्ये कोणाला भाग्य लाभले का, समाधी विवरामध्ये जाण्याचे ?
    धन्यवाद
    राहुल वैद्य

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100  Před 2 lety

      अलिकडचा उल्लेख आत्ता तरी कुठे सापडला नाहीये..

    • @vihaangameplays1992
      @vihaangameplays1992 Před 2 lety +1

      @@brightsidhaaysh3100आपल्या उत्तराबद्दल खूप खप आभार. गेल्या शे दोनशे वर्षात कोणी प्रवेश केला का ?

  • @artishitap8036
    @artishitap8036 Před 7 měsíci +1

    Mauli mauli

  • @balirammali8286
    @balirammali8286 Před rokem +3

    राम कृष्ण हरी

  • @dnyaneshwarambhore1569
    @dnyaneshwarambhore1569 Před 2 lety +1

    माऊली

  • @faruksayyad2788
    @faruksayyad2788 Před 2 lety +1

    खुपच छान

  • @krantikhapare4942
    @krantikhapare4942 Před 7 měsíci +1

    🙏🙏🙏

  • @medhainamdar7093
    @medhainamdar7093 Před 2 lety +1

    🙏🙏