Pasaydan | पसायदान | Sant Dnyaneshwar | Nirupan | Nilesh Chavan | Dnyaneshwari | Bhagvad Geeta

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2022
  • #pasaydan #santtukarammaharaj #santdnyaneshwar #dnyaneshwari #varkari #geeta #gita #nirupan #nileshchavan pasaydan in marathi

Komentáře • 693

  • @saralapatil9938
    @saralapatil9938 Před rokem +14

    दादा तुम्ही पसायदान विषयी सखोल ज्ञान प्राप्त केले आहे समाजातील लोक किती स्वार्थ साधतात आणि गोंडस रुप समोर दाखवतात तसेच संपत्तीचा कैफ असतो परंतु हे उदाहरण देऊन पटवून तुम्ही छान सांगितले आहे तुम्ही हे अमुल्य असे ज्ञान देण्याचे काम करत आहात मनापासून धन्यवाद 🙏🙏 संस्कार केंद्र चालू करून मुलांना ज्ञानदानाचे कार्य तुमच्या कडून जास्तीत जास्त होवो हीच ईच्छा👍👍

  • @anillad7354
    @anillad7354 Před rokem +47

    हे ईश्वरा सर्वा ना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे
    सर्वांना सुखात आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
    सर्वांच भल कर कल्याण कर, रक्षण कर,
    आणि तुझे, गोड नाम मुखात अखंड राहू दे
    सदगुर श्री वामनराव पै.

  • @tukaramnamaye1049
    @tukaramnamaye1049 Před rokem +10

    देवा सर्वांचं भलं कर. देवा सर्वांचं कल्याण कर. देवा सर्वांचा संसार सुखाचा कर. देवा सर्वांची भरभराट कर. देवा सर्वांची मुले सर्वोच्च पदावर जाऊ दे.
    सद्गुरू श्री. वामनराव पै.
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
    🙏🙏🙏💐💐💐🙏🙏q

    • @harikale2751
      @harikale2751 Před rokem

      सर्वच मुले सर्वोच्च पदावर गेल्यावर वर्ग दोन आणि तीन ची कामे कोणी करावेत विचार छान आहे परंतु जास्त भावना प्रबळ आहात( थोडासा गैरसमज किंवा अडाणीपणा ठेवला म्हणजे हसायला भेटतो हसण्याने आयुष्य वाढतं आरोग्य चांगलं राहतं हसवतो आता- हे भगवान सबका भला करो सुरुवात हमसे करो

    • @malatijori8519
      @malatijori8519 Před rokem +2

      बाळा खूप सुंदर विश्लेषण बरं वाटलं ऐकून

    • @gopinathkhuase8248
      @gopinathkhuase8248 Před rokem

      🙏🙏@@malatijori8519

    • @rameshshirodkar5783
      @rameshshirodkar5783 Před rokem +1

      खूपच अप्रतिम.

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 Před rokem +10

    नमस्कार.
    पसायदानाचा अर्थ खूप छान, सोप्या भाषेत, सविस्तर व विविध उदाहरणे देऊन सांगितला.खूप आवडला,मनापासून धन्यवाद.

  • @dilipgpatil9916
    @dilipgpatil9916 Před rokem +5

    सुंदर सहज सोप्या भाषेत सांगितले , माउली माऊली

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 Před rokem +18

    विश्वकल्याणार्थ । झटले हे संत ।
    दुःखाचा या अंत । आणावया ।।
    अकारण संत । होती कृपावंत ।
    संत भगवंत । साक्षात् हे ।।
    मात्र संतजन । करी दुष्टा सुष्ट।
    संतांचे उत्कृष्ट । कार्य थोर ।।
    साईपदरज म्हणे । संतांचे चरण ।
    कदा आमरण । सोडू नये ।।

  • @sharadgogate226
    @sharadgogate226 Před rokem +19

    अतीशय सुंदर, भावपूर्ण निरूपण, माननीय निलेश पवार! आज पसायदान मनात रुजले. अनेक धन्यवाद.
    शरद गोगटे, एक जिज्ञासू.

  • @pandurangsuryawanshi430
    @pandurangsuryawanshi430 Před rokem +15

    खऱ्या मनुष्यत्वाला जागवणारी शुद्ध वाणी🌺🌺🌺

  • @rameshvaze5496
    @rameshvaze5496 Před rokem +9

    पसायदानाचे एवढे सूक्ष्म आणि योग्य निरूपण पूर्वी नव्हते ऐकले... खूप खूप आभार..
    अतिशय अभ्यासपूर्ण निरूपण..
    धन्यवाद

  • @subhashchavan3075
    @subhashchavan3075 Před rokem +5

    पांडुरंग पांडुरंग पांडुरंग जय सद्गुरू 🌹🌹👃

  • @subhashbhosale3981
    @subhashbhosale3981 Před rokem +8

    अतिशय सुंदर सोप्या भाषेत आपण समजावण्याचा सोपान उभारलाय. विश्वात्मक सुखासाठी निवृत्ती दादांकडे ज्ञानमाऊलींनी पसायदान मागतील त्याचा अर्थ सुंदर रित्या विषद केलाय आपण सर.
    धन्यवाद सर
    पसायदानाचा नवा आयाम आमच्यापर्यंत पोहचला.
    निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल

  • @rahulrathod3978
    @rahulrathod3978 Před rokem +15

    निलेश दादा अतिशय सुंदर पद्धतीने पसायदानाचा विश्लेषण केलं आहात तुम्ही💐👌👌💐💐👍🙏🙏

    • @vidyamehta788
      @vidyamehta788 Před rokem

      फार अप्रतिम अर्थ सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @shreedharmengane393
    @shreedharmengane393 Před rokem +4

    अतिशय सुंदर स्पस्टीकरण करून सांगितले आहे माऊली महाराज.राम कृष्ण हरी पांडुरंग हरी.

  • @sanjaysatav47
    @sanjaysatav47 Před rokem +17

    सर अप्रतिम, सर आपण खूप साध्या सरळ पद्धतीने पसायदान चा भावार्थ सांगितला. इतका पसायदान मध्ये गर्भित अर्थ आहे हे आपल्याकडून समजले, खूप खूप धन्यवाद सर, तुम्हाला खूप खूप आयुष्य लाभो हीच श्री प्रभू रामचद्रांच्या चरणी प्रार्थना, जय भारत

  • @vikrantrajputmusic6499
    @vikrantrajputmusic6499 Před rokem +19

    आदरणीय सर
    एवढं सुंदर सोपं आणि मार्मिक विवेचन प्रथमच ऐकायला मिळाला...आपली चिकित्सकता शब्दातीत आहे..आजच्या दिनाची सुरुवात खूप सुंदर झाली🙏🏼

  • @saikatke7455
    @saikatke7455 Před rokem +13

    खूप सुंदर सोप्या भाषेत आपण सांगितले मनापासून धन्यवाद🙏🙏

  • @shashwatisawant6617
    @shashwatisawant6617 Před 5 měsíci +4

    खूप खूप आभारी आहे कोटी कोटी नमन 🙏👍🙏👍खूप खूप छान आहे जय जय स्वामी समर्थ

  • @dattatraymatore4213
    @dattatraymatore4213 Před rokem +4

    धन्यवाद
    प्रणाम
    आपले शतशः आभार

  • @roshankene3971
    @roshankene3971 Před rokem +12

    विषययाच्या मुळापर्यंत जाऊन खूप पद्धतशीरपणे समजून सांगितले
    खूप खूप आभारी आहोत 🙏

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 Před rokem +11

    kadaklath . K
    श्री चव्हाण जी आपणांस विनम्र शिर साष्टांग नमस्कार. जे माऊलीनी लिहवून घेतलयं , ते दाखवू शकत नाही कारण तशी सोय नाही म्हणून भावार्थ समजून घ्या ही नम्र विनवणी. तुमच्या उत्कट भावना जाणून माऊलीच तुमच्या मुखातून बोलली. सर्वांना समजेल असे भाषांतर केले. त्याच ज्ञानेश्वर माऊलीनी या भक्तीणीला एक संकल्पना दिली आहे , ती अशी की पहाटे ब्रम्हमुर्ती उठून गार पाण्यांनी मुखमार्जन करुन पहाटे ४ ते ५ या समयी खुल्या अंगणात ऊभे राहून हे पसायदान ब्रम्हांडधीशाकडे , फक्त मनाने स्तवावे वा स्मरावे. म्हणजे मानसिक प्रार्थना करावी. निरंतर माऊलीनी करवून घ्यावा. जशी अनेकानेक युगे आली तसे या ब्रम्हांडात परमभक्तीयुग यावे. तरच माऊली वचनपुर्ती माऊलीच करवून घेईल. तेव्हा च ते सत्कर्म निष्काम सेवा करवून घेतली असे होईल. हल्ली याच माध्यमावर असे एपिसोड येतात .जो चाहोगे वही पाओगे। आम्हा पामरांकडून माऊली तुमचे पसायदान तुम्ही बोलवून घ्यावे माऊली तुमची सदिच्छा त्या ब्रम्हपित्याला पुर्ण करावीच लागेल. या भक्तीणीच्या मनात ईच्छा माऊलीनी निर्माण केली तरी ४ ते ५ या वेळी मला बाहेर जाता येत नाही म्हणून माझ्या कडून घरातच माऊलींचे पसायदान फक्त ११ वेळा बोलवून घेतात. कारण मला अनुग्रहित मंत्र देणाऱ्या सद्गुरुंचे साधन सेवा ही करावयाची असते. ती ही वेळ चुकवायची नसते. ती साधना माझी सद्गुरुं माऊली करवून घेते. पण सद्गुरुं माऊली खुल्या अंगणात केव्हांतरी मानस साधना नक्कीच करवून घेईल. हे सर्व वाचून तुम्हाला पटलं तर च तुम्ही श्री ज्ञानेश्वर माऊलींना साकडे घालून करावे. अशी विनंती करते आज्ञा नाही. ही साधना असंख्य सुभक्तांनी एकत्र आणून माऊलीनी करवून घ्यावी हिच माऊली दिव्य चरणी विनम्र प्रार्थना।
    जय जय राम क्रिष्ण हरी। जय जय पांडुरंग हरी।
    श्री ज्ञानेश्वर माऊली दिव्य चरणार्पण नमस्तु।।
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @rameshvartak8922
    @rameshvartak8922 Před rokem +4

    आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण "हे विश्वची माझे घर"
    आणि ह्या घरात रहाणाऱ्या प्रत्येक प्राणिमात्राच्या कल्याणासाठी ही विश्वप्रार्थना व ती प्रत्येकाच्या मनात रुजण्यासाठी ह्या विवेचनाचा नक्कीच उपयोग होईल.

  • @dnyaneshvark.9978
    @dnyaneshvark.9978 Před rokem +5

    अत्यंत सुरेख विवेचन. 🙏

  • @arjisangitsadhana5300
    @arjisangitsadhana5300 Před rokem +5

    खरच आज खूप सुंदर महिती मिळाली

  • @bibhishanwagmare8163
    @bibhishanwagmare8163 Před rokem +4

    जय श्रीराम 🙏🙏⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🌏🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🧨🧨🧨🧨🧨🧨

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 Před rokem +8

    अतिशय सुंदर विश्लेषण

  • @VitthalSolanke-gh9xk
    @VitthalSolanke-gh9xk Před měsícem

    Ram Krishna Hari vitthal keshva❤.
    Swadharma......mavle....jai bhavani jai shivaji ❤❤❤❤

  • @madhukarpisal4072
    @madhukarpisal4072 Před rokem +3

    जय हरी माऊली पसायदान चा अर्थ छान सांगितला धन्यवाद 🙏🌹🌹🙏

  • @bhalchandrakulkarni3766
    @bhalchandrakulkarni3766 Před rokem +5

    निलेशजी, खूप सुंदर विवेचन! धन्यवाद!

  • @Shree_kshetra_khardi
    @Shree_kshetra_khardi Před rokem +6

    जय सद्गुरू 🙏👌👌👌..

  • @dnyaneshwarchavhan5513
    @dnyaneshwarchavhan5513 Před 8 měsíci +2

    पसायदान अतिशय सुंदर स्वरूपात समजावून सांगितलं आहे चव्हाण साहेब जी.धन्यवाद सर....जय ज्ञानेश्वर माऊली.

  • @mangalaalawani4495
    @mangalaalawani4495 Před rokem +6

    खूप सुंदर विवेचन, ऐकण्यासारखे! 🙏🙏🙏👌👌

  • @santoshuttarwar9163
    @santoshuttarwar9163 Před rokem +2

    Thnku maule
    Agde sunder sopa padhtene sagethle,
    Ram krisan hare.🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-vh4oy3xz3x
    @user-vh4oy3xz3x Před rokem +34

    अत्यंत चिकित्सक, तेवढंच व्यापक अर्थाचं सुंदर असं विवेचन केलंय सरांनी, अत्यंत सहज सुंदर उद्बोधक दृष्टांत देऊन श्रोत्यांची ज्ञानकक्षा व्यापक केली. आमच्याही ज्ञानात भर पडली...आदरणीय चव्हाण सरांचे अभिनंदन आणि आभार..!

  • @yogeshvarpe-lh1ot
    @yogeshvarpe-lh1ot Před 9 měsíci +8

    खुप छान आवाज आहे सर तुम्ही माऊली प्रसायदानचा खुप छान भावर्वाथ सांगीतला धन्यवाद

  • @ushamuley4440
    @ushamuley4440 Před rokem +4

    Khup Sundar & Sakhol Vivechan

  • @bausahebkarale8447
    @bausahebkarale8447 Před rokem +1

    Niles Chavan ji.Ram krishn hhari mauli psaya dan veri veri Good🙏🌺🌺🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🌺🌺🙏

  • @kishoralhat4645
    @kishoralhat4645 Před rokem +5

    छान, खुपच सुंदर ,आनंद वाटला ऐकुन
    आगे बढो👍

  • @pralhadshinde344
    @pralhadshinde344 Před rokem +5

    अतिशय सुंदर विश्लेषण केले सर धन्यवाद

  • @vithabaidkshirsagar33
    @vithabaidkshirsagar33 Před 6 měsíci +1

    KHUUP CHHAAN NIRUPAN ! ! !
    Gnyaneshwar Maharaj ki Jai !
    🚩🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🚩

  • @parmeshwarlatake6136
    @parmeshwarlatake6136 Před rokem +5

    ऐकुन बरे वाटले 🙏🙏🙏🙏🙏

  • @Vasant_Shevga_Sheti_
    @Vasant_Shevga_Sheti_ Před rokem +73

    आयुष्य जगायला फक्त पसायदान पुरस आहे, फार सुंदर सांगितले आपण सर, आपले खूप खूप आभारी आहे, पांडुरंग.. पांडुरंग... पांडुरंग....

    • @bhausahebpawar9365
      @bhausahebpawar9365 Před rokem +4

      Kup Chan meaning सांगितला sir aapan .thank you sir

    • @sambhajiavhad5115
      @sambhajiavhad5115 Před rokem

      @@bhausahebpawar9365 pppppppppp0ppppp000llp

    • @sayalikulkarni8795
      @sayalikulkarni8795 Před rokem

      @@bhausahebpawar9365 AAaaAaaÀaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaàaaaaaaaaaaaaaaaaaaaaàaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaàààaàaaaaaaaaaaaaaaaaaàaaaaaaàaaaaaaaaaaaaaaaaaaaàaaaaaààaàaaaaaaaaaaaaaaaaaaàaàaaaàaaaaaàaaàaaaaaaaaaaàaààààaaaàaàaaàaaaàaaaaaaàaàaaààaàaaaaaaaaàaàaaaàaaàaaàaaaàaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaAaaaaaaaaaaaaaaaAaAaaaaaaAaaaaaaAaaaaaaAaaaaaaaAaAAAaaaaaaaaAaaaAaAaaaaaaaaaaaaaaaaaaaAaaaaAAAAAAAAAAAAAAaaaaaaaaAaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaàaaaaaaaaaàaàaaàaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa

    • @damdevkahalkar6016
      @damdevkahalkar6016 Před rokem

      🚩🚩🚩🚩

    • @marutibhot328
      @marutibhot328 Před rokem

      P0

  • @comradegamerz6276
    @comradegamerz6276 Před 7 měsíci +1

    आज पसायदानाचा अर्थ तुमच्या
    निरुपणाने समजला.खूप खूप धन्यवाद
    निलेश चव्हाण.!

  • @shankarsurawanshi7219
    @shankarsurawanshi7219 Před rokem +4

    सर प्रथम आपणास वंदन ,, पसायदान छान समजून सांगितले , धन्यवाद सर

  • @prabhakarsable2966
    @prabhakarsable2966 Před rokem +2

    अप्रतिम निरूपण गुरुजी

  • @ajitborate9768
    @ajitborate9768 Před rokem +2

    क्या बात है सुरेख

  • @rajeshjoshi7023
    @rajeshjoshi7023 Před rokem +5

    खूप सुंदर 🙏🙏🙏🙏🙏

  • @praveenmahajan6481
    @praveenmahajan6481 Před rokem +5

    सुंदर अतिसुंदर अप्रतिम

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh Před 9 měsíci +1

    खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार 🙏 जय राम जय राम जय कृष्ण हरी

  • @narendratendolkar261
    @narendratendolkar261 Před 7 měsíci +1

    सुंदर विवेचन. जगत माउलींना श्रद्धापूर्वक वंदन.🙏🏻

  • @amrutraokajale3487
    @amrutraokajale3487 Před rokem +4

    Khup khup chhan ahe pasayadan

  • @radhikasawant117
    @radhikasawant117 Před rokem +5

    खुप, खुप धन्यवाद सर. पसायदानाचे असे अथऀ गभि॔त आणि मामिऀक, सखोल विश्लेषण करून लोक प्रबोधनात मोलाची भर घातल्या बद्दल. 🙏🙏

  • @ajaykulkarni5977
    @ajaykulkarni5977 Před 6 měsíci +2

    आयुष्य, जीवन जगायला पसायदान पुरेसे आहे त्यात जीवनाचे सर्व. सारं सांगितले आहे. माणूस. जर त्याप्रमाणे वागला तर त्याचे आयुष्य सार्थकी लागेल.❤❤❤❤

  • @yashwantkanhere3681
    @yashwantkanhere3681 Před rokem +3

    अप्रतिम एव्हडाच शब्द आपोआपच मुखी येतो

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 Před rokem +4

    🌹श्री राम कृष्ण हरी🌹🙏

  • @alkadabhade5981
    @alkadabhade5981 Před rokem +4

    अप्रतिम सर तुम्ही खुपच छान माहिती दिली पसायदान खणखणीत आवाजात मवाळ भाषेत स्पष्टीकरण दिले धन्यवाद ज्ञानेश्वर माऊली राम कृष्ण हरी

  • @rameshwarwakankar2622
    @rameshwarwakankar2622 Před rokem +6

    सुंदर विवेचन...👌💐👍

  • @satishdegloorkar8940
    @satishdegloorkar8940 Před rokem +2

    । विठोबा रामा कृष्णा हारी , मुकुंद मुरारी अच्युत नरहारी नारायण ।

  • @rekharane5224
    @rekharane5224 Před rokem +3

    Internet chya madyamatun Sant Dnyaneshwar विश्वाचे कल्याण होणार.

  • @diwakardhomne8308
    @diwakardhomne8308 Před rokem +4

    निलेश जी आपण पसायदान चे विवेचन उत्कृष्ठ केले आहे.फार आवडले.

  • @SachinPatil-uj7xs
    @SachinPatil-uj7xs Před rokem +2

    Mauli khup chan....charan sparsh

  • @vijaymehata3850
    @vijaymehata3850 Před rokem +2

    Khupch Sundar Ram krushna hari

  • @arunwable6189
    @arunwable6189 Před 7 měsíci +1

    Nilesh chvan bhau you are perfect explanation of the pasaydan🌹🌹👌👌👌🌹🌹

  • @vamanraopatil
    @vamanraopatil Před rokem +2

    Jay Jay Ramkrishna Hari Pandurang Hari

  • @maheshbabar582
    @maheshbabar582 Před rokem +4

    Khup sundar 👃

  • @namdeopadwal3773
    @namdeopadwal3773 Před rokem +4

    Thx sir, Sarv sukhi sarv bhuti sampurn hoije 🙏🙏🙏

  • @vikarampagar1405
    @vikarampagar1405 Před rokem +4

    धन्यवाद सर एवढ्या सोप्या भाषेत सांगितल्याबद्दल राम कृष्ण हरी

  • @supriyadeshpande834
    @supriyadeshpande834 Před rokem +6

    अप्रतिम....

  • @chetanshinde6739
    @chetanshinde6739 Před rokem +3

    संत वैष्णव विठ्ठल परीवार की जय जय🌹 🙏🙏🙏

  • @pradipkumbhar5651
    @pradipkumbhar5651 Před rokem +4

    खूप खूप छान राम कृष्ण हरी

  • @meenaldhole6438
    @meenaldhole6438 Před rokem +37

    खूप छान
    पुन्हा पुन्हा ऐकावे असे...
    अप्रतिम

  • @ashakhartade-dange9595
    @ashakhartade-dange9595 Před rokem +11

    निलेश खरंच खुप छान पसायदान मांडलं आहेस....
    'आता' हा शब्द मला नव्याने उमगला. खुप खुप सुंदर. तुझं निवेदन, सुत्रसंचलन आणि हे पसायदान भारीच... पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @sangitajadhav1977
    @sangitajadhav1977 Před rokem +4

    Khupach Chan ahe p,,,asaydan he mla aajch samjale Ram Krishna Hari Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @vishalwakade5014
    @vishalwakade5014 Před rokem +4

    Khup Sundar aahe jay Hari Mauli

    • @mtvh1730
      @mtvh1730 Před 2 měsíci

      पसायदान म्हणजे काय हे माऊ लिनी का लिह ले व माऊ ली नी शेवट काय सांगितले

  • @pradippatil7853
    @pradippatil7853 Před 4 měsíci

    Khup Chan..Mauli Mauli.. Ram Krishna Hari..!

  • @amarchavan499
    @amarchavan499 Před rokem +4

    निलेश दादा खूपच सुंदर....

  • @suvadandeo9871
    @suvadandeo9871 Před rokem +3

    निलेश भाऊ. अप्रतिम विवेचन. जय सांईराम.

  • @bapulimkar5791
    @bapulimkar5791 Před 7 hodinami

    अप्रतिम साध्या सरळ भाषेमध्ये सर्वांना समजेल अशा पद्धतीने सरजी आपण पसायदानाचा अर्थ सांगितलेला आहे राम कृष्ण हरी सर

  • @ranjitpanditrao1730
    @ranjitpanditrao1730 Před 6 měsíci +2

    खुपच सुंदर व सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत. खुप छान वर्णन आहे.माऊली नमस्कार

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 Před 6 měsíci +3

    श्री गुरुदेव माऊली 🎉. परमपूज्य ज्ञानेश्वरी माऊली स कोटी कोटी प्रणाम दंडवत! शिव बाबा याद हैं भाई जी!?

  • @durgeshdeshmukh3701
    @durgeshdeshmukh3701 Před rokem +2

    Ram krushna hari

  • @ashakulkarni8493
    @ashakulkarni8493 Před 8 měsíci +1

    सर आज मला ख-या अर्थाने पसायदान समजले आता मी त्याच भावनेने म्हणेन मी आपली खूप खूप आभारी आहे आपला गाढा अभ्यास आहे ही ईश्वरी देणगी आहे ही समाजासाठी वापरण्याने ही देणगी वज्रलेप होत आहे हे फार महत्त्वाचे आहे 🙏🙏

  • @shridhargaonkar5891
    @shridhargaonkar5891 Před rokem +3

    माऊली धन्यवाद, खूप छान असे विश्लेषण केलेत.

  • @nandapanse4524
    @nandapanse4524 Před 3 měsíci

    आज आपलं निरूपण ऐकताना अनेकवेळा डोळे भरून आले... अप्रतिम!अप्रतिम!!अप्रतिम!!!नि :शब्द!👏🏽👏🏽👌🏽💐💐💐💐💐💐

  • @shreyagole9050
    @shreyagole9050 Před rokem +2

    Khup chhan chhan 👌🏻👌🏻 Ovi Aprtim mauli kothi kothi tuccha Mazza sagati 🙇🏻‍♀️🌼❤️🌼

  • @rameshgaikwad532
    @rameshgaikwad532 Před 6 měsíci +2

    खूप छान सुंदर धन्यवाद !!

  • @DeepakThakur-ue7lt
    @DeepakThakur-ue7lt Před rokem +3

    खूप खूप सोप्या शब्द आणि भाषेत पसायदानाचा अर्थ समाजावलंस ....मित्रा
    माझा माऊलींना साष्ट्रांग नमस्कार आणी मित्र बोलोनिया सुद्धा तुलाही नमस्कार,🙏

  • @arjunmhase6391
    @arjunmhase6391 Před rokem +4

    🙏❤खूपचं सुंदर विश्लेषण❤🙏

    • @shailajashintre134
      @shailajashintre134 Před rokem

      खूपच छान भाषेत सरल् सोप करून
      संगितल

  • @priyankapatil5767
    @priyankapatil5767 Před rokem +4

    किती अप्रतिम गोष्टी ..

  • @mondiallaxman4542
    @mondiallaxman4542 Před 9 dny

    माऊली जय राम कृष्ण हारी,🙏
    खूपच सुंदर,अप्रतिम समजेल अश्या शुद्ध शब्दा मधील सांगितलं
    खूपच् धन्यवाद,🙏

  • @premagalande5530
    @premagalande5530 Před rokem +3

    अत्यंत श्रवणीय विवेचन

  • @shabbirkazi7351
    @shabbirkazi7351 Před 10 měsíci +2

    अप्रतिम आपली शोकांतिका आहे आपला देश या विचारानं पासून दूर जात आहोत ,नाहीतर आपला देश विश्वगुरू होणारच.असो मनुवाद विचारांना सद्बुद्धी लाभो

  • @santoshwajge4506
    @santoshwajge4506 Před 11 měsíci +1

    Dhanyavaad Sar Shatsha Abhinandan 🚩🇮🇳💯✌🏝❤🙏

  • @simik4981
    @simik4981 Před 6 měsíci +2

    Khoopach sundar 🙏🙏

  • @madhurichaudhari6860
    @madhurichaudhari6860 Před rokem +4

    अत्यंत व्यापक विश्लेषण .

  • @somnathpatil6628
    @somnathpatil6628 Před rokem +2

    Dhanyawaad Sir 🙏🙏🥰🥰🥰

  • @jitendrainamke646
    @jitendrainamke646 Před rokem +4

    सुंदर. 🙏🙏

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Před měsícem

    Ram Krishna Hari mauli

  • @sureshshelar7143
    @sureshshelar7143 Před rokem +2

    Khupach Chhan Nirpan Maharaj

  • @jayashrijoshijoshi4394
    @jayashrijoshijoshi4394 Před rokem +3

    खूपच सुंदर पुनःपुन्हा पुनःपुन्हा ऐकावेसे वाटते. 🙏🙏🙏

  • @sudamahet8711
    @sudamahet8711 Před rokem +3

    वा! अप्रतिम निरूपण धन्यवाद सर.