Ram Shevalkar-"Dynaneshwari" | प्रा.राम शेवाळकर-"ज्ञानेश्वरी"| Original HQ Audio | Vyakhyan

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 06. 2022
  • Alurkar Music House Presents:
    Ram Shevalkar's "Vyakhyan-Mala"(Series of Lectures).
    प्रा.शेवाळकर makes these great characters and stories come alive through these "Original Analogue Recordings". Shevalkar makes one think, wonder & introspect again about these great revolutionaries through his colourful yet deeply insightful lectures. His lectures make all these historical figures/social revolutionaries absolutely relevant even today.
    • प्रा.राम शेवाळकर | संत...
    • प्रा.राम शेवाळकर - व्य...
    en.wikipedia.org/wiki/Ram_Bal...
    """Album: AMH 174/175
    ℗ and © Alurkar Music House 1991"""
    Original and Complete Version | High Quality Audio
  • Zábava

Komentáře • 78

  • @swatiphadnis4478
    @swatiphadnis4478 Před 9 dny

    खुप सुंदर,

  • @rameshgorde1620
    @rameshgorde1620 Před 10 měsíci +8

    भारावून गेलो सरांचे व्याख्यान ऐकून, खरच किती ती उदंड प्रतिभा. पुन्हा पुन्हा ऐकत रहाव असे वाटते.

  • @sureshrakshe8044
    @sureshrakshe8044 Před rokem +43

    नमस्कार श्रीशेवाळकर साहेब पुर्वी वाचनाची अजीबात आवडत नव्हती व वेळ ही नव्हता परंतु आता ऐंशीव्या वर्षि मोबाईल मुळे व श्रवण भक्तीची‍ आवडीमुळे मी आपली प्रवचन ऐकत आहे फार मोठे माझावर उपकार झालेत मी शतशः आभारी आहे ्््जय श्रीराम ््

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  Před rokem +4

      धन्यवाद् Sureshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      czcams.com/play/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr.html
      czcams.com/play/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y.html

    • @MOTIVATIOn22228
      @MOTIVATIOn22228 Před rokem

      Very good

    • @balwantjoshi874
      @balwantjoshi874 Před rokem

      Ll0
      00

    • @balwantjoshi874
      @balwantjoshi874 Před rokem

      0

    • @PravinNikam
      @PravinNikam Před 6 měsíci

      सार्थ ज्ञानेश्वरी
      czcams.com/video/jdUsaQ6ILnM/video.html

  • @user-sh1zc7yb6i
    @user-sh1zc7yb6i Před 7 měsíci +3

    रामकृष्ण हरी माऊली

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Před 4 měsíci +2

    माननीय शेवाळकर, अतिशय सोप्या शब्दात भावार्थ दीपिका मांडली त्याबद्दल शतशः धन्यवाद 🙏🙏🙏

  • @DilipBachhavOfficials
    @DilipBachhavOfficials Před 5 měsíci

    शब्दच नाही काय बोलावे एवढं सुंदर व्याख्यान माऊलीच.......

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před rokem +2

    🌹🙏🌹👌भावार्थ दीपिके पुढे,शब्दकळ्यांची रंगावली❤👌वा!!ववा!!सौंदर्य अधिकाधिक अप्रतिम खुलविले!!ताटीचे पुर्ण दारच उघडले!!❤👌❤👌❤👌🌟🌹🌟🌹🌟🌟🌹🙏⭐️🙏⭐️🙏⭐️🙏⭐️🙏⭐️🙏⭐️🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Před 5 měsíci +1

    Mithya kalpana mage sara tati ughada Dnyaneshwara || very beautiful end.All is sweet that ends well.Pranam to Hon. Shewalkar Sahib.jai ho!🙏🎉

  • @umakulkarni9272
    @umakulkarni9272 Před měsícem

    फारचप्

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Před 5 měsíci +1

    Profe.Ram Shewalkar on Dnyaneshwari is excellent. He makes all points clear .Sant kathas were narrated. Social position of society was described. Geeta 's philosophy was made easier by writing Bhawartha Geeta.jai ho!🙏

  • @dheerajpatil7790
    @dheerajpatil7790 Před 2 lety +5

    मस्त छान, तुकाराम महाराजांबद्दल पण सांगा ऐकावयास आवडेल.

  • @user-cr8si3nv4r
    @user-cr8si3nv4r Před 9 měsíci

    शेवाळकर सर आपले खूप आभारआपल्यमुळे हा ़ोग घडून आला

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Před 5 měsíci

    Honorable Shewalkar Saheb ,you narrated Dnyaneshwari excellently .Apratim Vivechan.Sir,thank you very much.jai ho!🙏

  • @bhupalkulkarni51
    @bhupalkulkarni51 Před 2 lety +3

    अमृत प्राशन अनुभव आहे हां 🙏🙏 🙏🙏🙏 आभार मानावे तेवढे थोडेच आहेत

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  Před 2 lety

      धन्यवाद् Bhupalji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @shashikalashetty8790
    @shashikalashetty8790 Před 5 měsíci

    Dyneshwarr Mauli

  • @ulhaspatil4298
    @ulhaspatil4298 Před 9 měsíci +1

    अतिशय चांगले व्याख्यान 🙏💐

  • @ayachit1593
    @ayachit1593 Před rokem +2

    नमस्कार सर्,
    आपली सर्व व्याख्याने उत्तमचं आहेत.
    या व्याख्यानात आपण त्रैवर्णिकांना फक्त वेदाधिकार होता असे म्हटले, आणि त्यासोबतचं मोक्षाधिकार पण त्यांनाच होता असे म्हटले हे थोडे चूक वाटते कारण वेदाधिकार हा विषय धर्मशास्त्राचा आहे आणि मोक्ष हा विषय अध्यात्मशास्त्राचा आहे.
    त्यामुळे शंकराचार्यांनी सुद्धा अध्यात्मसंबद्ध ब्रह्मसूत्रभाष्यात अपशूद्राधिकरणामधे शूद्रांना सुद्धा पुराणादि श्रवणद्वारा मोक्षाधिकार आहे असे म्हटले आहे. जसे की विदुर, चिन्तामणि, पिंगला इत्यादि स्त्री, शूद्र हे वेदाध्ययन न करता, फक्त भक्तिमार्गानेच मुक्त झाले.
    म्हणून वेद स्त्रीशूद्रांच्या मुक्तीच्या विरोधात आहेत असे कृपया म्हणू नका. फक्त त्यांनी वेद शिकून मोठा आध्यात्मिक अथवा सामाजिक उपयोग नाही एवढेच कारण आहे.
    इतरांनी ब्राह्मणादींनी वेद शिकावा, पण आज ते शिकत नाहीत. तरीही अशिक्षित ब्राह्मण आदि सुद्धा शूद्रचं आहेत हे जाणूनचं संतांनी कलियुगात नामस्मरण हा एकचं उपाय आहे असे सांगितले आहे. जय गुरुदेव.

  • @yoddhaaarmy4072
    @yoddhaaarmy4072 Před rokem +1

    राम सर आपणास वंदन करतो आपण किती तरी तपस्या करून हे अगाध ज्ञान आमच्यापर्यंत पोहचवले हे आमच्यासाठी जीवनामृत आहे आपणास दिर्घायुष्य लाभावही इश्वर चरणी प्रार्थना .🙏🌹😧

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  Před rokem

      धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      czcams.com/play/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y.html
      czcams.com/play/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-L.html

    • @rohiniphadke9733
      @rohiniphadke9733 Před rokem +1

      @@AlurkarMusicHouse l nn

  • @ganeshnpuri
    @ganeshnpuri Před 3 měsíci

  • @yogendranandapurkar8712
    @yogendranandapurkar8712 Před rokem +4

    ज्या प्रमाणे संत श्री ज्ञानेश्वर व त्यांची ज्ञानेश्वरी अजरामर त्याच प्रमाणे हे प्रवचन सुध्दा अजरामर राहील व हे पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी उपलब्ध करून दिले या बद्दल मनःपूर्वक आभार

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  Před rokem

      धन्यवाद् Yogendraji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      czcams.com/play/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y.html
      czcams.com/play/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-L.html

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 Před 6 měsíci

    🙏🙏🙏

  • @ajitshirodkar7926
    @ajitshirodkar7926 Před 6 měsíci

    🙏🙏🙏🙏

  • @madhukarkulkarni9871
    @madhukarkulkarni9871 Před rokem

    नमस्कार शेवाळकर साहेब फारच सुंदर समजावून सांगितली ज्ञानेश्वरी 🙏🙏🙏

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  Před rokem

      धन्यवाद् Madhukarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती

  • @shitalgaurkar1422
    @shitalgaurkar1422 Před 4 měsíci

    अतिशय सुंदर व्याख्यान 👌👌ज्ञानेश्वरी ची नवीन ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद सर..

  • @yogeshvedpathak7523
    @yogeshvedpathak7523 Před 10 měsíci

    वाह .. अद्भुत विवेचन🙏🙏

  • @ratnabhandar6582
    @ratnabhandar6582 Před rokem

    कधीच संपू नये असे वाटणेच म्हणजेच आपल्या विद्येची व रसनेची किमया. अप्रतिम व अविट गोडीचे आपले विश्लेषण.

    • @PravinNikam
      @PravinNikam Před 6 měsíci

      सार्थ ज्ञानेश्वरी
      czcams.com/video/jdUsaQ6ILnM/video.html

  • @SwatisKitchen1234
    @SwatisKitchen1234 Před 6 měsíci

    🙏🙏🙏🌹🌹

  • @nilimadeshpande6905
    @nilimadeshpande6905 Před 2 lety +1

    ईश्वरी ज्ञानच ते

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  Před 2 lety

      धन्यवाद् Nilimaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @sureshrakshe8044
    @sureshrakshe8044 Před rokem +1

    ््जय श्रीराम ्््सर्व ऐकून डोळे अश्रूंनी वाहु लागले फार मोठे उपकार झालेत धन्यवाद ्््््जय श्रीराम ््

  • @simaselukar1634
    @simaselukar1634 Před rokem

    👍👍👌👌🙏🙏🙏

  • @nikhilkarajgikar1
    @nikhilkarajgikar1 Před 2 lety +3

    श्रीस्वामीसमर्थाय नमः
    पूजनीय आणि माननीय गुरुवर्य श्री रामराव शेवाळकर यांना सादर साष्टांग नमस्कार विनंती विशेष.
    १. आपण श्रीमद्भगवद्गीता पूर्णपणे जाणता म्हणून आपल्याला विनंति पूर्वक विचारतो आहे की मला असे आढळले आहे की श्रीमद्भगवद्गीतेचे एकमेव अटळ असे रहस्य श्रीमद्भगवद्गीतेच्या ७ व्या अध्यायातील श्लोक क्रमांक २६ मध्ये दडलेले आहे. हा श्लोक खाली देत आहे.
    * वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन //२६//अ. ७.
    अर्थ :-- (भगवान श्रीकृष्ण म्हणतात) हे अर्जुना ! जगाच्या आरंभापासूनच सबंध जगात सर्वत्र घडलेल्या सर्व घटना (व सर्व लोकांनाही) मी जाणतो. तसेच आत्ता ह्या क्षणी जगात सर्वत्र घडत असलेल्या सर्व घटना व सर्व लोकांनाही मी जाणतो. तसेच सबंध भविष्य काळांत जगात सर्वत्र घडणाऱ्या सर्व घटना व सर्व लोकांनाही मी जाणतो. पण मला मात्र कोणीही जाणत नाही.
    टीप :-- भगवान श्रीकृष्णांनी ७६०० वर्षांपूर्वी सांगितले आहे की सबंध भविष्य काळांत घडणार्या यच्चयावत सर्व घटना व सर्व लोकांनाही मी जाणतो. ह्या अन्वये मी आत्ता ह्या क्षणी लिहिलेले सर्व काही मी आज लिहीन हे भगवान श्रीकृष्ण माझ्या जन्मापूर्वीच ७६०० वर्षे आधीच जाणत होते. हा माझा निष्कर्ष जर योग्य असेल तर मला लागू असलेले सर्व काही जगातील सर्व लोकांना व सर्व प्राणीमात्रांनाही लागू असलेच पाहिजे. म्हणजेच आपण सर्वच व सर्व प्राणीमात्रही एखाद्या धारावाहिकेत काम करणाऱ्या पात्रांसारखेच आहोत.
    ३. गुरुवर्य आपल्या उत्तराची चातकाप्रमाणे वाट पाहात आहे. असो.
    आपला शुभेच्छुक कृपाभिलाशी शिष्य
    विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख (निवृत्त)

    • @NarayanDongare-sd4gy
      @NarayanDongare-sd4gy Před 2 měsíci

      ७६०० पुर्वी भगवंत म्हणतात.कि आपल्या

  • @rajeshrigade4008
    @rajeshrigade4008 Před rokem

    🙏🌹🙏🌹🙏

  • @keshavbade2937
    @keshavbade2937 Před 9 měsíci

    Very very nice information.

  • @manjirideshmukh6061
    @manjirideshmukh6061 Před rokem

    अमृतानुभव 🙏🙏

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  Před rokem

      धन्यवाद् Manjiriji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      czcams.com/play/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr.html
      czcams.com/play/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y.html

  • @jeevanpatil4536
    @jeevanpatil4536 Před 10 dny

    अतिशय सुंदर... ❤..
    ह्याचं audio आहे का कुठे. म्हणजे CZcams च्या व्यतिरिक्त अजुन कुठे. कुणाला माहित असल्यास कृपया सांगावेत.

  • @hanumanshinde4162
    @hanumanshinde4162 Před 2 lety

    धन्यवाद माउली

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  Před 2 lety

      धन्यवाद् Hanumanji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @nakulgote
    @nakulgote Před 2 lety +5

    Thanks for the great upload

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  Před 2 lety +2

      धन्यवाद् Nakulji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @madhuraparicharak7813

    खूप सुंदर 🙏🏻🙏🏻

  • @VVSMusiclessons-
    @VVSMusiclessons- Před 2 lety

    🙏🏽

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Před 5 měsíci

    I have studied 1 to 12 adhyaya of Shrimad Bhagwad in Sanskrit .We studied the Marathi Translation only.Basic principles were not studied. 🙏

  • @dhirajpokharna
    @dhirajpokharna Před 2 lety +3

    अलुरकर म्युझिक कंपनीला विनंती.... शेवाळकर सरांचे व्याख्यान कृपया व्हिडिओ सहित अपलोड करावेत..... 🙏🙏🙏🙏

  • @sculptor-dentist
    @sculptor-dentist Před 2 lety +4

    🙏
    वाह शेवाळकर सर, फारच छान. 🙏🙏
    सर, मुक्ताबाई चे, ताटी चे अभंग, यांवर पण एक व्हिडिओ कराल का ?.... नम्र विनंती 🙏

    • @amarangthekar5359
      @amarangthekar5359 Před 2 lety

      सर आता देहाने हयात नाहीत

    • @rajeshrigade4008
      @rajeshrigade4008 Před rokem

      🙏🙏🌹🌹🌹🙏🙏

    • @PravinNikam
      @PravinNikam Před 6 měsíci

      सार्थ ज्ञानेश्वरी
      czcams.com/video/jdUsaQ6ILnM/video.html

  • @pradeepsalunke8418
    @pradeepsalunke8418 Před 2 lety +2

    Please comments on Ashtawakra Geeta also

  • @akssap9572
    @akssap9572 Před 5 měsíci

    Maaauli baaadal aaajun eikdha vedio Kara maharaj

  • @sunilsawant8602
    @sunilsawant8602 Před 2 lety

    सुंदर प्रवचन
    पण ज्ञानेश्वरांची समाधी हा प्रसंग मात्र बुद्धिला पटत नाही.

  • @popatkatore892
    @popatkatore892 Před rokem +1

    जाहिराती कमी करा ही विनंती

  • @namdeoraotarange2994
    @namdeoraotarange2994 Před 2 lety +2

    भावार्थ दिपीका.....1212....
    समाधी.......1296...तेव्हा वय 84 होते..
    क्षमा असावी...
    जरा तफावत वाटते

    • @dinkarsamant3149
      @dinkarsamant3149 Před 2 lety +5

      व्याख्यान नीट ऐकल्यास लक्षात येते की ज्ञानेश्र्वरी जयंती शके १२१२ला व माऊलींची समाधी शके १२१८ ला म्हणजे इसवीसन १२९६ला ११ नोव्हेंबरला असा उल्लेख आहे.

    • @mininathdandwate7774
      @mininathdandwate7774 Před rokem +1

      शके व सन असा फरक आहे... जन्म सन 1275... समाधी 1296...... भावार्थ दीपिका शके 1212

    • @akssap9572
      @akssap9572 Před 5 měsíci

      ​@@mininathdandwate7774 Mauli chi purn date of birth sanga na please

  • @vidyajadhav2195
    @vidyajadhav2195 Před rokem

    🙏🙏🙏

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  Před rokem

      धन्यवाद् Vidyaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      czcams.com/play/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y.html
      czcams.com/play/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-L.html