Bright Sidhaaysh
Bright Sidhaaysh
  • 195
  • 263 593
मकर संक्रांति | कौनसे राशि को लाभ और हानी का संभव ? | जानीये सभी सवालों के जवाब | Makar Sankranti
इस साल की मकर संक्रांति के दिन क्या करे और क्या न करे ? कौनसे राशि को लाभ और हानी का संभव ? तिल दान का महत्व क्या है ? भगवान सूर्यनारायण की गती कितनी है ? पुण्य पर्व काल कौनसा है ? उत्तरायण याने क्या होता है ?
जानीये सभी सवालों के जवाब मिलेंगे इस व्हिडिओ में…
#makarsankranti
zhlédnutí: 127

Video

बुध कवच | बुध कवचम् | Budh Kavach | नवग्रह
zhlédnutí 30Před 8 měsíci
बुध कवच | बुध कवचम् | Budh Kavach #नवग्रह #बुध
दिवाळी विशेष | वसुबारस ते भाऊबीज | Diwali | उठा उठा दिवाळी आली
zhlédnutí 56Před 8 měsíci
दिवाळी विशेष | वसुबारस ते भाऊबीज | Diwali उठा उठा दिवाळी आली #diwali #दिवाळीस्पेशल
कोजागिरी पौर्णिमा 2023 | चंद्रग्रहण 2023 | लक्ष्मी इंद्र पूजन
zhlédnutí 62Před 9 měsíci
कोजागिरी पौर्णिमा 2023 | चंद्रग्रहण 2023 | लक्ष्मी इंद्र पूजन #चंद्रग्रहण2023 #कोजागिरीपौर्णिमा
धार्मिक कार्य मे दक्षिणा का महत्व
zhlédnutí 32Před 9 měsíci
धार्मिक कार्य मे दक्षिणा का महत्व #जप #अनुष्ठान #पूजा #यज्ञ #दक्षिणा
शारदीय नवरात्रौत्सव २०२३ | नवरात्री | Navratri | कोजागिरी पौर्णिमा | कुमारीका पूजन
zhlédnutí 86Před 9 měsíci
शारदीय नवरात्रौत्सव २०२३ | नवरात्री | Navratri | कोजागिरी पौर्णिमा | कुमारीका पूजन #नवरात्री #navratrispecial #kojagiripournima #vairal
नवी आशा नवी दिशा | बाजारपेठ | मालाची विक्री | शेतकरी मित्रा हो हुशार उद्योजक | व्यवसायिक
zhlédnutí 106Před 11 měsíci
नवी आशा नवी दिशा | बाजारपेठ | मालाची विक्री | शेतकरी मित्रा हो हुशार उद्योजक | व्यवसायिक
सत्तर वर्षांचे तरुण जपत आहेत खेकडा शेतीची आवड | सोप्पी पद्धत खेकडा शेतीची जाणून घ्या | Crab Farming
zhlédnutí 551Před rokem
सत्तर वर्षांचे तरुण जपत आहेत खेकडा शेतीची आवड #खेकडा #कणकवली #खेकडाशेती #crab #crabworld
श्री क्षेत्र पंढरपूर भूतलावरील वैकुंठ | पंढरपूर | वैकुंठ | पांडुरंग | विठोबा
zhlédnutí 171Před rokem
श्री क्षेत्र पंढरपूर भूतलावरील वैकुंठ | पंढरपूर | वैकुंठ | पांडुरंग | विठोबा
गोड्या पाण्यातील खेकडा विक्री बाजारपेठेची काळजी नाही | ऐका प्रत्यक्ष अनुभव शेतकऱ्याचा | crab lovers
zhlédnutí 1,9KPřed rokem
गोड्या पाण्यातील खेकडा विक्री बाजारपेठेची काळजी नाही | ऐका प्रत्यक्ष अनुभव शेतकऱ्याचा | crab lovers
खेकडा शेती | Crab Farming
zhlédnutí 1,1KPřed rokem
खेकडा शेती | Crab Farming
गोड्या पाण्यातील खेकडा शेती | sweet water crab farming | Crab World | khekda palan | चिंबोरी
zhlédnutí 1,7KPřed rokem
गोड्या पाण्यातील खेकडा शेती | sweet water crab farming | Crab World | khekda palan | चिंबोरी
खेकडा संगोपन शिबिर | खेकडा शेती यशस्वी प्रयोग | कमी भांडवल परंतु नियोजन पूर्व व्यवसाय | Crab World
zhlédnutí 871Před rokem
खेकडा संगोपन शिबिर | खेकडा शेती यशस्वी प्रयोग | कमी भांडवल परंतु नियोजन पूर्व व्यवसाय | Crab World
गोड्या पाण्यातील खेकडा संगोपन | खेकडा पालनातून वर्षाला लाखांचे उत्पन्न | अभ्यासोनी प्रकटावे | crab
zhlédnutí 5KPřed rokem
गोड्या पाण्यातील खेकडा संगोपन | खेकडा पालनातून वर्षाला लाखांचे उत्पन्न | अभ्यासोनी प्रकटावे | crab
मोक्षनगरी | बनारस | वाराणसी | तीर्थ | काशी | गंगा | पंचगंगा घाट | दिपोत्सव | चंद्रग्रहण | Varanasi
zhlédnutí 200Před rokem
मोक्षनगरी | बनारस | वाराणसी | तीर्थ | काशी | गंगा | पंचगंगा घाट | दिपोत्सव | चंद्रग्रहण | Varanasi
बिझनेस आखाडा म्हणजे काय ? | What is a business Akhada ? नक्की आहे तरी काय ? | exactly what it is ?
zhlédnutí 494Před rokem
बिझनेस आखाडा म्हणजे काय ? | What is a business Akhada ? नक्की आहे तरी काय ? | exactly what it is ?
खेकडा पालन - शेती | जुगाड येणार उपयोगी | पाथरे व मालुसरे सरांची दिवाळी भेट | crab farming | new idea
zhlédnutí 12KPřed rokem
खेकडा पालन - शेती | जुगाड येणार उपयोगी | पाथरे व मालुसरे सरांची दिवाळी भेट | crab farming | new idea
खेकडा संगोपन | खेकडा पालन | एक यशस्वी वाटचाल | Ideas are the currency of our next success | Crab
zhlédnutí 880Před rokem
खेकडा संगोपन | खेकडा पालन | एक यशस्वी वाटचाल | Ideas are the currency of our next success | Crab
खेकडा शेती सत्य परिस्थिती जाणून घ्या | सोशल मिडियावर फसू नका | खेकडा शेती कशी सुरू करायचीं ? | Crab
zhlédnutí 33KPřed rokem
खेकडा शेती सत्य परिस्थिती जाणून घ्या | सोशल मिडियावर फसू नका | खेकडा शेती कशी सुरू करायचीं ? | Crab
खेकडा संगोपन - संवर्धन | नवी उमेद - नवी दिशा | Crab | कुर्ली | चिंबोरी | Crab Farming | Crab World
zhlédnutí 2,4KPřed rokem
खेकडा संगोपन - संवर्धन | नवी उमेद - नवी दिशा | Crab | कुर्ली | चिंबोरी | Crab Farming | Crab World
खेकडा पालन व खेकडा संगोपन - संवर्धन यांतील फरक काय ? | Crab Catching | Crab Farming | खेकडा शेती
zhlédnutí 2,4KPřed rokem
खेकडा पालन व खेकडा संगोपन - संवर्धन यांतील फरक काय ? | Crab Catching | Crab Farming | खेकडा शेती
खेकडा शेती | खेकडा पालन व्यवसाय | Crab Farming | कमी भांडवली यशस्वी व्यवसाय | योग्य प्रशिक्षण आवश्यक
zhlédnutí 2,8KPřed rokem
खेकडा शेती | खेकडा पालन व्यवसाय | Crab Farming | कमी भांडवली यशस्वी व्यवसाय | योग्य प्रशिक्षण आवश्यक
खेकडा संगोपन व संवर्धन प्रशिक्षण | Crab Catching | Crab Farming online Training | खेकडा पालन/शेती
zhlédnutí 2,7KPřed rokem
खेकडा संगोपन व संवर्धन प्रशिक्षण | Crab Catching | Crab Farming online Training | खेकडा पालन/शेती
महालय श्राद्ध | पितृपक्ष | श्राद्ध करण्याचे महत्व | पितृ पंधरवडा | श्राद्धतिथी | श्राद्धविधी
zhlédnutí 199Před rokem
महालय श्राद्ध | पितृपक्ष | श्राद्ध करण्याचे महत्व | पितृ पंधरवडा | श्राद्धतिथी | श्राद्धविधी
खेकडा शेती | फायद्याचा प्रकल्प | खेकडा पालन प्रशिक्षण | Crab Farming | खेकडा संगोपन
zhlédnutí 3,3KPřed rokem
खेकडा शेती | फायद्याचा प्रकल्प | खेकडा पालन प्रशिक्षण | Crab Farming | खेकडा संगोपन
पार्थिव गणपती पूजन महत्व | कलियुगात मूर्ती कशी असावी | नैवेद्य कोणते दाखवावे | पूजनाचा विशेष मुहूर्त
zhlédnutí 179Před rokem
पार्थिव गणपती पूजन महत्व | कलियुगात मूर्ती कशी असावी | नैवेद्य कोणते दाखवावे | पूजनाचा विशेष मुहूर्त
फिरोजा एक भाग्यशाली रत्न | फिरोजा रत्नाचे फायदे | Firoza Stone | प्रेम संबंध सुधारणार | धनलाभ होणार
zhlédnutí 265Před rokem
फिरोजा एक भाग्यशाली रत्न | फिरोजा रत्नाचे फायदे | Firoza Stone | प्रेम संबंध सुधारणार | धनलाभ होणार
खेकडा कसा पकडायचा? | बाजारपेठ कशी मिळवायची? | crab farming | crab catch | crab selling | खेकडा पालन
zhlédnutí 3,7KPřed rokem
खेकडा कसा पकडायचा? | बाजारपेठ कशी मिळवायची? | crab farming | crab catch | crab selling | खेकडा पालन
रामकृष्ण उवाच | उत्पत्ती | श्रावण कृ. ५ | प.पू.सद्गुरु श्री क्षीरसागर महाराज यांचे मार्गदर्शन
zhlédnutí 72Před rokem
रामकृष्ण उवाच | उत्पत्ती | श्रावण कृ. ५ | प.पू.सद्गुरु श्री क्षीरसागर महाराज यांचे मार्गदर्शन
रामकृष्ण उवाच | ईश्वर दर्शन | श्रावण कृ. ४ | प.पू.सद्गुरु श्री क्षीरसागर महाराज यांचे मार्गदर्शन
zhlédnutí 33Před rokem
रामकृष्ण उवाच | ईश्वर दर्शन | श्रावण कृ. ४ | प.पू.सद्गुरु श्री क्षीरसागर महाराज यांचे मार्गदर्शन

Komentáře

  • @user-ny8nb6lz8w
    @user-ny8nb6lz8w Před 3 hodinami

    Khup chhan mahiti dili bhau

  • @navnathbhilare7845
    @navnathbhilare7845 Před 5 hodinami

    Traning sati nodani kasi karayachi

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 Před 2 dny

    शहरातील लोकांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी खेडे गावा मध्ये जावून शेतकरी मित्रांना मदत केली तर देश सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही ❤❤

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 Před 2 dny

    पाणी अडवा पाणी जिरवा हे सगळ्यांनी मिळून काम केले पाहिजे ❤❤

  • @SureshBagve16
    @SureshBagve16 Před 3 dny

    फोन पाठवा मलापण वेवसाय करायच आहे

  • @manishasomwanshi4545

    Jai jai ram Krishna Hari mauli Dnyaneshwar maharaj ki jai 🌺🌺🙏🙏

  • @vijaybhane764
    @vijaybhane764 Před 6 dny

    जय गिरनारी 🌹🌹🌹🙏

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100 Před 6 dny

      @@vijaybhane764 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @laxmanshire3806
    @laxmanshire3806 Před 10 dny

    खूप खूप धन्यवाद अगदी सोप्या पदधतीने माऊलींचे संजिवनी समाधीचे दर्शन घडविले आपले खूप आभारी आहे भाऊ. धन्यवाद❤

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100 Před 10 dny

      @@laxmanshire3806 रामकृष्ण हरी माऊली 🙏🏻😊

  • @snehahatkar1989
    @snehahatkar1989 Před 12 dny

    खूप छान माहिती दिलीत दादा ज्ञानेश्वर माऊली रामकृष्ण हरी

  • @sambhajigidage7975
    @sambhajigidage7975 Před 20 dny

    या उपक्रमाचा फायदा झाला की नाही?

  • @komalswapnmahilabahuddeshi602

    🎉श्री गूरु देव दत्त

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100 Před 21 dnem

      @@komalswapnmahilabahuddeshi602 दत्त दत्त श्री दत्त जय दत्त 🙏🏻

  • @MandakiniTonde-cq5kq
    @MandakiniTonde-cq5kq Před 28 dny

  • @audumbarsarvade4246
    @audumbarsarvade4246 Před měsícem

    Shri Gurudev datta mi roj sakali fakt 1 Vela vachale tar chalte ka

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100 Před měsícem

      @@audumbarsarvade4246 श्री गुरुदेव दत्त

  • @jagdishkulkarni3453
    @jagdishkulkarni3453 Před měsícem

    🙏🙏🙏

  • @rajjupavaskar1144
    @rajjupavaskar1144 Před měsícem

    Khupacha chan mahiti dhanyavad 🙏🌹

  • @SatishJadhav-el8hd
    @SatishJadhav-el8hd Před měsícem

    Like.Reply

  • @alkasonawane5478
    @alkasonawane5478 Před měsícem

    फारच छान वाटला आपला व्हिडिओ, धन्यवाद 🕉🙏

  • @gautamipatil855
    @gautamipatil855 Před měsícem

    !! राम कृष्ण हरी !!

  • @KishorJoshi-kt5yo
    @KishorJoshi-kt5yo Před měsícem

    Gurudev dataaa❤

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100 Před měsícem

      दत्त दत्त श्री दत्त जय दत्त 🙏🏻

  • @pramoddhote9806
    @pramoddhote9806 Před měsícem

    Khekde kuthe mile

  • @babansagamnere4373
    @babansagamnere4373 Před měsícem

    संजिवन। समाधी। महनजे। तया। देहाला। जो। पंर्रत। चंद्र। व। सुयर्र। आहे। तो। पत्ंर्रत। तया। देहाला। कोनताही। खरोच। कींवा। कोनताहि। प्रकाराचे। काहिही। होत। नाही। सदा। तयाच। रुपात। दर्रशन। क्होते। जय। हरी

  • @sharmilajuvekar9261
    @sharmilajuvekar9261 Před měsícem

    या इतक्या अप्रतिम व्हिडिओ बद्दल आपले शतशः आभार. हे सर्व ऐकताना अंगावर काटा येतो आणि डोळ्यासमोर माऊलींची संजीवन समाधी सोहळा प्रसंग उभा राहतो. आपली ज्ञानेश्वर माऊली ही सर्व जगाची माऊली आहे आणि आणि श्री संत ज्ञानेश्वर माऊलींना माझे अनंत कोटी प्रणाम आणि नमन. ज्ञानोबा माऊली तुकाराम.

  • @sagardandge6364
    @sagardandge6364 Před 2 měsíci

    विश्व आई

  • @pandharinathpatil802
    @pandharinathpatil802 Před 2 měsíci

    राम कृष्ण हरी!!

  • @aartibengle5693
    @aartibengle5693 Před 2 měsíci

    खुप sunder सांगता माज्या मुलांचे मानसिक आजार बरा जाला पाहिजे त्यासाठी मी वाचणार आह़े

  • @mahadeojagtap7897
    @mahadeojagtap7897 Před 2 měsíci

    राम कृष्ण हरी

  • @shankarraokshirsagar4025
    @shankarraokshirsagar4025 Před 2 měsíci

    खुप सुंदर "जय जय ज्ञानेश्वर माऊली "🙏🙏🙏

  • @subhashbagle8757
    @subhashbagle8757 Před 2 měsíci

    भगवान विष्णू च चराचरात समाधिस्थ झाले ज्ञानदेवां च्या स्वरूपात आपल्या साठी संजीवन समाधिस्थ झाले आहेत.... आपण सद्गुरू जी माऊलीं च्या या विडिओ द्वारा आम्हास तृप्त केले आहे.... आपणांस शत शत नमन....

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100 Před 2 měsíci

      शतशः नमन माऊलींना 🙏🏻 धन्यवाद 🙏🏻 रामकृष्ण हरी 💐

  • @savitapawar3081
    @savitapawar3081 Před 2 měsíci

    ज्ञानेश्वर माऊली जगाची ❤

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 Před 2 měsíci

    माऊली महा वैष्णव जय जय ज्ञानेश्वर महाराज.......! 💐💐💐💐💐💐💐

  • @sunilvaidya7375
    @sunilvaidya7375 Před 2 měsíci

    Mauli Mauli

  • @user-iu2iw1fm1u
    @user-iu2iw1fm1u Před 2 měsíci

    खुप अद्वितीय माहिती दिली नमस्कार

  • @sasubaichegaane5124
    @sasubaichegaane5124 Před 3 měsíci

    भाऊ शेती साठी खेकडे पाहिजेत 30kg

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100 Před 3 měsíci

      नमस्कार साहेब यावर्षीचे बुकिंग संपले हो… अशक्य आहे धन्यवाद

  • @ChandrakantMokashi-zv4wt
    @ChandrakantMokashi-zv4wt Před 3 měsíci

    Tumcha number pathava sir,

  • @snehalpatil655
    @snehalpatil655 Před 3 měsíci

    Mi roj vachato Shree gurudev datt 🙏🙏💐💐🌹🌹🌹

  • @TatyaChakale
    @TatyaChakale Před 3 měsíci

    पिल्ले कुठे मिळतील

  • @rohanupalekar6038
    @rohanupalekar6038 Před 3 měsíci

    हा मूळ लेख माधुरीताई दामले यांचा नाही, त्यांच्या नावाने सोशलमिडियावर फिरतो आहे. ही सर्व माहिती पहिल्यांदा प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनीच सांगितलेली आहे, जे पुढे त्यांचे उत्तराधिकारी शिष्योत्तम प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांच्या श्रीज्ञानदेवी चिंतन ग्रंथातील प्रवचनात आलेले आहे. त्यावर तयार केलेला ब्लॉगमधील माहिती इथे सादर केलेली आहे. परंतु मूळ लेखकांचे नाव सांगण्याचा प्रामाणिकपणा येथे दाखवलेला नाही. हे वाङ्मयचौर्य ठरते, अनवधानाने झाले असले असे समजले तरी ते दुरुस्त केलेच पाहिजे. माझ्या मूळ ब्लॉगची लिंक येथे देत आहे. प.पू.श्री.मामांच्या नावाचा अंतर्भाव व्हिडियोत केलाच पाहिजे, कारण त्यांनीच पहिल्यांदा ही दिव्य माहिती दिलेली आहे. यात सांगितलेली माहिती माझ्या खालील लेखातूनच जशीच्या तशी घेतलेली आहे. कृपया प.पू.श्री.मामांचे नाव कृतज्ञतेने या व्हिडियोत घेतले पाहिजे, अन्यथा ती चोरी ठरेल. मूळ लेखाची लिंक - rohanupalekar.blogspot.com/2018/09/blog-post.html?m=1

  • @marutigavnang9921
    @marutigavnang9921 Před 3 měsíci

    ज्ञानेश्वर माऊली

  • @avinashmahalle1
    @avinashmahalle1 Před 3 měsíci

    धन्यवाद यात स्वामीजी नी सांगितल्या प्रमाणे, सकाळी ५.३० ला सुरू करून पूर्ण झाली. कन्या भोजन योगायोगाने वासन आश्रमात करू शकलो. माईंच्या कृपेने फारच सहजतेने जी परिक्रमा झाली. नर्मदे हर !

  • @shamraokhangal3834
    @shamraokhangal3834 Před 3 měsíci

    Narmade Har. Very nice information

  • @VinayakJadhao-eu8kl
    @VinayakJadhao-eu8kl Před 4 měsíci

    बरेच vdo पाहतोय tank ची साइज् योग्य प्रकारे कोणीही सांगत नाही..20×25 ... 'फूट कींव मीटर' काय समजावे..??

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100 Před 4 měsíci

      नमस्कार सर कोणीच योग्य प्रकारे सांगत नाही असे होणार नाही,प्रत्येकाने आपल्या जागेनुसार व संखेनुसार कमी जास्त केलेले आढळून येते व कोणाकडेहि आपण प्रत्यक्ष गेल्याशिवाय हे लक्षात येणार नाही त्यामुळे प्रकल्पास प्रत्यक्ष भेट देणे व संवाद जास्त उचित वाटते धन्यवाद

  • @AshokPatil-md7lj
    @AshokPatil-md7lj Před 4 měsíci

    खुप छान सांगितले

  • @hiramandubale2895
    @hiramandubale2895 Před 4 měsíci

    माऊली माऊली ❤

  • @sityavlog
    @sityavlog Před 5 měsíci

    सर बेड मधे खेकडा पालन होऊ शकते का.

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100 Před 5 měsíci

      दादा नमस्कार माफी असावी मला आपला प्रश्न नक्की लक्षात आला नाही धन्यवाद

    • @sityavlog
      @sityavlog Před 5 měsíci

      @@brightsidhaaysh3100 सर कमी खरचात खेकडा पालन कसे होईल थोडी माहिती दया

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100 Před 5 měsíci

      @@sityavlog दादा आपण कमी भांडवलातच सांगितले आहे जास्तीत जास्त कमी खर्च कसा होईल याची दक्षता घेतली आहे. धन्यवाद

    • @sityavlog
      @sityavlog Před 5 měsíci

      @@brightsidhaaysh3100सर होदा मधे कोणती माती टाकावी जेणे करून शेवाळे होणार नाही

  • @kolhapur_properties
    @kolhapur_properties Před 5 měsíci

    खेकडा शेतीसाठी बोर चे पाणी चालते काय.

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100 Před 5 měsíci

      साहेब नमस्कार बोर च्या पाण्यात खूप प्रमाणात क्षारता नसेल तसेच हलके असल्यास चालू शकते शिवाय त्या बरोबर नुसते पाणीच नाही तर पाणी जमिन व वातावरण यांचे सुद्धा परिक्षण करावे जेणेकरुन भविष्यात नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल. धन्यवाद

  • @aaradhykadam5438
    @aaradhykadam5438 Před 6 měsíci

    Thank you 🙏

  • @mayus2997
    @mayus2997 Před 6 měsíci

    Sir majyakade 15 gunthe jaga aahe mala vartical crab farming ani shrimp farming chi mahiti ani pratical kuthe milu shakel

  • @manasibunde6412
    @manasibunde6412 Před 6 měsíci

    Vertical crab farming baddal suddha guidance dya please

  • @AjaySuryawanshi-zm6sn
    @AjaySuryawanshi-zm6sn Před 6 měsíci

    Sir Crab farming tank la water proof kel tr chalel ka

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100 Před 6 měsíci

      नमस्कार हो साहेब धन्यवाद

  • @punamnerkar1437
    @punamnerkar1437 Před 6 měsíci

    Gujrati wachili pahijel kay marathi wachli tar

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100 Před 6 měsíci

      नमस्कार मूळ गुजराथी असल्यामुळे ते जास्त उत्तम