#उन्हाळ्यात
Vložit
- čas přidán 13. 09. 2022
- भावांनो आणि बहिणींनो माझा नवीन चैनल सबस्क्राइब करायला विसरू नका
/ @poojadengale
माझा इंस्टाग्राम आयडी फॉलो करायला विसरू नका
/ pooja.dengale.16
• #4G बुलेट सुपर नेपियर,...
🎯 देशी - विदेशी सर्व चारा बियाणे आता मिळणार एकाच ठिकाणी...!
👇🤷🏻♂️आम्ही शेळी आणि डेअरी उत्पादकांना नवीन हिरवा चारा सादर करत आहोत👇
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1) इंडोनिशिया स्मार्ट बाहुबली नेपियर
2) ऑस्ट्रोलीया रेड नेपियर
3) बांगलादेश हाफ रेड नेपियर
4) थायलंड सुपर नेपियर
5)तैवान जायांट किंग नेपियर
6) मका क्रॉस नेपियर (75%मका+25% ऊस)
7) BHN 10 बाजरा क्रॉस
8) BHN 11 बाजरा क्रॉस
9) नेपियरDHN -6 - 86032 ऊसाचा क्रॉस
➖➖➖➖➖➖➖
▪️ *तृप्ती डेअरी फार्म & सीड्स*▪️
📲 8308495505
खूप छान माहिती
छान माहिती दिली ताई
छान माहिती आहे ताई😊
छान माहिती सांगितली ताई
खुपचं छान विडीओ
सुंदर
Khup chan mahiti dii tai
छान विडीओ.ताई
Eka number 👌🏻🔥
Mast tai ek no mahiti dili tumhi dhanyawad
धन्यवाद दादा 🙏
खूप छान ताई 👌
Good job
Chan 👍
👌👌
Very nice Tai
👍👍👍
👍👍
🌾🌾🌾🌾
छान माहिती👌
खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद
खुपच भारी ताई....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Maka cross Napier bhetel ka
Market kuthe aahe
Te kitila ek padate madam
Price sanga
जिल्हा कोणता
Red nepiyar la las lay Aahe mazhakade Aahe he ४ ji changal aahe tela Aajibat las nahi
मला पण हवं आहै नेपायर बियाणे कसं कॉन्टॅक्ट करयचा
Madam apnakade american.maka.cross nepiyerche bene aahe.ka?
नाही
जाधव सीड्स लवकर भेटीला ला येणार ताई 👍🙏
नक्कीच या दादा🙏
Thailand 4G Bullet Nipper chya kandya ahet ka madam
हो आहे
Mala yache bene pahije bhetel ka plzz sanga
9am to 5pm call 8308495505
फोन उचलला गेला नाही तर या नंबरला व्हाट्सअप करा
कीमत काशी आहे ते सांगा
किंमत कशी आहे
माझ्याकडेसुद्धा नेपियर घासाचे दिड एकर क्षेत्र आहे
आपला पत्ता सांगा
हॅलो ताई ते आहेत का गेलेत मी पण लातूरचा हे मला पण एक दोन शिष्टी पाहिजे होत्या
दादा दोन चार दिवस झाले ते येऊन गेलेले
Bhetle ka bene tumala
ताई.... एक वेळा लागवड केल्या नंतर किती वर्ष वापर करू शकतो रेड नेपीअर चा
दादा आपल्या चैनल वर बाकीचे व्हिडिओमध्ये ही माहिती दिलेली आहे
Red Nepier Chi 1kandi kitila ahe v indoneshiya chi 1 kadi kitila ahe
Call 9 am to 5 pm please
WhatsApp message
8308495505
Drip irrigation चालेल का याला
हो
आमच्या भागात लई पाऊस आहे कागल तालुका सुपर ४G नेपियर लावलय एक कापणी झाली आहे पाऊस लई आहे वाढ होत नाही काय करावे?????
दादा सारखा पाऊस चालू असल्या कारणाने सूर्यप्रकाश मिळत नाही त्यामुळे सगळीकडेच प्रॉब्लेम येतो त्याला काहीच पर्याय नाही
ताई स्मार्ट नेपियर उपलब्ध आहेत का
Ho
आमच्या क बुलेट फोर जी नेपियर आहे बिट लाल नेपियर लागतंय ऐक कांडी कितीला आहे
8308495505 या नंबरला व्हाट्सअप ला हाय मेसेज पाठवा
नेपियर साठी ठीबक नळीच्या ड्रीप चे अंतर कीती आहे.
सव्वा फुटावरती होल असलेली इनलाईन नळी आहे
ताई तुमचा पत्ता सांगा आम्ही तुमच्या गोठ्याला भेट द्यायला येनार आहे. 🙏
निमगाव जाळी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर
8308495505
Map 🗺️ location Trupti Dairy Farm
ताई शेणखत napier फुटल्यावर taklyavr चालत ka
शेणखत हे कुजलेल हवं व नेपियर ची कटिंग झाल्या झाल्या टाकायला पाहिजे फुटवे निघण्याच्या आत
मॅडम एक वर्षात 7ते8कटीग कस काय झाल्या
दादा नेपियर लागवड जून 2021 ची आहे आणि आत्ता सध्या सप्टेंबर महिना चालू आहे आमच्या नेपियर ची पहिली कापणी तीन महिन्यातच आली होती आणि त्यानंतरच्या कापण्या दोन दोन महिन्यात
पत्ता व मो.साठी काय आडचणी आहेत.
बेने मिलेल का व डिलिवरि होईल का नांदेड ला ताई रिपलाई द्या
8308495505
या नंबरला व्हाट्सअप ला हाय मेसेज टाका संपूर्ण माहिती येऊन जाईल
@@truptifarmer हाय
@@truptifarmer Hi
ताई कस काय देता वजनावर का नगा वरती
नगा वर
स्क्रीन वरती दिलेल्या नंबरला व्हाट्सअप हाय म्हणून मेसेज टाका तुम्हाला नेपियर संबंधित माहिती मिळून जाईल
एका दिवसात एका गाईला कीती द्यावे.
50% पर्यंत
इंडोनेशिया नेपीयर ची कींमत कीती आहे
Call 8308495505
Madam 5g badal mahitit days
दादा चैनल वरती जाऊन चेक करा दोन-चार दिवसांपूर्वीच टाकलेला आहे व्हिडिओ
इंडोनेशियन स्मार्ट सुपर नेपियर कोणता आहे
सकाळी नऊ ते पाच या वेळेत कॉल करा
रेड नेपियर ला कुस आहे का
हो
किती ला किती बेन मिळत मैडम
व्हाट्सअप मेसेज करा
पत्ता
पत्ता बाकीच्या व्हिडिओमध्ये आहे व स्क्रीन वरती मोबाईल नंबर पण आहे
किमती किती
व्हाट्सअप ला मेसेज करा
ते मका क्रॉस आणि बाजरी कधी चालू होईल?
डिसेंबर मध्ये भेटेल का 🙏🙏
सारखा पाऊस चालू असल्या कारणामुळे थोडासा टाईम लागेल दादा
मला पण हवं आहे
पश्चिप पट्यात फुकट भेटतंय मोक्कार काटे लोक वैतागल्यात
दादा तुमचा मोबाईल नंबर तर टाकायचा बाकीच्यांना पण सहकार्य झाला असतं
पैसे खर्च करण्यापेक्षा तुमच्याकडून लोकांनी मागून घेतला असतं
अमोल बरोबर मी पण येणार होतो पण कामात बिझी असल्यामुळे येऊ शकलो नाही
मि 4 जी बुलेट सुपर नेपियर 300कांड्या मागवलेल्या होत्या यांच्याकडून
@@netajikharade1551 sir konta jilha
@@dhirajrautrao7081 Dharashiv
@@dhirajrautrao7081 मला अर्धा एकर वर लावायच आहे माझ्याकडे शिल्लक नाही
@@dhirajrautrao7081 मि 4 जी लावला आहे गायी आवडीने खातात मस्त आहे रिजल्ट
शेणखत दिल्यावर कोणतेही चारा उत्तम येते
पत्ता मोबाइल नंबर दिला पाहिजे होता
दादा बाकीच्या व्हिडिओमध्ये आहे
तृप्ती मॅडम चुकीचं सांगताय कंटिन्यू काटे असतात या नेपियरला चुकीचं बोलू नका मी दाखवतो तुम्हाला तुमच्या पासून घेतलेला रेड नेपियर आहे माझ्याकडे अर्धा एकर वरती
साहेब प्लॉटवर येऊन चेक करून बघा
अन जेव्हा उन्हाळ्यामध्ये भरपूर काटे येतात तेव्हाचे पण व्हिडिओ तुम्ही बघा आमचे आम्ही काय सांगितले शेतकऱ्यांना
Tai gav kont apl ani mobile number milel ka
Madam aapala gaon nav pata apna mobile number de hamara bharatpur biyana paje.
चैनल वरती बाकीचे व्हिडिओ चेक करा किंवा डिस्क्रिप्शन चेक करा कॉन्टॅक्ट नंबर ऍड्रेस वगैरे सर्व मिळेल दादा
🙏
वेळात वेळ काढून आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏
तुमच्या कमेंट मुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय 🥰
तुम्ही आपले व्हिडिओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चैनल हळूहळू पुढे जातंय 🥰
पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏
तृप्ती मॅडम प्लीज तुमचा मोबाईल नंबर पाठवा
8308495505
या नंबर ला व्हाट्सअप ला हाय म्हणून मेसेज टाका तुम्हाला नेपियर विषयी माहिती येऊन जाईल
hi