#part3

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 05. 2022
  • #part3 #नेपियरगवताचा #मुरघास कसा बनवावा? म्हणजे मुरघास उत्कृष्ट क्वालिटीचा बनेल, #संपूर्ण माहिती.
    #silage
    #silagemaking
    #silagemakingmachine
    #silage-making-in-india
    #silage-packing_machine
    #silageharvesting
    #silage_making-in_marathi
    #silagekaisebanaye
    #silage-banane-ki-vidhi
    #murghas kasa tayar karava
    #murghas preperation in marathi
    #murghas
    #murghasbagprice
    #murghasmachineprice
    #murghasmachine
    #murghaskasabanavava
    #murghasmachinepacking
    #murghasvikri
    #मुरघासाची_काळजी_कशीघ्यावी
    #मुरघास_कसा_करायचा
    #मुरघास-तयार-करण्याची-पद्धत
    #Fodder-for-cows

Komentáře • 218

  • @jaywantdherange2007
    @jaywantdherange2007 Před rokem +30

    मॅडम तुमचे व्हिडिओ पाहून आम्ही सुपर नेपिरचा मूरघास बनवला 5बॅग 1, 5टन च्या आणि पूर्ण संपल्या.. खूप छान माहिती देता तुम्ही.best lak...

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před rokem +2

      धन्यवाद दादा 🙏

    • @haribarvkar8347
      @haribarvkar8347 Před 9 měsíci

      एक नंबर शेतकरी बांधवांना अशी माहिती फार कमी लोक देतात छान विडीओ आहे

    • @gittesantosh2613
      @gittesantosh2613 Před 8 měsíci

      Bhau tumcha number dya ki

  • @anilnatharkar7091
    @anilnatharkar7091 Před 2 lety +1

    खूप अप्रतिम माहिती मिळाली धन्यवाद ताई

  • @akshirsagar276
    @akshirsagar276 Před 2 lety +1

    संपूर्ण माहिती दिली धन्यवाद 🙏

  • @panditkalake4354
    @panditkalake4354 Před rokem

    खूप उपयुक्त माहिती मिळाली ताई

  • @umeshpatil7726
    @umeshpatil7726 Před 9 měsíci

    छान माहिती सांगितली, धन्यवाद.

  • @shivajimane780
    @shivajimane780 Před 2 lety +9

    ताई तुम्ही खुपच छान साध्या आणि सोप्या पद्धतीने माहिती लोकांना दिली आहे मुरघास बनवणे हे बऱ्याच जणांना अवघड वाटत होते परंतु आपली माहिती मिळाल्यामुळे बऱ्याच लोकांना यातून फायदा होईल

  • @suniltingare5690
    @suniltingare5690 Před rokem

    खुप छान माहिती दिली 👌👌👌

  • @taipagar1953
    @taipagar1953 Před rokem

    छान खरच व्हीडीओ दाखवला ताई धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत

  • @shekarvirkar2803
    @shekarvirkar2803 Před 2 lety +1

    एकच नंबर माहिती ताई

  • @rajaramgaikwad7542
    @rajaramgaikwad7542 Před 9 měsíci

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन

  • @ravigaikwad7326
    @ravigaikwad7326 Před 2 lety

    खुप छान माहिती ताई👍👍

  • @niteshchormale4195
    @niteshchormale4195 Před 2 lety

    khup chan di video banvat rahaa 🙏

  • @amolshinde7574
    @amolshinde7574 Před rokem +1

    खूप छान,

  • @sl.gameing2992
    @sl.gameing2992 Před měsícem

    छान माहिती दिली ताई धन्यवाद

  • @luckychaudhari5050
    @luckychaudhari5050 Před 5 měsíci

    अतिशय सुंदर प्रस्तुती फार छान माहिती उपलब्ध झाली...🎉👌👌

  • @ravikirancakeshop3429
    @ravikirancakeshop3429 Před rokem +1

    छान माहिती 👌👌

  • @nandukale5758
    @nandukale5758 Před 2 lety

    Khup chan mahiti dili tai 👌

  • @mgroup1648
    @mgroup1648 Před 2 lety +1

    Detailed information 👌

  • @rahulbagal428
    @rahulbagal428 Před 9 měsíci

    खूप छान माहिती देता तुम्ही

  • @user-kg3fu7lf1e
    @user-kg3fu7lf1e Před rokem

    मस्त माऊली

  • @kiranpawar223
    @kiranpawar223 Před rokem

    Khup chan tai

  • @sourabhbabar8943
    @sourabhbabar8943 Před 2 lety +1

    Kup chan tai

  • @championszeast2828
    @championszeast2828 Před rokem

    best information of the video

  • @jayraj111
    @jayraj111 Před rokem

    खूप छान 👍👍

  • @akshaykangune8120
    @akshaykangune8120 Před rokem

    Tai khup bhari mahiti sagitli tumche khup khup aabhari aahohot 🙏🚩🚩🚩💐 jai jawan jai kisan 🙏

  • @s.s.jadhav2389
    @s.s.jadhav2389 Před 2 lety

    Best information

  • @shukoorahemad5294
    @shukoorahemad5294 Před 2 lety

    Thanks sister and very good

  • @sachinphatangareagro
    @sachinphatangareagro Před rokem

    छान

  • @anjalishingne6391
    @anjalishingne6391 Před rokem

    Nice information tai

  • @mangeshkadam8197
    @mangeshkadam8197 Před rokem

    👌👌

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 Před rokem +1

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻

  • @sachinkumbhar8204
    @sachinkumbhar8204 Před rokem

    👌👌👌👍

  • @rushikeshavtade1974
    @rushikeshavtade1974 Před 2 lety +2

    Very nice 🔥🔥♥️♥️♥️

  • @deepakdesai93
    @deepakdesai93 Před rokem +1

    खुपच छान माहीती दिली

  • @bhimrajgaikwad7102
    @bhimrajgaikwad7102 Před 9 měsíci

    Congratulations.tai शेतीबद्दल. तुमचे

  • @surajdhone3227
    @surajdhone3227 Před rokem

    Nice

  • @bhagwatdomale4427
    @bhagwatdomale4427 Před rokem

    छान बोलता तुम्ही

  • @user-zo1fs4ew5m
    @user-zo1fs4ew5m Před rokem

    Super 🌹 super 🌹

  • @punjajisawale8429
    @punjajisawale8429 Před rokem

    Chan

  • @rahulpachpind2679
    @rahulpachpind2679 Před 9 měsíci

    Nice tai👌

  • @marotikendre7721
    @marotikendre7721 Před 2 lety +1

    खूप छान वाटलातुम्ही बनवलेला मुरघास

  • @vijaypardeshi3343
    @vijaypardeshi3343 Před 2 lety +8

    मुरघास दिवसाला जास्तीत जास्त 10किलो टाकावा त्या पेक्षा जास्त वापरू नये.. जास्त टाकल्यावर जनावरांच्या शरीरातील विषारी पदार्थांचे प्रमाण वाढते...स्वानुभवातून सांगतोय...

    • @petloverpratik8762
      @petloverpratik8762 Před rokem +1

      Ho pn fakt murghas pn ghalu naye tyamadhe suki kutti an oli kutti takun mix karun takave mhanje Janavaracha microFlora disturb hona nahi.

  • @vasundharaborgaonkar9770

    खुप छान माहीती आहे गुळ व मिठ टाकु नये हे खरे आहे धन्यवाद ताई

  • @ravidharme6214
    @ravidharme6214 Před rokem

    Very nice tai

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před rokem

      वेळात वेळ काढून आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏
      तुमच्या कमेंट मुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय 🥰
      तुम्ही आपले व्हिडिओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चैनल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏

  • @akshaygaikwad7176
    @akshaygaikwad7176 Před rokem

    खूपच छान माहिती दिली 👌💯

    • @akashgaphane2473
      @akashgaphane2473 Před rokem +1

      खूपच छान माहिती दिली👌👌👌

  • @sanjaykumarkolwadkar4903

    👌👌❤

  • @balasahebgarje8435
    @balasahebgarje8435 Před 2 lety

    खूप छान माहिती सांगितली नाहीतर मुर घासाचे व्हिडिओ पहा अवांतर माहीत जास्त असते

  • @ravindranarode7821
    @ravindranarode7821 Před 2 lety +1

    😍😍😍😍👌👌

  • @ravipatil4004
    @ravipatil4004 Před 10 měsíci

    Ek vacuum machine aasel tar bag madhli hawa baher kadhta yeil. Use culture powder for quick resultsv

  • @prashantmangale5143
    @prashantmangale5143 Před rokem

    Nkki changal samjavata yai

  • @aslmmulani9914
    @aslmmulani9914 Před rokem

    ताई तुम्ही खुप छान माहिती दिली
    ताई मका आणि नेपेयर चा मिक्स मुरखास होईलका

  • @pravinkhilari7012
    @pravinkhilari7012 Před 2 lety

    Murgas banvnyasati konte kemikal vaprta

  • @abhishekbile6133
    @abhishekbile6133 Před rokem +2

    Can I use mineral mixture in making silage Due to deficiency of calcium phosphorus and minerals in napier silage ?????🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔

  • @user-gw3wi3dt6t
    @user-gw3wi3dt6t Před 8 měsíci

    Dudha madhe ky fhrak padto ka nepiyr gas che

  • @panditkalake4354
    @panditkalake4354 Před 10 měsíci

    खूप छान माहिती दिली ताई पंधरा दिवसांत बॅग संपली नाही तर मूरघास खराब होतो काय ते सांगा

  • @milindtathawade2296
    @milindtathawade2296 Před rokem

    1 acre madhye avrage per yr. Kiti ton chara milto

  • @azeemparkar5549
    @azeemparkar5549 Před rokem

    Sister kitti vikri sati aaye ka

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 Před rokem +1

    मुर घास गुरांच्या चाऱ्यासाठी ची समस्या दुर होते
    आपण मुर घास भरवते वेळी त्यात कलचर वापरले नाही
    कलचर वापरून कशा प्रकारे बॅग भरून घ्यावी याची माहिती मिळेल का

  • @sagarsawant1623
    @sagarsawant1623 Před 3 měsíci

    Asa murghas kiti divas takto ?

  • @pravinraut6313
    @pravinraut6313 Před 2 lety +8

    किती एकर मध्ये किती बग भरल्या

    • @savitamatevlog1849
      @savitamatevlog1849 Před 2 lety +2

      प्लीज माझ्या चॅनला पण सपोट करा प्लीज तुमच्या सपोटची गरज आहे मला

  • @rajendramagar1779
    @rajendramagar1779 Před rokem +1

    ताईसाहेब तुमची हिमंत व जिद्द चिकाटी बघुन मला पण व्यवसाय करावा सा वाटतोय....ताईसाहेब मी सध्या वैजापूर येथे शाळेवर शिक्षक आहे...पण तुमचे व्हिडिओ बघुन या गोपालन व्यवसायात मी नकी उतरणार

  • @suryajidavang6820
    @suryajidavang6820 Před rokem

    Kiti divsache grass kapun bag Bravi.mi 3 mhine jalaver kapun brle pn jnaver khat navte

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před rokem

      Call kara 9 am to 5 pm please
      8308495505
      फोनवर माहिती देऊ
      पण फोनवर ही ओळख सांगा
      की तुम्ही आमच्या कमेंटला उत्तर दिले होते की कॉल करा

  • @vinayakahire5683
    @vinayakahire5683 Před 2 lety +5

    ताई नेपियर चा मूरघास बनलेला म्हणजे खाण्यासाठी तयार असलेला मूरघास चा व्हिडिओ बनवा.

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety +2

      नक्कीच दादा 45 दिवसांनी तयार झाल्यानंतर व्हिडिओ बनवणार आहोत

  • @milindtathawade2296
    @milindtathawade2296 Před rokem

    Video 1no. Patkuryamule temp. Maintain rahate ka

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před rokem

      साहेब मराठीत लिहिलं असतं तर उत्तर दिलं असतं मला तुमचं लिहिलेलं कळलच नाही

  • @navnathshelar305
    @navnathshelar305 Před rokem

    👍👍

  • @muskeramdas2705
    @muskeramdas2705 Před 10 měsíci

    1 bag भारण्य साथी किती टाइम लगाते

  • @amolbhintade2182
    @amolbhintade2182 Před rokem +1

    1 tanachi inar+outer bag price kiti la milte market mdi tai v kiti life aahe bag chi

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před rokem

      500 ला मिळते
      सावलीत बॅग भरत गेलात तर दोन-तीन वर्ष आरामशीर बॅग टिकते

  • @suveshkhade692
    @suveshkhade692 Před 2 lety

    Ky price ahe hya bagg chi

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Před rokem

    मॅडम , मुरघास कसा तयार तयार करतात, पॅकिंग कशी करतात या बाबत चांगली माहिती दिली.

  • @pratikmhatre8177
    @pratikmhatre8177 Před rokem

    Tai tumhi mahiti khup chan dilit pn ek shabda don teen vela bolata tyamule video mothi kelit

    • @chetanvaidya7728
      @chetanvaidya7728 Před rokem +1

      Ji gosht mahtvachi aahe te 2..3 da sangaylach pahije 👍

  • @abhijeetbhandare1691
    @abhijeetbhandare1691 Před rokem +1

    बॅग भरल्यानंतर. मुरघास बाहेर कसा काढावा

  • @ajaygurav4598
    @ajaygurav4598 Před 6 měsíci

    Aamala pahije asel

  • @arunbodade2943
    @arunbodade2943 Před rokem

    मी विदर्भा मधून जी,अकोला तालुका तेल्हारा माहिती एकदम छान दिली बॅग कुठे मिळतील 1, टनाची ऑनलाइन मिळेल का प्लॅस्टिक कागद मला माहिती सांगा ताई धन्यवाद

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před rokem +1

      दादा मुरघास बॅग जर तुमच्या गावात अवेलेबल नसेल तर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी चौकशी करून बघा
      नक्कीच तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल

  • @paragkurjekar9719
    @paragkurjekar9719 Před 2 lety

    Wardha district madhe bag miytil kay tai

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety

      हो मिळेल ना दादा मोकळी बॅग
      पण दादा थोडीशी महाग जाईल कारण आम्ही कुरियर न पाठवतो

  • @user-tb7pb6ng5l
    @user-tb7pb6ng5l Před rokem

    मुरघासाची बॅग भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी विनर ने किन्नर ने एअर धरल्यावर काय करावे

  • @anilnarake8910
    @anilnarake8910 Před 2 lety +2

    ताई नमस्कार, बँग भरण्यासाठी साइडला जे लोंखडी अँगल वापरले आहे, त्या विषयी माहिती द्या.🙏🙏

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety

      नक्कीच दादा पण थोडा टाईम लागेल
      🙏

  • @shubhamuike1346
    @shubhamuike1346 Před rokem

    खूप छान माहिती दिली आहे ताई.....पण शेळ मध्ये बॅग भरली तर योग्य राहील का ताई

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před rokem +1

      काहीच अडचण नाही दादा शेडमध्ये उलट सावलीत राहील सावलीत ठेवणे गरजेचं असतं पण सर्वांकडे सावली उपलब्ध नसते त्यामुळे मुरघास केल्यानंतर झाकण गरजेचे असते

    • @shubhamuike1346
      @shubhamuike1346 Před rokem

      @@truptifarmer धन्यवाद ताई 🙏

  • @user-gh3be2ig9t
    @user-gh3be2ig9t Před 11 měsíci

    १ बॅग मध्ये किती क्यारेट बसतात

  • @sunilwagh3533
    @sunilwagh3533 Před rokem

    Chhsn

  • @umeshpatil7726
    @umeshpatil7726 Před 4 měsíci

    मी आरदी ब्याग मेगास्वीटची व मेगास्वीट संपल्यामुळे वरतून आर्दी नेपीयरने भरली पण नेपीयरची खराब झाली आणि खाली मेघास्वीटची चांगली निघाली

  • @ravikirancakeshop3429
    @ravikirancakeshop3429 Před rokem +1

    किती गाई आहेत फार्म वर

  • @muskeramdas2705
    @muskeramdas2705 Před rokem

    Size ky ahe bag chi

  • @moviehear
    @moviehear Před rokem +2

    ओपन बॅगा भरल्यानंतर त्यांना उंदरांचा त्रास होत नाही का?

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před rokem

      ताई अजून पर्यंत आमच्या इथे तर उंदरांचा प्रॉब्लेम आला नाही

  • @santoshtandale4848
    @santoshtandale4848 Před 9 měsíci

    ताई उसाचा मर घास कसा बनवयच ते सांगा

  • @pratapraomane9540
    @pratapraomane9540 Před rokem

    ऐड

  • @prajyotvharawadekar4608

    ताई जर आपले शेत कमी असेल तर हा व्यवसाय करता येईल की नाही,? चारा वगैरे विकत मिळते काय?

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před rokem

      हो करता येईल दादा
      भरपूर शेतकरी आहेत त्यांच्याकडे जमीन नसताना ते दूध व्यवसाय करतात

  • @muskeramdas2705
    @muskeramdas2705 Před rokem

    3 tanachi bag madhe murghas changla hoto ka 1 tanac hya

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před rokem

      मुरघास मकाचा असेल तर तीन टनाची बॅग भरा किंवा पाच टनाची भरा नाहीतर एक टनाची भरा काहीच अडचण येत नाही
      पण तुम्ही नेपियर गवताचा मुरघास करणार असाल तर एकच टनाची भरावी

    • @muskeramdas2705
      @muskeramdas2705 Před rokem

      @@truptifarmer tumi manlat na video madhe murghas 15 divsat sampla pahije

  • @suresha6948
    @suresha6948 Před 9 měsíci

    भारतीय नारी ओडनी घेते. घेतली आसती तर बर वाटल असत

  • @jaydeepgund7627
    @jaydeepgund7627 Před 2 lety +2

    दहा गुंठे क्षेत्रावर किती बॅग भरतिल

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety +5

      नेपियर ची क्वालिटी चांगली असेल तर नऊ ते दहा बॅग भरतील

  • @santoshsable4654
    @santoshsable4654 Před 2 lety +1

    3 गाया वाले किती टनाची बैग भरावी

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety

      एक टनाची भरावी दादा

  • @kishorpawar5410
    @kishorpawar5410 Před 9 měsíci

    20 10 2023 ताई आम्ही मिठाचे प्रमाण जास्त वापरले आहे आता कुटी खराब होऊ नये यासाठी काही उपाय सांगा

  • @anilmeher033
    @anilmeher033 Před rokem

    चांगली माहिती मिळाली आहे पण आम्हाला तिन टना चे बॅग कोठे मिळेल

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před rokem

      दादा आपल्या चैनल वर बॅग कंपनीचा व्हिडिओ आहे तिथे होलसेल रेट मध्ये मिळतात व त्यांचा मोबाईल नंबर पण आहे

  • @NarendraTanpura-of6jt

    पार्सल भेटेल का

  • @poojathombare3322
    @poojathombare3322 Před 2 lety

    Tai tumhi kuthe rahata

  • @rahulbagal428
    @rahulbagal428 Před 9 měsíci +1

    पण काही लोकांनच म्हनन आस आहे नेपियर गास गवत ह्यानी गाईचे दुध वाढत नाही
    ते फक्त भुक भागवण्यासाठी आहे
    तर ह्यावर एक विडिओ बनवा ना जेणे करून सर्वांना माहिती मिळेल

  • @jalindarkumbhar2501
    @jalindarkumbhar2501 Před rokem

    सुपर नेपियर गवताची जात आहे का ताई

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před rokem

      काटे कुश नसलेल फोरजी बुलेट सुपर नेपियर बाराही महिने चांगलं उत्पन्न देणारे व जनावरांना पौष्टिक आहे

  • @suyogsawant2625
    @suyogsawant2625 Před 10 měsíci

    Mhanje nusti kutti karun dabun baget bharaych ajibat Gul mithach Pani maraych nahi

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 10 měsíci

      काहीच टाकायची गरज नाही

  • @pravinkhilari7012
    @pravinkhilari7012 Před 2 lety +1

    Madam bag la costli kharacha jast ahe tyamule bankar parvdto

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety +1

      कमी गाई असतील तर दादा एकच टनाची भाग पडते

  • @anilyele4718
    @anilyele4718 Před 2 lety +2

    मुरघास तयार ब्याग कुठे भेटतेका

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety

      आज येणाऱ्या व्हिडीओ मध्ये आमचा मोबाईल नंबर आहे कॉल करा मी तुम्हाला मुरघास विक्रेत्याचा नंबर देईल🙏

  • @chandrakantpawar6506
    @chandrakantpawar6506 Před 8 měsíci +1

    एकदा बनवलेला मूरघास किती दिवसात संपवायचा असतो

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 8 měsíci

      फोन करा फोन वरती तुम्हाला माहिती देऊ