#शेतकऱ्यांसाठी

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2022
  • #अमेरिकन 5G मका क्रॉस नेपियर
    #अमेरिकन 5G maka cross Nepier
    • अमेरिकन 5G मका क्रॉस न...
    स्वरांजली अग्रो & डेअरी फार्म
  • Věda a technologie

Komentáře • 177

  • @vishwajitgaikwad2467
    @vishwajitgaikwad2467 Před rokem +284

    एक व्हरायटी रानात लावेपर्यंत नेपियरची दुसरी व्हरायटी बाजारात येत आहे आणि तीच कशी चांगली आहे हे जे ते लोक पटवून सांगत आहेत त्यामुळे मोठे कन्फ्युजन होत आहे की नक्की कुठली व्हरायटी लावावी.

    • @bhillaresantosh7482
      @bhillaresantosh7482 Před rokem +36

      दूध धंदा टिकवायचा असेल तर सारखं सारखं अपडेट व्हावे लागेलच आणि नवीन लावायची जुनी चांगली वाटल्यास जुनी पण ठेवायची आणि नवीन पण लावायचे

    • @farmfreshagro6448
      @farmfreshagro6448 Před rokem +1

      Baro bar ahe tumche

    • @sagarkadam1771
      @sagarkadam1771 Před rokem +12

      हा व्यवसाय असाच आहे, काळानुसार बदलने खूप महत्वाचं आहे 🙏🙏🙏

    • @rushikeshdhumal1855
      @rushikeshdhumal1855 Před rokem

      Yday

    • @vaibhavchaudhari4303
      @vaibhavchaudhari4303 Před rokem

      😂💯

  • @kolhapurtocanada7635
    @kolhapurtocanada7635 Před rokem +16

    पन्नास रुपयाला एक डोळा असा कुठे भारतात हिशोब आहे का काहीतरी शेतकऱ्यांची फसवणूक चाललेली आहे कडकनाथ नंतर भावड्यानेच पैसे जास्त कमवले असतील असं मला वाटतं एवढा जास्त तर कोण घेतं का पन्नास रुपये एक डोळा आहे तर विचार करून फोन करा

  • @vinayakkandekar1082
    @vinayakkandekar1082 Před rokem +27

    सर रेट कलीयर सांगितला जर विडिओ मध्ये तर पारदर्शकता वाढते.
    कृपया कळू द्या रेट सर्वांना.
    घेतील भरपूर लोक.
    फक्त लपवालपवी नको रेट मध्ये.

  • @rajeshghadge5437
    @rajeshghadge5437 Před rokem +9

    मी लागण केली होती बियाणे महाग होते म्हणून तिन हजाराचे बियाणे घेतले हौसेने नविन कोऱ्या रानात लावले एकही डोळा उगवला नाही एकंदर सांगायचे झाले तर या बियाण्याची उगवन क्षमता खुप कमी आहे..

  • @swapnilmahadik9156
    @swapnilmahadik9156 Před rokem +13

    त्यांचा तो बिजनेस आहे आणि आपला ही फायदा आहे

  • @nathraomunde994
    @nathraomunde994 Před rokem +3

    Congratulations💐💐

  • @shashikantlilhare4126
    @shashikantlilhare4126 Před rokem +3

    Varieties of grass available in the market, but grass like napier is fast growing and meets farmer satisfied.

  • @user-im9zp9nx7h
    @user-im9zp9nx7h Před rokem +4

    👌

  • @chetya007
    @chetya007 Před rokem +2

    Khup chaan...mla pahije hot

  • @visnukorde865
    @visnukorde865 Před rokem +1

    🙏🙏🙏🇮🇳👌

  • @prakashjadhav1807
    @prakashjadhav1807 Před rokem +2

    Chhan

  • @ajitlanje2326
    @ajitlanje2326 Před rokem +3

    2 acker mdhe eka cutting la kiti ton hou skto plz reply kra

  • @sanjayanarthe7184
    @sanjayanarthe7184 Před rokem +1

    Nice work congratulation

  • @bhushanwankhade28
    @bhushanwankhade28 Před rokem +5

    शेतकरी मित्रांनो मस्त पैकी ,चाऱ्या साठी ज्वारी किंवा मका लावा,हेच बरं आहे,पूर्वी काय होतं ध्यानात आणा,आपल्या जीवावर कमवायला बसले,मूर्ख बनू नका,हाथ जोडून लिहितो।

  • @rahuldhumal364
    @rahuldhumal364 Před rokem

    Barobar

  • @bharatsolankar5281
    @bharatsolankar5281 Před rokem +1

    good

  • @mukeshpatidar5233
    @mukeshpatidar5233 Před rokem

    😊😊😊

  • @rupalimohite5506
    @rupalimohite5506 Před rokem +1

    Zakas....

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 Před rokem +1

    👌👌👌👌

  • @sohamenterprises4411
    @sohamenterprises4411 Před rokem +2

    Congratulations 🎉🎉👍

  • @vishaljadhav9909
    @vishaljadhav9909 Před rokem +2

    Akluj madhe yeil ka gheyeche ahe

  • @pandurangmhasawade2590
    @pandurangmhasawade2590 Před 8 měsíci

    छान

  • @gopalkshetry4320
    @gopalkshetry4320 Před 9 měsíci +1

    Excellent job! How many cuttings are possible in a year?

  • @user-zl9nx2gh1r
    @user-zl9nx2gh1r Před rokem +5

    नवीन येणारा वान चांगला असेल तर लागवड करण्यास हरकत नाहीं, आपण कसे गाय दुधाला कमी पडली तर दुसरी जास्त दूध देणारी गाय घेतो.

  • @NarayanAgale-yh9un
    @NarayanAgale-yh9un Před rokem

    😮😮😮😮😮..थक्ष

  • @amolmagdum6091
    @amolmagdum6091 Před rokem +11

    50 रू डोळा खूप महाग आहे 25 डोळे मिळतील काय

  • @appayede6775
    @appayede6775 Před 4 měsíci

    सुपर नेपर आहे

  • @sanjeevtambe4140
    @sanjeevtambe4140 Před rokem +6

    बेणे पाहिजे

  • @rajuchakranarayan7489
    @rajuchakranarayan7489 Před rokem +2

    माझं पण गाव देवगाव आहे त्यांच्या शेजारी 3 ते 4 किलो मीटर

  • @somadevikar3433
    @somadevikar3433 Před rokem +1

    लावल्या नंतर किती दिवसानी कापणी येईल

  • @harshaldesai5170
    @harshaldesai5170 Před rokem +2

    म्हशी साठी best nepiar कोणते आहे ?

  • @vishalrane3099
    @vishalrane3099 Před rokem +2

    प्रोटीन किती आहे.
    आणि किती फुटवे येतात

  • @nitindhadbale1991
    @nitindhadbale1991 Před rokem +13

    सर सरासरी एक डोळा कितीला पडेल

  • @Kardileal
    @Kardileal Před rokem +1

    Hight kiti vadhate

  • @shivanandhonmute4918
    @shivanandhonmute4918 Před rokem +1

    Benya Sathi jahirat aahe

  • @pankajbagal1501
    @pankajbagal1501 Před rokem +1

    पंढरपूर ला पार्सल येईल का

  • @jameerpatel5839
    @jameerpatel5839 Před rokem +3

    सर जानेवारी संपत आला,बेणं उपलब्ध आहे का ❓

  • @moryadairyfarm2497
    @moryadairyfarm2497 Před rokem +3

    गाव कोणते आहे

  • @vivekchavan1599
    @vivekchavan1599 Před rokem +3

    कमीत कमी किती डोळे मागवु शकतो

  • @santoshgabhale9065
    @santoshgabhale9065 Před rokem +9

    10 डोळे भेटतील का?

  • @binduraghavan9817
    @binduraghavan9817 Před rokem +1

    Can you deliver some stems in Kerala ?

  • @arunkadam2799
    @arunkadam2799 Před rokem +9

    एक डोल्याची किंमत काय आहे

  • @upendrakumar18
    @upendrakumar18 Před rokem

    Bhai bij bhi milega kya

  • @hitengamit919
    @hitengamit919 Před rokem +1

    Sir 1 sticks ki price confirm kare 1000 sticks chahiye Gujarat se hu sir

  • @amoldethe5250
    @amoldethe5250 Před rokem

    Amol Dethe.nagar Ahamadnagar shendi Dethe vasti 25 dole पाहिजेत

  • @dasharthsirsat370
    @dasharthsirsat370 Před rokem +2

    हे नेपिर गवताला काटे आहे का।

  • @balushinde1211
    @balushinde1211 Před rokem

    खरोखर पेनमिळल का मिळत असे ल तर नंबर पाठवा

  • @yourajrandive8455
    @yourajrandive8455 Před rokem +5

    किती रुपयाला एक डोळा आहे

  • @GreengoldAgri
    @GreengoldAgri Před rokem

    Rate ky

  • @amolsabale452
    @amolsabale452 Před rokem

    Phone receive krt nahi??

  • @user-qv5st9sx9l
    @user-qv5st9sx9l Před rokem +4

    1 डोळा किती रुपयाला आहे

  • @rajendrabhagwat3690
    @rajendrabhagwat3690 Před rokem +3

    एका पण शेतकऱ्यांला उत्तर दिले नाही

  • @Abhisabale9995
    @Abhisabale9995 Před rokem +12

    Rate Kay आहे प्रती डोळा..

  • @sagarjadhav8665
    @sagarjadhav8665 Před rokem +1

    Address sanga

  • @shamraomahajan2514
    @shamraomahajan2514 Před rokem

    बियाणांची किमंत किती आहे हे सांगा हो

  • @bdtubefunny7708
    @bdtubefunny7708 Před rokem

    iska dam kitna rupi..par pic..

  • @sadhananalawade2149
    @sadhananalawade2149 Před rokem

    नेपियर जास्त प्रमाणात लोळत काय

  • @ashokmodhave418
    @ashokmodhave418 Před rokem

    बियाणे आहे का

  • @tusharkokane768
    @tusharkokane768 Před rokem +1

    कापनि किती होतात

  • @devidastagad5465
    @devidastagad5465 Před rokem

    Protin kiti

  • @dashrathmore8485
    @dashrathmore8485 Před 2 měsíci

    कापनी किती दिवसात येते

  • @vinodbinavade
    @vinodbinavade Před rokem +2

    म्हैसगाव, माढा येथे 10/-रु डोळा मिळतो

  • @ArunAdhav-on3rn
    @ArunAdhav-on3rn Před 11 měsíci

    नेपियर मध्ये सगळ्यात चांगली व्हरायटी म्हणजे 4g बुलेट सुपर नेपियर

  • @Sunil-lf2nc
    @Sunil-lf2nc Před rokem

    Mcl ( meera cleanfuels limited)company sabhi taluka mein super napier grass nursery lagaa rahi hai. Sabhi kisan ko free mein ek acre ki stick bategi from may months se. Kahi se bhi kharidne ki jarurat nahi hai.

  • @narayanjadhav8219
    @narayanjadhav8219 Před rokem

    200 डोळे पाहिजे आहे 1डोळा किती रुपयाला मिळेल

  • @dhananjaybhabad3340
    @dhananjaybhabad3340 Před rokem

    40 डोळे मिळतिलका

  • @vishaljadhav9909
    @vishaljadhav9909 Před rokem +5

    Price ky ahe sir

  • @pratikmaske9597
    @pratikmaske9597 Před rokem +9

    पत्ता बोल पत्ता बोल

  • @muthangidurgaprasad9407

    Bhai iska price kitna hai

  • @surykantchole4166
    @surykantchole4166 Před rokem

    अमेरिकन 5g मका क्रॉस ची कांडी मिळेल का

  • @akshaypatil9209
    @akshaypatil9209 Před rokem

    बेन आहे का
    एक डोळा किंमत किती आहे

  • @hanmantpatil1697
    @hanmantpatil1697 Před rokem +4

    एक एकरातले बियाणे विकून चार-पाच कोट रुपये सहज मिळतील शेतकऱ्यांच्या जीवावर प्रत्येक जण कोट्याधीश झाला पण त्याच्या नशिबी कासरा आला

    • @himmatmali1652
      @himmatmali1652 Před rokem +1

      एकदम बरोबर बोलला

  • @uttipurnahingoli6897
    @uttipurnahingoli6897 Před rokem

    Protein ahe guaranti kay ahe ani 1 dholachi khimat Kay ahe

  • @amoldarekar6411
    @amoldarekar6411 Před rokem

    अत्ता बेने आहे का मालक

  • @namdevshirole2679
    @namdevshirole2679 Před rokem

    एक डोळा किती किंमत आहे

  • @chetankhatane4800
    @chetankhatane4800 Před rokem

    पानं रुंद असेल तर बाष्पीभवन जास्त होनार पाणी जास्त लागनार, पानं खुप मोठे आहेत , कांडी लहान वाटतेय सात आठ फूट च ये बाकी वर सगळापाला च ये पुढच्या व्हिडिओ मध्ये प्रोटीन कीती काय लॅब रिपोर्ट सादर करावा

  • @kiranshendge2852
    @kiranshendge2852 Před rokem

    कुस आहे का. 5g मक्का क्रोस ला

  • @sanjayanarthe7184
    @sanjayanarthe7184 Před rokem +3

    25 dole miltel ka?

  • @prashantthakur6926
    @prashantthakur6926 Před rokem

    कांडीचे रेट काय आहेत

  • @sportspredictionteemmatchp5131

    बेन‌मिळल का नंबर मिळेल का पोच मिळेल का

  • @dnyandeojagdala6829
    @dnyandeojagdala6829 Před 11 měsíci

    बियाणे चांगले आहे परंतु उगवन क्षमता कमी आहे

  • @santoshshelar1438
    @santoshshelar1438 Před rokem +4

    शेतकरी मित्रांनो मला तुमची मदत हवी आहे
    आमच्या कडे डोंगर पायथ्याची जमीन, शेताचे बांध, पडीक शेतीत येणारे गवत हे आम्ही पावसाळ्यात चालू मध्ये काही क्षेत्रावरील कापून जाणवरांना घालतो ( थोडक्यात पहिली कटटींग आणि प्रोटीन मूल्य नगन्या ) आणि पुन्हा जे वाढते ते जानेवारी ते होळी पर्यंत वाढेल ते कापून उन्हाळ्यात सुकलेले असते ते घालतो
    पाणी नाही त्यामुळे उन्हाळ्यात ओला चारा नसतो म्हणून
    तुमच्या माहितीत अशी गवताची व्हरायटी आहे का जी मी
    1) माझ्या पडीक शेतीत येईल ( त्यासाठी लागणारी पूर्व मशागत करेन ) जंगली गवता सारखी पुढच्या वर्षीचा पाऊस झाला कि पुन्हा फुटेल
    2) पावसाच्या पाण्यावर येईल
    3) शेणखत आणि सेंद्रिय खत वापरेन
    4) आमच्या जंगली गवता पेक्षा प्रोटीन जास्त असतील
    5) असे झालं तर मी पहिली कटिंग पावसाळ्यात ओला चारा म्हणून देईन आणि दुसऱ्या कटिंग चा मुरघास बनवेन
    कदाचित अपेक्षा जास्त असतील पण फुल ना फुलाची पाकळी भेटेल तुमच्या सहकार्याने

    • @hamtumbhaibhai7162
      @hamtumbhaibhai7162 Před rokem

      भाऊ आपलं साध गिंनी गवत लावा

    • @santoshshelar1438
      @santoshshelar1438 Před rokem

      @@hamtumbhaibhai7162 त्याचे बी असते का कांडी
      कुठे मिळेल

    • @navanathkumbhar2370
      @navanathkumbhar2370 Před rokem

      मारवेल

    • @himmatmali1652
      @himmatmali1652 Před rokem

      शुगर ग्रेज किंवा मेघा स्वीट

  • @d.r.chaudhary6280
    @d.r.chaudhary6280 Před rokem +1

    इस के बीज आते हैं सर या डंडी लगा इ जाती है सर

  • @ayushbhoyar1227
    @ayushbhoyar1227 Před rokem

    कठे मिळते हा चारा नंबर सांगा

  • @maheshasabe9998
    @maheshasabe9998 Před rokem +2

    2 rupee

  • @ajaypatil5790
    @ajaypatil5790 Před 10 měsíci

    Chanel ch dp change kra dada...

  • @saurabhshelke9276
    @saurabhshelke9276 Před rokem

    कीती रू डोला आहे दादा

  • @nitinmunde8010
    @nitinmunde8010 Před rokem

    Mo no dya shet amala pahije

  • @ajitjadhav156
    @ajitjadhav156 Před rokem +1

    Price50 sticks

  • @vitthalpadule1475
    @vitthalpadule1475 Před rokem

    मला शंभर डोळे पाहिजे त

  • @RajKhenat
    @RajKhenat Před rokem

    Phon recieve karat nahi

  • @dhashrathsinhsolanki734
    @dhashrathsinhsolanki734 Před rokem +2

    Me gujrat se hu Marathi samjnahi sakta .5g par ek Hindi me video banaiye pls

  • @abhisherkar326
    @abhisherkar326 Před rokem

    he nepier mazya kad pn ahe pn yala vadh khup kami ahe sir

  • @hanmantpatil1697
    @hanmantpatil1697 Před rokem +1

    अमेरिकेला कधी गेला होता

  • @prakashgujar6843
    @prakashgujar6843 Před rokem +4

    सुपर नेपीयरला तन नाशक कोणते मारावे

  • @surajaiwale3841
    @surajaiwale3841 Před rokem

    Sir no send Kra

  • @amittilekar7137
    @amittilekar7137 Před rokem +6

    मका प्रमाणे लष्करी आळी होती का

  • @abhisherkar326
    @abhisherkar326 Před rokem +4

    4g bullet nepier bhari ahe shetkaryan sathi

  • @bhikataishingare3835
    @bhikataishingare3835 Před rokem

    मला डोळे हवे आहेत

  • @uttamdarandale8716
    @uttamdarandale8716 Před rokem

    छगन क्षमता कमी आहे विस डोळे आले होते एक पण उगले नाही