मके पेक्षा कडवळ कस परवडेल? का मकाच भारी, तुम्ही काय म्हणता

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 09. 2022
  • तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्या

Komentáře • 208

  • @mrunalipawar1794
    @mrunalipawar1794 Před rokem +118

    तुमच्या या सिरीज मुळे माझे आयुष्य नविण वळण घेतय

  • @rushikeshbodake3177
    @rushikeshbodake3177 Před rokem +6

    नमस्कार मामा 🙏 टॉप काम आहे 💯🤞🔥🔥🔥🔥 नुस्ती माहिती नाही धाडस आणि जिगरबाज माणुस 💯🤞 खटक्यावरती बोट जाग्यावरती पलटी 🔥🔥🙏🙏🙏❤️

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave331 Před rokem +14

    हानमोटे काका यांची मुरघास पिशवी ती किती टन आहे ति कुठे ठेवतात तिची काळजी कशी घेतात यांचा एक व्हिडिओ बनवा.

  • @vijayimade3935
    @vijayimade3935 Před rokem +52

    शेती व दूधातील बाप आहे काका
    दादा असच माहिती देतचला तरूण मुलांना दादा
    तुमचा पण आभारी आहे🙏🙏🙏🙏

  • @engineer8415
    @engineer8415 Před rokem +18

    अतिशय मोलाचे मारगदर्शन..सलाम अभिजीत सर तुमच्या कार्याला.👍👌🙏🙏

  • @bibishanraskar361
    @bibishanraskar361 Před rokem +9

    हाडाचे शेतकरी अप्रतिम सुंदर माहिती दिली आहे

  • @rameshtapakir9074
    @rameshtapakir9074 Před rokem

    अशीच माहिती देत चला सर आपली माहिती तरुण पिढीला खूप महत्त्वाचे ठरेल आणि त्यातून

  • @Kasal269
    @Kasal269 Před rokem +6

    केवळ झाडे एकमेकांना स्पर्धा करतात हेच कारण की ज्वारी चे ताट उंच आहे,मी पण नेहमी एक ते अर्धा किलो ज्वारी मका पेरणी अगोदर ज्वारी टाकतो.

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 Před rokem +10

    खूपच महत्त्वाची वैज्ञानिक माहिती आणि प्रयोगशील.आणि खात्रीची. लईच भारी होंनमोडे काकांचा अनुभव आहे. अभिजीत काळे साहेब तुम्हीही माहिती आमच्यापर्यंत पुरवली आणि भविष्यातही पुरवाल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत तुमचे खूप उपकार आहेत दुग्ध उत्पादक पशुपालकावर. पुन्हा एकदा धन्यवाद🙏

  • @arvindbute7132
    @arvindbute7132 Před rokem +10

    वाह . याला म्हणतात हुशार पशुपालक हुशार शेतकरी.

  • @gaubhumiorganicfarm...7150

    नमस्कार सर काकांनी खुपच भारी माहिती दिली सर धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-gi8hs3ft3t
    @user-gi8hs3ft3t Před rokem +4

    Megasweet फवारणी नाही केली तर 80/90℅ नुकसान 101%
    पावसाळ्यात तर जास्त नुकसानीची शक्यता

  • @janaktekale4501
    @janaktekale4501 Před rokem +6

    जबरदस्त हा शब्द फक्त या माणसाला लागू होतो

  • @ankushgore2415
    @ankushgore2415 Před rokem +1

    खरच अतिशय महत्त्वाची माहिती.

  • @Deepakchaudhari0189
    @Deepakchaudhari0189 Před rokem +3

    👌👌🔥🔥👌👌👌छान् मन सक्त महिती दिली बाबा नीं

  • @user-ts9ys4vb3z
    @user-ts9ys4vb3z Před rokem +1

    एक नंबर माहिती तात्या दिली..

  • @tusharchavan8002
    @tusharchavan8002 Před rokem +8

    अशीच माहिती देत चला सर आम्हाला एक चांगला रस्ता मिळत आहे. त्या बद्दल मी शतशा आभारी आहे .

  • @vaibhavjadhav6049
    @vaibhavjadhav6049 Před rokem

    Kadak kaka.....
    Nad khula.....♥️♥️🔥🔥

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 Před rokem +5

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
    खूप मोलाचे मार्गदर्शन

    • @amolwagh6685
      @amolwagh6685 Před rokem

      श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @sagarkolekar1678
    @sagarkolekar1678 Před rokem

    एक नंबर माहिती

  • @prasnnakhandarkar1603

    kaka cha patta saga bhau me kamalach jato 1 year laich khatrnak mahiti

  • @vikykamble336
    @vikykamble336 Před rokem +4

    नाद खुळा 🔥

  • @prashantpatil652
    @prashantpatil652 Před rokem +1

    dada audio quality khup shudharali aahe aata 👌👌👌

  • @aspcrazybrands6332
    @aspcrazybrands6332 Před rokem +4

    सर मका कोणते बियाणे लावले आहे याचा चारयचा आणि मुरघासाचा विडिओ बनवा

  • @avinashbalame4322
    @avinashbalame4322 Před rokem +1

    Sir salam tumchya karyla

  • @googlebabaa5118
    @googlebabaa5118 Před rokem +5

    खुप चांगला विषय निवडला बर्याच जणांना हा प्रश्न पडलेला असतो मका चांगला कि कडवळ
    मी एडवंटा मका टाकलेली...

  • @eknathpatil6286
    @eknathpatil6286 Před rokem

    मक्या साठी सरी किती फूट सोडली आहे व पेरणीची दोन्ही बगलेला टोकण आहे काय

  • @sudarshenpatange2298
    @sudarshenpatange2298 Před rokem

    Atta paryent saglyat anubhavi mansaca video mazya Ayushatla

  • @HomeMedicine
    @HomeMedicine Před rokem +1

    Ye bhout acche Admi hia..... bhout acche se baat kare inhone....... aur sahi jankari diye......

  • @PrakashTotre-nr7eo
    @PrakashTotre-nr7eo Před 2 měsíci

    मका कुठल्या जातीची आहे

  • @vikassalunkhe9140
    @vikassalunkhe9140 Před rokem

    छान

  • @sangramkamble3124
    @sangramkamble3124 Před rokem +1

    मका किंवा कडवळ पेरणी सरी मध्ये किती दाणे टोकनावे म्हणजे उतारा जास्त मिळेल

  • @rupeshmodak4717
    @rupeshmodak4717 Před rokem

    Thank u Abhijeet sir

  • @pandurangpadile1563
    @pandurangpadile1563 Před rokem

    ऐकच नंबर माहीती मिळाली

  • @armanalishaikh5129
    @armanalishaikh5129 Před rokem

    सेड ची माहिती घीया

  • @mayurdhumal7459
    @mayurdhumal7459 Před rokem

    खूप छान

  • @vaibhavjadhav6049
    @vaibhavjadhav6049 Před rokem

    Sir dusara video sand kara

  • @maheshpatil7142
    @maheshpatil7142 Před rokem

    Nepier bhari ka kadval makvan

  • @janardhansalke8292
    @janardhansalke8292 Před rokem

    पेरनिचा कालावधी कधी आहे

  • @swapnilpawar3071
    @swapnilpawar3071 Před rokem

    Makke Chi variety Kunti aahe

  • @pravinnikam4607
    @pravinnikam4607 Před rokem

    ऐका. 1.

  • @maheshpujari609
    @maheshpujari609 Před rokem +1

    सराच गाव कोणत

  • @anilkokare5446
    @anilkokare5446 Před rokem

    ,छान आहे

  • @chandukhot3262
    @chandukhot3262 Před rokem

    Mama mast mHeti

  • @dipakraut8759
    @dipakraut8759 Před 3 měsíci

    आम्हाला पाणी नाही काय करू

  • @sujitpawar6561
    @sujitpawar6561 Před rokem +2

    कडवळ चे बियाणे कुठे मिळेल

  • @nagarajbekanal7461
    @nagarajbekanal7461 Před rokem

    Concentrate feed video dhakava

  • @SudamDAtal
    @SudamDAtal Před rokem

    मुरघास कसा बनवतात ते सांगा काका

  • @sportspredictionteemmatchp5131

    नेपियर बेने मिळेल का

  • @parmeshwarghanwat7753
    @parmeshwarghanwat7753 Před 11 měsíci

    मेघास्वीट ला तणनियंत्रनासाठी टिंझर वापरले तर चालतय का....

  • @rushikeshavtade1974
    @rushikeshavtade1974 Před rokem

    Very nice 🔥🔥✌️

  • @santoshsolage3430
    @santoshsolage3430 Před rokem

    नेपेरियन चे बेणे कुठे मिळेल

  • @prashantaher4403
    @prashantaher4403 Před rokem

    Nice bhai ❤️❤️ ❤️

  • @nasaruddinpatel93
    @nasaruddinpatel93 Před rokem

    🙏🙏🙏🙏🙏

  • @ajarshaikh441
    @ajarshaikh441 Před rokem +1

    Kadwal madhe starch nahi dudh vadh hot nahi

  • @harshalchaudhari6988
    @harshalchaudhari6988 Před rokem

    काकांचे मूरघास बॅग दाखवा

  • @Janjire
    @Janjire Před 9 měsíci +1

    Thanks ❤

  • @vishalkarche7770
    @vishalkarche7770 Před rokem +1

    मका बि कोनते आहे

  • @niteshchormale4195
    @niteshchormale4195 Před rokem

    chan

  • @sardarcheke6631
    @sardarcheke6631 Před rokem

    काकांनी लावल्याल्या नेपियर चा विडीओ बनवा

  • @akshaykalukhe8368
    @akshaykalukhe8368 Před rokem

    👌👌👌👌👌

  • @sachinmalve...1638
    @sachinmalve...1638 Před rokem

    मूळघास कस करतात थोड सांगा

  • @surajghodake637
    @surajghodake637 Před rokem +2

    जरशी गाई विषयी माहिती टाका आणि कश्या तयार कराव्या आपल्या गोठ्यावर

  • @nileshgajare686
    @nileshgajare686 Před rokem

    👌👌👌👍

  • @prathmesh771
    @prathmesh771 Před rokem +1

    Sangola imde chi bhet ghya

  • @milinddixit4499
    @milinddixit4499 Před rokem

    बियाणे किती रुपये किलो आहे

  • @omkaryalsatwad
    @omkaryalsatwad Před rokem

    Super

  • @aniketpatil1236
    @aniketpatil1236 Před rokem

    🙇‍♂️🙏🙏❣️

  • @sanjivsharma5377
    @sanjivsharma5377 Před rokem

    Nice

  • @apnapanjabnaeemasif1007

    Nice bro good

  • @aakashvhanmane1123
    @aakashvhanmane1123 Před rokem +1

    सर मेगास्वीट ला उगवल्या नंतर तणनाशक चालते का चालत असेल तर कितव्या दिवशी मारावे व कोणते मारवे

    • @Ranjit.S.Galatage.
      @Ranjit.S.Galatage. Před rokem

      पेरणी झाल्यापासून 2 दिवसाच्या आत...atrazine 100 gm. / 16 litr. Pump

  • @user-hm9cb4nc2w
    @user-hm9cb4nc2w Před 11 měsíci

    ऑगस्ट महीन्यात कडवळ केले तर चालेलका

  • @Harihasay_Agro_Farm
    @Harihasay_Agro_Farm Před rokem

    👌👌👌👆👆👆

  • @sudarshansangale2784
    @sudarshansangale2784 Před 5 měsíci

    ज्वारी करपा खोडकुज कशामुळे येत आहे

  • @jaykumarmalage2276
    @jaykumarmalage2276 Před rokem

    काका वीडिओमदे हतात धरलेल चाराच नाव काय , कुट मिलनार seed

  • @YogeshPatil-nn7nf
    @YogeshPatil-nn7nf Před rokem

    King

  • @gaurav6194
    @gaurav6194 Před 8 měsíci

    कडवळ ला अंग्रेजी मधी काय महन्तात‌?

  • @shriramghayal8096
    @shriramghayal8096 Před rokem

    तुमच्या कडे मुरघास विकत मिळेल का

  • @aratipawar4493
    @aratipawar4493 Před rokem

    मुरघास काळा पडला आहे का?

  • @ULL963
    @ULL963 Před rokem

    Shab nahit rao...kase abhar manave tumche
    .naadch khula

  • @maheshpujari609
    @maheshpujari609 Před rokem

    काकाच्या गोठ्याचा विडीओ पाठवा

  • @shivajipatil1743
    @shivajipatil1743 Před rokem

    तात्यासाहेब अभ्यासु व्यक्तिमहतव आहे

  • @ambadasdiwate4598
    @ambadasdiwate4598 Před 9 měsíci

    1च ताठ का दाखवलं

  • @amarpatil7660
    @amarpatil7660 Před rokem +1

    तात्याच नाद करायचा नाय.. सेलुट...

  • @vishaljadhav-rd5bj
    @vishaljadhav-rd5bj Před rokem +1

    Gota dakva

  • @sagarshelake3393
    @sagarshelake3393 Před rokem

    मेगा स्वीट पेरावी का टोकन पद्धत करावी जर टोकन पद्धत असेल तर किती इंचावर ऐक बी टाकावे ।पेरायंची असेल तर किती इंचा वर एक बी पडावा

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  Před rokem +3

      मेघा स्वीट जर टोकण पद्धतीने केले तर तुम्ही जेवढी पातळ पेरता तेवढा आवरेज जास्त मिळतो, टोकण पद्धतीने नऊ इंचावर केलं तर एकदम बेस्ट साधारण तीस टनापर्यंत आवरेज मिळतो

  • @Sandipklmuste
    @Sandipklmuste Před rokem +1

    हे सुपर नेपीयर आहे का यांचे नेट नाव सांगा
    प्रश्न नेट विचारा म्हणजे व्हिडीयो पाहणारा समजेल सरी पाडणया पासुन थेट शेवट पर्यंत एक व्हिडीयो बनवा

  • @sandiphake4119
    @sandiphake4119 Před rokem +5

    काका मुरघास कसे बनवतात ते दाखवा

  • @nandamane2353
    @nandamane2353 Před rokem +3

    🌹👌🙏🙏🙏

  • @sagarsanap9747
    @sagarsanap9747 Před rokem

    Advanta कडवळ वरती तणनाशक आहे का

  • @pradipwagh6498
    @pradipwagh6498 Před rokem +4

    दादा नेपियर ची जात कोणती आहे आणि नेपियर ची वैरण दिवसातून किती वेळा टाकता

  • @pramodphartade462
    @pramodphartade462 Před rokem

    मेगा स्विट चे बी मिळल का?

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  Před rokem

      तुमच्या भागात खत दुकानात विचारपूस करा

  • @user-bs3yw4bv2y
    @user-bs3yw4bv2y Před rokem

    तात्याचा मो नं पाटवा👏✊👍

  • @changdevchavan6250
    @changdevchavan6250 Před rokem

    Very nice kaka🙏🙏

    • @ganpatankushrao3534
      @ganpatankushrao3534 Před rokem

      श्री प्रेम सुरुप श्री राम अभिनंदन तुम्हाला

  • @janardhansalke8292
    @janardhansalke8292 Před rokem

    काका कडवळ चा मुरघास कधी किती दिवसान करायचा

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  Před rokem

      कडवळ फुलोऱ्यात आल्यानंतर त्याचा मुरघास करणे योग्य होतं

  • @sanjeevtambe4140
    @sanjeevtambe4140 Před rokem +2

    मेघा स्वीट कोणत्या महिन्यात करावी

    • @udaysutar20
      @udaysutar20 Před 10 měsíci +1

      सप्टेंबर,, आक्टोबर. मध्ये केली तर चालते..

  • @dineshkhandve611
    @dineshkhandve611 Před rokem

    सर ह्या ज्वारीचे बियाणं कुठे भेटतं त्याचा नंबर पाठवा मी कॉल करून बघितला ते लोक उचलत नाही शंभर टक्के खरेदी करायचा आहे

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  Před rokem

      ऑनलाईन मिळेल

    • @user-sz9gf1ss9d
      @user-sz9gf1ss9d Před rokem

      @@user-je6pk1hs2c कुठून खरेदी करायचे बियाणे ऑनलाईन

  • @pratapjadhav8920
    @pratapjadhav8920 Před 8 měsíci

    ❤❤❤❤ खूप खूप आभार तुमचे 😅😅😅😅

  • @makarandphalke6188
    @makarandphalke6188 Před rokem

    काकांचा पत्ता, नंबर द्या

  • @samadhanpatilaher700
    @samadhanpatilaher700 Před rokem

    सुपर नेपियर पण दाखवा साहेब