खूप शेतकरी बांधवांचे प्रश्न असतात नेपियर गवताच्या कांड्या कशा लागवड कराव्या ||

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2022
  • भावांनो आणि बहिणींनो माझा नवीन चैनल सबस्क्राइब करायला विसरू नका
    / @poojadengale
    माझा इंस्टाग्राम आयडी फॉलो करायला विसरू नका
    / pooja.dengale.16
    • #4G बुलेट सुपर नेपियर,...
    🎯 देशी - विदेशी सर्व चारा बियाणे आता मिळणार एकाच ठिकाणी...!
    👇🤷🏻‍♂️आम्ही शेळी आणि डेअरी उत्पादकांना नवीन हिरवा चारा सादर करत आहोत👇
    ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    1) इंडोनिशिया स्मार्ट बाहुबली नेपियर
    2) ऑस्ट्रोलीया रेड नेपियर
    3) बांगलादेश हाफ रेड नेपियर
    4) थायलंड 4G bullet सुपर नेपियर
    5)तैवान जायांट किंग नेपियर
    6) मका क्रॉस नेपियर (75%मका+25% ऊस)
    7) BHN 10 बाजरा क्रॉस
    8) BHN 11 बाजरा क्रॉस
    9) नेपियरDHN -6 - 86032 ऊसाचा क्रॉस
    ➖➖➖➖➖➖➖
    ▪️ *तृप्ती डेअरी फार्म & सीड्स*▪️
    📲 8308495505

Komentáře • 197

  • @dattadongare3009
    @dattadongare3009 Před rokem +4

    अभिनंदन ताई तुमचं
    खूप छान माहिती दिली🙏🙏🙏

  • @narendrapatil4668
    @narendrapatil4668 Před rokem

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई

  • @jeevanerudkar6750
    @jeevanerudkar6750 Před rokem

    धन्यवाद ताई ! अतिशय उत्तमरीत्या माहिती दिली आहे.

  • @yogeshkadlag4208
    @yogeshkadlag4208 Před rokem

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @sakharamhorgule8699
    @sakharamhorgule8699 Před rokem +1

    धन्यवाद ताई 🙏🙏🙏

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 Před měsícem

    खुप छान माहिती दिली ताई

  • @sarpmitraAkashMali8031
    @sarpmitraAkashMali8031 Před rokem +1

    खूप छान माहिती सांगितली ताई, धन्यवाद👌👍

  • @santoshjavale1938
    @santoshjavale1938 Před rokem

    छान माहिती 👍🏻🙏

  • @bajranggaikwad6719
    @bajranggaikwad6719 Před rokem

    छान माहिती दिली

  • @jalusanagle8444
    @jalusanagle8444 Před rokem +1

    शुभ सकाळ ताई . गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @bablupawar134
    @bablupawar134 Před rokem

    धन्यवाद ताई

  • @nitinborude6610
    @nitinborude6610 Před rokem

    Khup chan mahiti

  • @rajendrapotadar8536
    @rajendrapotadar8536 Před rokem

    Best demonstration.

  • @sagargadekar7089
    @sagargadekar7089 Před měsícem

    खुप छान

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 Před rokem

    खूपच छान मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद👌🙏

  • @rebelstarprabhas5072
    @rebelstarprabhas5072 Před rokem +1

    Jabardast 🙏🙏🙏🙏🌱

  • @vilassawai6906
    @vilassawai6906 Před 10 měsíci

    खुप छान माहिती

  • @azeemparkar5549
    @azeemparkar5549 Před rokem +1

    Thanks sister

  • @Patil504
    @Patil504 Před rokem

    Smart information.tx u..

  • @navnathdubal4125
    @navnathdubal4125 Před rokem +1

    छान माहीती ताई🙏

  • @maheshshirose2521
    @maheshshirose2521 Před rokem

    खूप छान माहिती आहे....धन्यवाद

  • @sataypremgaikwad9546
    @sataypremgaikwad9546 Před rokem +1

    छान माहीती

  • @balasahebmhaske6964
    @balasahebmhaske6964 Před 7 měsíci

    खुप छान असा आहे

  • @navnathrohom9692
    @navnathrohom9692 Před rokem +1

    शुभ सकाळ ताई गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्या

  • @ajinathsonawana9861
    @ajinathsonawana9861 Před 7 měsíci

    खुप छान माहीती दिली

  • @Chandrkantgaikwad-qw4dy
    @Chandrkantgaikwad-qw4dy Před 6 měsíci

    Chan tai

  • @sandipbhujbal3804
    @sandipbhujbal3804 Před rokem

    Very nice good work 👍

  • @user-zo1fs4ew5m
    @user-zo1fs4ew5m Před rokem

    खूप छान ताई 👌

  • @sachinpatilugale8183
    @sachinpatilugale8183 Před 11 měsíci

    nice information sister..

  • @narayandhanawade1548
    @narayandhanawade1548 Před rokem

    राम कृष्ण हरी माऊली
    शुभ सकाळ ताई... 🙏🙏

  • @malharipawar3991
    @malharipawar3991 Před rokem

    Nice information

  • @anandraopatil1467
    @anandraopatil1467 Před rokem

    very nice Madam ⚘👌

  • @mehtre8400
    @mehtre8400 Před rokem

    👌👌

  • @prajwallonare5060
    @prajwallonare5060 Před rokem

    👍👍

  • @VasavaAaku
    @VasavaAaku Před 3 měsíci

    🎉🎉🎉 Nice video madam ❤❤❤

  • @patilbhushan6387
    @patilbhushan6387 Před rokem

    ताई छान माहिती ‌दिली तुम्ही शुभ सकाळ

  • @kishorpatil2851
    @kishorpatil2851 Před rokem

    गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 Před 5 měsíci

    छान माहिती, कदी करायची लागवड

  • @HiteshPatel-zr2gd
    @HiteshPatel-zr2gd Před rokem

    Very nice 👌

  • @dnyaneshwarjadhav6246

    Very nice

  • @sachinkorke6243
    @sachinkorke6243 Před rokem

    👍👌

  • @kisantilekar6167
    @kisantilekar6167 Před rokem +1

    Mast

  • @avinashpandharbale3135

    Taxx

  • @prashantdhumal466
    @prashantdhumal466 Před rokem

    खुप छान आणि स्पष्ट माहीती दिल्या बद्दल आपले खुप खुप धन्यवाद ताईसाहेब 🙏🙏

  • @santoshahwad5056
    @santoshahwad5056 Před rokem

    ताई.🙏

  • @yashwantgaikwad1156
    @yashwantgaikwad1156 Před rokem

    Nice

  • @sarjeraodeore8781
    @sarjeraodeore8781 Před rokem +1

    अतिशय सुंदर आणी छान माहिती दिली आमचे काम सोपे झाले लागवडि साठि

  • @nileshandhale2970
    @nileshandhale2970 Před rokem

    Nice 👍

  • @somashendage6594
    @somashendage6594 Před rokem +1

    गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ताई खूप छान माहिती दिली

  • @rushikeshavtade1974
    @rushikeshavtade1974 Před rokem

    Very nice 👌♥️👑💫

  • @sunilwagh3533
    @sunilwagh3533 Před rokem

    Good

  • @patil6853
    @patil6853 Před rokem

    Nice 👍.tai

  • @dharmrajjaybhaye2886
    @dharmrajjaybhaye2886 Před rokem +1

    चांगली माहिती दिली ताई तुम्ही 💐💐

  • @ravindrarajput562
    @ravindrarajput562 Před rokem

    🙏🙏🙏

  • @user-ct7us4du4b
    @user-ct7us4du4b Před rokem

    खुप छान थीडी स्पीड स्लो ठेवली तर उत्तम

  • @rupalimohite5506
    @rupalimohite5506 Před rokem

    Zakass...

  • @rahulshelar5071
    @rahulshelar5071 Před rokem +1

    खुप छान मार्गदर्शन करता दुघ व्यावसायात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही

  • @suryakantchole3488
    @suryakantchole3488 Před rokem

    शेतीचा अभ्यास खुप चांगला आहे म्याडम👌👌👌👌👌

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před rokem +1

      दादा शेतीचा नाही मल्टी कटिंग चाऱ्याचा खूप चांगला अभ्यास आहे आमचा
      धन्यवाद दादा 🙏

  • @RishikeshBodkhe
    @RishikeshBodkhe Před 14 dny

    Mega sweet ज्वारी बाजरी मक्का सक्रित 2-3कट नुट्रीफीड याला चोलेंज नहीं नेपीयर फक्त पोट भारावू आहे त्यात काही नहीं... नेपीयार लावू नहीं असं म्हणत नाही.

  • @shivajikhatale6537
    @shivajikhatale6537 Před rokem

    Trupti Dairy Farm Happy Ganesh chaturthi

  • @sandipdhayagude9971
    @sandipdhayagude9971 Před rokem

    Very nice 👍

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před rokem

      वेळात वेळ काढून आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏
      तुमच्या कमेंट मुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय 🥰
      तुम्ही आपले व्हिडिओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चैनल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏वेळात वेळ काढून आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏
      तुमच्या कमेंट मुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय 🥰
      तुम्ही आपले व्हिडिओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चैनल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏

  • @rebelstarprabhas5072
    @rebelstarprabhas5072 Před rokem +1

    🏃🏃

  • @tidkebaburaopandhari510
    @tidkebaburaopandhari510 Před 9 měsíci

    आगदी छाण सांगितले ताई सगळ्यात चांगल बेण कोणते आहे या बद्दल माहिती मिळेल काय तरी सांगा धन्यवाद ताई

  • @bhimashankarkore2063
    @bhimashankarkore2063 Před rokem +3

    नेपियर ची लागवड कशी करायची याबद्दल मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद

  • @vishalkothavale2020
    @vishalkothavale2020 Před rokem

    Hi mahiti mahtwachi asti

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před rokem +1

      वेळात वेळ काढून आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏
      तुमच्या कमेंट मुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय 🥰
      तुम्ही आपले व्हिडिओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चैनल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏

  • @bhagwatchikane3072
    @bhagwatchikane3072 Před rokem

    Good morning ताई

  • @umeshjadhav6929
    @umeshjadhav6929 Před rokem

    संकष्ट चतुर्थीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

    • @dattatrayachikane1896
      @dattatrayachikane1896 Před rokem

      माहिती चांगली सांगताय पण कांड्यांची किंमत काय नाही सांगत.

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před rokem

      तुमची ही दुसरी कमेंट आहे
      दम असेल तर फक्त मोबाईल नंबर टाका
      नुसत्या काड्या करू नका
      पहिल्या कमेंट मध्ये पण तुम्हाला सांगितलं
      ज्यांना गरज असते ते डायरेक्ट फॉलोअप घेतात कॉल करून किंवा व्हाट्सअप करून
      तुमच्यासारख्या काड्या नाही करत बसत

  • @ramchandramahajan5932
    @ramchandramahajan5932 Před 10 měsíci

    दोन झडमधले अतर किती असावे

  • @sanjeevtambe4140
    @sanjeevtambe4140 Před rokem

    ताई तुम्ही सुपर नेपियरची कुटी बनवली होती ती चांगली निघाली का नाही ते सांगा.

  • @maheshtaksal4958
    @maheshtaksal4958 Před rokem

    ताई खुप छान माहिती दिली फक्त एक शंका आहे की तिन फुट सरी पाडली आहे दोन स्टीक मधिल अंतर किती ठेवायचे आहे

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před rokem

      दादा व्हिडिओ संपूर्ण पहा दोन्ही स्टिक मधील अंतर देखील त्यामध्ये सांगितला आहे

    • @maheshtaksal4958
      @maheshtaksal4958 Před rokem

      Ok

  • @sachinkale-patil398
    @sachinkale-patil398 Před rokem

    कोणत्या पिर्यड मध्ये लागण करावी

  • @amoleavhad2189
    @amoleavhad2189 Před 6 měsíci

    पाणी किती दिवसानी द्यावे लावल्यानंतर

  • @bhausahebkorde9121
    @bhausahebkorde9121 Před rokem

    Good morning Tai

  • @sureshtambare1755
    @sureshtambare1755 Před rokem +5

    धन्यवाद सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏

  • @SANAP3
    @SANAP3 Před rokem

    ताई आपल्याकडे अमेरिकन 5 माका क्रॉस बेणे मिळेल ka

  • @rajendrabhagwat3690
    @rajendrabhagwat3690 Před 6 měsíci +1

    बियाणे मिळेल का

  • @sumedhdhemre9844
    @sumedhdhemre9844 Před rokem +1

    कुठे मिळतील बेने

  • @CowLover94
    @CowLover94 Před rokem

    Bangladesi half red nepiar la pan kus aste ka plz rpl🙏🙏

  • @hemantmane6329
    @hemantmane6329 Před rokem

    Mam nepiyar dat Lavan zalyas te kadun dusari kade lavalyas chalel ka

  • @shivom1137
    @shivom1137 Před rokem

    अंतर किती ठेवावे

  • @pradeepdongare6305
    @pradeepdongare6305 Před rokem

    Indonesia chi hait kiti hote ani futave kiti aastat te sanga

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před rokem

      लवकरच इंडोनेशिया स्मार्ट नेपियर वरती व्हिडिओ बनवला जाईल जाईल दादा

  • @ajitlanje2326
    @ajitlanje2326 Před rokem

    Tai 2 acker mdhe dar 2 mothns la kiti ton hou skte gavat

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před rokem +1

      फोर जी बुलेट सुपर नेपियर सेकंड कटिंग पासून प्रत्येक अडीच महिन्याला 35 ते 40 टनापर्यंत निघेल ते पण तुमचं खत व्यवस्थापन व्यवस्थित असेल तर

    • @ajitlanje2326
      @ajitlanje2326 Před rokem

      Tai 35 cow and buffalo sathi kiti acker mdhe lagvan kravi lagnar 4G bullet

  • @vishalkoli3128
    @vishalkoli3128 Před rokem

    He stick aamhala kase milel bhav Kay rahtil

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před rokem

      8308495505 या नंबरला व्हाट्सअप करा माहिती मिळून जाईल

  • @mukund7978
    @mukund7978 Před rokem

    Red nepiar grass kay bhav milel kuthe milel

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před rokem

      ८३०८४९५५०५ या नंबरला व्हाट्सअप करा किंवा कॉल करा

  • @sachinvalvi9614
    @sachinvalvi9614 Před rokem

    आडवी लागवड केली आहे किती दिवस लागले उगवायला

  • @sagarjoshi5630
    @sagarjoshi5630 Před 2 měsíci

    सालपट का काढलं पाहिजे असे विचारणारे महारथी शेतकरी नाही

  • @ganeshrajput4072
    @ganeshrajput4072 Před rokem

    smart nepiyar Aahe ka price

  • @lowinvestmentnewbusiness4029

    1 acore mandi kitik gunthe aste

  • @eshwarpandhare6513
    @eshwarpandhare6513 Před 6 dny

    ताई ठिबकच्या नळ्या अंथरून लावली तर चालेल का

  • @satishpradhan3015
    @satishpradhan3015 Před rokem

    1 guntha manje nemka kiti manat aaha tai 1. Yektache 40 gunthe hotat tar mg 1 gunthyala 300 stick kase lagtil

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před rokem +1

      33×33चा एक गुंठा होतो दादा

  • @sagartidke1650
    @sagartidke1650 Před rokem

    ताई.... 1 एकर नेपिअर मधून किती जनावराचे संगोपन होऊ शकते....

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před rokem

      पर गाय चार गुंठे लावायला पाहिजे

  • @sureshpatil4197
    @sureshpatil4197 Před rokem

    बियाणे नाही का

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 Před rokem

    तीन फुटाची सरी पाडून दोन सऱ्यांत लागवड एक सरी मोकळी असं केलतर चालते का

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před rokem

      दादा ते खूप मोठे अंतर होईल एक तर चार फुटाच्या सरीत लागवड करा नाहीतर तीन बाय दीड वरती लागवड करा

  • @mosinshaikh9584
    @mosinshaikh9584 Před rokem

    इंडोनेशिया नेपियर बेन कुरियर करता येईल का उत्तर प्लीज़ 🙏

  • @ganeshpawar7165
    @ganeshpawar7165 Před rokem

    बेन कोणाकडे असेल तर सांगा

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před rokem

      नंबर दिलेला आहे स्क्रीन वरती

  • @dattatray2245
    @dattatray2245 Před rokem

    आपल्या कडे बाहुबली नेपीयर गवत उपलब्ध आहे का असेल तर एक व्हिडिओ बनवा

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před rokem +1

      हो आहे दादा चॅनेल वरती खूप व्हिडिओ आहे त्याबद्दल
      व मी त्या गवताला इंडोनेशिया स्मार्ट नेपियर अशेच आमच्याकडे नाव आहे

  • @pratiknikrad8313
    @pratiknikrad8313 Před rokem

    थंडी सुरू झाली आहे गावत लावले तर ते उगील का ताई

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před rokem

      या विषयावरती लवकरच व्हिडिओ टाकल

  • @yogeshkadlag4208
    @yogeshkadlag4208 Před rokem +1

    तुमच्या कडे 5G अमेरिकन नेपियर बेणे आहे का

  • @sunilchougule2485
    @sunilchougule2485 Před 7 měsíci

    तणनाशक कुठले मारायचे

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 7 měsíci

      8308495505 या नंबर वर कॉल करून माहिती घेऊ शकता