#4g

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • call 9 am to 5 pm please Mo 8308495505
    कृपया करून फोन सकाळी ९ ते‌ ५ या वेळेत करावा
    4g bullet super Napier = 2 ru stik
    = 2 रुपये डोळा
    ऑस्ट्रेलियन रेड नेपियर. = 2 रुपये डोळा
    इंडोनेशिया स्मार्ट नेपियर. = 5 रुपये कांडी ( 3 डोळ्यांची एक कांडी असते आद्रक सारखी स्टिक)
    4g bullet super Napier संपूर्ण माहिती 👇👇
    • सुपर नेपियर ( 4g bulle...
    ऑस्ट्रेलियन रेड नेपियर संपूर्ण माहिती 👇👇
    • ऑस्ट्रेलियन रेड नेपियर...
    इंडोनेशिया स्मार्ट नेपियर संपूर्ण माहिती 👇👇
    • Indonesia smart Napier...
    🎋 इंडोनेशियातील स्मार्ट नेपियर 🎋
    🎋ऑस्ट्रेलियन रेड नेपियर 🎋
    बेणे मिळेल.
    निमगावजाळी,
    ता. संगमनेर,
    जि. अहमदनगर.
    मो :- 8308495505
    🚌पार्सल सेवा उपलब्ध 🚌
    🙏कृपया करून फोन
    सकाळी 9 ते 5 या वेळेत करावा.
    🎋 इंडोनेशियातील स्मार्ट नेपियर 🎋
    दुधात वाढ
    🐃 100% शारीरीक जडण-घडण
    गॅरंटेड
    इंडोनेशियातील स्मार्ट नेपियर हे 5 फुट वाढणारी गवताची जात आहे. हे कांडी गवत व मेथी घास यांना उत्तम पर्याय आहे.
    गवताचे फायदे:-
    यात 20 ते 25 % प्रोटिन आहे. एकदा लागण केल्यानंतर 8 ते 10 वर्ष हमकास चालणारे गवत आहे. कमी पाण्यात येणारे व जास्त प्रोटिन असलेले इंडोनेशियातील स्मार्ट नेपियर गवत आहे .
    ह्या गवतात कडक पणा येत नाही.
    याला कांडी कमी व पाला जास्त असतो.
    जनावरांना खाण्यासाठी अतिशय मऊ.
    एका बेटात कमित कमी 100 ते 150 फुटवे असतात

Komentáře • 138

  • @shrikantjadhav3588
    @shrikantjadhav3588 Před rokem

    Murghas la burshi lagu nay mhanun kay karave tai

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před rokem +1

      चांगले प्रेस करून दाबल्यानंतर व हवा बंद केल्यानंतर पॅकिंग झाल्यानंतर परत झाकून ठेवल्यानंतर बॅग बुरशी लागत नाही

    • @shrikantjadhav3588
      @shrikantjadhav3588 Před rokem

      धन्यवाद 👍

  • @gokulaher9003
    @gokulaher9003 Před 11 měsíci

    मेडम आम्हाला मका कुट्टीचे काम मि‌‍‌लेल का?

  • @KunalThakare-yk1gd
    @KunalThakare-yk1gd Před 7 měsíci

    Tai khup chan ❤ bag bandhne he khup kmi lok dakhvtat❤

  • @sukdevkalhapure1532
    @sukdevkalhapure1532 Před 2 lety +5

    अशीच माहिती देत चला म्हणजे नवीन तरुण शेतकरी मित्रांना फायदा होत राहील.. धन्यवाद ताई 🙏

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety

      नक्कीच धन्यवाद दादा 🙏

  • @asaramfulge4460
    @asaramfulge4460 Před 11 měsíci

    हाती गवताचा मुर घास होतो का

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 11 měsíci

      बनवण्याची प्रोसेस सर्व व्हिडिओ आहेत चैनल वरती

  • @amitsalunkhe2940
    @amitsalunkhe2940 Před 5 měsíci

    वरचा मुर्गास खराब होतो का पाच टनाच्या किंवा तीन देण्याच्या बॅगेचा

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 4 měsíci

      पहिले व्हायचा खराब आता आमच्या इकडचे लोक ईनर वापरायला लागले त्यामुळे आता खराब होत नाही

  • @ganu_patil_0708
    @ganu_patil_0708 Před rokem

    तुझ लग्न झाले का
    Please replay

  • @soumanishagaikwad196
    @soumanishagaikwad196 Před 2 lety +15

    उंदीर लागणार नाहीत का त्यावर उपाय काय आहेत ते पण सांगा नमस्कार

    • @Mr.Indian15490
      @Mr.Indian15490 Před rokem +1

      Mala pan toch prashna padlay amchya ithe khup undra ahet

    • @SwapnilShelke-xl9dl
      @SwapnilShelke-xl9dl Před 8 měsíci

      Khalun Ani side ne 1 foot jali lawne Jo ki MLA fayada zala

  • @yogeshjadhav516
    @yogeshjadhav516 Před rokem

    उंदीर लागत नाही काय हो ताई

  • @Mayurdhavde-on7hg
    @Mayurdhavde-on7hg Před rokem

    खुप छान माहिती दिली ताई

  • @avinashkudale9833
    @avinashkudale9833 Před 2 lety

    छान माहिती सांगता तुम्ही. बॅकग्राउंड म्युझिक पण भारी आहे.

  • @vaibhavjadhav5774
    @vaibhavjadhav5774 Před 2 lety

    तुमचा आवाज खुपच छान आहे व संगीत खुपच छान आहे

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety

      Thank you dada 🙏🙏

    • @ganeshjadhav2872
      @ganeshjadhav2872 Před 2 lety

      @@truptifarmer यात हवा राहत नाही ना. किंमत काय आहे

  • @hemantzend4701
    @hemantzend4701 Před 2 lety +1

    Khup chan tai

  • @narayanbhosale8989
    @narayanbhosale8989 Před 2 lety +6

    5 टनाचे बॅग ची किंमत सांगा
    व कुठे मिळते ते पान सांगा

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety +1

      दादा चैनल वरती व्हिडिओ आहे त्यामध्ये कंपनीचा नंबर दिलेला आहे

  • @pradipdeore2944
    @pradipdeore2944 Před 2 lety +2

    आपली माहीती अपुर्ण दिली आहे जसे शेतातला चार ताजा ताजा खावु घालने योग्य असतो....तर हा चारा साठवण कश्यासाठी....किती गुरान साठी...ते ही सांगा please .....

  • @ranjitkharade8812
    @ranjitkharade8812 Před 2 lety +1

    Nice pn nepiyar aani super nepiyar madhe water ,fat ,snf,shugar kiti pramanat milel he sangitl tr khup br hoil madam

  • @Sanjay_Devmali
    @Sanjay_Devmali Před 2 lety +2

    Very nice👍

  • @shukoorahemad5294
    @shukoorahemad5294 Před 2 lety

    Very good sisterandthank

  • @devakisantile623
    @devakisantile623 Před 2 lety

    आति सुंदर 👍👍

  • @indianrahul6888
    @indianrahul6888 Před 2 lety

    फारच छान.

  • @ashishmohite6143
    @ashishmohite6143 Před 2 lety +2

    good

  • @vishnuyadav3145
    @vishnuyadav3145 Před 2 lety

    एक नंबर ताई

  • @rohitshinde4617
    @rohitshinde4617 Před 2 lety

    Yatla murghas kadhyach kasa yacha pan video banava

  • @mayursawant3182
    @mayursawant3182 Před 2 lety +1

    मुरघास चारा गायींना टाकतेवेळेस विडीओ तयार करा म्हणजे मुरघास कसा होतो समजेल

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety +1

      नक्की सर जेव्हा बॅग गायांना घालायला सुरुवात करू तेव्हा नक्की एक व्हिडिओ बनवून टाकून

  • @gokulsarbande9894
    @gokulsarbande9894 Před 2 lety +3

    बॅग ची किंमत सांगा व्हिडिओ खूप छान आहे

  • @avinashk.s5016
    @avinashk.s5016 Před 2 lety

    Dhanyavaad 👍🌷🇮🇳

  • @vaibhavsuryawanshi1129

    4 gunthyat kiti tan mal nighu shakato

  • @anilwaybhat6182
    @anilwaybhat6182 Před 2 lety

    Khup chan 👌👌

  • @aniljadhav7050
    @aniljadhav7050 Před 2 lety

    Khup chan

  • @santoshsakale5279
    @santoshsakale5279 Před 2 lety +1

    ब्याग ची किंमत सांगा व्हिडिओ मस्त आहे

  • @vithalphadatare3942
    @vithalphadatare3942 Před 2 lety +2

    👌👌👌

  • @sunilkhairnar2793
    @sunilkhairnar2793 Před 2 lety +1

    👌👌 सुपर 500 मायक्रोन 5 टन क्षमतेची बॅग किति रुपयांना खरेदी केली

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety

      czcams.com/video/5QmQb5JjdTY/video.html
      या व्हिडीओ मधील स्क्रीनवर चा नंबर वरती कॉल करा

  • @narayankadam3162
    @narayankadam3162 Před 2 lety

    Baki thik ahe Pn shkta shabda kami kara baki thik ahe

  • @Likepaper166
    @Likepaper166 Před 2 lety +1

    बॅग मधून मुरघास काढताना काय काळजी घ्यावी जेणेकरून मुरघास खराब होणार नाही व मुरघासा ला बुरशी लागणार नाही

  • @narayanbhosale8989
    @narayanbhosale8989 Před 2 lety +1

    कल्चर कुठे व कोणत्या कंपनीचे आहे

  • @jayeshjadhav6085
    @jayeshjadhav6085 Před rokem

    Kitti kimmat aahe

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před rokem

      हा व्हिडिओ जुना आहे त्यावेळेस नवीन शोध लागला होता
      आता सर्वत्र मिळतात त्यामुळे स्वस्तात मिळेल

  • @sagarpatil-ux3uz
    @sagarpatil-ux3uz Před 2 lety

    Very nice

  • @ashishtone3101
    @ashishtone3101 Před 2 lety +4

    Tai tya bag chi kimat kiti ahhe

  • @user-ec2yk8fk4j
    @user-ec2yk8fk4j Před rokem

    तयार झाल्यानंतर एकदा व्हिडिओ बनवून दाखवा

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před rokem

      दादा व्हिडिओ कधीचा आहे ते तर बघा आधी हा व्हिडिओ एक वर्षापूर्वीचा आहे व तयार झाल्यानंतरचा पण व्हिडिओ चैनल वरती आहे

  • @AdityaSMane
    @AdityaSMane Před rokem +1

    बॅग कितीला मिळते ५ टनाची

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před rokem

      दादा आपल्या चैनल वरती बॅग कंपनीचा व्हिडिओ आहे त्यांना कॉल करून विचारा

  • @sachinpawal8807
    @sachinpawal8807 Před 2 lety

    बैग कुठे मिळेल.आणी कीतीला ते पण सांगा.धन्यवाद.

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety

      आमच्या चैनल वरती बॅग कंपनी चा व्हिडिओ आहे त्यामध्ये कंपनीचा नंबर पण आहे

  • @ganeshmore9414
    @ganeshmore9414 Před 2 lety

    Good

  • @marotikendre7721
    @marotikendre7721 Před 2 lety

    पाच टन मुरघास दहा गुरांसाठी किती दिवस चालतो

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety

      दादा ते मुरघास वापरण्यावरती आहे
      तुम्हाला किती प्रमाणात वापरायचा

  • @anilwaybhat6182
    @anilwaybhat6182 Před 2 lety

    Beed madhe parsal deushakta ka..?

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety +1

      बस चालू झाल्या नंतर कुठेही पार्सल मिळेल

  • @abhishekdeshmukh4420
    @abhishekdeshmukh4420 Před 2 lety

    Tai culchar kon cha use kala ahy ta saga plz.

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety

      दादा ते तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरू शकता ज्या कंपनीचा तुम्हाला उपलब्ध होईल

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety +1

      दादा ते तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरू शकता ज्या कंपनीचा तुम्हाला उपलब्ध होईल त्या कंपनीचा वापरा

    • @abhishekdeshmukh4420
      @abhishekdeshmukh4420 Před 2 lety

      @@truptifarmer tai tume konta company use karta sang ta ka jara amal pn mahiti hoil

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety

      Call kara 9 am to 5 pm please तुम्हाला कल्चरचा फोटो पाठवू

  • @amitrasal2500
    @amitrasal2500 Před 2 lety

    किती दिवस बॅग हवा बंद ठेवण्यात येते व नंतर किती दिवसांनी जनावरांना खाऊ घालतात

  • @jiyojeebharke8222
    @jiyojeebharke8222 Před 2 lety

    Pawder konti vaprli

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety

      मुरघास कल्चर मुरघासला बुरशी लागू नये म्हणून कल्चर वापरले

  • @jitendratalekar9738
    @jitendratalekar9738 Před 2 lety

    Nice 👌

  • @shitalbichhore3261
    @shitalbichhore3261 Před 2 lety

    उदिर बँग फाडतात उपाय सागा ताई

  • @shantabaikale895
    @shantabaikale895 Před 2 lety

    कुठुन घेतली तीबयाग

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety

      एक महिन्यात 5 टण मुरघास संपू शकत असाल तरच घ्यावी

  • @vishwajitgaikwad2467
    @vishwajitgaikwad2467 Před 2 lety

    ताई, मुरघास साठी कोणत्या प्रकारचे(जातीचे) नेपीयर योग्य आहे.

  • @sachinanandajagatapjagatap9252

    ताई बॅग कुठं आणि कितीला मिळते.

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety

      आपल्या चैनल वर बॅग मिळणाऱ्या धनश्री इंडस्ट्रीज कंपनीचा नंबर आहे व व्हिडिओ पण आहे

  • @ranjeetchopade5520
    @ranjeetchopade5520 Před 2 lety

    Bag कोठे भेटेल सांगा

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety +1

      दादा आपल्या चैनल वर बॅग कंपनीचा पण व्हिडिओ आहे त्यावर तुम्हाला मोबाईल नंबर मिळून जाईल

  • @navnathjadhav4008
    @navnathjadhav4008 Před rokem

    भरलेली बॅग कितीला भेटते

  • @sanjaykadam-on6wx
    @sanjaykadam-on6wx Před 2 lety

    बॅक हवा बंद कशी करणार

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety

      दादा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्व माहिती आहे व्हिडिओमध्ये🙏

  • @aniketsonawane3635
    @aniketsonawane3635 Před 2 lety

    ताई चांगला होतो का मूर घास

  • @nandkumargorad1548
    @nandkumargorad1548 Před 2 lety

    कितिला मिळते बाग 5 टणाची

  • @bapuwagh4842
    @bapuwagh4842 Před 2 lety

    ब्यगची किंमत सांगा आणी कुठ मिळेल

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety +1

      czcams.com/video/5QmQb5JjdTY/video.html

  • @vishwajitgaikwad2467
    @vishwajitgaikwad2467 Před 2 lety

    ताई या बॅगमध्ये किती टण मूरघास बसतो.

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety +1

      5 Tan

    • @nitnpatil
      @nitnpatil Před 2 lety

      किती मजुर लागले ही बॅग भरायला आणि एका दिवसात किती बॅग भरता येते?

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety

      दादा ते मजुरां वरती असतं आणि मजुरांना ऊत्क काम दिलेला असतं

    • @nitnpatil
      @nitnpatil Před 2 lety

      उक्त दिलं होतं तर एक बॅग भरायला अंदाजे किती खर्च आला?

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety +1

      दादा आम्ही पाच टणाची बॅग भरल्यामुळे आम्हाला एक बॅग भरायला पाच हजार रुपये खर्च आला

  • @shriramweljali7994
    @shriramweljali7994 Před 2 lety

    साठ्याचा वापर करायला पाहिजे बॅग भरायला

    • @siddharthbansode9927
      @siddharthbansode9927 Před rokem

      स्टैंड वापर केल्याने मटेरियल जात बसेल

  • @user-tq5ng6cb6h
    @user-tq5ng6cb6h Před 2 lety

    उब चडनार नाही काय

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety +1

      हवा बंद केल्याने उब चढत नाही कुट्टी मुरण्यास सुरुवात होते

  • @anilkumarpawar5830
    @anilkumarpawar5830 Před 2 lety

    सुपर नेपियर 20 चांगला आहे.

  • @subhashtagad6846
    @subhashtagad6846 Před 2 lety

    3/5/10 टन क्षमतेच्या बॅग च्या किमती सांगा

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety

      czcams.com/video/5QmQb5JjdTY/video.html
      या व्हिडीओ मधील स्क्रीन वरचा नंबर ला कॉल करून घ्या

  • @harshadbacche
    @harshadbacche Před 2 lety

    ही बॅग कुठे व कितीला मिळेल

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety

      czcams.com/video/5QmQb5JjdTY/video.html
      👆👆👆
      हा व्हिडिओ पहा त्या व्हिडिओमध्ये स्क्रीन वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबर वरती कॉल करा

  • @syedaaban5597
    @syedaaban5597 Před 2 lety

    Hi ndi me bhi banao na ye wala video

  • @jasvindersingh7911
    @jasvindersingh7911 Před 2 lety +1

    Hindi m bolo Tai🙏

  • @govindgaikawad2946
    @govindgaikawad2946 Před 2 lety

    तुमच्या कडे काय भाव आहे 1टन बँग

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety

      सर आम्ही मुरघासाच्या बॅगी विकत नाही चैनल वरती मुरघासाच्या बॅग च्या कंपनीचा व्हिडिओ आहे

  • @SachinPawar-ol6gu
    @SachinPawar-ol6gu Před 2 lety

    मका चि भरली तर चालेल का

  • @subhashmali6354
    @subhashmali6354 Před 2 lety

    पाचशे मॅक्रम ची बॅग कोठे मिळेल आणि किती रुपयाला मिळेल याचाही आम्हाला फोन नंबर भेटेल का

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety

      दादा चॅनेल वरती या व्हिडिओच्या आधीचा व्हिडिओ पहा त्यामध्ये बॅग कुठे मिळते आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर ही दिलेला आहे

  • @SureshKaosd-jp1ky
    @SureshKaosd-jp1ky Před rokem

    ताई ही बैग कुंडे मिळेल आणि किस्मत किती थे सागा

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před rokem

      तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा मुरघास बॅग च्या दुकानात चौकशी करा

  • @organicfarming9019
    @organicfarming9019 Před 2 lety +3

    4 g bullet हे नाव कोणत्या विद्यापीठाने किंवा कंपनीने दिले ... आणि यात nutrition value किती आहे ? Lab report असेल तर त्या बदल माहिती द्या.

  • @santoshmane6407
    @santoshmane6407 Před 2 lety +2

    आम्ही एक टनाचि मुरघासाची बॅग नेहमी वापरतो
    त्यामधील हवा कितीही काढली तरीही
    वरचा अर्धा फुटाचा थर म्हणजे 4-5 घमेले नेहमीच खराब होतात
    तर या पाच टणाच्या बॅगमध्ये इनर नसल्यामुळे हवा काढून घेतली जात नाही त्यामुळे
    ह्याच्यामध्ये वरून मुरघास खराब होतो का नाही याविषयी तुमचा अनुभव काय आहे

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety +5

      आम्ही ही बॅग पहिल्यांदाच भरली आहे जेव्हा ती बॅग गाय्यांना घालायला चालू करू तेव्हा एक व्हिडिओ त्यावर ती नक्की बनवून आणि तुम्हाला आमचा अनुभव नक्की सांगू. धन्यवाद 🙏

  • @abhilashyeole1539
    @abhilashyeole1539 Před 2 lety

    पण ती बॅग कधी उघडायची म्हणजेच ते कधी उपयोगात येईल

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety +1

      दीड महिन्यानंतर उघडू शकता जशी मकाचा मुरघास बॅग उघडतो

    • @abhilashyeole1539
      @abhilashyeole1539 Před 2 lety

      @@truptifarmer धन्यवाद

  • @shriramweljali7994
    @shriramweljali7994 Před 2 lety +1

    पाच टन मुरघास बसत नाही ह्या बॅगमध्ये 🙏

  • @savisawant4181
    @savisawant4181 Před 2 lety +1

    उंदीर लागणार नाही त्यावर चा ईलाज सांगा

    • @truptifarmer
      @truptifarmer  Před 2 lety +1

      शक्यतो भरलेल्या ब्यागला उंदीर लागत नाही

  • @MSK123.
    @MSK123. Před 2 lety

    Napier ka silage banta nhi ha madam

  • @sutheshkumar.s.vsaravanan8939

    🌾🌾🌾👍

  • @user-qi9xc5sp4e
    @user-qi9xc5sp4e Před rokem

    ताई या ब्यागला उंदीर खातो का