बियाणांपासून लागण पर्यंत संपूर्ण मार्गदर्शन !! हत्तीगवताची लागण अशी की ३५ टन सरासरी निश्चित

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 05. 2023
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    Instagram - / ytpatildairyfarm
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
    चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
    खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
    dairyclub.in/

Komentáře • 76

  • @Sharadpawar-5613
    @Sharadpawar-5613 Před rokem +7

    सर नमस्कार,
    नुसता मूरघास वरीती गाई केल्यावर जमत्याल का...??

  • @nikhilshevkari9332
    @nikhilshevkari9332 Před rokem +2

    खूप छान माहिती... 👍🙏😊😊

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 Před rokem +11

    उन्हाळ्यात किंवा गर्मीच्या दिवसात लागवड केली तर फास्ट उगवत सुपर नेपियर

    • @blockbusterstatus3334
      @blockbusterstatus3334 Před rokem

      बरोबर हिवाळ्यात वाढत नाही तेवढं

    • @vrindawanagro
      @vrindawanagro Před rokem +1

      हिवाळ्यात सर्वच पीक हळू वाढतात फक्त गहू सोडून

  • @omkarpujari1408
    @omkarpujari1408 Před rokem +1

    Prolapse ka hota bheja var pan yek video banava sir🙏

  • @shaikhakbar2971
    @shaikhakbar2971 Před 5 měsíci

    खूप छान माहिती दिली

  • @punecity6886
    @punecity6886 Před rokem

    Methighsamule dudhat vadh hote ka ? Charyamdhe Kay changl methi ghas ki nepiar gavat ? Charyat tumhi methighass vaprta ka ?

  • @pandityerudkar7467
    @pandityerudkar7467 Před rokem +2

    Super

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 Před rokem +2

    👍👍👍

  • @pramodpawale1457
    @pramodpawale1457 Před rokem +3

    👍👍👌👌

  • @sumitkulkarni8354
    @sumitkulkarni8354 Před rokem +3

    🙏🙏🙏

  • @samadhanjagdale694
    @samadhanjagdale694 Před rokem +1

    👌👌👌

  • @sajidkhankhan1963
    @sajidkhankhan1963 Před rokem +2

    🙏

  • @deepakjadhav8273
    @deepakjadhav8273 Před rokem +3

    👍👍🙏🙏

  • @user-bs3yw4bv2y
    @user-bs3yw4bv2y Před rokem +11

    सर 4 G नेपियर नेमके कोणते वापरतात, कारण नेपियर चे अनेक प्रकार आहेत.

  • @umeshpohankar9925
    @umeshpohankar9925 Před rokem +1

    👍

  • @rupeshmangle4498
    @rupeshmangle4498 Před rokem +3

    jay gurudev saheb
    🙏🙏🙏🙏🙏

  • @ankushraut2777
    @ankushraut2777 Před rokem +1

    जय असोक जय भीम धनेवाद सर

  • @sanjayyadav5615
    @sanjayyadav5615 Před rokem +1

    Saheb namaste ,hatala Kay zale haye

  • @RakeshSuslade
    @RakeshSuslade Před rokem

    Red नेपियर गवत चागले आहे का सर

  • @parekarwadi
    @parekarwadi Před rokem +2

    Sir tumchya gothyatil labers chi mulakhat dya ki

  • @abganesh90
    @abganesh90 Před rokem +1

    मूरघासातून विषबाधा होऊ शकते का

  • @nileshkhot9916
    @nileshkhot9916 Před rokem +1

    Sir I.V.F. vr video taka

  • @moryaediting951
    @moryaediting951 Před rokem +3

    दूध दर कमी का होत आहेत यावर सविस्तर विडीओ बनवा किंवा मग
    भविष्यातील दूध व्यवसायातील संधी यावर

  • @Abhishek_Gite
    @Abhishek_Gite Před rokem +2

    डास खुप होत आहेत काही तरी उपाय सांगा खूप त्रास होतो जनावरांना

  • @dnyaneshwarvykantpawar3613

    सर तुमच्या हाताला काय झालं आहे
    काळजी घ्या साहेब

  • @saddammulla683
    @saddammulla683 Před 10 měsíci

    Tan nashk kont chalte yat

  • @manikpatil1219
    @manikpatil1219 Před rokem +1

    भरणी किती दिवसांनी करायची

  • @santoshsalgaonkar5582
    @santoshsalgaonkar5582 Před rokem +1

    लपी गायीला होउन गेला गाभन असताना ळयालया वर दूध कमी देते उपाय काय आहे

  • @siddheshwarhake6721
    @siddheshwarhake6721 Před rokem

    सुपर नेपियर बेन मिळेल का

  • @mahadevshinde482
    @mahadevshinde482 Před 4 měsíci

    4g nepiar biyane miltil ka saheb

  • @anandthakur2311
    @anandthakur2311 Před rokem

    Rasaynic khat shivay organic khat var yenar nahi ka.

  • @user-xq4bt7jp6m
    @user-xq4bt7jp6m Před rokem

    आम्ही असंच लावलं आहे गवत

  • @santoshlohot7758
    @santoshlohot7758 Před rokem +1

    Shugargres म्हणजे काय

  • @swamishantigerimaharaj1807
    @swamishantigerimaharaj1807 Před 4 měsíci

    Kiti divsat futva yeto

  • @sagarsangle9956
    @sagarsangle9956 Před 6 měsíci

    किती दिवसांनी कोम वर काढते

  • @hindakeshridilipdrivershir1411

    दादा तुम्ही एक विडीओ तुम्ही उठल्या पासुन ते संध्याकाळी पर्यंत बना जेनेकरून कसा तुमचा दिनक्रम असतो त्यावर बनवा

  • @nehalnikhare1297
    @nehalnikhare1297 Před rokem +1

    Sir एक hydroponic चारा नियोजन आणि त्याचा उपयोग दुग्ध व्यवसायात काय होतो...या बद्धत माहिती द्या....कारण दुष्काळ भागात वर्षभर हिरव वैरण मिळेल असे नाही.... प्लीज सर...एक व्हिडिओ टाका

  • @purushottamvetal1069
    @purushottamvetal1069 Před rokem +1

    सर वाळलेल्या चाऱ्यावर वाघार पालन करता येऊ शकते का?

  • @jayantmane2768
    @jayantmane2768 Před rokem +3

    सर तुमच्या गोठ्यात खोड जन्मले कि ते तुम्ही काय करता

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 Před rokem

    4जी बुलेट 5एकर लावले आहे

  • @sudhirkerure2335
    @sudhirkerure2335 Před rokem

    Biyan milel ka sir mla

  • @amolwaje1930
    @amolwaje1930 Před rokem +2

    Sir 4g nepiyer cha murghas hoto ka

  • @vasantvhanmane.3579
    @vasantvhanmane.3579 Před rokem

    Sar biyane milatil ka

  • @amolkale1312
    @amolkale1312 Před 3 měsíci

    अमेरिकन 5g वर बोला दादा 🙏

  • @navnathvarhade8946
    @navnathvarhade8946 Před rokem +3

    Milk charger che benefits sanga

  • @ramkishanrengade5426
    @ramkishanrengade5426 Před 7 měsíci

    बेणे मिळेल काय

  • @nitinpagar4612
    @nitinpagar4612 Před 11 měsíci

    हाताला काय झाले sir

  • @sandeepsarnobat6543
    @sandeepsarnobat6543 Před rokem +3

    सर दहा दिवस झाले आहेत कांडी लावून पण तण खूप उठले आहे तणनाशक मारले तर चालते का व कोणते मारावे

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z Před rokem

      ऊसाची तणनाशक फवारा काही होत नाही

  • @rohanjagtap1728
    @rohanjagtap1728 Před rokem +2

    नमस्कार, मी तुम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. पण तुमच्या कडून कुठलाही प्रतिसाद नाही मिळत

  • @maheshpatil7142
    @maheshpatil7142 Před rokem

    बियाणे का बेन 🤔

  • @suhasdesai2595
    @suhasdesai2595 Před rokem

    4जी नेपियर च्या काडया किंवा बीयाण मिळेल ❓

  • @nitinmane6465
    @nitinmane6465 Před rokem

    उन्हाळ्यात किती उंच वाढते.

    • @ganeshyewale6647
      @ganeshyewale6647 Před 27 dny

      12 ते 15 फुट ऑल सीजेन
      हिवाळ्यात थोडी उंची कमी वाढते

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk Před rokem

    पहिली कटिंग किती दिवसात येत दादा

  • @jayvantpatil9736
    @jayvantpatil9736 Před rokem +2

    या नेपिअर चा मुरघास केला तर चालेल काय

  • @santoshgunjanali3879
    @santoshgunjanali3879 Před rokem +1

    बियान कुट मिळेल हे

  • @ashoksinare5901
    @ashoksinare5901 Před rokem +3

    मका नाही लावणार का हत्तिगवतात?

  • @amitkate6136
    @amitkate6136 Před rokem +2

    सर तुमच्या येथे हत्ती गवताचा बी आहे का

    • @ganeshyewale6647
      @ganeshyewale6647 Před rokem

      Are bhau saglikadech uut aalay biyanyala javal pass bagh bhetel

  • @AkshayPawar-nm6ou
    @AkshayPawar-nm6ou Před 2 měsíci

    चुकिची माहिती देत आहे

  • @ProfessorAK
    @ProfessorAK Před rokem

    सर खूप छान कृपया आपला ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर सेंड करा