Milk Rate Protest : दूध संघ शक्य असूनही दुधाला भाव का देत नाहीत | Dudh Andolan | Agrowon Interview

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 06. 2024
  • #milkrate #gokul #maharashtraassemblysession
    राज्यात सध्या दूध दराचा प्रश्न चांगला चिघळला. शेतकरी गेल्या काही दिवसांपासून दूध दरासाठी आंदोलन करत आहेत. मग दूध दराचा प्रश्न नेमका निर्माण झाला? दूध संघांना खरंच भाव देणे शक्य नाही का? दुधाचा प्रश्न सोडविण्यासाठी उत्पादक, दूध संघ आणि सरकारच्या पातळीवर काय करणे आवश्यक आहे? याची माहीती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal.com/
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Komentáře • 87

  • @AgrowonDigital
    @AgrowonDigital  Před 12 dny

    दूध प्रश्नावर नवीन अपडेट :
    czcams.com/video/HMbB2rSOwQI/video.html

  • @sagaryewle2767
    @sagaryewle2767 Před 23 dny +16

    अभिनंदन सर शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय घेतला

  • @yogeshsonune637
    @yogeshsonune637 Před 23 dny +18

    गोकुळ दूध संघा प्रमाणे इतर दुध संघांनी सुध्दा शेतकऱ्यांच्या दुधाला कसा जास्तीत जास्त दर देता येईल यासाठी प्रयत्न करावेत.जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मदत होईल .

  • @vaibhavbangade9191
    @vaibhavbangade9191 Před 23 dny +12

    डॉ. चेतन नरके साहेब आपण मांडलेल्या प्रत्येक मुद्द्यावरती आम्ही सहमत आहे. पण साहेब चांगल्या दुधाच्या नावाखाली भेसळयुक्त दूध विकलं जातं त्यांच्यावरती कधी कारवाई झालेली दिसत नाही. भेसळयुक्त दूध विकणाऱ्या वरती कारवाई झाली पाहिजे असा प्रश्न आ.बच्चू कडू यांनी विधानसभेमध्ये मांडला होता. भेसळयुक्त दुधाची विक्री थांबवली तर ग्राहकांना चांगले दूध व शेतकऱ्यांना चांगला मोबदला देता येऊ शकतो साहेब पण सरकार जाणून बुजून यामध्ये लक्ष का घालत नाही? याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत...

  • @bandudhekane4955
    @bandudhekane4955 Před 23 dny +15

    सर मुळात दूधची मशीन मायनस ठेवतात यांच्यावर सरकार लक्ष देत नाही

  • @vinodkale6911
    @vinodkale6911 Před 23 dny +10

    सर्व दूध कंपन्यांची ed मार्फत चौकशी करण्यात यावी व उत्पादन खर्च सोडता शेतकऱ्यांची किती लूट केली याची चौकशी करून शेतकरी लुटणाऱ्या दूध उत्पादक कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी.

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 Před 18 dny +1

      विखे पाटलाची ईडी चौकशी करा सर्व सत्य समोर येईल....

  • @dnyaneshwargaikwad7893
    @dnyaneshwargaikwad7893 Před 23 dny +9

    दुध दराचा प्रश्न कायमचा सोडवायचा असल तर दुध धंदा कायमचा बंद करणे हाच उपाय आता शेतकऱ्यांवर बळजबरी संघ व सरकार लादत आहेत

  • @rohanbuzz4311
    @rohanbuzz4311 Před 23 dny +9

    दूध संघ शेतकऱ्यांचा प्रॉफिट मेन्टेन ठेवत नाहीत ते त्यांचा फायदा बघत असल्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत

  • @anil.jadhav1195
    @anil.jadhav1195 Před 3 hodinami +1

    Saheb khup chhan mahiti dili
    Apan svatachya shetat chAra Ghar hya dhanyache khurak svata kam kele tar
    Vyavasay parvadto
    Khup chhan mahiti dili
    Dhanyavad
    Salam agrovan

  • @chaitnyagopale.0978
    @chaitnyagopale.0978 Před 23 dny +10

    कोकणात गोकुळ संघाचे दूधाचे दर 28 रुपये आहे आज खाद्याचे दर वाढत आहे त शेतकरी अडचणीत सापडला आहे दूधाचे दर किमान 50 रुपये प्रति लिटर करा

    • @SimaKhule-kn6ch
      @SimaKhule-kn6ch Před 21 dnem +1

      नाही १०० करूया म्हणजे कोण ही दूध खरेदी करणार नाही ...घरीच पेत बसुया

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 Před 18 dny

      ​@@SimaKhule-kn6chहा हा हा 😂😂😂

    • @sanket00
      @sanket00 Před 14 dny

      @@SimaKhule-kn6ch🤣🤣🤣

  • @shahurajbhosale3683
    @shahurajbhosale3683 Před 23 dny +8

    गोकुळ ने आपला विस्तार अमुल प्रमणे राज्य भर करावा

    • @yogeshsinare6989
      @yogeshsinare6989 Před 22 dny

      गोकुळ कोल्हापूर च्या बाहेर हे rate देत नाही...

  • @Yogeshpatil70.
    @Yogeshpatil70. Před 23 dny +11

    सरकारने दूध पावडर आयात करू नये.

  • @VishalKadam-rd8gl
    @VishalKadam-rd8gl Před 23 dny +3

    आपल्या देशात सरकारला जर देशातील शेतकरी , कामगार आणि बेरोजगार यांच्या प्रश्नावर उपाययोजना करता येत नसतील तर नियोजन करणारे आणि पुढारी पण आयात करून यांना तिलांजली द्यावी

  • @Yogeshpatil70.
    @Yogeshpatil70. Před 23 dny +23

    सरकार ने जाहीर करावं आम्ही कोणत्याही प्रकारचं दूध पावडर आयात केली जाणार नाही आहे . जर सरकारने जाहीर केले तर शेतकऱ्याला आता दूध दर योग्य मिळेल.

    • @user-lb6kr6tv3r
      @user-lb6kr6tv3r Před 22 dny +3

      Modi shetkri virodhi ahe tyache sarkar mh madhe nka yeun deu

  • @shantarambhujbal9943
    @shantarambhujbal9943 Před 23 dny +4

    दूध उत्पादन कमी आणि मागणी जास्त असताना मार्केट मध्ये दुधाचा पुरवठा कसा पुरवला जातो याचा शोध सरकाने घेतला पाहिजे

  • @vijaykumarpatil112
    @vijaykumarpatil112 Před 23 dny +1

    चांगलं मार्गदर्शन केले साहेब

  • @JaiHo-be8xz
    @JaiHo-be8xz Před 22 dny

    Khup chhan mahiti,,👌🙏

  • @dnyaneshwarthite930
    @dnyaneshwarthite930 Před 23 dny +4

    सर 20रू आहि दर घेतोत🎉

  • @vijaykumarpatil112
    @vijaykumarpatil112 Před 23 dny

    Thanks Sir good guidence

  • @dhirajgirme1829
    @dhirajgirme1829 Před 23 dny +2

    जनतेच्या कराच्या पैश्यातून शेतकऱ्यांना अनुदान द्यायचे कारण जनतेला दूध स्वस्त मिळाले पाहिजे 😂😂😂

  • @dattatraygaikwad1901
    @dattatraygaikwad1901 Před 16 dny

    गोकुळला शेतकऱ्यांची एवढी काळजी असती तर प्रत्येक जिल्ह्यात वेगळा दर केला नसता.

  • @kisanraojadhao4969
    @kisanraojadhao4969 Před 16 dny

    सर आपले आभार - आपण शेतकऱ्यांना चांगला सल्ला देत आहात सर पण ? आमचा शेतकऱ्यांचा साधा प्रन्न आहे कि CM milk 30/- Bm Milk 58/- भाव परवडनारे आहेत काय? (शासन ) राजकियनेते दुध उत्पादकांचि फार मोठी फसवनुक करित आहेत सर ! सर आपण डाॅ र्वग्रिस कुरियन (मिल्कमॅन) अमुल दुध -- यांचे बाबत बोललात हे गुजरात मध्ये घडु शकते तर महाराष्ट्रामध्ये का होवु शकत नाही ! ---- अमुल दुध (गुजरात) च्या पद्यतिने मदर डेअरि विर्दभात (नागपुर )विभागात मागिल दहा वर्षा पासुन दुध उत्पादन व प्रक्रीया मोठया प्रमानात कार्यरत आहे ! करोडोरुपये खर्च पण होतो आहे ! पण ईतर जिल्यात मदर चा शेतकऱ्यांना दुध व्यवसायात (विर्दभ--मराठवाडा)लाभ दिल्या जात नाही? परत आपले आभार सर मो 9673532525

  • @sunilbothe8911
    @sunilbothe8911 Před 23 dny +2

    एकच विलाज आहे दुध पावडर रेशन वर द्यावी आनी भेसळ रोखने

  • @arjunpatil824
    @arjunpatil824 Před 23 dny +6

    पाणी बाटली 20 रु दुधच दर 25 रु दुध व्यावसाय शेतकरीणा परवडत नाही संघ मालक ‌गबर झाले आहेत आणि दुध उत्पादक कगाल झाला आहे

  • @Ramathetrader
    @Ramathetrader Před 23 dny +1

    शेतकरयाला शेती परवडत नाही .... जोडधंधा म्हणुन दुग्ध व्यवसाय चालु केला .... त्यात ही भाव पाडून शेतकरयास आत्महत्या करन्यास भाग पाड़ता आहात......😢😢😢😢

  • @BharatPalve-cj4hv
    @BharatPalve-cj4hv Před 23 dny +3

    सरकारने लक्ष घाला

  • @dnyaneshwarborude6828
    @dnyaneshwarborude6828 Před 23 dny +10

    इथ पोरगं बापाचं आयकणा आणि 1 गाव कधी एकत्र यायचं
    गावात सार राजकारण झालय

    • @Optionchallenge99
      @Optionchallenge99 Před 23 hodinami

      बरोबर बोलला.. गाव तर लांबच आपली भावकी एक होतं नाही

  • @user-ue3ot4st6m
    @user-ue3ot4st6m Před 19 dny

    महाराष्ट्रात एक दूध संघ पाहिजे तरच दूधाला दर व अनुदान मिळेल नाही तर नाही

  • @jalindarshinde4237
    @jalindarshinde4237 Před 17 dny

    संस्थांना ताळेबंद बघून रेट द्यायला लागतो बरोबर आहे पण शेतकऱ्यांच्या ताळेबंदाचे काय करायचे बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे व्याज सुद्धा भरता येत नाही😢😢😢😢

  • @Vaibhavsalunkhe3688
    @Vaibhavsalunkhe3688 Před 23 dny +1

    गोकूळ महाराष्ट्रात चांगल काम करत आहे

  • @rviragkohakade3467
    @rviragkohakade3467 Před 23 dny +1

    दूध भेसळ रोखली तर दुधाचे दर आपोआप जागेवर येतील

  • @bapuraogholap3388
    @bapuraogholap3388 Před 23 dny

    दुध दरा बाबत चर्चा केली पण सर उघडपणे व्यक्त नाही झाले😂 असो sir मणले तसे ज्याचात्याचा व्यावसायिक दृष्टीकोन असतो.😊

  • @narayanpatil3841
    @narayanpatil3841 Před 18 dny

    Gokul जिला दूध संघ आहे राजाचा नाहि

  • @user-gd2ex8li5q
    @user-gd2ex8li5q Před 10 dny

    दूधात भाव२५रूपय खादेचेभाव40रु किलो आणि दूधाचा भाव25रुपय कसपरवडएल दूधाचा धंदा शेतकरी पूरन बरबआदझलआ आहे

  • @tatyasomote6793
    @tatyasomote6793 Před 23 dny

    सर गोकुळ हे कोल्हापूर जिल्ह्या दुध उत्पादक संघ असल्याने सोलापूर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांवर काहीच परिणाम होत नाही
    गोकुळ ने कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या योजना आहेत सर्व महाराष्ट्र भर राबवण्यात याव्यात
    दुधाला हमी भाव दिला तर च दुधाचा प्रश्न सुटेल .

  • @shushmashelar7623
    @shushmashelar7623 Před 18 dny

    भेसळयुक्त दुधाला आळा घाला

  • @sushantkarande734
    @sushantkarande734 Před 15 dny

    गोकुळ ने 40 प्लस दर द्यायला पाहिजे

  • @digvijaypatil3523
    @digvijaypatil3523 Před 23 dny +1

    Abhyason netrutva Chaitanya ke Saheb

  • @kunaljadhav1206
    @kunaljadhav1206 Před 22 dny

    HF गायी चा धंदा आणि आजारपण सोबत असते त्यामुळे परवडत नाही

  • @bajiraochavan9622
    @bajiraochavan9622 Před 23 dny +3

    Sangli jilyat Gokul dudh dar 28 rupya aahe

    • @uttampatil4601
      @uttampatil4601 Před 23 dny +1

      कोल्हापूर जिल्हा दुध संघ आहे

    • @uttampatil4601
      @uttampatil4601 Před 23 dny

      वारणा किती देतोय😊

  • @padamshreedesai4734
    @padamshreedesai4734 Před 22 dny

    सांगली जिल्हा येथे कमी रेट आहे

  • @umeshborse3491
    @umeshborse3491 Před 22 dny

    सगळ्यात जास्त फॅट चोरी का होती 99% फॅट चोरी होती❤

  • @paragenterprises8267
    @paragenterprises8267 Před 23 dny +1

    एक गाव एक गोठा सर्व माहिती कोठे भेटेल सर. ती कन्सेप्ट कशी आहे .

  • @s.d.4351
    @s.d.4351 Před 21 dnem +1

    Gokulchi add aahe hi... Okay....

  • @AbhilashPatil-cb5sn
    @AbhilashPatil-cb5sn Před 15 dny

    काही नाही गोकुळ संघ आहे तो कोल्हापूर जिल्हा ला दर वेगळा आहे आणि दुसऱ्या जिल्हा ला दर वेगळा आहे सर

  • @nitinadak7647
    @nitinadak7647 Před 23 dny

    दूध भेसळ खूप केली जाते त्या बद्दल विचारा की?

  • @priyankapatil6670
    @priyankapatil6670 Před 21 dnem

    Bhesal warti kadak karwai zali pahije

  • @surajbachate7640
    @surajbachate7640 Před 19 dny

    Dar 40 pahije

  • @babasahebunde7007
    @babasahebunde7007 Před 23 dny +1

    Sheta

  • @jotibadesai2662
    @jotibadesai2662 Před 23 dny

    28

  • @satishjadhav1833
    @satishjadhav1833 Před 19 dny

    सर तुमचे वडील गेले 35 वर्ष गोकुळ संघ मधे चेअरमन संचालक आहेत जरा त्यांना विचारा की का दर देत नाहीत .

    • @drchetannarake
      @drchetannarake Před 17 dny

      Aaj gokul highest dudh dar maharashtra madhe deto. For any further queries, please share your number. Happy to answer any query

  • @nileshbhondve8519
    @nileshbhondve8519 Před 23 dny +2

    नरके किती दिवस शेतकऱ्यांना फसवणार तुमची ही दूध मलई खाणारी मंडली जो पर्यंत दुध संस्था चालवणार तो पर्यंत शेतकरी सुधारणार नाही

    • @uttampatil4601
      @uttampatil4601 Před 23 dny

      तोंड सांभाळून बोलायचं गोकुळ संघ संदर्भात बोलताना

  • @sawantgurudev6642
    @sawantgurudev6642 Před 22 dny

    बाकीचे डेरीवाल्यांना राहुध्या ध्या शेतकऱ्यांच्या व्यथा कधी या लोकांना समजणार हेच कळेनासे झाले आहे

  • @SimaKhule-kn6ch
    @SimaKhule-kn6ch Před 21 dnem

    शेतकऱ्याला फिक्स ३५ रूपये व ग्राहकाला ५० रुपयाला फिक्स दूध द्यायला पाहिजे

  • @anandashinde7654
    @anandashinde7654 Před 23 dny +6

    गोकुळचा रेट 33 नसून 28 रुपये आजचा रेट आहे

    • @arjunpatil824
      @arjunpatil824 Před 21 dnem

      गोकुळ ‌ दूध संघात लुटरांची टोळी सक्रिय झाली सावधान

    • @narayanpatil3841
      @narayanpatil3841 Před 18 dny +1

      कोल्हापुर जीलाचा 33च आहे

    • @anandashinde7654
      @anandashinde7654 Před 18 dny

      @@narayanpatil3841 कोल्हापूरला 33 असेल परंतु हा रेट सोलापूरचा आहे