रेड नेपियर संपुर्न माहीती,व रेड नेपियर फायदे 8308495505

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 08. 2021
  • 🎋ऑस्ट्रेलियन रेड नेपियर 🎋
    बेणे मिळेल.
    निमगावजाळी,
    ता. संगमनेर,
    जि. अहमदनगर.
    मो :- 8308495505
    🚌पार्सल सेवा उपलब्ध 🚌
    🙏कृपया करून फोन
    सकाळी 9 ते 5 या वेळेत करावा.
    🎋 इंडोनेशियातील स्मार्ट नेपियर 🎋
    दुधात वाढ
    🐃 100% शारीरीक जडण-घडण
    गॅरंटेड
    इंडोनेशियातील स्मार्ट नेपियर हे 5 फुट वाढणारी गवताची जात आहे. हे कांडी गवत व मेथी घास यांना उत्तम पर्याय आहे.
    गवताचे फायदे:-
    यात 20 ते 25 % प्रोटिन आहे. एकदा लागण केल्यानंतर 8 ते 10 वर्ष हमकास चालणारे गवत आहे. कमी पाण्यात येणारे व जास्त प्रोटिन असलेले इंडोनेशियातील स्मार्ट नेपियर गवत आहे .
    ह्या गवतात कडक पणा येत नाही.
    याला कांडी कमी व पाला जास्त असतो.
    जनावरांना खाण्यासाठी अतिशय मऊ.
    एका बेटात कमित कमी 100 ते 150 फुटवे असतात.

Komentáře •