अरे बापरे! सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्याने घेतले चक्क को ८६०३२ आडसाली ऊसात एकरी 158 टनाचे ऊस उत्पादन

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 12. 2021
  • hoy aamhi smart shetkari
    होय आम्ही स्मार्ट शेतकरी
    ऊस शेती
    ऊस खत नियोजन
    ऊस
    ऊस लागवड
    आडसाली ऊस लागवड
    ऊस लागवड माहिती
    ऊस लागवड नियोजन
    खोडवा ऊस
    पूर्व हंगामी ऊस लागवड
    सुरु ऊस लागवड
    ऊस उत्पादन
    सुरेश कबाडे ऊस शेती
    ऊस खत व्यवस्थापन
    ऊस औषध नियोजन
    खोडवा ऊस व्यवस्थापन
    खोडवा व्यवस्थापन
    खोडवा ऊस खत व्यवस्थापन
    ऊस खोडवा व्यवस्थापन
    खोडवा ऊस
    गन्ने की खेती
    गन्ने की खेती कैसे की जाती है
    गन्ने की खेती कैसे करे
    #ऊसखतव्यवस्थापन
    #ऊसखतनियोजन
    #ऊसशेती
    #आडसालीऊसलागवड
    #आडसालीऊसउत्पादन
    💥जाहिरातीसाठी संपर्क 👇
    शेतकरी मित्रांनो,जाहिरातीसाठी संपर्क करा तसेच तुमच्या शेतातील चांगली माहिती असेल तर ती चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आजच कमेंट मध्ये संपूर्ण पत्ता व मोबाईल नंबर पाठवावा. आपल्याशी संपर्क केला जाईल.

Komentáře • 167

  • @jalilsayyad7164
    @jalilsayyad7164 Před 2 lety +36

    काड्या मोजण्यापेक्षा संपूर्ण खताचं पाण्याचं सरि खत संपूर्ण व्यवस्थापन फवारण्या मध्ये कुठल्या औषध वापरले याच नियोजन सांगा

  • @greatmehul1582
    @greatmehul1582 Před 2 lety +16

    अप्रतिम....
    खर्च भरपूर आला...
    शोकांतिका ही आहे की,
    मराठवाडा, खांदेश, विदर्भ आणि काही साखर कारखानदार ऊस दर देत नाहीत, वजन काटा मारतात, रिकव्हरी % खोटी दाखवतात, आणि इतरही कारणे आहेत
    खर्च केल्यासारखे दर ही मिळाला पाहिजे..!

  • @vimalnathgumte258
    @vimalnathgumte258 Před 2 lety +5

    सर्व प्रथम शेतकर्याचे व R/Sir,श्री. सुरेश माने-माने पाटील ,आपले दोघांचे आभीनंदन,3५गुंठ्यात138 टन ,म्हणजे जवळपास एकरी १६० टन ,गुंठ्याला 4 टन ,हेक्टरी ४०० टन विक्रमी उत्पादन सरांचे योग्य मार्गद़र्शन व शेतकर्याने आमलात आणले

  • @bhupalthorat900
    @bhupalthorat900 Před 2 lety +2

    👌👌👌👌👍 एक नंबर आणि अभिनंदन 💐

  • @rajendrahyalij9531
    @rajendrahyalij9531 Před 2 lety +14

    कारखान्यात गाडी बरोबरच शेतकरी जातो का वजनकाटयावर इतकाच टण ऊस आला शेतकरयाने प्रत्येक वेळी जाणे आवश्यक आहे

  • @navnitpatil670
    @navnitpatil670 Před 2 lety +1

    धन्यवादसाहेब

  • @chandrashekhargiri5814

    Excellent 💐💐💐💐

  • @psgaming2683
    @psgaming2683 Před rokem

    उत्तम उत्पादन उत्तम उत्पादन निघाले छान छान

  • @kantilalchavan208
    @kantilalchavan208 Před 2 lety +1

    👌अभिनंदन

  • @mahisimagination5176
    @mahisimagination5176 Před 2 lety

    Mast माहिती दिली

  • @vikastarde546
    @vikastarde546 Před 2 lety +1

    Great congratulations

  • @ravikumarchavan3324
    @ravikumarchavan3324 Před 2 lety +2

    Number 1 video 📹👌

  • @babasobhosale1685
    @babasobhosale1685 Před 2 lety

    Kupach chan mahithi aahe

  • @bhimkale98
    @bhimkale98 Před 2 lety

    अभिनंदन..

  • @viralmarathikatta7109
    @viralmarathikatta7109 Před 2 lety

    मस्त माहीती दिली आहे

  • @allwounder3123
    @allwounder3123 Před rokem

    अभिनंदन 🙏

  • @santoshpawar1026
    @santoshpawar1026 Před 2 lety

    Very good khat vavastapan mahiti pahije

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 Před 2 lety +1

    Superb

  • @dattatraywaghamode8821
    @dattatraywaghamode8821 Před 2 lety +1

    पूर्ण खत व्यवस्थापन आणि फवारणी व्हिडीव बनवा 👌👌👌👌

  • @jadhavbalaji9123
    @jadhavbalaji9123 Před 2 lety +5

    सूरू ऊस लागण सगळी माहीती देने

  • @ashokchechar8701
    @ashokchechar8701 Před 2 lety +15

    आपलं काम 1 नं आहे ।दादा आपल्याला एक विनंती आहे 🙏🙏🙏की इतून पुढे लोकानी माहिती विचारल्यास मार्ग दर्शन करा ,काही लोक त्रास होतो य म्हणून संपर्क बंद करतात

  • @sachinjadhav3410
    @sachinjadhav3410 Před 2 lety

    Niec

  • @shivajishinde4530
    @shivajishinde4530 Před 2 lety

    एक नंबर भाऊ🙏🙏🙏

  • @dattatraywaghamode8821

    याला तुरा दिसत नाही एकच नंबर आहे

  • @maheshbhoite8419
    @maheshbhoite8419 Před 2 lety +8

    संपूर्ण सविस्तर माहिती पाहिजे

    • @Desire-VK
      @Desire-VK Před 2 lety +2

      संपूर्न व्हिडिओ टाका

  • @raybansuryanwashi1295
    @raybansuryanwashi1295 Před 2 lety

    विठ्ठल बापू एक नंबर

  • @suniljagtap4054
    @suniljagtap4054 Před 2 lety

    Super

  • @dipakm.shinde5188
    @dipakm.shinde5188 Před 2 lety

    नंबर 1

  • @dattabagal6187
    @dattabagal6187 Před 2 lety +2

    आमचे पण जातात पण सोलापूर जिल्यातील सर्व कारखाने काठे मारतात

  • @jayvasava9090
    @jayvasava9090 Před 2 lety

    Very nice work sir but detailed video make after some time

  • @baburavchavan4382
    @baburavchavan4382 Před 2 lety

    अभिनंदन दादा

  • @anilpawar9350
    @anilpawar9350 Před 2 lety +4

    जमीन असल्यावर सगळं करता येत ज्यांना जमीन च नाही अल्प भू धारक आहेत त्यानी टीच भर च्या जागेत किती आणि कशी शेती करावी ह्याचे पण विडिओ दाखवा

  • @nandan0022
    @nandan0022 Před 2 lety +6

    यांचे Drip fertigation schedule सांगावं अशी मागणी करतोय

  • @suniljadhav8653
    @suniljadhav8653 Před 2 lety +2

    1 व्हिडीओ बनवा ऊस लागणी पासून plz

  • @tanajijadhav520
    @tanajijadhav520 Před 2 lety +5

    सरीमधील अतंर आणि खत व्यवस्थापन याचें कसे नियोजन केले याविषयी माहती द्यावी

  • @prashantnalavade5880
    @prashantnalavade5880 Před 2 lety +7

    हे शक्य नाही ऑगस्ट मध्ये लागण करून दुसऱ्या शेत्रातला ऊस घातला आसेल

  • @suniljadhav8653
    @suniljadhav8653 Před 2 lety

    Nice

  • @pramodwakchaure613
    @pramodwakchaure613 Před 2 lety +3

    खत नियोजन व फवारणी बद्दल सविस्तर माहिती द्यावी...

    • @vs75
      @vs75  Před 2 lety +2

      नक्की देवू

  • @abhijeetpatil3041
    @abhijeetpatil3041 Před 2 lety +2

    nice .kiti fawarani ghetlya

  • @sandeepjadhav4797
    @sandeepjadhav4797 Před 2 lety +3

    लागवडीपासून ते काढनी नियोजन

    • @vishrantigaikwad994
      @vishrantigaikwad994 Před 2 lety

      तुमचा फोन नंबर हवा आहे सर

  • @vishrantigaikwad994
    @vishrantigaikwad994 Před 2 lety

    तुम्ही सुर्यानगर कुठे आहे हे सागितल्या बदल Thank you Sir

  • @narasinhakulkarni9633
    @narasinhakulkarni9633 Před 2 lety

    Lagavad, Pani Vyavasthaapan, Khat vyavasthapan hyaachi poorna Savisthar Mahiti Dyavi.

  • @nageshpatil8849
    @nageshpatil8849 Před 2 lety

    मस्त दादा

  • @sanjotpatil999
    @sanjotpatil999 Před 2 lety

    Sopurn mahitacha video banava

    • @vs75
      @vs75  Před 2 lety

      लवकरच संपूर्ण माहिती असलेला व्हिडीओ आमच्या चॅनल वर येईल

  • @sandipjadhev5632
    @sandipjadhev5632 Před 2 lety

    Hi

  • @bapusahebmali3828
    @bapusahebmali3828 Před 2 lety

    Hoy solapur district madil ek namankit karkhana 2.5 ton kate hanto

  • @AbhijitPatil-xl3zr
    @AbhijitPatil-xl3zr Před 9 měsíci

    22 kandyavar water shoot ch wajan 2.240 gram itak bhart

  • @rajaramkavale18
    @rajaramkavale18 Před rokem

    संपुर्ण खत व्यवस्थापन माहिती मिळावी

  • @nileshpatil3709
    @nileshpatil3709 Před 2 lety

    Purn mahiti cha video taka madam ..purn niyojan....

  • @amrutbansode2906
    @amrutbansode2906 Před 2 lety +1

    प्लिज आपण जे काय खत व्यवस्थापन केले त्याबददल माहिती देण्यात आले नाहीं

  • @suryabhanpawale7973
    @suryabhanpawale7973 Před 2 lety

    मॅडम नासिक जिल्ह्यांत निफाड , दिंडोरी तालुक्यांतील ८६०३२चा व्हिडिओ कृपया दाखवा.

  • @harinderbajwa4846
    @harinderbajwa4846 Před 6 měsíci

    Plz make vedio in hindi

  • @vagambarsapate4914
    @vagambarsapate4914 Před 2 lety +1

    Madam sahebachi seti Adhikari milakhat ghuavi man

  • @madanphadatre1536
    @madanphadatre1536 Před 2 lety

    Ho savistar vdo pahije

  • @Ajaysurv
    @Ajaysurv Před 3 měsíci

    भेटघेवूनपुणॅपिकिव्यवस्थापनमाहितीहवीनंबरपाठवा

  • @shubham_gholave
    @shubham_gholave Před 2 lety

    suruvati pasun kay kay kel tyla te sagal sanga🙏🙏

  • @amol586
    @amol586 Před 2 lety +3

    सविस्तर व्हिडिओ बनवा

  • @rahulshelar1306
    @rahulshelar1306 Před 2 lety +2

    खते कोणती वापर माहिती सांगा

  • @vishrantigaikwad994
    @vishrantigaikwad994 Před 2 lety

    आम्हाला पण ऊस पिकांची संपुर्ण माहित हवी आहे तुम्ही द्याल का

  • @Rahul-mv5ze
    @Rahul-mv5ze Před rokem

    वाटर सूटमध्ये तुरा पडणे तुरा पडणे

  • @sunilbilhare3069
    @sunilbilhare3069 Před 2 lety

    त मला एक म्हणायचे तुम्ही कशा पद्धतीने शेती करत आहात

  • @rushikeshsonawane5940
    @rushikeshsonawane5940 Před 2 lety

    Sari madhil antar kiti hot

  • @padurangkanurkar1827
    @padurangkanurkar1827 Před 2 lety +2

    किती महिन्याने तोडला

  • @shashikantpatil6843
    @shashikantpatil6843 Před 2 lety +1

    फवारणी आळवणी सांगा

  • @narayanshelake4462
    @narayanshelake4462 Před 2 lety +3

    कोणत्या साखर कारखान्यात दिलाय

  • @santoshchakor9020
    @santoshchakor9020 Před 2 lety

    , आम्हाला ऊस लागण बद्दल माहिती पाहिजे सर्व माहिती पाहिजे

    • @vs75
      @vs75  Před 2 lety

      चॅनल वर 200 पेक्षा जास्त व्हिडिओ उसाचे आहेत ते पहावेत....

  • @anildesai2035
    @anildesai2035 Před 2 lety

    Sariti antar. Kite aaha

  • @vivekpatil6510
    @vivekpatil6510 Před 2 lety +6

    संपूर्ण व्यवस्थापन च्या video सीरीज बनवा, 13 महिन्यात मला एकरी 70 टन एवरेज आला आहे, 100 पर्यंत पोहचयचे आहे

    • @natures26
      @natures26 Před 2 lety

      Tumcha mobile number bhetel ka.... Mahiti sathi

    • @maulikapare5363
      @maulikapare5363 Před 2 lety

      13 महिन्यात मि 86 टन घेतले आहे दादा मला पण 100 पर्यंत जायच च आहे

    • @KP046
      @KP046 Před 2 lety

      @@maulikapare5363 number dya tumcha dada

  • @GaneshLabade6566
    @GaneshLabade6566 Před 2 lety

    सरी किती फूट आहे

  • @biradartulshiramkalyanrao

    Varayti nav sanga

  • @AS-kd6uf
    @AS-kd6uf Před 2 lety

    Sari kity futaachi aahe sir

  • @vishnupujari3351
    @vishnupujari3351 Před 2 lety +3

    खतं कोणती वापरली त्याबद्दल विडीओ बनवा

    • @vs75
      @vs75  Před 2 lety

      नक्की...

  • @marotideshmukh9595
    @marotideshmukh9595 Před rokem

    वाटर शुट नाही , भादव ,
    परभणी,

  • @amolraskar5508
    @amolraskar5508 Před 2 lety

    उदगिर कारखाना वजन काटा 1नंबर आहे

  • @azamhedrabadi8945
    @azamhedrabadi8945 Před 2 lety

    Ha USS kontya jaticha ahe .

  • @rahulmule4306
    @rahulmule4306 Před 2 lety

    माने सर यांना कॉन्टॅक्ट करण्या साठी त्यांचा नंबर टाका दिस्क्रीप्शन मधे

  • @vishrantigaikwad994
    @vishrantigaikwad994 Před 2 lety

    सर आमचं गांव मिरज तालुक्यात बेळकी हे आहे

    • @vs75
      @vs75  Před 2 lety

      माने पाटील सरांशी संपर्क करा.ते आपणास नक्की मार्गदर्शन करतील. ते जत तालुक्यातील आहेत.

  • @prithvirajadnaik9600
    @prithvirajadnaik9600 Před 2 lety +1

    फवारणी कशाची केली

  • @ghininathbirajdar2007
    @ghininathbirajdar2007 Před 2 lety

    आमच्याकडे ह्याला बाडा म्हणतात उस्मानाबाद जिल्ह्यात

  • @laxmankedar1358
    @laxmankedar1358 Před rokem

    वाटरसुट नव्हे खोंबारा म्हनतात

  • @user-np1iq1nt3r
    @user-np1iq1nt3r Před 2 lety +1

    कारखाना काटा मारायचा विसरला असेल

  • @user-iy8ub1cy3r
    @user-iy8ub1cy3r Před 2 lety +2

    दादा संपूर्ण नियोजन सुरवाती पासून काय काय केले ते सांगावे याचा 1 व्हिडिओ बनवावा

    • @vs75
      @vs75  Před 2 lety +4

      हो लवकरच तसा व्हिडीओ बनवूया...

    • @user-pc4uh6yl5p
      @user-pc4uh6yl5p Před rokem

      आठ दीवसातु दोनवेळा कोनती खते सोडलि

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 Před 2 lety +2

    आमच्या बारामती येथे ही,, 180 एकरी टन,, उत्पादन मिळते पण कारखान्याच्या काट्यावर वजन का कमी भरते काय माहीत ....😂😂😂

    • @vs75
      @vs75  Před 2 lety +1

      180 टन ऊस उत्पादन घेणारे शेतकरी असतील तर कळवा. त्यांचे नाव व मोबाईल नंबर पाठवा.आम्ही त्यांची मुलाखत घेऊ.

    • @balkrishnagade6088
      @balkrishnagade6088 Před 2 lety

      पवार कुटुंबियांची वजनं त्यामुळं वाढल्याती की राव... !

    • @kiranawale9557
      @kiranawale9557 Před 2 lety

      @@balkrishnagade6088 😂😂

  • @sandeepdhanawade5452
    @sandeepdhanawade5452 Před rokem

    Khatache niyojan sanga adhi

  • @reshmadeshmukh4767
    @reshmadeshmukh4767 Před 2 lety +1

    Sir tumcha no send kra khup Chan mahiti dili

    • @user-pw2sq1eo9v
      @user-pw2sq1eo9v Před 2 lety

      हे सगळं ठीक आहे पण उस किती दिवस होता शेतांत

    • @user-pw2sq1eo9v
      @user-pw2sq1eo9v Před 2 lety

      किती दिवसाने तोडणी केली

  • @arbajpatel279
    @arbajpatel279 Před 2 lety

    खत कोणती वापरले

  • @user-pw2sq1eo9v
    @user-pw2sq1eo9v Před 2 lety

    किती दिवसाने उस तुटला...2 वर्षाने तुटला काय

  • @vishals.8815
    @vishals.8815 Před 2 lety

    Zeta

  • @agrifarmeryuva3397
    @agrifarmeryuva3397 Před 2 lety

    kharch kiti

  • @saurabhpatil8372
    @saurabhpatil8372 Před 2 lety +1

    he sak nahi jastit jast 125 tan nigu sakto

    • @vs75
      @vs75  Před 2 lety

      प्लॉट ला नक्की भेट द्या

  • @gajananpowar4545
    @gajananpowar4545 Před 2 lety

    Nicकोणाचा सला मिळाला नंबर पाठवा

  • @sagarnale3915
    @sagarnale3915 Před rokem

    फुटवे. म्हणतात त्याला

  • @sunilbilhare3069
    @sunilbilhare3069 Před 2 lety +5

    मी एकरी 55 चे टारगेट काढले आहे

  • @krishnadhole4083
    @krishnadhole4083 Před 2 lety +1

    दोन सरीत अंतर किती आहे

    • @vs75
      @vs75  Před 2 lety +1

      या उसाची लवकरच आपल्या चैनल वर सविस्तर मुलाखत येत आहे ती पहावी

  • @krushnashinde5156
    @krushnashinde5156 Před 2 lety

    Mane sahebancha number kalwa

  • @yogeshpagare3155
    @yogeshpagare3155 Před 2 lety

    माने साहेबांचा नंबर कळवा

  • @rupalichavan8005
    @rupalichavan8005 Před 2 lety

    Sir tumcha no milel ka

  • @samarjeetdeokate2370
    @samarjeetdeokate2370 Před 2 lety +2

    कांडी लागन आहे की रोप लागन आहे

    • @vs75
      @vs75  Před 2 lety

      रोप लागण आहे

  • @rushikeshzine5217
    @rushikeshzine5217 Před 2 lety

    ड्रिप खते कोंति ते सांगा

    • @vs75
      @vs75  Před 2 lety

      नक्की सांगूया ...

  • @babakolape2793
    @babakolape2793 Před rokem

    mane sirancha contac nob send kra