मोदींचे एक तीर दोन निशाणे - पहिला माले तर दुसरा बारामती

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 01. 2024
  • This stream is created with #PRISMLiveStudio
  • Zábava

Komentáře • 179

  • @vijaypatil909
    @vijaypatil909 Před 6 měsíci +2

    मालदीव प्रकरणात भारतीय जनतेने मोदींना जो विश्वास दाखवला त्यामुळे नक्कीच विरोधकांचा सुपडा साफ होणार आहे

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Před 6 měsíci +51

    आपले मोदीजी देवपुरुष आहेत.
    भारत मातेचे लाडके सुपुत्र आहेत.
    विश्र्वकुटुंबाचे प्रमुख आहेत.
    नमो नमः मोदीजी

  • @prakashsaste64
    @prakashsaste64 Před 6 měsíci +2

    वाईट दिवस आल्यावरच माणुस देवळात जातो आता देवाचे महत्व नक्कीच कळेल आणि त्या दिशेने पावले पडतील अशी बातमी ऐकायला मिळेल जय श्रीराम,

  • @jaydavhale235
    @jaydavhale235 Před 6 měsíci +3

    करामती अजोबा इतका करामती आहे की आज त्याने लोकांना रस्त्यावर उतरायला भाग पाडले इतका करामती अजोबा आहे आता तरी जागा?

  • @meghnakulkarni7295
    @meghnakulkarni7295 Před 6 měsíci +1

    जय हो मोदीजी 🎉

  • @vibs99
    @vibs99 Před 6 měsíci +136

    आपण नशीबवान आहोत की आपल्याला मोदींच्या सारखं सशक्त नेतृत्व मिळालं आहे.
    हा विषय घेतल्या बद्दल धन्यवाद

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 Před 6 měsíci +2

      खरच, भाग्यवान👏👍🙏🙏❤नमो नम:🙏🙏

    • @kalpas2212
      @kalpas2212 Před 6 měsíci +1

      Absolutely 🙏

  • @gurunathdiwadkar579
    @gurunathdiwadkar579 Před 6 měsíci +34

    ४००+ जागासहीत २०२४च्या विजयानंतर मोदींनी परराष्ट्र धोरणात अधिक आक्रमकता आणली पाहिजे.

  • @mangalakulkarni3385
    @mangalakulkarni3385 Před 6 měsíci +46

    आदरणीय मोदीजी सा‌क्षात ईश्वराचाच अवतार आहे. त्यांना शत शत प्रणाम

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy Před 6 měsíci +35

    लक्ष्यदीपमध्ये २०२४ ला भाजपाचा खासदार निवडून येवो हीच सदिच्छा.नक्कीच भारतातील पर्यटक लक्ष्यदीपला फिरायला मोठ्या प्रमाणावर जातील.

    • @naturelover5784
      @naturelover5784 Před 6 měsíci

      Nahi yenar, muslim can't vote bjp

    • @NitaJoshi-he7jy
      @NitaJoshi-he7jy Před 6 měsíci

      @@naturelover5784थोड्याच वर्षात लक्षात येईल काय होते ते

  • @wamanraowalujkar2262
    @wamanraowalujkar2262 Před 6 měsíci +1

    केवळ राष्टृघात‌क‌.अविचारी लोक.मा.मोदीजी.चा.विरोध.करतात.

  • @gurunathdiwadkar579
    @gurunathdiwadkar579 Před 6 měsíci +32

    शरदाची, समाधी घेण्याची वेळ लवकरच येईल असे वाटते.

    • @prasadbapat5983
      @prasadbapat5983 Před 6 měsíci

      कुठे? लक्षद्वीप मधे--मोदीजी त्यासाठी तिथे भूसंपादनासाठी गेले होते-?

    • @madanprakash7445
      @madanprakash7445 Před 6 měsíci +1

      Do not use word SAMADHI for Pawar

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 Před 6 měsíci

      Ok Kabar ​@@madanprakash7445

  • @sureshshiradhonkar3569
    @sureshshiradhonkar3569 Před 5 měsíci

    खूपच सुंदर विवेचन !

  • @vijaymestry8320
    @vijaymestry8320 Před 6 měsíci

    मोदी सरकारने लक्षद्वीपला जागतिक पातळीवरील पर्यटन स्थळ बनवावे संपूर्ण भारतीयांचा पाठींबा आहे

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 Před 5 měsíci

    Dear Anayji PTM Sadarbhat Apan Atyanta upayukt Mahiti Videot dile Thank you Prakash Joshi 77

  • @prasadbhujang2464
    @prasadbhujang2464 Před 6 měsíci +65

    माले उर्फ मालदीव इथल्या पंतप्रधानांनी आमच्या पंतप्रधानांशी पंगा घेतला.
    आदरणीय पंतप्रधानांनी लक्षद्वीप बेटांवर छायाचित्र काढून प्रसारित केले ‌
    आता न बोलताच लक्षद्वीप बेटा वर दोन दिवस तुमच्या एवढेच सुंदर आहेत.
    गुगल ने फक्त दोन दिवसात सर्वात Top Search
    मध्ये लक्षद्वीप असे जाहीर केले.
    दोन वर्षांपूर्वी कोचीन ते लक्षद्वीप बेटे थेट इंटरनेटची केबल व ८०० कोटींचे *वॉटर व्हिला* उभारू असे वचन दिले होते.
    मोदींनी त्याचे लोकार्पण व उद्घाटन केले.
    💪🏻मोदी है तो मुमकिन हैं!

  • @rajlingswamy8115
    @rajlingswamy8115 Před 5 měsíci

    Good job,like it.
    Nice information about mp.

  • @rahulpanditrao5954
    @rahulpanditrao5954 Před 6 měsíci +14

    मोदीजी काय करू शकतात, हे कळायला डोकं चालवाव लागत, पण आपणच फक्त शहाणे, चतुर समजणाऱ्यांना सांगून काही उपयोग नाही. बरय कि तुम्ही, प्रभाकर, सुशिलजी, आबा माळकर, महेश विचारे, दिनेश कांजी आणि अर्थात जेष्ठ भाऊ तोरसेकर असे अनेक चांगल्या लोकांमुळे चांगल्या आणि सकारात्मक घटना लोकांपर्यंत पोचतात.

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 Před 6 měsíci +48

    या विषयावर तुमच्या विश्लेषणाची. वाटच पहात होते.
    लक्षद्वीप फारच सुंदर आहे.पण मुस्लिम बहुसंख्य असल्याने भाजपला शिरकाव करायला उशीर झाला असेल

  • @user-if7zs7oz4g
    @user-if7zs7oz4g Před 6 měsíci +1

    🙏🏻 ll जय श्री राम ll 🌷🚩

  • @nandinijoshi5768
    @nandinijoshi5768 Před 6 měsíci +1

    बारामती येथे तिर नाही
    भाला खुपसला आहे 🤣🤣

  • @SandipPatil009
    @SandipPatil009 Před 6 měsíci +14

    करामती काकांना पोटशूळ उठला असेल😂

  • @arvindpatwardhan7982
    @arvindpatwardhan7982 Před 6 měsíci +39

    कमाल आहे अनय जी तुमची. इतके वेगळे topics... क्या बात है 👌 👌 👍

  • @user-oy1ng6zf4f
    @user-oy1ng6zf4f Před 6 měsíci +10

    मिष्किल हसत हसत शाल जोडीतून छान झोडलं आहे आपण बाण मारलेल्या गावातील लोकांना.छान.आपल्याला फार आवडलं बाबा आपलं विवेचन.

  • @sangeetakankarej4342
    @sangeetakankarej4342 Před 6 měsíci +24

    अनयजी खूप महत्वपूर्ण विश्लेषण , माहिती मिळाली🙏 मोदीजी आहेत तर जेजे मनात असेल तेते शक्य होईल .......

  • @shuhangimahekar9845
    @shuhangimahekar9845 Před 6 měsíci +19

    👌👌👌 फार छान!
    मोदीजी....क मा ल 🙏

  • @sunitajadhav2631
    @sunitajadhav2631 Před 6 měsíci +3

    पवारांनी आता देवधर्मात वेळ घालवला हवा वय झाल तर देवावर विश्वास हवा

  • @jayantpeshwe619
    @jayantpeshwe619 Před 6 měsíci +4

    असं म्हणतात, "राजा" पाऊल वाटेने गेला की त्याचा राजमार्ग व्हायला वेळ लागत नाही

  • @santoshterwadkar5877
    @santoshterwadkar5877 Před 6 měsíci

    👍👍👍👍👍

  • @arunadahanukar7942
    @arunadahanukar7942 Před 6 měsíci

    ❤❤

  • @jayprakashbolinjkar336
    @jayprakashbolinjkar336 Před 6 měsíci +11

    तसं फारसं लक्षद्वीपला सरकारने लक्ष दिले नव्हते पण‌ मोदींनी त्याला बरोब्बर 'लक्ष्य' केले या बद्दल मोदींचे लक्ष लक्ष‌ आभार.अनयजी तुमच्या व्हिडिओ बद्दल काय‌ म्हणावे, योग्य आणि अभ्यासपूर्ण तसेच संयमी विश्लेषण या बद्दल तुमची ख्याती आहेच म्हणूनच‌ ते ऐकावे वाटतात.अभिनंदन आणि धन्यवाद.

  • @krushnakadam3388
    @krushnakadam3388 Před 6 měsíci

    जे देश विकायला निघाले भ्रष्ट राजकारण्यांची apalya पक्षा मद्ये देव पुरुष कसे

  • @ramakantchippa2829
    @ramakantchippa2829 Před 6 měsíci +2

    धन्यवादसर, अत्यंत चांगले विश्लेषण केले व भारतीयांच्या डोळ्यात अंजन टाकले

  • @rachnagraphics
    @rachnagraphics Před 6 měsíci +18

    अनय जी,
    तुमचे विविध विषयाच्या अभ्यासपूर्ण आणि संयमी विवेचानाचे आम्हाला खूप कौतुक आहे.
    न पोहोचलेल्या बातम्या, माहिती आणि त्याचा राजकारणाशी असलेला संबंध तुम्ही खूप खुबीने उलगडतात. आम्हाला वेगळा अँगल कळतो.
    खुप धन्यवाद 🙏🙏

  • @dattatrayamali4174
    @dattatrayamali4174 Před 6 měsíci

    Absolutely correct sir.

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 Před 5 měsíci

    Anayji Apam Rajasthanchya Mahilanchi kruti Prabhavipane sangitali va ti amhala patali Ashi pravruti eather Rajyat pasaru nae hi Apexa tyala velicha Awar Ghatala java video prasarit kel Thank you Prakash Joshi 77

  • @sharadthite919
    @sharadthite919 Před 6 měsíci +3

    छान विश्लेषण. बारामती म्हणजे मुल्ला, मौलवी तुलना योग्य. हिंदू म्हणून घेता तर त्यांच्यासाठी संविधान, घटना, कायदा इत्यादी.

  • @nehachakradeo4750
    @nehachakradeo4750 Před 6 měsíci +9

    पर्यटन विकासासाठी लक्षद्वीप, अंदमान निकोबार बेटे हा उत्तम पर्याय आहे. तसेच सामरिक दृष्ट्याही ही बेटे महत्वाची आहेत.तृयांचा विकास करण्यासाठी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे!

  • @nitindani2303
    @nitindani2303 Před 6 měsíci +9

    Superb Step taken by Shri NARENDRA MODIJI PM of BHARAT.🙏🙏👍

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 Před 6 měsíci +4

    🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩

  • @vivekghate7577
    @vivekghate7577 Před 6 měsíci +1

    इन जयचन्दो की वज़ह से रामलल्ला 500 सालो से बिना मंदिर के टेन्ट में रहे। अब मंदिर में विराजमान हो रहें है, तो रोड़े अटका रहे है। एक बात कान खोल के सुन लो, रामजी के लिए हर समय शुभ है। अशुभ वक्त भी रामजी के सिर्फ नाम लेने से शुभ हो जाता है। जहाँ राम जी और हनुमान जी का ध्यान हो वहां बुरे लोग/ आत्मा, भूत पिशाच नहीं आते।

  • @jyotsnasamant6666
    @jyotsnasamant6666 Před 6 měsíci +3

    सुंदर अभ्यास आहे तुमचा 🎉

  • @prasadbapat5983
    @prasadbapat5983 Před 6 měsíci +2

    एक राम बाण--लक्ष्य अनेक --जय श्री राम --

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Před 6 měsíci +5

    Baramati madye bhagawa 🚩🚩🚩fadakala pahije

  • @atuldgujar
    @atuldgujar Před 6 měsíci +38

    Sir .. Your analysis is extremely good !! 👍🏻

  • @dipakpandit8414
    @dipakpandit8414 Před 6 měsíci +4

    🌹🙏🌹अभिनंदन छान विश्लेषण.. 🌹🙏

  • @gkarnale5
    @gkarnale5 Před 6 měsíci +5

    Sir extremely knowledgeable news

  • @satishkulkarni9518
    @satishkulkarni9518 Před 6 měsíci +2

    सर खूप चांगले विश्लेषण केले तुम्हीं🙏

  • @ashishdesle9722
    @ashishdesle9722 Před 6 měsíci

    "Sanskruti" kashyabarobar khatat hey" ?? Khup mothi apeksha sanskruti japnyachi .😊

  • @shraddhadeodhar4983
    @shraddhadeodhar4983 Před 6 měsíci +6

    भन्नाट यंत्रणा तयार करण्यात आली

  • @arvindmore18
    @arvindmore18 Před 6 měsíci

    Modiji excellent...

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 Před 6 měsíci +4

    मोदी योगी जय जय श्रीराम 🚩

  • @poojakumrah9417
    @poojakumrah9417 Před 6 měsíci +10

    This video also has provided a new dimension for new outlook for Lakshwadeep & really a very useful video.

  • @vasantbarve4817
    @vasantbarve4817 Před 6 měsíci +2

    केवळ अप्रतिम. धन्यवाद.

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 Před 6 měsíci +2

    👌👍 राम बाण!!, समुद्रात लक्ष वेधून घेतो म्हणून लक्ष्यद्विप 👍

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Před 6 měsíci +7

    Very good excellent topics explation 👌👍🏻🌹

  • @bhalchandrajoshi2682
    @bhalchandrajoshi2682 Před 6 měsíci +4

    मालदीव ला न जाण्याचे सर्व भारतीयांनी ठरवावे.

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 Před 6 měsíci +3

    Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat ❤ maha vikas aghadi the end😊😊

  • @smitadandekar6709
    @smitadandekar6709 Před 6 měsíci +5

    Very interesting analysis !!

  • @shreedharsathe1130
    @shreedharsathe1130 Před 6 měsíci +3

    छान नवीन माहिती आणि निवेदन

  • @vilasdhamdhere9781
    @vilasdhamdhere9781 Před 6 měsíci +1

    एकदम खास विश्लेषण

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 Před 5 měsíci

    Dear Anayji Apan Ha Changala Video Banawala ahe Sharad Pawar va Rashtavadi Ya Badalchi Vivechan Patale va Awadale Ata yapudhe Sharad Pawaranchya Rashtavadila kitapat Yash milel ya Baddal Mi Sashanka ahe Anayji Apan ha video prasarit kelt Thank you Prakash Joshi 77

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 Před 6 měsíci +3

    अनय सर अभ्यास पूर्ण विवेचन.चार लक्ष चौरस किमी एवढाएरिया .मस्त .पटाया बॅंकाक येथे प्रवाळ पहायला अशी सोय आहे.सौ सुसु ताई ना महाराष्ट्र सुरक्षित नाही वाटत लक्षद्वीप ला तरी खात्री आहे का लोकसभेला?

  • @shamamadye491
    @shamamadye491 Před 6 měsíci

    Anayaji Hartley great salute 👍apratim video god bless you ✌️👍🙏👨‍👩‍👧‍👦

  • @umeshkulkarni504
    @umeshkulkarni504 Před 6 měsíci +3

    अप्रतिम vishleshan😂

  • @vinayakbilaskar4168
    @vinayakbilaskar4168 Před 6 měsíci +2

    Very nice

  • @prasadsukhathankar4945
    @prasadsukhathankar4945 Před 6 měsíci +2

    राष्ट्रवादी ला आता *सुरा* गट म्हणजे तुम्ही कांहीही समजा. *सुरा खुपसणारा* किंवा *सुप्रिया राष्ट्रवादी* गट.

  • @hemantkapadi17
    @hemantkapadi17 Před 6 měsíci

    अनयजी आपण खुपच छान माहिती दिली आहे. धन्यवाद.

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 Před 5 měsíci

    Dear Anayji Apan ha Changala video Banawala ahe To Saman Nagarik kayadyavar ahe Video atyanta vicharpurvak zala ahe Saman Nagarik kavya sandharbat virodhi paxache objection Changale khodun kadhalet Dhanyavad Anayji Go Ahead with Confidene Prakash Joshi 77

  • @bajiraojadhav311
    @bajiraojadhav311 Před 6 měsíci +2

    खुप सुंदर

  • @PrinceAditya06
    @PrinceAditya06 Před 6 měsíci

    खूप छान माहिती दिलीत, माहीत नव्हते हे सर्व.

  • @avadhootnadkarni2521
    @avadhootnadkarni2521 Před 6 měsíci +29

    Interesting interconnections between Lakshadweep, Maldives, Baramati and NCP brought out excellently!

  • @mukundjoshi7104
    @mukundjoshi7104 Před 6 měsíci

    Sunder analysis.

  • @anjalighatnekar9891
    @anjalighatnekar9891 Před 6 měsíci +1

    Excellent video.

  • @ashokbband6473
    @ashokbband6473 Před 6 měsíci +1

    Ash 🧱⚱️ ok Bhagawantrao band Jain Sus Pune India Maharashtra thank you 💖💕😊 for being in our family life 🧬🧬🧬 dhanyawad sirshri 🎉🎉

  • @growthcentre5242
    @growthcentre5242 Před 6 měsíci +3

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻anayji 🙏🏻

  • @vikasnispatdesai7631
    @vikasnispatdesai7631 Před 6 měsíci +2

    सनंय राऊतांच्या बुडानी जाऊ शकता सॉरी पाण बुडीने जाऊ शकता .😂😂😂

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 Před 6 měsíci +45

    Brilliant step by PM Narendra Modiji.... !!
    It would be amazing to develop infrastructure in Laxdweep.... 😊👍👍

  • @pradipkulkarni9798
    @pradipkulkarni9798 Před 6 měsíci +2

    We also cancelled our Maldives tour of 80 people

  • @kiransharma2548
    @kiransharma2548 Před 6 měsíci +1

    Chan vishleshan. ❤

  • @viveknaik2440
    @viveknaik2440 Před 6 měsíci

    Very good analysis Anay ji🙏

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 Před 6 měsíci

    very apt analysis.

  • @rajabhaupurbuj3620
    @rajabhaupurbuj3620 Před 6 měsíci

    जय हिंद वंदेमातरम 🇮🇳♥️🇮🇳

  • @meghajoshi3459
    @meghajoshi3459 Před 6 měsíci

    Very interesting

  • @aniljoshi6667
    @aniljoshi6667 Před 6 měsíci

    झकास, खूप माहिती मिळाली.

  • @growthcentre5242
    @growthcentre5242 Před 6 měsíci +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻⚘⚘⚘⚘⚘jay modiji

  • @aniruddhakarpe9256
    @aniruddhakarpe9256 Před 6 měsíci +3

    बॉलिवूडचे लोक पैसे दिले तर शेन सुद्धा खातील

  • @atulpati1639
    @atulpati1639 Před 6 měsíci +3

    असीम गाई पट्टा ऐवजी गोबर पट्टा म्हणतो

  • @user-sw1rr3dl1s
    @user-sw1rr3dl1s Před 6 měsíci

    Jay shriram

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 Před 6 měsíci

    Dear Anayji Apan Ha Changala Video Banawala Ahe Lokshahi Ya TV Baddal yogya Mahiti Dileli Ahe va ti Patanyasarakhe Ahe Lokshahila Tale Lagalele Nahi he Nakki Anayji Apan Asech Hetupurana va Satya Video Banawal Hi Apexa Go Ahead with Confidence Prakash Joshi 77

  • @ppc4061
    @ppc4061 Před 6 měsíci +2

    लक्षद्वीप मध्ये 98 टक्के मुस्लिम आहे आणि तिथे मीया शरद चाचा ची पार्टी जिंकून येते.😂😅😂😂😅

  • @kishornaik2308
    @kishornaik2308 Před 6 měsíci

    Yala mahntat RAM BAAN,....

  • @user-rk9fd6jg1c
    @user-rk9fd6jg1c Před 6 měsíci

    जय माँ भारती 🙏

  • @tukarampatil8024
    @tukarampatil8024 Před 6 měsíci

    मालदीवच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय सबंधामध्ये आलेलं अपयश झाकण्या साठी बीजेपी IT CELL ची ट्रोल आर्मी ही लिपा पोती चालू आहे. चीन मालदीव मधे दाखल झालाय.

    • @mh48
      @mh48  Před 6 měsíci

      2013 सालीच चीन धार्जिणे अब्दुल्ला यामीन राष्ट्राध्यक्ष झाले होते... सध्याचे अध्यक्ष महंमद मुइझ त्यांच्याच पक्षाचे आहेत.

  • @ravikhule4390
    @ravikhule4390 Před 6 měsíci +1

    Very interesting and informative carryon Anayji very happy newyear

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 Před 6 měsíci +17

    सु सु ताईंचं वायनाड लक्षद्वीप तर नाही ? कारण फक्त ४९,००० मतदार तर आहेत. सहज मॅनेज होतील.

  • @shekhardeshpande2933
    @shekhardeshpande2933 Před 6 měsíci +1

    मोदी है सबकुछ है , भाई

  • @vijaytiwari-nq7cr
    @vijaytiwari-nq7cr Před 6 měsíci

    Namaskar 🙏

  • @nandkumargaikwad3053
    @nandkumargaikwad3053 Před 6 měsíci

    Modicha Naad Karayacha Nai. Hotayach Navtha Karnar. Baramati Sudhdha Ak Bet Ahe Pan Payanayt Nhee.

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Před 6 měsíci +7

    मोदीजी अचानक अशी कृती करतात की विरोधी पक्ष आणि पुरोगामी, निधर्मी लोक एकदम गडबडून जातात. लक्षद्विप मधून जर भाजपाचा खासदार निवडून आला तर अनेक लोकांना धक्का बसेल. पाहूया काय होते ते! अनयजी हा चांगला विषय घेतल्याबद्दल अभिनंदन 🎉🎉

  • @nimbumirchi55
    @nimbumirchi55 Před 6 měsíci +8

    Sadly its 99% muslim dominated. Last when we were there a year ago it was very difficult to find any good hotel. Had to opt for government guest house to stay. Finding vegetarian food was a bit difficult. Not that we didnt get veg food. But its mostly sea food which is in abundant. Given whats modijis vision they will develop it, if not better but atleast at par with Maldives.