Anay Joglekar
Anay Joglekar
  • 2 948
  • 65 604 381

Video

तुम करो तो क्रांती हम करे तो?
zhlédnutí 4,9KPřed 5 hodinami
तुम करो तो क्रांती हम करे तो?
तुम्हाला आम्हाला अभिमान वाटावा अशी बातमी आहे
zhlédnutí 39KPřed 2 hodinami
तुम्हाला आम्हाला अभिमान वाटावा अशी बातमी आहे
आणखी किती काळ पाहुण्यांच्या वहाणेने विंचवाला दरडावणार?
zhlédnutí 15KPřed 2 hodinami
आणखी किती काळ पाहुण्यांच्या वहाणेने विंचवाला दरडावणार?
महाराष्ट्रात पडद्यामागे २०१४ ची पुनरावृत्ती तर होत नाहीये ना?
zhlédnutí 29KPřed 4 hodinami
महाराष्ट्रात पडद्यामागे २०१४ ची पुनरावृत्ती तर होत नाहीये ना?
मोदी सरकार पुन्हा झुकले... कारण आता कळले
zhlédnutí 34KPřed 4 hodinami
मोदी सरकार पुन्हा झुकले... कारण आता कळले
या रोगापेक्षा इलाज भयंकर आहे
zhlédnutí 13KPřed 7 hodinami
या रोगापेक्षा इलाज भयंकर आहे
मोदींच्या युक्रेन दौऱ्यामागचे रहस्य अमेरिकेत आहे
zhlédnutí 24KPřed 7 hodinami
मोदींच्या युक्रेन दौऱ्यामागचे रहस्य अमेरिकेत आहे
याला म्हणतात नॅरेटिव्हची ताकद
zhlédnutí 25KPřed 9 hodinami
याला म्हणतात नॅरेटिव्हची ताकद
शरद पवार आणि नांनानी मामुना मामा बनवले
zhlédnutí 27KPřed 9 hodinami
शरद पवार आणि नांनानी मामुना मामा बनवले
शरद पवारांच्या झेड प्लस सुरक्षेमागचे गौडबंगाल
zhlédnutí 38KPřed 12 hodinami
शरद पवारांच्या झेड प्लस सुरक्षेमागचे गौडबंगाल
मोदी पण म्हणाले असतील कोल्हापूरकरांचा नाद खुळा
zhlédnutí 12KPřed 12 hodinami
मोदी पण म्हणाले असतील कोल्हापूरकरांचा नाद खुळा
खाना रखना भी है और खाना भी है
zhlédnutí 12KPřed 14 hodinami
खाना रखना भी है और खाना भी है
मामा बनलेल्यांना मामाजीच समजावू शकतात
zhlédnutí 21KPřed 14 hodinami
मामा बनलेल्यांना मामाजीच समजावू शकतात
विषय काय तुम्ही बोलताय काय?
zhlédnutí 36KPřed 16 hodinami
विषय काय तुम्ही बोलताय काय?
बदलापूरचा बदला घ्यायचा कसा?
zhlédnutí 40KPřed 16 hodinami
बदलापूरचा बदला घ्यायचा कसा?
मोदी चालले युक्रेनला राग येणार पुतिनला
zhlédnutí 9KPřed 19 hodinami
मोदी चालले युक्रेनला राग येणार पुतिनला
फडणवीसांनी राजकीय संन्यास घ्यायचा तर खापर कोणावर फोडणार?
zhlédnutí 14KPřed 19 hodinami
फडणवीसांनी राजकीय संन्यास घ्यायचा तर खापर कोणावर फोडणार?
सव्वीस डब्यांची गाडी रुळावरून घसरू लागली
zhlédnutí 21KPřed 19 hodinami
सव्वीस डब्यांची गाडी रुळावरून घसरू लागली
लबाडाघरची खिचडी खाल्याशिवाय ढेकर देऊ नये
zhlédnutí 16KPřed 21 hodinou
लबाडाघरची खिचडी खाल्याशिवाय ढेकर देऊ नये
नागड्याकडे उघडं गेलं... जोर बैठका काढून आलं
zhlédnutí 27KPřed 21 hodinou
नागड्याकडे उघडं गेलं... जोर बैठका काढून आलं
सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांना अवघ्या वीस पंचवीस जागा?
zhlédnutí 25KPřed dnem
सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांना अवघ्या वीस पंचवीस जागा?
जे भाजपाला जमले नाही ते एकनाथ शिंदेंनी एका झटक्यात करून दाखवले
zhlédnutí 21KPřed dnem
जे भाजपाला जमले नाही ते एकनाथ शिंदेंनी एका झटक्यात करून दाखवले
क्रांती केली म्हणणारे वठणीवर आले
zhlédnutí 23KPřed dnem
क्रांती केली म्हणणारे वठणीवर आले
आधी लगीन जम्मू काश्मीर आणि हरियाणाचे मग आपल्या महाराष्ट्राचे
zhlédnutí 11KPřed dnem
आधी लगीन जम्मू काश्मीर आणि हरियाणाचे मग आपल्या महाराष्ट्राचे
अजित दादा सुप्रिया ताईंना राखी बांधणार?
zhlédnutí 7KPřed dnem
अजित दादा सुप्रिया ताईंना राखी बांधणार?
ठाकरे २ सरकार... पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नसणार
zhlédnutí 24KPřed dnem
ठाकरे २ सरकार... पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नसणार
कहाणी एकशे वीस कोटी रुपयांच्या अपघाताची start-up stories | #anayjoglekar #rajpofale #arthayan #MH48
zhlédnutí 12KPřed dnem
कहाणी एकशे वीस कोटी रुपयांच्या अपघाताची start-up stories | #anayjoglekar #rajpofale #arthayan #MH48
अजित दादा का गळपटले?
zhlédnutí 18KPřed dnem
अजित दादा का गळपटले?
वेड्या बहिणीच्या वेडेपणाला आवरा
zhlédnutí 11KPřed dnem
वेड्या बहिणीच्या वेडेपणाला आवरा

Komentáře

  • @sampadasohoni3059
    @sampadasohoni3059 Před 22 minutami

    उत्तम विश्लेषण !

  • @kishorvingale133
    @kishorvingale133 Před 57 minutami

    he yogya aso ki naso, kahi karun West bengal madhye ata sattantar hona he garaj ahe.

  • @The_Bharati
    @The_Bharati Před 2 hodinami

    नेहमी प्रमाणे छान विश्लेषण. असे मुद्दे कोणतेही चॅनल मांडत नही.. 👍🏻

  • @pinkmoon4328
    @pinkmoon4328 Před 2 hodinami

    शिर्षक वाचून आधी शेंडी - जानव्याच्या हिंदुत्वात आता पळीचाही समावेश झाला की काय असे वाटले 😀 माहितीपूर्ण विडिओ. धन्यवाद.

  • @sunitiwatwe5368
    @sunitiwatwe5368 Před 3 hodinami

    नेमके विश्लेषण !!

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 Před 3 hodinami

    ममता ला आंदोलक विद्यार्थी ने जर पळवून लावले तर ती उद्धट कडे आश्रय मागेल. भाऊ मानलाय ना..तो नक्कीच मातोश्री वर आश्रय देऊन संरक्षण करेल,लाडकी बहिणीचे. शिवाय मत पेटी पण मजबूत होणार, मुस्लिम मतदारांकडून.

  • @kiranwalavalkar5564
    @kiranwalavalkar5564 Před 3 hodinami

    Why Phadnavis is not taking immediate stern action against Aditya Thakare in Disha Salian murder case?

  • @vivekluman4107
    @vivekluman4107 Před 3 hodinami

    Nicely explain

  • @ganeshannadate5801
    @ganeshannadate5801 Před 3 hodinami

    Anayji. Modi Government observing such incidents and situations in bangal since TMC take over. Central Government knows each and every things but why they didn't take any measures ? Is it for political benifits ?

  • @sharadkadolkar2726
    @sharadkadolkar2726 Před 4 hodinami

    बंगाल मध्ये असंच होत रहाणार, काही बदल होणार नाही कारण तिथल्या जनतेलाच ते हवं आहे म्हणूनच तर नेहमी नेहमी त्याच सरकार ला निवडून देतात

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature Před 4 hodinami

    बिजेपीच्या सरकारमधे कायम तोंड घालणार्‍या सुप्रिम कोर्टाचे कुठे पलायन झाले माहीत नाही.

  • @555Covid
    @555Covid Před 4 hodinami

    🙏🙏🚩 @thaksen

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 Před 4 hodinami

    Very difficult situation.... !! Too complex to handle/deal with. Certainly, detrimental for the NATION ... !!

  • @user-hj6lz7ei5k
    @user-hj6lz7ei5k Před 4 hodinami

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻Anayji

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy Před 4 hodinami

    नेहमी प्रमाणेच उत्तम माहिती दिलीत

  • @ajitchavan1811
    @ajitchavan1811 Před 4 hodinami

    हे विद्यार्थी अभ्यास कधी करतात?

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Před 4 hodinami

    🙏🙏🙏

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 Před 4 hodinami

    ममता बानू चे दिवस भरत आले आहेत हसिना सारखे ती पण परागंदा झाली तर आश्चर्य नाही.

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature Před 4 hodinami

      शेख हसिनाने देशाची मोठी प्रगती केली होती. हिने गधोगतीला नेले बंगालला.

  • @dgdilipdgdilip2959
    @dgdilipdgdilip2959 Před 4 hodinami

    Anay, nothing will change in Kolkata. General Bengali bhadralok are superficial , egotistic and spineless. Come next election, same bhadralok will vote for Mamata hands down!

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy Před 4 hodinami

    नमस्कार अनयजी, सर्व मंडळी

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 Před 4 hodinami

    नमस्कार

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 Před 4 hodinami

    बंगाली तेथुन इथे आल्यावर मात्र स्वतः ला पुरोगामी वैगेरे समजून इथल्या लोकांना बौद्धिक उपदेश करतात

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature Před 4 hodinami

      अगदी बरोबर आहे. माझ्या गावी शेजार्‍याच्या बंगल्यावर माळा वाढवत होता. बंगाली बिल्डर म्हणा अथवा कडियाला माझी बहिण सहज म्हणाली चांगले काम करता तुम्ही. तो लगेच म्हणाला, तुमच्या मराठी लोकांना काम निट करता येत नाही, ते बरोबर करत नाहीत. मग मात्र बहिण ओरडली त्याला. आणी पोट भरण्यासाठी कुठपर्यंत पळावे लागले ते बघ म्हणाली. तेव्हा तो गप्प बसला.

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 Před 4 hodinami

    फुकटात परदेशवार्या पञकार सुरुवातीपासूनच मोदी विरोधात आहेत

  • @purvisworld499
    @purvisworld499 Před 4 hodinami

    सर्व ,,गोंधळेकर

  • @gsraval3197
    @gsraval3197 Před 4 hodinami

    Anayji sadhya video khup ushira yatat, amhala baghayla jamat nahiye, please thoda timeser takat java, ushira paryant amhi wait karat rahato.

    • @mh48
      @mh48 Před 4 hodinami

      भरपूर काम आले आहे

    • @NitaJoshi-he7jy
      @NitaJoshi-he7jy Před 2 hodinami

      @@mh48 ठीक आहे. काहीही झाले तरी तुमचे व्हिडिओ बघणारच. अवश्य काम करा पण काळजी पण घ्या स्वतः ची

  • @dvbidri8356
    @dvbidri8356 Před 4 hodinami

    As long as shardiddun pawar os alive such things will repeat

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 Před 4 hodinami

    ममता सरकार उलथवून टाकले,भाजपा सरकार आले तर भाजपा ममताला ती विरोधी पक्षात असताना कंट्रोल करू शकेल कां? आता तरी भाजपाने या आंदोलनाला हवा घालून,वारा घालून पेटवायला हवे. पूल किट करा नाहीतर टूल बॉक्स बनवा.

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature Před 4 hodinami

    जर लवकर राष्ट्रपती राजवट लावली नाही तर ही राक्षसी कुळातील महिला हिंदुना पळवून फक्त मुस्लिमांना ठेवून मुस्लिम राष्ट्र घोषित करायला कमी करणार नाही.

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 Před 4 hodinami

    अनयजी अतिशय छान माहीती दीलित धन्यवाद.

  • @HappyCanoe-yz2sj
    @HappyCanoe-yz2sj Před 4 hodinami

    Bangali TATA sarkya industrialists na suddha establish hau det nahit ...

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature Před 4 hodinami

      सुरवातच तिथून केली ह्या बाईने. कम्युनिस्ट कारखान्यांना विरोध करणारी जमात पण त्यांनी मंजुरी दिलेल्या सिंगूरमधे नॅनो प्रकल्प येत होता. बरेचसे बांधकाम झालेही होते पण गेलेल्या चांगल्या शेतजमीनींमुळे लोकांमधील धुसफुसीचा फायदा या बाईने घेतला आणी प्रकल्प बंद पाडला. तेव्हापासून ही बाई दडपशाहीने निवडून येत आहे.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Před 4 hodinami

    🙏🙏🙏

  • @user-yu9tz2qd1p
    @user-yu9tz2qd1p Před 4 hodinami

    मराठी मिडीयाच्या तर अक्षरशः अंगात आले आहे कंगना बोलते ती किरकिर आणि प्रणिती शिंदे आणि सुसु ताई बोलता ते ...... ..... प्राशन करायच्या लाईनीत उभे असतात संपादक मंडळ

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 Před 4 hodinami

    करावे तसे भरावे

  • @user-ti3rw5uj8r
    @user-ti3rw5uj8r Před 5 hodinami

    अगदी समर्पक 👍

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Před 5 hodinami

    मोदींना ज्या प्रकारे आणि जितक्या मार्गांनी विरोधकांकडून त्रास दिला जातो तसा आत्तापर्यंतच्या कुठल्याही पंतप्रधानांना दिला गेला नाही .मोदींच्या सहनशीलतेची कमाल आहे .

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před 5 hodinami

      अगदी खरय

    • @user-hj6lz7ei5k
      @user-hj6lz7ei5k Před 4 hodinami

      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👏👍

    • @user-pe1io9jb2h
      @user-pe1io9jb2h Před 4 hodinami

      अगदी खरे आहे. मोदीजी कर्मयोगी आहेत. 🙏🙏 किंमत नाही आपल्या जनतेला मोदीजींच्या कार्याची 😢

  • @HamaraHindustann
    @HamaraHindustann Před 5 hodinami

    56 इंच का सीना ना बंगाल के कार्यकर्ता जनता की रक्षा कर रहा ना "लाडली बहन" नूपुर कंगना को सच बोलने दे रहा. राष्ट्रपति शासन लगाने की हिम्मत नहीं क्योंकि नोबल अवार्ड चाहिए 56 इंच को. 😡

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před 4 hodinami

      ✅️

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature Před 4 hodinami

      आधी नरसिंह रावांना ठंडा करके खाओ असे म्हटले जायचे. पण मोदीजींना ऊपहासाने घूम जाओ सरकार म्हटले जायला लागले आहे

    • @HamaraHindustann
      @HamaraHindustann Před 4 hodinami

      @@vijayadongre-nature घूम जाओ ला "masterstroke" म्हणून काही लोक चूक असले तरी डिफेंड करतातच. 😂

  • @santc2678
    @santc2678 Před 5 hodinami

    Mahatwache mhanje shabana azmi,aparna sen,jawed akhtar,rahul/sonia gandhi,priyanka robber wadra,supriya sule,udhav thakrey,sharad pawar,'paap ' partyche nete,akhilesh yadav,tejaswi/ laloo yadav , saglech rg kar prakarana nantar nehmi aag oknare chidi chup. Bangal madhle hi anek lach khau buddhijeevi hi gapchup basle ahet.

  • @swatiwagdarikar1598
    @swatiwagdarikar1598 Před 5 hodinami

    Namaskar

  • @snehasatardekar3982
    @snehasatardekar3982 Před 5 hodinami

    Namaskar Anayji 🙏

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy Před 5 hodinami

    नमस्कार अनयजी, सर्व मंडळी

  • @umesh.worlikar
    @umesh.worlikar Před 5 hodinami

    9:50 सगळ्यांच्या शेपट्या शेवटी जनतेच्या हातात आहेत, याची सर्व राजकीय पक्षांनी नोंद घ्यावी.

  • @vidulakudekar3266
    @vidulakudekar3266 Před 5 hodinami

    अनयजी, खूप छान, ह्यातून गरीब जनतेला योग्य फायदा होईल, त्यांची फसवणूक/अडवणूक थांबेल. गरीब अशिक्षित जनताही आता ह्या UPI PAYMENT ला सरावली आहे. भ्रष्टाचाराला आळा घालायला खूप छान पाऊल उचलले आहे सरकारने. जय भारत!

  • @Pb-pc5lp
    @Pb-pc5lp Před 5 hodinami

    आजही एक देशद्रोही वर्ग युपीआय चा वापर टाळतो आणि रोख वर भर देतो.. अशा अंतर्गत शत्रू चा सर्वनाश करने हेही एक प्राथमिक कर्तव्य असले पाहिजे...

  • @prashantkargutkar5068
    @prashantkargutkar5068 Před 6 hodinami

    Tumchya vishleshana mule evadhe kalale ki... American sattela Ukraine ani Russia war band whyala nako aahey.. Israel vs Iran war pan continued have aahe... Yaat americahe mahatwa wadhnyas madat hote. Aaj bharat political kamjor aahe. Jase Bangladesh madhe arajak ghadvun aanle tase bhartat suddha pudhil kalat ghadne americechya aashirwadane shakya aahe. America nehami proxy war khelto... Tyamule China chya viruddha tyana bharatala ubhe karayche aahe... Tyat zale tar fakt bhartache nuksan honar. Modina aata antargat shatru cha bandobast karne garjeche aahe.. Nahitar modi kadachit 2025 (as PM) baghu shaknar nahi.

  • @optimusprime1671
    @optimusprime1671 Před 6 hodinami

    Ghanta kay awhad ne ukadu sakta Nahi business partners ahet sagel ek mekache

  • @smitapatkar786
    @smitapatkar786 Před 6 hodinami

    अनय जोगळेकरांचे व्हिडिओ अभ्यासात्मक असतात. बरीच महत्वाची माहिती कळते.त्याबद्दल धन्यवाद.

  • @user-xx9oi1pk3h
    @user-xx9oi1pk3h Před 6 hodinami

    BJP cha atta Downfall chalu zala ahe. Atta kharach deshala garaj Yogijinchi ahe. Modi na atta Retire kara ani Yogin kadun navin Hindustan chi ubharni kara hi vinanti. Mohanji Bhagawat apan hýat please Lakshya dyawe. Modi - Amit Shah - J P Nadda hyanna atta ghari basawa. Jai Hind.

  • @nityanandkarmali130
    @nityanandkarmali130 Před 6 hodinami

    They have wasted big chance, in mob lynching of Sadhus, And Disha saliyan cases. Really, BJP is becoming Useless in Maharashtra. I'm not supporting mob lynching of Sadhus, but why the Hindutva peoples were shameful that time.

  • @dilipmehta8119
    @dilipmehta8119 Před 6 hodinami

    Very nice interpretation!

  • @smk15122
    @smk15122 Před 6 hodinami

    BJP कायर हैं!