आकाशी झेप घे रे पाखरा तोडी सोन्याचा पिंजरा

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • #akasa #akasaair

Komentáře • 161

  • @vijaymhaske7090
    @vijaymhaske7090 Před 7 měsíci +17

    योग्य माहिती दिलीत, प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधायची असेल तर मोदीजींना पर्याय नाही

  • @mahanandajoshi3609
    @mahanandajoshi3609 Před 7 měsíci +15

    म्हणूनच देशाला मोदी जी च हवेत .जय हो मोदीजी🎉🎉🎉🎉🎉

  • @subodhpatodkar5950
    @subodhpatodkar5950 Před 7 měsíci +54

    अनय मानले पाहिजेच तुम्हाला इतकी दूरदृष्टी ठेवून विचार लोकांना समजून सांगितले. हॅट्स ऑफ.

  • @girishrasal4553
    @girishrasal4553 Před 7 měsíci +26

    अनयजी, इतका क्लिष्ट विषय आम्हा सारख्यांना मुद्देसूद समजावुन सांगितला. आता तरुण भारत मध्ये पण असाच सविस्तर पणे उलगडून सांगावा.धन्यवाद

  • @user-mo2gt4qo8q
    @user-mo2gt4qo8q Před 7 měsíci +10

    ,अती उत्तम माहिती सामान्यांना विमान एक प्रवासाचे साधन एवढेच माहीत असते ताज्या घडामोडी आणि पुर्व इतिहास आजच्या व्हिडीओ मळे कळाला

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 Před 7 měsíci +33

    पक्ष बदलला की व्हिजन बदलते. ...ऊदाहरण ज्योतिरादितय शिंदे. ...प्रफुल्ल पटेल, अजित पवार हे याला अपवाद नसतील अशी आशा करतो.

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 Před 7 měsíci

      मला तेच म्हणायचं आहे. पटेल सारखा दिवट्या आणि दिवालखोर माणूस भाजप ने कसा काय मर्ज करून घेतला.

    • @adnyat
      @adnyat Před 7 měsíci

      ते अजून भाजपमध्ये आले नाहीयेत

  • @anirudhadhote
    @anirudhadhote Před 7 měsíci +9

    सोच है मोदी जोश है मोदी दुष्टोका विनाष है मोदी घर घर मोदी हर हर मोदी

  • @mangeshshevalkar1285
    @mangeshshevalkar1285 Před 7 měsíci +18

    अनय साहेब मानल तुम्हाला केवढी म्हत्वपूर्ण माहीती सांगितली सलुट तुम्हाला

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy Před 7 měsíci +9

    खूप छान माहिती. अनजयी आमच्या सारख्या सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत, सोप्या शब्दात,भारतीयांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची, आनंदाची बातमी सांगितलीत.(वेगळ्या विषयाची) खूप धन्यवाद.

  • @prashantabhyankar5814
    @prashantabhyankar5814 Před 7 měsíci +31

    एका वेगळ्या विषयावर प्रकाश टाकल्याबद्दल धन्यवाद! आपल्याच विमान उद्योगाचं खच्चीकरण केलं गेलं ही किती दुर्दैवी गोष्ट आहे.

  • @mahanandajoshi3609
    @mahanandajoshi3609 Před 7 měsíci +9

    सर एवढी सखोल माहिती कुठून आणता खरच सलाम तुम्हाला ही नवीन माहिती आम्हाला मिळाली❤❤❤❤❤

    • @wasudeomarathe6417
      @wasudeomarathe6417 Před 7 měsíci

      विविध वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांचे सखोल वाचन आणि त्यावरून नोंदी काढून त्यांची एक सूत्रबद्ध मांडणी करून लेख आणि यु ट्यूबवर व्हिडिओ बनवता येतात शिवाय स्वतःचे विविध काही क्षेत्रातील स्रोत मदतीला असले तर उत्तमच.मेहनतीशिवाय असे विडिओ बनवता येत नाहीत.

  • @sampadasohoni3059
    @sampadasohoni3059 Před 7 měsíci +6

    महत्वपूर्ण विषयावरील अभ्यासपूर्ण विश्लेषण ! संक्षिप्त पण सर्वांगीण विश्लेषण हा तुमचा महत्वाचा गुण मला आवडतो.

  • @vrindasarkar4770
    @vrindasarkar4770 Před 7 měsíci +4

    भारी. तुमच्यामुळे अशा हटके बातम्या समजतात. खूप खूप कौतुक 👏👍

  • @mbg61
    @mbg61 Před 7 měsíci +11

    ज्योतिरादित्य खरे खुरे सडले होते खंग्रेससी इको सिस्टीम मध्ये...आता त्यांचा परफॉर्मन्स एकदम सॉलिड आहे

  • @vivekgokhale4959
    @vivekgokhale4959 Před 7 měsíci +7

    नवीन विषय फार चांगला आणि सोपा करून सांगितलं.
    आता jet air बद्दल पण सांगा

  • @ckpatekar
    @ckpatekar Před 7 měsíci +13

    खूप महत्वाची माहिती सांगितली .🙏 UPA ने सर्वच क्षेत्रात देशाचे नुकसान केले आहे .

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 Před 7 měsíci

      आणि त्यातलाच एक दिवट्या माणूस पुन्हा मोदींनी पंखाखाली घेतला आहे.

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 Před 7 měsíci

      Sir, tarihi kahi papi ani deshdrohi lokanna upa che netrutva khup chan vatat hote. tyanche kon kay karnar?

    • @ckpatekar
      @ckpatekar Před 7 měsíci

      @@chetannikam7283 आता भ्रष्टाचारी indi आघाडीला जनताच बाजूला ठेवेल ना भाऊ .

  • @Khavchat
    @Khavchat Před 7 měsíci +25

    😡 एअर इंडियाला गाळात घालणाऱ्या त्या .डव्याकडून पै अन् पै वसूल केली पाहिजे.😡😡😡

  • @nairanjanajawale1280
    @nairanjanajawale1280 Před 7 měsíci +10

    अतिशय महत्वपूर्ण माहिती दिलीत अनयजी! हॅट्सआॅफ!

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 Před 7 měsíci +2

    अनयजी,आम्हाला इतकं सविस्तर, अभ्यासपूर्ण समजावून सांगितले आहे की काही शंका उरली नाही. नाही तर हा विषय आमच्या कडून दुर्लक्षितच राहीला असता. झाली १००० च्या वर विमाने, पण त्याचे दूरगामी, आर्थिक परिस्थिती वर कसे परिणाम होणार हे समजले च नसते 👍

  • @meghakothari7901
    @meghakothari7901 Před 7 měsíci +13

    पुण्यातील लोकं... सहनशील आहेत.

    • @vinayakjambhekar1339
      @vinayakjambhekar1339 Před 7 měsíci +7

      सहनशील की निगरगट्ट?

    • @adnyat
      @adnyat Před 7 měsíci +1

      विमानतळासाठी जमीन लागते. आणि जमीन म्हंटलं की कोणत्या नेत्याचे कान टवकारतात हे वेगळे सांगायला नको...

  • @mahendrapitkar3672
    @mahendrapitkar3672 Před 7 měsíci

    सुंदर अभ्यासपूर्ण विवेचन. धन्यवाद.

  • @ujwalaashutoshkelkar2557
    @ujwalaashutoshkelkar2557 Před 7 měsíci +20

    Ashutosh Shirish: Anay Ji, once again you’ve chosen a different subject for Video & made revelation that not only you’ve got knowledge about various aspects of life but also you can interpret & synthesise them so well. Aviation has earned great importance in geopolitical system. NDA Union Govt has taken excellent steps for national well being even in the field of Aviation which proves vision & mission of current Union Govt as far as Economic Development of India is concerned. Anay ji 🎩 off to you .

  • @sangeetakankarej4342
    @sangeetakankarej4342 Před 7 měsíci +3

    विषय कोणताही असो आपण फार सोप्या शब्दात आपण विश्लेषण करता, धन्यवाद 🙏

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 Před 7 měsíci +31

    Thanks a lot to current Indian Government... !!!
    🙏

  • @sanjayjadhav3758
    @sanjayjadhav3758 Před 7 měsíci

    1982 साली मी रेलवे प्लॅटफॉर्म 1955 हा सिनेमा पाहिला. त्यात असेच स्टेशनवर अडकलेले प्रवासी, त्यातील एक मारवाडी प्रवासी जाॅनी वाॅकर विहिर विकत घेऊन पाणी विकतो, हाॅटेल चालवतो, रेल्वे अशीच थांबवून धंदा होण्यासाठी देवाला नवस मागतो.

  • @user-lw6sc3rc1p
    @user-lw6sc3rc1p Před měsícem

    आपण आमच्या ज्ञानात खूप भर घालताय आभारी आहे

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 Před 7 měsíci +13

    नेहमीप्रमाणेच सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ

  • @atulkorpe2636
    @atulkorpe2636 Před 7 měsíci +4

    फक्त एअर इंडियाच नाही तर bsnl व mtnl सारख्या बऱ्याच चांगल्या व नफ्यात चालणाऱ्या संस्था आदीच्या सरकार ने स्वार्थ साधण्यासाठी दिवाळखोरीत काढल्या आहेत.

  • @calidasnitturkar7610
    @calidasnitturkar7610 Před 7 měsíci +16

    You are such a gem.. definitely an inch ahead of all.💐💐

  • @Gadaichatterjee
    @Gadaichatterjee Před 7 měsíci +13

    भयानक आहे हे

  • @kishorwanage4416
    @kishorwanage4416 Před 3 měsíci

    VERY NICE INFORMATION ANAYJI THANK YOU VERY MUCH.

  • @sujatakhanderia6345
    @sujatakhanderia6345 Před 7 měsíci +5

    Anayji thanks for sharing this information 👍👍🙏🙏🙏

  • @deepakmagre489
    @deepakmagre489 Před 7 měsíci

    अनय, तुझे कौतुक व अभिनंदन कारण वीट येणार्‍या राजकारणाचा विषय सोडून असे महत्त्वाचे विषय अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडल्याबद्दल

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Před 7 měsíci +1

    अनयजी, महत्वाचे विषय तुम्ही नेहमीच मांडता, त्याप्रमाणे आजचा विषयही आहे, आणि त्यासाठी आवश्यक असलेला अभ्यास तुम्ही करता त्याबद्दल धन्यवाद. मोदीजी फार महत्वाचे निर्णय घेऊन भारताला प्रगतीपथावर नेत आहेत, ते नवीन तरुण नेतेही तयार करीत आहेत. ज्या दिवशी जगात कोणत्याही देशात आपल्या रुपयात खरेदी करता येईल त्या दिवशी भारताची अर्थव्यवस्था एक नंबरची झालेली असेल, आपण त्या दिवसाची प्रतीक्षा करूया 🙏

  • @mukundlk
    @mukundlk Před 7 měsíci +10

    परंतु अंतेनिओ मयनो च्या काळात एवढ्या बारकाईने कोण विचार करून परदेशी लोकांचा फायद्याच्या योजना आखत असेल. अनिवाज ते लोक कुठे असतील?

  • @dattatrayagokhale5762
    @dattatrayagokhale5762 Před 7 měsíci

    खूप छान माहिती दिलीत आपण. मोदी की गॅरंटी मधे दूरदृष्टी आणि देशहित सामावलेले असते, याचं हे ज्वलंत उदाहरण म्हणावं लागेल

  • @sanjayshirwalkar4418
    @sanjayshirwalkar4418 Před 7 měsíci +3

    धन्यवाद, खूप वेगळा विषय मांडला आहे! अभिनंदन!

  • @prashantharkare2511
    @prashantharkare2511 Před 7 měsíci

    पुण्याच्या विमानतळाबाबत 'दादा' खुलासा करु शकतील😊😊

  • @bharatigholkar4658
    @bharatigholkar4658 Před 7 měsíci +11

    खूप आ वडले.छान विश्लेषण

  • @shridharkulkarni2966
    @shridharkulkarni2966 Před 7 měsíci +8

    अनयजी,ताज्या घडामोडी वर अत्युत्तम vdo.

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 Před 7 měsíci +1

    उत्तम विश्लेषण, वेगळ्या विषयावर माहिती देताना अतिशय संतुलित आणि अभ्यासपूर्ण बोलता ते खूप स्पृहणीय 🙏🙏🙏

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 Před 7 měsíci

    Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat ❤

  • @user-dj1yu7fr6i
    @user-dj1yu7fr6i Před 7 měsíci

    किती दुरच निरीक्षण अनयजी मानल पाहिजे तुम्हाला☝👍🙏

  • @vinayakpote9002
    @vinayakpote9002 Před 7 měsíci

    Apratim vivechan. Sudhakar pote

  • @jaideepdeshpande7766
    @jaideepdeshpande7766 Před 7 měsíci +3

    पुणे तिथे काय उणे
    श्रीरामाची कृपा झाली तर मेट्रो पूर्ण होईल..नंतर काही वर्षांनी विमानतळाच बघू.

  • @devendrajoshi7355
    @devendrajoshi7355 Před 7 měsíci +10

    रेल्वेबद्दलही एखादा व्हिडिओ करावा, आज सरकारी कंपनी रेल्वे च्या चार कंपन्यांचे शेअर्स उड्डाण करत आहेत

  • @madleon81
    @madleon81 Před 7 měsíci +7

    India needs big high quality airline fleet , hope we learn from East Asian airlines 😊

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 Před 7 měsíci +4

    जय श्री राम अनय जोगलेकर जी

  • @HYTole
    @HYTole Před 7 měsíci +6

    Akasa Airline& Boeing - Boeing campus at Bangalore was inaugurated by our PM Shri Modi ji . Boeing May become strategic choice of Indian airlines

  • @nimbumirchi55
    @nimbumirchi55 Před 7 měsíci +9

    Condolence accepted Anay ji🙏. Wish to make an addition that there needs to be a cap on airfares and extra charges the domestic airlines are charging. As a frequent flyer, it has rarely happened that I've paid the same fare for the same routes within a gap of a month. I'm sure you too must have experienced and many more of your subscribers too might be having the same experience to share. The airfares are EXORBITANT 😢

  • @madhukardamle3210
    @madhukardamle3210 Před 7 měsíci +8

    छानच आहेत

  • @maheshwarimirajkar5451
    @maheshwarimirajkar5451 Před 7 měsíci +8

    🙏🙏🙏🙏🙏

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 Před 7 měsíci +8

    🙏🙏🙏

  • @SaritaKatkar-fp6qx
    @SaritaKatkar-fp6qx Před 7 měsíci

    खूप छान माहिती सांगितली, छान व्हिडीओ

  • @snehakulkarni9083
    @snehakulkarni9083 Před 7 měsíci +7

    Very well explained, thank you

  • @devyanibandekar8710
    @devyanibandekar8710 Před 7 měsíci

    "जय श्री राम" नमस्कार. खूप महत्वपूर्ण माहिती मिळाली. धन्यवाद! असा वैविध्यपूर्ण माहितीचा खजिना नेहमीप्रमाणेच ऐकू यावा. खूप खूप शुभेच्छा!

    • @devyanibandekar8710
      @devyanibandekar8710 Před 7 měsíci

      अनयजी चित्रासहित समर्पक शिर्षक आहे. ऐकून अनेक शंकांचे निरसन झाले. पुन्हा एकदा धन्यवाद!

  • @kishorvingale133
    @kishorvingale133 Před 7 měsíci +4

    Very knowledgable analysis Anay ji.

  • @anilkhetle5972
    @anilkhetle5972 Před 7 měsíci +5

    खंं बा टा ऐवियशन कंपनाी

  • @madhurimahadik6017
    @madhurimahadik6017 Před 7 měsíci

    नुसत्या सनसनीखेच राजकीय घटनांवर आधारित video न बनवता आपण अशा महत्वाच्या घटना आमच्या समोर आणता त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏🏻
    प्रवासी संख्या अशा रितीने नियंत्रित करून आर्थिक लाभ उठविता जातो हे माहित नव्हते.

  • @varshasharangpani5989
    @varshasharangpani5989 Před 7 měsíci

    Khup chaan vishya.

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 Před 7 měsíci +8

    Utkrushta visleshan. Vimanseva खूप मोठया प्रमाणाबाहेर सुरू झाली तर ती स्वस्त झाली tar खूप लोक vimanane प्रवासात kartil कारण travel bus ne pravas करायला 8/10 tas लागतात पण तोच प्रवासात 2 tasat केला tar किती वेळechi बचत होते रेल्वे first A/C च्या पेक्षा 1,2 हजार जास्त असेल तर लोक vimanane जातील कारण वेळechi बचत व प्रवासा lavakar sampto. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 Před 6 měsíci

    ही आकाशा कधी ऐकली नाही अन तुम्ही तर तीच्या कामाचेवमागच्या राज karnacheविश्लेषण केले. Hat's off to you

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Před 7 měsíci +1

    अतिशय सुंदर बातमी 👌🌹👍🏻🙏

  • @gulabraodevhare8034
    @gulabraodevhare8034 Před 7 měsíci +1

    एकाच दगडात अनेक पक्षी आणि विमान सेवा क्षेत्र याच्याशी संबंध येत नाही अशा माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला कळलेली माहिती व राजकारण यांविषयी आपणास धन्यवाद

  • @snehalgokhale8505
    @snehalgokhale8505 Před 7 měsíci +2

    Thanks 🙏 for the video

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 Před 7 měsíci +3

    जय श्री राम 💐💐🌹🙏

  • @vaishalisovani7453
    @vaishalisovani7453 Před 7 měsíci

    छान माहिती. धन्यवाद

  • @nandkumarmemane1651
    @nandkumarmemane1651 Před 7 měsíci

    खूप छान

  • @satishrekhi
    @satishrekhi Před 7 měsíci

    अनयजी 🎉 फारच वेगळ्या विषयावर सरल व सोप्या भाषेत माहिती मिळाली
    बारकाव्या सगट सांगितले
    फारच सुरेख 😊

  • @milindparulekar2000
    @milindparulekar2000 Před 7 měsíci +3

    Hats off

  • @rashmiagashe2939
    @rashmiagashe2939 Před 7 měsíci +4

    🙏🙏

  • @ashokashtekar4265
    @ashokashtekar4265 Před 7 měsíci +1

    Supra....अद्भुततम्....

  • @vinayarwade5903
    @vinayarwade5903 Před 7 měsíci

    Great

  • @ulkapuntambekar7997
    @ulkapuntambekar7997 Před 7 měsíci +1

    वेगळा विषय सुंदर विवेचन

  • @durgaprasadpadgaonkar4927
    @durgaprasadpadgaonkar4927 Před 7 měsíci

    Appriciated sir

  • @smitadandekar6709
    @smitadandekar6709 Před 7 měsíci +1

    नेहेमीप्रमाणे खूप छान माहिती दिलीत

  • @payasdandekar2950
    @payasdandekar2950 Před 7 měsíci +3

    अनय जी प्लिज इंडिगो एरलाईन्स मध्ये पायलट बरोबर झालेला प्रवाशांचा वाद आणि एकूण भारतातल्या विमान कंपन्यांचे धोरण यावर व्हिडिओ करावा

  • @shripadnaniwadekar178
    @shripadnaniwadekar178 Před 7 měsíci +4

    आपला प्रत्येक व्हीडीओ मी ऐकतो. पण आज आसे बोलल्याने वाईट वाटले.

    • @mh48
      @mh48  Před 7 měsíci +2

      असे?

    • @vijaymestry8320
      @vijaymestry8320 Před 7 měsíci +1

      असे म्हणजे कसे

  • @sanjay15alone75
    @sanjay15alone75 Před 7 měsíci +2

    Good analysis 👍

  • @sunilgosavi3000
    @sunilgosavi3000 Před 7 měsíci +4

    Accurate analysis, any idea on Andaman oil production start?

  • @vasantpande6771
    @vasantpande6771 Před 7 měsíci

    🙏🙏🌹🌹

  • @anjalighatnekar9891
    @anjalighatnekar9891 Před 7 měsíci +1

    Excellent video.

  • @chandrakantpande3645
    @chandrakantpande3645 Před 7 měsíci

    खुप छान माहीती सांगीतली

  • @ravindrajoshi5246
    @ravindrajoshi5246 Před 7 měsíci

    पुण्याजवळ होऊ घातलेल्या पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक व्हिडिओ नक्की करा

  • @dileepmhatre9582
    @dileepmhatre9582 Před 7 měsíci

    अनयजी, कोणत्याही माध्यानांनी न दिलेली माहिती आपण सामान्यजनाना दिलीत ! धन्यवाद!!!

  • @balkrushnashekdar4522
    @balkrushnashekdar4522 Před 7 měsíci

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Před 7 měsíci +1

    Jay shree ram🙏

  • @suniltambe1
    @suniltambe1 Před 7 měsíci +6

    आहे ती विमाने वेळेत आणि १००% कार्यक्षमतेने उडवता येण्याची बोंब आहे सध्याच्या ज्या काही ३/४ airlines राहिल्यात त्यांच्या. १००/१५० विमाने नव्याने खरेदी करायला पैसे काय दात पाडून देणार आहेत का?? परत बैंकांनाच गंडा घालतील आणि तोंडे काळे करतील देशातुन पळून जाउन. विमान प्रवासाची सद्य परिस्थिति अतिशय गंभीर आहे,त्यापेक्षा एस टी आणि रेल्वे बरी म्हणावेे लागतेय.

  • @sandhyarailkar1498
    @sandhyarailkar1498 Před 7 měsíci

    छान माहिती मिळाली 17:09

  • @sureshkarkare5127
    @sureshkarkare5127 Před 7 měsíci

    Excellent.

  • @sanjeevmarne3982
    @sanjeevmarne3982 Před 7 měsíci

    छान विश्लेषण

  • @rajupnjkr
    @rajupnjkr Před 6 měsíci

    0.50 Mumbai ki delhi che viman tal?

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 Před 7 měsíci

    काका सगळ्यांचे वाटोळे करायला तत्पर आहेत.

  • @mohankulkarni8218
    @mohankulkarni8218 Před 7 měsíci

    Anayji hats off !

  • @harshaljogi3586
    @harshaljogi3586 Před 7 měsíci

    Mast dola maarla madhe ki Ayodhya la jaun yetil Taj Mahal pahun yetil😂😂😂😂

  • @neelkanthbhat6829
    @neelkanthbhat6829 Před 7 měsíci +6

    कृपया पुण्याच्या विमानतळावर बोला की.
    पुण्याचे पुचाट आमदार, खासदार काहीही करणार नाहीत.
    भाजपाचे नेतृत्वपण पुण्याला दुय्यम वागणुक देतेय.
    पुणेकर किती दिवस बावळटासारखे भाजपाकडे बघत राहणार?

    • @saurabhj4950
      @saurabhj4950 Před 7 měsíci +2

      Pahle Navi Mumbai cha banu de mag Pune cha hoel.

  • @vidyapatil2023
    @vidyapatil2023 Před 7 měsíci

    एअर इंडिया बुडविण्यात प्रफुल्ल पटेल चां सुद्धा सिंहाचा वाटा आहे

  • @geetalulla4993
    @geetalulla4993 Před 7 měsíci

    Boeing Max are grounded in US now as they have defects.

  • @geetalulla4993
    @geetalulla4993 Před 7 měsíci

    I hope they are careful before taking delivery

  • @shripadnaniwadekar178
    @shripadnaniwadekar178 Před 7 měsíci +2

    जोगळेकर पुणे बद्दल बराच आकस बरेच वेळा आपलेबोलणेत दिसतो. डिफेन्सची जमीन असलेने विमानतळ मोठा खरायला अडचण येते आहे. हे आपणासही माहीत असेलच. मग तसे बोला ना.

    • @mh48
      @mh48  Před 7 měsíci +1

      पुण्याच्या नवीन विमानतळाचा विषय आहे

    • @suniltambe1
      @suniltambe1 Před 7 měsíci +1

      अहो पुणेकर शरद पवार आणि त्याच्या राष्ट्र वादी बैलांचे दुध काढणे जर पुणेकरांनी सोडले तर नवीन अंतराष्ट्रीय स्तराचा विमानतळ आतापर्यंत पुण्याला मिळून गेला असता.
      तिथे लक्ष घाला, नसलेला शहाणपणा तिथे दाखवा

    • @madleon81
      @madleon81 Před 7 měsíci +2

      Pune is close to Baramati that’s the issue, if those great people can’t solve airport problems then who can 😂😢