याला म्हणतात, चोराच्या उलट्या बोंबा! नार्वेकरांनी केलेली महा'धुलाई' पाहिली का?

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • #uddhavthackeray #rahulnarvekar

Komentáře • 497

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 Před 7 měsíci +108

    उध्दव ठाकरे हे स्वतःला अजूनही स्वतःला संस्थानिक समाजात आहेत
    आणि त्यानुसार त्यांची बोली भाषा सुरू आहे

  • @santoshkolte6308
    @santoshkolte6308 Před 7 měsíci +139

    खरंतर राऊत नि इतरांना दोष देण्यात काय अर्थ,नेतृत्वच महामुर्ख आहे,,,

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před 7 měsíci +14

      खरे कारणीभूत तर तेच आहेत

    • @ujjwalanikam4659
      @ujjwalanikam4659 Před 7 měsíci +10

      मलापण हेच वाटते.आता उगीच महत्त्व देऊ नये.नेतृत्व योग्य व्यक्तींकडे आहे.

    • @rahulajankar2214
      @rahulajankar2214 Před 7 měsíci

      Hona tyach mahamurkh mansala Khali khecthnya karita kiti lok Kam kartayat na , ya varunch kaltay ki tya mahamurkh mansachi kiti dhasti ghetli aahe maha Shaktine nahi ka

    • @Seema-qu8ir
      @Seema-qu8ir Před 7 měsíci

      खरय

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 Před 7 měsíci +176

    उबाठा च्या कोणत्याही बाबीवर कोणाचाही विश्वास राहिलेला नाही😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @vijaykurne9242
    @vijaykurne9242 Před 7 měsíci +87

    असीम सरोदे ला कोणीतरी विचारा की 2019 ला युती ला जनतेने बहुमत दिले असताना त्या मताचा दिक्कार करणारा उध्दव कोणती लोकशाही पाळत होता... डबल ढोलकी म्हणजेच सेक्युलर....

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 Před 7 měsíci +6

      नामवंत वकील पण आता यांच्यासाठी पुढे येत नाहीत.

    • @Tejas1234m
      @Tejas1234m Před 7 měsíci

      Are ye yedzavya devndrani rastrvadi sobat gela te chall ka tula bavlat sale ya taklyachya nadi lagun fhukat gelat

    • @ak9news186
      @ak9news186 Před 7 měsíci +1

      हे जरी खरं असलं तरी २०१९ ला पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी बरोबर हात मिळवून मुख्यमंत्री पद मिळवले त्यावेळी मतांचा अनादर नाही झाला असं म्हणायचं का? फडणवीस दीड दिवस सेक्युलर झाले हे मान्य केले तर तुम्ही

  • @ketanpurohit7878
    @ketanpurohit7878 Před 7 měsíci +71

    संतानी आणि योगिनीच हा देश चालवावा,
    घराणेशाही आणि बेवडे वाटलावतील 🙏

    • @amarchandgore4603
      @amarchandgore4603 Před 7 měsíci +1

      देश चालविण्या साठी अक्कल पाहिजे दोन तीन कुत्रे पाळले म्हणजे देश चालविता येत नाही

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 Před 7 měsíci +372

    जेव्हा महाबळेश्वरला उद्धव कार्याध्यक्ष झाला तेव्हाच बाळासाहेब समजून चुकले की हा दिवटा सेनाध्यक्ष झालाच तर आपलंही काही खरं नाही म्हणून शिवसेनेच्या पक्ष घटनेत मुद्दामच बदल केला नाही. आणि नेमके हेच आता उद्धव ठाकरेला त्रासदायक ठरत आहे.

    • @prashantbhausamarth1846
      @prashantbhausamarth1846 Před 7 měsíci +9

      Narvekarncha nirnay kaydyne ahe ! Mag kashala ubt chya prashnana uttar dyacha !kahi garaj nahi tyana :::tyancha pad motha aahe mahoon kutryana bhunkudya haad ...hada mahnu naka rahulji

    • @dilipbhise871
      @dilipbhise871 Před 7 měsíci +6

      Veryvery true,barobar. Sir

    • @surendradesai9815
      @surendradesai9815 Před 7 měsíci +25

      आपण प्रत्येक वेळी माती का खातो ह्याचा शांत बसून विचार करण्याची साधी बुद्धी ऊद्धव कडे नाही

    • @pramoddandge3824
      @pramoddandge3824 Před 7 měsíci +4

      शिंदे च्या गटात कांग्रेस आमदार आला तेंवाच समजले की शिंदेनी शिवसेना भाजपा ला विकली

    • @hemantjagtap5716
      @hemantjagtap5716 Před 7 měsíci +17

      ​@@pramoddandge3824, चमचा spotted

  • @amrutadhawde1140
    @amrutadhawde1140 Před 7 měsíci +9

    प्रभाकरजी तुम्ही अतिशय योग्य विश्लेषण केले.चोराच्या उलट्या बोंबा हे अतिशय समर्पक आहे.पण आता लोकांनी विचार करायची वेळ आली आहे.अशांना त्यांची योग्य जागा लोकांनी दाखवली पाहिजे.

  • @bhagwanpawar3321
    @bhagwanpawar3321 Před 7 měsíci +92

    उबाठा मध्ये सध्या चोर मचाये शोर चालू आहे. 😂😂

  • @sachinkhade103
    @sachinkhade103 Před 7 měsíci +49

    भाऊं चा प्रती पक्ष आम्ही रोज ऐकतो.अशीच महिती समजते.ति कुणीच सांगत नाही.दोघानाही खूप शुभेच्छा.❤

  • @gr36699
    @gr36699 Před 7 měsíci +193

    आतापर्यंत HMV पत्रकार पाहिले होते, पण काल तर HMV घंटा तज्ञ,वकील पण पाहिले.🤣🤣🤣🤣

    • @indigo9029
      @indigo9029 Před 7 měsíci +6

      😂

    • @antypg5486
      @antypg5486 Před 7 měsíci +1

      😅😂

    • @abhaybapat8439
      @abhaybapat8439 Před 7 měsíci

      उल्हास बापट जे जे बोलतात ते खोटंच ठरते. आणि उलटच घडतं .त्यामुळे बरं झालं की ते उद्धव ठाकरे यांच्या बाजूने बोलले

  • @pdc19
    @pdc19 Před 7 měsíci +12

    आदरणीय श्री राज ठाकरे साहेब तसेच इतर सर्व भाऊ लोकांना न्याय मिळाला आता, दैवत हिन्दू ह्रदयसम्राट आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरे साहेब फार समाधानी असतील आज स्वर्गात.

  • @shreeniwaz
    @shreeniwaz Před 7 měsíci +31

    प्रभाकरजी, आपले हार्दिक अभिनंदन! मराठी माणूस म्हणजे "सरड्याची धाव कुंपणापर्यंत" असा गैरसमज बऱ्याच काळापासून चालत आला आहे..
    तुम्ही हिंदुत्वाच्या पत्रकारितेला सांभाळत "ग्लोबल आऊटलूक" स्वीकारून दुबईला अभ्यास दौरा केला हे पाहून आनंद वाटला.. मनःपूर्वक शुभेच्छा!
    बाकी इकडे सर्व नेहमीप्रमाणेच "चालू" आहे.. तेव्हा इकडची काळजी नसावी.. आपल्या कामावर खुशाल लक्ष केंद्रित करा..
    जय श्रीराम 🙏🏻

  • @hindurashtra2851
    @hindurashtra2851 Před 7 měsíci +266

    शिवसेना पक्ष बरबाद करायला एक माणूस कारणीभूत आहे तो म्हणजे संजय बोलबच्चन राऊत.

    • @tusharlokhande7549
      @tusharlokhande7549 Před 7 měsíci

      खुर्ची मोह,ज्यात त्यांना पाॕलीटिकल दलाल काकांनी बरोबर गुंतविले...

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před 7 měsíci

      खरे कारणीभूत तर उबाठाची स्वता मुख्य मंत्रिपदाची व आदू बाळाला मंत्रीपद देण्याची लालसा. त्यासाठी त्या मशालीला काकडा लावला काकाने व पेटवत ठेवण्याचे काम राऊतवर सोपवले. आता तर आग पेटली आहे तरी समजत नाही तर कोण काय करणार

    • @ujjwalanikam4659
      @ujjwalanikam4659 Před 7 měsíci +36

      उध्वस्त काय कमी आहे का?

    • @hindurashtra2851
      @hindurashtra2851 Před 7 měsíci +23

      ​@@ujjwalanikam4659होय उध्दव तर काय बाळासाहेब ठाकरेच हिंदूत्व विसरुन गेलाय.

    • @satishmohite2204
      @satishmohite2204 Před 7 měsíci +7

      बाप बदलला का ?

  • @subhashshirke8459
    @subhashshirke8459 Před 7 měsíci +9

    साहेब, या घटनेनंतर आपल्या सर्व उजव्या विचारसरणीत सर्व विवेचन आम्ही आम्ही ऐकले.आणि राहूल नार्वेकर यांची पत्रकार परिषदही आम्ही पाहीली ,आणि आमची खात्रीच झाली की उबाठाची लबाडी,अद्न्यान हे लक्षात आलं .तुमच्या सर्वाच्या विवेचनातुन आमची पुर्णपणे खात्रीच झाली की कोर्ट ,न्यायालय, न्यायाधीश हेच ठरवतात आणि स्वताच स्वताला न्याय देवून जनतेला फसवतात बाकी काहीही नाही.असं कीती दीवस करणार हेच कळत नाही
    जय श्रीराम...

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 Před 7 měsíci +47

    महापत्रकारपरिषद 😂 संपता संपता लगेच अध्यक्षांनी शाळा घेतली, ते बरं झालं पण ज्यांना त्यातून काही शिकायचेच नाहीये त्यांच्या पालथ्या घड्यावर पाणीच पडलं असणार!

  • @devidasgavate4019
    @devidasgavate4019 Před 7 měsíci +57

    नाथच नाथ एकनाथ शिंदे 🙏🏿🙏🏿 जय महाराष्ट्र 🙏🏿 जय बाळासाहेब ठाकरे 🙏🏿 जय जय श्रीराम 🎉

  • @sudhirshinde1391
    @sudhirshinde1391 Před 7 měsíci +21

    प्रभाकरजी तुम्हाला अस वाटत नाही बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात एक चुक केली ती अशी की राज ठाकरे यांच्याकडे संपुर्ण पक्षाची सुत्र हाती दिली नाही

  • @ujjwalanikam4659
    @ujjwalanikam4659 Před 7 měsíci +85

    आता उध्वस्त ला महत्व का म्हणून द्यायचे,पक्ष सांभाळण्यास सक्षम नव्हतेच. नेतृत्व योग्य व्यक्तींकडे आहे आता.

  • @rameshrane6729
    @rameshrane6729 Před 7 měsíci +125

    अहो प्रभाकरजी हे नुस्ते चोरच नाही तर लुटेरे आहेत मि पुरावॅनिशी सांगू शकतो तेही 1977 /78 पासून

  • @user-yd9nn2gg9w
    @user-yd9nn2gg9w Před 7 měsíci +125

    प्रभाकरजी , एन्जॉय दुबई.. काही टेंशन घेऊ नका..
    रोएगा तो उठा ही
    आएगा तो शिंदे ही...

    • @indigo9029
      @indigo9029 Před 7 měsíci +4

      Kya baat❤

    • @BalajiMundhe-zf7ot
      @BalajiMundhe-zf7ot Před 7 měsíci +3

      सर तुम्हाला राग येईल पण मला वाटते तुम्हीही भाजप आणि शिंदे कडून काही खोके घेतलेले आहेत पत्रकार आहेत तर सत्यावर बोला ना चोरांची कशाला बाजू मांडता तुम्ही

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 Před 7 měsíci

      Mag chay biscuit vale marathi madhyam kay kartat MVA chich tali uchaltat tyana ekhi prashan vicharat nahi jevdhe BJP ani fadnvisana khodun khodu nvichartat kaltya patrakar parishadet ek tri patrkarane uthala prashan vicharla ka sarkha apla sarkar padanar bolto mag patrakar yavar ka nahi hyana prashan vichart
      Tri tumtya sathi ahet marathi madhyam khotya batmya pasarvnari tya bagha

    • @pravinkadam9767
      @pravinkadam9767 Před 7 měsíci

      ​@@BalajiMundhe-zf7otलोकांनी २०१९ ला भाजप आणि शिवसेना यूती साठी मतदान केलं, कॉंग्रेस बरोबर जाण्यासाठी नाही, खरी गद्दारी उद्धव ठाकरे ने केली मतदारांशी

    • @mukeshthavkar9654
      @mukeshthavkar9654 Před 7 měsíci

      To patrakar kami bjp cha prajakta jast dosti
      Tasehi ya lokanna youtube var jast kuni vicharat nahi paid patrakarita ahe hi
      Aata paid kon kart sangaychi garaj nahi

  • @sunilrege984
    @sunilrege984 Před 7 měsíci +44

    उबाठा आणि उबाठा सैनिकांच Qualification एकच 'पडले तरी म्हणतात ' पडलो तरी .. वर आहे न, मारायची तेव्हडी मारा' 👊😿😿

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 Před 7 měsíci +25

    सुय॔वंशि साहेब खरोखरच खरे बोलले जय भीम जय शिवाय 🌹🌹🙏🙏

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx Před 7 měsíci +18

    पुत्र प्रेम ने महाभारत घडवल .आज तीच परिस्थिती मी पणा कार्यकर्तेच संघर्ष माहीत नाही .संजू बाबा ने मस्त साधले

  • @ushamundhe4578
    @ushamundhe4578 Před 7 měsíci +14

    प्रभाकरजी तुमचा आजचा "शो"एक नंबर होता!

  • @swatiathavale4012
    @swatiathavale4012 Před 7 měsíci +14

    एकदम भारी लूक प्रभाकर् जी . एन्जॉय दुबई टूर. तुमचं विश्लेषण उशिरा आले तरी चालेल पण तुमच्या खास शैलीत ऐकायला मजा येते.

  • @harshalakamat3711
    @harshalakamat3711 Před 7 měsíci

    अप्रतिम

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 Před 7 měsíci +33

    जनता नक्कीच न्याय करेल

  • @parshuramdalvi947
    @parshuramdalvi947 Před 7 měsíci +29

    एक नंबर एकनाथ शिंदे
    शिव सेना जिंदाबाद

    • @dashrathpawar8316
      @dashrathpawar8316 Před 7 měsíci

      शिवसेना उध्दव ठाकरे 🚩 जिंदाबाद नंबर वन

  • @SB-by8dj
    @SB-by8dj Před 7 měsíci +55

    नार्वेकर सरांनी खूप छान विश्लेषण केल.. 👍🏻

  • @chetanvijaykumarsakoji822
    @chetanvijaykumarsakoji822 Před 7 měsíci +5

    उद्धव ठाकरे यांना फक्त मुख्यमंत्री पद आणि सत्ता हवी पण सविधान स्वतः पळत नाहीत

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 Před 7 měsíci +14

    प्रभाकरजी असेच आपण उत्तुंग शिखर गाँठत राहो अश्या शुभेच्छा आपल्य्या अभ्यासपूर्ण विश्लेषनावर काही कधीच शंका नाही उत्तम विश्लेषण या धरतीवरुन 👌👍🙏

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 Před 7 měsíci +9

    अहो आम्ही म्हणू तोच कायदा असतो. हा चुनाव आयोग कोण? ते टिकोजी राव आम्हाला शिकवणार?
    मी महाराष्ट्राचा सर्वात लोकप्रिय आणि कर्तबगार माजी मुख्य मंत्री आहे.
    मी ,WHO चा Advisor आहे.

  • @AbhiRam54321
    @AbhiRam54321 Před 7 měsíci +16

    प्रापर्टीज रजिस्ट्रेशन करणे बरं विसरत नाहीत ?

  • @sairatnaravindra3754
    @sairatnaravindra3754 Před 7 měsíci +16

    स्मार्ट लूक!! ❤

  • @ShubhamYadav-pr1lu
    @ShubhamYadav-pr1lu Před 7 měsíci +38

    सर काल पासून तुमच्या व्हिडिओ कडे डोळे लावून बसलोय आम्ही

    • @sudhakarchavan6217
      @sudhakarchavan6217 Před 7 měsíci +3

      Very nice 👍

    • @saurabhpatil2719
      @saurabhpatil2719 Před 7 měsíci +1

      ​@@sudhakarchavan6217Tarbujya 🍉🍉 chya gharat ek bhadotri hota ,,barech varsha rahilya nantar to bolayla lagla amruta fadnavis maji ahe ,,ti maji baiko ahe ,,🤣🤣🤣🤣

    • @saurabhpatil2719
      @saurabhpatil2719 Před 7 měsíci +1

      ​@@sudhakarchavan6217Thodya diwast tarbujya🍉🍉 court madhe gela tyani lagnache photos pan dhakawle ,,pan court ne amruta bhadotri la diun takli ,,
      Tyanni karan he sangitla ki tarbujya peksha jast gharat tar to bhadotri rahat hota ,,majority tar bhadotri kade ahe ,,mag amruta pan bhadotri chi 🤣🤣🤣🤣

    • @BalajiMundhe-zf7ot
      @BalajiMundhe-zf7ot Před 7 měsíci

      ​@@saurabhpatil2719👍👍🤣🤣

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 Před 7 měsíci

      @@saurabhpatil2719तुमचे किळसवाणे विचार वाचले की एकच म्हणावसं वाटतं , Get well soon !

  • @rahul2rahulyt
    @rahul2rahulyt Před 7 měsíci +7

    अगदी बरोबर... Enjoy your Dubai trip.. तुम्हाला रोज ऐकण्याची सवय झाली आहे.. तुम्ही वेळात वेळ काढून ह्या updates दुबई वरून देत आहात त्या बद्दल मना पासून धन्यवाद🙏🏻 जय महाराष्ट्र!

  • @savitapardeshi9994
    @savitapardeshi9994 Před 7 měsíci +36

    अर्धा संजय ने संपवलाय, ऊरला सुरला असीम सरोदे संपवणार

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 Před 7 měsíci

      राऊत पेक्षा पाताळयंत्री असलेला स्वतः उद्धव तीन मुलांपैकी एक बिंदा ठाकरेंचे दुर्दैवी निधन झाले तर जयदेव यांना डावलून आपणच बाळ ठाकरे यांचे खरे वारस असे ठसवले अजूनही बाळासाहेबांच्या संपत्तीचा वाद सुटला नाही! मग राऊत उरलेले काम करतो आहे!

    • @saurabhpatil2719
      @saurabhpatil2719 Před 7 měsíci +1

      ​@@hindurashtra2851 are swatah tarbujya 🍉🍉 bolto he sagla mi kela hi majhi planning hoti ani tarbuj 🍉🍉 chatu boltay sanjay ni kela ,are tarbuj chya bolnyala tari kimmat dya thodi 😂😂😂

    • @shradhadhavale1813
      @shradhadhavale1813 Před 7 měsíci

      बुद्धीहीन आत्मसतुतित मग्न असलेला मुर्ख . फडणवीस यांच्या बरोबर होता तेव्हा झाकली मुठ होती आता उघडल्यावर त्यातून गटार वाहते . तोंड म्हणजे संडास अन् हा खानदानाच्या गप्पा हाकतोय

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 Před 7 měsíci

      💯 💯 💯

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 Před 7 měsíci +3

      ​@@saurabhpatil2719 अरे पाटला, टरबूज व बरनॉल दोन्ही बुडाची आग शमवतात. टरबूज तर तुला खूप आवडतो. तोच वापर. मग बरनॉलची गरज नाही😂

  • @hemantgavhanepatil9212
    @hemantgavhanepatil9212 Před 7 měsíci

    प्रभाकरजी येणाऱ्या गडकोट मोहिमेत तुमच व्याख्यान होणार आहे अस कळलं, तुमच श्री शिवप्रतिष्ठान हिंुस्थान तर्फे स्वागत, तुमच मार्गदर्शन ऐकायला आम्ही वाट पाहत आहोत

  • @chetanvijaykumarsakoji822
    @chetanvijaykumarsakoji822 Před 7 měsíci +2

    संजय राऊत अजून मातीत घालणार
    उद्धव ठाकरे यांना
    त्यांना कधी कळणार देवच जाणे 😅😅😅😅

  • @sk-nc9qd
    @sk-nc9qd Před 7 měsíci +31

    वाह,नमस्कार सर,कालपासून व्हिडिओ ची वाट पाहात होतो. 'अफीम रडारडी' बद्दल विश्लेषण ऐकण्याची उत्सुकता आहे.

  • @prabhakarpande6657
    @prabhakarpande6657 Před 7 měsíci +7

    खूप छान विश्लेषण प्रभाकरजी असे परखडपणे विचार मांडण्यासाठी वाघाचे काळीज लागते.सलाम तुमच्या कार्याला ....भाऊ तोरसेकर , सुशील कुळकर्णी ,अनय जोगळेकर यांचे देखील विडीओ बघतो.

  • @hogaderajendra5114
    @hogaderajendra5114 Před 7 měsíci +16

    पक्ष घटने मधील बदल म्हणजे सुधारणा नाहीत.ते सादर केले नाहीत कारण ते आयोगाला मान्य झाले नसते.

  • @dvp322
    @dvp322 Před 7 měsíci +11

    बंगले रजिस्टर करायला नाही विसरले

  • @ravipatil2228
    @ravipatil2228 Před 7 měsíci +53

    ईमानदार, कर्मठ, और जुझारू पत्रकार.....

  • @lariago.1502
    @lariago.1502 Před 7 měsíci +1

    शिल्लक सेनेचा नेता भुईसपाट उध्वस्त ठाकरे

  • @shrishidhivinayak4779
    @shrishidhivinayak4779 Před 5 měsíci +1

    उद्धव ने भाषण करायला क्लास लावायला पाहिजे

  • @satishmohite2204
    @satishmohite2204 Před 7 měsíci +4

    प्रभाकरजी, तुमचा नवा वेष आवडला, छान प्रगति ।

  • @yashwantpardeshi3806
    @yashwantpardeshi3806 Před 7 měsíci +1

    या 5 वर्षात महाराष्ट्र चि वाट लावणारे koshyari रुपी राज्यपाल त्या नंतर हे नार्वेकर रुपी अध्यक्ष मिळाले ज्यांच्या कृपेमुळे महाराष्ट्राची नाचक्की तसेच भाजप किती बदनाम होते आहे हे या चाणक्य लोकांना काळात नाही का

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 Před 7 měsíci

    right sir and good vishleshan sir 🙏

  • @wvishal8510
    @wvishal8510 Před 7 měsíci +5

    आत्ता साक्षात स्व.बाळासाहेबांनीच आपल्या हलकट पोराचा, कारस्थानी सुनेचा आणि आरोप-पात्र विकृत नातवाचा स्वतः:ला हवा तसा काय तो सांभाळ-बिंभाळ करावा आणि महाराष्ट्र टोमणा-मुक्त करावा.

  • @deepakpanchal2238
    @deepakpanchal2238 Před 7 měsíci +9

    धन्यवाद तुम्हा सर्व युट्यूबरचे..उबाठाच्या समर्थकांचे कमेंट्स, त्याला भुलून इतर जणांचे कमेंट्स हे बघता उबाठा सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होतो कि काय ही भीती वाटत होती....

  • @shantarammane6547
    @shantarammane6547 Před 7 měsíci

    प्रभाकर जी खूप छान आहे आजचा व्हिडिओ व आपला लूक आम्ही आपले बरोबरच आहोत 💐🌹💐🌹🙏🏻🙏🏻💪💪🚩🚩🚩🚩

  • @sudhirghate4437
    @sudhirghate4437 Před 7 měsíci

    Very nicely described

  • @bhagyshrikulkarni6058
    @bhagyshrikulkarni6058 Před 7 měsíci +3

    खूप धन्यवाद आम्हा श्रोत्यांना, महाराष्ट्रालाही विसरला नाहीत

  • @shaileshranade6671
    @shaileshranade6671 Před 7 měsíci +22

    Enjoy Dubai sir, बाकी तुमचे विश्लेषण मात्र मिस होत आहे.....

  • @shriramawachat396
    @shriramawachat396 Před 7 měsíci +7

    प्रभाकर जी मस्तपैकी विषय खुलवला.दुसरं महत्वाचे म्हणजे उबाठा विषयावर कांहीं ही असल्यावर तुमचे आणि भाऊंचे विश्लेषण ऐकल्यावर खरं काय ते पटते कारण ह्या उबाठा गटाला तुम्ही दोघे फार चांगले ओळखता नव्हे तुमचं त्यावर प्रभुत्व आहे म्हणून तुम्ही दुबई ला जास्त थांबू नका .

  • @bhushanmahajan2682
    @bhushanmahajan2682 Před 7 měsíci +7

    मला एक कोडं पडलंय.....!
    महाराष्ट्रातील अगदी ग्रामीण भागातील लहानांपासून तर जेष्ठानपर्यंत सर्वांना कळतंय की उबाठा ची आणि सेनेची संजुद्दीन आणि शरुद्दीन ने पूर्ण वाट लावली हे एवढं उबाठाला कळत नसेल का...?🤔🤔🤔🤔

    • @gds...6972
      @gds...6972 Před 7 měsíci

      कळतंय पण वळत नाही 😂

  • @rajupanchal5382
    @rajupanchal5382 Před 7 měsíci

    धाबा

  • @pravinkalbande3396
    @pravinkalbande3396 Před 7 měsíci +15

    भाऊ, हा "सिराजउधोलाजी" बिलकुल सत्य सांगतोय!कारण तो म्हणतोय की हे "रामराम गंगाराम" हजर होते, म्हणजे यांच्याकडे सगळे "हल्ला हु हकबर व जय बिम, जय सरिया"वालेचं होते!☺️😊😢😢😢

  • @satishrekhi
    @satishrekhi Před 7 měsíci +5

    संज्या ने मनावरच घेतलं पुरता सफाया केलाय
    आता मात्र आफिम ची निस्सीम सेवा
    आमदार किचे तिकीट पदरात पाडून घेण्यासाठी 😅

  • @narayansolake2021
    @narayansolake2021 Před 7 měsíci

    Very good sir 🌹🙏 Thanks.( AKOLA MAHARASHTRA.)

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 Před 7 měsíci +1

    Dhanyawad-Namaskaar

  • @amreshpathre2449
    @amreshpathre2449 Před 7 měsíci +11

    दिशा सालीयन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या केस वर खूप धुरळा उडाला आता तो पूर्ण शांत का झाला ?

    • @satishrekhi
      @satishrekhi Před 7 měsíci

      💯 टक्के सत्य???????

  • @abhaybapat8439
    @abhaybapat8439 Před 7 měsíci

    राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण दिलेला निर्णय कशा पद्धतीने योग्य आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच आहे हे स्पष्ट केलं प्रत्येक मुद्द्याला इतकं मुद्देसूद स्पष्टीकरण त्यात आहे की सुप्रीम कोर्टाला सुद्धा त्यांचे मुद्दे खोडून काढणे शक्य होणार नाही

  • @bhavikakini1008
    @bhavikakini1008 Před 7 měsíci +13

    उद्धवने गमेडं करुन पक्ष वाटेला लावला घर कोमडां

  • @lahujadhav3043
    @lahujadhav3043 Před 6 měsíci

    ज्वारी बाजरीची पोती घरी पाठवून वकील झालेली व्यक्ती म्हणजे असिम!

  • @shankarnanasp8137
    @shankarnanasp8137 Před 7 měsíci +1

    भाऊंनी शंकराचार्य यांना चांगले धुतले भांऊच सडेतोड मत. भांऊच वय झाले पण शब्द मात्र आंगात संचार आणणारे.

  • @anandpanse5605
    @anandpanse5605 Před 7 měsíci

    महापत्रकार परिषद भावनांत्मक आव्हाने करून दिशाभूल करण्यासाठीच होती हे स्पष्ट आहे.

  • @yogeshtaskhedkar9451
    @yogeshtaskhedkar9451 Před 7 měsíci +3

    अफिम सरोदे 😂
    उबाठा सैरभैर झाले आहे आणि त्यांच्या आजूबाजूचे रामराम गंगाराम अजून भर टाकून शिल्लक सेना कधी पूर्ण संपेल या कडे जोर लावत आहेत.
    बाकी आजचा लूक ... लई भारी ❤

  • @kalyandone7676
    @kalyandone7676 Před 7 měsíci +8

    Very good analysis

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 Před 7 měsíci +1

    जयहिंद जयशिवराय जय मोदीजी
    मोदीजी समस्त हिंदूंचा कुलपुरुष
    आम्हाला पुढच्या पीढीला समजून द्यायला पाहिजे

  • @amitkokje83
    @amitkokje83 Před 7 měsíci +3

    ज्यांना कायदा नि मुलभुत संविॅधान कळत नाही, ते नामशेष होतायत !!

  • @Jocky008
    @Jocky008 Před 7 měsíci +7

    अहो काही नाही हो अश्यामुळे 4-5 मतदार वाढतील (आणि 40-50कमी होतील हे कुठे माहीत आहे यांना) एव्हढी अवस्था आली आहे

  • @sanjaykatkar1102
    @sanjaykatkar1102 Před 7 měsíci +4

    वाट बघत होतो सर 💐👍

  • @hanamantjagtap6907
    @hanamantjagtap6907 Před 7 měsíci +14

    मराठा माणूस प्रदेशात अभिनंदन

  • @nairanjanajawale1280
    @nairanjanajawale1280 Před 7 měsíci +3

    महापत्रकार परिषद घेतली, आणी पत्रकारांंना प्रश्न विचारायला चांसच दिला नाही..😂😂

  • @yogeshgundale9910
    @yogeshgundale9910 Před 7 měsíci

    It's ok.. Sir

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 Před 7 měsíci +1

    प्रभाकर सर फार म्हणजे फारच जबरदस्त विश्लेषण केले आहे

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 Před 7 měsíci +7

    जय श्री राम प्रभाकर जी

  • @kirantendulkar9975
    @kirantendulkar9975 Před 7 měsíci +2

    Yes you are right Prabhakar ji keep it up and up

  • @laxminarayankolhapure2506
    @laxminarayankolhapure2506 Před 7 měsíci +10

    Cheerful Face& Personality,Nice Narration,Analysis,Pronounces.👌👍🙏 God Bless You,Long Live With Good Health Sir.THANKS...

  • @sadanandrane2278
    @sadanandrane2278 Před 7 měsíci +1

    आनंदीबाई राघोबादादा आणि गारदी हे सगळे एकट्या रामशास्त्री ठरलेले राहुल नार्वेकर मुळेच!!

  • @madhukartamboli2014
    @madhukartamboli2014 Před 7 měsíci

    खरंच हा सरोदय अफीम पिऊन जनतेच्या दरबारात आला होता का? या दरबारात याला कोणी उलट तपासलंच नाही ,याची जर उलट तपासणी घेतली असती तर याला सभा सोडून जायला लागलं असत.काय म्हणावे या वकिली पेशाला.

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 Před 7 měsíci +6

    उद्धव ठाकरेंचे हे काय दिवस आलेत...

  • @dilipbhise871
    @dilipbhise871 Před 7 měsíci +17

    Excellent speech, vishlation and video, thanks sir,godbless you and yours team.

  • @shamraosapkal9380
    @shamraosapkal9380 Před 7 měsíci

    सरोदे हा उबाठा पक्ष प्रमुख होणार आता

  • @rjsvlog1096
    @rjsvlog1096 Před 7 měsíci

    बाकी काहीही असो. परंतु न्यायाधीशालाच स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. यातच सगळ आला

  • @jayantpatel4176
    @jayantpatel4176 Před 7 měsíci +12

    Felt good to see you progress

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 Před 7 měsíci +45

    Very very very good statement nice presentation.god bless you.mr Rahul narvekar done perfect job with proof.jai Hind, jai bhole nath.

    • @balajisinari5659
      @balajisinari5659 Před 6 měsíci

      आता उध्दव ठाकरे पुराण बंद करा आणि आमदारांच्या पेन्शन बंद करण्याबाबत निवेदन करा व मेडिकलच्या गोळ्यांचे दर कमी करण्याबावबत बोला.

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 Před 7 měsíci +3

    Very nice presentation.

  • @avinashghogare9208
    @avinashghogare9208 Před 7 měsíci +2

    😂😂😂उद्धवजी ठाकरे यांची एकच झलक... भक्तांची आणि या प्रभाकरची पार लाही लाही झाली.... ट्रक भरून बरनोल पाठवत आहे....प्रभाकर रात्री लावून झोप....

    • @rjsvlog1096
      @rjsvlog1096 Před 7 měsíci

      आता कसं बोललास भाऊ. भाजपच्या दृष्टीने आणि खास करून किरीट सोमय्याच्या दृष्टीने पूर्वी इतर पक्षात असताना भ्रष्ट असलेल्या परंतु नंतर भाजपमध्ये प्रवेश केल्यावर किंवा भाजपप्रणीत सरकारमध्ये सामील झाल्यावर वॉशिंग मशिन मुळे अगदी स्वच्छ झालेल्या नेत्यांबद्दल हा प्रभाकर कधी भ्र शब्द उच्चारत नाही. जसे की, किरीट सोमय्याने पूर्वी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, परंतु नंतर ते नेते भाजप प्रणित सरकारमध्ये सामील झाल्यावर किरीट सोमय्या किंवा हा प्रभाकर सूर्यवंशी ज्यांच्याबद्दल कधी भ्र शब्द सुधा उच्चारत नाही अशी काही उदाहरणे.......
      1) छगन भुजबळ :- 120 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप
      2) प्रताप सरनाईक:- विहंग हाउसिंग स्कॅम मध्ये 112 बेकायदेशीर मालमत्तांचा आरोप
      भावना गवळी:- 100 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
      3) हसन मुश्रीफ:- 127 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप
      4) अजित पवार - जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची बेकायदेशीररीत्या विक्री ई. ई.
      यातील काही ठिकाणी तर किरीट सोमय्या स्वतः गेला होता. भावना गवळी यांच्या मतदारसंघात सुधा किरीट सोमय्या स्वतः गेला होता. हा प्रभाकर सूर्यवंशी पत्रकार नसून भाजपचा कार्यकर्ता आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. कारण खरा पत्रकार हा निष्पक्ष असतो, तो कोणत्याच राजकीय पक्षाची बाजू घेत नाही किंवा कोणत्याच राजकिय पक्षाला पूरक अशी पत्रकारिता करत नाही.

  • @subhashkapadi2052
    @subhashkapadi2052 Před 7 měsíci +6

    हे सगळे मत मिळणार manun चालू आहे सहानुभूती साठी बाकी काय नाय

  • @hanmantmore1272
    @hanmantmore1272 Před 7 měsíci +2

    चांगली प्रगति आहे तुमची...

  • @vasantkoli680
    @vasantkoli680 Před 7 měsíci +5

    पत्रकारांना बोलावून मी किती सभ्य बोलतोय हे ते जनतेला दाखवत असतात जर जनतेला सुद्धा तेच पाहिजे असेल तर देश तसा वेश,राजा तसी प्रजा

  • @pramoddandge3824
    @pramoddandge3824 Před 7 měsíci +4

    तुम्ही दुबई त्त आहात तुम्हाला वस्तुस्थिती माहीत नाही असे वाटत की भाजपा मीडिया अहात जीथ पाकीट पोहोचवलं जात असे काही आहे असे असेल तर तिथेच काहीतरी काम बघा😊😊😊

  • @rajendrakenjale7812
    @rajendrakenjale7812 Před 7 měsíci +2

    मराठी माणूस एकदम भरी आसेच कार्यक्रम करत रहा

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 Před 7 měsíci

    ऊबाठा वर्गातील ढ विद्यार्थी सतत नापास होणारा.

  • @janardhanraundal1682
    @janardhanraundal1682 Před 7 měsíci +1

    Sir Have a nice journey in Dubai

  • @UjwalaWadurkar611
    @UjwalaWadurkar611 Před 7 měsíci

    Handsome 👌😊😊Prabhakar ji

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 Před 7 měsíci

    प्रभाकर प्रणाम.एकनाथराव दाओस ला सुट बूटात तर आपण दुबईला ब्लेझर मध्ये.छान वाटतयं.नंबर वन च समिक्षा.आमच स्पष्ट मत राहूल नार्वेकरनी पत्रकार परिषद घेवून बाजू मांडायची गरजच नव्हती.महेश जेठमलानी नी पण तसच मत मांडलयं.नार्वेकरांचा पूर्ण व्हिडिओ ऐकला आहे.काय घटना तज्ञ? असिम आनंद घंटा तज्ञ!! काय दिवस आलेत वाईट वाटत.नक्की काय करणार! सुप्रीम कोर्टात धाव नेहमीचा थपडा खायला कपिल सिब्बल तर दुसरीकडे म्हणतात जनतेच न्यायालय!