यापुढे शिवसेनेचं काय होणार? वर्षभरानंतर ठाकरे कुठे आहेत आणि शिंदे कुठे असतील?

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 07. 2023
  • Amazon Link for Book :amzn.to/434iP8W

Komentáře • 1K

  • @sharads.2067
    @sharads.2067 Před rokem +84

    आता प्रत्येक पक्षांवर कोणा एकाची मक्तेदारी राहणार नाही. यामुळे राबणारे कार्यकर्ते जे जनते साठी काम करतील त्यांना संधी मिळेल ही अपेक्षा करायला हरकत नाही.घराणेशाहीचा उदोउदो संपुष्टात आला तरी एक क्रांती झाल्या सारखे होईल.

  • @rajendraparanjape5436
    @rajendraparanjape5436 Před rokem +87

    मला एक वाक्य खूप पटलं.. "देवेंद्र फडणवीस ही दुर्लक्ष करण्यासारखी व्यक्ती नाही" अगदी खरं.

    • @vinaykumargupte2660
      @vinaykumargupte2660 Před rokem +1

      Devendraji patnimule adachanit yevu shaktaat

    • @kishorthakur1645
      @kishorthakur1645 Před rokem

      पण जनते ला ही भा ज प ने गृहीत धरू नये
      जनता सर्व ओळखून आहे
      राष्ट्रवादी कधीही हिंदुत्ववादी भाषा बोलणार नाही

    • @madhukarsawant1968
      @madhukarsawant1968 Před rokem

      Pre condition for membership age factor, Aditya is not fulfilling

    • @Preity-vdos
      @Preity-vdos Před 5 měsíci

      ​@@kishorthakur1645for now they will give victory to bjp.. if they want some big decision to take.. full mejority in both houses

  • @mrudulakamble9651
    @mrudulakamble9651 Před rokem +8

    Rajesh ji... तुमचे एक वाक्य अगदी मनाला भावले..." देवेंद्र जी ही दुर्लक्षित करण्या सारखी व्यक्ती नाही"..salute

  • @ujwaljagtap8681
    @ujwaljagtap8681 Před rokem +73

    गुड इव्हिनिंग प्रभाकरजी! 1000 एपिसोड्स पूर्ण झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!! 🙏 👍 👌 कीप अप युअर गुड वर्क!! गाॅड ब्लेस यू!!

  • @shubhanginikulkarni9423
    @shubhanginikulkarni9423 Před rokem +59

    अभिनंदन सर,कुठलीही महत्वाची घटना घडली की तुमच्या व्हिडिओची वाट पाहतो आम्ही ह्यातच आपले यश सामावले आहे. खूप प्रामाणिक आणि सुंदर विश्लेषण असते आपले.शुभेच्छा

  • @krishnazadane4042
    @krishnazadane4042 Před rokem +78

    मस्तच! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे यांनी नक्कीच ऐकावी. बाळासाहेब ठाकरेंच्या बद्दल ऐकताना अंगावर शहारे उभे राहिले. खुपच छान विश्लेषण. ❤

  • @sunilgujarathi6152
    @sunilgujarathi6152 Před rokem +8

    अत्यंत छान विश्लेषण केले आहे प्रभाकरजी आज पर्यंत आम्हाला माहित नव्हते ईतकी महत्वाची गोष्ट तुम्ही आणि कोचरेकर साहेब यांनी दिली. तसेच तुमच्या वाटचालीला फार फार शूभेच्छा.😊😊

  • @rohitthemultitasker2188
    @rohitthemultitasker2188 Před rokem +10

    एकनाथ शिंदे म्हणजे खरा शिवसैनिक... दिवस रात्र सामान्य लोकांचे कामं करणारा एक सामान्य कार्यकरता... शिंदे -फडणवीस जोडीचं मनापासून कौतुक 🙏🙏🙏... बरं 1000 एपिसोड करिता आपले अभिनंदन 💐💐💐

  • @vijaypatil9680
    @vijaypatil9680 Před rokem +74

    विरोधी पक्षांना माझ्या कडून ऑफर ..जर आपल्या कडे कोणी नसल तर विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी स्वीकारन्यासाठी मी तयार आहे 😂

    • @rameshmalpedi7667
      @rameshmalpedi7667 Před rokem +2

      👌

    • @mukundrajput4063
      @mukundrajput4063 Před rokem +11

      उरलेला विरोधीपक्ष तुम्हाला संपवायचा आहेका😂😂

    • @veenamantri5951
      @veenamantri5951 Před rokem +4

      मग मेला ऑफर काय देताय

    • @vijaypatil9680
      @vijaypatil9680 Před rokem +6

      @@mukundrajput4063 आधी विरोधी पक्ष नेता तर बनू द्या साहेब.. m ठरवु पुढचं

    • @sandhyaparab7102
      @sandhyaparab7102 Před rokem

      जितेंद्र आव्हाड ला विरोधी पक्ष नेता बनविले 😂

  • @shankarshitole107
    @shankarshitole107 Před rokem +33

    1000 व्हिडिओ पूर्ण केल्याबद्दल सर तुमचे व तुमच्या टीमचे अभिनंदन🎉🎉🎉

  • @RohitThakur-fh3zx
    @RohitThakur-fh3zx Před rokem +1

    खूपच चांगली चर्चा, आणि शिंदे साहेबांना दिलेला सावधगिरीचा इशारा खूप महत्त्वाचा.
    इतर पक्षातून इतके लोक त्यांच्याकडे आले आहेत, ते शिंदे साहेबां साठी नव्हे तर स्वतः च्या राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे.

  • @dishainvestments5793
    @dishainvestments5793 Před rokem +104

    आम्ही तुम्हाला सहन करत नाही आम्ही तुमच्या मतांशी सहमत आहोत हजारव्या व्हिडिओ बद्दल अभनंदन आणि पुढील प्रवसासाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 Před rokem +14

    सुर्यवंशी साहेब, आपण 1000 एपिसोड पूर्ण केले म्हणून आपले अभिनंदन तसेच पुढील काळात असेच कार्य चालू ठेवावे ही सदिच्छा 👍💐🙏

  • @subhashkarad8138
    @subhashkarad8138 Před rokem +13

    खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्यासाठी इतकी मेहनत करताय
    आणि तुमच्या सगळ्या मुळे आम्हांला सत्य कळते
    काँग्रट्स तुम्हाला आपले आकार dg9 असेच दिवसांगाणिक सूर्यप्रमाणे सत्यासाठी चमकत राहावे ❤️❤️❤️

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs Před 9 měsíci

    अप्रतिम मुलाखतीचा vDO आहे आणि तो ही शंभर टक्के बरोबर आहे तुमचं दोघांचेही abhinandan

  • @user-jm6ks3fm7h
    @user-jm6ks3fm7h Před rokem +26

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण तसेच अभिनंदन १०००👌😃🙏

  • @Pravin-lm4xe
    @Pravin-lm4xe Před rokem +10

    तुमच्या विश्लेषणातून खूप गाठी समजण्यास मदत होते , तरुण पिढीला योग्य दिशा सापडते आणि देशाविषयी धर्माविषयी खुप गर्व आणि अभिमान वाटतो......आकार परिवार 1000 व्हिडीओ पार....खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन🎉🎉🎉

  • @RahulPatil-lr5iz
    @RahulPatil-lr5iz Před rokem +149

    भाजपने हिंदुत्व गहाण टाकू नये म्हणजे मिळवलं 😢चूक केली 💯शिंदेसाहेबांची काहीच चूक नहीं यात 😢 आज फडणवीस बोलून गेलेच पुरोगामी महाराष्ट्र पुढे नेऊ म्हणे

    • @yashwantgargate2477
      @yashwantgargate2477 Před rokem +1

      पीपीपी}
      }
      }

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 Před rokem +22

      बीजेपी ने आपले मुद्दे सोडले नाहीत 370 hatavne Ram मंदिर etc.

    • @milindgaikwad961
      @milindgaikwad961 Před rokem

      एक दगड... तीन पक्षी ...
      आजच्या दुपारच्या राजकीय भूकंपाचे हादरे किती दिवस, कोणाकोणाला कोणकोणत्या प्रकारे बसतील याचा अंदाज यायला वेळ लागणार आहे. भुजबळ आणि मुश्रीफ यांनी शपथ घेतल्यामुळे काही समर्थक नाराज आहेस.
      काही तरी मोठे देशहिताचे करायचे असेल तर काही तडजोडी कराव्या लागतात. राजकारण वाईट आहे तसेच ते क्रूरही आहे. कमकुवत हृदयाच्या माणसांना झेपत नाही. काही निर्णय मनावर दगड ठेवून घ्यावे लागतात. काही तरी मोठे देशहिताचे करायचे असेल तर काही तडजोडी कराव्या लागतात.
      आजच्या राजकीय भूकंपाची दोन कारणे असू शकतात.. पहिले म्हणजे लोकसभा निवडणूक आणि दुसरे म्हणजे बदला..
      सध्या देशातील वातावरण काय आहे ? सगळे विरोधी पक्ष निकराची झुंज देत आहेत. वाट्टेल त्या परिस्थितीत मोदी जिंकणार नाहीत यासाठी ते कोणत्याही थराला जाणार आहेत.
      कोणत्याही परिस्थितीत मोदींच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा निवडणुक जिंकण्यासाठी भाजप आतापासूनच तयारी करत आहे. एकूण ४८ खासदार संसदेत पाठवणारे महाराष्ट्र हे उत्तर प्रदेश खालोखाल दुसऱ्या नंबरचे राज्य आहे. त्या राज्यातील लोकसभा निवडणुक हरणे परवडणारे नाही.
      आज जे काही घडले त्यात लोकसभा निवडणुक प्रामुख्याने डोळ्यासमोर असावी असा माझा अंदाज आहे.एक एक सीट महत्वाची आहे. आजचा निर्णय घेताना पुढील विधानसभा निवडणुकीचा विचारही नक्की झाला असणार.
      मोदी पुन्हा सहज जिंकतील असेच अनेकजण समजून चालले आहेत. जरी तीच शक्यता असली तरी केंद्रीय नेतृत्व तसे मानत नाही. राज्यवार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यात महाराष्ट्र Sweep करणे महत्वाचे आहे. मिशन ४५+ सोपे नाही. इथे मुख्य शत्रू दोन्ही काँग्रेस आहेत. आज राष्ट्रवादी फोडली. उद्धव ठाकरे यांची हवा फक्त स्टुडिओत आहे. दोन्ही कांग्रेसचा परफॉर्मन्स गेल्या दोन्ही निवडणुकांत वाईट होता. तरी सुद्धा आज भूकंप घडवला.
      आता काँग्रेसची परिस्थिती वाईट होणार आहे. उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का आहे. ते शरद पवार यांच्या जीवावर उडत होते. कारण काँग्रेस त्यांना गिनतच नाही.
      देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दगा दिला आणि शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना आशीर्वाद. म्हणून उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोन नेते फडणवीसांसाठी आणि पर्यायाने भाजप साठी खलनायक आहेत. त्यांची एकत्रित ताकत कदाचित त्रासदायक ठरू शकली असती. त्यांना राजकीय दृष्ट्या नामशेष करण्यासाठी काहीही केले तरी ते क्षम्य आहे.
      राजकारणात टायमिंगला महत्व आहे. शिंदे फडणवीस सरकार सेफ असताना, सुप्रीम कोर्टात लढाई जिंकलेली असताना अचानक राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर का घेतले ? हा प्रश्न साहजिकच पडू शकतो. पण हा निर्णय दिल्लीत झाला आहे. महाशक्तीने घेतला आहे. ती महाशक्ती दूरवरचे बघू शकते इतका तरी विश्वास आहे की नाही ? भाजपच्या मूळ ढाच्याला धक्का लागेल असे काहीही करणार नाही याची खात्री आहे की नाही ?
      जेंव्हा असे मोठे निर्णय घेतले जातात तेंव्हा त्याचे pros and cons विचारात घेतले जात नाहीत असे वाटते का तुम्हाला? सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात आणि त्या सगळ्यांना कळायला हव्यात असेही नसते.
      असे मोठे निर्णय घेणाऱ्या महाशक्तीवर मी तरी विश्वास ठेवतो. ज्यांचा नसेल त्यांनी खुशाल टिका करावी, नोटाची धमकी द्यावी नाहीतर मत कुजवावे... लोकशाही आहे.
      एक दगड तीन पक्षी.. असा हा गेम केला आहे.
      अजितदादांना सोबत घेऊन NDA मजबूत केली आहे.
      शरद पवारांचा बदला घेतला आहे..
      उद्धव ठाकरे अजूनच कमकुवत झाले आहेत.

    • @smitaketkar6557
      @smitaketkar6557 Před rokem

      फडणवीस हिंदुत्व सोडणार नाहीत.

    • @rahulbangar9725
      @rahulbangar9725 Před rokem +15

      UCC, NPR, NRC sarkhe nirnay ghenyasathi ek Paul pathi mage hi jaav lagel...Teva ch he regulations paas hotil

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 Před rokem +1

    वा रामा! हजाराव्या चित्रफितीच्या मुहूर्ताला कथानक काय भारी मिळालंय ! पण एकूण काय, खूप धमाल आली. मला मात्रं राहून राहून सुप्रियाची काळजी वाटते. की ती आता 'खोटं खोटं नाटकी कौतुक कुणाचं करणार'. तिचा दादा आता तिच्या बरोबर राहिला नाही. जय श्रीराम!

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 Před 10 měsíci

    हिंदू ह्रिदय सम्राट माननीय श्री. बाळासाहेब ठाकरे हे खरे हिंदुस्थानचे आदरणीय ज्यांचा आदर सर्वांनी केला पाहिजे. पण त्यांच्या नावाचा त्यांच्या जवळच्या लोकांनी गैर फायदा घेतला. कै. बाळासाहेब तुम्हाला माझा मानाचा मुजरा.

  • @sAjitP
    @sAjitP Před rokem +7

    @1000 अभिनंदन... कोचरेकर साहेब. महासत्तांतरचा पुढील एपिसोड लिहायला घ्या..

  • @Ask_me_whatever
    @Ask_me_whatever Před rokem +9

    आज फडणवीसांना मानले 👏👏👏🔥

  • @CVPUSDEKAR
    @CVPUSDEKAR Před rokem +1

    सर्वप्रथम डीजी ९चे १००० एपिसोड झाल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. हा एपिसोड इतका माहितीपूर्ण आणि महत्वाच्या विविध मुद्यांवर चर्चा करणारा केल्याबद्दल परत एकदा मनापासून अभिनंदन. 👌👌👌

  • @vandanajoshi9199
    @vandanajoshi9199 Před rokem +4

    खूप अभिनंदन प्रभाकर सर

  • @AG-qc1sn
    @AG-qc1sn Před rokem +9

    प्रभाकर sir स्वीडेन मधून 🙏... Congratulations 👍🏻

  • @mandagaikwad555gaikwad9
    @mandagaikwad555gaikwad9 Před rokem +5

    अजून कितीतरी हाजार होवोत हीच प्रार्थना

  • @shivdaskor4958
    @shivdaskor4958 Před rokem +1

    मनपुर्वक अभिनंदन सर

  • @rahulpatade3401
    @rahulpatade3401 Před rokem +4

    मुलाखत छान झाली,बरोबर प्रश्न आणि योग्य उत्तरे.आणि 1000 साठी अभिनंदन व 2000 साठी शुभेच्छा.

  • @rachnagraphics
    @rachnagraphics Před rokem +6

    1000 व्या एपिसोड बद्दल शुभेच्छा... घोडदौड अशीच चालू राहू दे 👍

  • @mangeshdeo2399
    @mangeshdeo2399 Před rokem +4

    अभिनंदन! योगायोग आहे आज!!

  • @sanjaychavan3156
    @sanjaychavan3156 Před rokem

    प्रभाकरजी तुम्ही खरंच ग्रेट आहात तुम्ही आम्हाला हे दाखवून देत आहात की तुम्ही बरोबर आहात का स्वार्था साठी करत आहात पण तुम्ही खरे वास्तव दाखवत आहात हे आम्हाला समजले खरंच तुमच्यासारखा प्रामाणिक पत्रकार jar आम्हाला पूर्वी लाभला असता तर हे दिवस आम्हाला बघावे लागले नसतंसे 🙏धन्यवाद सर.

  • @vijaymahto9924
    @vijaymahto9924 Před rokem +1

    "अगदी खर खर मार्मिक मांडल " राजेश कोचकरनी.

  • @milindvelhal5893
    @milindvelhal5893 Před rokem +7

    प्रभाकर जी , 🎉🎉अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
    समाजकारण,राजकारण, दैंनदिन जीवनात आम्हा हिंदुत्व हा विषय जिव्हाळ्याचा असणाऱ्या प्रेक्षक,श्रोत्यांना आपण खूप काही जागरूकता दिली...

  • @pramodrane3170
    @pramodrane3170 Před rokem +2

    प्रभाकर सर..तुमची ही मुलाखत खूपच छान होती..अगदी आमच्या मनातले प्रश्न आपण विचारलात..आणि कोचरेकर सरांची उत्तरे सुद्धा खूप माहितीपूर्ण होती.. खर तर ही मुलाखत शिंदे साहेबांनी जरुर पहावी आणि कोचरेकर सरांची उत्तरे लक्षपुर्वक ऐकून त्यानुसार काही निर्णय घ्यावेत..अस वाटतंय..
    तुमचे दोघांचेही मनापासून आभार 🙏

  • @bhalchandraargade5712
    @bhalchandraargade5712 Před rokem +1

    एक सहस्र दृकश्राव्य माध्यमातून आपण आम्हास राजनीति व राजकारण यांचे ज्ञान दिले, त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा. असेंच अनेक सहस्र विडियो होवोत ही हृदयपूर्वक शुभेच्छा.

  • @gajendrahaldankar1822

    शिवसेना वाढेल फोफवेल..... काळजी नसावी.... बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक अजून जिवंत आहेत.... ज्या राष्ट्रवादी वर आरोप करून शिंदे बाहेर पडले... आता अजित पवार आले सोबत... आता काय सांगणार लोकांना.... राजेश जी... आपण अमित भाई हा शब्द वापरला... तेव्हाच लक्षात आलं..... आपण काय विलेशन करत आहात... . अंतिम विजय श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचाच..... जय महाराष्ट्र

  • @poonamwarke8212
    @poonamwarke8212 Před rokem +22

    छानच आजचा episode aakar DG9 चे 1000 episodes पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन sir all the very best तुम्हाला

  • @punamchandnandode8143
    @punamchandnandode8143 Před rokem +43

    मा. मोदी साहेब आणि अमित शहा यांनी आपल्या वर झालेल्या अपमानाचा पूर्ण बदला घेतला आहे. जाणता राजा ने स्वप्नातही असे काही होईल याचा विचार केला नसेल . मोदी साहेबाना शब्द देऊन साहेबांनी गुगली मारली त्याचे फळ साहेबांना व्याजासह मिळाले.

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 Před rokem +2

      मराठी भाषेत म्हण आहे की अतिशहाणा त्याचा बैल रिकामा तसे झाले असे म्हणता येईल.

    • @bhmn99
      @bhmn99 Před rokem

      Janata raja he Ramdas swami ni Shivaji Maharaj na kautukane mhantalay... Rajyabhisheka adhi
      Fakt tevdha badal kara

  • @satishrekhi
    @satishrekhi Před rokem

    प्रभाकर जी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाचं 🎉 कौतुक
    समर्थ कृपेने एक काय दहा हजार तुमच्या कडून पूर्ण होतील ❤❤🙌

  • @prabhakarchitale14
    @prabhakarchitale14 Před rokem +3

    शिवसेनेच काय व्हायच ते होईल आपल्याला काय त्याच . आपल्या आयुष्यात काय फरक पडतो .

  • @ravirajdeshmukh7690
    @ravirajdeshmukh7690 Před rokem +4

    जे झालं ते चांगलं झालं,अभिनंदन दादा🎉

  • @dattatrayapawar7245
    @dattatrayapawar7245 Před rokem

    हा डाव फक्त शिवसेना संपवण्याचा आहे, खेळ समजदार यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. (जय महाराष्ट्र.)

  • @prathameshnatkar5701
    @prathameshnatkar5701 Před rokem +2

    खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा सर..
    एकदा तुम्ही आणि भाऊ तोरसेकर यांना एकत्र विचारांचे आदानप्रदान करताना बघायला मिळावे हि इच्छा आहे... 🙏🙏🙏🙏

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 Před rokem +4

    १०००एपिसोड हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @nishantkhade9431
    @nishantkhade9431 Před rokem +4

    सगळ्यात प्रथम अभिनंदन 1000 episodes 👍🏻👍🏻

  • @user-vv5xf6ui9v
    @user-vv5xf6ui9v Před rokem +1

    तुम्हाला सहस्र वेळा सहन करायला तयार आहोत.
    दुधाळ आणि मधाळ वाणी 😊😊 चालु दे जोरात ❤❤

  • @mrudulakamble9651
    @mrudulakamble9651 Před rokem

    एकनाथ जी कळकळीची विनंती...राजेश जी चे आपल्या बाबतचे मत आणि विश्लेषण नीट ऐका आणि मनावर घ्या....खूप छान काम तुम्ही करत आहात.
    अडचणीत आणणाऱ्या लोकांपासून सावध रहा

  • @NIK-nd7mm
    @NIK-nd7mm Před rokem +8

    अभिनंदन 🎉🎉 हा प्रवास लाखावर जावो

  • @vidyakoli2558
    @vidyakoli2558 Před rokem +7

    अभिनंदन १००० प्रभाकरजी🙏🙏

  • @sanjaygune8315
    @sanjaygune8315 Před rokem

    अहो, अजून भरपूर काम बाकी आहे. पुढील कार्यास शूभेच्छा.

  • @anushriwada
    @anushriwada Před rokem +4

    प्रभाकरजी, हार्दिक अभिनंदन!@1000 एप.💐💐

  • @balkrishnadongre
    @balkrishnadongre Před rokem +12

    अभिनंदन प्रभाकरजी.

  • @anilkulkarni3398
    @anilkulkarni3398 Před rokem +2

    उत्तम प्रश्न विचारले व तेवढेच अभ्यास पूर्ण उत्तरे दिली गेली .अगदी सुंदर .

  • @vilasmore8909
    @vilasmore8909 Před rokem

    आजचा कार्यक्रम खुप छान झाला.सहज सोप्या भाषेत सगळ्यांना समजण्या सारखा.

  • @sandeepjadhav5940
    @sandeepjadhav5940 Před rokem +1

    अभिनंदन सर. आपल्याला सहन नाही ऐकण्यास आतुर असतो

  • @user-mr6fp8of4i
    @user-mr6fp8of4i Před rokem +3

    अभिनंदन प्रभाकर सर 🎉🎉

  • @khanderaodeshmukh1791
    @khanderaodeshmukh1791 Před rokem +8

    अभिनंदन प्रभाकरजी..

  • @amolshelake7309
    @amolshelake7309 Před rokem +1

    अभिनंदन सर ❤❤❤🙏🙏👍👍🚩🚩👌👌

  • @ambarkarve
    @ambarkarve Před rokem

    प्रभाकर जी , १००० व्हिडिओ चा मोठा टप्पा यशस्वीपणे पार करण्याकरता मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीला हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @nandkumarkadam5317
    @nandkumarkadam5317 Před rokem +3

    मनापासून अभिनंदन ❤

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Před rokem +41

    मन:पूर्वक अभिनंदन 🙏🙏💐

  • @nitinsawale6052
    @nitinsawale6052 Před rokem

    परिपूर्ण विश्लेषण.
    ऐकायला समजाऊन सांगण्याची कला फारच छान

  • @sagarchile8581
    @sagarchile8581 Před rokem +2

    अभिनंदन प्रभाकर दादा 🎉🎉🎉🎉🎉 (१००० भाग) इथुन पुढे ही तुमच्या प्रत्येक विश्लेषणाची वाट आम्ही सर्वच पाहु,त्यामुळे आम्ही तुम्हाला सहन करतोय,अस बोलत नका जाऊ😊😊😊😊😊

  • @kishusawandkar3720
    @kishusawandkar3720 Před rokem +14

    प्रभाकर जी maz एक स्पष्ट मत आहे की भाजप ne जर शिंदे साहेबांचा dur kele राष्ट्रवादी मुळे तर महाराष्ट्रात ayushat पुन्हा भाजप la मत टाकायची हिम्मत नाही होणार 😢

  • @user-ux3bj4pb6u
    @user-ux3bj4pb6u Před rokem +3

    मनःपूर्वक अभिनंदन प्रभाकरजी सहस्त्र रेषा पार केल्याबद्दल....असेच यशवंत व्हा.

  • @swatigawade8801
    @swatigawade8801 Před rokem +1

    अभिनंदन,सर

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 Před rokem

    जयश्रीराम , प्रभाकर राव , आज लई जाम खूष आहे . जय मोदी साहेब रामराम भारतमाता की जय . वंदे मातरम्

  • @chetantandel5376
    @chetantandel5376 Před rokem +10

    मनःपूर्वक अभिनंदन...💐🙏

  • @sunildesai9759
    @sunildesai9759 Před rokem +4

    Congrats Prabhakar ji🎉

  • @sunilshah229
    @sunilshah229 Před rokem

    धन्यवाद , प्रभाकरजी..
    मी हे पुस्तक मागवले ले आहे.
    धन्यवाद, राजेश जी...
    लोकांना आपले पुस्तक वाचून राजकारण कळेल आणि नेत्यांच्या प्रेमात पडायचे कमी होतील..

  • @prajaktajoshi3050
    @prajaktajoshi3050 Před rokem +2

    1000 व्हिडीओ केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. आपली अशीच परखड आणि उदबोधक विडिओ बघायला मिळोत ह्याबद्दल शुभेच्छा

  • @Shrihal
    @Shrihal Před rokem +4

    अभिनंदन प्रभाकर जी.

  • @sanjaykatkar1102
    @sanjaykatkar1102 Před rokem +3

    अभिनंदन प्रभाकर सर. पुढील वाटचालीस शुभेच्छा 🚩💐

  • @kunaldesai2865
    @kunaldesai2865 Před rokem +1

    खरंच भारी मुलाखत... राजेशजी 👍

  • @satyawansawant8575
    @satyawansawant8575 Před rokem +1

    राजकारणी यांना पैसा याचा माझं आहे जनता आपल काय करणार. खरोखर जनतेने रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे. हा सर्व भ्रष्टाचार केले नेते आहेत यांना फक्त आपली कातडी वाचली पाहिजे. राजकीय नेते सर्व मिली जुळी भगत आहेत. हे आयुष्यात जनतेला न्याय देणार नाही.

  • @vijayganjam5411
    @vijayganjam5411 Před rokem +6

    अभिनंदन सर 🎉🎉

  • @mohanindap2
    @mohanindap2 Před rokem +43

    I don't know what is BJP plan but it must not be without Eknath Shinde and his supporters. He is the best chief minister, hard worker, honest and sincere. Almost same same like Modi. Remember Ajit Pawar can always go back but no such option for Eknath Shinde and his MLS.

  • @deepakdahibawkar3544
    @deepakdahibawkar3544 Před rokem +1

    आदरणीय प्रभाकर जी
    आपले कृतज्ञतापूर्वक आभार तसेच अभिनंदन
    आपल्या प्रत्येक व्हिडिओ ची आम्ही आतुरतेने वाट पहात असतो असेच यश आपणांस भरभरून मिळो अशी श्री चरणी प्रार्थना
    पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐🙏🙏💐 वंदे मातरम् 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @eknathbirari3421
    @eknathbirari3421 Před rokem

    १००० व्हिडिओ पुर्ण झाले
    अभिनंदन मा. प्रभाकर जी
    भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @akshatatiwari1237
    @akshatatiwari1237 Před rokem +22

    After Bhau torsekar ji u r giving truth pictures n analysis. V r proud that few honest analyst like u r in our society

    • @indianhoneybeekeepingandco4572
      @indianhoneybeekeepingandco4572 Před rokem

      भाऊ तोरसेकर अत्यंत एकतर्फी विश्लेषण करता त्यात त्यांना सामनाचे संपादक नाही केले आणि राज्यसभा नाही दिली म्हणून त्यांचा ठाकरे परिवारावर विशेष राग आहे पण प्रभाकर सूर्यवंशीच फक्त योग्य विश्लेषण करतात

    • @jagannathkamath425
      @jagannathkamath425 Před rokem

      Correct 🎉

  • @madhubhat8122
    @madhubhat8122 Před rokem +53

    Hearty congratulations on completing 1000 episodes. Keep going. 👍👍👍

  • @jayprakashbolinjkar336
    @jayprakashbolinjkar336 Před rokem +1

    १००० एपिसोड पूर्ण केल्या बद्दल ‌प्रभाकरजी तूमचे हजार वेळा अभिनंदन.आणखी दहा हजार एपिसोड आम्ही तुम्हाला सहन करू बरे.कोचरेकर यांच्या मुलाखती मधून बरेच पदर उलगडले गेले.धन्यवाद.

  • @makaranddamle801
    @makaranddamle801 Před rokem +1

    राजेश कोचरेकर यांना वारंवार बोलवा. मस्त बोलतात. आणि हो १००० व्हिडीओच्या हार्दिक शुभेच्छा !!

  • @arunpareek7660
    @arunpareek7660 Před rokem +7

    Shillak Sena should be called as: *KAFAN CHOR PARTY* 😡😡😡😡

  • @dreamchaser4765
    @dreamchaser4765 Před rokem +7

    Hearty Hearty Congratulations Prabhakarji. You are the best.

  • @Marathi850
    @Marathi850 Před rokem

    आपलं मनापासून अभिनंदन 💐 पुढील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा 💐 गुरूपौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा 💐

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Před rokem

    फडणीस साहेब या महाराष्ट्र राज्याचे..चाणक्य.. आहे..ठाकरे निषक्रिय नेता आहे..स्वतः ही काही न करणे..आणि दुसऱ्याला ही काही न करू देणे.. 🚩

  • @sushantpatil5980
    @sushantpatil5980 Před rokem +3

    सच्चा हिंदूसमर्थक👌👌👌👌🙏🙏🙏

  • @vaishalilalwani8212
    @vaishalilalwani8212 Před rokem +6

    शतशः आभार आणि अभिनंदन.

  • @sandeepmarathe9883
    @sandeepmarathe9883 Před rokem

    मी पुस्तक घेतले आहे वाचन सूरु आहे
    धन्यवाद
    एक उत्तम पुस्तक संग्रहात आणल्या बद्दल

  • @bhagwanbhoir1006
    @bhagwanbhoir1006 Před rokem

    खुप चांगल मांडल साहेब शिंदे साहेबांचं खूप छान काम चालू आहे तळा गाळातील माणूस मख्य मंत्री झालाय तेच तळागाळातील सर्व माणसांचे दुःख समजू शकतात हे महाराष्ट्रीयन जनतेने समजून घेतले पाहिजे सोन्याच्या चमच्यात खाणारे काही उपयोगाचे नाहीत 🙏🏻शिंदे साहेब एकच करा मोठ मोठया सभा घेण्यापेक्षा गावा गावातून तुमचे पाठीराखे सच्चे कार्यकर्ते तयार करण्यामागे भर द्या आपल्या कडे वेळ कमी आहे 🙏🏻पण कमी वेळेत शिंदे साहेबांचं कार्य उल्लेखनीय आहे हे एक वास्तव समोर आहे

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 Před rokem +4

    शरद पवार यांच्या गुगली la no ball ठरवल्यावर त्यावर फडणवीस यांनी free kick var shatkar marun स्वागत kele.

  • @j.kcreation8922
    @j.kcreation8922 Před rokem +3

    अभिनंदन प्रभाकरजी 💐💐💐💐

  • @SureshKulkarni-io2wg
    @SureshKulkarni-io2wg Před rokem +2

    अभिनंदन! प्रभाकर जी.
    लगे रहो!

  • @ckpatekar
    @ckpatekar Před rokem

    प्रभाकरजी अभिनंदन 1000 व्हिडिओ झाले अभिनंदन ! छान मुलाखत घेतली .

  • @manishdaripkar5856
    @manishdaripkar5856 Před rokem +2

    महाराष्ट्रीयन माणूस एकत्र आला. आनंद झाला

  • @pramoddalvi811
    @pramoddalvi811 Před rokem +3

    Shri Bhau Torsekar ji , Sushil Kulkarni ji of Analyser , Omkarji Chaudhari, Prabhakarji and others in ur Team who spoke at event on 19 th June in Sambhaji Nagar and it was grand event.
    Best wishes to u and ur entire team.

  • @Sj-yg3ns
    @Sj-yg3ns Před rokem +2

    शिंदे साहेब कुठे आहेत हे पुढच्या एका महिन्यात च कळेल त्याचा च एक भाग आज झालेलं बंड आगे आगे देखो होता है क्या?

  • @jaihind6515
    @jaihind6515 Před rokem +2

    प्रभाकरजी पण जे जे स्कूलचेच विद्यार्थी आहेत हेच कोचरेकर सरांना माहीत नाही. कमाल आहे.

  • @nayanamule7342
    @nayanamule7342 Před rokem +2

    1000 episodes पुर्ण झाल्याबद्दल अभिनंदन प्रभाकरजी