हे आज्ञाधारक बाळ २१ नोव्हेम्बरला परदेशात काय करत होतं? सगळ्याच परदेश दौऱ्यांचं ऑडीट झालंच पाहिजे!

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • #daos #eknathshinde #adityathackeray #devendrafadanvis

Komentáře • 1K

  • @sangeetakankarej4342
    @sangeetakankarej4342 Před 11 měsíci +38

    विश्लेषण नेहमी सारखे छानच ..... पण पुढील भागासाठी आम्हां सर्वांची आतुरता वाढवली...
    पुढील एपिसोड च्या प्रतिक्षेत🙏👍

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Před 11 měsíci +13

    श्री प्रभाकर सुयँवंशी👏✊👍 आपण अगदी👌 अभ्यास पुणँ माहिती दिली जनतेसमोर आणले योग्यच होते कारण हे ढोंगी आणि दिशाभूल करणारे यांच्या बाबतीत जनता जनार्दन योग्य निर्णय घेईल असे दिसते जय महाराष्ट्र👏✊👍

  • @akarampatil3959
    @akarampatil3959 Před 11 měsíci +80

    या धाडसी एपिसोड बद्दल आपले प्रभाकर जी मनापासून अभिनंदन आमची शक्ती आपल्या पाठीशी आहे

  • @panditlokhande1353
    @panditlokhande1353 Před 11 měsíci +65

    सबर करो सुशांत की आत्मा बदला जरूर लेगी।

    • @user-vy3vb5bb9x
      @user-vy3vb5bb9x Před 10 měsíci

      ढोग

    • @nikhilchavan5075
      @nikhilchavan5075 Před 10 měsíci

      G tujhi

    • @sanjaybhandiye3494
      @sanjaybhandiye3494 Před 10 měsíci

      Absolutely right

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 Před 10 měsíci +1

      @@sanjaybhandiye3494 आदित्य हाजीर हो कोर्ट कारवाई चालू झाली आता
      सुटत नाही सीसीटीव्ही फुटेज हाती लागले
      नव्याने केस चालू झाली

  • @satishmohite2204
    @satishmohite2204 Před 11 měsíci +26

    प्रभाकरजी धन्यवाद,
    ही लक्टर पाहायला आम्ही उस्तुक आहोत ।

  • @sunandadumbre
    @sunandadumbre Před 11 měsíci +56

    सुशांत सिंग व दिशा सलियंची केस ओपन झाल्यावर सर्व हिसाब चुकता होईल.

    • @user-nx9yl3fw9x
      @user-nx9yl3fw9x Před 11 měsíci +7

      True

    • @rajeevkole9884
      @rajeevkole9884 Před 11 měsíci +8

      केस लवकरात लवकर बोर्डावर यावी हि ईश्वरचरणी प्रार्थना!

  • @mohan1795
    @mohan1795 Před 11 měsíci +44

    4:38 डास, माश्या हाकलायला
    नाॅटी रौत ला बसवायचं ना
    तलवार घेऊन!!! 😜🤭

  • @rajendrabelamkar1189
    @rajendrabelamkar1189 Před 11 měsíci +52

    श्री प्रभाकरजी, अतिशय महत्त्वाच्या विषयात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, पुढील चिरफाड विडिओची वाट पहातोय 😢😢😢

  • @hindurashtra2851
    @hindurashtra2851 Před 11 měsíci +322

    अडीच वर्षे मुख्यमंत्री होते तेव्हा घरुन सरकार चालवलं पोरगा पण घरीच पण जेव्हा सरकार पडल तेव्हा चार दिवसातच गळ्यातील पट्टा गेला लगेच महाराष्ट्र दौरा बाप लेकाचा.

    • @aparnakarve8630
      @aparnakarve8630 Před 11 měsíci +7

      😊😅
      . हे यश😊

    • @sureshpawar2831
      @sureshpawar2831 Před 11 měsíci +7

      😂😂😂😂😂😂😂

    • @sandipsonawane6069
      @sandipsonawane6069 Před 11 měsíci +8

      त्यावेळी lockdown होता he तरी माहीत आहे का
      काही जण तर morala दाणे खाऊ घालताना video काढायचे माहीत आहे का

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 Před 11 měsíci +14

      प्रभाकरजी भारीच हं.

    • @vaishaliupadhye2767
      @vaishaliupadhye2767 Před 11 měsíci +12

      शिंदे डॉ

  • @dattatrayyenurkar7472
    @dattatrayyenurkar7472 Před 11 měsíci +6

    धन्यवाद प्रभाकर जी सत्य बाहेर आले पाहिजे

  • @satishza
    @satishza Před 11 měsíci

    युवा नेते आदित्य ठाकरे जिंदाबाद, खरे बोलणारा ,महाराष्ट्राची शान आहे

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb Před 11 měsíci +2

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण.....!🙏

  • @sheetalsawant4269
    @sheetalsawant4269 Před 11 měsíci +223

    पेगवीन कधीच सुधारणार नाही पहिल पेगवीनच ऑडीट करा ,सरकारचया पैशावर मजा करतो

    • @Sanjaypawar5666
      @Sanjaypawar5666 Před 11 měsíci +3

      Peggvin एखादा घरी नेहून तुझा आई वर सोडून ऑडिट karay sang

    • @user-dx1hp6ew6e
      @user-dx1hp6ew6e Před 11 měsíci

      Guwahati chya paise cha pan audit karaa.
      Kay zaadi, kay dongaar, kay hotel aani kay gaddari. Ekdum okkk

    • @srirangkulkarni582
      @srirangkulkarni582 Před 11 měsíci

      हे उबाठ्याचे सगळे कावळे एकजात शिवराळ घाणेरडी भाषा, ह्याच्या आईवर सोड, त्याच्या बहिणीला शिव्या दे. ही ह्यांची मर्दुमकी, आणि करणार काय वडापाव नाहीतर रिक्षा, नाहीतर खंडणीतून टाकलेल्या तुकड्यावर दारूपार्टी. त्या उद्धट आदित्य आणि संजय रावताला असली ही बिनडोक सेना मिळाली आणि ते मग वाजे सारख्याला पदरी ठेवून खंडण्या वसूल करायला मोकळे. अरे गदढ्यानो मोदी शहाना शिव्या देताय ते जर सत्तेवरून गेले तर पुढच्या 25 वर्षात तुमचे उझ्झव आदित्य आणि संज्या जातील लंडनला पळून आणि तुम्ही नमाज पडत सुन्ता करुन अल्ला हो अकबर करत बसा

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 Před 10 měsíci

      ​@@Sanjaypawar5666तुझ्या आईवर प्रयोग करून पाहिलायस का रे भडव्या? लाज नाही वाटत उठल्या सुठल्या कोणाच्याही आई बहिणीवर अशी भाषा बोलायला? तुलाही आई बहीण, मुलगी, बायको आहे आणि दुसऱ्यांना तुझ्याच भाषेत उत्तरं देता येतात हे हि लक्षात ठेव.

    • @surajjadhav8741
      @surajjadhav8741 Před 10 měsíci

      ​@@user-dx1hp6ew6egaddari mc udhat ne keli😂

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 Před 11 měsíci +10

    आदीत्यच्या. सर्व परदेश दौर्याचे आऑडीट व्हावे व प्रत्येक परदेश कोणती उद्दिष्टे साध्य याची जाहीर करावी

  • @temptechengineering3503
    @temptechengineering3503 Před 11 měsíci +32

    त्या दौऱ्यात वरुण सरदेसाई कशाला गेला होता. तो कोणत्या अधिकारात गेला होता.

    • @govindfatik606
      @govindfatik606 Před 11 měsíci +3

      स्वतःसाठी डीनो,मावसभावासाठी करण

    • @tsc2708
      @tsc2708 Před 11 měsíci +2

      Andhari mhatari la pan nela hota pardeshat barobar ani chaturvedi bhayyanila aaddu kakachya karmanukisathi

    • @tsc2708
      @tsc2708 Před 11 měsíci +2

      Disha patnila ka nahi nela barobar

  • @sudhakarsirsam7297
    @sudhakarsirsam7297 Před 11 měsíci +31

    चाय बिस्किट मराठी प्रत्रकार यांना तीस तारखेला पाकिट मिळाल. म्हणून तर बेबी पेंग्विन चे प्रत्रकार परिषदेत चाय बिस्किट मराठी प्रत्रकार चौकात फुंल बांधून नाचत होते. 😂😢😅😊

  • @avinashmehetre1649
    @avinashmehetre1649 Před 11 měsíci +93

    प्रभाकर सर, पुढच्या भागात चांगलीच फाडून ठेवा. सर्व आपले चाहते आतुरतेने वाट बघत आहेत.

    • @HemantGadhave-pq9hu
      @HemantGadhave-pq9hu Před 11 měsíci

      Tu ja chataya

    • @jdp180385
      @jdp180385 Před 11 měsíci

      Ho Prabhakar ji ni himmat karavi bjp chya virodhat bolnyachi 😄😂😂

  • @maheshphadnis2770
    @maheshphadnis2770 Před 11 měsíci +87

    बाप आजारी असताना बाळ आदू मजा करत होता.शरम वाटली पाहिजे.करंटा.

    • @veenamantri5951
      @veenamantri5951 Před 11 měsíci +7

      मुख्यमंत्री होण्याच स्वप्न बघत होता

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff Před 11 měsíci +3

      गू खाऊ पपू 🐧🐧🐧🐧🐧

    • @avinashmehetre1649
      @avinashmehetre1649 Před 11 měsíci +3

      भि का र xx ट आहे.

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 Před 11 měsíci +93

    डाव्होस दौरा करण्याचा ऊद्देश परदेशी दारू स्वस्त व्हावी यासाठी मग nightlife एकदम जोरात.सर्व दिशेला दिशाच दिशा.

  • @vandemataram.7222
    @vandemataram.7222 Před 11 měsíci +10

    या 🐧ला लवकरच हवाबंद खोलीच बोलवण यायला हव. SSR चा आत्मा तळमळतोय.

  • @user-gl5gu4gz9k
    @user-gl5gu4gz9k Před 11 měsíci +11

    ❤❤युवराज यांना वाटले असेल बाबाने मलाही डास हाकलायला ठेवले तर.... 😅

  • @sarangdharjarhad8559
    @sarangdharjarhad8559 Před 11 měsíci +42

    नमस्कार सर, तुमच्यामुळेच खरी माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचते, धन्यवाद सर.

  • @ravipalve3333
    @ravipalve3333 Před 11 měsíci +2

    आदित्य आणि उद्धव ठाकरे जेव्हढे आरडाओरडा करतील तेव्हडे नागडे होतील

  • @prakashkumbhar7071
    @prakashkumbhar7071 Před 11 měsíci +1

    प्रभाकरजी या आशा नीच लोकांना लवकारात लवकर जेल मध्ये टाकणेच समाजासाठी योग्य.❤❤🇮🇳🇮🇳🚩🚩🙏🙏🌷🌷

  • @archanadesai2547
    @archanadesai2547 Před 11 měsíci +17

    होऊनच जाऊदे सगळ्यांच्याच परदेश खर्चाचं ऑडिट.....मस्त झालाय व्हिडिओ. आता पुढच्या व्हिडिओ बद्दल उत्सुकता वाढली आहे. लवकरच बघायला मिळावा पुढचा भाग. 😊😊👍👍

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 Před 11 měsíci +71

    आदित्य ठाकरे हे 7v14जून 2019ला(कोविड काळात)रात्री कोठे व काय करत होते?

  • @rahulk1498
    @rahulk1498 Před 11 měsíci +16

    *सोचिये .....
    प्रायः मैं दो चाय सिर्फ दिन में पीता हूँ लेकिन ना जाने क्यों कल शाम की चाय के बाद सोचने लगाऔर फिर ख्याल आया कि -
    • यूपी से सरकार चले जाने के बाद अखिलेश यादव ने सैफई महोत्सव क्यों नहीं मनाया ?
    • बसपा सरकार के जाने के बाद मायावती के जन्मदिन पर उसे हीरे, ताज, नोटों से क्यों नहीं तोला गया ?
    • यूपी में योगी जी के सीएम बनने के बाद कोई अब अतीक अहमद, आजम खान, मुख्तार अंसारी जैसा बाहुबली क्यों नहीं पैदा हुआ है ?
    • मोदी के आने के बाद पी चिदंबरम अपने बंगले के गमलों में 6 करोड़ की गोभी क्यों नहीं उगा पा रहा है ?
    • आजकल सुप्रिया सुले अपनी दस एकड़ जमीन में 670 करोड़ की फसल क्यों नहीं उगा पाती है ?
    • हरियाणा में कांग्रेस की सरकार चले जाने के बाद रोबर्ट वाड्रा ने वहाँ कोई जमीन क्यों नहीं ली ?
    • कांग्रेस सरकार जाने के बाद मुंबई में फिर कोई हाजी़ मस्तान, करीम लाला, दाऊद इब्राहिम पैदा क्यों नहीं हुआ ?
    • ‘यस बैंक’ के मालिक राणा कपूर को ढाई करोड़ की पेंटिंग बेचने के बाद प्रियंका गांधी ने फिर कोई पेंटिंग क्यों नहीं बेची ?
    • ए. के. एंटनी ने अपनी पत्नी के हाथ की पेंटिंग सरकार को 28 करोड़ में बेचने के बाद अपनी पत्नी से फिर से कोई पेंटिंग क्यों नहीं बनवायी ?
    • यूपीए के दस वर्षीय (2004-14) शासनकाल में सोनिया अपनी "अज्ञात" बीमारी के इलाज के लिये प्रत्येक छ: माह के अन्तराल पर "अज्ञात" देश को नियमित रुप से जाती थी। वह रहती दिल्ली में है, पर उसकी उडा़न हमेशा केरल के एयरपोटॆ से होती थी और उसके लगेज में 4-5 बडे़-बडे़ ट्रँक हमेशा हुआ करते थे।
    • किसी प्रकार की सिक्योरिटी-चेक का सवाल ही नहीं था क्योंकि वह उस समय भारत की "सुपर पीएम" थी। 2014 में सत्ता परिवत्तॆन के बाद आश्चयॆजनक रुप से सोनिया की "अज्ञात" बीमारी उड़न छू कैसे हो गई ?
    • कल फिर चाय पीऊंगा और फिर सोंचूँगा आप भी जरा एक बार इस बारे में जरूर सोचना ! प्रश्न वाकई गंभीर है। ऐसे और अनगिनत सवाल हैं, जिनके बारे में हम सबको सोचना चाहिए ना ?
    😡

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 Před 11 měsíci +20

    ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माजलेल्या ला दिशा केस मधे लवकर अटक करण्यात यावी जेणेकरून न्याय मिळेल असे लोकं म्हणतात.

  • @user-br1yx4ew6n
    @user-br1yx4ew6n Před 11 měsíci +51

    हे दोघे बाप लेक. पाकीट वाल्या मीडिया कडून सहानुभूती मिळवू पाहत आहेत पण महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे कोण काम करतो आणि कोण घर कोंबडा आहे हे जनतेला माहीत आहे

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff Před 11 měsíci +7

      एक एड् झवा दुसरा घर कोंबडा टोमणे सम्राट बाई माणूस

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 Před 11 měsíci +18

    महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या जीवावर हे लोक
    हे लोक मजा मारत होते... 🤣🤣

  • @sanjaybetawar4289
    @sanjaybetawar4289 Před 11 měsíci +52

    तुम्हाला इतका बारीक अभ्यास करण्याकरिता किती परिश्रम घ्यावे लागत असेल त्यातुन तुम्ही सत्य बाहेर काढता आणि जनतेसमोर आणता ग्रेट।।

  • @udaymayekar7732
    @udaymayekar7732 Před 11 měsíci +97

    छान विश्लेषण केलेत.
    उबाठा च्या पेग्वीनला नागड केलेत.

    • @nileshchaudhari9185
      @nileshchaudhari9185 Před 11 měsíci +9

      Penguin la jail madhe Takle paije

    • @manoharpawar9450
      @manoharpawar9450 Před 11 měsíci

      ​@@nileshchaudhari9185हंटरणे फोडाया हवे, रयतेचा पैसा, धुम करतात. ही कसली लोकशाही. पुरे झाले आता.

  • @rameshghode9962
    @rameshghode9962 Před 11 měsíci +26

    आता यांच्या बुद्धिची पण किव यायला लागली,गिरे तो भी टांग उपर अशी अवस्था आहे🚩🚩🙏

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Před 11 měsíci +92

    ' बाळ ' असणं आणि ' बालबुद्धीचे ' असणं ह्यातला फरकच ज्या व्यक्तीला कळत नसेल त्यांना कोण काय शिकवणार ?' बालबुद्धीचे ' असणं हे सुद्धा त्यांना भूषणावह वाटतं .....🤔

  • @saraswatisamajiksevasantha2327
    @saraswatisamajiksevasantha2327 Před 11 měsíci +1

    ग्रेट श्री प्रभाकरजी 💐👏💐👏💐

  • @vitthalbhosale2007
    @vitthalbhosale2007 Před 11 měsíci

    निष्क्रिय बाप लेक. बाळासाहेबांच्या नावावर , सहानुभतीच्या लाटेचा लाभ उठवणे येवढाच यांचा कार्यक्रम.

  • @devotional_of_music
    @devotional_of_music Před 11 měsíci +12

    सर, तुमचे सारखे खमके पत्रकार आता बाेटाववर माेजणयाईतकेच राहिले, तुमचे video मी मनापासून आतुरतेने वाट पाहत असतो! खुप खुप छान विश्लेषण आहे सर, विचार करण्यासारखे, धन्यवाद, आपला स्नेही ब-हाणपुरे क्षत्रिय अमरावती महाराष्ट्र

  • @bhagwanpawar3321
    @bhagwanpawar3321 Před 11 měsíci +55

    प्रभाकरजी बाळाच्या बाळ लीला समोर येऊ देत. जनतेला कळू देत.

    • @Antarikshkikhoj
      @Antarikshkikhoj Před 11 měsíci

      बाळ नावात कीती ताकद आहे ना उदाहरनार्थ बाळ ठाकरे 🔥

    • @paragg7859
      @paragg7859 Před 11 měsíci

      @@Antarikshkikhoj हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब बोल भाड्या, त्याचा पोरगा उद्धव ने शेण खाल्ले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांची इज्जत मातीत घातली

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 Před 11 měsíci

      2024 ला बाळ गद्दार आणि भाजप चा कार्यक्रम करेलच 😂😂

  • @mohankadam624
    @mohankadam624 Před 11 měsíci

    आदित्य ठाकरें हा स्त्रीयांना खूप आदर करतो ड्रग माफियांना विरोध करणार्या दिशा सालीयन ला समजावून सांगुन नाही ऐकले तेंव्हा तीला मुक्ती दिली व असंसदीय सरकार च्या कृपेने तीने आत्महत्या केली असा रिपोर्ट सादर केला .
    जय महाराष्ट्र!

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 Před 11 měsíci +57

    आज्ञाधारक बाळ परदेशात बोंबलत हिंडत होते " मै एक छोटासा, नन्हासा, प्यारासा बच्चा हूं " 😂

  • @sbs546
    @sbs546 Před 11 měsíci +27

    माझा बाप चोरला आँ आँ😭😭माझा पित्रूपक्ष चोरला 😫😫😫

  • @shrikrishnaaghaw5317
    @shrikrishnaaghaw5317 Před 11 měsíci +11

    बरोबर...ऑडिट व्हायलाच पाहिजे...

  • @vishwasmali1040
    @vishwasmali1040 Před 11 měsíci

    प्रभाकर जी आपले योगदान फार मोठे आहे.फक्त,हे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.दुर्दैव हे की चिखल बगळे व चाय बिस्कीट पत्रकार हे शहाणे कधी होणार?

  • @rohinighadge113
    @rohinighadge113 Před 11 měsíci +8

    Great प्रभाकरजी... Waiting for part 2

  • @sandippisal7869
    @sandippisal7869 Před 11 měsíci +18

    खाजवायच कस हा मोठा प्रशन 😂😂 वा काय मुलाखत आहे 😆😆

  • @rahulgujarathi1251
    @rahulgujarathi1251 Před 11 měsíci +8

    वाट लागणार ह्याची वाट बघतो..

  • @gtakalkar3904
    @gtakalkar3904 Před 11 měsíci

    वा चांगल्या विषयाला वाचा फोडली त, छान केलं! कालचा मुलगा कांही अनुभव नसतांना फडणवीस यांच्या दौर्यावर व खर्चावर आक्षेप ़घेतो , त्याला फार हुशारी वाटली!

  • @hemantshivade8321
    @hemantshivade8321 Před 11 měsíci

    प्रभाकर जी तुम्ही निर्भिड पणे बोलता खर्च कौतुक वाटत पण जपून ही मंडळी धोकादायक आहेत त्यांची तुम्ही लक्तर काढताय तुमच्या सारख्या पत्रकाराची महाराष्ट्राला गरज आहे त्यामुळेच आमच्या सारख्यांना सत्य समजत व डोळसपणे बघता येते.

  • @nairanjanajawale1280
    @nairanjanajawale1280 Před 11 měsíci +18

    अजुनपर्यंत सर्वच बाहेर आनंदात आहेत.. कुणावरही अँक्शन झालेली नाही.. कुठे काय शिजतय हे आपल्यासारखे लोक सांगतात.. पण जनता फक्त वाट बघतेय.. नविन सरकारच्रा अॅक्शन ची.. असो.. नविन विडिओ च्या अपेक्षेत आहोत. धन्यवाद!!

  • @makrandmadkholkar2216
    @makrandmadkholkar2216 Před 11 měsíci +14

    साहेब पुढील भाग लवकरात लवकर तयार करा चातका सारखी वाट पाहतो आहे

  • @sudhirapte5541
    @sudhirapte5541 Před 11 měsíci +19

    अहो धीर धरवत नाही....please लवकर आणी त्याचबरोबर तुमचे मार्मिक भाष्य 🎉

  • @maheshphadnis2770
    @maheshphadnis2770 Před 11 měsíci +49

    आदू बाळ‌ वेड झाले आहे 😂

    • @mohan1795
      @mohan1795 Před 11 měsíci +5

      बाप पण!!!

    • @veenamantri5951
      @veenamantri5951 Před 11 měsíci +3

      पारच

    • @tsc2708
      @tsc2708 Před 11 měsíci +2

      35 varshach baal aste ka
      Aadddu kaka mhana

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 Před 11 měsíci +1

      ​​@@tsc270853 वर्षाचा तरुण आहे दिल्ली ला मग हे 35 वर्षाच बाळ नाही कार्ट च आहे😂😂😂😂

  • @shubhadaparchure105
    @shubhadaparchure105 Před 11 měsíci +9

    कसं असत दुसऱ्याने केले की तो गुन्हा केला पण आपण केल. की ते चालत

  • @rajivambekar1017
    @rajivambekar1017 Před 11 měsíci +2

    त्या दौऱ्याचे फोटो व नावा बरोबर च आपल्या खुमस दार विवेचना ची वाट पहातोत

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 Před 10 měsíci

    होय प्रभाकरजी सगळ्याच राजकारण्याच्या परदेश दौऱ्यांची ऑडिट झाली पाहिजे

  • @vidyathipse892
    @vidyathipse892 Před 11 měsíci +7

    खूप किचकट शस्त्र क्रिया होती मग हे त्यातून लगेच मानेचा पट्टा फेकून कामाला लागले.
    शंका निरसन करण्यासाठी प्रश्न पडतो खरच शस्त्र क्रिया झाली होती का?

    • @govindfatik606
      @govindfatik606 Před 11 měsíci

      जखम शेंडीला मलम......ला

  • @rajendragholap821
    @rajendragholap821 Před 11 měsíci +76

    हे लाडके बाळ कुठे सरकारी खर्चामध्ये गेले होते ते समाजापुढे येऊ द्या

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Před 11 měsíci +9

      कुठे आणि कोण प्रिय बरोबर होत ते सुद्धा बघा.

  • @shrinivasdeore3861
    @shrinivasdeore3861 Před 11 měsíci

    आदित्य ठाकरे मंत्री असतांना फॉरेन दौऱ्याचे आधी ऑडिट करा.म्हणजे खरे सत्य बाहेर येईल.

  • @gholapkiran7026
    @gholapkiran7026 Před 11 měsíci

    प्रभाकर जी किती छान आणि स्पष्ट पणे व्यक्त होता.या मधली एका ही बाबी चा आम्ही विचार ही करू शकत नाही.हे राजकारणी किती मजा मारता जनतेच्या पैशावर आणि यांना साली प्रतिष्ठा आपल्याच जीवावर

  • @anuragkalyan1974
    @anuragkalyan1974 Před 11 měsíci +12

    वडील अत्यंत संकटात असताना त्यांच्या पासून दूरच असावे हा या कुटुंबाचा संस्कारच असावा

  • @pranit241
    @pranit241 Před 11 měsíci +19

    वडिलांनी त्याच्या वडिलांबरोबर काय केले? बाप तसा लेक.

    • @Karan21144
      @Karan21144 Před 11 měsíci

      Kyy kele hote uddhat ne sahebana???

  • @maheshdongrikar8552
    @maheshdongrikar8552 Před 11 měsíci +1

    👌🏻👌🏻👍🏻👍🏻.... पुढच्या भागाची वाट बघतोय आम्ही...

  • @kaluramlagad2623
    @kaluramlagad2623 Před 11 měsíci

    खरोखरच त्या दौऱ्यात कोण कोण होते ते बाहेर काढून न ही कारवाई होणार नाही च... सरकार असं का करतंय...

  • @sanjeevkoparde7144
    @sanjeevkoparde7144 Před 11 měsíci +21

    आदित्य च्या पुढे जी कशाला?

    • @SANJAYSHARMA-gi1kk
      @SANJAYSHARMA-gi1kk Před 11 měsíci

      MODI PEKKSHA JAAST LOKPRIYA AAHET ADITYA THAKRE MAHARASHTRA MADHE

    • @sanjeevkoparde7144
      @sanjeevkoparde7144 Před 11 měsíci +4

      @@SANJAYSHARMA-gi1kk म्हणून ४० आमदार आणि १२ खासदार कंटाळून पळून गेले

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 Před 11 měsíci +19

    वडीलांना संकटात सोडून पळून जाण्याची प्रथाच आहे जणू यांची

  • @rajanpatil9671
    @rajanpatil9671 Před 11 měsíci

    सुर्यवंशी तुम्ही खरंच खूप हुशार आहात ज्या विषयाची चर्चा सुरू आहे ते राहिलं बाजूला आणि काढलं एक वर्षापूर्वीच परत काढणार आदित्य ठाकरे जन्मला तेव्हा पासूनच शाब्बास रे पट्या

  • @vaibhavdeshmukh4204
    @vaibhavdeshmukh4204 Před 11 měsíci +1

    माझं मत फक्त महाविकास आघाडीलाच ❤❤

  • @rajaramchougule2437
    @rajaramchougule2437 Před 11 měsíci +9

    Veri nice good Jai shree Krishna Jai shree ram

  • @ameyapotdar659
    @ameyapotdar659 Před 11 měsíci +69

    Sir eagerly waiting for your Part 2,,,but Devendraji is working for Maharashtra like MODI ji but give both time also our GRT CM SAHEB who works for JANATA till 4-5 am we should have some Respect 🙏 👍

    • @user-ml2ed4rk1j
      @user-ml2ed4rk1j Před 11 měsíci +2

      😂

    • @user-ml2ed4rk1j
      @user-ml2ed4rk1j Před 11 měsíci

      आपले Devendra ji cm Astana kay kay kaam Kel याची एक list share करण्याची कृपया करा आपणास विनंती 🙏 n kay kay ghotala kela yacha he replya dyava आपणास पुन्हा विनंती🙏

    • @kalmeshthane2250
      @kalmeshthane2250 Před 11 měsíci

      @@user-ml2ed4rk1j ज्यांना बघायची नसतात. त्यांना देऊन उपयोग नसतो

    • @rmore6994
      @rmore6994 Před 11 měsíci +5

      ​@@user-ml2ed4rk1jvadapav sainik disto

    • @jaivbhuta
      @jaivbhuta Před 11 měsíci +3

      Bilkul sahi kaha aapne.....Devendra Fadanvis best leader 🙏🏽🌷🙏🏽

  • @VIJAYRAYMANE
    @VIJAYRAYMANE Před 11 měsíci +1

    प्रभाकर जी , हा परदेश दौर्‍यांचा विषयाचा सोक्षमोक्ष व्हायलाच पाहिजे. सर्व सामान्य जनतेचा परदेश दौऱ्यांचा खर्च आयकर विभाग मागतो कि नाही ,मग लंडन सारखे दौरे कसे अपवाद ठरू शकतात?

  • @mohanmhaske7243
    @mohanmhaske7243 Před 11 měsíci

    Lai. Bhari Aditya Bal. Balasahebana Laj. Watat Asel Swargat.

  • @RUPESHKUMAR.....
    @RUPESHKUMAR..... Před 11 měsíci +13

    रुको सब्र करो सब्र का फल मिठा होता हैं

  • @santoshteli5745
    @santoshteli5745 Před 11 měsíci +16

    उबाठा आणि पेगविन आणि याना सुसौस्कृत म्हणनाre खरेच अडानी आहेत

  • @meghnadshriram668
    @meghnadshriram668 Před 11 měsíci

    सडेतोड वक्तव्याला सलाम

  • @RameshPatkar-ej3cj
    @RameshPatkar-ej3cj Před 5 měsíci

    आदित्य ला लवकरच आत जावे लागणार
    शुशांत केस ओपन होत आहे

  • @abhijitrane7578
    @abhijitrane7578 Před 11 měsíci +4

    दुसरा भाग लवकरच टाकावा 😊

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 Před 11 měsíci +17

    आवाज सुधारण्यासाठी बरेच उपाय केले पण अजूनही पिपाणीच वाजते.

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 Před 11 měsíci +1

      😂😂😂😂

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Před 11 měsíci

      @@pravinshirgaonkar6797 😀😀😀

    • @mohan1795
      @mohan1795 Před 11 měsíci +4

      शिंदेंची कुल्फी चोखून बघा एकदा
      😜🤭

    • @vinodkale6162
      @vinodkale6162 Před 11 měsíci +1

      ​@@mohan1795Avadleli Diste Aahe KULFI😂😂😂

  • @dattatraydehadray5229
    @dattatraydehadray5229 Před 11 měsíci +1

    Wah... But equally interesting and still shocking too 😮..

  • @dineshnagwekar3173
    @dineshnagwekar3173 Před 11 měsíci

    स्वार्थासाठी भारताची प्रगती, संस्कृती, स्वाभिमान संपवण्यासाठी हा भीकार - ट पाश्चात्यांची चाटत होता.

  • @JayvantG
    @JayvantG Před 11 měsíci +41

    पण अजूनही लोकांच्या मनात ठाकरेगटा बाबत सहानुभूती आहे . ते मतदानातून उमटणार . सहानुभूती न देता कामं पाहुन मतदान करायची प्रगल्भता भारतीय लोकशाहीत केंव्हा येणार कुणास ठाऊक ?😮

  • @anagh3223
    @anagh3223 Před 11 měsíci +16

    लवकरात लवकर पुढचा भाग दाखवा म्हणजे सत्य बाहेर येईल

  • @smitarajurkar3829
    @smitarajurkar3829 Před 10 měsíci

    खरच हे राजकारणी घराणी ऐश करायला सत्तेत येतात की राज्याची व्यवस्था देशोधडीस लावायला हे स्पष्ट चित्र जनते समोर यायला अजून किती पुरावे द्यावे लागतील

  • @vijaydesai3700
    @vijaydesai3700 Před 10 měsíci

    अहो या वागळेना बाळासाहेब स्मारक समितीवर घेतले आहे तेव्हा त्याना त्यांच्या बाजूने बोललेच पाहिजे. माननीय बाळासाहेब हयात असताना हाच मनुष्य दररोज त्यांच्या विरूध्द बोलत होता व लिहीत होता. बाळासाहेबांचे दुर्दैव की असा मनुष्य त्यांच्या स्मारकाच्या समितीवर आहे.

  • @chandrashekhartambavekar3339
    @chandrashekhartambavekar3339 Před 11 měsíci +53

    I always like your analysis and way you present it. It’s pleasure to hear you.

  • @shrikanttelang6989
    @shrikanttelang6989 Před 11 měsíci +4

    झकास

  • @smitajoshi3930
    @smitajoshi3930 Před 11 měsíci

    सगळंच अनाकलनीय आहे प्रभाकरजी!

  • @manoharbhagat3430
    @manoharbhagat3430 Před 10 měsíci

    फुल एपिसोड लवकर लावा.
    एका निडर बापाच्या पोटी, निर्लज्ज पोरगा जन्माला आला आणि त्याच्या पोटी असल इरसाल कारट आला.याला कर्म दरिद्रता उफाळून आली आहे.आणि ती पापाच्या खाईत घेऊन जाणार बहुतेक.

  • @mukundjaeel417
    @mukundjaeel417 Před 11 měsíci +51

    First ask that Aditya Thakre to compensate the loss of Rs 16,000 crores he caused to the State exchequer by changing Mumbai Metro site.

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 Před 11 měsíci +2

      पेगवीन परदेशात सोनिया राहुलचा गू काढायला गेला होता

    • @sudhakarkulkarni1730
      @sudhakarkulkarni1730 Před 11 měsíci +1

      😂😂

  • @ashokbband6473
    @ashokbband6473 Před 10 měsíci +1

    अशोक कुमार भगवंतराव ‌बंड जैन सुस पुणे हॅपी थॉट धन्यवाद सरश्री 🎉❤😂🎉

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 Před 10 měsíci

    अहो या ठाकरेंच्या कुटुंबातील गृहस्थांना कवर करायचे बंदच करा... खरोखरच यांच्या बद्दल वाचायला नको वाटतयं...

  • @prakashkharade6893
    @prakashkharade6893 Před 11 měsíci +16

    सर, लवकर पुढील भाग सादर करा, आम्ही वाट बघत आहे

  • @vijaymanjrekar8301
    @vijaymanjrekar8301 Před 11 měsíci +22

    प्रभाकरजी मजा आला होवून जाऊ द्या दूध का दूध

  • @onkardeshpande6693
    @onkardeshpande6693 Před 11 měsíci +1

    चिखल बगळे ऐकलं की बाकी काय बघण्याची गरजच नसते चिखल बगळे काय बोललाय हे कळत

  • @vishwasjoshi9889
    @vishwasjoshi9889 Před 11 měsíci

    उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे दौऱ्याचे ऑडिट व्हायलाच पाहीजे. लोकांनाही करू द्या , काय गुण? उधळलेत परदेश दौऱ्यात.

  • @jaihind6515
    @jaihind6515 Před 11 měsíci +5

    उत्सुकता चांगली ताणलीत.

  • @rajanpawar8530
    @rajanpawar8530 Před 11 měsíci +4

    अहो, 🥱🥱🥱 हे चक्क गुजरात्यांच्या रूग्णालयात दाखल कसे होवू शकतात 🤔

    • @shyampareek8730
      @shyampareek8730 Před 11 měsíci

      Foot dalo raaj karo

    • @damankatre6127
      @damankatre6127 Před 11 měsíci

      फुकटात उपचार होत असतील म्हणून.

  • @Laxman2095
    @Laxman2095 Před 11 měsíci

    मानेखालच्या संवेदना बंद झाल्या त्यावेळेसच गतप्राण व्हायला हवा होता हा घरकोंबडा
    🤬🤬🤬😬😬😬

  • @vijayajoshi7322
    @vijayajoshi7322 Před 11 měsíci

    Sanmaananeey SHRI BHAU TORASEKAR JEE Dhanyawad !!! Tumache DHUM DHUM DHUMAK. Che Udaharan Faarach CHAANN SUNDAR SAMARPAK Agadi PERFECT Aahe Dhanyawad Majja Aali !!!!!

  • @vinaykulkarni931
    @vinaykulkarni931 Před 11 měsíci +3

    खूप छान sir

  • @shrikantbirje46
    @shrikantbirje46 Před 11 měsíci +44

    याचे असेच वाभाडे काढत रहा.जनतेचा पैसा उधळण्याचा यांना अधिकार कुणी दिला?