" ऊसाला भर/कुळवलेनंतर नियोजन::फक्तं स्प्रे घेऊन एकरी 100 टन उत्पन्न घ्या ::हमखास👍"

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 02. 2020
  • स्प्रे,spray/Drenching/आळवणी नियोजन ::लक्ष्य एकरी 120 टन कसं गाठायचे
    follow on Instagram - urja_industries...
    अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून कमीत कमी खर्चात-- जास्तीत जास्त ऊस उत्पादन कसे मिळवायचे हे हा व्हिडिओ आपणाला समजावून सांगेल,हेही अगदी सोप्या भाषेत,,आपल्याला जस योग्य वयात योग्य आहार व्यायाम मिळाला तर दणकट बळकट शरीर मिळते, जस की पैलवान /bodyguard शरीर असते,तसेच जमीन मजबूत,पीक दणकट करायचे तर फवारणी तंत्रज्ञान वापरून फक्त 1 महिन्यात किमान
    4 कांडी ऊस कसा वाढतो,सोबत जाडी, पान रुंदी वाढ काळोखी त्यासाठी स्प्रे पंपाने गरजेचा ठरतो,असेच हा व्हिडिओ प्रत्यक्षात समजावून सांगतो,असेच आधुनिक तंत्रज्ञान समजावून घ्यायचे असेल तर आमचे you tube channel
    URJA INDUSTRIES पहा,132 video's पूर्ण संपूर्ण माहिती
    दृक श्राव्य स्वरूपात उपलब्ध आहेत
    आपण कोणत्याही पिकांचे फक्त फोटो पाठवा what's app messaging 9890669083 आम्ही कोणते खत/स्प्रे करायचे ते समजावून सांगू. #ऊस #फर्टीलायझर #पेस्टिसाइड #सीड्स #शुगरकेन #फर्टीलायझर्स #ड्रिप #इरिगेशन #मॅग्नेशियम #सल्फेट #युरिया #अमोनियमसल्फेट #पोटॅश #10-26-26 #12-32-16 #134013 #181810 #डीएपी #24240 #28280 #एनपीके #कॅल्शियम #मॅग्नेशियमसल्फर #मायक्रोन #खोडवा #गवताळवाढ #तणनाशके #संजीवके #टॉनिक #शुगरकेनफॅक्टरी #ऊसगाळप #ऊसाचेरोपे #कांडीखालीखत #केवडा #तांबेरा #मावा #सुतळी #आळी #भुईमूग #सोयाबीन #उसाचीसरी #ट्रॅक्टर #पाणी #शुमिक #अल्कोहोल #स्प्रे #ड्रिंच #फवारणी #खते #तमर #डायरेक्टबेन्सल्फ #गंधक #लक्षएकरी120टन #100टन #पपई #शेवगा #बटाटा #वांगी #मिरची #टोमॅटो #कलिंगड #कोबी #सेंद्रिय #खते #गांडूळखत #रासायनिकखते #शुगरफॅक्टरीज #उसाचीकांडी #उसाचापाला #पावसाळीखत #व्हीएसआय #पाडेगाव #उसनर्सरी #ऊसाचीरोपे #जाती #86-0-320 #265 #10001 #8005 #920012 #94012 #18121

Komentáře • 223

  • @motivationalshorts-urja5607

    आम्हाला नवी उमेद मिळते शेती करण्याची, खूप छान माहिती देत आहात सर
    Thank you very much....

  • @nitinbhau712
    @nitinbhau712 Před 4 lety +17

    तुमच्या products चे स्प्रे कोणते घ्यायचे वगैरे....त्याच शेड्युल्ड असणारा नडीओ बनवा...तुमच्या स्प्रे घ्यायच्या products मध्ये अंतर्भूत घटक कोणते आहेत याचा विडीओत समावेश करा.....

  • @vaibhavgaikwad1015
    @vaibhavgaikwad1015 Před 3 lety

    खुप सुंदर सर

  • @jitendrajagtap686
    @jitendrajagtap686 Před 4 lety

    खुप छान

  • @chandrakantnaik4902
    @chandrakantnaik4902 Před 3 lety

    धन्यवाद सर👍

  • @hanmantjadhav7880
    @hanmantjadhav7880 Před 4 lety

    अतिशय सुंदर मार्ग दर्शन मिळाले

  • @nitinbhau712
    @nitinbhau712 Před 4 lety +30

    सर....
    तुमच्या मताप्रमाणे स्प्रे शेड्युल्ड पाठवा....प्रत्येक स्प्रेचा येणारा एकरी खर्च पाठवा.....तुम्ही विडीओत तर म्हणताय स्प्रे घ्या...पण विडिओत स्प्रेबाबद डिटेल माहिती देतच नाहीत....तूमच्या प्राॅडक्टचा कॅटॅलाॅग पाठवा....म्हणजे a to z माहिती पाठवा तूमच्या कंपनी प्राॅडक्टची...
    शिवाय तुम्ही जर पुस्तक प्रकाशित करणार असाल तर मला घ्यायला आवडेल....

    • @nandan0022
      @nandan0022 Před 3 lety +1

      Mi स्वतः products use करतोय, एक नंबर results आहेत, माझा khodwa आहे, lagnila लाजवेल असा प्लॉट झालाय 1 महिन्यात

  • @amitjamdar1726
    @amitjamdar1726 Před 4 lety +1

    मस्तच 👌

  • @shivajiekmalli710
    @shivajiekmalli710 Před 4 lety +1

    मस्त माहिती दिली सर

  • @shrikantshinde9984
    @shrikantshinde9984 Před 3 lety

    खूप छान माहिती आहे शेतकऱ्यांसाठी साहेब 🙏🙏

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 3 lety

      आभारी आहोत असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यू ट्यूब वर

  • @chalobamohite1222
    @chalobamohite1222 Před 4 lety

    खूपच छान माहिती दिलीत

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 4 lety

      आभारी आहोत, फेसबुक स्मार्ट शेतकरी लाईक करा आणि जाणून घ्या

  • @motivationalshorts-urja5607

    Most important information sir

  • @pralhaddate9435
    @pralhaddate9435 Před 4 lety

    Sar jablyaa usaaci ropey miltil ka kiwa benay

  • @sachinjadav484
    @sachinjadav484 Před 4 lety

    Mast

  • @IndianArmy-ri4vz
    @IndianArmy-ri4vz Před 4 lety

    Kiti divsani kulwani karavi

  • @sanketkakade3388
    @sanketkakade3388 Před 3 lety +1

    Sir 1 june la lagan keli... Pahli konta spray marawa

  • @amolk3007
    @amolk3007 Před 4 lety +3

    Crop doctor rs pustak kiti rs ahe sir🙏🙏🙏

  • @dr.shailajasawant8613
    @dr.shailajasawant8613 Před 4 lety

    How much water required.

  • @swapniljadhav1179
    @swapniljadhav1179 Před 4 lety +1

    sir spraychi mahiti dya ke

  • @rupeshpatil9613
    @rupeshpatil9613 Před 4 lety +1

    Crop Doctor Rs kitila aahe ..१yekar

  • @vishwasjadhav4622
    @vishwasjadhav4622 Před 4 lety +2

    पिकासाठी लागणारे अत्यावश्यक घटक सोडून आपण कोणते नवीन प्रोडक्ट काढलय का ?

  • @appasahebkale3213
    @appasahebkale3213 Před 4 lety

    Aapale tetment changle aahe

  • @gavitmarkas8139
    @gavitmarkas8139 Před 4 lety

    Khupch chhan mahiti sir, mi navinch subscriber ani navin shetkari aahe ani mala sampurn a- z mahiti kashi milel.. example.. mi patta padhat 3 feet chya sarya kadlya aahe ani 2 feet dola lavla aahe 25 divas zale aahe. adhik futve yetil tyasathi lagnare spay konte v kadhi marave ani kothe milel. Ekun 2.5 acr us lavla aahe

  • @dattatrayapawar619
    @dattatrayapawar619 Před 3 lety

    Excellent information about sugarcane sirji thank you thank you thank you phone ghaya sir

  • @sanghaviwaman1372
    @sanghaviwaman1372 Před 4 lety

    Sar book price kiti

  • @anandraoganeshkar3483
    @anandraoganeshkar3483 Před 3 lety +1

    In Rainy season doses fertilizer which will be given.

  • @rohitmaharnawar5821
    @rohitmaharnawar5821 Před 4 lety

    Sir badhni karnyasathi konti khat vapru

  • @avinashpatil3308
    @avinashpatil3308 Před 4 lety +1

    Saheb 30-35 divsat fakt pani dile tari 3 - 4 kadi uss vadtoch ki

  • @swapniljadhav1179
    @swapniljadhav1179 Před 4 lety

    evadya motya usat spray kasa ghayacha

  • @yashawantpatil9791
    @yashawantpatil9791 Před 4 lety

    Sir .....Drakshe pikvanare ...aamache shetakari ...jast chemical Favarani karun just uttpan ,,aany paise milavatat .....he ...khar asanar pan .........ti just chemical favarni keleli ...drakshe sarv samanya .....manus khanya yogya asatat kay ? ...tuhmi Tech sugarcane cya .....Badhal Pan sangata ....ki ....kahikarun ....aapalyala ....tan vadavayach ............tya pasun Ready honari sugar kashi kay asena Pan aaplyala jast paise pahije............ Ti tayar sugar khavun aapalyala kahi zal tari chalel ........... Tichi quality
    kashi kay asena Pan ...contity pahije .....manje zal ..

  • @971vinayakdesai9
    @971vinayakdesai9 Před 4 lety

    Sir ha kiti mahinyacha sugarcane ahe

  • @shridharpade3236
    @shridharpade3236 Před 4 lety +1

    हॅलो सर इकडे उसाच्या कांडीला एक डोळा असतो का कुणीकडे दोन डोळ्याचा ऊस आला आहे का

  • @aniljadhav9935
    @aniljadhav9935 Před 4 lety

    I am join to urja Ind Haiden

  • @sudhirkenjale8695
    @sudhirkenjale8695 Před 4 lety

    👌👌👌👌👌👌👌

  • @ravimote5854
    @ravimote5854 Před 4 lety +3

    माझा ऊस २ महीन्षाचा खोडवा आहे
    तूमच्याडेस पध्दतसांगा

  • @ganeshhande8228
    @ganeshhande8228 Před 4 lety

    9 mahinyacha usala konte spray ghyawa

  • @optimusprime-ly5hw
    @optimusprime-ly5hw Před 4 lety

    I want to order the book

  • @vishaldubal2075
    @vishaldubal2075 Před 4 lety

    सर माझा ऊस 9 महिन्याचा aahe ऊस आता 7 te 8 कांडी आहे ऊस फोडून 40 दिवस झालेत ,ऊस वाढीसाठी काय असेल तर plz सांगा

  • @IndianArmy-ri4vz
    @IndianArmy-ri4vz Před 4 lety +3

    7.40 started

  • @sharadpatil7547
    @sharadpatil7547 Před 3 lety +1

    पश्चिम महाराष्ट्रमध्ये ठिबक कमी आहे सर्व शेतकरी पपां व्दारे औषध सोडतात.

  • @dhanajilad8853
    @dhanajilad8853 Před 4 lety

    सर,आपल्या उजाॅ इंडस्ट्रीज चे , आळवणी व फवारणी असेल एकरी 100 टनासाठी सरासरी किती रू खचॅ येतो ते सांगा?

  • @ramkrushnapatil5190
    @ramkrushnapatil5190 Před 4 lety +3

    Crop Doctor पुस्तक मला पाहिजे

  • @dhanajideshmukh8898
    @dhanajideshmukh8898 Před 4 lety +3

    ऊसाला बाळभर किती दिवसांनी द्यावी व उसाला बाळभर कशाने देवू

  • @yogeshrohile6757
    @yogeshrohile6757 Před 4 lety

    माझा ऊस दोन महिन्याचा झाला आहे 265 जात आहे त्यात आधी कांदा होता कांदा काढून झालाय खताचे नियोजन व फवारणीचे नियोजन सांगा

  • @santoshbajbalkar3545
    @santoshbajbalkar3545 Před 4 lety

    नेडवा उसा साठि काय लागवड करावी

  • @poteyogesh740
    @poteyogesh740 Před 4 lety

    सर उसाची कांडी वाढण्यापेक्षा जाडी वाढायला पाहीजे ना

  • @ravikanttad7931
    @ravikanttad7931 Před 3 lety

    उस लागण ८६०३२ १४ तारकेपासून ५फूटाच्या सरीत लावत आहे.१०० टन एकरी निघावा अशी अपेक्षा आहे.सल्ला सांगा.

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 3 lety

      हो नक्कीच देऊ
      What's app messaging 9890669083

  • @jyotiramdhenge3801
    @jyotiramdhenge3801 Před 4 lety

    माझा ऊस दोन महिन्यांचा आहे सर फवारणी कोणती घावी

  • @uttampatil4693
    @uttampatil4693 Před rokem

    Book ब्युकिंग कसे करावे उस पिकाचे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před rokem

      पुस्तक परीक्षण प्रक्रिया सुरू आहे,कळवू

  • @samratpatil694
    @samratpatil694 Před 2 lety

    ऊसाला त्याच्या पूर्ण काळात किती स्प्रे घ्यावे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 2 lety

      कांडी येणे पूर्वी किमान 2
      नंतर किमान 3 कमाल 7

  • @prasadpawar311
    @prasadpawar311 Před 4 lety

    एकरी Npk किती लागते एकरी हे प्रमाण कसे द्यायचे स्प्रेमधुन देने शक्य नाही

  • @amol_gavit
    @amol_gavit Před 3 lety

    Spray कशाचा घ्यायचा बाकी सगळे समजले आहे

  • @pravinsalunkhe2805
    @pravinsalunkhe2805 Před 4 lety

  • @sudhirbagal2440
    @sudhirbagal2440 Před 4 lety

    औषध.

  • @javedganeshwade4459
    @javedganeshwade4459 Před 4 lety

    🙏नमस्ते माझे 1001 ऊस लावण आहे

  • @pralhadpatil7395
    @pralhadpatil7395 Před 4 lety +1

    फवारणीचे नियोजन सांगितले तर चालेल
    तुमचं टांनिक कोणतं कुठे मिळेल कोल्हापूर जिल्हा
    8600694214
    जरा लवकर माहिती मिळाली तर बरं होईल

    • @rohitgodase6433
      @rohitgodase6433 Před 4 lety

      Karyon margdarshan vaparnar aaslyas sampark..... what's app
      9527799479

  • @pratiksalunkhe7981
    @pratiksalunkhe7981 Před 4 lety +2

    आपल्या रिप्लाय ची वाट बघतोय

  • @pradhumnndesai1389
    @pradhumnndesai1389 Před 4 lety

    Sir no dhya tumcha

  • @narayanubale1447
    @narayanubale1447 Před 4 lety

    सर मला स्प्रे औषध पाहिजे

  • @santoshbajbalkar3545
    @santoshbajbalkar3545 Před 4 lety

    सर माझ्या शेतात शेन खत कमि आहे तर माझा ऊस उत्पादक वाड हवि

  • @maheshdeodhar4948
    @maheshdeodhar4948 Před 3 lety

    Thibak nasel tar madhun pani jail na

  • @pratiksalunkhe7981
    @pratiksalunkhe7981 Před 4 lety +1

    नमस्कार सर मी शेतीत नवीन आहे 2 महीन्याचा झाला आहे जर आपल्याला फोटो पाठवले तर आपले मार्गदर्शन मिळावे ही विनंती आपला नंबर द्या मी आपले सर्व video बघतो

  • @ganeshtalle3956
    @ganeshtalle3956 Před 3 lety

    Bg

  • @maheshdeodhar4948
    @maheshdeodhar4948 Před 3 lety

    Mala 📖 pahije

  • @shekharjamdade5127
    @shekharjamdade5127 Před 4 lety

    प्रे पाहिजे

  • @sharadpatil7547
    @sharadpatil7547 Před 3 lety +1

    ठिबक नाहीच आमचे

  • @santoshbajbalkar3545
    @santoshbajbalkar3545 Před 4 lety

    रानात शेन खत टाकले नाही पहिल्या टप्प्यात आहे सुरवातीला काही तुमचे औषध लागु होते का

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 4 lety

      शेणखत असलेशिवय रासायनिक खत काम करत नाहीत

  • @vinayakghungurkar8604
    @vinayakghungurkar8604 Před 4 lety

    उसाची जात कोणती आहे

  • @SK-nd1qs
    @SK-nd1qs Před rokem

    Amchi ran nahit laykichi

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před rokem

      त्या साठी गांडूळखत बेड स्वतः तयार करा 1 वर्षात शेत हाताखाली येते

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před rokem

      60/80पोती त्यात तयार होतात,ते घाला रानात

  • @sharadpatil7547
    @sharadpatil7547 Před 3 lety +1

    तुम्हचा नंबर सेंड करा

  • @prasadpawar311
    @prasadpawar311 Před 4 lety

    प्रत्येक कांडिला दोन डोळे कसे असतील १ मिनिट ४७ सेकंद ला पहा

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 4 lety

      Ok

    • @sitarammasal7861
      @sitarammasal7861 Před 4 lety

      ऐक कांडी दोन डोळे, बरोबर आहे. एक कांडी बुजली की दोन डोळे बुजतात

  • @sachinchavan7273
    @sachinchavan7273 Před 4 lety

    Sir tumcha number

  • @ashokpandharipande3800

    Mala 5 acer s cane lawat cha aahe 8007482352 spray chintaman mahiti dhya

  • @surajpujari5068
    @surajpujari5068 Před 3 lety

    Tumachaa whatsApp number kay aahe sir

  • @user-oo1hd2kw2u
    @user-oo1hd2kw2u Před 9 měsíci

    सर ऊसाच बेन लगत अमला

  • @prashantpatil-ms7zo
    @prashantpatil-ms7zo Před 4 lety

    Sir Aapla mob no

  • @pratiksalunkhe7981
    @pratiksalunkhe7981 Před 4 lety

    ऊस लावून 2महीने झालेत

  • @harishhirekudi9165
    @harishhirekudi9165 Před 2 lety

    Mala tumala coll karayche ahe

  • @santoshbajbalkar3545
    @santoshbajbalkar3545 Před 4 lety

    तूमचा नंबर काय आहे

  • @tukaram1560
    @tukaram1560 Před 4 lety

    8603000479 No la Aplya group madhye samawist Kara thanks

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 4 lety +1

      Facebook smart शेतकरी लाईक करा आणि जाणून घ्या

  • @vish5718
    @vish5718 Před 3 lety

    Tumhi muddyach sangat java rao,, kavhar pan kirtan karat bastay,, pustak kon wachta ka aajchya kalat

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 3 lety

      त्यासाठी आणखी126 व्हिडिओ पहा

  • @santoshbajbalkar3545
    @santoshbajbalkar3545 Před 4 lety

    तूमचा फोन नंबर द्या

  • @sureshpatil6663
    @sureshpatil6663 Před 4 lety

    Mobile no

  • @madhavlavharale9400
    @madhavlavharale9400 Před 4 lety

    केरन टेकनाजली विषयी आपल मत मत सांगा सर ही वीनंती आवशीद तुमच्याकडे मीळतेका मिळत आलेल तर कीमत किती आहे

    • @firojsutar17
      @firojsutar17 Před 4 lety

      Ya number var whatsapp kara margadarshan milel -9766044608

    • @sonambarse8943
      @sonambarse8943 Před 4 lety

      दत्तात्रेय बारसे माझा ऊस पंचेचाळीस दिवसाचा झाला आहे पुढील कशा पद्धतीने नियोजन करायचे ते त्याची माहिती व्हाट्सअप वर पाठवावी माझा नंबर 95 27 42 47 21 हा आहे व्हाट्सअप ला ऍड करून घ्यावी पुढील माहितीची वाट पाहत आहे उसाचा फोटो पाठवा

  • @jacklord666
    @jacklord666 Před 3 lety

    तुम्ही हिरवा पाला पण खूप काढला आहे
    चुकीचं आहे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 3 lety

      हो,ते तुम्हाला समजण्यास काढला आहे. खरे तर फक्त वाळलेला पाला काढावा

    • @jacklord666
      @jacklord666 Před 3 lety

      @@urjaindustries9419
      सर्व प्लॉट चा काढला आहे पाला
      दिसत आहे व्हिडिओ मध्ये

  • @rajeshdhumal2003
    @rajeshdhumal2003 Před 4 lety

    खूप छान

  • @satishmore3715
    @satishmore3715 Před 4 lety

    खूप छान