ऊस लागवडीपासून ऊसाला कोणती खतं घालावीत, औषध फवारणी कोणती करावी,संपूर्ण ऊस खत व्यवस्थापन
Vložit
- čas přidán 19. 06. 2021
- hoy aamhi smart shetkari
होय आम्ही स्मार्ट शेतकरी
ऊस खत व्यवस्थापन
खोडवा ऊस खत व्यवस्थापन
सुरु ऊस खत व्यवस्थापन
ऊस खत व्यवस्थापन
ऊस खत व्यवस्थापन माहिती
ऊसातील खत व्यवस्थापन
खोडवा ऊस खत नियोजन
खोडवा ऊस
आडसाली ऊस
शेती
शेती माहिती
💥जाहिरातीसाठी संपर्क 👇
शेतकरी मित्रांनो,जाहिरातीसाठी संपर्क करा तसेच तुमच्या शेतातील चांगली माहिती असेल तर ती चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आजच कमेंट मध्ये संपूर्ण पत्ता व मोबाईल नंबर पाठवावा. आपल्याशी संपर्क केला जाईल.
खूपच छान माहिती पूरवली त्याबद्दल मनःपुर्वक आभार...
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
जी ए म्हणजे काय आहे त्या चे पुर्ण नाव काय आहे. ऊस फारच छान आहे अजून सविस्तर माहीती दयावी
जिब्रेलिक एसिड
Mahiti khup mast sangitli 1 no👍
👌खुप छान माहीती मिळाली👌
खुप प्रामाणिक शेतकरी. साधे सोपी भाषा...
Khup Chan
खुप छान
खुप छान 👌👌
Good idea
Khup chan mahite dilit thanks🙏
👌
👌👌👌👌
nice
👌👌
🔥🔥🔥🔥🔥
86032 chya rop laganiche khat vyavsthapan kase karave mahiti dya
Dada he lagniche praman 1 yekar ch ahe ahe ka ....please reply
एवढ खत दिल्या वर ऊस जोरदार येणारच
mast mahiti dili ekadi dose deleli list patavata Ka.. with days
or mobile number
मोकर खत टाकलंय.. कर्ज बाजारी होईल एवढं taklyvr
पोटॅश साठी नेमकं काय टाकलं होतं एसओपी टाकलं होतं का एम ओ पी टाकलं होतं
कोणत्या कारखान्याला वाडता आणि भाव किती दिला
फुटव्यांच नीयोजन कस केल.
पहिल्या फवारणीला काय काय घेतले ते सांगावे
5mahinyacha usala kharcha kiti kela..🇮🇳🙏
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद🙏
4 महिन्याचा खोडवा ऊस आहे,शेतात खूप पाणी साठून आहे घात येईल असं वाटत नाही,खते कशी द्यावीत
Sir shetatun pani kadhun dya..
Aani vapasa alyavar khate dya...
कोरोणा
ऊसाचा पाला काढता का नाही तुम्ही
दोन पोती सिलिकॉन🙄
उसाचे बियाणे कुठल्या जातीचा आहे
को ८६०३२
खोडवा ऊस बेणे म्हणून योग्य आहें ka
शकत्यो सुरूच बेन वापरा
टिबक आहे का सर
ठिबक आहे परंतु सध्या पाट पाणी सुरू आहे.
ऊस बांधल्यावर टिबक वर टेवली आहे का सरीत
@@vs75 namaskar,
aadsali lagvadisthi 265 gheu ka 86032. november dicember madhe us todnila yeto
पावसाळ्यामध्ये सुरू लागणीसाठी खताचा डोस सांगा 5 महिने 15 दिवसाची लागण आहे
2 urea, 2 dap, 2 potash, 25 kg magnesium sulphate, 10 kg sulphur, boracol (Ranade) 20 kg, humic acid 10 kg, nimboli 2 bag etyadi khate vaparavit...
@@krushibharari7406 thank u
ऊस परवडतो का?
Ho
Ho Sir vyavsthit niyojan kele aani pani upalabdh changale asel tar us pik changale utpadan dete...
👌👌👌👌
अंतर पिक च्या मागे ना लागता फक्त ऊस केला तर आरामशीर परवडतो
रासायनिक खुपच वापरला हे नको
आपला फोन नंबर द्या वा
Apla wsap nmbr msg kara
1लाखाच्यावरती सबस्क्रईबींग बद्दल अभिनंदन विजयजी सुर्यवंशी साहेब-निळकंठ पाटील,कोडोली,ता.कराड(सातारा)9422370668.