पावसाळी खत :ऊसाला नेमके किती ?कसे?कोणते ?व नेमके कुठे टाकावे?

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 07. 2019
  • ऊर्जा industries 9890669083#fertilizers#sugarcane
    follow on Instagram - urja_industries...
    रासायनिक खत ही आपली प्राथमिक गरजच आज रोजी ऊस उत्पादनासाठी होऊन बसलेले आहे कारण जमिनीची ढासळलेली पाहता ऊस उत्पादन जर विक्री 120 पेक्षा अधिक हवे असेल तर त्या पट्टीत जमिनीला अन्नद्रव्य पुरवणे देखील गरजेचे आहे आणि हेच अन्नद्रव्य पुरवण्यासाठी बऱ्याच वेळेला रासायनिक खतांची गरज आपल्याला घ्यावीच लागते यासाठी विविध कृषी संशोधन केंद्र कृषी महाविद्यालय कृषी सेवा केंद्र झटत आहेत आणि यासाठीच आम्ही देखील आपणाला मदत करण्यासाठी सज्ज आहोत आम्ही एकरी 120 टन ऊस उत्पादनाचा मार्ग दाखवणारे ऊर्जा इंडस्ट्रीज या आयसो सर्टिफाइड कंपनीकडून आहोत आमचे आजवर 132 हून अधिक व्हिडिओज ऊस पपई शेवगा या पिकांवर ती प्रदर्शित झालेलेच आहे ज्याला अतिशय उत्तम असा भरभरून प्रतिसाद शेतकरी बंधूंकडून निश्चितपणे मिळतो आहे म्हणूनच सर्वात कमी खर्चात सर्वात जास्त उत्पादन हा मंत्र घेऊन आणि सर्वांनी मिळून करूया आणि सर्वांनी मिळून वाढवूया या तत्वानुसार आम्ही ही आमच्या युट्युब चॅनेल ऊर्जा इंडस्ट्रीज कडून आपणाला उसाची रोपे कशी तयार करावी इथपासून ते नेमके कोणत्या वेळी कोणते खत घालावे इथपर्यंत म्हणजेच अथपासून ते किती पर्यंत सर्वच्या सर्व व्हिडिओज विनामूल्य उपलब्ध करून देत आहोत त्याचा लाभ करून घेऊन आपण देखील आपले ऊस उत्पादन सहजरीत्या एकरी 120 टनांहून अधिक घ्यावे हीच अपेक्षा आणि यासाठीच जसे लाईट मध्ये अधिक वजा आणि न्यूट्रल असे भार असतात ज्यामुळे लाईट लागते तसेच प्रत्येक खतांवर तीदेखील असणारे वेगवेगळे भार समजावून सांगण्याच्या उद्देशानेच हा संपूर्ण व्हिडिओ आपणाला अतिशय सोपा करून सांगितलेला आहे धन्यवाद...

Komentáře • 422

  • @1707447
    @1707447 Před 5 lety +3

    छान माहीितरी

  • @anilchavan2246
    @anilchavan2246 Před 4 lety +1

    Very nice

  • @baburaosawant5498
    @baburaosawant5498 Před 4 lety

    धन्यवाद

  • @babasopatil5658
    @babasopatil5658 Před 3 lety +1

    मस्त माहिती

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 3 lety

      आभारी आहोत असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यू ट्यूब वर

  • @shashikantbansode18
    @shashikantbansode18 Před 4 lety

    माहिती छान आहे आवडली

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 4 lety

      आभारी आहोत, असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी CZcams urja industries search kra

  • @sachinkoingade283
    @sachinkoingade283 Před 5 lety

    Sir , nice video,

  • @sangrampatil6561
    @sangrampatil6561 Před 4 lety

    Super information

  • @ravindrapatil5794
    @ravindrapatil5794 Před rokem

    खुप छान मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद सर

  • @manojhange1813
    @manojhange1813 Před 4 lety

    prapanch mnjhe ky

  • @munjajiambhore9658
    @munjajiambhore9658 Před 4 lety

    Tumachi mahiti khupach changali ahmala tumachi awashadh pahije

  • @ranjeetranmale7967
    @ranjeetranmale7967 Před 3 lety

    Nice

  • @devrajpawar1352
    @devrajpawar1352 Před 11 měsíci

    खुप चांगली माहीत

  • @chandrashekhargomkale9495

    कपासीवरील नियोजन सांगा

  • @tejasjangam4571
    @tejasjangam4571 Před 4 lety

    सर्व माहिती सांगा

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 4 lety

      Ammonium sulfate 2 potash 3 akri khat टाकून घ्या

  • @filitorres5263
    @filitorres5263 Před 4 lety

    Muy buen video pero no esta en español o ingles par saber las cantidades de derrilizantes

  • @sunilsurve199
    @sunilsurve199 Před 4 lety

    Adsali lagani sathi niyojan sanga

  • @shashikantsagar6010
    @shashikantsagar6010 Před 4 lety +1

    Sir hamare area me ganne ka pala nahi nikalate hai tab konsa dose Dena chahiye

  • @sanjaymohite7583
    @sanjaymohite7583 Před 4 lety +8

    सर आमचा ऊस आठ महिन्याचा आहे त्याला पाण्यातून कोणते खत सोडावे

  • @former1163
    @former1163 Před 2 lety +1

    Sir khudwa 6 mahine chi hai kunta khat diya chi unch kami hai

  • @surajpujari5068
    @surajpujari5068 Před 3 lety

    Sir vishay chan aahe..
    Pan thodakyat sangav... 🙏

  • @gokulbal5889
    @gokulbal5889 Před 4 lety

    Mazy uss la turaa yetoy tyvar upay kahi

  • @dhirajwatharkar2739
    @dhirajwatharkar2739 Před 4 lety +1

    Sir ekri kiti kahrch yeto 120 ton sath

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 4 lety +1

      किमान 50ते60हजार सरी सोडणे ते ऊस कारखान्याला घालवणे संपूर्ण प्रोसेस,सर्व शेतकऱ्यांना समान खर्च येतो,आम्ही वेळेत योग्य नियोजन करत असलेले सर्वात कमी खर्चात सर्वात जास्त उत्पादन हा आमचा मंत्र आहे

  • @akashsurwase3540
    @akashsurwase3540 Před 3 lety

    0.52.34. अ.सल्फेट . Mop mix taku ka

  • @rabgames561
    @rabgames561 Před 3 lety

    Sir tumchi kam changale ahe asech chalu theva

  • @ziyaulhaqkhan9772
    @ziyaulhaqkhan9772 Před 3 lety

    Sir mazha us 1 janewary 2020 la lawali ahe. 18 te 20 tipre tayar zhale ahe. Ajun wadhanya sathi konte khat taku?......

  • @amolkavathekar9071
    @amolkavathekar9071 Před 3 lety

    Amhi pala kadla nahi mag pavsali dose sathi amonium sulphate takabe ka nako

  • @prasadkale9074
    @prasadkale9074 Před 4 lety +1

    Maza 15 Feb chi us lagvad ahe
    Khandni chya veleles dhos kela ahe ,8-9 Kandi us ahe
    Pn ata paus padlyamule usache pan pivle hotay
    Ky karave

  • @championszeast2828
    @championszeast2828 Před 5 lety +1

    गाझियाबाद चे वेस्ट डिकम्पोजर वापरा स्वस्त आणि छान आहे

  • @shivajimakasare7310
    @shivajimakasare7310 Před 4 lety

    Adsali 265 usala pahila khatach dous kiti v kontya dyava

  • @amolnilugade8691
    @amolnilugade8691 Před 4 lety

    Hello sir...12 January 2020chi lavan ahy..8 te 10 kandi tayar ahy. Pavasali dose madhe ammonia sulfate 2 potash 2 ani dap 2 takale tri chalel ka..?

  • @sahilsawant7857
    @sahilsawant7857 Před 3 lety

    Mix karun takle tar chalel ka

  • @VithalMane-yb8em
    @VithalMane-yb8em Před 2 měsíci

  • @ganeshkharade1814
    @ganeshkharade1814 Před 4 lety

    सर तुमचा व्हिडिओ मधून खूप छान माहिती मिळत आहे कांदा पिका विषयी ही थोडसं मार्गदर्शन करा,

  • @ajinkyaprem735
    @ajinkyaprem735 Před 4 lety

    Dap takle tr chalel ka pavsali dos

  • @sambhajichavan4415
    @sambhajichavan4415 Před 4 lety

    Pala nasel tar konta khat vaprava

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 4 lety

      तरी पण कोंब हवे असतील तर
      Ammonium sulfate 2 potash 3 akri khat टाकून घ्या

  • @ramraopatil8629
    @ramraopatil8629 Před 4 lety

    Good but long video

  • @pratikmore6124
    @pratikmore6124 Před 4 lety

    Sir 2 month cha us aahe khat kon konate vaprave

  • @gouravdoijad9810
    @gouravdoijad9810 Před 5 lety

    Nice 👍👍 👍 👌👌 👌😊 😊☺️☺️... thanks..

  • @akashsarde1182
    @akashsarde1182 Před 4 lety

    6 mahinecha us ahe pan ami usacha pala kadala nahi mg konte material takav

  • @santoshchavan3864
    @santoshchavan3864 Před 4 lety

    Ammonia sulphate +Potash +silicone चालेल काय पावसाळ्यात

  • @shantaramkhambe1827
    @shantaramkhambe1827 Před 4 lety +1

    सुरू व पूर्व हंगामी लागणी चे खत डोस सांगा

  • @maharashtrachashetkari3963

    पावसाळ्यात अमोनियम सल्फेट ,पोटॅश सोबत ,19 19 19 (सम्पूर्ना) वापरू शकतो का

  • @dakshinagore760
    @dakshinagore760 Před 3 lety

    पिल बाग केळीला अमोनियम सल्फेट खत टाकायला चालेल का

  • @jayasingpatil9793
    @jayasingpatil9793 Před 4 lety

    Dhanywad

  • @balasahebgadge6973
    @balasahebgadge6973 Před 4 lety +1

    आपले प्लाट कोठे आहेत ही माहिती देण्यात यावी

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 4 lety

      तुमच्या जवळ म्हटलेतर वाळवा तालुका वाटेगाव ,शेणे

  • @shivajiingale4646
    @shivajiingale4646 Před 4 lety +1

    बारा महीण्याचा ऊस आहे कोणती खते टाकावित

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 4 lety

      Ammonium sulfate 2 potash 3 akri khat टाकून घ्या

  • @rohidasjagtap1545
    @rohidasjagtap1545 Před 4 lety +1

    7 जुलै 2020 ची दिड एकर एक डोळा उसाची लागन आहे मला खतांच्या नियोजन सांगा

  • @vinayakthorat5144
    @vinayakthorat5144 Před 3 lety

    तांबेरा या रोगाचा ऊपायसांगा

  • @sagardadapatil816
    @sagardadapatil816 Před 4 lety

    माझे टीबक आहे .तर पोटेश आणखी आमोनीयम सोडले तर चालेल का

  • @dr.prakashbhoje832
    @dr.prakashbhoje832 Před 4 lety +1

    please add me in your group
    P. M. Bhoje Kolhapur, panundre shahauwadi

  • @AK-jo3gd
    @AK-jo3gd Před 4 lety

    Us sallyavrr usala pangshi futate .Ani pangshi futlyavrr usach vajan kami hot.

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 4 lety

      Urea चे प्रमाण जास्त झाले असेल तरच आन सा फुटतात,किंवा 265 जात असेल तर हा 86032 ऊस असे

    • @shaileshkagale-patil3342
      @shaileshkagale-patil3342 Před 3 lety

      Us sollyanantar kharacha dos detana urea ajibat taku naka

  • @vishalpachpute6482
    @vishalpachpute6482 Před 4 lety +1

    ऊसाला पोटॅश दाणेदार टाकावीत की mop मध्ये

  • @akshayy8568
    @akshayy8568 Před 4 lety

    mala ऊसाला spre phijhe किमत किती

  • @sapatil1
    @sapatil1 Před 4 lety

    265 चा पाला काढावा का, सोलापूर

  • @ravindrapatil6171
    @ravindrapatil6171 Před rokem +1

    जमीन चीबडी आहे पावसाळी खत टीबक द्वारे कोणत द्यावं उसाची वाढ 20 कांडी वर आहे
    शेत्र 50 गुंठे आहे

  • @babasaheblondhe9947
    @babasaheblondhe9947 Před 4 lety

    फाॅस्पेट...खत..आणि झींक..एकत्र चालते का

  • @sanjaygosavi6195
    @sanjaygosavi6195 Před měsícem

    सर आता 265 हा ऊस लागवड करायची आहे सरीमध्ये कोण ते खत टाकायचे

  • @samarthvilashkapgate4046

    सर आमच्याकडे अमोनियम सल्फेट मिळत नाही

  • @samarthvilashkapgate4046

    युरिया आणि पोटॅश टाकले तर चालेल का

  • @kisanpujari8505
    @kisanpujari8505 Před 4 lety +1

    Sir maja us aata 5 month cha ahe aata fvarni kiva lagvd ky takavi lagel . srasri 6/7 kandi tyar ahe

  • @nandan0022
    @nandan0022 Před 3 lety

    तुमचे location काय आहे, कराड मधे service देता का?

  • @rajendralandge3547
    @rajendralandge3547 Před 5 lety

    तुमचे फवारणी चे पाच डोस सांगा हि विनंती

  • @sameerkesarkar8460
    @sameerkesarkar8460 Před 4 lety

    तामबेरया वर कोणते औषधे मारावित

  • @amargavali2123
    @amargavali2123 Před 2 lety

    20 गुठे साठी कधी पोती टाकायच

  • @akshaysalunkhe1377
    @akshaysalunkhe1377 Před 3 lety

    ऊसाच संख्या नियोजन... (ऊस) किती महिन्याचा असताना करायचं ?

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 3 lety

      किमान 3 महिने होण्यापूर्वी

  • @prashantbhendvade3187
    @prashantbhendvade3187 Před 4 lety

    ७ ते८ कांडी ऊस आहे फवारनी किंवा आळवणी कोणती करावे

  • @rajeshjadhav5656
    @rajeshjadhav5656 Před 5 lety +6

    रासायनिक खते डोसवेळापत्रक ऊस लावण ते तोडणी सांगा

  • @vishnujadhav1888
    @vishnujadhav1888 Před 4 lety

    मळी टाकली तर चालेल का

  • @vijaybalugade7402
    @vijaybalugade7402 Před 4 lety +1

    नमस्ते साहेब मला असं समजतं की पावसाळ्याच्या दिवसात उसाच्या बोधातील मुळ्या ह्या कार्य करत नाहीत तसेच उसाच्या खोडा लगत शेवटच्या पेऱ्यातून निघणाऱ्या दोन टक्के मुळ्यातून ऊस पावसाळ्यातील अण्णं शोषण करतात त्यामुळे यातील सत्य काय ते कळवा कारण पावसाळी खत खोडात की उसाच्या सरी द्यायचे हे आम्हाला समजेल तसेच पावसाळ्यात सरित पाणी साचलेले असताना रासायनिक खत पाणी असणाऱ्या सरित देणे फायद्याचे ठरल का? तुम्ही प्रत्येक कमेंटला उत्तर देता... मलाही मार्गदर्शन करा वाट पाहतोय

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 4 lety

      ऊस उंच जातो तसे. मुळी लांब जाते,पाणी आटल्यवर फक्त पाला कुजनेसाठी खत व्यवस्थापन केले जाते

  • @chandrakantkumbhar9813

    सर ऊस लावनी च्या आगोदरपासुन ते ऊस तोडनीपर्यत कुठल्यावेळेस काय करायचे व कुठल्या वेळस काय करायचे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před rokem

      यासाठी 260+व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेतीविषयक माहिती देणाऱ्या चॅनल वर

  • @rdxrd9046
    @rdxrd9046 Před 4 lety

    सर आपला जिल्हा कोणता आहे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 4 lety

      सांगली

    • @dhanajilad8853
      @dhanajilad8853 Před 4 lety

      सांगली जिल्हा मध्ये गाव कोणते..

    • @rdxrd9046
      @rdxrd9046 Před 4 lety

      @@dhanajilad8853 कुपवाडा

  • @amolbhosale8147
    @amolbhosale8147 Před 5 lety

    Tumche favarniche does sanga

  • @uttamgaikwad7813
    @uttamgaikwad7813 Před 3 lety

    पानावर पांढरे चिलटे आहे काय करावे

  • @mbmatkar1610
    @mbmatkar1610 Před 5 lety +1

    पाला काढला नसेल तर कोणता ध्यावा

  • @chandrakantkattikar7431

    शेण खत लावन भरतेवेळी टाकावे की खत टाकूण वलाववण करावे का.आणि। खोडवा पीक साठी शेण खत टाकणे किती योग्य आहे.

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 4 lety

      शेणखत नांगरणी पूर्वी टाकावे

  • @vijaykandekari1156
    @vijaykandekari1156 Před 3 lety

    सर खोडवा पिकास 20. 20. 0.13 व पोटॅश ही लागवड टाकून पाणी आठवडयाने दिल्यास लागवडीचे नुकसान होते का?
    व लागवड हवेमध्ये उडून जाते का?
    याची माहीती सांगा please.🙏🏻

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 3 lety +2

      हो नक्कीच.कोणतीही लागवड फक्त आणि फक्त माती आड होण गरजेचे असते,
      जर ते शक्य नसेल तर पाणी पाजून फक्त वापसा आल्यावरच टाका.
      जर अस होत नसेल तर रुपये मातीत गाडणे सारखे आहे..

  • @nanagirgosavi6312
    @nanagirgosavi6312 Před 3 lety

    २६५ उसाचा पाला पाचोळा काढतात का ?

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 3 lety

      काही ठिकाणी काढतात पण डायरेक्ट सूर्य प्रकाश पडला तर डोळे फुगतात,आंसा येतात,काढायचा असेल तर बाहेरचा नको,,,आतला सरितील सर्व बांध सोडून काढा

  • @uttampawar2259
    @uttampawar2259 Před 3 lety +1

    माझा ऊस 265 बारा महीन्याचा आहे ऊसावर करपा पडला आहे काय करू ?

  • @sagarkhamkhedkar1731
    @sagarkhamkhedkar1731 Před 4 lety +1

    ऊस पिकाच्या सरीतील अंतर कमी आहे म्हणून आत जाऊन खत देता येत नाही आहे .खत कसे द्यावे.

  • @rahulrajoba7929
    @rahulrajoba7929 Před 4 lety

    Sir tumcha contact no dya

  • @samarthvilashkapgate4046

    पोटास 14%मोलॅसिस pdm आहे चालेल ka🙏

  • @djfire2845
    @djfire2845 Před rokem

    Khat rate sangun tenshin vadla bhau ... Dap uria,😬

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před rokem +1

      जे आहेत ते तर सांगणे गरज आहे,कारण सर्व अभ्यास पूर्ण माहितीच देतो आम्ही..

  • @vibhavyadav3739
    @vibhavyadav3739 Před 4 lety

    साहेब पावसाळ्यात सरी मध्ये पाणी असते

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 4 lety

      स्प्रे पंपाने गरजेचा ठरतो

  • @SunilPatil-dk9dr
    @SunilPatil-dk9dr Před 3 lety

    फवारा कुठला मारायचा सांगा

  • @amolkadam5532
    @amolkadam5532 Před 4 lety

    Pachat kadali nahi aamhi

  • @sandeeppatil1468
    @sandeeppatil1468 Před 4 lety

    नमस्कार,
    आम्ही प्रथमच शेती करत आहोत व दोन एकर क्षेत्रावर ऊस लागवड 86032 ची लागण करत आहोत तरी 4.5 फूट सरी सोडली आहे व पाट पाणी पाजनार आहोत तरी लागणी पासून काय काय करावे ही माहिती कृपया मिळाली तर बरी होईल.
    कधी कधी आळवणी दयावी व कशाची दयावी व खते कोणती व कधी घालावीत.
    खताची कोणती फवारणी करावी हे सांगावे

  • @angaddhulgande7575
    @angaddhulgande7575 Před rokem

    सर व्हिडिओ मधील उसाची जात कोणती आहे

  • @ganesha7612
    @ganesha7612 Před 3 lety

    पाचट काढली नाहीए तर
    एकरी ३ पोती युरिया
    १.५ पोत पोटॅश
    १ कल्शियम नायट्रेट टाकला तर चालेल का?????

  • @user-cu4bd8ts1z
    @user-cu4bd8ts1z Před měsícem

    खत टाकले टाकले मोठा पाऊस आला तर वाहून जाते का

  • @surajkolhapure8546
    @surajkolhapure8546 Před 4 lety

    Nice sir tumch what'sapp nabar send kara ani tumch konta grup ashil tar add kara sir

  • @user-pv2rp4ng6e
    @user-pv2rp4ng6e Před 4 lety +1

    7 महीने चा उस aahe सुपर फास्फेट दानेदार व यूरिया एकत्र करून ताकतें तर chalel का.

  • @sagarhirdekar2310
    @sagarhirdekar2310 Před 5 lety +1

    आमच्या कडे पाउस जास्त आहे ऊस जात कोणती लावावी आता 86032 आहे

  • @nitindharmadhikari5987
    @nitindharmadhikari5987 Před 3 lety +1

    पाच ऑगस्ट रोजी एकरी पाच किलो अमोनियम सल्फेट पाच किलो पोटॅश प्लस गोमूत्र याची आळवणी केली आहे खोडवा 86 जीरो 32 सात महिन्याचा आहे आज हा व्हिडिओ बघितल्यानंतर मी केलेली धडपड योग्य आहे असं वाटते त्याच्यात काही सुधारणा हवी असल्यास कृपया सांगा

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 2 lety

      योग्य आहे,पण गोमूत्र नत्र जास्त असते,पोटॅश वाढवा

  • @shubashraut1249
    @shubashraut1249 Před 2 lety +1

    आपला व्हाट्सअप नंबर पाठवा

  • @avinashkashid520
    @avinashkashid520 Před 3 lety

    VIJAY KASHID GOTKHINDI

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 3 lety

      Ammonium sulfate 2 potash 3 akri khat टाकून घ्या

  • @vinayakthorat5144
    @vinayakthorat5144 Před 3 lety

    तांबेरा या रोगाला ऊपाय सांगा

  • @kshitijgavit8114
    @kshitijgavit8114 Před 3 lety

    पावसाळ्यात एकेरी कोणती खाते उसात टाकावी

  • @mohsinmulla0414
    @mohsinmulla0414 Před 4 lety

    ऊस पिकात जीवामृत टाकल्यास काही फायदा होतो काय, किती वेळेत टाकावे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 4 lety

      भर लावणी आधी दर महिन्याला

  • @balusawant407
    @balusawant407 Před 2 lety

    उस लागन करताना कोनति लागवड टाकावि

  • @amolpadolkar7548
    @amolpadolkar7548 Před 4 lety

    Sir tumcha phone no send karta ka