"फ़क्त हेच करा-एकरी 120 टन ऊस उत्पादन घ्या::👍👌"

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 12. 2019
  • ऊर्जा industries ,सर्वात कमी खर्चात ,सर्वांत जास्त उत्पादन
    9890669083
    Instagram I'd - urja_industries...
    लक्ष::एकरी 120 ते 150 टन ऊस उत्पादन
    हा कार्यक्रम राबवत असताना ते आणखी सोपे कसे होईल या विचाराने आधुनिक तंत्रज्ञान वापरून मराठीत सर्व माहिती एकत्रित पहायची असेल तर ऊर्जा इंडस्ट्रीज "URJA INDUSTRIES "या आमच्या "you tube like, share & subscribe "करा;
    ज्यामुळे तुम्ही संपूर्ण ऊस तंत्रज्ञान पाहू शकता हेही अगदी मोफत....हा व्हिडिओ संपूर्ण लावण ते कारखाना ऊस जाईपर्यंत सहज सोप्या सरल भाषेत सर्व बीज प्रक्रिया,कोणते खत नेमके कोणत्या वेळी टाकायचे कोणते स्प्रे पंपाने गरजेचे,पावसाळी खत डोस, सर्व सर्व खूप खूप सोपे करून सांगत आहे,तेव्हा तयार व्हा, एकरी 120 टन ऊस उत्पादनासाठी,,,,good day

Komentáře • 404

  • @advsadashivnikam8542
    @advsadashivnikam8542 Před 6 měsíci

    Very good 💯, /,information.

  • @sopanshirsath6093
    @sopanshirsath6093 Před 3 lety +1

    तुमचा you tub वर पाहिले
    खूप खूपच सुंदर
    Nice 👌👌👌👌👌👌 एकच नंबर

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 3 lety

      आभारी आहोत,, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज
      आणि ऊस फोटो पाहून नियोजन करू
      What's app messaging

  • @marotitupsmindre8676
    @marotitupsmindre8676 Před 3 lety +1

    Khup changli mahiti dili sir aaple khup khup aabhari

  • @ashokpaygude8284
    @ashokpaygude8284 Před 3 lety

    Aalvni kit ci prse sanga

  • @uttambochare1014
    @uttambochare1014 Před 3 lety

    उतम माहराज बोचरे पाडोळी आ

  • @sushantbellad3096
    @sushantbellad3096 Před rokem

    Alwani chi time table ani konti karavi yachi mahiti dya wi

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před rokem

      हो नक्कीच देऊ
      ऊस फोटो काढून पाठवा
      What's app 9890669083

  • @nitinpasale3491
    @nitinpasale3491 Před 4 lety +2

    खूप छान माहिती दिली सर मनापासून धन्यवाद सर

  • @jalabaraopawar2528
    @jalabaraopawar2528 Před 3 lety

    Bolane sope but karane kathin.7 foot sari keli tar chalel kai

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 3 lety

      दादा, हे सर्व व्यवस्थित पहा,सर्व practical experience असतो,तुम्ही अजून १५३व्हिडिओ पहा.सऱ्या ३.५फुटाच्या आहेत,2 लावून 1 गॅप असते, कुलवले नंतर पट्टा बनतो,

  • @amolchavan8015
    @amolchavan8015 Před 3 lety

    Pavsali khate mahiti pahije

  • @user-ru9hq6hc3f
    @user-ru9hq6hc3f Před 3 lety +1

    Very nice

  • @sachindanekari4176
    @sachindanekari4176 Před 4 lety +10

    ऊसाची उंची आणि जाडी वाढविण्यासाठी काय करावे लागेल...

  • @shrikantmohite1274
    @shrikantmohite1274 Před 2 lety

    Akari 120 ton average kaadhne far sope aste kaa?

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 2 lety

      आमच्या मते तर नक्कीच सोपे असते,योग्य वेळी फक्त योग्य गोष्टी करायच्या.त्या साठीच तर इतका अनुभव घेतलाय.गेली १८वर्षे मध्ये...

  • @807sakshiii6
    @807sakshiii6 Před 3 lety +2

    रवुप चागंली माहिती दिली सर

  • @shivajishinde756
    @shivajishinde756 Před 2 lety

    Dhanyavad sir

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 2 lety

      आभारी आहोत असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यू ट्यूब वर

  • @R_B_-zt3zq
    @R_B_-zt3zq Před 2 lety

    सर तुमच्या प्रोडक्ट चा खर्च किती येईल 1 एकरासाठी व कुठे मिळेल

  • @papatdhanwate1769
    @papatdhanwate1769 Před rokem

    Sir nombar bhetal ka

  • @sanjaywalke9907
    @sanjaywalke9907 Před 2 lety

    उसाची जात कोणती घ्यावी

  • @user-xg3nt8if7k
    @user-xg3nt8if7k Před 4 lety

    नमस्कार सर बहुत अच्छी जानकारी दी है हम उत्तर प्रदेश के जिला लखीमपुर खीरी से है एक वीडियो हिन्दी में बनाएं । कुछ शब्द समझ नहीं आ रहे हैं।

  • @vivekpatil184
    @vivekpatil184 Před rokem

    Great....👌

  • @kishorgavade5189
    @kishorgavade5189 Před měsícem

    सर तुमचे गाव कोणते

  • @dr.prakashbhoje832
    @dr.prakashbhoje832 Před 4 lety +2

    just i have started agriculture by five acre field at shahuwadi , I need u r able guidance to make agriculture profitable

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 4 lety

      Ok,if you send us photos of your sugarcane field to our what's app 9890669083,then we will check it,&will give reply as early as possible

  • @devidaskamathi4222
    @devidaskamathi4222 Před 4 lety +1

    आळवणी कशी करावी . कृपया मा्गदर्शन करावे

  • @ramakantshinde6982
    @ramakantshinde6982 Před 4 lety

    Super moderator

  • @prashantshende949
    @prashantshende949 Před 3 lety

    सर माझा ऊस डुकरानी खूप नास केला
    डू करा पासून उसाचे सवरक्षण कसे करावे.
    Please कळवा.

  • @rohitshinde9195
    @rohitshinde9195 Před 4 lety +2

    ऊसाची भागलनीसाठी औषध मारने
    ऊसासाठी कसे आहे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 4 lety +2

      ऊस स्टेज नुसार तणनाशक वापर करा,त्याचेही विडिओ आहेत

  • @shahrukhinamdar4142
    @shahrukhinamdar4142 Před 4 lety

    Very good

  • @bhagwanraoalegaonkar4165
    @bhagwanraoalegaonkar4165 Před 4 lety +1

    मोठ्या भरणी ला कोणती खते टाकावीत

  • @sandipsadale9028
    @sandipsadale9028 Před 4 lety

    Nice

  • @shashikantchougule1732

    Good

  • @AVM301
    @AVM301 Před 4 lety +1

    औषधांची नावे सांगावी, आळवणी साठी औषधे

  • @shivajinarsinge3177
    @shivajinarsinge3177 Před 4 lety

    Sir maza use 12/15 kandya var aahe tar vadhi sathi Kay karave lagel

  • @arealfarmerstoryfarmerstor692

    plz share variety sugercan
    and swoing time sugercan

  • @meharnathbobde970
    @meharnathbobde970 Před 4 lety +3

    तुमच्यासी संपर्क कसा साधावा ऊसाचे फोटो पाठवायचा पता द्या

  • @sunilbharpur5889
    @sunilbharpur5889 Před 4 lety +2

    सर 8005 ऊस लाऊन 20 दिवस झाले आहे खत कोणते वापरावे व फवारणी कोणती करावी

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 4 lety +1

      आता फक्त आळवणी,45 दिवसांनी खत व त्यावरच आळवणी

    • @anantcreations5026
      @anantcreations5026 Před 4 lety

      Sandriy khatt free
      7218813361

    • @ziyaulhaqkhan9772
      @ziyaulhaqkhan9772 Před 3 lety

      Sir bahot acchi janakari diye hai aapne.. thanks ...sir mera ganna (ऊस) 3102 hai... Aap se madad chahiye sir no...

  • @tejasjadhav-rt7bu
    @tejasjadhav-rt7bu Před 4 lety +4

    Sir khup Chan information dili ... thanks

  • @aniketthorat8082
    @aniketthorat8082 Před 4 lety

    Sir
    Azitobacter Asi itobacter
    Azospirilam psb konte changle
    VSI manjri che ki dusrya kontya company che

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 4 lety

      Vsi

    • @aniketthorat8082
      @aniketthorat8082 Před 4 lety

      @@urjaindustries9419
      Sir
      Vsi product che nav sangal ka please
      Aani iifco che changle aahet ka according to price comparison

  • @atulbhosale8005
    @atulbhosale8005 Před 4 lety +1

    ONION rabbi season acre madhe 20 ton productionKase kadhayche 1 video banwa

    • @firojsutar17
      @firojsutar17 Před 4 lety

      केरन कंपनीचे मार्गदर्शन घ्या9766044608 whatsapp

  • @bharatkhavatakoppa9414

    Sir Please furnish expenditure..

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před rokem

      Search results link
      YOU TUBE
      URJA INDUSTRIES मराठी भाषा
      CROP DOCTOR YOU TUBE CHANNEL हिंदी भाषा

  • @nanagirgosavi6312
    @nanagirgosavi6312 Před 4 lety

    N b Gosavi 4 month suger cane aahe. Pheare spray sanga kay taka r

  • @sanketmane6533
    @sanketmane6533 Před 4 lety +5

    Whatappgroup link pathva saheb

  • @satyampatil212
    @satyampatil212 Před 4 lety

    🙏

  • @amolpatil4785
    @amolpatil4785 Před 4 lety +2

    ऊसात उंदिर जालेत ऊपाय सांगा

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 4 lety +1

      झिंक phosphide झिंगे मध्ये मिक्स करून टाका

    • @amolpatil4785
      @amolpatil4785 Před 4 lety

      आणि होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी

  • @dashrathpatil3514
    @dashrathpatil3514 Před 4 lety

    Masta

  • @dipakk7172
    @dipakk7172 Před 4 lety +3

    अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @dushyantranderi830
    @dushyantranderi830 Před 4 lety +1

    Sowing date?
    How many month?
    Which variety?

  • @vikasgaikwad2720
    @vikasgaikwad2720 Před 4 lety

    खत फवारणी पुर्ण नियोजन पाठवा

  • @rohanjadhav4901
    @rohanjadhav4901 Před 2 lety

    Pahile kutli dyachi

  • @dhanrajjankar6158
    @dhanrajjankar6158 Před 4 lety

    Sir 86032 khodva ahe tutun 1mahina zala ahe pan putva sankhya kami ahe upay sanga

  • @santoshyamear8746
    @santoshyamear8746 Před 3 lety

    संतोष यमगर बनुपरी आटपाडी सांगली

  • @yogeshrajput2652
    @yogeshrajput2652 Před 4 lety

    Drip Dware alavani dili tar chalel ka

    • @tukarammule8163
      @tukarammule8163 Před 4 lety

      मराठवाड्यात लातुर जिल्ह्यात 265 ची ऊस लागवड कारखाने नोंद घेत नाहीत .तर पर्याय सांगा

  • @avinashpawar5641
    @avinashpawar5641 Před 4 lety

    पाल्यांवरती पावसाळी खत टाकणे म्हणजे काय सांगा

  • @ajaygadhave6343
    @ajaygadhave6343 Před 4 lety

    छान माहिती मिळाली आता 265 ची लागवड करायची आहे रासायनिक खत कोणते टाकू

  • @shivrajdevkar4465
    @shivrajdevkar4465 Před 4 lety +1

    साहेब आपन फोन उचलत नाहीत . Whats app वर रिप्लाय देत नाही . मग स्प्रे कशे मागवायचे.

  • @prashantk2558
    @prashantk2558 Před 3 lety

    Amino acid deshi gai chya gomutrat aastat

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 3 lety

      हो,पण प्रमाण कमी असते व सगळ्यांकडे देशी गाय नाही अजूनही,,

  • @sagarbarkale8142
    @sagarbarkale8142 Před 4 lety

    saheb humni sati che ky karave he hi sanga na

  • @sachinkhartode6445
    @sachinkhartode6445 Před 4 lety

    सम्पूर्ण पिकाचे खत नियोजन देता येईल का plz

  • @rajudahatonde332
    @rajudahatonde332 Před 4 lety +2

    कांदा पिकांसाठी आपले तंत्र आहे का?

  • @balajiphad6463
    @balajiphad6463 Před 4 lety +3

    आळवणी म्हणजे काय

    • @nitinbhau712
      @nitinbhau712 Před 4 lety +1

      आळवणी म्हणजे ठिबकने खते देणे होय...मग ती खते जैविक असोत वा रासायनिक
      समजा मी पाच किलो 19:19:19 खत दिला तर मी 19:19:19 ची आळवणी केली...
      समजा मी एक लिटर ह्युमिक ठिबकमधून ऊसाला दिले तर मी ह्युमिकची आळवणी केली...
      समजा मी दोन लिटर अॅसिटोबैक्टर ऊसाला ठिबकने दिले तर मी अॅसिटोबैक्टरची आळवणी केली...

  • @ashokduke4703
    @ashokduke4703 Před 4 lety

    Photo kase v kothe pathavayache

  • @atmarampuyad3173
    @atmarampuyad3173 Před 3 lety

    कोणत्या जातीचा ऊस लागवड करावा 8005 की 10001लावगड करावे योग्य अशी माहिती सांगावे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 3 lety

      13 महिने आधी कारखाना जायला हवा,तरच कोणताही

  • @swapniljadhav1179
    @swapniljadhav1179 Před 3 lety

    Sir tumhi ketu fee get alavani Ani spray chi aushadh chi

  • @pralhadpatil7395
    @pralhadpatil7395 Před 4 lety +2

    डिसेंबर अखेर ऊस रोप लागण करावयाची आहे/आम्हाला एकरी किमान ८०टन ऊस उत्पादन मिळेल का? त्यासाठी काय केले पाहिजे (कोल्हापूर जिल्हा)

  • @amolpatil4785
    @amolpatil4785 Před 4 lety

    सर गन्डूळ खता सोबत रासायनिक खते द्यावी का . उस लावताना बेसळ डोसा मधे

  • @nanagirgosavi6312
    @nanagirgosavi6312 Před 4 lety

    Varity konti

  • @amolk3007
    @amolk3007 Před 4 lety +1

    4.5*2 var Lagan Karu ka plz

  • @abhijadhav3823
    @abhijadhav3823 Před 3 lety

    👍👍👌👌🚩🚩

  • @maheshpawar598
    @maheshpawar598 Před 4 lety +1

    सर ऊस भरणी केल्यानंतर तसेच बाळभरणी केल्यानंतर फुटवे किंवा कोंब काढायची माहिती व मार्गदर्शन आपल्या कडून मिळावे ही विनंती

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 4 lety

      फोटो whatsapp 9890669083

    • @firojsutar17
      @firojsutar17 Před 4 lety

      केरन कंपनीचे मार्गदर्शन घ्या9766044608 whatsapp

  • @VijayPatil-zn4zm
    @VijayPatil-zn4zm Před 3 lety +2

    🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
    *🌾माझ्या शेतकरी बाधंवानो व इतर मित्रांनो शेतीचे व स्वताचे उत्पन्न वाढवायचे आहे, काय? तर मग वाचा संपर्क कराआणि वापरा*👇🏻
    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
    *कृषी क्षेत्रात नवीन 🌏युगाचा आरंभ करूया*
    *(रासायनिक/सेंद्रिय शेतीकडून नैसर्गिक (नँचरल) शेतीकडे, अत्यंत सहज सोप्या पद्धतीने जानण्याचा सोपा मार्ग👇🏻)*
    *रासायनिक खते व विषारी किटक नाशकांच्या घातक परिणामांमुळे नैसर्गिक(नँचरल) शेती हि काळाची गरज बनली आहे.*
    *आपल्या भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यानी नुकतेच जाहीर केले की युरीया आपल्या देशाला नागरिकांना कमजोर करीत आहे,आपली येणारी पिढी मजबूत सशक्त बनवु,युरीया, रासायनिक खताचा वापर कमी करून. आपल्या धरती मातेला वाचवु शकतो.*
    🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
    *१३ वर्षांच्या अथक संशोधनानंतर निर्माण झालेल्या आमच्या तंत्रज्ञानामुळे नैसर्गिक शेतीतील पुढील टप्पा गाठलेला आहे.*
    *याचा सर्वात महत्त्वपूर्ण फायदा - 'नैसर्गिक इको सिस्टीम' ची पुनर्स्थापना !*🌳
    *जंगलात कोणी खते टाकायला जाते का? कोणी किटकनाशके फवारायला जाते का? तरीपण दरवर्षी असंख्य बिया खाली पडतात, रुजतात व छोट्या वनस्पती, वेली व महाकाय वृक्ष सतत निर्माण होत राहतात. हे चक्र लाखो वर्षे चालू असून पुढील लाखो वर्षे असेच अव्याहत चालू राहणार आहे. कोणतीही खते/किटकनाशके न वापरता हे चक्र निरंतर चालू राहण्यामागचे कारण आहे - त्या जमिनीत कार्यरत असलेल्या पध्दतीने*
    🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
    *नैसर्गिक इकोसिस्टम - नैसर्गिक प्रणाली !*
    *आमचे तंत्रज्ञान आपल्या जमिनीत त्या नैसर्गिक प्रणालीची पुनर्स्थापना करते.*
    *यामुळे होणारे फायदे पुढीलप्रमाणे आहेत*
    - *(बाहेरून गांडुळे आणून न टाकता देखील) 24 महिन्यात आपले शेत हजारों गांडुळांनी भरुन जायला सुरुवात होते व दरवर्षी एकरी 2 ते 6 लाख रुपयांचे गांडूळ खत मोफत उपलब्ध होते.*
    *(आपल्या शेतातच गांडूळ खताची फँक्टरी असताना बाहेरून खते देण्याची गरज आहे का?)*
    - *उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते (१०कोटी पेक्षा जास्त प्रति १ ग्रॅम माती मध्ये).*
    - *हानिकारक विषाणू पूर्णपणे कमी होतात.*
    - *भरपूर अन्न उपलब्धतेमुळे पीक एवढे सदृढ व ताकदवर होते की ते जंगलातील झाडाप्रमाणे कोणत्याही रोगाचा प्रतिकार करु शकते.*
    - *जमिनीचा सामू (ph) बॅलन्स होतो.*
    🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
    *इतर फायदे-*
    *१) पहिल्याच वर्षी उत्पादनात 30 ते 50℅ वाढ !*
    *(म्हणजे 50 टनाचे 75 टन किंवा 200 क्विंटल चे 300 क्विंटल)*
    *२) 5 ते 7 वर्षात उत्पादनात तीन पट वाढ !(म्हणजे 50 टनाचे 150 टन किंवा 200 क्विंटल चे 600 क्विंटल)🌳*
    *३)रासायनिक खते व किटकनाशकांची गरज न उरल्याने उत्पादन खर्चात 80% बचत !*🌳
    *४) हि नैसर्गिक इकोसिस्टीम- नैसर्गिक प्रणाली आपल्या जमिनीत 5 ते 7 वर्षांत स्थिर झाल्यानंतर बाहेरून खते देण्याची गरज लागणार नाही तसेच आमची देखील आवश्यकता राहत नाही. नंतर केवळ देशी गायीचे शेण हे तिप्पट झालेले उत्पादन कायम ठेवण्यास पुरेसे आहे.*🌳
    *रासायनिक खते कित्येक वर्षांपासून वापरत आलो आहे, आणि यापुढे ही आयुष्यभर वापरत राहणार हा फक्तं रासायनिक खते कंपन्याचां मोठा धंंदा झाला आहे,*
    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
    *पण आपण तर जास्तीत जास्त फक्त सात वर्षच वापरण्यास सांगतो आहे, त्यानंतर आपल्या शेतात बाहेरून रा.खते देण्याची गरज लागणार नाही.*
    *अल्पावधीतच २३ राज्यांमध्ये पोहचून हे तंत्रज्ञान वेगाने लोकप्रिय होत आहे. हे नविन संशोधन आपल्या भागात पोहचविणे गरजेचे आहे.*
    *मागील काही वर्षांमध्ये रासायनिक पदार्थां मुळे लाखो एकर जमीन नापिक झाली आहे; प्रचंड प्रदुषण व अपरिमित हानी झाली आहे.*
    *🌾"जय जवान, जय किसान."*🌾
    🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
    *ऊस,ज्वारी,बाजरी,मका, गहु, भात,सोयाबीन, शेवगा, अंबा, काजु, फणस, कोकम, जाभंळ,चिक्कू, सिताफळ,अननस, पेरू, केळी, डाळिंब, द्राक्ष, कोबी, फ्लाँवर, मिरची, आल्ले, ढबू मिरची, भेंडी,वांगी,काकडी, कारली, कलिंगड, हळद, भुईमूग, तुर, हरबरा,सुर्यफुल, पालक,मेथी, पोकळा, पडवळ, दुधी, दोडका, कोथिंबीर शेती,माळवं ग्रिन हाऊस, नर्सरी, लाँन ईत्यादी साठी अतिशय उपयुक्त*
    🍏🍎🍐🍊🍋🍌🍉🍇🍓🍈🍒🍑🥭🍍🥑🥥🍅🍆🌽🌶🥒🥔🥕🧅🧄🍠🥝🥬🥒🥦🌹🥀🌻🌸🌾🎋☘️🌴
    🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
    *अधिक माहिती साठी व आँर्डर बुक ठरणेसाठी संपर्क:-*
    👇🏻
    *विजयकुमार पाटील*
    *99230 34106📱 कोल्हापूर*
    *आँर्डर दिल्या पासून चार ते सहा दिवसात घरपोच सेवा मिळेल.*
    *🇮🇳भारत देश विशमुक्त शेती करण्यासाठी सामील व्हा.🙏🏻*
    भारत विषमुक्त शेती 2025 अभियान मध्ये सामील व्हा.

  • @yashwantpatil796
    @yashwantpatil796 Před 4 lety +1

    सर फोटो काढून कुठे पाठवायचे

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 Před 4 lety +1

    खुपच उपयुक्त माहिती दिली.
    धन्यवाद

  • @sachinkhartode6445
    @sachinkhartode6445 Před 4 lety

    अळवणी ड्रीपनेदिले चालेल का

  • @vaijanaththonte178
    @vaijanaththonte178 Před 4 lety

    Usache rop luthe milel

  • @maheshchougala4585
    @maheshchougala4585 Před 4 lety

    सर organic ऊस उत्पादन माहिती मिळेल का?

  • @user-gt6mi2fy4u
    @user-gt6mi2fy4u Před 4 lety

    कुठे आहे तुमची उर्जा इंडस्ट्री ऍड्रेस पाठवा

  • @basavarajkadapurekadapure5641

    Sir apla wtsup number patva . Ani 100tonech laganich shedul patava sir plz sir.mahity supper sir

  • @vijaykumarmuli7092
    @vijaykumarmuli7092 Před 4 lety +1

    आपणास वाटशाप पाठवण्यासाठी फोन नंबर द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून त्यात आपले मार्गदशन लाभेल हि विनंती

  • @myfarminglifestyle655
    @myfarminglifestyle655 Před 4 lety

    सर 86032 लागन चालू करनार आहे कोनता बेसल डोस टाकावा प्लीज सांगा

  • @user-eg9ob9dl7v
    @user-eg9ob9dl7v Před 4 lety +3

    माझ्या वाली ऊस लागवड चालू आहे काय करावे माहिती सांगा 8005 ऊस लागवड चालू आहे

    • @user-eg9ob9dl7v
      @user-eg9ob9dl7v Před 4 lety

      माझ्या वाली ऊस लागवड चालू काय माहिती देता का आहे 8005 माझा मोबाईल नंबर 92 84 17 14 11 आहे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 4 lety +2

      खत DAP 2 व पोटॅश 1 व बेनसुल्फ 10 KG

    • @anantcreations5026
      @anantcreations5026 Před 4 lety

      Sandriy khatt free
      7218813361

  • @santoshyamear8746
    @santoshyamear8746 Před 3 lety

    आपल्याला उसाची जाडी व हाईट कशी वाढवता येईल

  • @user-yo1jg7md5w
    @user-yo1jg7md5w Před 3 lety

    आपला मोबाईल नंबर द्या.

  • @sanjaychaware47
    @sanjaychaware47 Před 4 lety

    आडसाली ऊस लाऊन दिड महिना झाला परंतु ऊस २० दिवसाचा झाल्या नंतर खुप पाऊस झाला पावसाने सरी हावार झाली कोंबावरती माती पडली सध्या त्याला फुटवे नाही एकच कोंब आहे फुटव्या सठी उपाया सांगा माझा मो.न. व व्हाट्सप नंबर 9422177434

  • @sachinpawar2622
    @sachinpawar2622 Před 4 lety

    पान रुंद होण्यासाठी काय करावे

  • @basavarajkadapurekadapure5641

    Sir photo kase ani kote patvaiche sir

  • @amolstudios
    @amolstudios Před 4 lety +3

    साहेब खूप छान माहिती दिलीत तुम्ही ...
    1 एकर साठी रासायनिक खतांचा व तुमच्या प्रोडकट्स चा खर्च किती येईल साहेब.. Replay me

  • @suryakantkale726
    @suryakantkale726 Před 3 lety

    Hii

  • @liyakatsanadi3853
    @liyakatsanadi3853 Před 2 lety

    Conact number pathava pl.

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 2 lety

      ऊस फोटो पाहून नियोजन करू
      Whats APP 9890669083

  • @d.r.deshmukh1396
    @d.r.deshmukh1396 Před 4 lety

    Khodva 10001 ahe ky karaych pudhchi proses

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 4 lety +1

      छाटणी करून भुंड्यावर 3 युरिया , 3 मॅग्नेशियम ,टाकून त्यावर आळवनीची गरज

    • @d.r.deshmukh1396
      @d.r.deshmukh1396 Před 4 lety

      @@urjaindustries9419 konte aalvni dyaychi

  • @somnathekad3469
    @somnathekad3469 Před 4 lety

    Kiti mhinyach ahe

  • @manoharsontakke4762
    @manoharsontakke4762 Před 3 lety

    9137657148
    फुटवे जास्त येण्यासाठी काय करावे
    लागवड 25 November. 2020

  • @priyankapatil2688
    @priyankapatil2688 Před 4 lety

    Tumch tonic kuthe milnar

  • @sandeepjadhav4797
    @sandeepjadhav4797 Před 4 lety

    8005लागवड अंतर किती ठेवावे

  • @shivamaher1600
    @shivamaher1600 Před 4 lety

    Video madhil jat konti sar

  • @nagesh.chawan19
    @nagesh.chawan19 Před 4 lety

    साहेब नरम ऊस रान डुक्कर खूप खतात या साठी काही उपाय आहे का ?

    • @user-ie6lx9wc7n
      @user-ie6lx9wc7n Před 4 lety

      उपाय आहे पन खर्च करावा लागेल 9373799297

  • @sachinlohar7353
    @sachinlohar7353 Před 4 lety

    खोडकीचे उत्पादन वाढवणेसाठी काय करावे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 4 lety

      छाटून त्यावरच खत टाकून आळवनीची गरज

    • @brotherbunty
      @brotherbunty Před 4 lety

      @@urjaindustries9419 khodaki dose niyojan kalel kay

  • @aakashjaiswal2017
    @aakashjaiswal2017 Před 4 lety

    खोडवा आहे काय डोस द्यायचं ते मार्गदर्शन भेटेल का???

  • @ashokduke4703
    @ashokduke4703 Před 4 lety

    Photo kase pathavayache

  • @RahulPatil-qm2kb
    @RahulPatil-qm2kb Před 4 lety

    Pananchi rundi vadvnya sathi Kay karav lagel

  • @vaibhavgajre9734
    @vaibhavgajre9734 Před 4 lety

    सर तुम्हाला फोन केल्यावर तुम्ही फोन उचलत नाहीत

  • @sudhirmohare4267
    @sudhirmohare4267 Před 4 lety

    Us pivla pstoy

  • @mangeshpathare6477
    @mangeshpathare6477 Před 4 lety +1

    तुमचा नंबर द्या