Velikost videa: 1280 X 720853 X 480640 X 360
Zobrazit ovladače přehrávání
Automatické přehrávání
Přehrát
शेतकरी 👋
Good 👍
Thanks
शेतकर्यांनी एकवेळेस अवश्य वापरावे ...खूप छान रिजल्ट आहे
खूप खूप असे आपले धन्यवाद 🙏🙏
सर्व माहितीभेटलेली आहे
धन्यवाद 🙏
Kudli kapani aahe baba
Nice
Chandrapur la kuthe milel
चंद्रमुखी चंद्रपूर मध्ये अधिकृत मोठे डीलर आहेत त्यांना जरा हे मटेरियल आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात 🌱🙏🙏मो 9356848695
यात हाकामा वापरावा लागेल का
आपले म्हणणे मला काही परत एकदा सांगितले बरे 🌱🙏🙏
सोयाबीन वा तुर या मिश्र पिकात हे तणनाशक चालेल का
Nhi
फक्त सोयाबीन पिकामध्ये वापरावे लागेल
Bottal cha photo pathava
Pratromax
२३/०६/२०२४ रोजी तुर आणि अंतर्गत उडीद पेरले आहे, किती दिवसांनी आपलं तणनाशक फवारले पाहिजे, पंढरपूर मध्ये कुठे भेटलं.
जमीन ओलावा असेल तर तन नाशक मारा नसेल तर नका मारू potriot+wilsupar पंढरपूर मध्ये ज्या मोठे दुकानदार आहे त्यांच्याकडे अवेलेबल आहे 🌱🙏
तन नाशक साधारण दहा ते बारा दिवसानंतर मारावे
तूर आणि सोयाबीन पिकात चालते का
Potriot+ wilsupar नावाची तन नाशक सोयाबीन आणि सर्व तणाचे नियंत्रण भेटले
हराळी, केना गवत जळते का?
तीन ते चार पानावर असल्यानंतर सर्व काही जाते
सर माझं गांव बोरगांव का ता जि लातूर मुरुड ला कोंतयां दुकान मधे मिळेल
शिरढोण येथे मध्ये किसान कृषी सेवा केंद्र हे अधिकृत Deler companay असल्यामुळे तुम्हाला स्वस्त मध्ये घेता येईल येताना कॉल करा मी त्यांना 🌱🙏🙏
9356848695
नाव काय आहे व केना व गवत वरगीय तन मरते काय
Potromax पेट्रोमॅक्स हे तन नाशक आहे यामुळे की नाहीच का पूर्ण मरते परंतु तीन ते चार पानावर असणे गरजेचे आहे व जमिनीमध्ये ओलावा जास्त असणे गरजेचे आहे तर आपण मारले तर नक्की आपल्या सोयाबीनमधील तन मारून मरून जाईल फक्त सोयाबीन साठी वापरायचं. 🙏🙏
Nem prais kiti
2700 सत्तावीस रुपये आहे यामध्ये एक लिटर येथे अडीच ते तीन एकर रान होते
कोणत्या कंपनी च आहे
Willowood केमिकल Ltd या कंपनीचा आहे