सोयाबीन मधील गांजरगवत केना करडू दुधी साठी तणनाशक|सोयाबीन तणनाशक| करडू तणनाशक | सोयाबीन फवारणी

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 07. 2023
  • निखिल चव्हाण Msc Agriculture किटकशास्त्र
    डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला
    सोयाबीन मधील गांजरगवत केना करडू दुधी साठी तणनाशक|सोयाबीन तणनाशक| करडू तणनाशक | सोयाबीन फवारणी, kardu, सोयाबीन कडू तणनाशक, सोयाबीन गांजरगवत तणनाशक, सोयाबीन केना तणनाशक, सोशल दुधी तणनाशक,
    amora herbicide, hachiman herbicide, patela herbicide, iris herbicide, enzip herbicide, qurin herbicide, kloben herbicide, saked herbicide, odissy herbicide, weed block herbicide, fuziflex herbicide, agil, Targa super,
    #agricossfarmer #shetkari #pdkv #farmer #agriculture #marathinews #soyabean #शेतकरी #तणनाशक शेतकरी विषय माहिती
  • Věda a technologie

Komentáře • 125

  • @piyushumbarkar2573
    @piyushumbarkar2573 Před rokem +10

    Galaxy herbicide ne purna rund panacha gwat mela mazha sheta madhla tya wr pn ek video banwa

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Před rokem +2

      धन्यवाद, गॅलक्सी तणनाशक सांगितले होते

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Před rokem

      करडू गांजरगवत गेला का

    • @piyushumbarkar2573
      @piyushumbarkar2573 Před rokem +1

      Chota stage wr aslela gela ani mothya stage walya la thoda pivla padlea ahe

  • @harshikaingle9368
    @harshikaingle9368 Před rokem +10

    कारन मि पन एक शेतक्याची मुलगि आहे 🌿🍃🍁🌾 only setkri 🌾 brand 🤙🍁

  • @anuragmahure8498
    @anuragmahure8498 Před 6 měsíci +3

    Qurin + iris kiva patela taku shakto ka
    Maza shetat kena dudhi kardu ahe

  • @user-up6jr4il4x
    @user-up6jr4il4x Před 9 měsíci

    Sir tur soyabean madhe karduu ani chiktaa jastay hote kontay used karv tannashak pan tur +soyabean mix crop ahhi..

  • @salmanpathan2497
    @salmanpathan2497 Před 28 dny

    Kitny din bad mi forwara kar sahktty

  • @sandipwankhade3032
    @sandipwankhade3032 Před 10 dny

    Soyabin madhe ganjar gavt ahe kashe marave sanga

  • @prathameshdarokar4527
    @prathameshdarokar4527 Před 11 dny

    Parathit chalte ky

  • @kailasthakre9838
    @kailasthakre9838 Před 11 měsíci +1

    Kardu sathi konte tannashak ghyave
    Soyabean+tur ahe

  • @akashjaiswal8193
    @akashjaiswal8193 Před měsícem

    Tur asel tar chalte ka he

  • @user-lx2nl4zg1c
    @user-lx2nl4zg1c Před rokem

    Odc आणि targa सुपर मिक्स करून त्यात फॉलोन टाकून मारले तर चालेल का

  • @user-up6jr4il4x
    @user-up6jr4il4x Před 10 měsíci

    Iris la tur nahi jamat na ja jamtay ki plan soyabean pahij

  • @user-up6jr4il4x
    @user-up6jr4il4x Před 10 měsíci +1

    Chiktaa sathi koncha marV

  • @amolrathod6177
    @amolrathod6177 Před 11 měsíci

    Kapsat gajrgawat aahe konte tan nashak waparu

  • @ramjjenagre
    @ramjjenagre Před rokem

    सर नमस्कार सर कापूस लागवड करून 1 महीना झाला शेतात मागचे वर्षी हळद होती आता कपाशी ला हुमनी लागली आहे काय करावे

  • @sprinklespark
    @sprinklespark Před rokem +1

    Cloben आणि imazathaper आणि targa super असे तीन चे combination चालते का

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Před rokem +1

      हो चालेल, पाण्याचा प्रमाण जास्त घ्या

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Před rokem +1

      तीन तीन घेतल्या पेक्षा शकेद आणि cloben फार चांगल राहिल,

  • @user-vn2mf5cr1s
    @user-vn2mf5cr1s Před 26 dny +1

    कपाशिमधेकेनाआहेतत्यासाठीसागा

  • @rajendramisal8376
    @rajendramisal8376 Před rokem

    Sir yamadhe soyabean sobat tur dekhol perleli aahe

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Před rokem

      गॅलक्स किंवा ओडिसी, किंवा परशूट + एगिल

  • @suhasbonde7664
    @suhasbonde7664 Před rokem

    उगवण पूर्ण स्ट्रॉंग आर्म्स मारल्यानंतर उगवणी नंतर कोणते तणनाशक मारावे

  • @sanjaykumarkendre1338
    @sanjaykumarkendre1338 Před měsícem +2

    शेतात कुर्डू खूप झाली आहे तणनाशक सुचवा

  • @SureshChaudhari-mk9kr
    @SureshChaudhari-mk9kr Před 20 dny

    कापूस पिकासाठी

  • @rushikeshdhokane6099
    @rushikeshdhokane6099 Před rokem +2

    Sir 6 ba soyabin sathi kiti use krave

    • @dgvlogs6742
      @dgvlogs6742 Před rokem

      6ba बद्दल सांगा कधीं व कसे वापरावे

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Před rokem

      20 मिली घ्या,

  • @vikaskadam8031
    @vikaskadam8031 Před 11 měsíci

    कोंबडा गवत मेलेली नाही सर कोणती फवारणी करावी

  • @tkreil2420
    @tkreil2420 Před rokem +2

    माझ्या शेतात दुधी आहे काय मारावे

  • @ChandrakantKulkarni-p4u
    @ChandrakantKulkarni-p4u Před 21 dnem

    गोगल गाई लाकाय करावे

  • @sunilkhode5904
    @sunilkhode5904 Před 5 dny

    मॅक्स फवारणी सारखा रिझल्ट कशाचा च नाही

  • @nikhilgangurde948
    @nikhilgangurde948 Před rokem

    Fusiflex is the best all in one

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Před rokem

      त्यामधील रूंद पानाच्या गवतासाठी जे घटक आहे ते घटक अमोरा मध्ये आहे,

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Před rokem

      काही शेतकर्यांना तण परत हिरव होण्याची शमस्या येत आहे

    • @babanjagtap9987
      @babanjagtap9987 Před rokem

      Fusifiex सोभत क्युरिन चालते का

  • @manchakchimte
    @manchakchimte Před 7 dny

    Kurudu tanasathi oushd sanga

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Před 7 dny

      लहान असेल तर मरते करडू

  • @rajvilasdhete172
    @rajvilasdhete172 Před rokem

    Irees. Patela. Sobat. Qurin. Kiti. Ghyave

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Před rokem

      Patela किंवा iris मुळे झटका बसतो पिकाला,
      30 मिली 15 लिटर + qurin मध्ये 18-19 पंप करा

  • @nandakishorjatale
    @nandakishorjatale Před 16 dny +2

    सोयाबीन मध्ये तुर आहे आणि केना जास्त झाला आहे तर तणनाशक कोणते वापरावे सांगा

  • @user-up6jr4il4x
    @user-up6jr4il4x Před 9 měsíci

    Pan tur assel ter.

  • @Ash78677
    @Ash78677 Před 4 měsíci

    Tur + soyabean wr chalteka gajrgawtasathi che

  • @VijayKumar-tj9hz
    @VijayKumar-tj9hz Před 14 dny

    Are Bhai Hindi mein bhi kabhi video Banaya karo Taki Tumhare video ka Labh Sare Desh Ke Log Le sake

  • @GajananKawarkhe-dr6nf
    @GajananKawarkhe-dr6nf Před 4 měsíci +1

    अमोरा औषध कोणत्या कामा नाही आम्ही फवारणीला आहे त्यांना कोणता तणकट मरत नाही

  • @shaikhsaid2032
    @shaikhsaid2032 Před rokem

    Shaked sobat qurin kiti vaprych

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Před rokem

      50-60 ml saked + qurin चे 20 पंप करा

  • @rupeshwaskar5915
    @rupeshwaskar5915 Před rokem

    वेलवर्गीय तनासाठी तन नाशक कोणते आहेत खासकरून शेलन्याचे वेल खूप झाली आहे

  • @shriramkankhar2209
    @shriramkankhar2209 Před měsícem +5

    फक्त जळल्यासारखे होऊन न काहिच फायदा नाही

    • @shrikrushnasalunke2278
      @shrikrushnasalunke2278 Před 23 dny +1

      फायदा आहे तोपर्यंत पीक वर जाते

  • @prashantreddy9921
    @prashantreddy9921 Před rokem +3

    सर तीस दिवस झाले सोयाबीन पेरणी केली खुप तण झालं आहे तणनाशक मारायचे आहे पाऊस सारखं पडतो ऊघडिपच नाही आजुन किती दिवस चालणार तणनाशक फवारणी साठी

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Před rokem

      चांगले नियंत्रण 2-4 पानावर मिळते

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Před rokem +1

      उशीर झाला तर फवारणी आपण फूल येण्याआधी पर्यंत करू शकता,

  • @manoharwadhale1801
    @manoharwadhale1801 Před 11 měsíci

    साकेत मध्ये कोणते काय वापरावे केना.आणि गाजर गवत.साठी.

  • @uddhavaraomagar6092
    @uddhavaraomagar6092 Před rokem +2

    सोयाबीन तुर आहे केना आहे तन नाशक कोणते मारावे

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Před rokem +1

      गॅलक्सी मारा तूरीवर थोडा झटका बसेल पण नंतर चांगली होईल

  • @pavanjadhao3347
    @pavanjadhao3347 Před rokem

    Sir tumcha mo n umber dya

  • @agroextension
    @agroextension Před rokem

    सर फोन नंबर आप के दो ना
    अकोला महाराष्ट्र यूनिवर्सिटी के बारे में जानकारी चाहिए

  • @nandkishornayakwad2001
    @nandkishornayakwad2001 Před měsícem +1

    Ganjargavat tannashk
    1:53

  • @sanjaykumarkendre1338
    @sanjaykumarkendre1338 Před měsícem +1

    सर सोयाबीन आणि तूर हे पिक मी घेतो पण शेतात कूर्डू खूप झाली आहे उत्पादन होत नाही बरेच औषधे वापरली पण रिझल्ट आला नाही कृपया उपाय सुचवा ही विनंती

  • @amolsalve4528
    @amolsalve4528 Před měsícem

    करडू आणि गवती केना साठी योग्य औषध

  • @dhanusolunke7245
    @dhanusolunke7245 Před rokem

    पहिले स्ट्राँगआर्म मारले दादा आता दुसरे तननाशक किती दिवसानी मारावे

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Před rokem

      तण 2-3 पानाच असेल तर किवा फुलधारणा आधी, 30 दिवस पर्यंत

  • @Munna752
    @Munna752 Před rokem

    भुईमूग आणि सोयाबीन मिक्स आहे फवारले तर चालेल का

  • @sachinpwagh8877
    @sachinpwagh8877 Před rokem +2

    सर मी इमाझेथायपर+ कूरीन+ तरगा सुपर फावरणी घेतली असता, तिसऱ्याच दिवशी केणा हे तन सुकण्यास सुरुवात झाली, माझ्या शेतात फक्त केना आहे. आणि मी चार एकर शेतात कुरिण फक्त दोन डब्या वापरल्या आणि टरगा सुपर 5% इसी वापरले, कूरिन कमी वापरण्याचे कारण सोयाबीन पिकावर स्कोरचींग परिणाम कमी यावा या साठी, आणि विशेष म्हणजे फवारणी घेत असताना सूर्यप्रकाश प्रखर होता.

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Před rokem

      Imizathyper ४० ml घेतले का मग,

    • @sachinpwagh8877
      @sachinpwagh8877 Před rokem

      Scorching होऊ नये म्हणूनच सर कुरीनं एकरी एक डबी न वापरता, चार एकर मध्ये फक्त दोन वापरल्या, आणि फवारणी ट्रॅक्टर द्वारे केली होती. 500 लिटर पाण्यात साडे चार एकर शेत फवारले..

    • @sachinpwagh8877
      @sachinpwagh8877 Před rokem

      एक लिटर इमझेथायपर मध्ये दोन डब्या करीन अर्धा लिटर targa सुपर 500 लिटर पाणी आणि साडे चार एकर शेत फवारले..

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Před rokem

      🙏Ok

    • @sachinpwagh8877
      @sachinpwagh8877 Před rokem

      धन्यवाद सर 🙏🏻

  • @dnyaneshwarshinde5294

    सर अमोरा सोबत चालणका युरिया साखर

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Před rokem

      सोबत फवारणी करायची नाही, जर scorching वाटत असेल तर फवारणी करा,

    • @dnyaneshwarshinde5294
      @dnyaneshwarshinde5294 Před rokem

      @@AgricossFarmer समजल नाही सर

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Před rokem

      पान जळाले तर, तणनाशक फवारणी नंतर दुसऱ्या दिवशी करावी,

  • @harshikaingle9368
    @harshikaingle9368 Před rokem

    ,सव तनाना ओळखते मि सर जवळपास

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Před rokem

      आपल्या भागात यांना काय म्हणतात ते सांगू शकता

    • @harshikaingle9368
      @harshikaingle9368 Před rokem

      विचू कना हराय दुधि बाकी तेच तुम्ही सांगितलं तेच मि पन अकोला जिल्हा मधलीच आहे सर 😊😅🌿🍃

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Před rokem

      Ok मी यवतमाळ मधील आहे, 🙏

  • @sprinklespark
    @sprinklespark Před rokem

    शेतकरी group link

  • @PradipHonrao
    @PradipHonrao Před rokem

    अलिका कीटकनाशकांमुळे तोंडावर जळजळ होत आहे त्याच्यावर काय उपाय आहे का

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Před rokem

      उपाय तर नाही सध्या कारण ते Poison आहे , त्यामुळे जळजळ होतेच, यासाठी फवारणी करताना मास्क व सुरक्षा वस्र वापरावे,

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Před rokem

      दवाखाना मध्ये दाखवा जास्त होत असेल तर

    • @PradipHonrao
      @PradipHonrao Před rokem

      Ok

  • @manchakchimte
    @manchakchimte Před 7 dny

    Wildblak Qrin favarle Tari kurudu melanahi

  • @prabhudoke2400
    @prabhudoke2400 Před rokem

    सर हळदीसाठी कोणते तणनाशक वापरावे

    • @janardhanshinde9213
      @janardhanshinde9213 Před rokem

      राऊंड अप मारा हळदी ला काही होत नाही मि मारले आहे

    • @mahadevzanje7633
      @mahadevzanje7633 Před rokem

      फरमान काय टाकावे

  • @sprinklespark
    @sprinklespark Před rokem

    Sir माहिती समजत नाही board चा वापर करावा

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Před rokem

      बोर्ड नाही, मी एक साधारण शेतकरी आहे 🙏

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Před rokem

      कंपनी वाले आपले उत्पादन दाखवण्यासाठी वापर करतात, त्यातून त्यांना भरपूर नफाही होतो,
      म्हणून त्यांना बोर्ड लावने पुरते,
      मी नाही घेवू शकत बोर्ड 🙏🙏

  • @Sbwadhevideos
    @Sbwadhevideos Před 11 měsíci +1

    Kardu khup ahe

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Před 11 měsíci

      लहान करडु गॅलक्सी/ पटेला/अमोरा

  • @ganpatwakade7470
    @ganpatwakade7470 Před 10 měsíci

    अमोरणे केना जात नाही जळत नाही

  • @unknown_shorts_mcu
    @unknown_shorts_mcu Před rokem

    Kloben हे तुरी वर चालते का

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Před rokem

      नाही चालत, गॅलक्सी मारु शकता

  • @amitbhau
    @amitbhau Před rokem

    क्लोबेन वापरतांना तूर जळते का?

  • @sachinnimkarde4814
    @sachinnimkarde4814 Před rokem

    कॉटन मध्ये केना भरपूर प्रमाणात आहे कोणते तन नाशक मारावे....

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Před rokem +1

      gramosone कटोरी लावून मारा,

    • @ashishdeshmukh5899
      @ashishdeshmukh5899 Před rokem

      Hitwid 40 ml ghya kena marel.

    • @sachinnimkarde4814
      @sachinnimkarde4814 Před rokem

      तुमचा अनुभव आहे का दादा...नक्की मरेल न....

  • @sunildongre9751
    @sunildongre9751 Před 11 měsíci +1

    Kurdu. Gajargawat..bawchi is very problem for farmers of maharashtra😎

  • @SantoshKamble-qz2fm
    @SantoshKamble-qz2fm Před rokem

    Fujiflex बद्दल अधिक माहिती मिळेल का

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Před rokem

      ते पण अमोरा मधे असलेला fomsafen आहे , त्याने सुद्धा तण हिरव होते मोठे असेल तर,

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Před rokem

      तूरीवर चालत नाही

  • @jivankale5507
    @jivankale5507 Před měsícem

    क्लोबेन तुरी मध्ये चालते काय

  • @Deveshv558
    @Deveshv558 Před měsícem +1

    कारन मि पन एक शेतक्याची मुलगि आहे 🌿🍃🍁🌾 only setkri 🌾 brand 🤙🍁

  • @Deveshv558
    @Deveshv558 Před měsícem

    कारन मि पन एक शेतक्याची मुलगि आहे 🌿🍃🍁🌾 only setkri 🌾 brand 🤙🍁