Agricoss Farmer
Agricoss Farmer
  • 317
  • 16 989 845
कापूस फवारणी चांगली वाढ आणि किड नियंत्रण | kapus favarani mahiti, kapus favarani aushadh,
कापूस फवारणी चांगली वाढ आणि किड नियंत्रण | kapus favarani mahiti, kapus favarani aushadh,
#agricossfarmer #agriculture #kapus #कापुसफवारणी
zhlédnutí: 842

Video

केना साठी फवारले होते तणनाशक | जबरदस्त Result आले| soybean tannashak mahiti | kena tannashak mahiti
zhlédnutí 60KPřed dnem
केना साठी फवारले होते तणनाशक | जबरदस्त Result आले| मी qurin तणनाशक 15 ग्रम मध्ये 10 पंप बनवले होते शकेद तणनाशक 80 मिली नी टाकले, सोयाबीन कुठल्याही प्रकारचा shock दिसला नाही soybean tannashak mahiti | kena tannashak mahiti
सोयाबीन पहिली फवारणी | खोडमिशी साठी नंबर १ औषध | जबरदस्त वाढ आणि फुटवे| soyabean pahili favarni
zhlédnutí 1,9KPřed dnem
निखिल चव्हाण Msc Agri किटकशास्त्र डॉ पंजाबराव देशमु कृषी विद्यापीठ अकोला सोयाबीन पहिली फवारणी | खोडमिशी साठी नंबर १ औषध | जबरदस्त वाढ आणि फुटवे| soyabean pahili favarmi soyabean khod masi niyantran, soyabean favarmi mahiti
कापूस पिकला हेच खत टाका, kapus khat niyaojan mahiti, kapus khat dose, kapus khat vyavasthapan
zhlédnutí 1,4KPřed 14 dny
कापूस खत व्यवस्थापन जास्त नत्र युक्त खत वापरले तर दोन फांद्या मधील अंतर वाढते व ४ फुटाच्या कापूसाला १५ पेक्षा कमी फांद्या येतात जर फांद्यातील अंतर हे ५-६ cm येत राहिले तर १५ फांद्या येईल जर अंतर ७-८ सेमी येत राहिले तर ४ फुटामध्ये फांद्या कमी बसतील, nitro खत पिकाला लवकर उपलब्ध होते परंतु पाण्यासोबत वाहुन जातो अमोनियम खत Nitro खता पेक्षा हळू उपलब्ध होते पण पाण्या सोबत वाहून जात नाही, हे खत माती म...
कापूस पिक‌ वाण 2024 | एकरी 18 क्विंटल पर्यंत उत्पादन क्षमता,
zhlédnutí 2,7KPřed měsícem
कापूस पिक‌ वाण 2024 | एकरी 18 क्विंटल पर्यंत उत्पादन क्षमता,
सोयाबीन विक्रमी उत्पादन खत व्यवस्थापन, सोयाबीन खत व्यवस्थापन, सोयाबीन खत नियोजन,
zhlédnutí 3,6KPřed 2 měsíci
सोयाबीन विक्रमी उत्पादन खत व्यवस्थापन, सोयाबीन खत व्यवस्थापन, सोयाबीन खत नियोजन, soyabean lagwad mahiti, soybean lagwad mahiti, soybean khat niyaojan mahiti #agricossfarmer
तुर पिकाचे नवीन वाण | फुले तृप्ती| रेनुका| PDKV अश्लेषा तूर हेक्टर 24 क्विंटल उत्पादन
zhlédnutí 4,1KPřed 2 měsíci
तुर पिकाचे नवीन वाण | फुले तृप्ती| रेनुका| PDKV अश्लेषा तूर हेक्टर 24 क्विंटल उत्पादन
PDKV अंबा सोयाबीन माहिती | मुळकूज खोडकुज येणार नाही| खोडमाशी चक्रीभुंगा सहनशील वाण‌ |
zhlédnutí 5KPřed 2 měsíci
PDKV अंबा सोयाबीन माहिती | मुळकूज खोडकुज येणार नाही| खोडमाशी चक्रीभुंगा सहनशील वाण‌ |
उन्हाळी MAUS 725 उत्पादन माहिती , 4‌ दाणे असणारे सोयाबीन वाण,
zhlédnutí 3,3KPřed 2 měsíci
उन्हाळी MAUS 725 उत्पादन माहिती , 4‌ दाणे असणारे सोयाबीन वाण,
PDKV अश्लेषा‌ तूर‌ | एकरी उत्पादन | मर रोग सहनशील वाण, तूर लागवड माहिती,
zhlédnutí 3,2KPřed 2 měsíci
PDKV अश्लेषा‌ तूर‌ | एकरी उत्पादन | मर रोग सहनशील वाण, तूर लागवड माहिती,
Seed Priming चा हरभरा उगवण झाली | Seed Priming फायदा | हरभरा लागवड माहिती | हरभरा फवारणी
zhlédnutí 1,5KPřed 8 měsíci
Seed Priming चा हरभरा उगवण झाली | Seed Priming फायदा | हरभरा लागवड माहिती | हरभरा फवारणी
हरभरा पिकातील नवीन तणनाशके | उगवण पूर्व | उगवण नंतर | 25 दिवसांनी | हरभरा तणनाशक माहिती
zhlédnutí 34KPřed 8 měsíci
हरभरा पिकातील नवीन तणनाशके | उगवण पूर्व | उगवण नंतर | 25 दिवसांनी | हरभरा तणनाशक माहिती
खरच तुर पिकामध्ये नर फुल मादी फुल वेगवेगळी लागतात का ❓| तूर लागवड माहिती | तूर दुसरी फवारणी माहिती
zhlédnutí 4,2KPřed 8 měsíci
खरच तुर पिकामध्ये नर फुल मादी फुल वेगवेगळी लागतात का ❓| तूर लागवड माहिती | तूर दुसरी फवारणी माहिती
PKV - 4 काबुली हरभरा नियोजन | बिज प्रकीया | अंतर | नियोजन | टोकन हरभरा | harbahara lagwad mahiti
zhlédnutí 2,2KPřed 8 měsíci
PKV - 4 काबुली हरभरा नियोजन | बिज प्रकीया | अंतर | नियोजन | टोकन हरभरा | harbahara lagwad mahiti
बिज प्रकीया थांबवा seed priming करून पाहा | हरभरा लागवड माहिती | हरभरा बिज प्रकीया माहिती
zhlédnutí 3,2KPřed 9 měsíci
बिज प्रकीया थांबवा seed priming करून पाहा | हरभरा लागवड माहिती | हरभरा बिज प्रकीया माहिती
हरभरा विक्रमी उत्पादन साठी Top वेरायटी | जबरदस्त वाण | हरभरा लागवड माहिती, काबुली हरभरा, फुले कृपा,
zhlédnutí 1,8KPřed 9 měsíci
हरभरा विक्रमी उत्पादन साठी Top वेरायटी | जबरदस्त वाण | हरभरा लागवड माहिती, काबुली हरभरा, फुले कृपा,
सोयाबीन काढणी | एवढा आला उतारा | खराब वातावरण मध्ये उत्पादन | सोयाबीन माहिती #agricossfarmer #pdkv
zhlédnutí 4,8KPřed 9 měsíci
सोयाबीन काढणी | एवढा आला उतारा | खराब वातावरण मध्ये उत्पादन | सोयाबीन माहिती #agricossfarmer #pdkv
NRC 142 काढणी, 4 दाण्याची शेंगा किती,एका किलोला एवढ उत्पादन, soyabean काढणी sheti vishayak mahiti
zhlédnutí 4,6KPřed 9 měsíci
NRC 142 काढणी, 4 दाण्याची शेंगा किती,एका किलोला एवढ उत्पादन, soyabean काढणी sheti vishayak mahiti
कापूस बोंड सड रोग एकात्मिक नियोजन, नंबर 1 बुरशीनाशक |bond sad rog, कापूस फवारणी माहिती, बोंड सड उपाय
zhlédnutí 2,4KPřed 9 měsíci
कापूस बोंड सड रोग एकात्मिक नियोजन, नंबर 1 बुरशीनाशक |bond sad rog, कापूस फवारणी माहिती, बोंड सड उपाय
MAUS 725 सोयाबीन माहिती | एका झाडाला 4 दाण्याची शेंगा किती पाहा | PDKV शिवार फेरी | soybean mahiti
zhlédnutí 6KPřed 9 měsíci
MAUS 725 सोयाबीन माहिती | एका झाडाला 4 दाण्याची शेंगा किती पाहा | PDKV शिवार फेरी | soybean mahiti
सोयाबीन पिवळ पडल तर हे उपाय करा 100 % रिजल्ट , सोयाबीन मुळकुज,charcoal rot, collor rot, Blight
zhlédnutí 6KPřed 10 měsíci
सोयाबीन पिवळ पडल तर हे उपाय करा 100 % रिजल्ट , सोयाबीन मुळकुज,charcoal rot, collor rot, Blight
एकच फवारणी सगळ्या प्रकारची पातेगळ बंद |कापूस पातेगळ फवारणी, पातेगळ उपाय, कापूस फवारणी
zhlédnutí 4,7KPřed 10 měsíci
एकच फवारणी सगळ्या प्रकारची पातेगळ बंद |कापूस पातेगळ फवारणी, पातेगळ उपाय, कापूस फवारणी
पातेगळ होणार नाही, एका दिवसात थांबून जाईल, कापूस पातेगळ उपाय, पातेगळ फवारणी,
zhlédnutí 4,3KPřed 10 měsíci
पातेगळ होणार नाही, एका दिवसात थांबून जाईल, कापूस पातेगळ उपाय, पातेगळ फवारणी,
तूरीचा प्रयोग 25 दिवसानंतर पाहा स्थिती, तूर लागवड, तूर मर रोग उपाय, अश्लेषा तूर
zhlédnutí 2KPřed 10 měsíci
तूरीचा प्रयोग 25 दिवसानंतर पाहा स्थिती, तूर लागवड, तूर मर रोग उपाय, अश्लेषा तूर
सोयाबीन तिसरी फवारणी, उत्पादन वाचवणारी फवारणी, अळी व बुरशीजन्य रोग नियंत्रण,
zhlédnutí 8KPřed 10 měsíci
सोयाबीन तिसरी फवारणी, उत्पादन वाचवणारी फवारणी, अळी व बुरशीजन्य रोग नियंत्रण,
पावसाचा खंड पडल्यास 3 नियोजन, अवर्षण स्थितीत पिक नियोजन,उत्पादनात घट कमी होईल, फवारणी माहिती,हवामान
zhlédnutí 2,1KPřed 10 měsíci
पावसाचा खंड पडल्यास 3 नियोजन, अवर्षण स्थितीत पिक नियोजन,उत्पादनात घट कमी होईल, फवारणी माहिती,हवामान
तुर पिकाची अशी वेरायटी ज्याला आज 50-60 दिवसात फूल आले, 4 महिन्यात येण्यात येणारी तुर ,PDKV
zhlédnutí 30KPřed 11 měsíci
तुर पिकाची अशी वेरायटी ज्याला आज 50-60 दिवसात फूल आले, 4 महिन्यात येण्यात येणारी तुर ,PDKV
कापूस खत व्यवस्थापन, दुसरा डोस, तिसरा डोस,पाते गळ होणार नाही, भरपूर बोंड लागतील
zhlédnutí 15KPřed 11 měsíci
कापूस खत व्यवस्थापन, दुसरा डोस, तिसरा डोस,पाते गळ होणार नाही, भरपूर बोंड लागतील
कापूस कोकडा /मावा तूडतूडा पांढरी माशी थ्रिप्स नियंत्रण, जबरदस्त औषध, कापूस फवारणी माहिती
zhlédnutí 7KPřed 11 měsíci
कापूस कोकडा /मावा तूडतूडा पांढरी माशी थ्रिप्स नियंत्रण, जबरदस्त औषध, कापूस फवारणी माहिती
सोयाबीनला ही दुसरी फवारणी करा आणि Result पाहा 🌱 जबरदस्त औषधे, वायरस नाही येणार, सोयाबीन दुसरी फवारणी
zhlédnutí 11KPřed 11 měsíci
सोयाबीनला ही दुसरी फवारणी करा आणि Result पाहा 🌱 जबरदस्त औषधे, वायरस नाही येणार, सोयाबीन दुसरी फवारणी

Komentáře

  • @chetankhade1233
    @chetankhade1233 Před 43 minutami

    🎉

  • @manojrakh8146
    @manojrakh8146 Před 5 hodinami

    👌👍

  • @vinodSomankar-yx5ue
    @vinodSomankar-yx5ue Před 13 hodinami

    खूप छान माहिती मिळाली आहे साहेब

  • @vsrentertainment7354
    @vsrentertainment7354 Před 14 hodinami

    Ekdam khota. Galaxy ne kahi hot nahi

  • @Himalay_Wagh
    @Himalay_Wagh Před dnem

    आपल्या कृषी विद्यापीठात आहे का सद्या... असेल तर reply करा, रिप्लाय नाही केला तर मी समजून घेईल नाही आहे

  • @IshwarLilhare-hl5qt

    1030

  • @sachwagh7829
    @sachwagh7829 Před dnem

    Zinc sulfate and iron sulfate kasa dyacha te tar react hot na DAP sobat

  • @user-dz2kr4vy9e
    @user-dz2kr4vy9e Před 2 dny

    🚩🚩हाळद पिकासाठी कोणते आवशिद हुमनिसाठी चांगले आहे 🙏🙏

  • @user-bj1ce1mr6t
    @user-bj1ce1mr6t Před 2 dny

    Galaxy galaxy next

  • @nitinhaware5613
    @nitinhaware5613 Před 2 dny

    🤟🤟

  • @bhausahebnikam2517
    @bhausahebnikam2517 Před 3 dny

    कांद्याच्या रोपाला चालतंय का चालत असेल तर किती दिवसांनी मारले पाहिजे

  • @akashkharat2111
    @akashkharat2111 Před 4 dny

    Tak n be next video

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 Před 4 dny

    आलाय का result

  • @msgitte3754
    @msgitte3754 Před 4 dny

    Good

  • @msgitte3754
    @msgitte3754 Před 4 dny

    Alika 1750

  • @dineshpawar2286
    @dineshpawar2286 Před 4 dny

    Alika 1850

  • @sunilkhode5904
    @sunilkhode5904 Před 4 dny

    मॅक्स फवारणी सारखा रिझल्ट कशाचा च नाही

  • @user-ct8wj8ss5z
    @user-ct8wj8ss5z Před 4 dny

    वर्धा येथे 1800 रु लिटर आहे.

  • @govindandhale198
    @govindandhale198 Před 5 dny

    Soyabean lahan ahe vadh hot nahi tr mono cha favara dila tr chalte ka

  • @beast612
    @beast612 Před 5 dny

    Tricontanol ०.१% कसे आहे साहेब

  • @beast612
    @beast612 Před 5 dny

    साहेब thimethoxam+lambda cyhalothrin आणि emamectin benzoate आणि humic acid आणि १९:१९:१९ आणि carbendazim+mancozeb आणि biovita ही फवारणी सोयाबीन पिकासाठी चालेल का पहिली फवारणी आहे

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer Před 5 dny

      किती दिवस झाले आहे

    • @beast612
      @beast612 Před 5 dny

      @@AgricossFarmer 1 महिना झालेला आहे

  • @beast612
    @beast612 Před 5 dny

    Thimethoxam+lambda cyhalothrin चालेल का साहेब

  • @beast612
    @beast612 Před 5 dny

    साहेब हिट्वीड मॅक्स तणनाशक कसे आहे कपाशीवर

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer Před 5 dny

      कपाशी वर एकच तणनाशक आहे हिटविड मैक्स मधील घटक तेच औषध वेगवेगळ्या कंपनी विक्री करतात,

    • @beast612
      @beast612 Před 5 dny

      @@AgricossFarmer godrej agrowet pyrithiobac sodium+quizonophop ethyl

    • @beast612
      @beast612 Před 5 dny

      @@AgricossFarmerthanku saheb

  • @manojrokade3144
    @manojrokade3144 Před 5 dny

    थँक्स।

  • @vishnumate8034
    @vishnumate8034 Před 5 dny

    हुलगा पिक साठी तणनाशक कोणते

  • @gauravkolhe3086
    @gauravkolhe3086 Před 5 dny

    केना मरत नाही कोणता ही औषद मारा

  • @armaanali2450
    @armaanali2450 Před 5 dny

    1100 maday 1 kilo ayee

  • @ranjitdeshmukh209
    @ranjitdeshmukh209 Před 6 dny

    पंजाबराव कृषी विद्यापीठ (pkv) अकोला यांचे लिक्विड ट्रायकोडर्मा चांगले आहे का.... 15 लीटर पंपाला किती मिली टाकावे

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer Před 5 dny

      हो चांगले आहे, खाजगी कंपनी पेक्षा कधी पण चांगल आहे, 100 मिली किंवा एकरी 1-2 लिटर

  • @user-xq6ro2yb1x
    @user-xq6ro2yb1x Před 6 dny

    सोयाबीनमध्ये तूर आहे मग कसं करावं

  • @pravinkakde10
    @pravinkakde10 Před 6 dny

    फेक बातमी

  • @nandutaras9723
    @nandutaras9723 Před 6 dny

    Nav Kay aahe oshdhache

  • @Rajendraakotkar-ds5uq

    दादा kena मरत नाही

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer Před 6 dny

      लहान असताना मरतो, लांब पाणाचा मरत नाही

  • @amitraut4062
    @amitraut4062 Před 7 dny

    Tur pikamadhe Odissy + propequzofop waprle pn kena gavatavar kahich farak nahi padla.. Turisathi Kahitri best herbicide sanga

  • @manchakchimte
    @manchakchimte Před 7 dny

    Wildblak Qrin favarle Tari kurudu melanahi

  • @manchakchimte
    @manchakchimte Před 7 dny

    Kurudu tanasathi oushd sanga

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer Před 7 dny

      लहान असेल तर मरते करडू

  • @rajendradahake2306
    @rajendradahake2306 Před 7 dny

    अरे दादा लांब पानाचा केन्यावर औषध सांग केना केना म्हनून फसवेगीरी करु नको

  • @javedsayyed1273
    @javedsayyed1273 Před 7 dny

    Saheb mazhi kahi Bhagat tur jalali aahe rop tayar karun lavle tar sucsses hoil kay

  • @kvpotepatil2386
    @kvpotepatil2386 Před 7 dny

    क्लोबिन

  • @ankushvalvi3103
    @ankushvalvi3103 Před 8 dny

    Laansar gold

  • @vivekmahalle6037
    @vivekmahalle6037 Před 8 dny

    भाऊ तूम्ही जे मार्गदर्शन करता ते आम्ही पूर्णपणे अवलंबू पण तूम्ही दर फवारणी लाल करा ही आमची इच्छा आहे Thank you 🙏

  • @Sanjaykawle-kr5ed
    @Sanjaykawle-kr5ed Před 8 dny

    तुमचा नंबर पाठवा

  • @akashmundhe9096
    @akashmundhe9096 Před 8 dny

    Galaxy tur made chalte ka sir

  • @DinkarThakare-xw8tu

    शकेद100

  • @ओबीसी
    @ओबीसी Před 8 dny

    Sir. Solomon+Biovita+saff+19 19 19 phavarle tar chalel ka

  • @SunilJamdhde
    @SunilJamdhde Před 8 dny

    Amchi senda khudni harnani keli

  • @bala1041
    @bala1041 Před 9 dny

    भावा mop किती दिवसांनी लागू होते हे आधी वाच😂😂

  • @Naturemind918
    @Naturemind918 Před 9 dny

    odishi jabardst result soyabin,tur,buimung,mung,udid, kahihi dushparinam nahi ,kena ekdam saf

  • @Himalay_Wagh
    @Himalay_Wagh Před 9 dny

    सर, आपल्या pdkv मध्ये आता npk solubilizing bacterea मिळतील का

  • @vinayakchandore9054

    दादा मका ali नियंत्रणासाठी Alika स्प्रे चालेल काय

  • @balajikedar6436
    @balajikedar6436 Před 9 dny

    क्युरीन + पटेला