सुधारित शेतीचे तंत्रज्ञान शेती जास्त उत्पन्न 🌱🕵️
सुधारित शेतीचे तंत्रज्ञान शेती जास्त उत्पन्न 🌱🕵️
  • 33
  • 51 060
सोयाबीन तूर उडीद पिकाला कोणती फवारणी घेऊन त्यामुळे आपले जास्त उत्पन्न कमी खर्चात कमी फवारणी🧑‍⚕️🌱🤹🕵️#
सोयाबीन ,तूर ,मूग ,उडीद इतर पिकाला कमी खर्चामध्ये कुठली फवारणी घ्यावी जेणेकरून आपलं जास्त उत्पन्न मिळेल याविषयी सविस्तर व्हिडिओमध्ये सुधारित शेती तंत्रज्ञान अंतर्गत कमी खर्चात जास्त उत्पन्न शेतकऱ्यासाठी माहिती देण्यात आलेली आहे सर्व शेतकरी मित्रांनी एक वेळेस नक्की पहा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 🤹🤹🧑‍🔬🧑‍🔬🧑‍⚕️🧑‍⚕️🌱🕵️👍🙏
zhlédnutí: 401

Video

पिकाचे विज्ञान समजल्यामुळे आपण कमी खर्चात, कमी कष्ट मध्ये पिकाचे जास्त उत्पन्न कसे मिळवायचे🌱🧑‍🔬🧑‍⚕️🤹
zhlédnutí 3,1KPřed 9 hodinami
पिकाचे विज्ञान समजल्यामुळे आपण कमी खर्चात, कमी कष्ट मध्ये पिकाचे जास्त उत्पन्न कसे मिळवायचे🌱🧑‍🔬🧑‍⚕️🤹
जास्त प्रमाणात पाऊस झाला आणि पिकाच्या बुडाला जास्त वेळ पाणी राहिले पिकाला परिणाम होऊ नये उपाय 🌱🧑‍⚕️
zhlédnutí 886Před 14 dny
जास्त प्रमाणात पाऊस झाला आणि पिकाच्या बुडाला जास्त वेळ पाणी राहिले पिकाला परिणाम होऊ नये उपाय 🌱🧑‍⚕️
सोयाबीन व तूर ,मूग,उडीद या पिकावर पहिली फवारणी कोणती माहिती कमी खर्चामध्ये जास्त रिझल्ट मिळेल 🧑‍⚕️🌱
zhlédnutí 2KPřed 21 dnem
सोयाबीन व तूर ,मूग,उडीद या पिकावर पहिली फवारणी कोणती माहिती कमी खर्चामध्ये जास्त रिझल्ट मिळेल 🧑‍⚕️🌱
सोयाबीन पिकावर तणनाशक चे काय परिणाम पिकामध्ये जमिनीत ओलावा नसेल तन नियंत्रण व सविस्तर माहिती 🧑‍⚕️🌱🙏
zhlédnutí 8KPřed 21 dnem
सोयाबीन पिकावर तणनाशक चे काय परिणाम पिकामध्ये जमिनीत ओलावा नसेल तन नियंत्रण व सविस्तर माहिती 🧑‍⚕️🌱🙏
सोयाबीन ,तूर ,उडीद पिकांमध्ये मध्ये कमी खर्चामध्ये तन नियंत्रण कसे करायचे याविषयी मो 9356848695🕵️🌱👍
zhlédnutí 25KPřed 28 dny
सोयाबीन ,तूर ,उडीद पिकांमध्ये मध्ये कमी खर्चामध्ये तन नियंत्रण कसे करायचे याविषयी मो 9356848695🕵️🌱👍
सोयाबीन पिकामध्ये अगदी कमी खर्चामध्ये सर्व तन नियंत्रण कसे अगदी सोप्या पद्धतीने कमी खर्चामध्ये 🌱🕵️👍
zhlédnutí 3,4KPřed měsícem
सोयाबीन पिकामध्ये अगदी कमी खर्चामध्ये सर्व तन नियंत्रण कसे अगदी सोप्या पद्धतीने कमी खर्चामध्ये 🌱🕵️👍
सोयाबीन पिकामध्ये पेरणी करत असताना घ्यायची काळजी त्या आपल्या जास्त उत्पन्न कसे याविषयी माहिती 🌱🧑‍⚕️👍
zhlédnutí 617Před měsícem
सोयाबीन पिकामध्ये पेरणी करत असताना घ्यायची काळजी त्या आपल्या जास्त उत्पन्न कसे याविषयी माहिती 🌱🧑‍⚕️👍
सोयाबीन पिकामध्ये कुठले वाण कुठले खत वापरावे कशाप्रकारे बीज प्रक्रिया कमी खर्चात जास्त उत्पन्न🧑‍⚕️🌱👍
zhlédnutí 446Před měsícem
सोयाबीन पिकामध्ये कुठले वाण कुठले खत वापरावे कशाप्रकारे बीज प्रक्रिया कमी खर्चात जास्त उत्पन्न🧑‍⚕️🌱👍
अगदी साध्या पद्धतीने बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर सोयाबीन पिकामध्ये कसा प्रात्यक्षिक दाखविले फायदा 🕵️🌱👍
zhlédnutí 1,2KPřed měsícem
अगदी साध्या पद्धतीने बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर सोयाबीन पिकामध्ये कसा प्रात्यक्षिक दाखविले फायदा 🕵️🌱👍
अगदी साध्या पद्धतीने बीबीएफ तंत्रज्ञान सोयाबीन पिकामध्ये कसा वापर फायदा 🕵️🌱👍
zhlédnutí 1,4KPřed měsícem
अगदी साध्या पद्धतीने बीबीएफ तंत्रज्ञान सोयाबीन पिकामध्ये कसा वापर फायदा 🕵️🌱👍
पेरणी करायच्या आधी पेरणीचे नियोजन कसे केले पाहिजे मार्गदर्शन करण्यात 🕵️🕵️🌱👍
zhlédnutí 414Před měsícem
पेरणी करायच्या आधी पेरणीचे नियोजन कसे केले पाहिजे मार्गदर्शन करण्यात 🕵️🕵️🌱👍
हरभरा पिकावर वातावरण होणाऱ्या कीड व रोगाचा कमी खर्चामध्ये नियंत्रण कसे करायचे याविषयी 🐛🐛🕵️🕵️ सल्ला.
zhlédnutí 741Před 7 měsíci
हरभरा पिकावर वातावरण होणाऱ्या कीड व रोगाचा कमी खर्चामध्ये नियंत्रण कसे करायचे याविषयी 🐛🐛🕵️🕵️ सल्ला.
राजमा या पिकाला योग्य अशा फवारण्या घेतल्यामुळे योग्य सल्ला घेतल्यामुळे होणारा शेतकऱ्यांचा अनुभव🕵️👳.
zhlédnutí 1,1KPřed 8 měsíci
राजमा या पिकाला योग्य अशा फवारण्या घेतल्यामुळे योग्य सल्ला घेतल्यामुळे होणारा शेतकऱ्यांचा अनुभव🕵️👳.
November 4, 2023
zhlédnutí 109Před 8 měsíci
November 4, 2023
सोयाबीन पिकामध्ये आधुनिक तंत्रज्ञानात वापरल्यामुळे होणारे फायदे शेतकऱ्यांच्या मनोगत वापरले उत्पादक.
zhlédnutí 118Před 10 měsíci
सोयाबीन पिकामध्ये आधुनिक तंत्रज्ञानात वापरल्यामुळे होणारे फायदे शेतकऱ्यांच्या मनोगत वापरले उत्पादक.
शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे यामध्ये Brand GR दाणेदार खत वापरामुळे सोयाबीन पिक बदल.
zhlédnutí 111Před 11 měsíci
शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे यामध्ये Brand GR दाणेदार खत वापरामुळे सोयाबीन पिक बदल.
सोयाबीन पिकामध्ये Brand GR या दाणेदार खत वापर होणारे फायदे योग्य अशा तंत्रज्ञानाचा वापर शेती बदल..
zhlédnutí 126Před 11 měsíci
सोयाबीन पिकामध्ये Brand GR या दाणेदार खत वापर होणारे फायदे योग्य अशा तंत्रज्ञानाचा वापर शेती बदल..
गोगलगाय नियंत्रण उपाय काय जेणेकरून आपल्या शेतामध्ये प्रादुर्भाव होणार नाही यासाठी उपाय .
zhlédnutí 1KPřed rokem
गोगलगाय नियंत्रण उपाय काय जेणेकरून आपल्या शेतामध्ये प्रादुर्भाव होणार नाही यासाठी उपाय .
willowood company चे दाणेदार खत खतांमध्ये मिक्स करून आपल्या मुळे होणारे शेतकरी तुळशी पिकावर प्रयोग .
zhlédnutí 175Před rokem
willowood company चे दाणेदार खत खतांमध्ये मिक्स करून आपल्या मुळे होणारे शेतकरी तुळशी पिकावर प्रयोग .
सुधारित शेती अंतर्गत विचारांची जयंती भाषण स्पर्धा अंतर्गत विद्यार्थ्यांचे मनोगत व्यक्त करताना.
zhlédnutí 99Před rokem
सुधारित शेती अंतर्गत विचारांची जयंती भाषण स्पर्धा अंतर्गत विद्यार्थ्यांचे मनोगत व्यक्त करताना.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त लहान भाषण करत महापुरुषांच्या विचारांची जयंती करत असताना..
zhlédnutí 15Před rokem
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त लहान भाषण करत महापुरुषांच्या विचारांची जयंती करत असताना..
महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत महाडीबीटी पोर्टल तुषार व ड्रिप ला 80 टक्के अनुदान विषयी सविस्तर.
zhlédnutí 47Před rokem
महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत महाडीबीटी पोर्टल तुषार व ड्रिप ला 80 टक्के अनुदान विषयी सविस्तर.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत निवड झाल्यानंतर शेतकरी अपलोड करायचीकागद त्यानंतर येणार पूर्वसंबधी
zhlédnutí 45Před rokem
महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत निवड झाल्यानंतर शेतकरी अपलोड करायचीकागद त्यानंतर येणार पूर्वसंबधी
महाराष्ट्र शासन कृषी विभाग महाडीबीटी पोर्टल शेती विषयक विविध योजने विषयी आपली निवड झाल्यानंतर पुढील
zhlédnutí 151Před rokem
महाराष्ट्र शासन कृषी विभाग महाडीबीटी पोर्टल शेती विषयक विविध योजने विषयी आपली निवड झाल्यानंतर पुढील
उसाचे पाचट जाळल्यानंतर होणारे नुकसान याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आली व त्याचे महत्त्व पटवून..
zhlédnutí 54Před rokem
उसाचे पाचट जाळल्यानंतर होणारे नुकसान याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आली व त्याचे महत्त्व पटवून..
कामगंध सापळे वापरल्यानंतर शेतकरी होणारा फायदा कापूस कापूस पिकामध्ये कसे...
zhlédnutí 93Před rokem
कामगंध सापळे वापरल्यानंतर शेतकरी होणारा फायदा कापूस कापूस पिकामध्ये कसे...

Komentáře

  • @virendranaik9509
    @virendranaik9509 Před 7 hodinami

    maus 158 वाना बद्दल सांगा थोड

  • @gaurav_gaming1402
    @gaurav_gaming1402 Před 7 hodinami

    शेतकरी 🌾

  • @userpritamDHAGE
    @userpritamDHAGE Před 8 hodinami

    🎉🎉🎉🎉

  • @anandbhui6214
    @anandbhui6214 Před 9 hodinami

    Helpful information shared by amol saheb to farmers. 🌱👍🏻

  • @madhurikamble1078
    @madhurikamble1078 Před 11 hodinami

    Khup mahiti denara video Video mule khup mahiti milte

  • @amar9225601952
    @amar9225601952 Před 19 hodinami

    माहिती चांगली देताय दादा , पण काकाला का ताटकळत ठेवले आहे , थोडे संवादी रहा , अजून परिणामकारक व्हिडीओ होईल . . .

  • @jaiykisanade605
    @jaiykisanade605 Před dnem

    डिटेल माहिती दया औषधी चे नावासहित प्रमाण सहित

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321 Před dnem

      सर आपण औषधे सोबत माहिती तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक औषधांचा त्याचे प्रमाण व इतर माहिती. Valxra+Ecto+ 12.61.00+wilicon हे औषध घ्यावे याचे प्रमाण valxtra 1liter la 2ML+Ecto 1liter la 1GM+ 70gm पंपाला घेणे+1 liter 1ml सर्व औषध घेणे करून घ्यावी 🌱🙏🙏

  • @vinodraut1746
    @vinodraut1746 Před dnem

    एक नंबर

  • @user-fc9qu3vb4l
    @user-fc9qu3vb4l Před 3 dny

    व्हिडिओ काढण्याचा उद्देश काय आपण पेरणी पासून आणि पर्यंतची प्रक्रिया व्यवस्थित औषधाच्या नावासहित फवारणी औषधे याची सखोल माहिती देणे गरजेचे आहे बाबांनी हे पीक कसे आणले त्यांच्याशी चर्चा करणे गरजेचे होते त्यांचाही अनुभव शेअर करत चला एकंदरीत माहिती बरी दिली

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321 Před 3 dny

      आपला धन्यवाद सादर व्हिडिओ बनवण्याचा अर्थ असा होता की शेतकऱ्याला पीक समजलं पाहिजे त्याचा जीवनक्रम समजून आल्यानंतर त्याचा उत्पादक खर्च कमी होईल त्यामुळे योग्य वेळेस योग्य फवारण्या व योग्य खते जाणे गरजेचे आहे हे या व्हिडिओमध्ये समजून सांगायचं होतं तुम्ही दिलेला सल्ला नक्कीच आपण प्रत्येक पिकाविषयी सविस्तर अशी माहिती देणार आहोत योग्य असे खत योग्य असे नियोजन पिकाच्या पण शेतकऱ्यांना देणार आहोत सादरवेळी बाबा बोलण्यास तयार नव्हते त्यामुळे त्यांना माहिती सखोल सांगता आली नाही पुढील वेळेस युवा शेतकरी चर्चा करू व भरपूर अशी माहिती तुम्हाला देऊ 🌱🌱🙏

  • @akshaytodkar3838
    @akshaytodkar3838 Před 4 dny

    त्या काकाला कशाला उभा केलंय

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321 Před 4 dny

      शेतकऱ्याचा प्लॉट आहे त्यांना माहिती दिलेली आहे त्यासाठी त्यांना उभा केलेला आहे 🌱🙏

  • @madhurikamble1078
    @madhurikamble1078 Před 4 dny

    Khup chan mahiti denara video Khup kahi knowledge milte

  • @KISHORSONWANE-qg9lt

    अतिशय सुंदर माहिती 🌱✌️

  • @shetkarikrushisevakendrago7842

    Nice🎉

  • @vinoddesale7699
    @vinoddesale7699 Před 7 dny

    मूंग मधील केना साठी कोणते तणनाशक वापरावे आणि त्यात कोणते tecnical पाहिजे

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321 Před 7 dny

      पोट्रिस्ट या नावाने येते याने वापरल्यानंतर केला आपला केना तीन ते चार पानावर असल्यावर नियंत्रण 🌱🙏

  • @marotisonule174
    @marotisonule174 Před 7 dny

    Mazya soyabeqn madhe bauchi ani dipmad he tan aje tyakarita konta tan nashak vaprawe

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321 Před 7 dny

      Plz use only soybean crop weed control use potriot+wilsupar willowood Chemicals Ltd company 🌱🙏

  • @gajanankannar4350
    @gajanankannar4350 Před 12 dny

    सर सोयाबीन 45दिवस पूर्ण झाले लांबणारा केना आता खूप मोठा झाला आहे तर केना मारण्यासाठी कोणते ओषधी तणनाशक वापरावे

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321 Před 8 dny

      केना तीन ते चार पानावर औषध मारावे लागते मोठा झाला असेल तर कंट्रोल होत नाही कुठल्याही तन नाशक नाही 🌱🙏

  • @harimule8211
    @harimule8211 Před 13 dny

    वीड ब्लॉक 23 दिवसांनी फवारणी केली पान जळत आहेत काय करायचं

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321 Před 13 dny

      यासाठी आपण फवारणी घ्यावी टॉनिक प्लस मायक्रोन ची फवारणी करून घ्यावी नंतर क्लिअर होईल

  • @dattatrayjadhavvlogs1384

    पिवळी पडले सोयाबीन

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321 Před 13 dny

      पिकामध्ये पाणी जास्त आहे का नसेल तर जमीन आपली कुठल्या प्रकारचे आहे यासाठी बुरशीनाशक व मायक्रोन फवारणी घ्यावी त्यामुळे आपली सोयाबीन लवकरच बरी होईल 🙏

  • @laximanjadhav4486
    @laximanjadhav4486 Před 14 dny

    माड्या मध्ये कुठे मिळेल सर

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321 Před 8 dny

      जवळ वितरकाला विचारा त्यांना माहिती असते कुठे मिळते🌱🙏

  • @nikhilkulkarni3858
    @nikhilkulkarni3858 Před 14 dny

    तूर आणि उडीद एकत्र पेरले आहे 3 आठवड्यापूर्वी , उडीद पिकावर बारीक होल पडले आहेत,, कीड पडली असेल का ? असेल तर काय फावावराव लागेल

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321 Před 13 dny

      यासाठी आपण अळीनाशक बुरशीनाशक इतर फवारणी करू शकतात Emcto+valxra+wilicon+19,:19:19 एकत्रित फवारणी घ्यावी नंतर बरी होईल

  • @sureshmahakal6957
    @sureshmahakal6957 Před 15 dny

    सर गाजर गवत याने जाते का

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321 Před 15 dny

      वापरांत गाजर गवत इतर इतरही तनावर नियंत्रण मिळवता येते 🌱🙏

  • @ramratanchandak8405
    @ramratanchandak8405 Před 15 dny

    Amachayakade fakt Amora herbicide milate tyamule crop la attack hote

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321 Před 13 dny

      एक पद्धत कोणती आहे सोयाबीन तूर आणि मूग आहे का यासाठी इतर तणनाशकचाही वापर करा. 🌱🙏

  • @pavanrathod9265
    @pavanrathod9265 Před 16 dny

    Great Amol ...ur are really genuine agriculturist , u have valuable info. Regarding agriculture threats .. it's helpful to many farmer and take advantage of ur knowledge Thanks you Amol Sir

  • @madhurikamble1078
    @madhurikamble1078 Před 16 dny

    Khup mahiti denara video

  • @vikasdhumal9203
    @vikasdhumal9203 Před 16 dny

    Bottal cha photo pathava

  • @shetkarikrushisevakendrago7842

    Nice

  • @pranayrokade4230
    @pranayrokade4230 Před 17 dny

    Soyabeen perni divas kadhiparyant ahet

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321 Před 15 dny

      पेरणीनंतर 21 दिवसांपर्यंत 🌱🙏

    • @pranayrokade4230
      @pranayrokade4230 Před 15 dny

      Soyabeen perni kadhiparyant karavi

  • @pradipkale2705
    @pradipkale2705 Před 17 dny

    किंमत किती आहे सांगा

  • @BhaskarraoSarnaik
    @BhaskarraoSarnaik Před 17 dny

    हळदीमध्ये सोयाबीन आहे त्यावर कोणते तणनाशक फवारावे

    • @maheshmankar9845
      @maheshmankar9845 Před 15 dny

      हळदीत सौयाबीन आहे.तरकोनते औषध वापरावे

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321 Před 13 dny

      हळदीमध्ये तन नाशक मिळत असते परंतु जर आपण ह्याला खुरपणी केली तर अत्यंत बरी होईल 🌱🙏

  • @dattaambad3032
    @dattaambad3032 Před 17 dny

    पेरणी पासुन किती दिवसा पर्यंत तण नाशक मारू शकतो

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321 Před 15 dny

      जास्तीत जास्त 21 दिवसापर्यंत मारू शकता 🌱🙏

  • @shilpkarkawade
    @shilpkarkawade Před 17 dny

    कापूस हे पिकावर कोणतं तननाशक मारल पाहिजे

  • @sandipmanjare9265
    @sandipmanjare9265 Před 17 dny

    Sir सोयाबीन + तूर साठी.. बेस्ट तणनाशक औषध कोणते मारावे... 21 days चे..

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321 Před 15 dny

      पेट्रोल आणि व्हील सुपर हे वापरावे यामुळे सोयाबीन तुराला कुठलाही फेक होत नाही 🌱🙏

  • @sindisindi2264
    @sindisindi2264 Před 17 dny

    Pertomax cha result kasa ahe

    • @sindisindi2264
      @sindisindi2264 Před 17 dny

      Photo patva

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321 Před 15 dny

      चांगली रिझल्ट मिळत आहे सध्या 🌱🙏

  • @Vikasmahale444
    @Vikasmahale444 Před 17 dny

    सर मि नाशिक जिल्हा मधून बोलत आहे सर आमच्या भागा मध्ये लव्हाळ व कुरडु हा गवत इ वर्ष तुलनेत या वर्ष सोयाबीन मध्ये दिसत आहे त्या वर १००% नियत्रन करण्या साठी कोणत औषध फवारणी घेतली पाहिजे

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321 Před 15 dny

      सोयाबीन जास्त लवळा कुर्डू यासाठी वापर करावा तीन ते चार पानावर असताना 🌱🙏🙏

  • @pandurangpandre4736
    @pandurangpandre4736 Před 17 dny

    पाण्याचा पीएच तपासला पाहिजे का तणनाशक फवारताना सर्व शेतकरी पाण्याचा पीएच तपासू शकत नाहीत

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321 Před 15 dny

      अगदी बरोबर आहे परंतु स्वच्छ पाणी घेतल्यानंतर काय प्रॉब्लेम येत नाही प्रति पंप मध्ये लिंबू वापरावे त्यामुळे बराचसा कंट्रोल होऊ शकतो.🌱🙏

  • @mahadushinde2804
    @mahadushinde2804 Před 17 dny

    यात हाकामा वापरावा लागेल का

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321 Před 17 dny

      आपले म्हणणे मला काही परत एकदा सांगितले बरे 🌱🙏🙏

  • @deepaksonwane3797
    @deepaksonwane3797 Před 18 dny

    सुंदर इंफॉर्मेशन आहे

  • @pradipkate9713
    @pradipkate9713 Před 18 dny

    सर मी तूर उडीद एकत्र लावलेला आहे तर कोणत तननाशक वापरावे

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321 Před 15 dny

      पेट्रोल आणि विल सुपर वापर एकत्रित वापरावे. 🌱🙏

  • @bharatugale4277
    @bharatugale4277 Před 18 dny

    Soyabinla.khat.kadhi.kiti.divsani.marawe

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321 Před 15 dny

      पहिल्या फवारणी मध्ये खत आपण घेऊ शकतो 🌱🙏

  • @sunildatir5461
    @sunildatir5461 Před 18 dny

    फक्त तुर पीकांचे तननाशकाबद्ल माहिती सांगा

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321 Před 18 dny

      तूर पिकामध्ये पेट्रोल हे तणनाशक वापरावे 🙏

    • @popatpalve4603
      @popatpalve4603 Před 6 dny

      फक्त तूरी साठी तण नाशक सांगा‌.गवत‌ केणा हारळ लव्ह ळा

  • @user-pj6me1rw2s
    @user-pj6me1rw2s Před 18 dny

    छान माहिती दिली सर

  • @userpritamDHAGE
    @userpritamDHAGE Před 18 dny

    ❤💯

  • @prasadkanade1994
    @prasadkanade1994 Před 19 dny

    सोयाबीन मध्ये भुईमूग किंवा मग एकत्र असेल तर कोणती तन नाशक वापरावे

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321 Před 15 dny

      यावर जास्त परिणाम होत असतो पिकावर त्यामुळे वापरले नाही तरी चालते. 🌱🙏

  • @AuteBapurav
    @AuteBapurav Před 19 dny

    सर माझं गांव बोरगांव का ता जि लातूर मुरुड ला कोंतयां दुकान मधे मिळेल

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321 Před 17 dny

      शिरढोण येथे मध्ये किसान कृषी सेवा केंद्र हे अधिकृत Deler companay असल्यामुळे तुम्हाला स्वस्त मध्ये घेता येईल येताना कॉल करा मी त्यांना 🌱🙏🙏

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321 Před 17 dny

      9356848695

  • @ankushgawai8179
    @ankushgawai8179 Před 19 dny

    शेतातील अमरवेल या पिवळ्या रंगाच्या तणाचे निर्मूलन कसे करावे

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321 Před 19 dny

      सुरुवातीला तीन ते चार पानावर अमरवेल असल्यानंतर फक्त सोयाबीन पिकामध्ये पेट्रोमॅक्स वापरावे त्यामुळे अमरवेल पिकांमधील नियंत्रण करता 🌱🙏

  • @ankushgawai8179
    @ankushgawai8179 Před 19 dny

    तणनाशक फवारणी सोबत कीटकनाशक, बुरशीनाशक ,विद्राव्य खत, टॉनिक वापरले तर चालेल का, जणेकरून कीटकनाशक व तणनाशक फवारणी यांचा खर्च दुप्पट होऊ नये, एका फावरणीमध्ये दोन्ही काम करतील का

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321 Před 19 dny

      आपण सुरुवातीला तन नाशक फक्त व इतर फवारणी नंतर आठ त्यामुळे आपल्या तनावर नियंत्रण होईलच त्याबरोबर पिकालाही चांगला फायदा होईल यामुळे एकत्र फवारणी तणनाशक वेगळी आणि इतर फवारणी बुरशीनाशक आणि कीटकनाशक 🙏🌱

  • @baliramshingare3790
    @baliramshingare3790 Před 19 dny

    सोयाबीन व तूर याला काय फवारणी करावी

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321 Před 13 dny

      यासाठी आपलं तन नाशक का इतर फवारणी घेण्याची आहे

  • @sagarmandake4393
    @sagarmandake4393 Před 19 dny

    Phone number please

  • @sureshmahure912
    @sureshmahure912 Před 19 dny

    Tan nashakache 3-3 brand sangitle tar bare rahatil karan pratyek bhagat single brand milnyachi shakyta naste.

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321 Před 15 dny

      चालेल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की सर्व असे करू 🌱🙏

  • @user-jn9jn5rt1q
    @user-jn9jn5rt1q Před 19 dny

    Kudli kapani aahe baba