सोयाबीन ,तूर ,उडीद पिकांमध्ये मध्ये कमी खर्चामध्ये तन नियंत्रण कसे करायचे याविषयी मो 9356848695🕵️🌱👍

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 06. 2024

Komentáře • 159

  • @madhurikamble1078
    @madhurikamble1078 Před 28 dny

    Khup mahiti denara video

  • @pravinpingale4738
    @pravinpingale4738 Před 28 dny +1

    खुप छान माहिती

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 28 dny

      धन्यवाद आपले भरपूर सहकार्य मिळत असते 🙏🙏

  • @user-pj6me1rw2s
    @user-pj6me1rw2s Před 17 dny

    छान माहिती दिली सर

  • @shrikrushnaharne4918
    @shrikrushnaharne4918 Před 20 dny

    Sir. Amche Vdharbha madhe pavasache pani nahi panacha adhawa badhal माहिती हवी.

  • @sudhakardhumal8761
    @sudhakardhumal8761 Před 23 dny +3

    तूर व सोयाबीन 15 दिवसाचे झाले आहे.कोणते तणनाशक फवारली पाहिजे.

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 22 dny

      जर आपली फक्त सोयाबीन असेल तर पेट्रोमॅक्स घ्या नसेल तर patriot+wilsupar तन नियंत्रण करता येते

  • @UddhavKamble-lx9qr
    @UddhavKamble-lx9qr Před 27 dny

    Mast Mahit

  • @rafikdaroge
    @rafikdaroge Před 18 dny

    Hi

  • @Prashant1988
    @Prashant1988 Před 26 dny

    Nice

  • @farmerssoul
    @farmerssoul Před 28 dny

    Good video..Latur madhe kontya dukanat petromax milel tae sanga plz.
    Parva fawarni karaychi ahe.

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 28 dny

      Thank you 🙏🙏

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 28 dny +2

      माझा मित्र प्रसाद याला लातूरमध्ये कॉल करा तो तुम्हाला माहिती देईल कुठे आहे औषध कुणापाशी मिळते मो 8459994149

  • @user-gt2jh2cw1s
    @user-gt2jh2cw1s Před 21 dnem

    Paithan madhe kuthe milel sir

  • @vinoddesale7699
    @vinoddesale7699 Před 6 dny

    मूंग मधील केना साठी कोणते तणनाशक वापरावे आणि त्यात कोणते tecnical पाहिजे

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 5 dny

      पोट्रिस्ट या नावाने येते याने वापरल्यानंतर केला आपला केना तीन ते चार पानावर असल्यावर नियंत्रण 🌱🙏

  • @Newallsongdj
    @Newallsongdj Před 22 dny +2

    तुर दहा ते बारा दिवसाचे आसल तर त्याला कुठला तन नाशक केली पहिजे

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 22 dny

      Potriot+wilsupar याचा वापर करून फवारणी करून घ्यावी 🌱🙏

  • @gajanankannar4350
    @gajanankannar4350 Před 11 dny

    सर सोयाबीन 45दिवस पूर्ण झाले लांबणारा केना आता खूप मोठा झाला आहे तर केना मारण्यासाठी कोणते ओषधी तणनाशक वापरावे

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 7 dny

      केना तीन ते चार पानावर औषध मारावे लागते मोठा झाला असेल तर कंट्रोल होत नाही कुठल्याही तन नाशक नाही 🌱🙏

  • @nikhilkulkarni3858
    @nikhilkulkarni3858 Před 13 dny

    तूर आणि उडीद एकत्र पेरले आहे 3 आठवड्यापूर्वी , उडीद पिकावर बारीक होल पडले आहेत,, कीड पडली असेल का ? असेल तर काय फावावराव लागेल

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 12 dny

      यासाठी आपण अळीनाशक बुरशीनाशक इतर फवारणी करू शकतात Emcto+valxra+wilicon+19,:19:19 एकत्रित फवारणी घ्यावी नंतर बरी होईल

  • @gaurav_gaming1402
    @gaurav_gaming1402 Před 26 dny

    शेतकरी👋

  • @NitinNasre-uu2lo
    @NitinNasre-uu2lo Před 26 dny

    Aga bhau abhal khulacha vichar jr kela t fawarni karuch nahi shaknar pavsalyat abhal raynarch ahe kahi pn sangta rao

  • @uniquemozar5427
    @uniquemozar5427 Před 27 dny +2

    Kont tannashak ahe yvtml dist milel ka .ganjrigavat kaddu marto ka

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 27 dny

      Patromax फक्त सोयाबीन मध्ये सर्व प्रकारचे तनावर नियंत्रण जर आपल्याकडे सोयाबीन आणि तूर असेल तर हे औषध घ्यावे नाही willowood Chemicals Ltd ya company आपले गाव तालुका आणि जिल्हा सांगा मी कुठे भेटते सांगतो

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 27 dny

      Mo no 9356848695

  • @sandipmanjare9265
    @sandipmanjare9265 Před 16 dny

    Sir सोयाबीन + तूर साठी.. बेस्ट तणनाशक औषध कोणते मारावे... 21 days चे..

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 13 dny

      पेट्रोल आणि व्हील सुपर हे वापरावे यामुळे सोयाबीन तुराला कुठलाही फेक होत नाही 🌱🙏

  • @pradipkale2705
    @pradipkale2705 Před 15 dny

    किंमत किती आहे सांगा

  • @marotisonule174
    @marotisonule174 Před 6 dny

    Mazya soyabeqn madhe bauchi ani dipmad he tan aje tyakarita konta tan nashak vaprawe

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 6 dny

      Plz use only soybean crop weed control use potriot+wilsupar willowood Chemicals Ltd company 🌱🙏

  • @ankushgawai8179
    @ankushgawai8179 Před 17 dny

    तणनाशक फवारणी सोबत कीटकनाशक, बुरशीनाशक ,विद्राव्य खत, टॉनिक वापरले तर चालेल का, जणेकरून कीटकनाशक व तणनाशक फवारणी यांचा खर्च दुप्पट होऊ नये, एका फावरणीमध्ये दोन्ही काम करतील का

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 17 dny

      आपण सुरुवातीला तन नाशक फक्त व इतर फवारणी नंतर आठ त्यामुळे आपल्या तनावर नियंत्रण होईलच त्याबरोबर पिकालाही चांगला फायदा होईल यामुळे एकत्र फवारणी तणनाशक वेगळी आणि इतर फवारणी बुरशीनाशक आणि कीटकनाशक 🙏🌱

  • @vishalkale1490
    @vishalkale1490 Před 23 dny

    लातूर मध्ये कोणाकडे आहे व सोयाबीन किती दिवसाचे असताना फवारणी करावी

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 23 dny

      लातूरमध्ये आपल्याला लक्ष्मीकांत यांच्याकडे मिळेल त्याचबरोबर बारा दिवसानंतर मारायला चालते पेरणीनंतर. 🌱🙏

  • @user-gt2jh2cw1s
    @user-gt2jh2cw1s Před 21 dnem

    Sir mi moong perlela aahe pan harli jast zali aahe konte tannashak fawarawe

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 19 dny

      मुगाची कुठलेही तन नाशक वापरू नये मूग पिकावर परिणाम यासाठी आपण कुरकुरीत करून 🌱🙏

  • @user-vr2jd4kf2w
    @user-vr2jd4kf2w Před 26 dny

    हे औषध जुन्नर जि पुणे आळे फाटा या भागात मिळत नाही
    उपलब्ध होईल का

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 26 dny

      आपण जर जुन्नरला गेलात किंवा नारायणगावला गेलात तर औषध उपलब्ध होईल आपल्याला एकदा नारायणगाव किंवा जुन्नर आपण जाऊन या हे औषध आपल्या उपलब्ध होईल..🙏🙏

  • @dineshkhandve611
    @dineshkhandve611 Před 23 dny +4

    सर मी तूर सोयाबीन भुईमूग एकत्र लावलेला आहे याच्यावर कोणता तणनाशक मारणे योग्य राहील

  • @shivdasyadav8108
    @shivdasyadav8108 Před 18 dny

    उडीद पिकात केना ,केनपाट तन वाढले आहे.कोणते तणनाशक फवारणीसाठी वापरावे कृपया सांगा

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 17 dny

      उडीद आणि सोयाबीन आंतरपीक असेल पेट्रोल हे तणनाशक घ्यावे यामुळे उडीद या पिकाला कुठलाही परिणाम होत नाही त्यामुळे हे तणनाशक घेतले🙏🌱

  • @balasahebpatil968
    @balasahebpatil968 Před 20 dny

    सर नासिक जिल्ह्यातील मनमाड नादंगाव येथे तुर तन नाशक कोठे मिळेल क्रुपया सांगावे ही विनंती आहे

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 20 dny

      नाशिक मध्ये सर्वात मोठा डिस्ट्रीब्यूटर काम असेल ते आपल्याला हे औषध मिळेल 🌱🙏

  • @ramratanchandak8405
    @ramratanchandak8405 Před 13 dny

    Amachayakade fakt Amora herbicide milate tyamule crop la attack hote

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 12 dny

      एक पद्धत कोणती आहे सोयाबीन तूर आणि मूग आहे का यासाठी इतर तणनाशकचाही वापर करा. 🌱🙏

  • @ankushgawai8179
    @ankushgawai8179 Před 17 dny

    शेतातील अमरवेल या पिवळ्या रंगाच्या तणाचे निर्मूलन कसे करावे

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 17 dny

      सुरुवातीला तीन ते चार पानावर अमरवेल असल्यानंतर फक्त सोयाबीन पिकामध्ये पेट्रोमॅक्स वापरावे त्यामुळे अमरवेल पिकांमधील नियंत्रण करता 🌱🙏

  • @sureshgiram9278
    @sureshgiram9278 Před 26 dny

    सर माझ्या शेतात तूर सोयाबीन आनी मुग हे 20 दिवसाचे 3 पीके आहेत तर मी यात कोनते तन नाशक वापरावे, कृपया सल्ला द्या

    • @sureshgiram9278
      @sureshgiram9278 Před 26 dny

      तूर सोयाबीन हे मिश्र पिक आहे

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 26 dny

      आपल्याकडे तूर आणि सोयाबीन आहे क्षेत्रामध्ये ना यासाठी आपण potriot,+wilsupar एकत्रित तन नाशक घेऊन आपण फवारणी करू शकतो व तूर आणि सोयाबीन मधील तन नियंत्रण करू शकतो अधिक माहितीसाठी कॉल करा 9356848695

  • @shivajinaiknaware7023
    @shivajinaiknaware7023 Před 28 dny

    एका एकर ला किती खर्च येतो साहेब सोयाबीनला तणनाशक घ्यायला

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 28 dny

      एका एकर साठी फक्त चारशे 400ml वापर करायचा आहे खर्च फक्त 1100 येतो

  • @mukeshsolanke5342
    @mukeshsolanke5342 Před 28 dny

    काय नाव आहे सर औषधाचे आणि मुर्तीजापुर तालुक्यात कुठे मिळेल

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 27 dny

      आपले पूर्ण गावाचे नाव तालुका आणि जिल्हा त्यानुसार आपल्याला मी सांगतो कुठे मिळेल, मो 9356848695

  • @sureshmahure912
    @sureshmahure912 Před 18 dny

    Tan nashakache 3-3 brand sangitle tar bare rahatil karan pratyek bhagat single brand milnyachi shakyta naste.

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 13 dny

      चालेल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की सर्व असे करू 🌱🙏

  • @manishaborle2388
    @manishaborle2388 Před 22 dny

    खूप छान माहिती दिली किती दिवसांनी फवारले एवढे सांगसान

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 22 dny

      सोयाबीन पिकाला 12 दिवसानंतर फवारणी केली तर चालते ते 21 दिवसाच्या फवारणी करू शकतो 🌱🙏

  • @arunherode535
    @arunherode535 Před 28 dny

    घटक कोणते आहेत या औषधी मधे सांगा

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 28 dny

      तीन एकत्रित घटक आहेत यामध्ये Fenoxaprop-p-Ethyl6%+ chlorimuron Ethyl 0.9%+ imazethapyr 10%sc वरील त्या तीन घटकांचे मिश्रण तयार करून औषध तयार केलेला आहे, 🙏

  • @pradipkate9713
    @pradipkate9713 Před 17 dny +1

    सर मी तूर उडीद एकत्र लावलेला आहे तर कोणत तननाशक वापरावे

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 13 dny

      पेट्रोल आणि विल सुपर वापर एकत्रित वापरावे. 🌱🙏

  • @rajendrapawar1267
    @rajendrapawar1267 Před 18 dny

    सोयाबीन पिकात हाराळी जास्त आहे त्यासाठी कोणते तणनाशक फायदेशीर ठरेल ते सांगा

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 18 dny

      फक्त सोयाबीनमध्ये पेट्रोमॅक्स वापरल्यानंतर हरली कमी कमी होईल आपण वापर 🌱🙏

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 Před 22 dny

    नागरमोथा खूप आहे सोयाबीन मध्ये कोणते तणनाशक घ्यावे

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 22 dny

      यासाठी आपण पेट्रोमॅक्स वापरा फक्त सोयाबीन 🌱🙏

  • @abhimanchonde
    @abhimanchonde Před 23 dny

    तालुका कळंब मध्ये कोणत्या दुकान उपलब्ध आहे!

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 23 dny

      अभय कृषी सेवा केंद्र आणि कृषिधन ऍग्रो एजन्सी कळम येथे मिळते. 🌱🙏

  • @santoshdeshkari445
    @santoshdeshkari445 Před 27 dny

    Turi madhe chalel ka

  • @dadaraosapate2815
    @dadaraosapate2815 Před 28 dny

    22liter sathi kiti ml takayche

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 28 dny

      एका लिटर पाण्यासाठी आपल्याला 4ml औषध घेणे गरजेचे आहे 88ml औषध घेणे गरजेचे आहे

  • @nandutaras9723
    @nandutaras9723 Před 23 dny

    केन आहे त्या साठी पेट्रो मॅक्स चालेल का

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 22 dny

      तीन ते चार पानावर केला असेल तर जवळून जातो वापर केला तरी चालेल 🌱🙏

  • @sunildatir5461
    @sunildatir5461 Před 17 dny

    फक्त तुर पीकांचे तननाशकाबद्ल माहिती सांगा

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 17 dny

      तूर पिकामध्ये पेट्रोल हे तणनाशक वापरावे 🙏

    • @popatpalve4603
      @popatpalve4603 Před 5 dny

      फक्त तूरी साठी तण नाशक सांगा‌.गवत‌ केणा हारळ लव्ह ळा

  • @vishalkothawale4113
    @vishalkothawale4113 Před 27 dny

    nice good 👍

  • @prasadkanade1994
    @prasadkanade1994 Před 17 dny

    सोयाबीन मध्ये भुईमूग किंवा मग एकत्र असेल तर कोणती तन नाशक वापरावे

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 13 dny

      यावर जास्त परिणाम होत असतो पिकावर त्यामुळे वापरले नाही तरी चालते. 🌱🙏

  • @dalvidalvi3783
    @dalvidalvi3783 Před 20 dny

    सोयाबीनमधये भवरि नावाचे गवत आहे त्याचे पाने रुंद आणि ते वेलि जाते .कोनते आवशेध वापरु

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 19 dny

      थोड्या प्रमाणे वेली आणि तन असेल तर आणि ती असेल तर पेट्रोमॅक्स वापरा 🌱🙏

  • @sureshmahakal6957
    @sureshmahakal6957 Před 13 dny

    सर गाजर गवत याने जाते का

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 13 dny

      वापरांत गाजर गवत इतर इतरही तनावर नियंत्रण मिळवता येते 🌱🙏

  • @balasahebmaral4805
    @balasahebmaral4805 Před 27 dny

    कंपनी कोणती आहे सांगा धन्यवाद

  • @bharatugale4277
    @bharatugale4277 Před 17 dny

    Soyabinla.khat.kadhi.kiti.divsani.marawe

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 13 dny

      पहिल्या फवारणी मध्ये खत आपण घेऊ शकतो 🌱🙏

  • @satyawanpudale6313
    @satyawanpudale6313 Před 24 dny

    Soyabin 15 days ahe konte tannashak Fawara we.🙏🙏

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 22 dny

      फक्त सोयाबीन साठी आपण पेट्रोमॅक्स घ्या सोयाबीन आणि इतर आंतरपीक असेल तर पेट्रोल आणि विल सुपर 🌱🙏

  • @duryodhandekate1444
    @duryodhandekate1444 Před 19 dny

    सोयाबीन तूर यामध्ये कोणते तणनाशक घ्यावे.

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 17 dny

      सोयाबीन आणि तूर मध्ये पेट्रोल हे तणनाशक वापर 🙏🙏🌱

  • @vvd3238
    @vvd3238 Před 24 dny

    Company name ani product details please add kara mhanaje purchase karayala sop hoel

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 24 dny

      Ho sir. Company name willowood Chemicals Ltd product ase Bond+valxtra+Emcto

  • @baliramshingare3790
    @baliramshingare3790 Před 18 dny

    सोयाबीन व तूर याला काय फवारणी करावी

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 12 dny

      यासाठी आपलं तन नाशक का इतर फवारणी घेण्याची आहे

  • @pandurangpandre4736
    @pandurangpandre4736 Před 16 dny

    पाण्याचा पीएच तपासला पाहिजे का तणनाशक फवारताना सर्व शेतकरी पाण्याचा पीएच तपासू शकत नाहीत

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 13 dny

      अगदी बरोबर आहे परंतु स्वच्छ पाणी घेतल्यानंतर काय प्रॉब्लेम येत नाही प्रति पंप मध्ये लिंबू वापरावे त्यामुळे बराचसा कंट्रोल होऊ शकतो.🌱🙏

  • @NitinNasre-uu2lo
    @NitinNasre-uu2lo Před 26 dny

    Fawara halwa ardha pamp bhara abhal astanni fawarni n karne he possible nahi hot rao wawr padit rahache hoye hya saglya gosticha tal mel yenasati

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 26 dny +1

      तुमचं बरोबर आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा फवारणी करत असताना केमिकली जर आपल्या डोळ्यामध्ये काही औषध व इतर शरीराच्या भागावर पडले तर आपल्या सर्व भरपूर असा इफेक्ट करत असतो यासाठी आपली सेफ्टी किट वापरण्याचे मला सांगायचे होते चालते ..🧑‍🔬🙏
      .

    • @SunilPatil-ng7rt
      @SunilPatil-ng7rt Před 24 dny

      ​हो खरंच मी कपाशित hitweed maxx फवारणी केली डोळ्यात नॉर्मल उडाले फार त्रास झाला संडासी झाल्यात.म्हणून काळजी घ्यावी भावांनो

  • @AanantaShinde-ny1oc
    @AanantaShinde-ny1oc Před 26 dny +1

    सोयाबीन मधी लव्हाळा आहे

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 26 dny

      पेट्रोमॅक्स ही वापरल्यानंतर लवकर आपल्या शेताला कमी होतो 3ते 4 पानावर असल्यानंतर

    • @ganeshbhople094
      @ganeshbhople094 Před 25 dny +1

      केणा, जळतोय का

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 25 dny

      @@ganeshbhople094 हो sir

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 25 dny

      तीन ते चार पानावर किना असेल तर जातो

  • @balasahebpatil968
    @balasahebpatil968 Před 20 dny

    तुर पिका मध्ये कोणते तन नाशक फवारावे

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 20 dny

      पेट्रोल हे तन नाशक फवारणी करून घ्या

  • @kailaskakde499
    @kailaskakde499 Před 20 dny

    केना या तणावर चालेल का

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 19 dny

      सोयाबीन मध्ये फक्त पेट्रोल मॅक्स वापरा ते केना पूर्ण क्षेत्रातून जाईल 🌱🙏

  • @userpritamDHAGE
    @userpritamDHAGE Před 28 dny

    बेस्ट information 🌱✌

  • @laximanjadhav4486
    @laximanjadhav4486 Před 13 dny

    माड्या मध्ये कुठे मिळेल सर

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 7 dny

      जवळ वितरकाला विचारा त्यांना माहिती असते कुठे मिळते🌱🙏

  • @sindisindi2264
    @sindisindi2264 Před 16 dny

    Pertomax cha result kasa ahe

  • @dnyandeochoudhari8744
    @dnyandeochoudhari8744 Před 26 dny

    नमस्कार सर किंमत काय आहे व येरमाळा त कुठे मिळेल

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 26 dny +1

      डी .एस .कृषी भंडार, प्रवीण फरताडे मो.no - 9518947596

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 26 dny

      यांना फोन करून घेऊ शकता. 🙏🙏

    • @shitaladkine8865
      @shitaladkine8865 Před 26 dny

      Palam la milel ka

  • @shakilm.yousufjikre6279

    काटे करवेल हे तण याने मरेल काय?

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 19 dny

      सर्व तनावर काम करते काटेकर होईल 🌱🙏

  • @pranayrokade4230
    @pranayrokade4230 Před 15 dny

    Soyabeen perni divas kadhiparyant ahet

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 13 dny

      पेरणीनंतर 21 दिवसांपर्यंत 🌱🙏

    • @pranayrokade4230
      @pranayrokade4230 Před 13 dny

      Soyabeen perni kadhiparyant karavi

  • @sandippaturkar341
    @sandippaturkar341 Před 26 dny

    Advertise only.

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 26 dny

      Thank you sir this video take a new information to farmer on field use the new modern agriculture technology in the field all former information to spraying control soybean field some weed give the more benefit to controlled weed soybean field give the more benefit to farmer get more income to field just only new information to farmer no advertising in the video 🙏🙏🌱👍 really thankful to you some suggestion..🙏🙏

  • @pradnyashiltembhare4856
    @pradnyashiltembhare4856 Před 21 dnem +4

    बीज प्रक्रिया करून चार बॅगा सोयाबीन खराब झाले कृषी केंद्र वाल्याने जे औषध दिले होते ते औषध त्यामुळे माझी सोयाबीन निघाली नाही कृषी केंद्र वाल्याने जेवढी औषध विकले तेवढ्याच पण सोयाबीन निघाली नाही

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 21 dnem

      अशामुळे कशामुळे आपले झालेले आहे बियाणे खराब हे एकदा पहा त्यानंतर आपल्या पुढील कारवाई करता येईल 🌱🙏

    • @Indianindian-xj2on
      @Indianindian-xj2on Před 17 dny

      Pani gheych nhi cascade Kora vapra

  • @user-it5ut2rc3j
    @user-it5ut2rc3j Před 23 dny

    दुकानदार स्टीकर वापरु नका मनतेत

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 23 dny

      स्टिकर वापरणं अत्यंत गरजेचे आहे फक्त सिलिकॉन बेस फक्त विल्लोड केमिकल इकडे या कंपनीकडे आहे जी की स्टिकर म्हणून नाही सर्व पानावर औषध धरून जास्त वेळ होतं. Willicon या नावाने भेटते वापरून बघा शंभर टक्के त्याने तुमची मरतील मो 9356848695

  • @shivajimetalwad22
    @shivajimetalwad22 Před 22 dny

    खूप छान माहिती सांगितली पण प्रमाण किती टाकावे ते सांगितले नाही प्रमाण सांगावे

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 22 dny

      Ok sir 🙏🙏 potromax जर आपण घेतलं फक्त 1 लिटर 4ml घेवा फक्त जमिनीमध्ये जास्त ओलावा जास्त 🌱🙏🙏

  • @user-ny3ie1zc6h
    @user-ny3ie1zc6h Před 19 dny

    साहेब,नमस्ते.माझी सोयाबीन+तुर, मुग पेरणी दिनांक २२जून २०२४ मध्ये झाली असून पेरणी १२दिवस झाले असून कोणते तननाशक वापरावे?

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 19 dny

      आपण पेट्रोल आणि व्हील सुपर वापरावे त्यामुळे सोयाबीन तूर आणि मूग त्याला कुठलाही परिणाम 🌱🙏

  • @gajanannihal7094
    @gajanannihal7094 Před 21 dnem

    केना गवताच्या नियंत्रण करण्यासाठी कोणत तणनाशक वापरावे

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 21 dnem

      पेट्रोमॅक्स हे तणनाशक वापरावे फक्त सोयाबीनमध्ये येणार पूर्ण जातो.

  • @pintupilankar5817
    @pintupilankar5817 Před 20 dny

    ही औषधिcha रिजल्ट नाही

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 19 dny

      प्रोडक्शन अतिशय चांगले रिझल्ट आहेत वापरले तर आपल्या फायदा होईल 🌱🙏

  • @shetkarikrushisevakendrago7842

    Nice

  • @BhaskarraoSarnaik
    @BhaskarraoSarnaik Před 16 dny

    हळदीमध्ये सोयाबीन आहे त्यावर कोणते तणनाशक फवारावे

    • @maheshmankar9845
      @maheshmankar9845 Před 14 dny

      हळदीत सौयाबीन आहे.तरकोनते औषध वापरावे

    • @amolsonwane6321
      @amolsonwane6321  Před 12 dny

      हळदीमध्ये तन नाशक मिळत असते परंतु जर आपण ह्याला खुरपणी केली तर अत्यंत बरी होईल 🌱🙏