पेरूच्या लागवडीनंतर दुसरी महत्त्वाची छाटणी प्रत्यक्षित-पाहिला बहार संपल्यानंतरचा महत्वाचा टप्पा

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 09. 2023
  • Prof.Yogesh Gaidhani
    Mr.Sunilbhau bankar
    Mr.Samadhanbhau Porje

Komentáře • 17

  • @basavrajbabanagare7148
    @basavrajbabanagare7148 Před 2 měsíci +1

    Gooooood

  • @bhausahebdarekar5943
    @bhausahebdarekar5943 Před 9 měsíci +1

    खरड छा ट नी 🎉🎉🎉🎉

  • @user-jl1io6qf2f
    @user-jl1io6qf2f Před 3 měsíci

    पेरु छाटणि झालावर राहिलेला फांद्यांवर औषध कोणत पुसायला लागतय का जेने करुन फुटवे जास्त येण्यासाठी औषधांचे नावे सागा सर

  • @user-wr9qk8wk4r
    @user-wr9qk8wk4r Před 9 měsíci +1

    योगेश सर तुमची बाग किती वर्षांची आहे आता सध्या ?

  • @Shreemarotidairyfarm
    @Shreemarotidairyfarm Před 6 měsíci

    Peru madhe konta tran nashak vapraicha

  • @amardeokar5942
    @amardeokar5942 Před 9 měsíci

    Paise kiti zale

  • @dipakdalvi8809
    @dipakdalvi8809 Před 9 měsíci

    मालघाटणी केलि का सर

  • @jaywantbudhe7091
    @jaywantbudhe7091 Před 9 měsíci

    सर मी आत्तापर्यंत सगळे तुमचे व्हिडिओ पाहिलेत पेरू किती टन निघाला

  • @user-rx5wy8vd5v
    @user-rx5wy8vd5v Před 9 měsíci

    सर याचा जो छाटनी केल्यानंतरचा वेस्टेज कचरा आहे त्याचे अच्छादन करायचे का बागेच्या बाहेर टाकायचे.

  • @shitalehirajisambhaji3380
    @shitalehirajisambhaji3380 Před 9 měsíci

    या छावणीचे फळ कोणत्या महिन्यात येतील.

  • @ramdasbhosale792
    @ramdasbhosale792 Před 9 měsíci

    ही छाटणी कोणत्या महिन्यात घेतली ते सांगा

  • @dattasarode470
    @dattasarode470 Před 4 měsíci

    भाऊ तणनाशक कोणतं मारावे व त्याचे प्रमाण किती

  • @user-wr9qk8wk4r
    @user-wr9qk8wk4r Před 9 měsíci

    Sir tumchya bagech vay Kay aahe

  • @sandippatil9837
    @sandippatil9837 Před 8 měsíci +1

    चुनखडी जमिनीत लागवड चालेल का