FREE COURSE #3~ असे ॐकार मेडिटेशन रोज करा. आणि नेहमी possitive राहा🙂| omkar meditatiion|
Vložit
- čas přidán 7. 12. 2023
- FREE COURSE #3~ मेडिटेशन करताना असा सोपा ओमकार करा आणि फ्रेशनेस मिळवा|🙂 omkar meditatiion|
मेडिटेशन सुरु करण्यापूर्वी या गोष्टी नक्की करा| Do theae things before starting the meditation|
सप्तचक्र मेडिटेशन हीलर संपूर्ण कोर्स विनामूल्य| free saptackra meditation healer course|
आपल्याला हा Video कसा वाटला Comment करून
नक्की सांगा.
Like Share Subscribe 😊
Thank you
facebook page link
dr.nachiketm...
तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा.
#drnachiketdixitvlog #personalvlog
#world book day
#jagtik pustak din
#मराठी साहित्य
#swayam talk
#dhanashree lele
#aaditya pratishthan
#marathi kirtanvishwa
#travelvlog #newborn #newbornbaby #newbornbabyvlogs
#marathivlogger #maharashtra #ig #sahyadri #marathi #marathiyoutuber #marathimulga #instagram #marathimemes #marathivlog #marathifunny #marathipost #punekars #marathiqoute #nashikcity #satarkar #kolhapuri #puneblogger #instastatusvideo #premkavita #fcpunecity #mimarathistatus #instaviral #marathikavitaanicharoli #marathijokes #marathipoems #poem #poems #aalyhd #quotestagram #motivationalvideo #inspirationmarathi #Thane #mumbai #naviMumbai #abpमाझा #marathinews #maharashtra #marathicommunity #livemarathinews
#navratra #sadhana #shreesukta #ज्ञानेश्वरी #ganpati bappa moraya # सांधेदुखीवर उपाय # bageshwar dham #hanuman chalisa #dharmakshetra
#thane city #youtube mantra and devotional #ibnlokmat #navratra
#shreesukta
#kiritbhaiji
#navratra
#dash mahavidya
#कर्जमुक्तीmarathicommunityy
#dhanashree lele
#marathi
#abp माझा
#आयुष्यात यशस्वी बनायचं असेल तर ही गोष्ट नक्की करा
#स्वामी विवेकानंद
#marathi
#बाबा महाराज सातारकर
#बाबा महाराज सातारकर हरिपाठ
#नामस्मरणाचे महत्त्व
#इस्कॉन
#thane #swayam
#maharashtra #श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र
#सद्गुरु वामनराव पै
#निवृत्ती महाराज देशमुख
#कलावती आई नामस्मरण
#नितीन बानुगडे पाटील
#विश्वास नांगरे पाटील
#गणेश शिंदे व्याख्यान
#maharashtra
#शरद तांदळे
#dream marathi
#best communication skill
#चिंता करू नका शांततेत हे ऐका
#आयुष्यात ह्या सात गोष्टी शिकायलाच हव्यात
#नैराश्यावर मात करा
#वारकरी सिद्धांत
#परमार्थ श्रवण
#तुमचे आयुष्य वाया घालवू नका
#वैचारिक किडा
#दररोजsaurabhdogkenneका
#आदर्श गाव पाटोदा
#सिंधुताई सकपाळ प्रेरणादायी प्रवास
#भास्कर पेरे पाटील
#saurabhdogkennel
#sjnashik
#shahanpan
#anujasmotivationhub
#snehankitsshort
#snehankitmotivationu
#growmotion
#joshtalksmarathi
#vasanthankare
#ashoktodmal
#nitinbanugadepatil
#sudarshanshinde
#sjnashik
#meditation
#marathimeditation
#सप्तचक साधना
#meditationmusic
#success
#successmotivation
#successmindset
#fearless
#fearmanagement
#overcomefear
overcomefear
#aayurvedic s
#nadipathy
#aarogyapeeth
#bolbhidu
#rachanaranade
#drsangrampatil
#homedoctor
#coldfever
#homeremedies #aayurvedic
#swagattodkar
#reikihealing
#reikicourse
#saptachakra
#muladharachakra
#kriyayoga
#shambhavimahamudra
#ishayoga
#shivyogvideos
#healing
#healingmusic
#healingmeditation
#healingjourney
#rvishal
#meditationmastery
#reikimaster
#reikimasterteacher
#swayam
खूपच खूपच सुंदर डॉक्टर नचिकेत😊
दादा तुझ्या भावना विचार इतक्या दिव्य आहेत तू साक्षात दिव्य विभूती आहेस
👌👌
Thank sir
नचिकेत दादा तुम्ही सर्वच माहीती अगदि सहज कळेल अशा भाषेत सांगता ऐकायाला वसमझायला करायला होपे असते सर्व च एपिसोड मी पहाते आजचा ॐची माहीती छान सांगितली धन्यवाद
👌🏼🙏🏽🙏🏽🌹🌹
खुप छान व्हेरी नाईस
Khup chhan sangatat
Khupch. Chan sar
Nice sir 👍🙏
खुप सुंदर
Khup chhan sagitale sir🙏
Sir thank you
Khup chan
Khup chan vatala video
Khup. Chan
Khup chan video 🙏🏼
खुप च. छान
Khup chan 👌👍
छान माहिती दिलीत
Khup chan dada must
खरं ज्ञान मिळाले
Sunder ❤
खुप छान सर
Thank u sir
खुप छान,
खूपच छान सर सांगितले
Thanks bless you
खुप छान. सर
खूप छान धन्यवाद 🙏
खुप छान सांगितले
खुप छान
खूप छान महिती आहे
खूपच सुंदर माहिती
खूप सुंदर आहे व्हीडिओ
खूप छान वाटल सर
Khupach chan,🙏🙏
Thanks
Khuup chaan explain kelat Sir 😊
धन्यवाद सर 🙏
Khupch chhan👌🏻👍🏻
Khoop Chan mahiti dili tumhi Sir🙏
खूप सुंदर प्रेरणादायक 🙏
Dhanyawad sir khup chan😊
Khup chan Samjaun sangitle. Thankyou.
Khup chhan mahiti 👍
Dhanyavaad🙏
Om Shanti Thanks Dada
Good
❤ AUM 🎉
अतिशय छान माहिती
धन्यवाद सर 👌🙏
खूप छान माहिती.
हो सकाळी खूप छान वाटत
धान्यवाद
Sir tumhi khup chan sangta👌mn ekdam fresh hote
खूप छान माहिती सर❤❤
खूपच छान समजून सांगता . छान वाटते . धन्यवाद
Thank you so much sir
ओमकार, छान प्रात्यक्षिक दाखविले,
हात एकमेकांवर घासले पाहिजे कारण हातावर अनेक मर्म स्थाने असतात, घासल्यावर ती activate होतात. म्हणुन ती एनर्जी, उष्णता, जी निर्माण होते, ती प्राप्त करून घ्यावी.
मी नीलिमा फलके.
खूप छान सर thank you sir 😊😊❤
अतिशय उपयुक्त व सुंदर माहिती आपण देत आहात धन्यवाद
दादा तुम्ही छान सांगता
उदात्त भावना आहे तुमचे
श्वास घेताना ओम म्हणणं खरंच खूप कठीण आहे, तरी प्रयत्न करीन 🙏🙏 खूप खूप आभार
Khupch chan Sir
Chaan Onkar baddal mahiti. Thank you Nachiket ji
सुंदर विचार.
ही साधना आम्ही नक्की करू. 🎉
खूप छान व्हिडीओ 😊 खूप खूप धन्यवाद सर 🙏खूप छान वाटलं ओंकार करून❤ धन्यवाद 🙏
Sunder omkar meditation Chhan Samjale thanks sir 👏👏
🙏🙏🙏🙏🙏
thanks a lot.so much gratitude.you oened treasure that too free n so much divinity simplicity
सगळे vdo. मस्त असतात. माहिती पूर्ण असतात.
असेच मार्गदर्शन करत रहावे ही विनंती
Nachiket sir tumhi far sundar sangta tyacha labh pan nakkich hoil ha mala vishwas aahe tyat mulat tumche vichar khup chan aahet tevha yash hamkhas milelch
ड्रॉ दीक्षित तुम्ही मेडिटेशन विषयी खूप खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👌👌🙏🏼🙏🏼
Khup chan .
खुप छान वाटले
Chan sangtos. Awaj spashta and clear ahe tyamule chan samjate. Khup khup abhar.
पुन्हा एकदा सर तुमचे मनापासून आभार मानतो.कारण मला या ब्रह्ममुहूर्ता समयी सुचलेले शहाणपण आपल्यापाशी सादर केले आहे.
खरचं खूपच छान ओंकार कसा करायचा हे समजावून सांगितले. धन्यवाद नचिकेत 🙏🙏
ओम शांती सर मी नवीन नच आहे तुमचा विडीओ बघायला. खुप सुंदर आहे. मी तुमचे व्हिडिओ बघणार आहे.🙏
खुप छान ओमकारचा व्हिडिओ 👏👏
नचीकेत खरच खूप धन्यवाद
मला आज खर समजल ओमकार कसा करायचे ते👏👏
खूप छान प्रात्यक्षिक दाखवलेत. खूप धन्यवाद 🙏 तळहात एकमेकांवर घासल्याने ऊर्जा निर्माण होते एवढेच माहिती आहे. सविस्तर जाणून घ्यायला आवडेल.
खूप सुंदर सांगितलं सर तुम्ही.आपण ओमकार करताना डोळे बंद करतो.आणि हात एकमेकावर घासून डोळ्यावर ठेवल्याने जी सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळालेली असते ती डोळ्या वाटे बाहेर पडू नये म्हणून .ती ऊर्जा हाता मार्फत आपल्यालाच मिळावी म्हणून .
Ok
छान उत्तर दिलंत
हे देखील बरोबर आहे 🙂
सर नमस्कार, तुम्ही किती छान सांगता, त्या मुळे ऐकतच रहावें असे वाटते!😅
ओंकार कसा करावा खुप छान सांगितले.सकारात्मक ऊर्जा डोळयांवाटे बाहेर पडू नये म्हणून हात एकमेकांवर घासून डोळ्यांवर ठेवावा.धन्यवाद खुप सुंदर 🙏🙏
AUM
अ उ म ,ओंकार ध्वनी ,मनात पुर्ण शरणागती भाव याचा सराव प्रथम करा,आणी नंतर बाकीचे आपोआप सरांनी दाखवल्याप्रमाणे जमेल, हा जप आपण सतत कळत नकळत करत असतो
सर तुमची माहिती किंवा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात खूप आनंद वाटतो आणि करावा असं खूप वाटतं सर मी ओमकार करायला गेले ना की माझ्या घशामध्ये असा अडकल्यासारखे होते ओंकार होत नाही माझ्याकडून तर काय करावं मी मध्येच असा ठसका लागतो आणि खोकला येतो आणि डोळ्यातून पाणी येते डाव्या डोळ्यातून पाणी येथो❤🙏🙏
घर्षणाने ऊर्जा निर्माण होते
नमस्कार सर, राम राम पाव्हणं.
।।ॐकार स्वरूपा , सद्गुरू समर्था तुजं नमो तुज नमो तुज नमो।।
।। रामा रामा आत्मारामा त्रिविक्रमा सद्गुरू समर्था ,
सद्गुरू समर्था त्रिविक्रमा आत्मारामा रामा रामा।।
धन्यवाद सर.आपले प्रत्येक व्हिडिओ महत्त्वपूर्ण असतात पण आम्हीच कमनशिबी असतो.परंतु आपण स्वतःचे नशिब उज्वल करायचे असेल तर मला स्वतःला तुमच्या सारख्या मार्गदर्शक व्यक्तीची आज्ञा पाळणे अत्यंत गरजेचे आहे. ।। जय श्रीराम।।
Seeing hand say Karagre vasate Laxmi karmule sarswati.karmaddhe tu Govind prahate kardarshanam.Samudravasne Devi parvat stanmandale.Vishnupatni Namstubhyam padsparsham kshamswa me.Vasudev sutam devam kans chanur mardanam .Devki parmaanandam Krushnam vande jagad Gurum.
खूप च उदात्त हेतू आहे आपला,सर , सादरीकरणामागे!
खूप खूप धन्यवाद 👃🌹
Early wake up sathi video tyar kra sir
हातावर हात घालून ऊर्जा मिळते
ऊर्जा निर्माण होते तळहात एकमेकांवर घासल्यावर ती ऊर्जा आपण डोळ्यांवर ठेवतो.
ऑसम ,, तुम्ही खूपच छान समजावून सांगता 👌
हात एकमेनकंवर घासल्याने आणि डोळ्यावर ठेवल्याने हातातली ऊर्जा आपल्या शरीराला मिळते
7 chakra meditation ekatra uploadkara
चक्कर येते meditation करताना खूप.यावर काही उपाय सांगा.
Sir whatapp group var suru kara plz
Sir what’s app cha number konta aahe ..? Kahin prashna asle tar vicharnya sathi .
Aapke videos khoopch clear and useful aahet..🙏🏻🙏🏻