श्रीमंत व्हायचंय ? मूलाधार चक्राच्या साधनेने संपत्ती मिळवा | Dr.Nachiket Dixit
Vložit
- čas přidán 24. 07. 2022
- Our CZcams Shorts Channel :
Dr.Nachiket Marathi Shorts
/ @dr.nachiketvlogmarathi
You Can also Follow us On :
INSTAGRAM - @Dr.Nachiket_Dixit
/ dr.nachiket. .
FACEBOOK - @Dr.NachiketDixitPage
/ dr.nachiketd. .
TWITTER ID : @@DrNachiketdixit
/ drnachiketdixit
---------------------------------------------------------------------------------------------------
#moneymeditation #kundaliniyoga #kundalinishakti #chakra_meditation #muladharachakra #saptachakra #sevenchakras #reikihealing #reiki #reikimusic #reikimaster #marathi #vlog #vlogs #meditationmusic #morningroutine #money #salary #dentist #India #Bharat #youngsters #motivationalquote #inspirational #berojgari #live #abpmajhalive #bumrah #shamsheratrailer #bramhastra #abpमाझा #zee24taas #eknathshinde #shorts #hindutva #hindu #hinduism #depressionreliefmusic #depressionrelief #anxiety #selfmotivation #marathimotivation #mimarathi #marathinews #pandharichivari #majhakatta #marathivideostatus #sonymusicindia #kesariya #obcreservation #politicalnews #successmindset #job #jobsearch #business #exams #supremecourt
बाप्पा मोरया
छान माहिती
ह्याची खूप गरज आहे
आणि ती आपण पूर्ण केली आहे.
खूप खूप आभार मला सप्त चक्र ध्यान शिकायचे होते तुम्ही सोप्या पद्धतीने शिकवले. एक सूचना करावी वाटली की माझे सांधे अजिबात दुखत नाही असे म्हणण्याऐवजी माझे सांधे मजबूत निरोगी आहेत अशी वाक्य असतील तर सकारात्मकता वाढेल असा म्हणतात नाही हा शब्द affirmation मध्ये नसा वा.
नचिकेत तुम्ही ध्यान करण्याचा एकदम सोपा मार्ग दिला आहे. तसेच आपल्या चक्रांवरती ध्यान करून आपल्या शरीराची काळजी कशी घ्यावी आपले आजार आपणच कसे दूर करावे याचा एक चांगला मंत्र दिला आहे अशाच व्हिडिओ पाठवत जा
खुप छान माहिती दिली सर.
मला कित्येक दिवसांपासून सप्त चक्र ध्यान शिकायचे होते ते मला तुमच्या माध्यमातून मिळाले खूप खूप धन्यवाद सर
सरजी, आपण सांगितलेली माहिती खुप फायदेशीर आहे.
आपण ही मूलाधार चक्राची साधना खूप सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगितले सर 🙏आपण मुलाधार चक्राची साधना जर संपत्ती च्या संदर्भात करायची असेल तर दररोज सकाळी अंघोळ करून च करणे गरजेचे आहे का? प्लीज मला रिप्लाय द्या सर 🙏
धन्यवाद सर तुम्ही सांगितलेली माहिती ऐकून मन खूप प्रसन्न झाले.🙏🙏
ॐ गं गणपतये नमः ।
नचिकेत तुमची शिकवण्याची पध्दत खुप सोप्पी आणि छान आहे 🙏
Khupp sunder mahiti dili 🙏
धन्यवाद सर
अगदी उत्कृष्ट आणि उपयुक्त माहिती दिली. मनःपूर्वक धन्यवाद!
Khupch Chan mahati sangitli sir thanks
धन्यवाद 🎉❤
Chan mast mahiti tks
खुप खुप छान आहे सर्व. धन्यवाद आपले🙏👌👌
Dr. Nachiket , once again in the role of GURU who is wishing our well-being by meditation & improving us in yogic knowledge. It will be great feeling to continue to listen him in his next videos.
खुप छान माहीती आहे धन्यवाद
Khup Chan...
अतिशय सुंदर, धन्यवाद
खूपच सुंदर 👌👌👌👍🏼
Khup chan
खूपच छान
खुप छान माहिती आहे .
khup chan information
Khup chhan Sir
खूपच छान 🙏🙏
Khup khup chaan
Thankful🎉🎉
खूप छान माहिती आहे 👌👌👍👍🙏🙏
खुप सुंदर
खूप च छान माहिती मिळाली. 👌👌
छान व्हिडिओ
धन्यवाद सर 🙏❤️
Khupach chan
Khup chan upyukt mahite ❤
खूप छान मार्गदर्शन धन्यवाद दादा
Khup sunder
खूप छान व्हिडिओ आहे
मस्त, लक्षात राहील अस सांगितल, धन्यवाद!!
सुंदर मार्गदर्शन केलेत धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Khup chan. Thank u very much for a detailed information.
Thanks Dada 🙏
Always informative....
Mastch 👌👌👌👌👌👌
Thank you Sir, the way you talk is itself quite healing.
👍🙏
Nice
So nice
Nice 👍👍
🙏🙏
Nice 👌 and good information ❤
Sarva videoes khup chhan aahet.
छान माहीती
धन्यवाद नचिकेत सुंदर व अप्रतिम आहे व रूचि निर्माण करणारी सुद्धा
Thank you !
Nice information
Mast 🎉🎉🎉🎉🎉
Super sir
सर तुम्ही खूप छान माहिती दिली आहे मला एक प्रश्न पडतो रेकी कुणाकडून शिकलो तर दिक्षा घेणे जरुरी आहे का 🙏🙏🙏🙏
Super mast👍👍
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏🕉️🌍⭐💫🌟🌅🌄
Thank you!
मी डॉक्टर आहे वय69 तुमचे रील मला आवडतात इतक लहान वयात इतकी माहीती मीळवीली छान आजुन रील पहायला आवडतील
खूप उपयुक्त माहिती सोपी करून सांगत आहात. मी आजपासून सुरू केले आहे.
या practice चा काही अपेक्षित रिझल्ट मिळाला का ?
Thank you for this video. Pratyek veli lum chya agodr aum(om) nahi ka jodaych?
Dhanyvad thank you😅😮😢🎉😂😊
sir mala mulgyasathi reki upchar karayche ahe apla mo no milel kay?
Keydaney faile ho to konse chakra par dhyan kare.🌹🙏
सर्व 7 चक्र माहिती बद्दल video बनवा
Nachiket sir, aja khup mast vatale. Mala sanga manatil nakaratmkata kashi kadhavi, me public madhe mix hone avoid kadhnyasathi kay karave
खूप छान !सप्तचरक्र दिवसातून कितीवेळा साधना. करायची?
Divsatun kiti Vel karayachey
मी बरेच वर्ष साधना करत आहे माझ्या बाबतीत असे काही घडल नाही
Sir saptaChakra firtat tase aaplyalya janavte ka???
Tumcha ni.milel ka pls
Ek suchvayach hot,
Aata श्रावण mahina yetoy tar vegveglya सणांनची mahiti ani te kase karavet hyache pan video kelet tar amhala upyog hoil tyacha
Aata jas aata yenari dip amvashya .
सर रेकी आणि हीलिंग़ मधे फ़रक काय आहे?
Mandi ghalun basata yet nahi tar kay karayche
Hindi me
Mala 3rd degree shikaychi aahe sir tya sathi kai karave lagel
चक्र दोन्ही बाजूला फिरते.. क्लॉकवाईज फिरताना एनर्जाईज करते..ऑंटी क्लॉकवाईज फिरताना निगेटिव्हिटी बाहेर टाकते..
Bed var zopun he kele tar chalel ka
प्राण्यांच्या शरीरात सप्त चक्र असतात का?
मोतिबिंदू कमी होण्यास काही उपाय आहेत का ?
Maze gudhage purn bare aahet
Affermation manat dyaychya ki manat
Manat ki mothyane
एका वेळी दोन अफर्मेशन देता येते का सर
How to contact you Bhau.
Please fill the form below, our team will contact you shortly
forms.gle/4tbpSpchPofQoACx9
पाठीच्या क ण्या च्या खाली ल मण के झि जले आहेत उपाय सां गावा
चक्र तुम्ही अनुभवलंय काय
खूप छान अनुभव आहे
जर पोटाचा काही त्रास असेल तर ते पण म्हणू शकतोत का
हो म्हणू शकतो पण पोटाचा त्रास कमी करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या चक्राच्या माध्यमातून अजून जास्त लाभ मिळतो ते कोणते तर त्यावर लवकरच व्हिडिओ येणार आहे तर आपले व्हिडिओ बघत रहा. धन्यवाद
@@DrNachiketDixitOfficial ok
Very good information. But I suggest once pl forgive me in advance.
Affirmation should be positive sentence. Means "maaze gudhe ekdam changle aahet " gudhe dukhi ha sahabdch nasava. Sorry it's my personal opinion. I am not souch knowledgeable like you. Thanks for uploading this video. Universe bless you a lot.
माझ्याकडे मुबलक धन आलेल आहे❤
माझ हरवलेल मगळसूत्र मिळवण्यासाठी काय वाक्य म्हणू
सर तुमचे रोजचे विडीओ आज मी दोन तारखेचा विडीओ कोनता आहे ते सागा फोन नंबर विडीओ मध्ये लिहित जा
Iam needs dasama.dhrar.kudhali live in hand....thank, Q sir
खूप छान