मा. इंद्रजीत देशमुख (काकाजी) । समारोप । बालसंस्कार शिबीर २०२२ । शिवम प्रतिष्ठान घारेवाडी

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 07. 2022
  • शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान, घारेवाडी
    आयोजित
    मा. इंद्रजीत देशमुख (काकाजी) यांनी शिवम बालसंस्कार शिबीर २०२२ मध्ये समारोप करताना पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
    -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    शिवम प्रतिष्ठान, घारेवाडीचे विविध उपक्रम खालील ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवित आहोत. कृपया आपण खालील लिंकवरून आमची विविध ऑनलाईन व्यासपीठे लाईक, सबस्क्राईब व जॉईन करू शकता.
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    युट्युब: / shivampratishthanghare...
    फेसबुक: / shivampratishthanghare...
    टेलेग्राम: t.me/shivampratishthangharewadi
    ट्विटर: / shivamgharewadi
    इंस्टाग्राम: / shivampratishthanghare...
    वेबसाईट: shivampratishthan.org
    मोबाईल अॅप: play.google.com/store/apps/de...
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #ShivamPratisthan
    #shivam
    #shivamgharewadi
    #बालसंस्कार_शिबीर
    #ShivamBalsanskarShibir
    #indrajitDeshmukh
    #IndrajeetdeshmukhSpeech

Komentáře • 98

  • @maharudraware361
    @maharudraware361 Před rokem +4

    समाज सत्यापासून दूर जात असल्याने,
    खरं बोलणाऱ्याचा लोक सहज स्वीकार करित नाहीत.
    हे सदयस्थितीत सत्य आहे. तरीही आपण निराश न होता वस्तुस्थिती आणि सत्य समाजासमोर मांडत असता. या बद्दल आपले मनःपूर्वक आभार !.
    धन्यवाद सर.

  • @dilipgorhe8064
    @dilipgorhe8064 Před rokem +6

    इंद्रदेवजी सर तुम्हाला फार फार धन्यवाद फार चांगले संस्कार असे शब्द सांगतात तुम्ही जय श्री कृष्ण जय महाराष्ट्र

  • @vithalm0hite191
    @vithalm0hite191 Před rokem +12

    👌 संस्कार.... जबाबदार पालकत्व . !!!

  • @rajeshreemohite6095
    @rajeshreemohite6095 Před rokem +2

    धन्यवाद सर मी तुमचे हे परिवर्तन पर भाषण मनापासून ऐकते. धन्यवाद सर. खूप छान.

  • @kusumvijayrekhate7951
    @kusumvijayrekhate7951 Před 6 měsíci +1

    अप्रतिम काम करत आहे sir तुम्ही

  • @varsharanipawar.2736
    @varsharanipawar.2736 Před rokem +18

    बालसंस्कार शिबीर.... आदरणीय इंद्रजित देशमुख..... सर्वांना मनापासून धन्यवाद....

  • @jayashrinpatil8971
    @jayashrinpatil8971 Před rokem +3

    खुप सुंदर दादां आपण खुप मोठ काम करत आहेत, आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, मुंबई पालघर येथे असते तर मी नक्कीच सहभागी झाले असते. मला खुप आवड़ आहे, आपण मुलां बरोबर देश घडवित आहेत धन्यवाद

  • @umeshdhumal9888
    @umeshdhumal9888 Před rokem +2

    बालसंस्कार शिबिर नवी मुंबई मधे कुठे आणि कधी आहे? कृपया प्रतिक्रिया द्या 🙏

  • @kunaldudhat9495
    @kunaldudhat9495 Před 5 měsíci +1

    हे घरेवडी तालुका, जिल्हा कोणता सांगा प्लिज

  • @shwetarajemahadik2591
    @shwetarajemahadik2591 Před rokem +10

    Date for 2023 and address plzzz sir ...i would like to join you with kids ..very inspirational sir..🙏🙏

    • @indian62353
      @indian62353 Před rokem

      शिवम प्रतिष्ठान हे सातारा जिल्ह्यातील कराड जवळ घारेवाडी येथे आहे.
      त्या ठिकाणी दरवर्षी उन्हाळ्यात बालसंस्कार शिबीर आयोजित केले जाते.
      तसेच, तरूण पिढीसाठी जानेवारी च्या पहिल्या आठवड्यात स्वामी विवेकानंद जयंती निमित्त तरुणांसाठी "युवा हृदय संमेलन" आयोजित केले जाते.

  • @anushriscreations9465
    @anushriscreations9465 Před 5 měsíci +2

    2024 मध्ये कधी आहे?

  • @shivshankarsawarbandhe4234

    सरांना मन:पूर्वक शुभेच्छा.. आणी अभिनंदन.

  • @pramodgangreddiwar8137

    मनापासून धन्यवाद सर 🌹🌹

  • @sagar_waghmare816
    @sagar_waghmare816 Před rokem +3

    अप्रतिम काकाजी

  • @sarikakarade7639
    @sarikakarade7639 Před rokem

    खूप छान.धन्यवाद सर🙏🏻

  • @AS_Editor_666
    @AS_Editor_666 Před rokem +1

    सर खूप धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती देत आहात मुलांच्या बद्दल पालकांनी कसं वागावं कसा संवाद साधावा त्तुम्ही हे शिबिर कुठे भरवता सर

  • @doctors_kitchen0905
    @doctors_kitchen0905 Před rokem +1

    काकाजी 🙏खूप छान

  • @harshwaghmare3421
    @harshwaghmare3421 Před rokem +2

    👌👌👌 Chan sir jalgaon made shibir kadhi asnar sir

  • @varshasuryavanshi704
    @varshasuryavanshi704 Před 3 měsíci

    Kholapur made ahe ka

  • @vijaybhoi3411
    @vijaybhoi3411 Před rokem

    अप्रतिम......

  • @hanmantchorage7894
    @hanmantchorage7894 Před rokem +1

    💐 वंदन प.पूज्य काकाजी 💐

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 Před rokem

    अप्रतिम सर

  • @pramodjoshi3393
    @pramodjoshi3393 Před rokem +1

    Nice दादा

  • @navnathkahandal
    @navnathkahandal Před rokem +1

    Great 👌

  • @varshamandhare5380
    @varshamandhare5380 Před rokem +2

    Very nice information sir.... 👍👍🙏🙏🙏

  • @sachinkodoli3540
    @sachinkodoli3540 Před rokem +1

    Sir gm plz declare the next date of program and fees of program

  • @adityagapat7050
    @adityagapat7050 Před rokem +1

    👌👌👌

  • @shahajipatil7168
    @shahajipatil7168 Před rokem +1

    सर खूप छान आहे तुमचं संस्कार शिबिर मलाही पाठवायचा आहे माझ्या मुलांना पण कधी आहे हे समजेल का

  • @vaishalibhosale5394
    @vaishalibhosale5394 Před rokem +1

    पुढील शिबिर ची तारीख /वार समजल्यास खूपच छान होईल 🙏🙏

    • @lalitapatil8538
      @lalitapatil8538 Před rokem

      Tai kuthe ho aste he shibir saga ga ani adr pan

    • @srushtiraut1313
      @srushtiraut1313 Před rokem

      बालसंसकार केद कोठे आहे

    • @indian62353
      @indian62353 Před 8 měsíci

      दरवर्षी 'मे महिन्यात' घारेवाडी, ता. कराड, जि.सातारा येथे हे शिबीर होत असते

  • @hanamantmane2242
    @hanamantmane2242 Před 6 měsíci

    Great Sir ❤

  • @santoshgorde6011
    @santoshgorde6011 Před rokem

    खूप छान

  • @arusmemory5099
    @arusmemory5099 Před rokem

    Sir he badalapur mada aahe ka plz asel tr saga ami naki ghalu mulila maje ti 6 years che aahe mal khup avdhale tumche spech

  • @lalitapatil8538
    @lalitapatil8538 Před rokem

    कुठे आहे he

  • @jyotiparbale1747
    @jyotiparbale1747 Před rokem

    Namskar sir , khup Chan sangital ki mulana ghadavtana palak kiti chukatat .mala khup mazya Chuka samjalya mala tumche shibir kadhi ahhe m mazya mulala gheun yeul .ani mala swayam sevak houn sewa karaychi ahe

  • @vithalm0hite191
    @vithalm0hite191 Před rokem

    👌👍

  • @santoshthorat3969
    @santoshthorat3969 Před rokem

    गतौमंद मुलासाठी काही मार्गदर्शन मिळेल काय,

  • @meenakshishewale1046
    @meenakshishewale1046 Před rokem +2

    मला अभिमान आहे.मी या शिबिराचा भाग होते. गुरुजींबरोबर मी ही या मुलांबरोबर आठ-आठ दिवस आनंदाचे घालवले आहेत.मला पुन्हा या शिबिराचा भाव व्हायला खूप आवडेल पण पुढच्या वेळेस मी माझ्या मुलाला या शिबिरात पाठवेल कारण मी हे स्वतः अनुभव आहे.

    • @mahadevmengane8383
      @mahadevmengane8383 Před rokem

      मला या शिबिराची माहिती मिळेल का

    • @suntoshlohare
      @suntoshlohare Před rokem

      @@mahadevmengane8383 ,,,

    • @dhanashreelavate5717
      @dhanashreelavate5717 Před rokem

      Kadhi ani kuthe asel next time

    • @daminijambhale1781
      @daminijambhale1781 Před rokem

      आम्हाला या शिबीरात यायचं आहे.... कसं येता येईल

    • @mahadevmengane8383
      @mahadevmengane8383 Před rokem

      @@daminijambhale1781 mala hi tich mahiti havi

  • @snehankitamore5777
    @snehankitamore5777 Před rokem

    बाल संस्कार शिबिराचे details द्या plz 🙏

  • @shubhangidesai8691
    @shubhangidesai8691 Před 5 měsíci

    2024 la shibir ahe kay

  • @amrutanikam2190
    @amrutanikam2190 Před rokem +1

    सर तुम्ही खूप व्याख्यान दिला पालकत्व कसे असावे सर खूपच छान आहे तुमचं संस्कार शिबिर मलाही पाठवायचा आहे माझ्या मुलाला मला कृपया फोन नंबर मिळेल का मलाही माझ्या मुलाला ह्या शिबिरात पाठवायचाा आहे 2023 चे शिबिराचे तारीख सांगावी मी कोल्हापूरच्या आहे कोल्हापूर मध्ये कोठे होणार आहे शिबिर सांगा.....

    • @indian62353
      @indian62353 Před 8 měsíci

      दरवर्षी घारेवाडी, ता. कराड, जि.सातारा येथे दरवर्षी
      'मे महिन्यात' हे शिबीर होत असते

  • @praviningle7717
    @praviningle7717 Před rokem +2

    Sir ji contact no pahije mala please

  • @rajendradesai5114
    @rajendradesai5114 Před rokem

    Khup khup chan sir
    Ek changli mahiti aplya kadun milali
    Mi apla runi ahe

  • @rajshreeyadav9926
    @rajshreeyadav9926 Před rokem

    Sir. Mala sawamsevak join vatala aavadal

  • @saraswatibhimade4109
    @saraswatibhimade4109 Před 8 měsíci

    Address please 2023

  • @vaishalibhosale5394
    @vaishalibhosale5394 Před rokem

    सर मला खूपच इच्छा आहे .मी खरच येईन कृपया मला संधी द्यावी. 🙏🙏विंनती

  • @santoshgorde6011
    @santoshgorde6011 Před rokem +1

    पुणे जिल्ह्यात कुठे आहे शिबिर 2023 ची तारीख आहे का शिबिराची

  • @ujwalahagawane7922
    @ujwalahagawane7922 Před rokem

    Number millel ka sir mazya mulila Pn pathavayche ahe

  • @jayashreekangade5152
    @jayashreekangade5152 Před rokem +1

    Sir 2023 madhe kadhi asel bal sanskar shibir ?

    • @indian62353
      @indian62353 Před 8 měsíci

      दरवर्षी 'मे महिन्यात' घारेवाडी, ता. कराड, जि.सातारा येथे हे शिबीर होत असते

  • @sanjivanjadhav3774
    @sanjivanjadhav3774 Před rokem

    Sir please share ur ph no and location kuthe aahe he shibir

  • @shabdanganclasses9824
    @shabdanganclasses9824 Před rokem +1

    सर खूप छान उपक्रम आहे तुमचा . हे शिबीर केंव्हा असते ?

    • @SHIVAMPRATISHTHANGHAREWADI
      @SHIVAMPRATISHTHANGHAREWADI  Před rokem

      मार्च ते एप्रिल दरम्यान असते

    • @indian62353
      @indian62353 Před 8 měsíci

      दरवर्षी घारेवाडी, ता. कराड, जि.सातारा येथे हे शिबीर होत असते

  • @rupaliartculture1208
    @rupaliartculture1208 Před rokem +1

    सर्
    सर शिबीर कधी आहे ते सागल
    का??

  • @nandinipatil9265
    @nandinipatil9265 Před rokem

    Gharewadi, karad ethal aahe ka. Kadhi asto ha shibir. Aamhala pn yaych aahe aamhi Tarukh la asto

    • @indian62353
      @indian62353 Před 8 měsíci

      दरवर्षी 'मे महिन्यात' घारेवाडी, ता. कराड, जि.सातारा येथे हे शिबीर होत असते

  • @varsharaut6929
    @varsharaut6929 Před rokem +1

    मला कृपया काही फोन नंबर मिळेल का? मला ही माझ्या मुलाला या शिबीरात पाठवायचे आहे

  • @jayvantpatil1491
    @jayvantpatil1491 Před rokem +1

    2023चे शिबीराची तारीख सांगावी.

    • @indian62353
      @indian62353 Před 8 měsíci

      दरवर्षी 'मे महिन्यात' घारेवाडी, ता. कराड, जि.सातारा येथे हे शिबीर होत असते

  • @vikramghate1669
    @vikramghate1669 Před rokem

    सर असे शिबीर केंव्हा असताच हे आम्हाला कसे कळेल मुलांना पाठवायचे आहे please🙏🙏🙏

    • @indian62353
      @indian62353 Před 8 měsíci

      दरवर्षी 'मे महिन्यात' घारेवाडी, ता. कराड, जि.सातारा येथे हे शिबीर होत असते

  • @madhavi3306
    @madhavi3306 Před rokem

    सर शिबीर कुठे व कधी असते. मला माझ्या मुलाला पाठवायचे आहे

    • @indian62353
      @indian62353 Před 8 měsíci

      दरवर्षी 'मे महिन्यात' घारेवाडी, ता. कराड, जि.सातारा येथे हे शिबीर होत असते

  • @sarikakarade7639
    @sarikakarade7639 Před rokem

    आमच्या मुलांना तुमच्या शिबिरात पाठवायची इच्छा आहे. पुण्यात किंवा जवळ पास कुठेही असेल तरी कृपया सांगा.

    • @indian62353
      @indian62353 Před 8 měsíci

      दरवर्षी 'मे महिन्यात' घारेवाडी, ता. कराड, जि.सातारा येथे हे शिबीर होत असते

  • @mohansurve7877
    @mohansurve7877 Před rokem +1

    जय हो मंगल हो काकाजी

  • @kalyaniphotography7453
    @kalyaniphotography7453 Před 4 měsíci

    Contact no bhetala ka

  • @mangalmurtitraders6108
    @mangalmurtitraders6108 Před 8 měsíci

    Xt

  • @dipikasawant193
    @dipikasawant193 Před rokem

    शिबिर ची माहिती द्या..

    • @indian62353
      @indian62353 Před 8 měsíci

      दरवर्षी 'मे महिन्यात' घारेवाडी, ता. कराड, जि.सातारा येथे हे शिबीर होत असते

  • @AnilDhotre-nz3gy
    @AnilDhotre-nz3gy Před 5 měsíci

    2024 मध्ये कधी शिबीर आहे

  • @vrushalibhamare8550
    @vrushalibhamare8550 Před rokem +1

    Address & contact no. Milel ka ...next shibira sati

    • @SHIVAMPRATISHTHANGHAREWADI
      @SHIVAMPRATISHTHANGHAREWADI  Před rokem

      Pley store वरून Shivam Pratishthan हे app download करा त्यामध्ये सर्व कार्यक्रमांची माहिती व संपर्क नंबर मिळेल व पुढील शिबिर कधी आहेत यांचे पण update मिळतील ....
      जय हो मंगल हो

    • @indian62353
      @indian62353 Před 8 měsíci

      दरवर्षी 'मे महिन्यात' घारेवाडी, ता. कराड, जि.सातारा येथे हे शिबीर होत असते

  • @vaishaliyadav3202
    @vaishaliyadav3202 Před rokem

    Adress milel ka sir

    • @indian62353
      @indian62353 Před 8 měsíci

      दरवर्षी 'मे महिन्यात' घारेवाडी, ता. कराड, जि.सातारा येथे हे शिबीर होत असते

  • @kalyaniphotography7453

    Date for 2023 and address plzzz sir ...i would like to join you with kids ..very inspirational sir..🙏🙏

    • @nilammalusare3198
      @nilammalusare3198 Před 10 měsíci

      lllilii

    • @indian62353
      @indian62353 Před 8 měsíci

      दरवर्षी 'मे महिन्यात' घारेवाडी, ता. कराड, जि.सातारा येथे हे शिबीर होत असते