मृत्यू कधी व कसा असावा. ह.भ.प. श्री. इंद्रजीत (काकाजी) देशमुख सर | Mr. Indrajit Deshmukh (Kakaji)

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2023
  • मृत्यू कधी व कसा असावा | Mr. Indrajit Deshmukh (Kakaji)
    प. पु. स्वामी गगनगिरी महाराज सप्ताह 2023 पर्व ७ वे श्री क्षेत्र जाखुरी प्रवचन सेवा - ह.भ.प. श्री. इंद्रजीत (काकाजी) देशमुख सर विषय - मृत्यू कधी व कसा असावा.
    राम कृष्ण हरी...!!!
    या चॅनेल वरील व्हिडिओ मार्फत समाज प्रबोधन करणे आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करणे हाच एकमेव उद्देश आहे.
    आमच्या चॅनलवरील विडिओमुळे कुणाच्याही वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नाही.
    कीर्तन प्रवचन ही महाराष्ट्रातील आणि देशातील एक अतिशय समृद्ध परंपरा आहे. भारतीय सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक जीवन समृद्ध होण्यासाठी कीर्तन परंपरेने फार मोठा हातभार लावलेला आहे. गेली शेकडो वर्षे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक, भावनिक आणि मानसिक पोषण करण्याचे काम हजारो कीर्तनकारांनी केलेले आहे आणि आजही करीत आहेत.
    कीर्तन हे देव, देश आणि धर्म यांचा प्रचार प्रसार करण्याचे, युवापिढीवर संस्कार करण्याचे अतिशय उत्तम माध्यम आहे.
    कीर्तन ही मनोरंजनाबरोबरच संगीत, नृत्य, साहित्य, कला, इतिहास, संस्कृती परंपरा यांचीही ओळख आपल्याला करून देतात. मानवी जीवनाला वळण लावण्याचे एक विलक्षण सामर्थ्य कीर्तनकलेमध्ये आहे. विशेषत: तरूण पिढीमध्ये कीर्तनाविषयी आवड आणि जाण रूजविता येईल यासाठी विविध प्रकारच्या कीर्तनांचे व्हिडिओ प्रदर्शित करण्यात येतील.
    #indrajeetdeshmukh
    #pravachan
  • Zábava

Komentáře • 442

  • @Kalpana-kq6vs
    @Kalpana-kq6vs Před dnem +1

    खूप सुंदर प्रवचन कंठ भरून आले हेच दान देगा देवा तुझा विसरणा व्हावा माऊली🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌹🌹🌺🌹🌺

  • @jayshrimane4459
    @jayshrimane4459 Před měsícem +21

    खूपच छान सुरेख ऐकतच रहावं अस वाटल 🙏🙏🙏 जीवनाचं अंतिम सत्य सांगितले आपण खूप खूप धन्यवाद 🙏🌹🙏

  • @RohiniDixit-zz9vb
    @RohiniDixit-zz9vb Před měsícem +3

    ह.भ.प. इंद्रजित सर ,मी आता86वर्षें पूर्ण केली आहेत .तुम्ही गाडगे बाबांबद्दल जे काही सांगत होतात,त्यावेळी माझ्या डोळ्या समोरूनत्यांचा चेहरा स्पष्टदिसत होता .तेजस्वी अन् लालबुंद गोरापान । मला साधारणआठ दहा वर्षांची असतानां त्यांचे दर्शनझाले होते!मीकाती भाग्यवान आहे हे आज पटले।तुम्ही खूपचं मस्त कीर्तन करता । धन्यवाद ।

  • @meenaborhade4186
    @meenaborhade4186 Před dnem +1

    खूपच सुंदर किरतन ऐकावेसे वाटतेय धन्यवाद विठुराया आपणास उदंड आयुष्य देवो आणि आमच्यासारखे लोक जागृत होवोत आपल्या चरणी हिच मागणी
    🙏🙏👆😋

  • @atmarampatole9721
    @atmarampatole9721 Před 4 měsíci +7

    वाsssछान मृत्यू येताना मन स्थिर व आनंदी असावे समोर देव आसावा ईश्वराचे सानीध्य आसावे नाम संकीर्तन कानी पडावे अशा मरणाची मजा काही औरच आसेल माऊली...राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी

  • @namdevnalawade5914
    @namdevnalawade5914 Před měsícem +3

    राम कृष्ण गुरु माऊलींच्या चरनी कोटी कोटी प्रणाम

  • @poaptdombe7988
    @poaptdombe7988 Před 5 dny +1

    खूपच छान आहे माऊली खूप खूप धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @nirmalaugale5667
    @nirmalaugale5667 Před 14 dny +2

    अतिशय सुंदर प्रवचन झाले गुरुजी 🙏 माझे पती पण हसत बोलतं गेले त्यांच्या चेहऱ्यावर कसलीही भीती नव्हती राम कृष्ण हरी त्यांच्या नेहमी मुखी असायचं वाटतं येवढ च वाटत की त्यांच्या आधी मी जायला हवे होते माझं पुन्ह कमी पडलं राम कृष्ण हरी 🙏

  • @gunwantikhar4272
    @gunwantikhar4272 Před dnem +1

    प्राण तनसे निकले..
    कोई रोग ना सताये...
    खूप छान 👌👌🙏🙏

  • @hemaoswal9440
    @hemaoswal9440 Před měsícem +4

    Mazy mistarni gurudeo gurudeo mahnat pran sodala

  • @sanjivanimule6844
    @sanjivanimule6844 Před měsícem +5

    धन्यवाद सर 🙏 आपण खूपच छान संदेश दिला तुमची सांगण्याची व शब्द उच्चारांची पद्धत इतकी छान आहे की ऐकतच राहव असं वाटतं 😊

  • @satishkalantri3834
    @satishkalantri3834 Před měsícem +8

    मृत्यू हा शब्द उच्चारला तरी अंगावर काटेच येतात
    देवाने आपल्या येण्याची सुचना नऊ महिने आधी देतो, मात्र जाण्याची सुचना नऊ मिनीट आधीही देत नाही.सहज व त्रास न देता मृत्यु यावा असे वाटत असेल जिवंतपणी चांगले वागावे लागेल.

    • @madhurisankhe1254
      @madhurisankhe1254 Před 8 dny

      खूप सुंदर निरूपण एकत राहावंसं वाटतं 🎉🎉

  • @shivramsondge559
    @shivramsondge559 Před 11 dny +1

    राम कृष्ण हरी खुपच छान

  • @vijayagosavi6832
    @vijayagosavi6832 Před 24 dny +2

    ❤ राम कृष्ण हरी सर
    खूपच अप्रतिम प्रवचन
    जीवनाच अंतिम सत्य
    समजलं
    एकतच रहावं असे वाटते देवा माऊली
    शब्द कमी पडतील अस ऐकायला मिळाले
    छान❤

  • @chaitanyajondhale4188
    @chaitanyajondhale4188 Před 6 měsíci +9

    सर माझ्या पतीलाही असेच मृत्यू आले समजलं सुद्धा नाही आम्हाला अचानक आम्हाला😢 सोडून गेले अचानक हसता हसता डोळ्यात पाणी आणले अचानक निघूनच गेले 😭😭

  • @PratibhaYogi-vd7ed
    @PratibhaYogi-vd7ed Před měsícem +3

    खुप सुंदर माहीती दिली त्या बद्दल धन्यवाद नमस्कार

  • @mazimauli7766
    @mazimauli7766 Před 9 měsíci +15

    राम कृष्ण हरी माऊली खुप खुप आवले विचार असाच शेवट जिवनाचा व्हावा याच साठी केला अट्टाहास | : ....

  • @satwasheeladesai4057
    @satwasheeladesai4057 Před 9 měsíci +28

    खूप सुरेख प्रवचन झाले ओम नमो भगवते वासुदेवाय कोटी कोटी प्रणाम ❤❤❤❤❤

  • @sharadabhusari9148
    @sharadabhusari9148 Před 6 měsíci +10

    धन्यवाद सर अप्रतिम सुंदर वाणी हृदयाला स्पर्श करणारे प्रबोधन पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो

  • @sunandapatil863
    @sunandapatil863 Před 9 měsíci +7

    फार सुंदर सांगितल

  • @aabakadam2220
    @aabakadam2220 Před 3 měsíci +5

    आजपर्यंत न ऐकलेले प्रवचन धन्य झालो 🙏🙏🙏

  • @sunandathakur5643
    @sunandathakur5643 Před 3 měsíci +3

    खुप छान मनाला स्पर्श करणारे किर्तन

  • @prabhabopshetty3566
    @prabhabopshetty3566 Před 17 dny

    खूप छान सांगितले माऊली 🙏🏻🙏🏻धन्यवाद

  • @rajanirandive6096
    @rajanirandive6096 Před 4 měsíci +1

    खूप सुंदर प्रबोधन सर.तुमच्या या प्रवचनाने माणसाच्या मनातील मृत्यूची भितीच संपणार यात शंका नाही.ज्यांना कळले त्यांची.धन्यवाद सर.🌹🙏

  • @kiranudare8318
    @kiranudare8318 Před 7 měsíci +3

    रामकृष्ण हरी .धन्यवाद सर अतिशय सुंदर प्रबोधन

  • @prakashthakur1274
    @prakashthakur1274 Před měsícem +1

    खुप छान प्रेरणादायी सांगितले सर धन्यवाद

  • @patirampustode4303
    @patirampustode4303 Před 6 měsíci +2

    आपल्या मधुर वाणीतून खूप छान विचार ऐकण्यास मिळाले. धन्यवाद माऊली.

  • @vitthalkulkarni6590
    @vitthalkulkarni6590 Před 6 měsíci +7

    अभंग भारुड
    गरुड तरंग
    सत्संग गारूड
    मन वरी
    श्रीरुक्मिणीवर
    करकटीवर
    उभा भीमा तीर
    धन हरी
    मोहन गजरी
    संमोहित उरी
    राम कृष्ण हरी
    मन करी
    नाम निरंतर
    जपी झडकर
    मुखाते सुकर
    मनोहारी

  • @sunitaphadnis2235
    @sunitaphadnis2235 Před 8 měsíci +3

    धन्यवाद अप्रतिम सत्् विविध प्रकार माहोतो ़त्रिवार वंदन

  • @ashokaware7862
    @ashokaware7862 Před 9 měsíci +6

    🙏 ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः...🙏🕉️🙏🚩

  • @suvarnaraut7017
    @suvarnaraut7017 Před 5 měsíci +1

    खूपच सुंदर. भरपूर बोध घेण्यासारखे आहेत आचरणात आणले पाहिजेत 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @vilashumbe6411
    @vilashumbe6411 Před 17 dny

    प्रथम हा नमस्कार 🙏🏽🙏🏽🙏🏽 सुंदर विचार

  • @shubhadapande7927
    @shubhadapande7927 Před 8 měsíci +4

    खुप सुंदर ,मन प्रफुल्लित झालं ❤

  • @ujwaladere6927
    @ujwaladere6927 Před 4 měsíci +3

    कित्ती अप्रतिम सुंदर व खूपच गोड भाषेत आणि प्रचंड अभ्यासपूर्ण व सत्य परिस्थितीनुसार प्रवचन सांगितल आहे सर . धन्यवाद 👌👌👌👌🙏🙏🙏 💐💐

  • @user-ij6pt4ev7j
    @user-ij6pt4ev7j Před 15 dny

    फारच अभ्यास पुर्ण.

  • @swatikulkarni7545
    @swatikulkarni7545 Před 9 měsíci

    Khup Sundar really touching.

  • @tanujalotlikar6599
    @tanujalotlikar6599 Před 9 měsíci

    Sunder vyakhyan..Ram krishna Hari..🙏🌹❤️🌹🙏

  • @sarlaburande6868
    @sarlaburande6868 Před 8 měsíci +2

    खरे खरे विचार .वस्तु स्थिती हीच आहे. 🙏🙏

  • @rajendramulay7676
    @rajendramulay7676 Před 4 měsíci +1

    राम कृष्ण हरी! अप्रतिम सुंदर निरूपण!

  • @pratibhachaudhari4242
    @pratibhachaudhari4242 Před 9 měsíci

    जय श्रीकृष्ण ,परिवर्तनशील विचार

  • @sahebraoavhad1100
    @sahebraoavhad1100 Před 9 měsíci +3

    अतिशय बहुमोल ज्ञान दिले सर धन्यवाद सर!

  • @Patilsadanand
    @Patilsadanand Před 8 měsíci

    प्रबोधनात्मक ,सुंदर!!!

  • @priyashinde8186
    @priyashinde8186 Před 8 měsíci +4

    खूपच सुंदर राजकारणी लोकांनी एकदा तरी ऐकावे

  • @gulabraotayade2876
    @gulabraotayade2876 Před 9 měsíci +3

    खूपच छान आध्यात्मिक माहिती
    रामकृष्ण हरी... जय गुरुदेव माऊली

  • @smitadeshmukh8539
    @smitadeshmukh8539 Před 9 měsíci +1

    🌹Ram krushna Hari🌹Nice. ,, khup Chan

  • @vikasshinde3738
    @vikasshinde3738 Před 18 dny

    🌸श्रीराम जय राम जय जय राम 🌸

  • @user-ip9gs9cc1j
    @user-ip9gs9cc1j Před 6 měsíci +1

    राम कृष्ण हरि माऊली आज मी अचानक तुमचे प्रवचन ऐकलं माझे मन तुमच्या वाणीने तृप्त झालं.जय गजानन 🙏🙏💐💐संताचे संगती मनोमार्ग गती आकळवा श्रीपती येणे पणती. 👌👌

  • @bharatiandhale2020
    @bharatiandhale2020 Před 2 měsíci

    खुपच सुंदर वाणी आहे सर तुमची. खुप समाधान भेटल. मी आज दिवसापासून मोबाईल बघीतला नाही. माझे वडील जाऊन आज 7 दिवस झालेत.वडिलांचे वय 92 होते. पण जाताना ते सर्व अवयव अगदी जशीची तशी घेऊन गेले. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना दिसत होते बोलत होते .चालत होते शिक्षक होते. आज तुमचे प्रवचन ऐकून माझे दुखख दुर झाले

  • @sunitaranalkar182
    @sunitaranalkar182 Před měsícem

    🙏सर,जे न देखे रवि ते देखे कवी मृत्यु बद्दल जे काही सांगितले ते सर्व दृष्टि समोर येत होते खरंच मरावे परी किर्ती रूपे उरावेआणि इतरांसाठी जगण्यातच खर जीवन जगणं आहे जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला ...आपण खूपच सुंदर उल्लेखनीय समजविलं धन्य झालोत 👌👌👌👍👍🙏🙏💐🌹🌹❤😊

  • @rajeshrishinde725
    @rajeshrishinde725 Před 22 dny

    खरचं खुप सुंदर प्रवचन..वेळीच कसं सावध व्हा वं... याबाबत खूप छान उदाहरणे दिली.. थँक यू ! 🙏🏻

  • @user-mv8ie4cu5h
    @user-mv8ie4cu5h Před 5 měsíci +2

    Mi utubla tumche kirtan man laun aykte khup Chan sagta👌👌

  • @ramdassobale7699
    @ramdassobale7699 Před 9 měsíci +2

    सर , खुपच सुंदर प्रवचन 🙏

  • @dinkarzope7946
    @dinkarzope7946 Před 8 měsíci

    फार छान प्रवचन ऐकायला मिळाले
    💐💐💐🌹🌺🙏🙏🙏🙏💐🌹🌺💐🌹🌹

  • @eknathpuri4527
    @eknathpuri4527 Před 4 měsíci +1

    खुपच छान सर!..

  • @kalpanadhakol7727
    @kalpanadhakol7727 Před 9 měsíci +1

    खूप श्रवणीय धन्यवाद सर

  • @shubhadapande7927
    @shubhadapande7927 Před 8 měsíci

    धन्यवाद सरं

  • @sandiphinge2986
    @sandiphinge2986 Před 8 měsíci

    अतिशय सुंदर रामकृष्ण हरी माऊली 🙏🚩

  • @mightyraju7598
    @mightyraju7598 Před 6 měsíci

    धन्यवाद माऊली

  • @jalindarpatil5888
    @jalindarpatil5888 Před 9 měsíci +1

    अत्यंत सुंदर pravachan, आवडले

  • @shubhangidoragedorage651
    @shubhangidoragedorage651 Před 9 měsíci

    धन्यवाद सर, रामकृष्णहरि

  • @gunwantikhar4272
    @gunwantikhar4272 Před dnem

    खूप छान निरूपण केलत महाराज..🙏🙏🙏

  • @vrindapatki5278
    @vrindapatki5278 Před 9 měsíci +2

    फारच सुंदर, प्रवचन ,ऊदबोधक.

  • @eknathbalaramkothekar6449
    @eknathbalaramkothekar6449 Před 9 měsíci +2

    ओम् नमो भगवते वासुदेवाय नमः

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Před 9 měsíci +6

    खूप खूप सुंदर व्याख्यान आहे

  • @bhausahebnalawade3621
    @bhausahebnalawade3621 Před 9 měsíci

    भाकड कथा छान कलियुगातील कर्मनुकप्रदन प्रबोधन

  • @santaramagale6557
    @santaramagale6557 Před 9 měsíci

    आती छान वाटले ऐकून वा छान छान

  • @baburaopawar3333
    @baburaopawar3333 Před 9 měsíci

    माऊली खुप सुंदर

  • @user-wu7yl7se8q
    @user-wu7yl7se8q Před 3 měsíci

    ❤ जय हरी श्री सद्गुरु माऊली ❤❤❤❤ फार छान चिंतन सांगितले आहे माऊली ❤❤❤❤

  • @KanchanGajare-mg4oq
    @KanchanGajare-mg4oq Před 8 měsíci

    खूपच सुंदर प्रवचन मनाला भावल

  • @narayanthere1053
    @narayanthere1053 Před 6 měsíci

    अती सुंदर🙏🙏🙏 जय श्री कृष्ण

  • @Ganesh-zp9zs
    @Ganesh-zp9zs Před měsícem

    इंद्रजीत महाराज तुमचं प्रवचन भर उन्हात बसून ऐकलं पण ऊन लागलं नाही दाटून कंठ आला हृदय भरलं संतांचे विचार ऐकून याचसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा शिव गोरख शिव गोरख आदेश

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 Před 9 měsíci +1

    खूप छान प्रवचन.... धन्यवाद

  • @subhashmutkule6305
    @subhashmutkule6305 Před 9 měsíci

    Very good pravachan subhash mutkule

  • @chhayabendre4013
    @chhayabendre4013 Před 9 měsíci +4

    खुप छान सर असाच मृत्यू यावा हीच इच्छा ईश्वर चरणी धन्य झाले मन राम कृष्ण हरी

  • @swarajjawale6130
    @swarajjawale6130 Před 2 měsíci

    खूपच सुंदर प्रवचन ऐकायला मिळाले.. सर... खुप धन्यवाद.

  • @kapilkuber3931
    @kapilkuber3931 Před 6 měsíci

    नमस्कार सर ऐकून खूप आनंद झाला धन्यवाद

  • @abajichormale2990
    @abajichormale2990 Před 8 měsíci

    अप्रतिम 🙏🏻🙏🏻💐🌹

  • @vandanashenage7828
    @vandanashenage7828 Před 9 měsíci +1

    फार अप्रतिम वाणी तृप्त झाल्यासारखे वाटते

  • @sunandakalburgi511
    @sunandakalburgi511 Před 9 měsíci

    Kkhoopach sundar pravachan jay sri krishna

  • @hanamantmane2242
    @hanamantmane2242 Před 6 měsíci

    अप्रतिम माऊली

  • @ujwalagaikwad9580
    @ujwalagaikwad9580 Před 13 dny

    खूप।सूंदर।झाले।सर।र्कितनसावामि।सर्मथ

  • @sunitavajarinkar5662
    @sunitavajarinkar5662 Před 9 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @tarajohari4768
    @tarajohari4768 Před 9 měsíci

    Bahut sunder hai ji 🙏🌹🙏

  • @vijaydhondge1299
    @vijaydhondge1299 Před 5 dny

    राम कृष्ण हरि।।

  • @ShobhaMankeshwar
    @ShobhaMankeshwar Před 8 měsíci +1

    जय गुरू देव् 🙏🙏🙏👌

  • @gkallinformation5734
    @gkallinformation5734 Před 6 měsíci

    चांगला मृत्यू केंव्हा आणि कसा यावा ते तुमच्या प्रसन्न वानिने आम्हला प्रवचन मिळाले हे भाग्यच
    खूप छान सर❤❤

  • @bharatideshpande993
    @bharatideshpande993 Před 9 měsíci

    Wah wah lajwab

  • @mirapadhye1935
    @mirapadhye1935 Před 9 měsíci

    फारच छान.

  • @sumanputhran5107
    @sumanputhran5107 Před měsícem

    Atishya. Sundar. Soppy shabddat. Chan Sangittallee. Khup khup Dhanyawad 💐👏👌

  • @ramkrishnakoli7161
    @ramkrishnakoli7161 Před 9 měsíci

    खूपच सुनदर

  • @madhukarjagdale1418
    @madhukarjagdale1418 Před 8 měsíci

    Khup Sundar Khup Sundar. Ramkrishna Hari ❤❤❤❤❤😂❤❤❤❤❤

  • @vidyarevandkar3933
    @vidyarevandkar3933 Před 4 měsíci

    खूप सुंदर प्रवचन महाराज 🌹🙏🏻🌹

  • @shobhapund8037
    @shobhapund8037 Před 9 měsíci

    खूप सुंदर

  • @nitinhilgude
    @nitinhilgude Před měsícem

    हर हर महादेव 🙏💐

  • @rameshkavalanekar8571

    Sir khupch chaan ravachan mi Aaj aikla dhanya zalo

  • @bhuleshmhadase7570
    @bhuleshmhadase7570 Před 9 měsíci +5

    खूपच सुंदर प्रवचन महाराज

  • @vikasshinde3738
    @vikasshinde3738 Před 18 dny

    श्रीराम जय राम जय जय राम 🌸🌸🌸

  • @krishnar4955
    @krishnar4955 Před 2 měsíci

    Jai Jai Ram Krishna Hari, Mauli pranam ❤❤❤

  • @smitajoshi1930
    @smitajoshi1930 Před 8 měsíci

    व्वा... आवडलं🙏

  • @chandasakharkar6454
    @chandasakharkar6454 Před 9 měsíci

    Vitthal vitthal Mauli khupch chhan apratim margadarshan important👍👍
    Thanks a lot❤🌹🙏🙏🙏🌹