अकबर आणि बिरबलचा हा प्रसंग पहाचं ! ह.भ.प.नरेंद्र महाराज गुरव यांचे किर्तन ! Narendra Maharaj Gurav
Vložit
- čas přidán 26. 05. 2022
- किर्तनकार : ह.भ.प.नरेंद्र महाराज गुरव
महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांचे किर्तन ऐकण्यासाठी Subscribe करा - वारकरी किर्तनकार
All rights reserved - Ⓒ Varkari Kirtankar
Contact us : varkarikirtankar@gmail.com
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. - Zábava
आदरणीय वंदनीय पुज्यनीय ह भ. प.श्री.नरेंद्र महाराज यांच्या आध्यात्मिक बुध्दीमत्तेला विनम्र रामकृष्णहरी.सामाजिक प्रबोधन अप्रतिम सहज सुंदर वाणीतून सुंदर दाखले देऊन मनपरिवर्तन करताय खूपच छान तुमच्या चरणी विनम्र भावे नतमस्तक होतो.❤
अप्रतिम..राम कृष्ण हरी...
अत्यंत ऊकृस्ट कीर्तन माऊली..
बतावणी....प्रमाण छानच...
जय हरी महाराज.
अप्रतिम प्रबोधन केले
जय राम कूण्ण हरी माऊली
बुद्धिमतां वरिष्टम 🙏
माऊली खुप सुंदर कीर्तन
अतिशय सुंदर किर्तन
खुप सुंदर किर्तन सेवा
रामकृष्णहरि रामकृष्णहरि रामकृष्णहरि
अतिशय चांगले कीर्तन 🙏🙏
Vere good
जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय जय विठ्ठल रखुमाई श्री कीर्तनकार गुरव महाराज यांचे कीर्तन अतिशय बोधपर आणि मार्गदर्शन पर आहे माणसाने जीवन आयुष्यात कसे वागावे हे समजावून सांगितले जय जय हरी विठोबा माऊली ❤❤❤
छान गोष्ट जी देवा जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃👌🌹
खूपच छान माऊली 🙏🙏
खुप छान किर्तन
रामकृष्ण हरि 🎉
राम कृष्ण हरी
खूप छान पद्धतीने समजावून सांगता महाराज,very good
अप्रतिम ज्ञान!
खूपच सुंदर किर्तनकार आहेत.
खुपच छन. हरी ओम माऊली
माऊली..आपणा.पुढे.नतमस्तक.होतो
Xx
?😢@@yatharthraut1816
6:01 @@yatharthraut1816
आवडलं महाराज मला खुप खुप धन्यवाद जय हरी श्री विठ्ठल
⁰
अपृतिम ज्ञानेश्वरी धन्यवाद महाराज ़
जय हरी माऊली
फारच छान! 🙏🌹🙏जयहरि माऊली
खूपच छान विवेचन केले, महाराज,
Very good knowledge.ramkrishna hari
उत्कृष्ट किर्तन
एकच नंबर खूपच छान शब्द नाहीत माझ्याकडे
सुंदर आहे
Very Nice Kirtan.
अतिशय बुद्धीमान किर्तनकार
छान
खूपच छान 👌👌
अप्रतिम कीर्तन केले महाराज
राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर कीर्तन आहे महाराज
❤😊
🙏🌹 राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏
Maharaj, tumhi khup Chan kirtan Kel.
अतिसुंदर किर्तन छान शिक्षकअसल्यामुळे उदा
Ram karsnahari.maharah.farchankirtan..ahai.kirtan.akatch.rahave.asevate.
जय हरी माऊली ❤❤
Good.maharaj.
खुपच छान सुंदर
अप्रतिम कीर्तन
Ekdam Chan ❤
खुपच छान
🙏🙏
महाराज खुप छान च कीर्तन 🙏🙏💐💐
माउली खूप छान अर्थ सांगून बोध दिलात
कीर्तनातून.राम कृष्ण हरी.
वा s s फारच छान !! मन प्रसन्न कीर्तन !!! प.पू.संत श्री नरेंद्र महाराजांना माझे परम वंदनीय नमन !!!!!
रामकृष्ण हरी महाराज छान कीर्तन
खुप खुप खुप छान आहे कीर्तन
्
🙏राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏
अतीशय सुंदर किर्तन महाराज
खुपच छान उदाहरण देऊन स्पटीकर दिलेत......
तुम्हीच आमचे गुरू आहे. जय हरी माऊली
खुप खुप छान
फार फार वैचारिक छान कीर्तन ❤️
खूपच छान कीर्तन सांगतात महाराज
जयहरीमहाराज अगदी.बरोबर.आहे
Ram Krishna Hari
आमच्या गावात कार्यक्रम आपण चांगला केला नाही त्यामुळें गावकरी सप्ताह कमिटी वर नाराज आहे पण आपण फार चांगला कार्यक्रम करता याबद्दल आपले लाख लाख धन्यवाद.
🎉🎉🎉😮😮🎉😮🎉😮🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😮😮🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😮
Teacher....
शिक्षक
Supper
धन्यवाद 🙏🙏
जय हरी विट्ठल 🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🙏🙏mauli🙏🙏🙏🙏
फार च उत्कृष्ट किर्तन महाराज
Khoop chan mahiti sangitali maharaj
🙏🙏खुप सुंदर🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌े
💐अतिशय सुंदर किर्तन आहे महाराजांंचे धन्यवाद.
महाराजांना शतशः नमन। ज्ञानवर्धक व प्रबोधनपर किर्तन। वारकरी संप्रदायामुळे महाराष्ट्रात संस्कार व संस्कृती जीवंत व टिकून आहे. ।। जय जय राम कृष्ण हरी।।
।। जय जिजाऊ जय शिवराय।।
9shivaji
खूपच छान कीर्तन धन्यवाद
उत्तम सादरीकरण नमस्कार महाराज
Chan kirttan maharaj
kirtan N 1 ahe
माऊली खूप छान खरी गोष्ट 🙏
फार छान किर्तन
राम कृष्ण हरी माऊली
पाहूनिया ग्रंथ करावे कीर्तन,या न्यायाने कीर्तन.जय हरी माऊली.
खूप खूप छान किर्तन जय हरी माऊली
खूप छान महाराज.
सुंदर जय हरी महाराज
रामकृष्णहरी
राम कृष्ण हरी माऊली महाराज
राम कृष्ण Hari
खूप छान वाटले
अप्रतिम
खुपच सुंदर कीर्तन
खूप खूप chan
Adhyatmik Good study ❤
महाराज कीर्तन खूप बौद्धिक आहें .
मस्तच अविस्मरणीय कीर्तन!
जय सदगुरू
Khup chan maharaj
अतंत बुद्धिमान गुरुजी खरे गुरुजी आहेत कोटी कोटी प्रणाम तसेच उत्कृष्ट कीर्तनकर शिक्षक आणि मार्गदर्शक पुनः कोटिकोटी वंदन
खुबच सुंदर किर्तन 👍👍🙏
धन्यवाद भाऊ राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩
अति छान फार फार धन्यवाद अतिशय अभ्यासु आणि अप्रिती म माहीती
🙏
जयराम आजगांवकर, सावंतवाडी.
महाराज, आपल्या चरणी मस्तक ठेऊन शिरसाष्टांग नमस्कार। केवळ नवविधाभक्तिचेच किर्तन नसुन समाजप्रबोधनाचे सर्व सारांचे मंथनरुपी अमृत पाजणारे सद्गुरू आहांत
जय सदगुरू
जगात जगावं कसे त्याचे वारकरि मराठी मायबोली त सहज समजवणरे जाति जाति चा भेदभाव सपवले ज्ञान चि ज्योत प्रज्वलीत करुन देतात महाराष्ट्र राज्य महान्
सुंदर
Jai hari mauli
रामकृष्ण हरी
तुमच्या पुढे नतमस्तक आहे. 🌹🙏🙏
फार छान किर्तन आहे असे कोण उदाहरणं देत नाही ऐकून बर वाटलं राम कृष्ण हरी
Kup Chan maharaj