Video není dostupné.
Omlouváme se.

Mind talk#1 मनातील बोल By Dr Nachiket Dixit| माझ काम कसं चालतं🙂| मेडिटेशन च महत्व 🌹|

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 08. 2024
  • Mind talk#1 मनातील बोल By Dr Nachiket Dixit| माझ काम कसं चालतं🙂| मेडिटेशन च महत्व 🌹|
    एक्सट्रा इन्कम (extra income) मिळवण्याचा विचार करताय? आधी हा व्हिडिओ पाहा 👍🏻| money manifistation|
    लक्ष्मी प्राप्तीसाठी सकाळी 5.30 ते 6 या दरम्यान हा प्रभावी उपाय नक्की करा|money attraction remedy|
    पैसे येतात पण टिकत नाही? पैसा स्थिर राहत नाही ? हा उपाय करा | मुलाधार चक्र, पृथ्वी मुद्रा|
    l
    सकाळी 5.55 वाजता फक्त हा उपाय करा मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील🙂| angel numbers|
    #निगेटिव्हिटी फक्त 5 मिनटात दूर करण्यासाठी ही मुद्रा करा| क्षेपण मुद्रा| negativity removing kshepan|
    वास्तू मेडिटेशन साठी संपर्क:-whatsapp no.
    9769326251
    काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये न विचारा.
    विविध कोर्सेस साठी संपर्क: whatsapp no. 9769326251
    #drnachiketdixitvlog #shivtandavstotram
    #swayam talk
    #dhanashree lele
    #aaditya pratishthan
    #marathi kirtanvishwa
    #travelvlog #newborn #newbornbaby #newbornbabyvlogs
    #marathivlogger #maharashtra #ig #sahyadri #marathi #marathiyoutuber #marathimulga #instagram #marathimemes #marathivlog #marathifunny #marathipost #punekars #marathiqoute #nashikcity #satarkar #kolhapuri #puneblogger #instastatusvideo #premkavita #fcpunecity #miarathistatus #instaviral #marathikavitaanicharoli #marathijokes #marathipoems #poem #poems #aalyhd #quotestagram #motivationalvideo #inspirationmarathi #Thane #mumbai #naviMumbai #abpमाझा #marathinews #maharashtra #marathicommunity #livemarathinews
    #navratra #sadhana #shreesukta #ज्ञानेश्वरी #ganpati bappa moraya # सांधेदुखीवर उपाय # bageshwar dham #hanuman chalisa #dharmakshetra
    #thane city #youtube mantra and devotional #ibnlokmat #navratra
    #shreesukta
    #kiritbhaiji
    #navratra
    #dash mahavidya
    #कर्जमुक्तीmarathicommunityy
    #dhanashree lele
    #marathi
    #abp माझा
    #आयुष्यात यशस्वी बनायचं असेल तर ही गोष्ट नक्की करा
    #स्वामी विवेकानंद
    #marathi
    #बाबा महाराज सातारकर
    #बाबा महाराज सातारकर हरिपाठ
    #नामस्मरणाचे महत्त्व
    #इस्कॉन
    #thane #swayam
    #maharashtra #श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र
    #सद्गुरु वामनराव पै
    #निवृत्ती महाराज देशमुख
    #कलावती आई नामसमरन्
    #maharashtra
    #शरद तांदळे
    #dream marathi
    #best communication skill
    #चिंता करू नका शांततेत हे ऐका
    #नैराश्यावर मात करा
    #वारकरी सिद्धांत
    #परमार्थ श्रवण
    #तुमचे आयुष्य वाया घालवू नका
    #वैचारिक किडा
    #दररोजsaurabhdogkenneका
    #आदर्श गाव पाटोदा
    #सिंधुताई सकपाळ प्रेरणादायी प्रवास
    #भास्कर पेरे पाटील
    #saurabhdogkennel
    #sjnashik
    #shahanpan
    #anujasmotivationhub
    #snehankitsshort
    #snehankitmotivationu
    #growmotion
    #joshtalksmarathi
    #vasanthankare
    #ashoktodmal
    #nitinbanugadepatil
    #sudarshanshinde

Komentáře • 89

  • @jayshreepatil6794
    @jayshreepatil6794 Před měsícem +5

    एवढ्या लहान वयात एवढा अभ्यास एवढे ज्ञान खरंच खूप अभिमान वाटत असेल तुमच्या आई वडीलांना, खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन

  • @anjusharaul5864
    @anjusharaul5864 Před 3 dny

    खुप छान समजाऊन सांगतात सर तुम्ही

  • @user-kq7yk9mw5l
    @user-kq7yk9mw5l Před měsícem +1

    सर्वेपि सुखिनः संतू,या विचाराने तुम्ही काम करताहात त्याबद्दल तुमचे कौतूक आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा

  • @sugandhasabnis6260
    @sugandhasabnis6260 Před 24 dny

    खुप सुंदर तुमचे खूप खूप मनापासून अभिनंदन तुमचे विडिओ मी बघते आणि करून पण बघते खूप छान वाटते 🎉🙏🙏

  • @anjaligupte9619
    @anjaligupte9619 Před měsícem +1

    नचीकेत खूप छान बोललात खूप धन्यवाद पुढे जे काही करणार आहे त्या साठी खूप खूप शुभेच्छा🙏🙏❤️

  • @user-iv1dv2ej2b
    @user-iv1dv2ej2b Před 27 dny

    खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तुमचं व्यक्तिमत्त्व आम्हा सर्वांसाठी खूप प्रेरणादायक आहे ,धन्यवाद! 🙏🙏

  • @sheetalwani9409
    @sheetalwani9409 Před 24 dny

    खूप छान विषय, छान सादरीकरण, खूप छान माहिती.. आणि खूप खूप धन्यवाद दादा 😊

  • @kalpanabane7038
    @kalpanabane7038 Před měsícem

    सर नेहमी सारख साध सोपे आणि सगळ्यांना पाहिजे असलेले नवीन नवीन अभ्यास तुम्ही घेऊन येता. खूप खूप शुभेच्छा सर.

  • @user-hk2co4bo8r
    @user-hk2co4bo8r Před měsícem

    खरच मी तुमचे मेडीटेशनचे व्हिडिओ पाहूनच मेडीटेशन चालू केलं आणि मला फारच फायदेशीर ठरला धन्यवाद

  • @yuggaming408
    @yuggaming408 Před měsícem

    खूप खूप thanks sir ujjaval bhavishay aahe तुमचे खूप भाग्यवान आहात तुमचे parent ❤

  • @snehallanjekar4874
    @snehallanjekar4874 Před měsícem

    डॉक्टर तुमचे खुप खुप आभार. तुमचे विडिओ मी नेहमी बघते. खुप छान समाजाऊन सांगता.

  • @shraddhabakshi913
    @shraddhabakshi913 Před měsícem +1

    सर खूप छान बोललात 🙏🙏

  • @MansiNaik8213
    @MansiNaik8213 Před měsícem

    Mind talk ही कल्पना खूप छान आहे sir तुम्ही खूपच चांगली माहिती देत असता मी नेहमी तुमच्या video ची वाट पाहत असते thank you sir 😊

  • @user-fm2rb9gg9i
    @user-fm2rb9gg9i Před měsícem

    👌👌👌👌खूप छान सर, आमच्या शुभेच्छा आहेत व देवाचे आशीर्वाद ही आहेत. तुम्ही सहज व सोप्या भाषेत समजावून सांगता.

  • @Sonal1977-f4t
    @Sonal1977-f4t Před měsícem +1

    Video khoop chaan ani upyogi mahiti sangitli.Dhanyawaad Sir

  • @ashokwagire4769
    @ashokwagire4769 Před 24 dny

    छान माहिती दिली सहज लक्षात येईल असं धन्यवाद

  • @samrudhipatil215
    @samrudhipatil215 Před měsícem

    दादा तुम्ही बोलतात तेव्हा मन भरुन येतं

  • @smitabarve8020
    @smitabarve8020 Před 25 dny

    तुम्ही सांगितले त्या प्रमाणे मी आरशात बघून हवी असलेली गोष्ट झाली असे सांगितले पण अजून काहीच झाले नाही
    Please मला खूप गरजेचे आहे ती गोष्ट होणे, काही उपाय सांगा

  • @madhurabadole3679
    @madhurabadole3679 Před měsícem

    सर खूप छान माहिती दिली Mind talk बद्दल. येणारे प्रत्येक Vdo ची उत्सुकता आहे. या नवीन उपक्रम साठी खूप खूप अभिनंदन सर आणि मनापासून धन्यवाद आम्हाला या सर्व गोष्टींचा लाभ घेता येणार आहे. 💐💐🙏🙏

  • @mangalanikam6210
    @mangalanikam6210 Před měsícem

    खूप छान सर. तुमच्या मनातील बोल या पहिल्या व्हिडिओचे खूप खूप स्वागत.💐 आता पुढच्या व्हिडिओची प्रतीक्षा धन्यवाद🙏

  • @shravanbhakti5815
    @shravanbhakti5815 Před měsícem

    छान ऊपक्रम. सर तुमच्यामुळे मी मेडीटेशन शिकले आणि त्याचा खरंच चांगला परिणाम दिसतो.

  • @sheetalwani9409
    @sheetalwani9409 Před 24 dny

    Will wait for great news on 24th July 😊

  • @anitagokhale8722
    @anitagokhale8722 Před měsícem +1

    खूप छान मार्गदर्शन. 👌👌

  • @shootforpowerlol7225
    @shootforpowerlol7225 Před měsícem

    Tumhala pahile tari khup prasanna vatate urja prapt jhalyasarakhe vatate.dhanyvad.

  • @varshashelar1478
    @varshashelar1478 Před měsícem

    नमस्कार डॉ, खूपच विषयावर चर्चा, आणि ऩविन काही उपक्रम सुरू करणार आहात त्यासाठी़शुभेच्छा

  • @kavitalokhande3600
    @kavitalokhande3600 Před měsícem

    खूप मस्त डॉ नचिकेत., खूप छान उपक्रम. Mind talk.❤👍👌

  • @shyamkulkarni4351
    @shyamkulkarni4351 Před 22 dny

    Kup sunder माहिती दिली thsnks

  • @snehaladi4658
    @snehaladi4658 Před měsícem

    सर तुमचा प्रत्येक व्हिडिओ खूप छान आणि उपयोगी असतो.तुम्ही सगळ्या गोष्टी सोप्या करुन सांगता🙏🏻🙏🏻

  • @anjaliagate8557
    @anjaliagate8557 Před měsícem

    फार छान उपक्रम आहे . तुमच्या साधना प्रवासाबद्दलही कृपया सांगावे . . इतक्या लहान वयात सुरुवात केली होतीत त्यामागची प्रेरणा काय होती ? नक्कीच आईवडिलांचा support असणारच , त्यांचेही अभिनंदन व आभार !

  • @kavitashidore9982
    @kavitashidore9982 Před 23 dny

    खुप च छान माहिती दिली

  • @preranagawade1839
    @preranagawade1839 Před měsícem +1

    💐🙏🙏💐धन्यवाद

  • @anjusharaul5864
    @anjusharaul5864 Před 3 dny

    Episode best

  • @sushmamore6947
    @sushmamore6947 Před měsícem

    खुप छान असेच पुढे जात रहा शुभेच्छा🙏🌹

  • @user-tt7iz2yn9o
    @user-tt7iz2yn9o Před 25 dny

    खूप छान

  • @ushachodhari3577
    @ushachodhari3577 Před měsícem

    खूप छान सांगता तुम्ही! धन्यवाद!

  • @anaghakharkar8216
    @anaghakharkar8216 Před měsícem

    खूप छान उपक्रम 🙏
    अनेकोत्तम शुभेच्छा💐

  • @arunakalahal2911
    @arunakalahal2911 Před měsícem

    khupp sundar... waiting for the next video

  • @mitalitawde7446
    @mitalitawde7446 Před měsícem

    Ur talks r very motivational n helpful

  • @nehakambale8412
    @nehakambale8412 Před měsícem +1

    खुप छान व्हीडिओ 🎉🎉

  • @sheetaldarade1790
    @sheetaldarade1790 Před měsícem

    Hello sir..mi tumche sarv video pahte..u inspired me a lot..ajcha mind talk cha video avdla..tumchamule mi Meditation karayla lagle..thanku so much

  • @user-hg2yn3zc3w
    @user-hg2yn3zc3w Před měsícem

    खुपच छान व्हिडीओ आहे तुम्ही खुप मनापासून आम्हाला मार्गदर्शन करता तुमचे खुप आभार धन्यवाद सर

  • @shubhangikokitkar1278
    @shubhangikokitkar1278 Před měsícem

    खूप छान माहीती

  • @pratimagajare5257
    @pratimagajare5257 Před měsícem

    खूप छान व उपयुक्त मार्गदर्शन धन्यवाद

  • @vimalkale8960
    @vimalkale8960 Před měsícem

    छान बोलण व समझऊन पण छान सांगता . सर्व विडीओ मु पहाते काही मुद्रापण करते

  • @dhanashrimadne8293
    @dhanashrimadne8293 Před měsícem

    Tumi khup Chan information details ani sir tumi gaided meditation cha vedio kara

  • @mangalasant5246
    @mangalasant5246 Před měsícem

    Excellent vedeo..god bless you

  • @bhartighotekar7168
    @bhartighotekar7168 Před měsícem

    छान माहिती दिली सर

  • @vaibhavisalunke917
    @vaibhavisalunke917 Před měsícem

    Khup sundar.

  • @mohanamdekar2282
    @mohanamdekar2282 Před měsícem +1

    Tumchya pravachanacha vedeo U tube var takava ashi vinanti

  • @manishasaraf7675
    @manishasaraf7675 Před měsícem

    खूप छान.

  • @mangalagupte8723
    @mangalagupte8723 Před měsícem

    Khup sunder idea ahe dhanyawad

  • @mangalapte371
    @mangalapte371 Před 5 dny

    मंगल आपटे

  • @swatikale7813
    @swatikale7813 Před měsícem

    सर नमस्कार
    तुमचे videos खूप प्रेरणादायी असतात. बरच काही शिकायला मिळतं.
    तुम्हाला whatsappवर मी शंका विचारल्या आहेत.
    तुम्हाला अनेक शुभेच्छा...

  • @surekhachavan1514
    @surekhachavan1514 Před měsícem

    खूप छान माहिती

  • @archanajoshi1739
    @archanajoshi1739 Před 18 hodinami

    अस्थमा बरा होण्यासाठी कोणत्या चक्रावर मेडिटेशन करायचे
    मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते.

  • @mangalapte371
    @mangalapte371 Před 5 dny

    नमस्कार

  • @mansiwalke5555
    @mansiwalke5555 Před měsícem

    Thank you sir

  • @rupalipangvahne6555
    @rupalipangvahne6555 Před měsícem

    खूप छान आहे

  • @shwetapawar1203
    @shwetapawar1203 Před měsícem

    Khup khup छान ahe tumch medditaton mala evthach vicharaych ahe ki mala सतत सतत कुठल्याही गोष्टीच चिंता होते हे कमी कराच आहे तर काय कराव लागेल मी खुप प्रयन्तन करतेय तरीही मनात खोल चालूच असतं यावर काय उपाय आहे तेय प्लीज सांगा 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @VishwasBade
    @VishwasBade Před měsícem

    धन्यवाद

  • @ShivshahiNetwork_86
    @ShivshahiNetwork_86 Před měsícem

    👌👍🌹

  • @anjusharaul5864
    @anjusharaul5864 Před 3 dny

    पुढची तारीख किती आहे समजेल का please

  • @anildeo6642
    @anildeo6642 Před měsícem

  • @vasundharadeshpande4786
    @vasundharadeshpande4786 Před měsícem

    सर भागवत पुराण घ्या

  • @charusheelaratnaparkhi1982

    प्रवचन पण पाठवावे यू ट्यूबवर

  • @sandhyaprabhu6211
    @sandhyaprabhu6211 Před měsícem

    Sir safed dagassthi konate meditation karayache

  • @sumitrathite2506
    @sumitrathite2506 Před 29 dny

    सर मला भिती वाटते गाण्यांच्या क्लास ला परीक्षा द्यायची दडपण येते आत्मविश्वास कमी झाला माझ 51 वय आहे क्लासिकल च्या 4 परीक्षा दिल्या आहेत या परीक्षा दिल्या पण हल्लीच भिती कशाची टेन्शन येत प्लीज मार्गदर्शन करा

  • @Vaishaliraut13
    @Vaishaliraut13 Před měsícem

    सरं तुमच्या मधुर वाणी तील भागवत ऐयकला आवडेल गु्रूप वर घाला

  • @shubhangisawant8491
    @shubhangisawant8491 Před měsícem

    Sir mi roj saptchkr mediteion divsatun yekada karte

  • @shubhangisawant8491
    @shubhangisawant8491 Před měsícem

    Divsatun kiti vela karave sir saptchkr medition

  • @rakshadevdharkar2878
    @rakshadevdharkar2878 Před 21 dnem

    Sir timing kay aahe mi thane madhe rahte please reply

  • @PratibhaNeurgaonkar
    @PratibhaNeurgaonkar Před měsícem

    🌹🙏🌹👌👍

  • @bittu2784
    @bittu2784 Před 21 dnem

    आपण ठाणे येथे कुठे आहे

  • @shobhakhopkar267
    @shobhakhopkar267 Před měsícem

    सर माझ्या लक्षात नाही राहत नाही जेवण केलं आता तरी नंतर दुसऱ्या दिवशी करायचा असेल तरी समजत नाही काय केलं होतं मी ते

  • @yogitashinde1590
    @yogitashinde1590 Před měsícem

    CZcams vr taka sir tumce pravcnce video

  • @vinayaktalavadekar9841
    @vinayaktalavadekar9841 Před měsícem

    गाठी वर काही मंत्र आहे का

  • @rashamigothankar7364
    @rashamigothankar7364 Před měsícem

    किती फी आहे

  • @vijayadhamangaonkar5094
    @vijayadhamangaonkar5094 Před měsícem

    हात का हिरवे दिसताहेत.... कि मलाच दिसत आहे ... लाइट आहे का खाली स्किन साठी नक्की विडीओ पोस्ट करा सर

  • @user-tt7iz2yn9o
    @user-tt7iz2yn9o Před 25 dny

    आपला नंबर मिळेल का

  • @karunasidhanti7448
    @karunasidhanti7448 Před 21 dnem

    तूम्हाला फोन लावला ऊचलला नाही

  • @mangalapte371
    @mangalapte371 Před 5 dny

    नंबर

  • @prabhajathar3042
    @prabhajathar3042 Před 27 dny

    सर तुमचा व्हिडिओ नेहमी बघत असते पण सर तुमचा मोबाईल नंबर दिलांंत तर बर होईल म्हणजे काही शंका असल्यास विचारली जाईल

  • @user-td5fj8ij9z
    @user-td5fj8ij9z Před 27 dny

    सर कृपया स्क्रीनवर आपला फोन नंबर देत जा आम्हाला आपल्याशी सपर्क करता येईल

  • @muktamukund5574
    @muktamukund5574 Před měsícem

    खूप छान

  • @rajashreephadake2545
    @rajashreephadake2545 Před měsícem

    खुप छान