6 principles to stay positive always | या सहा तत्त्वांचं पालन केल्याने अगदी संकटातही मार्ग सापडतो.
Vložit
- čas přidán 10. 09. 2024
- प्रिय प्रेक्षक,
आशा करते सर्वजण ठीक असाल, आनंदी असाल आणि आकर्षणाच्या नियमाची नियमितपणे प्रॅक्टिस करत असाल. मी सतत एवढी सकारात्मक आणि आनंदी कशी राहते? आणि माझ्यासाठी कोणतीही गोष्ट आकर्षित करणं इतकं सोप्प का आहे? ..... या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळतील कारण मी या सहा तत्वांचं पालन अगदी मनापासून रोज करते.
आशा करते की तुम्हाला सहाही तत्व व्यवस्थितपणे समजली असतील आणि तुम्हीही त्यांचे पालन करून अगदी सदैव आनंदी आणि सकारात्मक राहाल. तुमची साथ श्रेयसी सोबत अशीच कायम असू देत अशी प्रार्थना !
धन्यवाद,
तुमची लाडकी श्रेयसी 🧚♀️
🦋 ' द सीक्रेट ' इंग्रजी पुस्तकाची लिंक:
amzn.to/3IHmUIa
🦋 ' द सीक्रेट ' मराठी पुस्तकाची लिंक
amzn.to/49X2HKq
🦋 'How the secret changed my life' इंग्रजी पुस्तकाची लिंक :
amzn.to/3IFOINb
🦋 ' रहस्याने माझा आयुष्य कसं बदललं' मराठी पुस्तकाची लिंक :
amzn.to/3IG3O5q
🦋 ' The secret' movie in English:
• THE META SECRET- (FULL...
🦋 ' द सीक्रेट ' मूवी हिंदी मध्ये:
• Video
Shreya
Mi navin subscribe aahe
28may 2024 la tumcha Chanel join kela
5 te 6 videos pahile
Tyatil 17 second madhe 24 tasat vish purn hoil ha video avadla
Kami time madhe results yeto mahnun thumi video madhe sangitlya parmane try kela vish purn honyasathi
Kam purn honyasathi
Mala vatale ase thode honar aahe
phale 4 taas wait karun bhagitale ki vish purn hote ki nahi
Impossible
Pan sakali mi utalo tar maji vish purn jali hoti
Maje te kam purn complete jale hote
Vish purn hoi paryant 11 taas jale hote
Impossible
Thank you Shreya
Thumhi mala bhetala
Thank you for your gaiding
Thank you so much❤
Thank you so much for sharing ❤️
@@ShreyasiMarathi
Thanks tar aamhala bolale pahije
Karan , thumi saravachi help karat aahat
Tumchya video gaiding ne total lokana help hot aahe aani pudhe hi hoil
Mahnun share kele
Karan jyana life madhe problem aahet
Tyana total help milel thumchya video mule
Thank you ❤️
Gratitude point missing
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे
सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर
देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
देवा सर्वांची मुले सर्वगुण संपन्न होऊन टॉपला जाऊ देत.
जीवन विद्या मिशन मुंबई. सद्गुरु श्री वामनराव पै.
तुम्ही खूप छान माहिती सांगितली आहे. धन्यवाद मॅडम
आपण इतक्या लहान वयात कस जमल हे आपण आपली कौटुंबिक माहीती शेर करा.
छानच छान माहीती कर भला तो हो भला
धन्यवाद
एकदम योग्य आणि उपयुक्त माहिती आपण दिलीत धन्यवाद मॅडम 😊
खुप छान मार्गदर्शन 😊
खुप 👌🏻👌🏻👌🏻प्रेरणादायी व्हिडीओ छोटी ताई धन्यवाद 🌹🍧🍫
पवित्रता जीवन की बनाये रखना यही धम्म है..
shreyashi तू इतकी लहान असून खूप सुंदर councelling करतेस
God bless you
God bless you too ♥️✨️
ताई खूप छान मार्गदर्शन आहे.
खुपच चांगले विचार आहेत फारचं छान विडीयो आहे असेच छान विडीयो बनविण्यासाठी खूप शुभेच्छा धन्यवाद
Khup chan samjaun sangat ahes.thanks for sharing beta.khup god personality ahe tuzi bala.god bless you beta.
Chan ahe, aeknyasathi' If one can follow.. Improve life (self) 😊
ताई तुझे साई तत्व खूप छान आहेत मी हे सहा तत्त्व फॉलो करते त्याचा मला चांगला अनुभव आलेला आहे
Thanks for good councelling
Khup chhan vichaar! 🙏
Wonderful mam ... this points are very great for change the life
खुप सुंदर विचार आहेत 👍👍👍
Kup mst vichar ahe...tai.. मला नेहमी 11.11 आणि 10.10 ,1.11kup veda दिसते... थँक्यु universe...
खुप छान❤❤
मस्त
Tai tu khup god distes aani tuze vichar tula khup sundar banavtata
Ma'am.. Tuji je points sangitlat... Te sarva shree krishna ni geeta mdhe sangitla aahe .... Thank you so much ma'am❤ n he gya lokana samjla.. Te loka hardworking with smartnss... Calm astat... N andhashradhha vr vishvas thevt nahi
हे सर्व करण्यासाठी चार गोष्टी आवश्यक आहेत सांत्संगाती,आहार सात्विक असला पाहिजे, परमात्मा वर विश्वास असला पाहिजे, धार्मिक ग्रंथ वाचन, स्वतःच मन खुश ठेवणे त्यासाठी जे आवडते करणे वा मन बुद्धी आत्मा खुश ठेवणे होय
खुप छान माहिती मिळाली, मी हे सर्व अनुसरण करण्याचा प्रयत्न करतो, धन्यवाद 🎈💐
Very good bahot hi accha lagaa
Good
Absolutely positivity attract positive thoughts and people
Nice information 🙏🙏👍👍
ताई,तुमचे विचार छान आहे पण *कळत पण वळत नाही* प्रत्येक व्यक्ती वेगळी असते.सल्ला देणं फारच सोपे आहे
Very nice informative video
खुप गोड आवाज आहे तुझा.
खुप छान विचार करून माडले आपले विचार
खुप सुंदर विचार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ताई,,🌹🌹💐💐👍👍
फारच छान.
धन्यवाद.
Khup chan mahiti dili
God bless you❤
God bless you too!♥️
खूप छान पद्धतीने समजावून सांगितलस श्रेया. 😊❤
❤❤😊
Khup chan
Kupch chan 🎉🎉🎉
Excellent! Thanks
Very Good
Khup chhan boltes
Awesome!!! ❤ Thank you for sharing 😊
व्हिडिओ चांगला वाटतो पण हे कंटिन्यू करण्यासाठी दुसरी टेक्निक असेल तर बरे होईल निरंतर करण्यासाठी काहीतरी सांगा
खूपच छान!!!
Nice vidio
last principle is so on point....and really hard to follow...very challenging
.....But absolutely possible to learn it with patience 🦋
Bahut badhiya
Thank you mam
God bless you dear... You are Angel...❤
ज्ञान,योग,धारणा, पालनआहे करणे हे होय
Thank ❤❤
Dhnyvad ﹰTai chyan aahet vichyar ﹰThanks
💯
Good morning mam, please come with Dr joe dispenza space meditation information along with actual meditation in Marathi. Please do the needful.
Nice video😊
Good,Ada vig,six,point,thangs
मी ही सगळे follow करते आणि तरीही माझ्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो
Mam.pan tumhi manta na ki aapan sarkha vichar karyacha asto ji gosht pahije tyacha..mag aata ditach kas hoyach
Madam nice video
Dii मी तुला लव्ह व्हाईब्रेशन च्या व्हीडिओ लां कॉमेंट केली होती की माझी एक 10 वर्ष आगोथर माझी एक मैत्रीण होती ती माझ्या वर्गात होती तर तिला मला आता बोलायचं आहे तर तिच्या पर्यंत माझ्या vibreation पोहचू शकतील का मला तर हेही माहीत नाही की मी तिच्या लक्षात आहे की नाही.
Plz सांग मला रिप्लाय करून
नक्की पोहोचू शकतात लव व्हायब्रेशन्स. पण तुम्ही एकमेकांना कॉन्टॅक्ट कसं करणार याबद्दल I'm not so sure.
@@ShreyasiMarathi मी खूप positive विचार करत आहे dii या बाबतीत आणि माझा नक्की तिच्या सोबत संपर्क होईल आणि मी माझी सक्सेस स्टोरी नक्की शेअर करेल
अतिशय सुंदर व्हिडिओ मॅम, मला शेवटच्या detachment point बद्दल प्रश्न होता. मी गेली 5 महिने मला हवी असलेली गोष्ट रोज visulise करत आहे दिवसातून एकदा तरी so आता मी ते बंद करायला हव का detachment साठी? कीव जो पर्यंत मिळत नाही ती गोष्ट तोपर्यंत technique करायला हवी or दुसरे काही desire visualisation start करायला हवे का?
Kindly help .
तुमचं विज्वलायझेशन कंटिन्यू ठेवू शकता पण इच्छे सोबत डिटॅच व्हा याचा अर्थ जरी ती गोष्ट नाही मिळाली तरी समाधानी असणे, या अवस्थेमध्ये जाणे गरजेचे आहे.
Yes mam, I am doing the same. मी forcefully universe कडे नाही ईच्छा करत आणि after visualisation मी लगेच dettach होवून जातो.thanks for ur kind reply.
अतिशय सुंदर व्हिडिओ मॅम, मला शेवटच्या detachment point बद्दल प्रश्न होता. मी गेली 5 महिने मला हवी असलेली गोष्ट रोज visulise करत आहे 11.11 time वेळी कीव दिवसातून एकदा तरी so आता मी ते बंद करायला हव का detachment साठी? कीव जो पर्यंत मिळत नाही ती गोष्ट तोपर्यंत technique करायला हवी or दुसरे काही desire visualisation start करायला हवे का?
Kindly help .
Thank u universe and
God bless u.❤
God bless you too ....me dusrya eka comment vr answer Kel ahe tumchya 🤗
Dhyan vr ek video bnava
. Miss you 😘 😊
Taii love vibration send kashya karaycha aajun yek vlog tak na
Dusra ch vait hoi nhi... Ya mule aaplach nukas karun basloy
What's your recent wish or manifestation (small or big) that was successfully manifested?
I am going to make special video for recent manifestation 🤗 probably in 15 days, cuz one is on the edge to complete 😁
@@ShreyasiMarathi yes plz do, I waiting for it
बिझनेस वर व्हिडिओ टाकावे
ब्रम्हांड या शब्दाचा अर्थ सांगा
Vipasana meditation course madhe hech practically shikavtat
Yes
ताई तुम्ही पण याच टिप्स फॉलो करतात का
माझीच तत्व आहेत ही!!!
111 likes❤❤❤❤❤❤
श्रेया 11:11 हा नंबर मला सारखा दिसतो
पूर्ण मराठी मध्ये बोला इंग्लिश मध्ये बोलू नका
मग तुम्ही तर संस्कृत मध्ये बोलायला हवं...
खूप छान
Nice video❤