ज्ञानेश्वरीतील मंत्र प्रभाव🙏🏻| अनेक आजार असतील| सतत आजारपण असेल तर हे पण उपाय करा| mantra therapy|

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 01. 2024
  • ज्ञानेश्वरीतील मंत्र प्रभाव🙏🏻| अनेक आजार असतील| सतत आजारपण असेल तर हे पण उपाय करा| mantra therapy|
    या aah दहाव्या अध्यायातील पहिल्या पाच ओव्या🙏🏻
    नमो विशदबोधविदग्धा । विद्यारविंदप्रबोधा ।
    पराप्रमेयप्रमदा । विलासिया ॥ १ ॥
    नमो संसारतमसूर्या । अप्रतिमपरमवीर्या ।
    तरुणतरतूर्या । लालनलीला ॥ २ ॥
    नमो जगदखिलपालना । मंगळमणिनिधाना ।
    सज्जनवनचंदना । आराध्यलिंगा ॥ ३ ॥
    नमो चतुरचित्तचकोरचंद्रा । आत्मानुभवनरेंद्रा ।
    श्रुतिसारसमुद्रा । मन्मथमन्मथा ॥ ४ ॥
    नमो सुभावभजनभाजना । भवेभकुंभभंजना ।
    विश्वोद्‍भवभुवना । श्रीगुरुराया ॥ ५ ॥
    ज्ञानेश्वरीतील मंत्रविद्या| मंत्रशास्त्र अंधश्रद्धा आहे?आजार आणि मंत्र| पॅरेलिसिस वरील उपाय|
    संपर्क:-फक्त whatsapp no.9769326251
    मेडिटेशन सुरू करण्यापूर्वी ओमकार कसा करावा
    • FREE COURSE #3~ असे ॐक...
    मेडिटेशन सुरु करण्यापूर्वी या गोष्टी नक्की करा| Do theae things before starting the meditation|
    सप्तचक्र मेडिटेशन हीलर संपूर्ण कोर्स विनामूल्य| free saptackra meditation healer course|
    आपल्याला हा Video कसा वाटला Comment करून
    नक्की सांगा.
    Like Share Subscribe 😊
    Thank you
    facebook page link
    dr.nachiketm...
    तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा.
    #drnachiketdixitvlog #personalvlog
    #world book day
    #jagtik pustak din
    #मराठी साहित्य
    #swayam talk
    #dhanashree lele
    #aaditya pratishthan
    #marathi kirtanvishwa
    #travelvlog #newborn #newbornbaby #newbornbabyvlogs
    #marathivlogger #maharashtra #ig #sahyadri #marathi #marathiyoutuber #marathimulga #instagram #marathimemes #marathivlog #marathifunny #marathipost #punekars #marathiqoute #nashikcity #satarkar #kolhapuri #puneblogger #instastatusvideo #premkavita #fcpunecity #mimarathistatus #instaviral #marathikavitaanicharoli #marathijokes #marathipoems #poem #poems #aalyhd #quotestagram #motivationalvideo #inspirationmarathi #Thane #mumbai #naviMumbai #abpमाझा #marathinews #maharashtra #marathicommunity #livemarathinews
    #navratra #sadhana #shreesukta #ज्ञानेश्वरी #ganpati bappa moraya # सांधेदुखीवर उपाय # bageshwar dham #hanuman chalisa #dharmakshetra
    #thane city #youtube mantra and devotional #ibnlokmat #navratra
    #shreesukta
    #kiritbhaiji
    #navratra
    #dash mahavidya
    #कर्जमुक्तीmarathicommunityy
    #dhanashree lele
    #marathi
    #abp माझा
    #आयुष्यात यशस्वी बनायचं असेल तर ही गोष्ट नक्की करा
    #स्वामी विवेकानंद
    #marathi
    #बाबा महाराज सातारकर
    #बाबा महाराज सातारकर हरिपाठ
    #नामस्मरणाचे महत्त्व
    #इस्कॉन
    #thane #swayam
    #maharashtra #श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र
    #सद्गुरु वामनराव पै
    #निवृत्ती महाराज देशमुख
    #कलावती आई नामस्मरण
    #नितीन बानुगडे पाटील
    #विश्वास नांगरे पाटील
    #गणेश शिंदे व्याख्यान
    #maharashtra
    #शरद तांदळे
    #dream marathi
    #best communication skill
    #चिंता करू नका शांततेत हे ऐका
    #आयुष्यात ह्या सात गोष्टी शिकायलाच हव्यात
    #नैराश्यावर मात करा
    #वारकरी सिद्धांत
    #परमार्थ श्रवण
    #तुमचे आयुष्य वाया घालवू नका
    #वैचारिक किडा
    #दररोजsaurabhdogkenneका
    #आदर्श गाव पाटोदा
    #सिंधुताई सकपाळ प्रेरणादायी प्रवास
    #भास्कर पेरे पाटील
    #saurabhdogkennel
    #sjnashik
    #shahanpan
    #anujasmotivationhub
    #snehankitsshort
    #snehankitmotivationu
    #growmotion
    #joshtalksmarathi
    #vasanthankare
    #ashoktodmal
    #nitinbanugadepatil
    #sudarshanshinde
    #sjnashik
    #meditation
    #marathimeditation
    #सप्तचक साधना
    #meditationmusic
    #success
    #successmotivation
    #successmindset
    #fearless
    #fearmanagement
    #overcomefear
    overcomefear
    #aayurvedic s
    #nadipathy
    #aarogyapeeth
    #bolbhidu
    #rachanaranade
    #drsangrampatil
    #homedoctor
    #coldfever
    #homeremedies #aayurvedic
    #swagattodkar
    #reikihealing
    #reikicourse
    #saptachakra
    #muladharachakra
    #kriyayoga
    #shambhavimahamudra
    #ishayoga
    #shivyogvideos
    #healing
    #healingmusic
    #healingmeditation
    #healingjourney
    #rvishal
    #meditationmastery
    #reikimaster
    #reikimasterteacher
    #swayam|
    केंद्र
    #सद्गुरु वामनराव पै
    #निवृत्ती महाराज देशमुख
    #कलावती आई नामस्मरण
    #नितीन बानुगडे पाटील
    #विश्वास नांगरे पाटील
    #गणेश शिंदे व्याख्यान
    #maharashtra
    #शरद तांदळे
    #dream marathi
    #best communication skill
    #चिंता करू नका शांततेत हे ऐका
    #आयुष्यात ह्या सात गोष्टी शिकायलाच हव्यात
    #नैराश्यावर मात करा
    #वारकरी सिद्धांत
    #परमार्थ श्रवण
    #तुमचे आयुष्य वाया घालवू नका
    #वैचारिक किडा
    #दररोजsaurabhdogkenneका
    #आदर्श गाव पाटोदा
    #सिंधुताई सकपाळ प्रेरणादायी प्रवास
    #भास्कर पेरे पाटील
    #saurabhdogkennel
    #sjnashik
    #shahanpan
    #anujasmotivationhub
    #snehankitsshort
    #snehankitmotivationu
    #growmotion
    #joshtalksmarathi
    #vasanthankare
    #ashoktodmal
    #nitinbanugadepatil
    #sudarshanshinde
    #sjnashik
    #meditation
    #marathimeditation
    #सप्तचक साधना
    #meditationmusic
    #success
    #successmotivation
    #successmindset
    #fearless
    #fearmanagement
    #overcomefear
    overcomefear
    #aayurvedic s
    #nadipathy
    #aarogyapeeth
    #bolbhidu
    #rachanaranade
    #drsangrampatil
    #homedoctor
    #coldfever
    #homeremedies #aayurvedic
    #swagattodkar
    #reikihealing
    #reikicourse
    #saptachakra
    #muladharachakra
    #kriyayoga
    #shambhavimahamudra
    #ishayoga
    #shivyogvideos
    #healing
    #healingmusic
    #healingmeditation
    #healingjourney
    #rvishal
    #meditationmastery
    #reikimaster
    #reikimasterteacher
    #swayam

Komentáře • 330

  • @varshashelar1478
    @varshashelar1478 Před 5 měsíci +20

    डॉ.तुम्ही ज्ञानेश्वरीचा १० अध्याय रोज वाचायला सांगितले आहे तो मी ही रोज वाचते २ वेळा व नामस्मरण करते व लिहीते ही खूपच छान परिणाम झाला आहे, माझ्या ही डाव्या पायाचे ऑपरेशन सांगितले होते मी हा उपाय करते आहे.
    डॉ.आपणासं शतशः प्रणाम मनापासून, आपणांस उदंड आयुष्य लाभो, उंच भरारी घ्या.

  • @seemakamthe9001
    @seemakamthe9001 Před 5 měsíci +10

    मला कंबर दुखीचा त्रास आहे. मी ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायाच्या ५ओव्या मोठ्याने म्हणते. पूर्ण श्रद्धेने केलं तर फरक नक्की आहे. मला जाणवत आहे. माऊलींची च कृपा!! राम कृष्ण हरी!!

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 Před 5 měsíci +9

    खूप छान मार्गदर्शन. धन्यवाद. परमेश्वराचे चिंतन केल्याने बरेचसे आजार दूर होतात.काही वेळा जे डॉक्टरांना शक्य नसते ते परमेश्वराच्या कृपेने होते विश्वास असू द्या देवावर .श्री स्वामी समर्थ जय जय श्रीराम

  • @vineetabhagwat5764
    @vineetabhagwat5764 Před 8 hodinami

    खूप सुंदर

  • @ashokjadhav3928
    @ashokjadhav3928 Před 2 měsíci +2

    स्तोत्रे मंत्र आणि विज्ञान हे पुस्तक मी बराच वेळा वाचलं व लोकांना माहिती दीली तेही १२ वर्ष पूवी काहींनी दहा दहा पुस्तके भेट म्हणून वाटली तुम्ही युट्यूब वर सामायिक केल्या बद्दल धन्यवाद ❤❤❤❤❤

  • @kalpanamali4623
    @kalpanamali4623 Před 4 měsíci +2

    धन्यवाद. सर मला सुद्धा कमरे चा त्रास होता ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायाच्या पाच ओळी वाचल्या मला पण फरक पडला. धन्यवाद. आपले मनापासून आभार आता दांत. दाड दुःखी वर सांगा. ज्ञानेश्वर
    माऊली

  • @vrushalideosthali5783
    @vrushalideosthali5783 Před 5 měsíci +3

    सर्वांना खूप उपयुक्त माहिती सांगत आहात, धन्यवाद.

  • @bhimraopatil3481
    @bhimraopatil3481 Před 5 měsíci +2

    खूप छान व्हिडिओ ज्ञानेश्वरी बद्दल

  • @suhasarondekar3899
    @suhasarondekar3899 Před 5 měsíci

    जय जय श्रीराम. आपलं मार्गदर्शन फारच उपयुक्त आहे. धन्यवाद

  • @AshaKorke-mh3ej
    @AshaKorke-mh3ej Před 5 měsíci

    तुम्ही फार सुंदर माहिती सांगितली व्हिडिओमध्ये खूप खूप खूप धन्यवाद🎉 ओम नमो ज्ञानेश्वर माऊली

  • @vandanadeshmukh8507
    @vandanadeshmukh8507 Před 5 měsíci +6

    खूप खूप सुंदर. सागता पाहिल्यांदा तुमची गोड भाषा ते ऐकल्यानंतर अर्धे आजारपण जाते व तुम्ही जे सगता त्यात आम्ही खूप दंग होतो v आम्हला एक आत्मविश्वास तयार करतात व तुम्ही डॉक्टर असून देवाबद्दल आपली भक्ती ठेवता व समोरचा वयकतीला विश्वासात घेऊन एक उप्यक्त आमच्यासाठी खूप सुंदर माहिती दिली dhanyawad sar

  • @mankarnikagund4300
    @mankarnikagund4300 Před 5 měsíci +2

    खूपच छान मार्गदर्शन मिळाले

  • @hemajadhav928
    @hemajadhav928 Před 5 měsíci +1

    अप्रतिम

  • @malajoshi7446
    @malajoshi7446 Před 5 měsíci +1

    Khup Chan margadartion

  • @user-ci1ul5zy1v
    @user-ci1ul5zy1v Před 5 měsíci

    तुम्ही खूप छान निरुपण करता सध्याच्या काळी या उपायंया ची गरज आहे

  • @KirtikiranSawant
    @KirtikiranSawant Před 2 měsíci +1

    🌺 ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर🌺🙏🏻🌺

  • @MangalaGhanekar-nm7qc
    @MangalaGhanekar-nm7qc Před 5 měsíci +2

    डॉक्टर नचिकेत खूप च उपयुक्त माहिती,

  • @rajanipatil7509
    @rajanipatil7509 Před 5 měsíci +1

    आपण खूपच महत्त्वाची माहिती दिली दादा धन्यवाद.....🌹🙏🙏🌹

  • @NeetaLangade-wz7rr
    @NeetaLangade-wz7rr Před 5 měsíci

    खूपच छान माहिती दिलीत आजपासून मी ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करते,

  • @RajashreeKadam-eg4nj
    @RajashreeKadam-eg4nj Před 3 měsíci +1

    Khup chhan mhiti sangitali khupach upayukta ashi mahiti aahe

  • @madhukarpatankar4296
    @madhukarpatankar4296 Před 5 měsíci

    खूप सुंदर माहिती आणि मार्गदर्शन धन्यवाद आणि शुभेच्छा 🙏🙏

  • @shravanbhakti5815
    @shravanbhakti5815 Před 5 měsíci

    धन्यवाद सर छान ऊपयुक्त माहिती 🙏

  • @geetamayekar2184
    @geetamayekar2184 Před 5 měsíci

    जीवनोपयोगी व्हिडिओ आहे. खूप खूप धन्यवाद.🙏🏼🙏🏼👍

  • @mangalanarkhede6698
    @mangalanarkhede6698 Před 3 měsíci +1

    खुपच छान सांगितले मनाला पटले आता असेच करुन बघणार आहे धन्यवाद सर तुम्ही खुपच छान माहिती दिल्याबद्दल

  • @NanasahebMane-pz8gf
    @NanasahebMane-pz8gf Před 5 měsíci +2

    Khup Chan sir thanku thanku 🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @shubhangipawar5789
    @shubhangipawar5789 Před 5 měsíci +2

    🌹🙏🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त

  • @vinayakshingare3431
    @vinayakshingare3431 Před 5 měsíci +1

    खूप खूप धन्यवाद

  • @shreyamns8170
    @shreyamns8170 Před 5 měsíci

    Kiti Sundar mahiti.om nam shivay.

  • @rajashreeghatte7850
    @rajashreeghatte7850 Před 3 měsíci

    Khupach chan 👌🙏

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Před 3 měsíci +1

    खूप छान माहिती दिली मी रोज ज्ञानेश्वरीच्या दहावअध्यायात पाच ओव्या रोज वाजते मला गुडघेदुखीवर फरक पडला आहे

  • @sujatabhosale173
    @sujatabhosale173 Před 5 měsíci

    खूप उपयुक्त माहिती दिलीत सर . मनापासून धन्यवाद सर 🙏🙏🙏💐💐👌👌

  • @vivaanthechamp7037
    @vivaanthechamp7037 Před 5 měsíci +1

    Dhanyawad 🎉🎉

  • @user-xx2gm4er8f
    @user-xx2gm4er8f Před 5 měsíci

    खुपच छान😊

  • @saritakadwadkar999
    @saritakadwadkar999 Před 26 dny

    Khup chan mahiti

  • @vidyashinde9961
    @vidyashinde9961 Před 5 měsíci +2

    Thanks doctor Saheb

  • @SunitaJagtap-xq2pr
    @SunitaJagtap-xq2pr Před 5 měsíci

    Khup chan mahiti dili dhanyavad

  • @madhumatiandrade999
    @madhumatiandrade999 Před měsícem

    खूप छान वाटले मी पहिल्यांदाच ऐकले खूप बरं वाटलं ❤

  • @neetawable2440
    @neetawable2440 Před 5 měsíci +1

    खूप सुंदर सांगता सर आपण आणि इतका आत्मविश्वास असतो सांगण्या मध्ये की खरोखरीच आपण हरवून जातो

  • @madhumatiandrade999
    @madhumatiandrade999 Před měsícem

    धन्यवाद

  • @swarupamohite9824
    @swarupamohite9824 Před 5 měsíci

    व्हिडिओ खूप छान आहे

  • @sharayulad2204
    @sharayulad2204 Před měsícem

    खूप छान माहिती तुला खूप खूप आशिर्वाद.

  • @chandashelar9765
    @chandashelar9765 Před 2 měsíci

    Khup sundar

  • @Thankyou87909
    @Thankyou87909 Před 5 měsíci

    खूप छान....

  • @alkavijaykakade728
    @alkavijaykakade728 Před 5 měsíci +1

    खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏

  • @ghffgf2746
    @ghffgf2746 Před 3 měsíci

    Vdo khup chan sangitat 🙏🙏

  • @tayana7279
    @tayana7279 Před 5 měsíci

    Dhanyavad

  • @yuganishi
    @yuganishi Před 5 měsíci

    खूप छान, धन्यवाद 🙏

  • @vinitaparab8
    @vinitaparab8 Před 5 měsíci

    Dhanyawad 🙏🙏🙏

  • @rajshrimore3477
    @rajshrimore3477 Před 5 měsíci

    खुपच सुंदर 🎉

  • @rajeshsawant9102
    @rajeshsawant9102 Před 5 měsíci

    धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻

  • @nutanpurkar8360
    @nutanpurkar8360 Před 5 měsíci +1

    Tumhi doctor + sant ahat ...khup chan

  • @shubhangipimpalwar4738
    @shubhangipimpalwar4738 Před 2 měsíci

    🙏🕉☘🌞🙏खूप छान👏✊👍 अप्रतिम🌷🙏🌹 शुभांगी लक्ष्मीकांत पिंपळवार महाल नागपूर🌹🙏

  • @alkadamle2727
    @alkadamle2727 Před 3 měsíci

    सर खुपच छान सांगितले मनाला खुपच बरे वाटले आता तसे उपाय करायला सुरवात करीन.

  • @vaishalimhaisdune8313
    @vaishalimhaisdune8313 Před 5 měsíci

    Sundar samjavle aahe

  • @ajitkulkarni3713
    @ajitkulkarni3713 Před 4 měsíci

    व्हिडिओ छान वाटला

  • @punamkale5316
    @punamkale5316 Před 5 měsíci +1

    Shri Swami samarth 🌹

  • @somnathsupekar3006
    @somnathsupekar3006 Před 5 měsíci

    Khup chan mahii sir...Thanks ❤

  • @sanjayasutar6430
    @sanjayasutar6430 Před 5 měsíci

    खूप खूप छान सांगितल्याबद्दल धन्यवाद 👌👌👍🏼👍🏼🙏🏼🙏🏼💐💐

  • @arunkale9050
    @arunkale9050 Před 5 měsíci +1

    खुप छान.

  • @bhargavichinchmalatpure3414
    @bhargavichinchmalatpure3414 Před 2 měsíci

    खूप छान माहिती दिली

  • @user-jg2qs8sw3f
    @user-jg2qs8sw3f Před 5 měsíci

    Really super namsakar

  • @shailajaraut8681
    @shailajaraut8681 Před 5 měsíci +1

    Thanks sir 🙏🙏

  • @ajitkulkarni3713
    @ajitkulkarni3713 Před 4 měsíci

    धन्यवाद डॉ.

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 Před 3 měsíci

    खूप छान माहिती दिली दादा

  • @jayshreechitale6422
    @jayshreechitale6422 Před 5 měsíci

    धन्यवाद डॉक्टर

  • @ashwinisable8991
    @ashwinisable8991 Před 5 měsíci

    Khup chhan margdarshan dhanyawad sir 💐🙏

  • @sandhyagholap1186
    @sandhyagholap1186 Před 3 měsíci

    Khupach chan mahiti aahe. Jarur acharan karuyat.

  • @madhuribarde8198
    @madhuribarde8198 Před 5 měsíci

    खूप छान माहिती दिली सर 🙏🏼🙏🏼धन्यवाद

  • @vijayashriise2631
    @vijayashriise2631 Před 5 měsíci +1

    खूप छान

  • @shashwatisawant6617
    @shashwatisawant6617 Před 5 měsíci +1

    Nice thought ❤

  • @meenakshisalunkhe5722
    @meenakshisalunkhe5722 Před 5 měsíci

    श्री स्वामी समर्थ

  • @meghananaik3265
    @meghananaik3265 Před 4 měsíci

    Khub.chan..sir..shree.swame.samarti

  • @seemachoudhari216
    @seemachoudhari216 Před 5 měsíci

    Thank you 🙏

  • @dhanashrikeskar7819
    @dhanashrikeskar7819 Před 5 měsíci

    Khup chan Margarshan zale
    Dhanyavad doctar

  • @bhagwankakad7195
    @bhagwankakad7195 Před 2 měsíci

    Very great

  • @nikhillokare3060
    @nikhillokare3060 Před 4 měsíci

    Thank you sir 🙏

  • @Tupe-bu7ru
    @Tupe-bu7ru Před 20 dny

    Thanks !

  • @sheetalvaidya984
    @sheetalvaidya984 Před 5 měsíci +2

    खूप छान सांगता आह्मी गोंदवले महाराज चा जप श्रीराम जयराम जय जय राम हा जप आमचे गुरु आहेत

  • @ushabokil578
    @ushabokil578 Před 3 měsíci

    पहिल्या पाच ओव्या.. धन्यवाद.

  • @anujajagdishkhot8638
    @anujajagdishkhot8638 Před 5 měsíci

    🙏🙏साईराम जय श्रीराम. आभारी आहाेत खुप ़छान समजावुन सागिंतल 🙏🙏

  • @dattatraydavkar7315
    @dattatraydavkar7315 Před 5 měsíci

    Fer far sundar apan mahiti dili ahe

  • @user-fj1hx7zi5j
    @user-fj1hx7zi5j Před 3 měsíci

    छान आहे बाळा

  • @pratibhaoak4075
    @pratibhaoak4075 Před 4 měsíci

    डॉक्टर मी दहावा अध्याय रोज वाचायला सुरू करणार आहे.. अप्रतिम माहिती दिली. धन्यवाद

  • @prakashjogle2678
    @prakashjogle2678 Před 5 měsíci +2

    ॐ राम कृष्ण हरी.

  • @shashikadam3896
    @shashikadam3896 Před 5 měsíci

    खूप च छान माहिती मिळाली thankyou

  • @archanachavan2517
    @archanachavan2517 Před 4 měsíci

    Swami bless you dr

  • @AnitaKalange
    @AnitaKalange Před 5 měsíci +1

    🙏🙏👌👌

  • @tukaramchiamarvani3552
    @tukaramchiamarvani3552 Před 5 měsíci

    Nice

  • @smitashashikantmulay9260
    @smitashashikantmulay9260 Před 5 měsíci

    अगदी बरोबर आहे दादा नामस्मरण खूप आजार आपल्या जवळ येत नाही🙏

  • @meghananaik3265
    @meghananaik3265 Před 4 měsíci

    Nice.sir

  • @sunitapatil6067
    @sunitapatil6067 Před 5 měsíci

    Ram krishan hari🙏🏾

  • @charulatasurange1547
    @charulatasurange1547 Před 5 měsíci +1

    खुप छान समजावले आणि गुडघ्याचात्रास कमी होउलच कसा विश्वास आहे धन्यनवाद

  • @latagurav5821
    @latagurav5821 Před 3 měsíci

    श्री स्वामी समर्थ जयजय गुरूदेव दत्त🌷🙏🙏🙏🌷

  • @mayakashmire7024
    @mayakashmire7024 Před 5 měsíci

    Mauli mauli

  • @nathuramkuthe1528
    @nathuramkuthe1528 Před 4 měsíci

    धन्यवाद धन्यवाद महाराज रामकृष्णहरि हभप नथुराम कुथे श्रीगांव

  • @kalpitasatghare9363
    @kalpitasatghare9363 Před 4 měsíci

    आपण खूप छान उपयुक्त माहिती सांगत असतात.आपल्याशी खूप भावनिक आत्मिक नातं जोडल्या सारखं वाटतं.
    डॉ. नचिकेत शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद
    श्री स्वामी समर्थ

  • @amityeske1357
    @amityeske1357 Před 5 měsíci

    So very beautiful😍😍😍✨ dr sir

  • @smitamalangaonkar9445
    @smitamalangaonkar9445 Před 5 měsíci

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद भैय्या

    • @user-ox4tf4kp3h
      @user-ox4tf4kp3h Před 4 měsíci

      तुमचे द्यन्यवाद मनू तेवढे कमीच छान माहिती

  • @shobapote36
    @shobapote36 Před 5 měsíci

    10 va Aadyache Aartha Samga .Jay Shree Ram

  • @medhapujari9880
    @medhapujari9880 Před 3 měsíci

    🙏🙏