Video není dostupné.
Omlouváme se.

विज्ञानाच्याही पुढे श्री संत ज्ञानोबाराय | advance Dnyaneshwari | Namdev shastri

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 03. 2021
  • ज्या गोष्टीचा शोध आज पर्यंत विज्ञानाला ही लागला नाही असा शोध ज्ञानोबा यांनी सातशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये लिहून ठेवला आहे
    #नामदेव_महाराज_शास्त्री_कीर्तन
    #नामदेव_महाराज_शास्त्री_ज्ञानेश्वरी_प्रवचन
    #नामदेव_महाराज_शास्त्री_ज्ञानेश्वरी_भावकथा
    #Namdev maharaj shastri
    #Namdev maharaj shastri dnyaneshwari
    #namdev maharaj shastri status videos
    Namdev maharaj shastri
    Namdev shastri pravachan
    Namdev shastri kirtan
    Namdev shastri dnyaneshwari
    Namdev shastri dnyaneshwari bhavktha pravachan
    Namdev maharaj shastri whatsaap status
    Aanandache siddhant
    Namdev shastri aalandi dnyaneshwari
    Namdev shastri pathardi dnyaneshwari
    Namdev shastri beed dnyaneshwari
    Namdev shastri chopda dnyaneshwari
    Marathi kirtan
    Marathi motivated
    Marathi motivation
    Bhagwangad
    Shree kshetr Bhagwangad
    @आनंदाचे सिद्धांत
    DISCLAIMER
    video and music is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use' for purposes
    Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
    Non-profit, educational or personal use tips the balance l in favor of fair use.

Komentáře • 463

  • @ajaypatil-ks2ks
    @ajaypatil-ks2ks Před 2 lety +18

    काय सखोल अभ्यास आहे, महाराज, सगळे शब्द मार्मिक आहेत आणि हृदयापर्यंत पोहचतात...
    🙏🙏🙏🙏

  • @samadhanjadhav7072
    @samadhanjadhav7072 Před 3 lety +61

    भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी त्यावरी 🚩🚩

  • @sharadghonge4476
    @sharadghonge4476 Před 3 lety +5

    माऊली बद्दल मला नितांत श्रद्धा आहे. परंतु हे भौतिक विज्ञान ज्ञानेश्वरीत तेव्हाच सांगितले तर आपला भारत देश व आपण वैज्ञानिक शोध लावण्यासाठी का मागे पडलो ज्या माईक वरुन आपण बोलतो त्या स्पिकर चा शोध विदेशातच लागला ज्या मोबाईलवरून तुमचे प्रवचण मी ऐकत आहो त्याचाही शोध विदेशातच लागला हे आध्यात्मिक दृष्टीने व भौतिक दृष्टीने पटण्यासारखे वाटत नाही होऊ शकते याही पुढचा एखांदा शोध ज्ञानेश्वरीत मांडलेला असेल ते शोधून जर तुम्ही भारतातील वैज्ञानिकांना सांगितला तर सर्व भारत वर्ष तुमचे अनंतकाळ ऋणी राहतील.तुम्हाला नमस्कार

    • @anandachesiddhant
      @anandachesiddhant  Před 3 lety

      ज्ञानमार्गी वेगळे असतात, आणि विज्ञान मार्गी हे वेगळे असतात.
      ज्ञानेश्वरीमध्ये विज्ञानाचे ज्ञान आहे.

    • @vishnukshirssgar7775
      @vishnukshirssgar7775 Před 3 lety

      उपाय चांगलाच दिला की ओ तुमीतर छान बरं का ,मग ज्ञानोबाराय हे करु शकले नसते काय पण त्यांनी हे केलंच नाही कारण ते ज्ञानी असुनही भक्तीप्रधान होते आणि हा सर्व भक्तिसंप्रदाय आहे शोध बोध यास प्राधान्य दिलंच नाही आणि जे या शोधाच्याच मागे गुतले त्याला खरी परमार्थाची उंचीच कळाली नाही अजुन ,
      वेद जाणु गेला तो पुढे मौनावला । ते गुह्य तुजला प्राप्त कैचे , आता ज्ञानेश्वरीत 6 वा अद्ध्याय पण दिला की योगाचा मग योग च करत बसणार का आणि त्यात पण काय सांगितलय ज्ञानोबारायांनी ते मेन उद्देश लक्षात घ्या पहिलं तुमी ,
      म्हणोनि योगाचिया वाटा । जे निघाले गा सुभटा । तया दु:खाचाची वाटा । भागा आला ।। मग आता सांगा तुमी कुटला शोध लावायचाय, शोध लावनं हा आमचा उद्देशच नाही मुळात ज्ञानेश्वरी ही सर्वगुणसंपन्न आहे हे दाखवने हा उद्देश आहे आमचा ,ती सर्वाने वाचावी ,हा उद्देश आहे ,समजलं आता ,काय करा तुमच्याकडं हे काम सोपवतो तुमीच शोध लावा की मी पण हाय तुमच्या साथीला कमीजास्त ,तुमी सुरु तर करा काय कमी पडणार नाही बगा अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्ञानेश्वरीमद्धे शोध लावायसारख्या त्या मी तुम्हाला पुराव्यासकट देईल पण पुढाकार तुमी घ्या आणि यात काय वाइट वाटायचं कारण नाही तुमाला, उलट ही चांगली बाब आहे बरं

    • @vishnukshirssgar7775
      @vishnukshirssgar7775 Před 3 lety

      उग बसल्या बसल्या आमाला कामं सोपऊ नका तुमी स्वतः करा मग बगु की

  • @shrimantdevre1809
    @shrimantdevre1809 Před 3 lety +87

    महाराज तुमची वाणी गोड ज्ञानेश्वरीच्या ओव्या ऐकल्यवर मनाला समाधान लागते

    • @bss2798
      @bss2798 Před 3 lety

      czcams.com/video/cy3d51MrD10/video.html

    • @laxmanbirgad8872
      @laxmanbirgad8872 Před 2 lety +1

      खरच खुप छान आहे राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @kedarshelar1883
    @kedarshelar1883 Před 3 lety +47

    महाराज माझा देवावर जास्त विश्वास नाही...पण जेव्हापासून तुमचा प्रवचन ऐकतोय...तेव्हापासून
    ...माहीत नाही का पण माझा विश्वास वाढत आहे...

    • @pavanjadhav9713
      @pavanjadhav9713 Před 3 lety +3

      तूझी देवावर श्रद्धा वाढत आहे कोणत्या आधारावर तुला काय अनुभव आहे की तुजी श्रद्धा वाढत आहे श्रध्दा नाही तर समज ठेव आणि हा आस्तिक आंणि नास्तिक एकाच माळीचे मनी असतात

    • @ajayshinde1571
      @ajayshinde1571 Před 3 lety +2

      @@pavanjadhav9713 barobar ahe mitra tuz

    • @Rahul-xr3go
      @Rahul-xr3go Před 3 lety +4

      Bhava dev ahe kivha Nahi mi Nahi sanghu sakat pan nisargat adbhut Sakti ahe he mi anubhavlay

    • @babasokhandekar5588
      @babasokhandekar5588 Před 2 lety

      @@Rahul-xr3go mauli hich skhakti parmeswar ahe🙏😊 vara dist nahi pn varyach astitw janvt tsch dev ahe to jri dist nasla tri tyach astitwv jnvt te mansachya, pranyacha rupat🔱🔱🕉️☺️ ram Krishna hari 🙏🔱

  • @rahulchavan9041
    @rahulchavan9041 Před 3 lety +7

    जिव ,जिवात्मा,धनंजयवायु......
    कार्य भगवंताचे.......
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @hemantart1964
    @hemantart1964 Před 3 lety +19

    विज्ञान हे मेहनत करून पुढे जात असत ते प्रत्यक्ष मी सर्वात मोठा असे कधीच सांगत नाही 🙏

    • @Athaang_0101
      @Athaang_0101 Před 3 lety +3

      Ho na,
      प्रत्येकाला होढ च लागली आहे विज्ञानापेक्षा मोठे दाखवायची,
      विज्ञानाशिवाय होत तर नाहीत कामे,
      पण विज्ञान कसे छोटे आहे हे सांगायला पण विज्ञानचास वापर करायचा

    • @Nikolazyko
      @Nikolazyko Před 3 lety

      @@Athaang_0101 😄👍

  • @dattatarybhanvase6025
    @dattatarybhanvase6025 Před 2 lety +3

    ज्या लोकांना ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल शंका आहे त्यांना जबरदस्त उत्तर दिलय महाराज आपन 🙏🙏💐💐
    आपल्या चरणी साष्टांग दंडवत

  • @pd5910
    @pd5910 Před 3 lety +34

    हिंदुस्थान विश्वगुरूच आहे हे त्रिवार सत्य 👍💝🦚👑🙏🚩

  • @anandashinde5858
    @anandashinde5858 Před 3 lety +5

    धन्यवाद महाराज आपल्या या ज्ञान दानाबद्दल

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 Před 6 měsíci +1

    Shri Gurudev Mauli 🎉 Jay hari vithal panduranga 🎉!

  • @pardiptole6418
    @pardiptole6418 Před 3 lety +2

    माझी ज्ञानेश्वर माऊली राम कृष्ण हरी

  • @vinayakmatte3475
    @vinayakmatte3475 Před 2 lety +10

    विज्ञान वाले डॉक्टर म्हणतात मी माझे काम केले बाकी वरच्या च्या हातात किंवा बाकी शक्ती च्या हातात याचा अर्थ काय विज्ञान हात टाकते तेंव्हा आध्यात्मिक शक्ती चालु होते मानव संकटात कोनाचे नाव घेतो

  • @sujatadarade9169
    @sujatadarade9169 Před 3 lety +24

    जय हरी माऊली प्रत्यक्ष दर्शन एकदा तरी गडावर तुमचं पावह इच्छा आहे माझी मी बारामतीचे असल्यामुळे येण होत नाही तिकडे

  • @durgeshborse136
    @durgeshborse136 Před 3 lety +3

    संत ज्ञानेश्वर महाराज यांची किती दूरदृष्टी होती.हे यावरून समजते

  • @sanjaygaikwad6130
    @sanjaygaikwad6130 Před 3 lety +9

    ज्ञानेश्वरी कशी वाचावी
    १) ज्ञानेश्वरी + पसायदानाची रचना करण्यामागे ज्ञानेश्वरांची निश्चित अशी भूमिका आणि विशिष्ट असा उद्देश आहे.
    २) मात्र ज्ञानेश्वरांकडे संत म्हणून पाहणे आणि देवभोळ्या दृष्टीकोनामुळे ज्ञानेश्वरांचा मूळ उद्देश नष्ट होतो.
    ३) भारतात अवतरलेला
    एकमेव सर्वज्ञ असा अतिसूज्ञ पुरुष, ज्याच्याकडे
    अ) अफाट दूरदृष्टी
    ब) कल्पनातीत बुध्दीमत्ता
    क) अलौकिक प्रतिभा, आहे.
    ४) आता ज्ञानेश्वरी ची
    पारायण प्रत घ्यावी
    ५) एका दिवसात ३०० ओव्या वाचाव्यात
    ६) ज्या ओव्या समजल्या, मनोमन पटल्या, आवडल्या त्या ओव्यांवर पेन्सिलीने खुणा कराव्यात
    ७) एका महिन्यात पहिले वाचन पूर्ण झाल्यानंतर आठ दिवसांच्या अंतराने दुसरे व तिसरे वाचन करावे.
    समस्त मानवतेला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांची अचूक उत्तरे ज्ञानेश्वरी त सापडतात.
    आणि मगच पसायदानाचा विश्वव्यापी गर्भितार्थ आत्मसात होतो.
    मी मराठी मातृभाषा असलेला प्रोटेस्टंट ख्रिश्चन आहे. पंडिता रमाबाईंचा मूळ हिब्रू आणि ग्रीक भाषेतून मराठीत बायबल अनुवादित करण्या मागची भूमिका व उद्देश तोच आहे.
    आता पसायदान माझ्या हाडीमासी खिळले, नसानसात भिनले आणि पेशीपेशीत मुरले आहे.
    पसायदान म्हणजे काय ?
    १) प्रार्थनेच्या स्वरूपात मांडलेला वैश्विक मानव धर्माचा शास्त्रशुद्ध सिध्दांत.
    २) जो धर्मातीत आहे
    ३) समस्त मानवतेला अमरत्व प्राप्त करून देणाऱ्या सुदर्शन चक्राचा सिध्दांत.
    ४) मानव मुक्तीचा राजमार्ग
    ५) पृथ्वीतलावरच स्वर्ग निर्माण करण्याची शाश्वती.
    ६) स्त्री ला खरीखूरी मुक्ती देणारे साधन
    आता पसायदानातील ग्यानबाची मेख.
    १) ५ वी ओवी ही गुरूकिल्ली आहे
    २) ओवी ६ ७‌ ८ या अटी आणि शर्ती आहेत
    ३) ओवी ४ ३ २ म्हणजे भाकिते आहेत.
    I I P I By
    Win-Max
    DEMOCRATIC
    Perfect way to
    Ultimate Liberty
    & Justice then
    Eventual
    ETERNITY.

    • @shreepatpatil7644
      @shreepatpatil7644 Před 2 lety

      माउली खुप मार्मिक शब्दात सांगितले आहे जय जय राम कृष्ण हरी

  • @nileshpawar7607
    @nileshpawar7607 Před 2 lety +2

    ज्ञानाच भांडार. आहात देवा चरण स्पर्श

  • @shivgiranje6980
    @shivgiranje6980 Před 3 lety +22

    तैसा हृदयामध्ये मी रामु🚩🙏

  • @kumarpawar885
    @kumarpawar885 Před 3 lety +3

    गुरू माऊली 🙏

  • @BabasahebMaharajDhakne
    @BabasahebMaharajDhakne Před 6 měsíci

    ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकतील फेर ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी लिहिली जगाच्या कल्याणा संतांची विभुती राम कृष्ण हरी खरोखरच खूप छान

  • @mahendrachoraghe466
    @mahendrachoraghe466 Před 3 lety +2

    धन्यवाद सरश्री😊🙏💐🎉🎊💓💫👆👌👍

  • @proudtobeindian1367
    @proudtobeindian1367 Před 3 lety +6

    वारकरी संप्रदाय जगात सर्वात उत्तम आहे

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 Před 2 lety +2

    💐प्रणाम आदरणीय आचार्य जी💐

  • @Haribhakt6577
    @Haribhakt6577 Před 3 lety +2

    Guru pornimechya hardik subhechha
    Sashtang pranam Mauli 🙏🏻🙏🏻🙏🏻Maharaj

  • @kalpanatandale4108
    @kalpanatandale4108 Před 3 lety +14

    श्री भगवान बाबा की जय

  • @mh-20.63
    @mh-20.63 Před 3 lety +7

    यड बनवायचे धंदे..👍

    • @vishnukshirssgar7775
      @vishnukshirssgar7775 Před 3 lety +1

      आऊट माणसाला हे समजण्यापलीकडचे विचार आहेत हे मग तुमी यडं च होणार की😁😁😆😆😆😝😝

    • @vsk9231
      @vsk9231 Před 3 lety

      TU YEDA CH A N

    • @sachindarade3185
      @sachindarade3185 Před 3 lety

      तु किती जनांना शाहण बनवलस?

    • @mh-20.63
      @mh-20.63 Před 3 lety

      @@sachindarade3185 मी नेहमीच परंपरा आणि अंधश्रद्धा याविषयावर लोकांमध्ये जनजागृती करतो..😊

    • @sachindarade3185
      @sachindarade3185 Před 3 lety

      @@mh-20.63 मग तुम्हाला अंधश्रद्धा आणि चिकित्सा यातला फरक कळायला पाहिजे होता, आणि हे नकळताही तुम्ही लोकांना जागृत करता यावर मला हसायला येतय

  • @rajendrakshirsagar5500
    @rajendrakshirsagar5500 Před 2 lety +2

    महाराजांना सास्तांग नमस्कार 🙏🙏🙏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    राम कृष्ण हरी माऊली

  • @sushantgite6743
    @sushantgite6743 Před 3 lety +10

    महाराज तुम्हची वाणी ऐकल्यावर मी खूप विचार करून तल्लीन झालो

  • @prabhakarkadu9670
    @prabhakarkadu9670 Před 3 lety +1

    खुपच सुंदर एक तरी ओवी अनुभवावी

  • @user-hp1rf4gg7p
    @user-hp1rf4gg7p Před 3 lety +2

    महाराज तुम्ही खूप great आहात... 🙏😍

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    अप्रतिम

  • @kisanshivajibadhe8837

    जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 Před 2 lety +2

    ॐ नमो भगवते वासुदेवाय ❣️

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety +1

    खूप छान मन तृप्त झाले जिल्हा रत्नागिरी

  • @officiallighthouse
    @officiallighthouse Před 3 lety +4

    आपण समजदार आहात. ज्ञानेश्वरांचा मी आदर करतो. परंतु आपण विज्ञानाचा अभ्यास पूर्ण न करता असे विधान करणे वास्तवाला अजिबात धरून नाही. SA Node मध्ये करंट तयार होण्याचे कारण ions आहेत आणि हे ions आपण आपल्या आहारातून नियमित घेत असतो।
    परमात्मा ह्र्दयात नाही तर तो परमधामचा निवासी आहे. आत्मा देखील मस्तकात भृकुटी मध्ये राहते ह्र्दयात नाही.

    • @vishnukshirssgar7775
      @vishnukshirssgar7775 Před 3 lety

      वेगळेच गुरु मग वेगळच ज्ञान ना तुमचं 😆😝😁

    • @angadmiskin
      @angadmiskin Před 3 lety

      अगदी बरोबर @The Simulator... आत्मा परमात्म्याचे ज्ञान नसल्याने सगळा गोंधळ झाला आहे.

    • @vishnukshirssgar7775
      @vishnukshirssgar7775 Před 3 lety

      ions च्या वड्याची भाजी तुमी रोजच खाता वय मग🤔😄

    • @officiallighthouse
      @officiallighthouse Před 3 lety +3

      @@vishnukshirssgar7775 असल्या आध्यात्मिक विषयावर जर उत्तर येत नसेल तर असल्या फालतू विधानाची तरी येथे अपेक्षा नाही विष्णुराव!
      आधी चर्चा करण्याची सभ्यता असणे आवश्यक आहे. असो, हाच अनुभव बऱ्याच तथाकथित धार्मिक लोकांकडून मिळतो. ज्ञानाची सम्पूर्ण प्रचिती ही विज्ञानाला धरुनच असते. अर्धवट ज्ञान आणि अर्धवट विज्ञान बुद्धी भ्रष्ट केल्याशिवाय रहात नाही.

    • @officiallighthouse
      @officiallighthouse Před 3 lety

      @@angadmiskin होय. आता या आपल्या विधानावर दाम्भिक लोक नक्कीच नाराजी दाखवतील.

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    अतिशय सुंदर, सुरेख छान अप्रतिम सिध्दांत मांडला त, माऊली

  • @sanikawalse1662
    @sanikawalse1662 Před 2 lety +1

    रामकृष्ण हरि
    खूप सुंदर

  • @kishormore4489
    @kishormore4489 Před 9 měsíci +1

    Kharch Maharaj akdam karekt mahiti dili aahe tumhi khupch Chan dhanyawad Mauli 🙏🙏🙏🙏💐💐

  • @yogeshpatil6792
    @yogeshpatil6792 Před 3 lety +14

    अप्रतिम महाराज जी 🙏🏻

  • @abhikolankar01
    @abhikolankar01 Před 2 lety

    Khup chan🙏🚩 jai mauli dyneshwar maharaj 🙏🚩🙏🚩🙏🚩

  • @surajlahane1974
    @surajlahane1974 Před 3 lety +3

    अप्रतिम खूपच सुंदर 👌👌

  • @sunitachavan1075
    @sunitachavan1075 Před 2 lety

    राम कृष्ण हरी महाराज तुमच्या मधुर वाणीतून ज्ञानेश्वरी ऐकतच रहावे खूप सुंदर विवेचन आम्ही भगिनी पिंपरी चिंचवड ज्ञानेश्वरी लिहायला घेतली आहे

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety +1

    खुपचं छान माऊली साष्टांग नमस्कार जिल्हा रत्नागिरी

  • @shrinivasbutla5093
    @shrinivasbutla5093 Před 2 lety

    Hari hari परमेश्वर....🙏👍🙇👏

  • @kailaskawale5678
    @kailaskawale5678 Před 2 lety +1

    खुप छान माहिती महाराज किर्तनाच्या माध्यमातून राम कृष्ण हरी

  • @user-uo8bo2dm5i
    @user-uo8bo2dm5i Před 3 lety +2

    जय हरी महाराज

  • @selfmotivated4404
    @selfmotivated4404 Před 3 lety +6

    भगवतगिता एक असे पुस्तक आहे त्यात जिवन कसे जगता येते ते सांगितले आहे ❤️🙏🙏🙏

  • @kisanshivajibadhe8837

    जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    माऊली आपल्या मधुर वाणी ने आमच्या सारख्या अज्ञानी पामराला ज्ञानेश्वरीच्या, ओव्या पाठ करण्याचे भाग्य मला लाभले

  • @Aniket0811
    @Aniket0811 Před 3 lety +7

    जय श्री राम 🙏❤️

  • @user-dn2vh3ru6l
    @user-dn2vh3ru6l Před 9 měsíci

    Ram krishna hari

  • @arvindpawar4834
    @arvindpawar4834 Před 3 lety +1

    जय श्री राम कृष्ण हरी बाबा

  • @sanketmaharajchepte208
    @sanketmaharajchepte208 Před 3 lety +10

    श्रीगुरूंची अमृतवाणी🙏🙏

  • @avinashpandharbale3135
    @avinashpandharbale3135 Před 5 měsíci

    Wow very nice

  • @gundapujari6457
    @gundapujari6457 Před 2 lety

    महाराज खरच आपली वाणी ऐकून मनाला प्रसन्नता 100% होते

  • @yuvrajtirukhe0702
    @yuvrajtirukhe0702 Před 7 měsíci

    राम कृष्ण हरी 🚩

  • @vikrammundhe7295
    @vikrammundhe7295 Před 3 lety +1

    ज्ञानेश्वरी🙏🙏#मराठीभक्तीसागर

  • @arjundhakane8546
    @arjundhakane8546 Před 3 lety +4

    जय भगवान खुपच छान

  • @kisanshivajibadhe8837

    भगवान गड भगवान गड भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety +1

    खूप छान माऊली साष्टांग नमस्कार जिल्हा रत्नागिरी

  • @padmakardhole574
    @padmakardhole574 Před 2 lety

    Ram Krishna hari

  • @namangaikwad8179
    @namangaikwad8179 Před 3 lety +3

    ज्ञानराज माझी योगियांची माउली

  • @sukrutajadhav2031
    @sukrutajadhav2031 Před 3 lety +2

    Jay sadguru

  • @dilipmagar8314
    @dilipmagar8314 Před 3 lety +3

    हरी ओम 🌹🙏 म्या बोले वेद बोले म्या बोले भिंत चाले ज्ञानेश्वरी

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 Před 3 lety +2

    Jai sdguru

  • @vibhamore665
    @vibhamore665 Před 9 dny

    🙏🏻

  • @satishwalse4317
    @satishwalse4317 Před 3 lety +2

    ।। राधाकृष्ण ।।

  • @arjunmundhe4190
    @arjunmundhe4190 Před 3 lety +12

    आपल्या पुढे नतमस्तक होणे, हिच कृतार्थता!!

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety +1

    जय भगवान बाबा

  • @truthfacts8504
    @truthfacts8504 Před rokem

    माझ्या wife नी प्रेग्नेंट असताना सार्थ ज्ञानेश्वरी पूर्ण केली आहे.आणि 21-2-2023 ला baby boy झाला.तर ज्ञानेश्वरी चे संस्कार पडतील ना बाळा वर 🤗❤️

  • @sushilkodalkar6052
    @sushilkodalkar6052 Před 3 lety +2

    रामकृष्ण हरि

  • @silentwords6005
    @silentwords6005 Před 3 lety +12

    Yes, God is there 😇🙏

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 Před 6 měsíci +1

    Om nmh shiway 🎉 Shiv baba yad hai bhai ji!?

  • @ashokshekade6060
    @ashokshekade6060 Před 2 lety

    माऊली अप्रतिम !!

  • @manishashedale6198
    @manishashedale6198 Před 3 lety +2

    Mast 👌👌🙏

  • @pramodjadhav4617
    @pramodjadhav4617 Před 3 lety +5

    Maharaj ya jagat dev nahi nahitar covid madhe mandir band kele nasate tumche dev zhopli gele maharj eka nichpap muliwar rap hoto tya weles tumche dev gele koth devatch nav badanam karunka

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 Před 3 lety +4

      जी मंदिरे बंद आहेत,तीच दान करण्यात पुढे आहेत.तूझ्या धम्माने काय दिवे लावलेत ते सांग.

    • @vishnukshirssgar7775
      @vishnukshirssgar7775 Před 3 lety +2

      @@nknnnn4977 बरोबर😁

    • @vishnukshirssgar7775
      @vishnukshirssgar7775 Před 3 lety +3

      धम्मानं बम्माबम्मा केला मनुन व्हयलंय 😝😆

    • @vsk9231
      @vsk9231 Před 3 lety +2

      Are mndir bnd tumhi kle tyat rajkarn mandir bnd jari asle tri dan den bnd nahi yeun bgh shegav la tula samjl Kay a mandir tr yedya

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 Před 3 lety +2

      @@vsk9231 दादा या फुकट्याना काय समजणार. भिकमागे साले

  • @mkekan
    @mkekan Před 3 lety +2

    प्रणाम गुरुदेव 🙏🙏

  • @user-mk2iu8yw8u
    @user-mk2iu8yw8u Před 10 měsíci

    खूप सुंदर महाराज

  • @satyawankhandagale3985
    @satyawankhandagale3985 Před 3 lety +1

    माहाराज खरी गोष्टी लक्षात ठेवल्यास फायदा होतो पांडुरंग हरी

  • @keshavbade2937
    @keshavbade2937 Před 2 lety

    Ram

  • @tanmaychhatre-patil5564
    @tanmaychhatre-patil5564 Před 3 lety +2

    Very nice

  • @dilipdhakne5278
    @dilipdhakne5278 Před 3 lety +1

    Khup chan

  • @jyotisrigire148
    @jyotisrigire148 Před rokem

    🙏🙏

  • @user-tk9qx3gb2z
    @user-tk9qx3gb2z Před 3 lety +6

    अप्रतिम वाणी🙏

  • @keshavbade2937
    @keshavbade2937 Před 2 lety +1

    Ram Krishna Hari.

  • @jagdishmundhe3029
    @jagdishmundhe3029 Před rokem

    अप्रतिम चिंतन बाबा

  • @harshalyutkar3468
    @harshalyutkar3468 Před 2 lety

    Hare Krishna 🌺🌼🌸🙏

  • @seematambe7493
    @seematambe7493 Před 2 lety

    खूप सुंदर सांगता महाराज

  • @dipakfuke2314
    @dipakfuke2314 Před 3 lety +1

    खुप छान आहे महाराज ची वाणी

  • @shreepatpatil7644
    @shreepatpatil7644 Před 2 lety

    माऊली महाराज जय जय राम कृष्ण हरी माऊली

  • @g.d.9002
    @g.d.9002 Před 3 lety +3

    महाराज आध्यात्मीक दृष्टीने जीवाचे हृद्य आणी ऐंहीक दृष्टीने जीवाचे हृद्य हे दोनीचे स्थान वेगळे आहे .
    जीवाचे फुफुस है ऐंहीक हृद्य आणी भृमध्य स्थानावर कुटस्थ अक्षर हे अध्यात्मीक हृद्य .
    श्रीमदभगवतगितेत आध्यात्मीक हृद्याविषयी सांगितले .
    ।। इश्वर: हृद्यदेशे तिष्ठती अर्जुन: ।।
    गिता हे ब्रम्हविद्यायां योगशास्रे आहे
    श्री ज्ञानेश्वर माउली नी योगाभ्यासाने अनुभवावर भावार्थदिपीका लिहली आणी सजीवन समाधी आणी योगविभुती द्वारे ती सिध्द ही केली . पण आज अयोगी साधनरहीत महाराज बुवा ज्ञानेश्वरी हे विज्ञान आहे हे तर सांगतात पण ते विज्ञानाचे सुक्ष्म निरुपण करणे त्याना शक्य नाही कारण साधन नाही आत्मज्ञान नाही . म्हणुनच अनिस सारख्या संस्था फोफावतात
    संत ज्ञानेश्वर महाराजानी भित चालवली या मागचे विज्ञान काय ?
    यांचे विज्ञाननिष्ठ उत्तर आहे .

  • @ganeshsatpute1898
    @ganeshsatpute1898 Před 2 lety

    Jay sri hari mauli ji.

  • @savitapawar4906
    @savitapawar4906 Před rokem

    खूप खूप छान माहराज

  • @ankushdabhade4237
    @ankushdabhade4237 Před 3 lety +1

    रामकृष्ण हरी

  • @sureshkkokare4843
    @sureshkkokare4843 Před 3 lety +1

    भारी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety +1

    झाडलोट करी जनी केर भरी चक्रपाणी जिल्हा रत्नागिरी

  • @shivharibhuskate6573
    @shivharibhuskate6573 Před 2 lety

    खुप छान माहाराज

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety +1

    जनी म्हणे होईन तुझी दासी lolen चरणाशी लोळे न चरणाशी

  • @sandeepkhenat212
    @sandeepkhenat212 Před 2 lety

    Khup chan गुरूवर्य