Video není dostupné.
Omlouváme se.

ज्ञानेश्वरीतील या पाच ओव्या आपले कानांचे आणि डोळ्यांचे आजार बरे करतात| सप्तचक्र मेडिटेशन|

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 02. 2024
  • ज्ञानेश्वरीतील या पाच ओव्या आपले कानांचे आणि डोळ्यांचे आजार बरे करतात| सप्तचक्र मेडिटेशन|#meditation
    या आहेत ज्ञानेश्वरीतील चौथ्या अध्याय मधील पहिल्या पाच ओव्या.
    आजि श्रवणेंद्रिया पिकलें। जे येणें गीतानिधान देखिलें।
    आता स्वप्नाचि हें तुकलें। साचासरिसें॥ १ ॥
    आधीचि विवेकाची गोठी। वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी।
    आणि भक्तराजु किरीटी। परिसत असे॥ २ ॥
    जैसा पंचमालापु सुगंधु
    । कीं परिमळु आणि सुस्वादु।
    तैसे भला जाहला विनोदु। कथेचा इये॥ ३ ॥
    कैची आगळिक दैवाची। जे गंगा जोडली अमृताची।
    हो कां जपतपें श्रोतयांची। फळा आली॥ ४ ॥
    आतां इंद्रियजात आघवें। तिहीं श्रवणाचें घर रिघावें।
    मग संवादसुख भोगावें। गीताख्य हें॥ ५ ॥
    पुस्तकासाठी संपर्क -
    स्तोत्रमंत्रांचे विज्ञान व संतु निरामयः
    स्वामी सवितानंद
    प्रकाशपर्व प्रकाशन
    संपर्क:- 9922965939
    ज्ञानेश्वरीतील मंत्र विद्या
    प्रकाशक
    श्री एकनाथ संशोधन मंदिर
    खडकेश्वर, छत्रपती संभाजी नगर 431 001
    फोन. 77 095 895 11
    सप्तचक्र मेडिटेशन हीलर संपूर्ण कोर्स विनामूल्य| free saptackra meditation healer course|
    आपल्याला हा Video कसा वाटला Comment करून
    नक्की सांगा.
    Like Share Subscribe 😊
    Thank you
    facebook page link
    www.facebook.c...
    तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा.
    #drnachiketdixitvlog #personalvlog
    #world book day
    #jagtik pustak din
    #मराठी साहित्य
    #swayam talk
    #dhanashree lele
    #aaditya pratishthan
    #marathi kirtanvishwa
    #travelvlog #newborn #newbornbaby #newbornbabyvlogs
    #marathivlogger #maharashtra #ig #sahyadri #marathi #marathiyoutuber #marathimulga #instagram #marathimemes #marathivlog #marathifunny #marathipost #punekars #marathiqoute #nashikcity #satarkar #kolhapuri #puneblogger #instastatusvideo #premkavita #fcpunecity #mimarathistatus #instaviral #marathikavitaanicharoli #marathijokes #marathipoems #poem #poems #aalyhd #quotestagram #motivationalvideo #inspirationmarathi #Thane #mumbai #naviMumbai #abpमाझा #marathinews #maharashtra #marathicommunity #livemarathinews
    #navratra #sadhana #shreesukta #ज्ञानेश्वरी #ganpati bappa moraya # सांधेदुखीवर उपाय # bageshwar dham #hanuman chalisa #dharmakshetra
    #thane city #youtube mantra and devotional #ibnlokmat #navratra
    #shreesukta
    #kiritbhaiji
    #navratra
    #dash mahavidya
    #कर्जमुक्तीmarathicommunityy
    #dhanashree lele
    #marathi
    #abp माझा
    #आयुष्यात यशस्वी बनायचं असेल तर ही गोष्ट नक्की करा
    #स्वामी विवेकानंद
    #marathi
    #बाबा महाराज सातारकर
    #बाबा महाराज सातारकर हरिपाठ
    #नामस्मरणाचे महत्त्व
    #इस्कॉन
    #thane #swayam
    #maharashtra #श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र
    #सद्गुरु वामनराव पै
    #निवृत्ती महाराज देशमुख
    #कलावती आई नामस्मरण
    #नितीन बानुगडे पाटील
    #विश्वास नांगरे पाटील
    #गणेश शिंदे व्याख्यान
    #maharashtra
    #शरद तांदळे
    #dream marathi
    #best communication skill
    #चिंता करू नका शांततेत हे ऐका
    #आयुष्यात ह्या सात गोष्टी शिकायलाच हव्यात
    #नैराश्यावर मात करा
    #वारकरी सिद्धांत
    #परमार्थ श्रवण
    #तुमचे आयुष्य वाया घालवू नका
    #वैचारिक किडा
    #दररोजsaurabhdogkenneका
    #आदर्श गाव पाटोदा
    #सिंधुताई सकपाळ प्रेरणादायी प्रवास
    #भास्कर पेरे पाटील
    #saurabhdogkennel
    #sjnashik
    #shahanpan
    #anujasmotivationhub
    #snehankitsshort
    #snehankitmotivationu
    #growmotion
    #joshtalksmarathi
    #vasanthankare
    #ashoktodmal
    #nitinbanugadepatil
    #sudarshanshinde
    #sjnashik
    #meditation
    #marathimeditation
    #सप्तचक साधना
    #meditationmusic
    #success
    #successmotivation
    #successmindset
    #fearless
    #fearmanagement
    #overcomefear
    overcomefear
    #aayurvedic s
    #nadipathy
    #aarogyapeeth
    #bolbhidu
    #rachanaranade
    #drsangrampatil
    #homedoctor
    #coldfever
    #homeremedies #aayurvedic
    #swagattodkar
    #reikihealing
    #reikicourse
    #saptachakra
    #muladharachakra
    #kriyayoga
    #shambhavimahamudra
    #ishayoga
    #shivyogvideos
    #healing
    #healingmusic
    #healingmeditation
    #healingjourney
    #rvishal
    #meditationmastery
    #reikimaster
    #reikimasterteacher
    #swayam|
    केंद्र
    #सद्गुरु वामनराव पै
    #निवृत्ती महाराज देशमुख
    #कलावती आई नामस्मरण
    #नितीन बानुगडे पाटील
    #विश्वास नांगरे पाटील
    #गणेश शिंदे व्याख्यान
    #maharashtra
    #शरद तांदळे
    #dream marathi
    #best communication skill
    #चिंता करू नका शांततेत हे ऐका
    #आयुष्यात ह्या सात गोष्टी शिकायलाच हव्यात
    #नैराश्यावर मात करा
    #वारकरी सिद्धांत
    #परमार्थ श्रवण
    #तुमचे आयुष्य वाया घालवू नका
    #वैचारिक किडा
    #दररोजsaurabhdogkenneका
    #आदर्श गाव पाटोदा
    #सिंधुताई सकपाळ प्रेरणादायी प्रवास
    #भास्कर पेरे पाटील
    #saurabhdogkennel
    #sjnashik
    #shahanpan
    #anujasmotivationhub
    #snehankitsshort
    #snehankitmotivationu
    #growmotion
    #joshtalksmarathi
    #vasanthankare
    #ashoktodmal
    #nitinbanugadepatil
    #sudarshanshinde
    #sjnashik
    #meditation
    #marathimeditation
    #सप्तचक साधना
    #meditationmusic
    #success
    #successmotivation
    #successmindset
    #fearless
    #fearmanagement
    #overcomefear
    overcomefear
    #aayurvedic s
    #nadipathy
    #aarogyapeeth
    #bolbhidu
    #rachanaranade
    #drsangrampatil
    #homedoctor
    #coldfever
    #homeremedies #aayurvedic
    #swagattodkar
    #reikihealing
    #reikicourse
    #saptachakra
    #muladharachakra
    #kriyayoga
    #shambhavimahamudra
    #ishayoga
    #shivyogvideos
    #healing
    #healingmusic
    #healingmeditation
    #healingjourney
    #rvishal
    #meditationmastery
    #reikimaster
    #reikimasterteacher
    #swayam

Komentáře • 831

  • @vaishalipoman534
    @vaishalipoman534 Před 6 měsíci +31

    हो , हे सत्य आहे, मी अनुभव घेत आहे. मंत्रांमध्ये खूप मोठी शक्ती ताकद आहे

    • @jyotitarle4141
      @jyotitarle4141 Před 3 měsíci +1

      निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम

    • @pallavithakur961
      @pallavithakur961 Před měsícem

      निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम
      विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @user-ry2ts2no1k
    @user-ry2ts2no1k Před 6 měsíci +18

    जय ज्ञानेश्वर माऊली .माऊली माझ्या डोळ्यांचा विकार बरा होऊ द्या , माझे ज्ञानेश्वरी हस्तलेखन पूर्ण व्हावे असा आशीर्वाद द्यावा ही विनवणी 🙏🙏🙏

    • @ashokkhedkar8518
      @ashokkhedkar8518 Před 6 měsíci +3

      नमस्कार,मलापण ऐकण्यास कमी येतेय मी नियमित सांगितल्याप्रमाणेच 5 ओव्या मनन करीन जय श्री माउली!धन्यवाद

    • @vijaykumarshetye1480
      @vijaykumarshetye1480 Před měsícem

      कृपया नेट वर बालयोगी श्री सदानंद महाराज टाईप करून पत्त्यावर पोहोचलात तर उपचारासाठी प्रयत्न करता येऊ शकतात.

  • @madhukar6822
    @madhukar6822 Před 6 měsíci +14

    आपण एक महान कार्य करत आहात , ईश्वर
    तुम्हला खुप यश कीर्ती मिळो , हीच प्रार्थना 🙏🙏🙏🌹🌹

  • @sanjivaniket8084
    @sanjivaniket8084 Před 6 měsíci +17

    अतिशय I उपयुक्त माहिती आहे अप्रतिम या मुळे सर्वांचेच कल्याण होईल घरी बसुन स्तोत्रं म्हणने अमृत सेवन रोजच होईल

  • @pushpajadhav1456
    @pushpajadhav1456 Před 3 dny +1

    Thank you so much sir tumhi j sagitle tsha me path karun roj bolte mala changla re zelt melala

  • @SunitaNimbalkar-gw8wy
    @SunitaNimbalkar-gw8wy Před 3 měsíci +12

    श्री संत ज्ञानेश्वर महाराज कि जय जय जय राम कृष्ण हरी हरी ॐ शांति ॐ शांति ॐ शांति ओम नमः भगवते वासुदेवाय नमः ❤❤❤❤❤❤❤

  • @nandakolambe498
    @nandakolambe498 Před 6 měsíci +7

    वा अप्रतिम म्ला विश्वास होताच की अस काही तरी मार्ग सापडेल्च kanasathi आणि आज तो सापडला
    खुप खुप धन्यवाद

  • @madanmahajan8226
    @madanmahajan8226 Před 6 měsíci +10

    जय श्री राम.... डॉक्टर साहेब... आपले कार्य खरोखरच लोक कल्याणकारक आहे. अनुभव घेऊन बघणार आहेच. धन्यवाद.

  • @shrikantvaishampayan5613
    @shrikantvaishampayan5613 Před 15 dny +1

    नमस्ते, अत्यन्तं गोप्या वाणी ने समजाविले आहे. केवलं धार्मिक पुस्तक नसून बार मोठी विद्या उलगडली आहे.. हे आपली संस्कृती, तुमचे गुरुवर्य आणि तुमचा अभ्यास असा सुरेख सं गमच म्हणावा लागेल . ओम् तत्सत् || श्रीकृष्णार्पणमस्तु ! ! !

  • @user-cl5ox6nm4b
    @user-cl5ox6nm4b Před 6 měsíci +12

    खूप खूप धन्यवाद डॉ. ज्ञानेश्वर माऊली माझी ज्ञानराज माऊली त्रिवार वंदन

  • @shubhangipawar5789
    @shubhangipawar5789 Před 6 měsíci +7

    🌹🙏🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त .धन्यवाद सर

  • @urmilarane2770
    @urmilarane2770 Před 21 dnem +1

    खुप खुप धन्यवाद .माऊलींची आपणा सर्वावर कृपा दृष्टी असावी.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Před 18 dny +3

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल ❤❤
    ज्ञानेश्वर माउली तुकाराम ❤❤

  • @chandrakantkatkar9617
    @chandrakantkatkar9617 Před 6 měsíci +10

    ।। ज्ञानेश्वर माऊली तुकाराम।। माऊली माऊली माऊली माऊली, तुकाराम महाराज की जय।।

  • @user-ny7zh5bc7t
    @user-ny7zh5bc7t Před 6 měsíci +5

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🎉🎉😢

  • @nandagaikwad1010
    @nandagaikwad1010 Před 6 měsíci +9

    Thank you so much Dr. Nachiket Dixit🙏, for sharing helpful information 👍👍🙏

    • @veenajawale8435
      @veenajawale8435 Před 5 měsíci +1

      ओ व्या किती वेळा म्हणाव्या लागतील

  • @samrudhipatil215
    @samrudhipatil215 Před 6 měsíci +5

    दादा तुम्ही जे काही उपाय सांगता ते मी सर्व लिहून ठेवले खुप छान काम करीत आहेत आपण धन्यवाद

  • @sunilangre7212
    @sunilangre7212 Před 6 měsíci +5

    ऋषी म्हणजे रीध्दी व सिध्द पर्ण
    होते ते बरोबर आहेत 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🌺🌺🌺🌺🌺🌺ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी स्मरणार्थ व आचरण उपाय करूया🎊👍👍👍

  • @manoharshirkare6838
    @manoharshirkare6838 Před 6 měsíci +15

    श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय, राम कृष्ण हरी, जय श्री राम

  • @shobhadishes3840
    @shobhadishes3840 Před 6 měsíci +4

    श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏼🙏🏼🌹🌷 अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🏼🙏🏼

  • @MrPrashant2222
    @MrPrashant2222 Před 6 měsíci +2

    खरच फारच सुंदर, श्रध्देने केल्यास सर्व काही ठीक होते. धन्यवाद उपयुक्त प्रबोधन केल्याबद्दल.🙏🏻

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw Před 6 měsíci +6

    अगदी बरोबर आहे माहितीचा उपयोग मी केले आहेत आणि मला लाभ झाला आहे राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩

  • @nathuramkuthe1528
    @nathuramkuthe1528 Před 6 měsíci +3

    माऊली महा वैष्णव ज्ञानि याचे राजे ज्ञानदेव महाराज आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथात विज्ञानातील अनेक सिद्धांत कथन केली आहे त्यामध्ये सामान्य लोकांच्या कल्याण होण्यासाठी माऊलीने अनेक उपाय ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगितले आहे ज्ञानेश्वरी ऐकणे व श्रवण करणे म्हणजेच अमृत सेवन करण्यासारखे आहे आपण हा ज्ञानेश्वरीतील उपचार सांगून लोकांमधील अंधश्रद्धा निर्मूलन करत आहात हे फार मोठे कार्य आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरी चे हे वैभव सामान्य लोकांपर्यंत पोहोचवत आहात त्याबद्दल आपले विनम्र आभार व धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली ज्ञानदेव तुकाराम!!!❤❤❤

  • @anantrasal2097
    @anantrasal2097 Před 6 měsíci +1

    जयहरि. माऊली आपण चांगली माहिती दिली ज्ञानेश्वरी मध्ये भरपूर आहे धन्यवाद हभप अनंत.महाराजा रसाळ महाराज कडुन तुम्हाला शुभेच्छा

    • @dr.nachiketvlogmarathi
      @dr.nachiketvlogmarathi  Před 6 měsíci

      धन्यवाद 🙏🏻अनंत महाराज रसाळ माऊली असाच आशीर्वाद कायम असू द्या🙏🏻

  • @sheetaldeshpande8795
    @sheetaldeshpande8795 Před 6 měsíci +6

    जय श्रीराम, dhanyawad

  • @kavitasawant2927
    @kavitasawant2927 Před 5 měsíci +1

    जय हरी माऊली सुंदर माहिती दिलीत माऊली धन्यवाद 🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @laxmanbhurbhure4451
    @laxmanbhurbhure4451 Před 2 dny

    माऊली

  • @baharrunzun2598
    @baharrunzun2598 Před 6 měsíci +5

    चांगली माहिती.जय ज्ञानेश्वर माऊली.

  • @anjaligupte9619
    @anjaligupte9619 Před 6 měsíci +2

    खुप छान
    अत्यन्त ऊपयोगी माहीती दिलीत नचीकेत
    खूप धन्यवाद🙏🙏

  • @rajanighadge1689
    @rajanighadge1689 Před 6 měsíci +6

    जय श्री राम, कृष्ण हरी 🙏🙏🌺🌺🌺🙏🙏

  • @amchoparad2723
    @amchoparad2723 Před 4 měsíci +1

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम छान अनुभुती🎉

  • @vijayasonawane-go8qq
    @vijayasonawane-go8qq Před 5 měsíci +5

    श्री स्वामी समर्थ🙏🌹🌹🙏ज्ञानेश्वर माऊली🙏

  • @dashrathgadhave3103
    @dashrathgadhave3103 Před 6 měsíci +5

    श्री स्वामी समर्थ

  • @yamunalohar540
    @yamunalohar540 Před 6 měsíci +3

    जय माऊली रामकृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @SurekhaJoshi-ls5yr
    @SurekhaJoshi-ls5yr Před měsícem

    तुमच्या मेडीटेशन व कानाचे व हाडाचे आजारासाठी तुम्ही ज्ञानेश्वरी चे जे मंत्राचा मला चांगलाच फरक पडला कानाचा तर शंभर टक्के फायदा झाला खुप खुप धन्यवाद सर

  • @ulkkulkarni9064
    @ulkkulkarni9064 Před 12 hodinami

    छानच माहीती आहे

  • @user-ny7zh5bc7t
    @user-ny7zh5bc7t Před 6 měsíci +22

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🎉🎉🎉🎉🎉

  • @rameshpatil1830
    @rameshpatil1830 Před 6 měsíci +7

    रामकृष्ण हरी माऊली🙏🙏

    • @madhuraabhyankar
      @madhuraabhyankar Před 6 měsíci

      रामकृष्ण हरी माऊली माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pradipgupte5059
    @pradipgupte5059 Před 6 měsíci +3

    🎉खुप छान मार्गदर्शन विनम्र अभिवादन

  • @snehalkadam4878
    @snehalkadam4878 Před 6 měsíci +2

    हरे कृष्ण ❤...thanks alot 🙏🙏

  • @vandanakulkarni4786
    @vandanakulkarni4786 Před 5 měsíci +1

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली🙏🙏🙏🌹🌹🌹🌿🌿🌿

  • @latawath21
    @latawath21 Před 3 měsíci

    खूपच सुंदर सांगितलत मी सुद्धा या ओव्या म्हणत आहे.तुमचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद

  • @mandakinishinde7191
    @mandakinishinde7191 Před 6 měsíci +1

    खूप खूप धन्यवाद सर
    Mahatvpurn mahiti sathi🙏🙏🌺🌺

  • @user-hx6xx2jj6c
    @user-hx6xx2jj6c Před 5 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव

  • @sadhanamandale924
    @sadhanamandale924 Před 14 dny +1

    धन्यवाद डॉक्टर साहेब👌👌👌👌

  • @sushmarane6982
    @sushmarane6982 Před měsícem

    खूप छान माहिती दिली धन्यवाद जय ज्ञानेश्वर माऊली

  • @mohangharat9823
    @mohangharat9823 Před 6 měsíci +2

    Khoop chan mahiti sangitali sir Ram krushna hari

  • @jaywantkadam2948
    @jaywantkadam2948 Před 4 měsíci +1

    जयहरी माऊली जय हरी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @indrayanisaindane8582
    @indrayanisaindane8582 Před 6 měsíci +1

    धन्यवाद दादा खूप सुंदर उपाय सांगितला आहे 💐💐💐💐🙏🙏🙏🙏

  • @santoshbinnor6580
    @santoshbinnor6580 Před 6 měsíci

    I am a Sahaj yogi, by the blessings of Shree Mataji my kundalini awakened ,normaly we never listen any other videos, but I found you are on right track, but note Mantras are more powerful when your kundalini is awakened i.e all chakras cleared position, after agnya ego and superego goes off and u become shamashil, kindful, vivek, sudnyata , own Guru , Hans chakra opened

  • @adarshsirsat3165
    @adarshsirsat3165 Před 6 měsíci +1

    माझा खूप विश्वास आहे, राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏 ज्ञानेश्वर महाराज की जय, जय शिवाजी जय भवानी

  • @user-ik4rn9ji5e
    @user-ik4rn9ji5e Před 16 dny +1

    वा वा खूपच सुंदर उपाय सांगीतल त्या बदल धन्यवाद 🎉🎉

  • @kaverijoshi7397
    @kaverijoshi7397 Před 6 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ धन्यवाद

  • @user-vb9bu3hp5r
    @user-vb9bu3hp5r Před 6 měsíci +10

    धन्यवाद सर आपण खूप मोठे कार्य करीत आहे रामकृष्ण हरी माऊली

  • @PushplataBandal-sy8zm
    @PushplataBandal-sy8zm Před 10 dny

    धन्यवाद सर.
    मंत्रामध्य खुपच मोठे सामर्थ्य आसते. 🙏 🙏 🙏

  • @KrantikumarKulkarni
    @KrantikumarKulkarni Před 2 měsíci

    खूप छान माहिती आहे ज्ञानेश्वर महाराज की जय ❤

  • @vidyapathak300
    @vidyapathak300 Před 4 měsíci +1

    अहाहा ! या ओव्यां बद्दल माहिती नव्हती . आत्ताच वाचनात आले. धन्यवाद. वाणी शुद्ध....म्हणालो वगैरे
    कान तृप्त झाले. अनुभव घेऊन बघेन.
    छान काम घडत आहे हातून. धन्यवाद.

  • @anupritamulkutkar7473
    @anupritamulkutkar7473 Před 6 měsíci +1

    जय हरी ज्ञानेश्वर माऊली. 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @varshavichare3067
    @varshavichare3067 Před 6 měsíci +3

    श्री स्वामी समर्थ👃👃

  • @vanitakadam7722
    @vanitakadam7722 Před 6 měsíci +4

    ❤ श्रीस्वामी समर्थ❤ माझा
    शारीरिक त्रास होतोय तर दुखण्याचे करण सांग❤❤

  • @ujwalashete4084
    @ujwalashete4084 Před 4 měsíci +4

    रामकृष्ण हरि🌹🌹🙏🙏

  • @sunitaotari432
    @sunitaotari432 Před 6 měsíci +1

    खूप खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहोत

  • @padmakardhole003
    @padmakardhole003 Před 6 měsíci +2

    Khup chan information , Thank you.

  • @ShobhaShivale-fc7qk
    @ShobhaShivale-fc7qk Před 5 měsíci +2

    ❤ Aatma Malik ❤khup sundar ❤

  • @sushmarane6982
    @sushmarane6982 Před měsícem

    जय ज्ञानेश्वर माऊली चांगली माहीती दिली

  • @user-jt3qu3qq5m
    @user-jt3qu3qq5m Před 6 měsíci +3

    जय जय ज्ञानोबा माऊली श्री ज्ञानोबा माऊली

  • @padmapattihal1287
    @padmapattihal1287 Před 3 měsíci

    खूप खूप धन्यवाद,सर! खूप च उपय़ुक्त माहिती दिलीत डॉ.द़ीक्षित!!🙏🌹

  • @kishormore4489
    @kishormore4489 Před 2 měsíci

    Ram Krishna Hari Mauli khup chan aahe video Mauli 🙏🙏🚩💐💐

  • @user-kt4gt2xl7e
    @user-kt4gt2xl7e Před 3 měsíci +6

    त्या ओव्या लिहुन पाठवा

  • @pundalipatil3773
    @pundalipatil3773 Před 6 měsíci +3

    Jay Hari mauli🙏💐🙏💐

  • @shobhakhopkar267
    @shobhakhopkar267 Před 6 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ🌹🙏

  • @arunahulgeri3161
    @arunahulgeri3161 Před 6 měsíci +2

    खूपच छान रामकृष्ण हरी

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 Před 4 měsíci +1

    जय ज्ञानेश्वर माऊली

  • @DagduDharrao
    @DagduDharrao Před 5 měsíci +1

    राम कृष्ण हरी माऊली खुपच छान

  • @shankarkadam4459
    @shankarkadam4459 Před 6 měsíci +4

    🙏🌹🚩👍🕉️ राम कृष्ण हरी.

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 Před 5 měsíci

    आओम ज्ञानेश्वराय नमः खुप छान माहिती दिली 🙏🙏🙏🙏

  • @user-nk3wu3tq9u
    @user-nk3wu3tq9u Před 15 dny +2

    राम कृष्ण हरी

  • @neetakekre2267
    @neetakekre2267 Před 2 měsíci +24

    कृपया जर इन्सुलिन इंजेक्शन्स घेणे बंद होईल diabetic जायील असा काही मंत्र असल्यास कृपया व्हिडिओ पाठवा ही विनंती आहे.

    • @vijaykumarshetye1480
      @vijaykumarshetye1480 Před měsícem +6

      हा नवीन जीवन शैली चा आजार आहे. नुसते मंत्र आहेत म्हणून ज्ञानेश्वरी चा उपयोग करणे उचित ठरणार नाही.

    • @hemlatalade4150
      @hemlatalade4150 Před 14 dny

      Are tula kay mahit ya mantrachi takat kiti aahe bag karun ghe swata anubhav ugach kahi pan naka bolat jau

    • @SheshraoKharat-ul5xm
      @SheshraoKharat-ul5xm Před 11 dny

      माझेकडे ईन्शूलीनप्लन्ट. आहे. फ्री.

  • @ganpatipatil9736
    @ganpatipatil9736 Před 6 měsíci +2

    Heartiest Thanks Doctor Saheb 🎉🎉🎉🎉🎉

    • @BharatiAchari-st3po
      @BharatiAchari-st3po Před 5 měsíci

      खुप सुंदर सांगीतले उपाय धनयवाद

  • @rohinigardade9616
    @rohinigardade9616 Před 15 dny +1

    Jai hari mauli❤

  • @jayvantdamare1172
    @jayvantdamare1172 Před 6 měsíci +1

    Mauli Danvad Khup Chan Mahi Ti Tumhi Lokan Sathi Deta

  • @khatavkaraditi6662
    @khatavkaraditi6662 Před 6 měsíci +2

    Sri Swami Samarth

  • @kishormore4489
    @kishormore4489 Před 6 měsíci +2

    Om namo dhanyashwar ra 🙏🙏💐💐

  • @jyotishirke6815
    @jyotishirke6815 Před 6 měsíci +1

    अति उत्कृष्ट माहिती तुम्ही सांगितले ले उपाय करते धन्यवाद

  • @arundhatinandedkar9116
    @arundhatinandedkar9116 Před 6 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @shrutikamtekar3111
    @shrutikamtekar3111 Před 14 dny +1

    रामकृष्ण हरि ❤

  • @rajkumardeshmane7928
    @rajkumardeshmane7928 Před 6 měsíci +4

    भक्ती तेथे देवाची वस्ती व शक्ती राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩🚩

  • @mangalmohole7035
    @mangalmohole7035 Před 6 měsíci +2

    जय श्री राम 🙏🏼

  • @jayashrimetangale3611
    @jayashrimetangale3611 Před 6 měsíci +2

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @dattasuryawanshi6966
    @dattasuryawanshi6966 Před 6 měsíci +2

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🏼🌺🌺🙏🏼🚩🚩

    • @pandurangbhalekar8605
      @pandurangbhalekar8605 Před 4 měsíci

      राम कृष्ण हरी माऊली,, जगाची

  • @pushpalatagosavi1164
    @pushpalatagosavi1164 Před 6 měsíci

    खूपच छान, आणि अगदी खरं आहे sir!!!🙏✌️🫡

  • @punamkale5316
    @punamkale5316 Před 6 měsíci +2

    Shri Swami samarth Tai 🌹

  • @shailajasolapure432
    @shailajasolapure432 Před 6 měsíci +6

    खुपच उत्तम उपाय आहे कान आणि डोळ्यासाठी

  • @ratnakarchillal6269
    @ratnakarchillal6269 Před 4 měsíci +3

    व्वा,, अप्रतिम सौंदर्य ,ज्ञानेश्वरी चे...
    धन्यवाद

  • @alkamhaske7702
    @alkamhaske7702 Před 5 měsíci +1

    राम कृष्ण हरी ओम नमः शिवाय 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤

  • @dattatraykarne8180
    @dattatraykarne8180 Před 6 měsíci +1

    खुप छान सर🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ranjanapatil5740
    @ranjanapatil5740 Před 6 měsíci +1

    Shree swami samarth.. Chan mahiti aahe..

  • @mangalgore1728
    @mangalgore1728 Před 6 měsíci +5

    खुप छान माहिती आहे 🙏 आत्मा नमस्ते

  • @kabira2203
    @kabira2203 Před 6 měsíci +1

    खूपच उपयुक्त माहिती. धन्यवाद.

  • @pandurangbhalekar8605
    @pandurangbhalekar8605 Před 4 měsíci +2

    राम कृष्ण हरी माऊली