FREE COURSE #5~मूलाधार चक्र संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ| saptachakra meditation in Marathi|

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 12. 2023
  • FREE COURSE #5~मूलाधार चक्र संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ| saptachakra meditation in Marathi|
    मेडिटेशन सुरु करण्यापूर्वी या गोष्टी नक्की करा| Do theae things before starting the meditation|
    सप्तचक्र मेडिटेशन हीलर संपूर्ण कोर्स विनामूल्य| free saptackra meditation healer course|
    आपल्याला हा Video कसा वाटला Comment करून
    नक्की सांगा.
    Like Share Subscribe 😊
    Thank you
    facebook page link
    dr.nachiketm...
    तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा.
    #drnachiketdixitvlog #personalvlog
    #world book day
    #jagtik pustak din
    #मराठी साहित्य
    #swayam talk
    #dhanashree lele
    #aaditya pratishthan
    #marathi kirtanvishwa
    #travelvlog #newborn #newbornbaby #newbornbabyvlogs
    #marathivlogger #maharashtra #ig #sahyadri #marathi #marathiyoutuber #marathimulga #instagram #marathimemes #marathivlog #marathifunny #marathipost #punekars #marathiqoute #nashikcity #satarkar #kolhapuri #puneblogger #instastatusvideo #premkavita #fcpunecity #mimarathistatus #instaviral #marathikavitaanicharoli #marathijokes #marathipoems #poem #poems #aalyhd #quotestagram #motivationalvideo #inspirationmarathi #Thane #mumbai #naviMumbai #abpमाझा #marathinews #maharashtra #marathicommunity #livemarathinews
    #navratra #sadhana #shreesukta #ज्ञानेश्वरी #ganpati bappa moraya # सांधेदुखीवर उपाय # bageshwar dham #hanuman chalisa #dharmakshetra
    #thane city #youtube mantra and devotional #ibnlokmat #navratra
    #shreesukta
    #kiritbhaiji
    #navratra
    #dash mahavidya
    #कर्जमुक्तीmarathicommunityy
    #dhanashree lele
    #marathi
    #abp माझा
    #आयुष्यात यशस्वी बनायचं असेल तर ही गोष्ट नक्की करा
    #स्वामी विवेकानंद
    #marathi
    #बाबा महाराज सातारकर
    #बाबा महाराज सातारकर हरिपाठ
    #नामस्मरणाचे महत्त्व
    #इस्कॉन
    #thane #swayam
    #maharashtra #श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र
    #सद्गुरु वामनराव पै
    #निवृत्ती महाराज देशमुख
    #कलावती आई नामस्मरण
    #नितीन बानुगडे पाटील
    #विश्वास नांगरे पाटील
    #गणेश शिंदे व्याख्यान
    #maharashtra
    #शरद तांदळे
    #dream marathi
    #best communication skill
    #चिंता करू नका शांततेत हे ऐका
    #आयुष्यात ह्या सात गोष्टी शिकायलाच हव्यात
    #नैराश्यावर मात करा
    #वारकरी सिद्धांत
    #परमार्थ श्रवण
    #तुमचे आयुष्य वाया घालवू नका
    #वैचारिक किडा
    #दररोजsaurabhdogkenneका
    #आदर्श गाव पाटोदा
    #सिंधुताई सकपाळ प्रेरणादायी प्रवास
    #भास्कर पेरे पाटील
    #saurabhdogkennel
    #sjnashik
    #shahanpan
    #anujasmotivationhub
    #snehankitsshort
    #snehankitmotivationu
    #growmotion
    #joshtalksmarathi
    #vasanthankare
    #ashoktodmal
    #nitinbanugadepatil
    #sudarshanshinde
    #sjnashik
    #meditation
    #marathimeditation
    #सप्तचक साधना
    #meditationmusic
    #success
    #successmotivation
    #successmindset
    #fearless
    #fearmanagement
    #overcomefear
    overcomefear
    #aayurvedic s
    #nadipathy
    #aarogyapeeth
    #bolbhidu
    #rachanaranade
    #drsangrampatil
    #homedoctor
    #coldfever
    #homeremedies #aayurvedic
    #swagattodkar
    #reikihealing
    #reikicourse
    #saptachakra
    #muladharachakra
    #kriyayoga
    #shambhavimahamudra
    #ishayoga
    #shivyogvideos
    #healing
    #healingmusic
    #healingmeditation
    #healingjourney
    #rvishal
    #meditationmastery
    #reikimaster
    #reikimasterteacher
    #swayam

Komentáře • 152

  • @indraynibugde8781
    @indraynibugde8781 Před 5 měsíci +8

    नमस्कार 🙏 सर
    तुम्ही जी माहिती सांगत आहात आमच्या साठी त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे कारण मी खूप वर्षांपूर्वी पासून अनुभव घेतला आहे माझ्या गर्भाशयाभोवती फ्राय ब्राईट ची गाठ होती साधारण एका नारळा एवढी आपरेशन साठी पैसे पण भरले होते दवाखान्यात पण मी पण आसाराम बापूंच्या कडून मंत्र दिक्षा घेतली आहे पंचवीस वर्षांपूर्वी
    मला गुरू नी स्वप्नात येऊन सांगितलं की काही गरज नाही दवाखान्यात जायची तू स्वतःला स्वतः च ठिक करु शकतेस आणि मी ध्यान करुन बोलत राहिले की मी निरोगी आहे असं सतत सहा महिने केलं आणि माझा त्रास पूर्णपणे बरा झाला आहे गुरूंच्या आशिर्वादाने आणि माझ्या श्रद्धेने

  • @deepamahamuni2560
    @deepamahamuni2560 Před 7 měsíci +9

    सखोल ज्ञान आहे सर तुम्हाला तें आम्हाला समजावून सांगता हे आमचे परम भाग्य 🙏🙏

  • @shitalkashid3713
    @shitalkashid3713 Před 20 dny

    आज पासून सूरु केलं आहे.खूप सुंदर अनुभव सर

  • @subhadasadekar9290
    @subhadasadekar9290 Před 2 měsíci +1

    मी रोज करते. तू छानच माहिती सांगतोस. तुझे खूप कौतुक वाटते. प्रामाणिकपणे आणि मनापासून या कामाला वाहून घेतले आहेस म्हणून कौतुक.

  • @vinodpatil4806
    @vinodpatil4806 Před 7 měsíci +9

    नमस्कार दिक्षित सर,
    सप्तचक्रातील पहिल्या मुलाधार चक्रा ची प्रारंभी माहिती व्यवस्थित समजावून सांगितली त्याबद्दल मनापासून आभार प्रदर्शित करतो आणि आपण ह्या कलियुगात जन्म घेऊन सुद्धा तुम्ही सत्य युगात कसा प्रवेश मिळवायचा याबद्दल चांगले मार्गदर्शन करित आहात.यावरुन एक गोष्ट लक्षात येते की तुम्ही देवदुत आहात असे मला जाणवते.पुन्हा एकदा खुप खुप धन्यवाद.

  • @ashahalgekar2735
    @ashahalgekar2735 Před 5 měsíci +2

    मी चार दिवसापासुन तुमचे व्हिडिओ पहात आहे . खुपच सुंदर . मला पण कोर्स करायचा आहे . माझे वयं पासष्ठ आहे . दोन तीन महिन्या पुर्वी माझे मिस्टर अचानक वारले . मला खुप त्रास झाला . मी चिन्मय मिशनशी जुडलेली आहे . रोजची साधना तसेच वाचन करते . तुमचा ज्ञानेश्वरीच्या ओवींचा व्हिडिओ पाहिला व रोज ओवी वाचत आहे .
    मला सप्तचक्र मेडिटेशन करायची खुप इच्छा आहे . आज मुलाधार चक्राबद्दलची माहिती पाहिली . मी रोज सकाळी ओंकार व प्राणायाम करते . तुम्ही सांगितलेले इतर मुद्रांचा पण अभ्यास करत आहे .
    तुमचे खुप खुप आभार. मला एक वर्षापासुन गुडघे दुखी सुरु झाली आहे . प्रयत्न करत आहे .
    पुन्हा एकदा धन्यवाद . 🙏🏻🙏🏻

  • @swatipatil8385
    @swatipatil8385 Před 5 měsíci

    Khup 👌😊

  • @AnjaliPatkar-jn7gd
    @AnjaliPatkar-jn7gd Před 5 měsíci

    खूप खूप आभार 🙏

  • @anjaliranjekar3250
    @anjaliranjekar3250 Před 5 měsíci

    Khup chhan.

  • @girijaagashe5308
    @girijaagashe5308 Před 7 měsíci

    खूप.छान

  • @parthjadhav17
    @parthjadhav17 Před 6 měsíci

    खूप छान

  • @user-fc9nl5su8k
    @user-fc9nl5su8k Před 5 měsíci

    Very good

  • @user-fc9nl5su8k
    @user-fc9nl5su8k Před 5 měsíci

    Very good!

  • @anilsawant25
    @anilsawant25 Před 7 měsíci

    Khup chhan dhanyavad 🙏🏼

  • @bhaktilabade9647
    @bhaktilabade9647 Před 3 měsíci +1

    Sir खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार माझे सांधे तंदुरुत आहेत , मजबूत आहे t असे बोलणे योग्य राहील असे मला वाटते

  • @manishashinde1101
    @manishashinde1101 Před 5 měsíci

    🙏🙏

  • @sampadamunj2046
    @sampadamunj2046 Před 5 měsíci

    धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @deepamahamuni2560
    @deepamahamuni2560 Před 7 měsíci +3

    परमेश्वर यांचे आभार त्याने घडवले जागृत ज्ञान दिले 🙋‍♀️

  • @user-zs1tp9ek8n
    @user-zs1tp9ek8n Před 5 měsíci

    Thank you sir

  • @sachinbhosale4487
    @sachinbhosale4487 Před 7 měsíci +3

    सप्तचक्र विषयी ज्ञान आपण आजच्या पिढीला व सर्वांना -सर्वांच्या पर्यंत चांगल्या रीतीने पोहोचवत आहात.... धन्यवाद

  • @ushachodhari3577
    @ushachodhari3577 Před 5 měsíci +2

    धन्यवाद आपले

  • @user-fc9nl5su8k
    @user-fc9nl5su8k Před 5 měsíci

    Very good sir

  • @yuganishi
    @yuganishi Před 5 měsíci

    धन्यवाद 🙏🏻

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 Před 5 měsíci +1

    धन्यवाद 🙏

  • @lahuvare4972
    @lahuvare4972 Před 7 měsíci +1

    धन्यवाद सर खुप छान

  • @vidyashinde9961
    @vidyashinde9961 Před 5 měsíci

    Thanks doctor Saheb

  • @manishachoudhari3674
    @manishachoudhari3674 Před 5 měsíci

    Khupach sundar dhanaywad

  • @minalnarvekar9609
    @minalnarvekar9609 Před 5 měsíci

    खूप छान आहे

  • @rajanilokare4568
    @rajanilokare4568 Před 4 měsíci

    धन्यवाद सर

  • @girikhaladkar4483
    @girikhaladkar4483 Před 3 měsíci

    Thanks sir 🙏

  • @meeraraje5555
    @meeraraje5555 Před 16 dny

    खुप छान सर.🙏

  • @ratanpokale6253
    @ratanpokale6253 Před 3 měsíci

    Khup, Chan

  • @sachinshevale9137
    @sachinshevale9137 Před 4 měsíci

    Mastach sir👌👌👌👌

  • @sujatabelhekar8022
    @sujatabelhekar8022 Před 7 měsíci

    खूप छान माहिती देता सर

  • @anuapte204
    @anuapte204 Před 5 měsíci

    सर खूप छान माहिती.

  • @samruddhikulkarni6880
    @samruddhikulkarni6880 Před 5 měsíci

    खूप खूप धन्यवाद सर🙏🏻

  • @sheetaljamsandekar6780
    @sheetaljamsandekar6780 Před 4 měsíci

    खुप छान वाटते

  • @anjalidegaonkar2156
    @anjalidegaonkar2156 Před 5 měsíci

    Thank you so much sir🙏

  • @rajanilokare4568
    @rajanilokare4568 Před 3 měsíci

    धन्यवाद सर ❤

  • @shruthinaik39
    @shruthinaik39 Před 5 měsíci

    खुप चान माहिती❤❤❤❤❤

  • @sarikaabhyankar3710
    @sarikaabhyankar3710 Před 5 měsíci

    खूप खूप छान माहिती धन्यवाद सर

  • @lata8156
    @lata8156 Před 3 měsíci +1

    मनःपूर्वक आभार

  • @amanitwale4065
    @amanitwale4065 Před 3 měsíci

    Thanks sir 😊

  • @rajanilokare4568
    @rajanilokare4568 Před 3 měsíci

    धन्यवाद सर 🙏❤️

  • @rajanilokare4568
    @rajanilokare4568 Před 3 měsíci

    धन्यवाद सर खूप खूप आभार

  • @adeetisawant7038
    @adeetisawant7038 Před 7 měsíci

    छान माहिती मिळाली खुप धन्यवाद 🙏🙏

  • @SuvarnaTak
    @SuvarnaTak Před 2 měsíci

    ,thanks

  • @meghanashetye5523
    @meghanashetye5523 Před 5 měsíci

    खूप छान माहिती दिली आहे🙏

  • @manishamulay4535
    @manishamulay4535 Před 5 měsíci +1

    👌🏼🙏🏽🙏🏽🌹🌹

  • @rajanilokare4568
    @rajanilokare4568 Před 4 měsíci

    धन्यवाद सर खूप खूप आभार ❤

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 Před 5 měsíci

    छान मार्गदर्शन धन्यवाद सर

  • @anjaligupte9619
    @anjaligupte9619 Před 7 měsíci

    खूप छान समजाऊन सांगितले👏👏

  • @rajanilokare4568
    @rajanilokare4568 Před 2 měsíci

    धन्यवाद सर 👌🙏❤

  • @SushmaDeshmukh-hs3ik
    @SushmaDeshmukh-hs3ik Před 5 měsíci +1

    मेडिटेशन करताना समोर तोल जातो कशामुळे होतं आणि गुडघ्याचा पण त्रास आहे त्याने पण जास्त वेळ करता येत नाही मेडिटेशन तुम्ही खूप छान माहिती सांगता सर तुमचे खूप खूप धन्यवाद

  • @indraynibugde8781
    @indraynibugde8781 Před 5 měsíci +8

    चार वर्षांपूर्वी चा माझा अनुभव आहे आणि मी खूप जनांना बर सुद्धा केलं आहे सर

  • @sonalsurana-lk8fc
    @sonalsurana-lk8fc Před 5 měsíci

    Thank you so much Sir for video

  • @kamalmagare1138
    @kamalmagare1138 Před měsícem

    धन्यवाद सर.

  • @rajanilokare4568
    @rajanilokare4568 Před 2 měsíci

    खूप खूप धन्यवाद सर 👌🙏❤

  • @rajanilokare4568
    @rajanilokare4568 Před měsícem

    धन्यवाद सर 👌🙏

  • @vaishalichavan2535
    @vaishalichavan2535 Před 7 měsíci

    खुप छान वाटलं ऐकून... खरंच खुप बरे वाटले ..

  • @sandipjangam559
    @sandipjangam559 Před 7 měsíci

    खुप छान माहिती मिळाली आहे.मनापासुन धन्यवाद देतो.

  • @vidyadeshmukh7296
    @vidyadeshmukh7296 Před 25 dny

    Gratitude Sir

  • @nikhillokare3060
    @nikhillokare3060 Před 4 měsíci

    Thank you sir very nice and beautiful

  • @user-vr5ih6sh2h
    @user-vr5ih6sh2h Před 4 měsíci

    सर खूप छान माहिती सांगितली आहे.

  • @vandanagade7733
    @vandanagade7733 Před 4 měsíci

    Excellent video.Yhank you sir for detail information

  • @ganeshkotkar6575
    @ganeshkotkar6575 Před 3 měsíci

    खुप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @rajanilokare4568
    @rajanilokare4568 Před 4 měsíci

    सर आपण खूप छान माहिती दिली आहे खूप धन्यवाद सर

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 Před 2 měsíci

    नमस्कार n Thank you sir. 🙏🙏🌹

  • @rajanilokare4568
    @rajanilokare4568 Před 4 měsíci

    मी video रोज पहात आहे धन्यवाद सर

  • @sunitajoshi1494
    @sunitajoshi1494 Před 7 měsíci +1

    खूप छान माहिती सांगितली मुलाधार चक्रा विषयी खूप खूप धन्यवाद नचिकेत 🙏🙏💐💐

  • @archanakulkarni3103
    @archanakulkarni3103 Před 5 měsíci

    Sir khoop chan mahiti milali. Me saptavhakra shiku icchite.dhanyvad Doctor.

  • @sujatamoze3312
    @sujatamoze3312 Před 5 měsíci

    सर मी नक्कीच करणार खूप छान समजावून सांगता.धन्यवाद सर.🙏🙏

  • @sanjayyedke7389
    @sanjayyedke7389 Před 5 měsíci

    धन्यवाद सर उत्तम मार्गदर्शन केले.मी नक्की करणार . व्हिडिओ शेअर पण करणार

  • @shubhanginipangarkar8293
    @shubhanginipangarkar8293 Před 4 měsíci

    मनःपुर्वक धन्यवाद आणि आभार 🙏🏻🙏🏻
    खूप उत्तमरित्या मार्गदर्शन केले

  • @quoltplayz3047
    @quoltplayz3047 Před 3 měsíci

    Muladhar Chakra Meditation 👍🏻👌🏻mahiti sangitali sir... Thankyou 🙏🏻

  • @vijayamokal702
    @vijayamokal702 Před 6 měsíci

    खूप खूप धन्यवाद सर, आपण उत्तम प्रकारे मुलाधार चक्र समजावून सांगितलं. 🙏🙏खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🌹🌹

  • @PushapaBhosale
    @PushapaBhosale Před 19 dny

    खुप छान आहे सर धन्यवाद माझी कंबरे साठी कुठलं मेडडिटेशन करायचं सांगा

  • @ashadhanve6688
    @ashadhanve6688 Před 5 měsíci

    मला आपण सागितले ते आवडले मी दररोज सकाळी करीन मी ही प्रथम च पाठवत आहे

  • @anupamalimbute9330
    @anupamalimbute9330 Před 3 měsíci

    खरचं खुप खुप धन्यवाद सर ❤. इतक्या छान साध्या सरळ भाषेत हे ज्ञान आमच्या पर्यंत पोहचवल्या बद्दल. 🙏. मंडळ आभारी आहे.

  • @user-go4su6tq8j
    @user-go4su6tq8j Před 2 měsíci

    ऊर्जा देहातील blockages कसे ओळखायचे आणि कसे काढायचे हे सांगणारा व्हिडिओ पण बनवा Plz.खूप खूप आभार

  • @smitapatwardhan9864
    @smitapatwardhan9864 Před 5 měsíci

    Dhanwaf dir

  • @manishamaskare9082
    @manishamaskare9082 Před 5 měsíci +1

    सर खूप छान समजावून सांगत आहेत मे आज पासून सुरुवात केली आहे या आधी चे meditation che video बघितले मला tailbone चा त्रास आहे आणि वात सुद्धा आहे so me आज पासून चक्र साधना सुरू केली आहे मनापासुन आभार

  • @deltacrane6458
    @deltacrane6458 Před 5 měsíci +1

    डॉक्टर. नमस्कार ,खरोखरच अचूक माहिती देत आहात, असं जाणवत, योगाभ्यास करण्यासाठी सुयोग्य, वेळ,समय कोणता, व पुर्व तयारी काय काय करणं अपेक्षित आहे? :- वसई

  • @sidsamkalke2421
    @sidsamkalke2421 Před 5 měsíci +1

    खूपच छान सादरीकरण शरीरीतील गॅस जास्त आहे व वात कफ पित्त कमी होण्यासाठी चालेल काय?

  • @mangalgore1728
    @mangalgore1728 Před 7 měsíci +2

    खूप छान माहिती मिळाली मूलाधार चक्र विषयी तुमचे मनापासून आभार 🙏

  • @shamanarvankar7431
    @shamanarvankar7431 Před 4 měsíci

    Khup sundar sadarikaran dr.
    mala ek vicharaycha aahe ,ki mazhi aai swatahun he karu shakat nahi aani mala jar mazha aai var ha upachar karaycha asel tar mi to kasa karaycha.

  • @shravanbhakti5815
    @shravanbhakti5815 Před 7 měsíci +1

    छान डिटेल माहिती मिळाली धन्यवाद सर. 🙏 एक प्रश्न आहे. Menstrual periods चालू असताना मुलाधार चक्र केले तर चालते का किंवा त्याच्या आधी काही दिवस किंवा नंतर काही दिवसांनी परत सुरुवात करायची असते असा काही नियम आहे का की असे काही नसते?

  • @anjaliagate8557
    @anjaliagate8557 Před 4 měsíci +1

    मी हल्लीच आपले मार्गदर्शपर ध्यान VDO पाहायला सुरुवात केली आहे . ध्यान करताना आपण पूर्वाभिमुख बसावे की उत्तर दक्षिण पश्चिम अशा कुठल्याही दिशेकडे तोंड करून बसावे ते कृपया सांगावे .
    आपले संयतपूर्ण बोलणे , शांत सूर व नीट समजावणे यामुळे श्रोता प्रभावित होतोच . माझे वय ७३ आहे . शारीरिक समस्या अर्थातच आहेत . त्यावर मात करता करताच आध्यात्मिक उन्नतीसुद्धा व्हावी अशी इच्छा .
    धन्यवाद . साष्टांग प्रणिपात !

  • @rudraniyoga774
    @rudraniyoga774 Před 4 měsíci

    🙏 दिक्षित सर,
    मी आज पासून च कोर्स करायला सुरुवात केली आहे (१४/३/२४) तुमची समजावून सांगण्याची पद्धत खूप छान वाटली .
    माझाच प्रश्न - मुळ व्याध हां मुलाधार चक्राचा रोग म्हणता येईल का? आणि तो कोणत्या मंत्राने रोग बरा होईल?

  • @sujatapatil8284
    @sujatapatil8284 Před 5 měsíci

    Dr. Tumhi khup chan samjun sangtat thanku so much 🙏🙏 Dr. Mala. 6 varsha pasun allerggy aahe urticaria cha problem aahe me khup treatment ghetle ayurvedic homeopathy 6 varsha pasun chalu aahe pn kahich farak nahi jar tumhala kahi mhaiti asel tar sanga Dr. Mala

    • @jyotibhate2082
      @jyotibhate2082 Před 5 měsíci

      Namaskar मी mrs ज्योती भाटे वय ७३ मला खूप वर्षांपासून हातांना tremours येतात तरीपण मी routine कामं करते तर ह्यासाठी मला कसं healing होईल फायदा होईल का pl आपला no share केलात तर बरं होईल आणि मला सारखी भीती वाटते

  • @ashoknavalenavale6273
    @ashoknavalenavale6273 Před 5 měsíci

    नमस्कार सर

  • @shraddhakulkarni3137
    @shraddhakulkarni3137 Před 5 měsíci

    खुप छान सांगता रोज सकाळी तुम्ही सांगितलेली मुद्रा करते व ज्ञानेश्वरी तील 10 व्या अध्यायातील 5 ओव्या म्हणते

    • @madhurisarnaik2805
      @madhurisarnaik2805 Před 5 měsíci

      कोणती मुद्रा

    • @shraddhakulkarni3137
      @shraddhakulkarni3137 Před 5 měsíci

      @@madhurisarnaik2805 पाचही बोटे जुळऊन ओम नमो भगवते वासुदेवाय हा मःत्र म्हणून करायची मुद्रा

  • @dipalibhagwat8247
    @dipalibhagwat8247 Před 5 měsíci

    तुम्ही खूप छान सांगत आहात
    मला थायरॉईड आहे वजन पण ८० किलो आहे कशा प्रकारे मेडीटेशन करू

    • @dr.nachiketvlogmarathi
      @dr.nachiketvlogmarathi  Před 5 měsíci

      थायरॉईड साठी तुम्ही मुलाधार चक्र आणि कंठ चक्र यास मेरी रेशन करू शकता ते कसं करायचं आपल्या चॅनेलवर आहे.

  • @ranjanadumbre3482
    @ranjanadumbre3482 Před 5 měsíci

    Sir mala mankyacha yras aahe slip discche operation pan zale pan kahi theravik halchali kelyaver muscle pain hote kamret dukhte muladharchakerachya meditaionne he mankyache dukhne purn bare hoiel ka sir please lavker reply dya mala khup garaj aahe

  • @shobhaargade1599
    @shobhaargade1599 Před 5 měsíci

    नमस्कार

  • @simantiniadke8614
    @simantiniadke8614 Před 5 měsíci

    Sir Muladhar chakrachi urja jast pramanat increase zali tar kay effect hoto body var ?

  • @priyayarguddi3254
    @priyayarguddi3254 Před 5 měsíci

    Mazi ligament tear zale aahet 14 varsh zale tyamule Mala गुढगे दुखी चालू zali बसायला उठायला जिने chadhayala utarayala त्रास hoto muladhar chakrane te bare hoil na

  • @vidyasharma5534
    @vidyasharma5534 Před 5 měsíci

    What is the ideal time for meditation

  • @shubhangandre218
    @shubhangandre218 Před 4 měsíci

    खूप छान व सविस्तर माहिती सांगितली सर तुम्ही. एक प्रश्न होता की तुम्ही बोललात की कमीत कमी 11 वेळा व जास्तीत जास्त कितीही वेळा पण बीजमंत्राचा उच्चार करावा पण चक्र active झाले आहे हे कसे कळते? आणि 11 पेक्षा जास्त वेळा उच्चार करून चक्र over active पण होण्याची शक्यता असते का

    • @dr.nachiketvlogmarathi
      @dr.nachiketvlogmarathi  Před 4 měsíci

      जास्त वेळा केलं तरी ओवर ऍक्टिव्ह नक्की होत नाही.

    • @shubhangandre218
      @shubhangandre218 Před 4 měsíci

      @@dr.nachiketvlogmarathi धन्यवाद सर. मी ह्या course च्या notes काढतेय. मला हा course करायचा आहे

  • @patankarss
    @patankarss Před 4 měsíci +1

    लंब्म म्हणताना म चे vibrations खाली (मुलाधार ला) जाणवायला हव की वरती सहस्रकार ला जाणवायला हवे.
    कृपया कळवावे.
    🙏👍🌹❤

    • @dr.nachiketvlogmarathi
      @dr.nachiketvlogmarathi  Před 4 měsíci +1

      सुरुवातीला सहस्त्रार चक्राला आणि संपूर्ण शरीराला जाणवतील. पण आपल्याला मुलाधारापर्यंत प्रॅक्टिसने जाणवतात.