पेरणी | रोहित पेरणी यंत्र | चकत्या कोणत्या वापराव्या | seed plantation machine | seed planter discs
Vložit
- čas přidán 12. 06. 2021
- पेरणी | रोहित पेरणी यंत्र | चकत्या कोणत्या वापराव्या ? | seed plantation machine | seed planter tips
#पेरणी
#रोहितपेरणीयंत्र
#चकत्याकोणत्यावापराव्या?
#seedplantationmachine
#seedplantertips
#maizeplantationdiscs
#बियाणेपेरणीटिप्स
#मकापेरणीकशीकरावी
#मकापेरणीसचकत्या
#रोहीतपेरणीयंत्रमाहिती
#rohitplanterinformation
#seedplantation
#rohitplantationdiscs
#cropwisediscs
#पीकनिहायचकत्या
#स्वयंचलितपेरणीयंत्र
#रोहितस्वयंचलितपेरणीयंत्र
#plantationwithexperience
#अनुभवाचीपेरणी
#पेरणीचीकाळजी
#पेरणीचीकाळजीकशीघ्यावी
#carefulaboutplantation
#potatoplantationtime
माझ्याशी येथें संपर्क करा
ई-मेल - mvbhabad5981@gmail.com
इंस्टाग्राम - me_active_f...
फेसबुक पेज - / me-active-farmer-10712...
खालील सर्व playlist बघा
१. • कांदा रोप तयार करणे टप...
२. • मका खत व्यवस्थापन टप्प...
३. • मका पिकाचे खत व्यवस्था...
४. • कांदा पीक-मेहनत आणि अड...
Nice info sirji 👌👌
खूप उपयुक्त आणि अभ्यासपूर्ण माहिती दिलीत. तुमच्या अनुभवाचा नक्कीच सर्व शेतकऱ्यांना फायदा होईल.
अति सुंदर
छान माहिती दिली
Nice sir thank you 🙏🙏🙏
Very useful information share dada 👍👌
khupch upyogi mahiti
Very useful information indeed shared by you
Always sharing very nice useful & helpful information best video
Gahu sathi kiti dati chakli vaprychi
Khup chan mahiti
खूप उपयुक्त माहिती देता तूम्ही.
धन्यवाद 🙏🏻
Got Very useful information
Khupach Chan explain kelay
उपयुक्त आणि सखोल माहिती मिळाली....
धन्यवाद🙏🙏
Chhan mahiti 👍
Start to end informative video. Shetkaryanna khup help hoil
खुपच छान दादा👍👌👌👍❤️🙏
Ghau akri kiti kilo perava
40किलो
far upyukt mahit dilit, thank you for always sharing great knowledge with everyone
Khupach chan mahiti dili…tumachya anubhavacha aamhala khup phayada hotoy. Dhanywad
khup uttam ani mahatvapurn mahiti dilya bddal aple dhanywad dada.
👍👍👍
Khup chan sangitli mahiti tumhi hope ki changle pik yave
Tumchya channel madhun vegveglya yantranchi mahiti milate. Khup chan mahiti milate. Dhanyavad
Hi perni baddal chi mahiti pharach navinyapurna hoti aani tumhi dillelya tips hi upyukt aahet
Philyanda ch pahile mi he..aani ekdam stik mahit dilit tumhi..tq
Your Video's are blessings 🙌 for farmers ...if they follow all techniques and tricks. .. definitely the result will be 100 % productivity
Agdi upaukta mahiti milte tumchya channle vr
Ek no ahe information
Sir Pioneer ch perni yentr ghetl ahe
Ghau akri किती perava
👌👌
Khup chhan mahiti dilit aani aaple inta live pn pahile parva, khup chhan zala live session
Dada mi pan Rohitch yantra vaprto Ani chak pudhe nahi tar magcha saidla pahi manje problem yet nahi
मलाही एकदाच प्रोब्लेम आला, पाठीमागे फास लावलेली नसल्यामुळे चाक पुढे आहे, तसे असल्याने ड्रायव्हर च्या लगेच लक्षात येते
Sir tumi khup detail madhe mahiti dili ..nehmi sarkhi..faar helpful👍
Gahu sati cakti ditel sanga
Waa dada far upyukt mahiti sangitali te pan chaan tips tricks deun
Sir
Harbara pernyasathi konti chakti vapravi kiti khachyachi.
Onion साठी konti chakti v video taka
👌👌🚩🚩
Dollar harbara sathi konti chakti vapravi
हरभरा पेरणी साठी कोणती चक्ती वापरायची ?
Pashi chi setting Kashi karavi
चाक बाधन्या पेकशा २ इच त्याला मोठ वाळवाय चा
Hyachya chaktya kut miltil he sanga n nustyach nka sangu
कोथिंबीर परणी साठी कोणती चक्त्ती वापरावी
विशाल हरभरा १४ खाचे एकरी ३०किलो बियाणे पेरले जाईल
Sir
Soyabin chi 2 biya madhil aantar 9 inch pahije
tar kiti khacyachi chakti vapravi.
6 खाचे
Sir
18 khachyachi chakti aahe na soyabin chi
Tichyane 2 biya madhil aantar kiti rahil.
2.66 इंच
ट्रॅक्टर कोणत्या गिअर मध्ये चालवावे लागते
१ल्या
Kothimber perta yete ka
Ye kaha pe milegi
गव्हाची पेरणी चकती दाखवा
Cotton seed perni karta yeteka
आमच्याकडे कापूस पेरत नसल्याने माफ करा, पण सोयाबीन ची चकती निकडून काही खाचे बंद करून करता येईल
सर अप्रतिम माहिती दिली तुम्ही माझ्या कडे पण रोहित कंपनीचे 4 दाती मका पेरणी यंत्र आहे पण मी अजून वापर केला नाही तरी त्या 4 दाती यंत्र बदल कृपया माहिती द्यावी🙏🙏
मला पण त्याचे तंत्र सांगा वे,👍👍🙏
Khatachi setting badal mahiti dya
बियानाच पुढे करता येईल का
Tumhi side che wheels kadhun takle naste tar kadachit Asa nasta zala
18 khachyachi soyabeanchya chaktya kuthe milel
रोहित अजेंसी आसपास कुठे आहे त्याचा शोध घ्या किंवा नं सेंड करा मी शोधण्यासाठी मदत करतो
सर कीर्ती कंपनी चे पेरणी यंत्र घेतलं आहे सोयाबीन आणि भुईमूग साठी कीती नंबर चकली वापरावी
सर २ सोयाबीन झाडांच्या मध्ये ५-७ सें मी अंतर ठेवायचे असेल तर कोणती चकती वापरावी ?
आणि पेरणी मधील अंतर १८ इंच ठेवले तर कीती सोयाबीन बी लागेल ?
9 खाचे असलेली आणि 12 किलो बियाणे लागेल
बियाण्याची पेटी पुढे घ्यायला पाहिजे होती
Khup chan useful mahiti dile
Jastit jast kiti kilo soybean padate
25kg
भाऊ नंबर य्दा
Email 🔜 discription
18इंच सरी मधिल अंतर 30किलो एकरी हरबरा पेरणीसाठी कोणती चकती वापरावी
२४
गहू पेरणीसाठी किती दाती चक्ती वापरावी
सर 18 इंच वर सोयाबीन पेरणी करतात एकरी 20 ते 21 किलो बियाने साठी कोणती चकती लागेल
24
कपाशी साठी कोणती चकती वापरावी
धरतीचे पण दाखवा
दादा, माझ्या कडे जे उपलब्ध असतं किंवा मी जेथे पोहचू शकतो, समजावून घेतो, मगच आपल्यापुढे आणतो
तुम्ही म्हणताय तसं माझ्या निदर्शनास आल्यास त्याची माहिती घेऊन येईल
अन्यथा चुकीची माहिती गेल्यास नुकसान संभवते
शक्य झाल्यास पाठवा माहिती कारण मी चालू वर्षी नवीन पेरणी यंत्र घेतलं आहे धरती च 9 फणी मिनी ट्रॅक्टर साठी
कांदा कोणत्या चकती ने पेरावे
खेडूत यंत्राची माहिती देण्यात यावी
आपण संपर्क साधा
आपल्याला माहिती मिळाली आहे का? जर असेल तर सांगा, सर 👍👍🙏
सर तीळ पेरणी साठी कोणती चक्ती वापरावी
Stay connected
नवीन सिरीज मध्ये जवळपास सर्व पिकांच्या पेरणीच्या चकती बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करेल
Chaktya kut miltil he nahi sangitl
No dya seth
Instagram
18 इंचावर एकरी 30 kg सोयाबीन कोणत्या चकती ने पेरावी ?
9फनी किंमत किती आहे
पेरणी यंत्र खरेदी करायचे आहे. विक्रेता माहिती द्या. बार्शी, सोलापूर, धाराशिव, तुळजापूर. इ ठिकाणी रोहित पेरणी यंत्र विक्रेता आहे,का व मोबाईल नंबर द्या.
बार्शीला मिळते जॉन डियर शोरूम च्या समोर आणि कुर्डवाडी रोड ला मिळते व्ही एस टी शक्ती ट्रॅक्टर चे शोरूम मध्ये
ह्या यंत्राने तुम्ही कांदा पेरणी केली का
अजून तरी नाही
@@MeActiveFarmer कांदा पेरणी करावी अनुभव म्हणून आम्हालाही अनुभव सांगावा ही विनंती
कांदा पेरणी चा video बनवा सर
कंदा पेरणी करा, व मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती आहे अहमदनगर जिल्हा, 👍👍🙏
रोहित पेरणी यंत्राची किंमत किती आहे
डॉलर हरभरा साठी चकत्या कोणत्या वापराव्यात एकरी 60 किलो बियाणे पडले पाहिजे
मशीनची चाक मागील साईडला घ्या लोक होत नाही
ह्या चकती मिळतील काय?कुठे आणि किती ला मिळतील
हो मिळतात, तुम्ही कुठून आहात?
@@MeActiveFarmer Malegaon,dist.Nashik
पिओनर मक्का बि एका जगि दोन दोन पडतात
त्यासाठी एका व्हिडिओत नवीन चकती दाखवलेली आहे, स्पेशल पायोनीअर च्या बियाणासाठी चेक करा
सोयाबीन पेरणी साठी , हरबऱ्याची 18ची चकती चालेल का
तुमचा नंबर दया फोनवर सविस्तर बोलता येईल
Instagram, facebook page var contact kara
@@MeActiveFarmer गावरानी हरबरा चना साठी चक्री किती खाच ची लागेल
Dislike karnara kon vhe be
जाऊद्या दादा, आपलेच शेतकरी मित्र असतात त्यांना माहीत असतं म्हणून करतात ते,
आपण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी करूया काम, तुम्ही नका नाराज होऊ👍
Mobail namber ani kimat sanga
मी व्यवसाय नाही करत, शेतकरी आहे
रोहित agency ची चौकशी करा
मोबाइल नंबर द्या तुम्हचा
Contact on Instagram or facebook
दादा, चकत्या कुठे उपलब्ध होईल ? पत्ता व मो. नंबर सांगा.
रोहित एजेंसी, मनमाड, येवला, पिंपरी चिंचवड पुणे
@@MeActiveFarmer विदर्भासाठी विचारतोय. कृपया मोबाईल नंबर सांगा.
इंस्टा वर मेसेज करा
me_active_farmer_official
छान माहिती दिली
घास पेरणीसाठी कोणती चकती वापरावी
हरभरा पेरणी करता किती कोणती चकली वापरावे
कोथिंबीर साठी कोणती चकली वापरावी