पावसाळी बाजरी पेरणी सेटिंग / एकरी दीड किलो बाजरी पेरणी कशी करावी / बाजरी पेरताना चकती पत्रा सेटिंग

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 07. 2023
  • पावसाळी बाजरी पेरणी सेटिंग / एकरी दीड किलो बाजरी पेरणी कशी करावी / बाजरी पेरताना चकती पत्रा सेटिंग
    For Sponsorship & Business / collaboration /advertising
    Contact me -
    mvbhabad5981@gmail.com
    😘 ɴᴏᴛᴇ [व्हिडिओ आवडल्यास नक्की ʟɪᴋᴇ 👍🏻
    करा, sʜᴀʀᴇ 👬 करा, आणि
    sᴜʙsᴄʀɪʙᴇ ❤️ करायला विसरू नका 🙏
    #me_active_farmer
    #बाजरी_पेरणी_सेटिंग
    #रोहित_कृषी_मित्र
    #रोहित_पेरणी_यंत्र_संपूर्ण_माहिती
    #रोहित_पेरणीयंत्र_प्रॅक्टिकल_माहिती
    #rohit_plantation_machine
    #रोहित_पेरणी_यंत्रच_का_घ्यावे
    #बहुपिक_पेरणी_यंत्र
    #rohit_perni_yantra
    #रोहित_बाजरी_पेरणी_सेटिंग
    #एकरी_दीड_किलो_बाजरी_पेरणी_कशी_करावी
    #बाजरी_पेरताना_चकती_पत्रा_सेटिंग
    #पावसाळी_बाजरी_पेरणी_सेटिंग

Komentáře • 28

  • @venkatesh13197
    @venkatesh13197 Před 10 dny

    Ek number

  • @eknathsadgir2213
    @eknathsadgir2213 Před rokem +3

    छान माहिती सांगितली

  • @pratapchate5342
    @pratapchate5342 Před rokem +1

    बियाण्याची सेटिंग भारी

  • @satishkatekar9518
    @satishkatekar9518 Před rokem +1

    खूप छान माहिती दिलीत

  • @sharadjadhav3769
    @sharadjadhav3769 Před rokem

    एक नंबर माहिती दिली आहे धन्यवाद

  • @manojthakare2735
    @manojthakare2735 Před rokem +2

    सर BBF ने कोथिंबीर कशी पेरणी करायची त्याला कोणती चकती बसते

  • @sunilshinde4632
    @sunilshinde4632 Před 15 dny

    यंत्राची किंमत सांगतजा

  • @shriramavhad719
    @shriramavhad719 Před rokem +1

    स्पेशल मका साठी बनवा श्रीराम आव्हाड मनमाड

  • @prakashkharat9578
    @prakashkharat9578 Před 4 měsíci

    सर तिळ पेरणी करता येते का ,कोणती चकती वापरात, कोणती काळजी घ्यावी.

  • @moreshwarwasekar7209
    @moreshwarwasekar7209 Před 7 měsíci

    Mini Tractar massy 6028 ahe perani machin konti pahije

  • @DipakPatil-sn9ic
    @DipakPatil-sn9ic Před 6 měsíci

    Javari sathi konati chakti vaparavi

  • @sagarnimonkar8321
    @sagarnimonkar8321 Před 11 měsíci +1

    Kanda perni sathi patra ulta takun jamel ka.

  • @pratapchate5342
    @pratapchate5342 Před rokem

    फना नाजूक आहेत मोडत आहे वाकत पण आहेत

  • @GaneshpatilpatilGanesh-lp2lf
    @GaneshpatilpatilGanesh-lp2lf Před 9 měsíci +1

    गहु पेरणी साठी कोणती चकती वापरतात यासाठी खुप लोकांनी कमेंट केल्या तुम्ही रिप्लाय देत नाही

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před 9 měsíci

      दाखवतो दादा, मी बिझी आहे. पेरणी पूर्वी नक्की व्हिडिओ करतो

  • @amoltemkar9387
    @amoltemkar9387 Před 11 měsíci

    पेरणी यंञच चाक फिरत नाही काय झालं असेल

  • @parasramjagtap7462
    @parasramjagtap7462 Před rokem +1

    लाल कांदा रोप कधी टाकणार आहेत...
    पेरणी करावा कधी लाल कांदा सर

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před rokem +1

      आता 2/4 दिवसात रोपवाटिका पेरणी करायची आहे

    • @parasramjagtap7462
      @parasramjagtap7462 Před rokem +2

      @@MeActiveFarmer धन्यवाद सर व्हिडिओ येईल ना ?

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před rokem +1

      नक्की

  • @balubhise3354
    @balubhise3354 Před rokem

    किंमत किती आहे

  • @ganeshr.chavan923
    @ganeshr.chavan923 Před rokem +1

    बाजरी चा कोणता वाण निवडला तुम्ही

  • @mayurbhalerao5741
    @mayurbhalerao5741 Před rokem +1

    Sir tumcha phone number dya

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před rokem

      इन्स्टा वर संपर्क करा

  • @shubhampanmale5779
    @shubhampanmale5779 Před rokem +3

    खूप च महत्वाची माहिती आहे मिळाली